आरे उद्धव ने हाकलले पण मोदी आणी शाहा यांनी सगळा पक्ष निशान विकत आणी शिदेला मुख्यमंत्री गाजर दाखविले त्यांना कीती तळतळाट लागेल यांचा विचार करा भाजपचे काढू नका फक्त शिवसेचे काढा मग कोन चमचे
सत्ययुगात देखील साधूच्या श्रापाणे मोठी मोठी राज्य संपुष्टात येत होती. आणि आज कलियुगात देखील याच डोळ्याने पाहण्यात आले. साधूंचा श्राप आणखीन काय दाखवेल है बागवे लागेल याची देहा याची डोळा. हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩
पहले पाप वरी फेडावे लागायचे,आत्ता खालीच फेडावे लागते,,,माझ्या गावात ऐकाने ऐकाला मारले,,व कोर्टात निर्दोष सुटला,,लगेच मारणार्याचा मुलाने गळपास घेतला तोही त्याच्या पुण्यतिथी दीवशी,,ऐकाला कैन्सर झाला होता म्हणुन ऐका कडुन पैसै घेतले आणि त्या पैशांत त्या रुग्णाचं शेत बळकावला, ,आज त्याला सुद्धा कव्हरं झाला आता तो सुद्धा शेत विकतोय,ह्या सर्व गोष्टीं ऐका वर्षात घडली
अहंकार, माज, धोकेबाजी, विश्वासघात, कुत्सित वृत्ती, अवसान घातकी, कर्तव्यशून्य . . . शब्द कमी पडतील, म्हणूनच पिडलेल्या लोकांचा हृदयापासून तळतळाट, कधीही भलं होणार नाही !
धन्यवाद ..खरं सत्य शिवसैनीकांपर्यंत पोहचवल्याबद्दल आता सर्वांचे डोळे उघडलेत मा. एकनाथ शिंदे साहेबांनी जो बदल घडवुन आणला तो १००% योग्यच होता जय महाराष्ट्र
मा.जोशी सर हे निष्ठावान शिवसैनिक आहे...ते शिवसेनेचे पहिले मुखमंत्री होते...हिंदू हृदय सम्राट मा.बाळासाहेबांचे अत्यंत निकट वर्तिय होते...त्यांचा असा अपमान हे फारच दुःखद आहे.. खरोखरच हा त्यांचा तळतळाट होय..🙏🙏
शिवसेनेची माळ तुटली किंवा तोडली गेली त्याला कारणीभूत उद्धव आहे,राज बाहेर ,राणे बाहेर,भुजबळ बाहेर,आणि आता तर पूर्ण माळच ओघळली,दिसते तसे नसते, आपल्या व्यतिरिक्त कोणीही पुढे जाता कामा नये, सगळे भाट भोवती जमा झाले, आज त्यांनी ते आठवावे आणि आपला शब्द पाळावा, खरच जे घडले ते चांगले झाले, शिंदे साहेब खरोखर great mukhymantri aahet,
सुर्यवंशी साहेब आपले आदरणीय वंदनीय आदर्श बाळासाहेब साहेब ठाकरे चे विचार याचे हे परिणाम. काय शिकवण दिली. हिंदू संस्कृती कुठे लुप्त झाली. स्वताला हिंदु हृदय सम्राट म्हणून घेणारे. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श? फक्त पुस्तकात . हे सर्व घडत असताना लाखो शिवसैनिक गुलामा सारखे बघे ठरले . इतरांनवर दगडफेक करणारे शिवसैनिक. ठाकरे नी मराठी माणसाचा भावनिक वापर केला. तोडफोड करा दहशत निर्माण करा. म्हणून मराठी माणूस उद्योजक बनू शकला नाही. शिववडा पाव हा एकमेव धंदा. मातोश्री गडगंज २५ पिढीला पुरेल इतका पैसा.महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र
Very true. मराठी तरुण वापरला गेला. त्याला कधीच व्यवसाय मार्गदर्शन , स्पर्धात्मक परीक्षा या विषयी 25 वर्षे महापालिकेवर असलेल्या सत्तेने कळू दिले नाही. गणेशोत्सव, दहीहंडी, मोर्चे, दहशत यासाठी आज साठीत असलेली पिढी सुध्दा वापरली गेली.
प्रभाकरजी, आज आपले विशेष आभार मानावे लागतील. हा विषय सर्वांच्याच मनात अनेक वर्षांपासून सलत होता. एका निष्ठावंत शिवसैनिकाला उन्मत्त उद्धवने निर्दयीपणे व्यासपीठावरून अक्षरशः हाकलून दिले होते.. आज तो आणि त्याचे माजोरडे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे तर त्यामागे हेच शाप कारणीभूत आहेत! नियती..
नारायण राणे, राज ठाकरे, अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, पालघर हत्याकांड, रिया चक्रवर्ती, सुशांतसिंग राजपूत, मनोहर जोशी या सर्वांचे किस्से या चर्चेमध्ये असावेत आणि असे कितीतरी लोक ज्यांचे करियर उबाठा मुळे संपुष्टात आले होते.
@manikmestry2532 राज ठाकरेनीं याला मदत करण २०१७ पासून सोडून दिल, कारणं याने खरा पाठीत खंजीर खुपसला ६ नगरसेवक चोरून. ( नगरसेवक अशा वेळी चोरले जेव्हा राज ठाकरे वैयक्तिक कारणामुळे खूप चिंताग्रस्त होते )
उध्दव ठाकरे यांच्यातील वाईट सवयी, दुर्गुण, अहंकार, दुसऱ्याचा द्वेष करणे या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे देवाने त्यांना दिलेली ही शिक्षा. अगदी . योग्य आणि योग्यच.... धन्यवाद.
