कशावरून लोटस ऑपरेशन.. सरळ सरळ पाठिंबा देनारणा बाहेर करणार आहेत. आणि आतून बाहेरून जुने मित्र पुन्हा एक होणार. नितेश कुमार आणि चंद्राबाबू बाहेर होणार. आणि मग पाच वर्षे शांतता.. तस नाही घडले तर मात्र कोणता तरी पक्ष घरा पुरता राहणार
व्वा काय चाणक्य आहेस राव तु, 7 खासदार निघाले तर सरकार पडते का, 😅😅😅 आणी चंद्राबाबू, नितीश आणी शिंदे यांना 5 वर्ष कसलाच पर्याय नाही भाजप सोबत राहण्याशिवाय.
Why operation kamal ? Now use ED and take 48 MP's and 288 MLA'S...Khel khallas ...Hay kay aani nhay kaay ....Mag kon elections ladhanarach naahi ...Aahe ka nahi sopi idea ?
Meg ek dusryala shiya ka ghaltat ani jantechi fasawnuk karun nidun yewun mag wtel tete jaycha... Yaha sarvana chapplene jantene tudwaych... Amhala bjp nuko mhanun hyana mat dile te jar ata bjp madhey gele tr amcha vote chi kimat kay... Mhanun ata vote band karaycha ka?
@Kokan-kokani तेच करावे लागेल... यांनी वंचित मनसे MIM B Team आहे बोलले आणि आता हेच भाजपा सोबत जाणार.. आणि वंचित माणसे MIM सारखे बदनाम होऊन आमदार पण नाही आला आणि कधी भाजपा सोबत जाणार सुद्धा नाही.. मी स्वतः यांना मतदान केले काय सांगू
मंत्रिमंडळ विस्तार होईना म्हणून अशा मूर्खांसारक्या बातम्या दाखवण्याची वेळ येते.ती काय ग्रामपंचायत किव्हा महानगरपालिका आहे का एवढे खासदार एकावेळी दुसऱ्या पक्षात जायला?
Ideology madye difference ahee doni NCP rastravaadi chi ideology same ahee pan doni shivsena chi nahi udhav atta secular janab jhala ahee 😂 jyacha fatka tyala election la disla ahee
कोणीही कुणालाही भेटा पण श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे राहिले पाहिजेत.तसेच महाराष्ट्रात दंगली, जाळपोळ या गोष्टी न होता महाराष्ट्र विकासाभिमुख राहिला पाहिजे.केवळ एका व्यक्तीला त्रास देण्यासाठी आंदोलने जाळपोळ इ.होऊ नयेत.
आता राऊत साहेबांची प्रतिक्रिया घ्या .।अजूनही त्यांच्या मनासारखं झालं की नाही .।।
तुझ्या डोक्यात काय किडे पडले काय
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते,पत्रकार संम्भ्रम निर्माण करतात,बाकी काही नाही.
निव्वळ निर्लज्जपणे वागत आहेत ही राजकीय माणसे ! ' ऑपरेशन लोटस ' करू म्हणताना लाज वाटत नाही यांना !
Kay chukich aahe tyat .
😢😢😢😢😢
@@saak687 andhbhkt😂
@@saak687goo खा मग 😂😂
@@rohhitsurryawanshi7942 mala tuz khadya nako tula kami padel
ऑपरेशन शेमलेस असं नाव theva
1 khasdar vala 40 amdar nivdun anto Kay lokshahi
अजित पवार हे सगळे एक होतील असं वाटतंय झाले तर चांगलच आहे
Mag kai lokshahi ahee mahnun nivdun alaa ahee
भारत विकू नका म्हणजे झालं.
तुझा बापाने विकायला कडले आणि आजा विकत घेणार आहे का???
are kahi nahi he patrakar fukat cha bobata kartat
एकदम चुकीचे विश्लेषण आहे ठाकरे शरद पवार भाजपा सोबत कधीही जाणार नाहीत
Thackrey ani sharad la kon ghenar ahee 😂 fakt tyanche khasdar ghenar ahet
Bjp दुसर काही करू शकत नाही
कशावरून लोटस ऑपरेशन.. सरळ सरळ पाठिंबा देनारणा बाहेर करणार आहेत. आणि आतून बाहेरून जुने मित्र पुन्हा एक होणार. नितेश कुमार आणि चंद्राबाबू बाहेर होणार. आणि मग पाच वर्षे शांतता.. तस नाही घडले तर मात्र कोणता तरी पक्ष घरा पुरता राहणार
भाजप जे करणार असत त्याची आधी बाहेर भनक पण लागतं नाही
News wale kahi pan fektat 😂 BJP wale bolat astil thank you idea dilya badal😂
एकनाथ शिंदे ने जरी पाठिंबा काढला तरी केंद्र सरकार पडते...पण हे गुलाम आहेत करणार नाहीत
व्वा काय चाणक्य आहेस राव तु, 7 खासदार निघाले तर सरकार पडते का, 😅😅😅 आणी चंद्राबाबू, नितीश आणी शिंदे यांना 5 वर्ष कसलाच पर्याय नाही भाजप सोबत राहण्याशिवाय.
त्वमेव माताच सोनियामं त्वमेव पिताचं शरदमं त्वमेव बंध्दुचसखा पप्पूयमं चे गुलाम 🏠🐓😂😂
@@AjayIngle-g7j एनडीए कडे २९३ आहेत ७ गेले तरी काही फरक पडत नाही 🤣🤣 बहूमतासाठी २७२ लागतात २० गेले तरी सरकार पडत नाही
@@Ashwatthama_M yhana khau vat ta 😂 modern chaanakya ahet sharad pawar wale 😂
अरे काय पोर खेळ लावला काय?
Why operation kamal ? Now use ED and take 48 MP's and 288 MLA'S...Khel khallas ...Hay kay aani nhay kaay ....Mag kon elections ladhanarach naahi ...Aahe ka nahi sopi idea ?
लवकरच भारत हिंदू राष्ट्र घडणार आहे..🚩🕉️
स्वप्न बघ तू 😂
तुम्ही आग लावायचा प्रयत्न सुरू ठेवा
तुम्ही भाजपा सऱव एकनाथ शिंदे साहेबा मुळे निवडून आला आहेत ऐवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले आम्ही शेतकरी देवाभाऊला कंटाळले आहे
बिनबुडाचे विश्लेषण!
मोदी शाह याना तुमची गरज आहे
3rd क्लास लेव्हलचे विश्लेषण काय बोलू काय ठेवू
ठाकरे आणि पवार उद्या भाजपा सोबत गेले तर सरप्राइज होऊ नका दोघेही पूर्वी भाजपा सोबतच होते....😂😂😂
Meg ek dusryala shiya ka ghaltat ani jantechi fasawnuk karun nidun yewun mag wtel tete jaycha... Yaha sarvana chapplene jantene tudwaych... Amhala bjp nuko mhanun hyana mat dile te jar ata bjp madhey gele tr amcha vote chi kimat kay... Mhanun ata vote band karaycha ka?
@Kokan-kokani तेच करावे लागेल...
यांनी वंचित मनसे MIM B Team आहे बोलले आणि आता हेच भाजपा सोबत जाणार..
आणि वंचित माणसे MIM सारखे बदनाम होऊन आमदार पण नाही आला आणि कधी भाजपा सोबत जाणार सुद्धा नाही..
मी स्वतः यांना मतदान केले काय सांगू
😂😂 kadhi tari virodhat raha
या माणसाला व्यायामाची गरज आहे...
मला तर सरळ सरळ वाटतय राहुल गांधी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आतून काहितरी मोठी गेम होत आहे
Wahhh
😂😂😂
आमच्या कडून वोट कशाला मागता सत्ते साठी काही पण देशाचे वाटोळे होईल अश्याने
This type of Bhukamp is very bad for people... opposition should always strong which rulling party don't like.
Lokshahi vachnar ka media hi bola
मंत्रिमंडळ विस्तार होईना म्हणून अशा मूर्खांसारक्या बातम्या दाखवण्याची वेळ येते.ती काय ग्रामपंचायत किव्हा महानगरपालिका आहे का एवढे खासदार एकावेळी दुसऱ्या पक्षात जायला?
मीडियाने सुद्धा लाज विकून खाल्लीय.. पक्ष फोडा फोडी चे फायदे सांगताय
नितीश कुमार ना संपवायचं आहे
शाह तीच चूक करणार आहे जी फडणवीस यांनी महाराष्ट्रत केली, आणी परिणाम लोकसभा निवडून मध्ये दिसलें
देव, देश, धर्म, महाराष्ट्र व संविधान रक्षक भारतीय जनता पक्ष व एनडीए सरकार. वंदेमातरम.
Vinakaran sambhram Nirman karat ahe...
आरे बीजेपी ला हुक्कुम शाही आणायची आहे म्हणून त्यांना विरोधी पक्ष संपवायचा आहे आणि त्याला जबाबदार फक्कत आपण जबाबदार आहोत
Election commission ne ballot paper var voting ghayve
Tuzya bapache nokar ahet ka te ? 😂
@harshpashte4871 bjp che dalal ahet mahit ahe mala
@@harshpashte4871 majha bapache kay sarvancha bapa che naukar ahet tee majha sod 🤣🤣
@@harshpashte4871 sarkari adhikari naukar astat janteche he pan mahit nahe kaa tula shamnay
Tumcha nishanya choralya bas kara bala saheb pahije hote mag samazal asat
ek weles ubatha jawu shaktil pan pawar so kadhihi aatun pathimba detil ase watat nahi.
मीडिया ला लाज वाटली पाहिजे ऑपरेशन लोटस च्या नावाखाली घोडेबाजी ला प्रोस्तावन देत आहेत
लोटस केले तर उद्रेक मोठा होईल जनतेच्या मताशी खेळू नका
देश महत्वाचा आहे 👍🚩🤝✋
Ky shetta upatli 1500 viklat aapla mat
काही होणार नाही... २ पक्ष फोडले तरी काय केले जनतेने या निवडणुकीत
@@Sachin-mj2kt हो ना
@@Sachin-mj2kt janta ne chor lokana 5 varsha ghari basav la 😂 ahee
भाजपा हटाव महाराष्ट्र वाचवा 💯💯💯👎🏼👎🏼💯💯💯💪💪💯💯💯🚩🚩🚩
राहुल गांधी यांनी देशात वातावरण तापवलय
शरद पवार साहेब सगळे एक व्हा 👏🏻
हे शेखचिल्लीचे स्वप्न आहे.
Arvind sawant cha support nako
240 मधले भाजप ने घडवलेले किती?
जनतेचे मते आता याला त्याला देऊन झाले आता किंमत ठरवली जाणार जनतेला मान्य की अमान्य आणि मग मतदार राजा नेमकी मते कुणाला
हवा महल
ठाकरे साहेब भाजपा सोबत जाऊ नये 💯💯 एकाला चलो नाही तर महाविकास आघडि राहुदेत 💯💯💯💪🚩💯💯🚩💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Are baba happy birthday bethnar ahey faltu TRP sati kai pan ....
ऑपरेशन लोटस म्हणजे काय कोणी सांगेल का प्लीज....
काय माहित तुम्हाला कळलं तर सांग
कमळ शस्त्रक्रिया 😅😅
Opponents che aamdar ani khasddar आपल्याकडे घेणे
@user-gm3zl9ki5v अच्छा
झोपा झोपी बाकी दुसरा काय 😂😂😂
ऑपरेशन लिहा
Topichand v sadachand yana zop laganar nahi
दोन राष्ट्रवादी जर एकत्र येऊ शकतात तर दोन शिवसेना का नाही.
Ideology madye difference ahee doni NCP rastravaadi chi ideology same ahee pan doni shivsena chi nahi udhav atta secular janab jhala ahee 😂 jyacha fatka tyala election la disla ahee
अबे एवढ बारीक विश्लेषण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थिती वर कर?🎉 बोगस मीडिया 🎉TRP💐
Operation rautwadi
आरे काय विश्लेषण करून काय पण फेकू नका त्याला गरजच आपरेशन लोटस वगैरे काय नाही गरजच पडत नाही
Batmya naslyamul charcha ani abhyas.
TRP
तुम्ही काही डोकं लावू नका
EVM chor bjp
Khi news naka lavat jau ho kam nasel Teva genaral knowledge che prashna ghet ja
Mast chaludya dusrya Kahich nahi maharastra madhe sagle matdan karun mele
Interesting🤔🤔🙄🙄
निवडणुका कशाला घेता
पवार साहेबांनी देशातील लोकांना कधी सुखाने जगू दिले नाही...😮
काय बी डोकं लावू नका
काय मूर्ख पणा चालवला आहे मराठी मीडिया ने. ऑपेरेशन लोटस नाही शरद पवार ने शरणागती पत्करलि
काही बडबड करू नका...
Fake news
काय पत्रकारिता आहे
काही वर्षांपूर्वी हा गुन्हा होता
आता
Are tu Jaa bapane bolan kahi are asha honar aahe
कोणीही कुणालाही भेटा पण श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे राहिले पाहिजेत.तसेच महाराष्ट्रात दंगली, जाळपोळ या गोष्टी न होता महाराष्ट्र विकासाभिमुख राहिला पाहिजे.केवळ एका व्यक्तीला त्रास देण्यासाठी आंदोलने जाळपोळ इ.होऊ नयेत.
Laja vathu dya re sukhane jagu dhya.
अशीच अपेक्षा पूर्वी विरोधी पक्ष कौग्रेस कडुन करत होते 😂😂😂
फक्त आता सेकंड हाफ सुरू झालाय मित्रा 😝
अभी तो शुरूआत है 🔥😝👍🚩💪
निर्लज्ज न्यूज चैनल
शरद काका सत्ते शिवाय राहू शकत नाही 😂😂😂
अजित पवार ला Cm करा देवेंद्र फडणवीस उपमुख्मंत्री
😂@@साहेब99
राजकीय भूकंप म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार... शिवसेना UBT.... बीजेपी सोबत केंद्रात NDA मध्ये सामील होणार
खंटा लोटस
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
दोन माकडे
पवार.....😅
हे असे काही होईल अस वाटत नाही. या पत्रकाराला फक्त वीडियो साठी मुद्दा मिळाला आहे.
अत्यंत चुकीचे पाऊल
Ashakya goshti kaa sangta?
Thirdclass zhalet....
फालतू बातमी बकवास