प्रभाकरदादा व्हिडीओ खूप भावपूर्ण होता, उध्दव ठाकरेना जोशी सरांसारख्या अनेक शिवसैनिक आणि सामान्य जनतेचे तळतळाट भोवले आहेत. इतकं झालं तरी अजून ते स्वतःला बदलू इच्छित नाहीत, त्यांचा अहं फार मोठा आहे
तुमचे खूप खूप आभार, या गोष्टी महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्यासाठी. कारण सत्य हे उशिरा का होईना बाहेर येणारच त्यासाठी तुम्ही आमचे माध्यम
बाळासाहेबांची इच्छा होती सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. उबाठांनी खूप जणांचे शिव्याशाप घेतलेत. त्यामुळे त्यांना आता कोणीही वाचवू शकत नाही. धन्यवाद प्रभाकर सर सगळ्या गोष्टी विस्तृत सांगितल्याबद्दल...
जोशी सरांचा अपमान लोक विसरले नाहीत.बाळासाहेबांच्या प्रेमापोटी ते आजसुध्दा मनावर दगड ठेऊन उध्दव बरोबर रहाण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वयात गध्दार बोललेलं ऐकायला बरं दिसणार नाही म्हणून ही मजबुरी.
उध्दव ठाकरेंचे १०० अपराध भरलेले आहेत. आणि जे होते ते चांगले आहे. महाराष्ट्राच्या हिताचेच आहे. प्रभाकर जी तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते. तुमच्या परखड मतांशी मी पण सहमत आहे....तुम्हाला मनापासून धन्यवाद!🙏
धन्यवाद प्रभाकरराव आम्हा सामान्य शिवसैनिकांना माहिती देता.शिवसेना दुभंगन्यास हिच खरी कारण आणखीही आहेत हे उद्धंवांच्य आजूनही लक्षात येत नाही काय म्हणायचे...
प्रभाकर सर, पूर्वग्रह कसे टाळायचे व डोक्याला कसा न्याय्य समतोलपणा द्यायचा हे खरं तर आम्ही तुमच्या कडून शिकलं पाहिजे ...! तसं तर या समतोल विचारांच्या विद्यापीठाचे कुलगुरु आहेत आदरणीय भाऊ तोरसेकर सर...!!! जय हिंदू राष्ट्र ...!!!🙏🙏🙏🚩
@@Indian_first Mr.Kuber & Mr.Rajdeep Sardesai are few examples of reporters who got legally embarrassed thro' litigation for imaginary reporting.If found similar golmal in Shri.Bhau Torsekar, why one should hesitate ?
नजरेत घमेंड असणारी व्यक्ती अजून काय करणार? सैनिक हो जागे व्हा, खोट्या वर पांघरून घालू नका? स्वच्छ मनाने आपले योगदान देत असताना ते सत्कर्मे लागले जावो यांची काळजी घ्या, आम्ही फार जवळून पाहिली साहेबांची शिवसेना।
कार्यकर्त्यांना हे कधी कळेल की वेळ पडली तर बळी हेच जाणार 😡😡😡श्री कारमुसे ह्यांचं धैर्य, संविधाना वरची निष्ठा व त्यांच्या गुरु म्हणजे माननीय श्री भिडे गुरुजी ह्यांच्या वरील निष्ठा कौतुकास्पद धन्य ते व त्यांचे परिवार सदस्य 👍
सर तुम्ही योग्य पद्धतीने सांगितले असं बरेच जुने लोक आहे ज्यांना डवलं आहे बाळासाहेब च्या एका हकेवर धावून येणारे आता नाही राहिले आता फक्त मि मला जे पाहिजे तेच असं राहिले आहे हा मि पणा नडला
Kahi nahi je hote te changlya sathi hote pn apan jhevha sankatat asto tevha kon sobat asto ani apli gadi chalti asli ki tevha kon aste te kalte karan apan swatah kahihi thampane nirnay ghet nahi jevha apn jevha trust madhe asto karan trust kivha aple kaamat daha lok astil jya maansache kam daha lokamule adat asel to manus kadhihi savatah direct nirnay ghet nahi evdha mothya pakshyacha mohrkya swatah nirnay nahi gheu shakat nahi karan paksha pekhsyaa pakshyache lokanchiane mate mahatvachi astat aplyasobatchi loka ky mhantayet he pn khup mahatvache ase jr udhhav sahebanni mujoripane jr lokanchychya manacha vichar kela nasel tr mg sagla thik ahe pn mala tr ase watat nahi ki udhhav saheb asle vichar kartil mhanun karan udhhav sahebannii kadhihi samanya mansacha vichar kelay.ani tya nusar kame pn kelait pn tarigu kahi sangta yet nahi exactly........ Ky ahe te atil rajkaran te mahit nahi
अरे अरे इतकं घाण. बरं झालं ही घाण पायउतार झाली. खुप छान केलं हे पडद्यामागचे 80 टक्के समाजकारण उघडे पडले. नाहीतर आम्हाला उध्दव ठाकरेंबद्दल जे होतंय ते उगाच वाईट वाटत होते. He really deserve it
अहो ही कांगावाखोर लोक आहेत.मोदी कात कमी अहंकारी आहेत?पण भक्त स्टोऱ्या रचणार,कारण उध्दव ठाकरेंकडे लोकांची प्रचंड सहानुभूती आहे.३००० कोटी खर्च करून १ लाख कोटी ची मुंबई नगरपालिका गुजरात्यांना खिशात घालायची आहे!इतकी कारस्थानं करूनही ठाकरे जिंकतील ह्या भीतीने आता ह्या नवीन भाकडकथा रचतील भक्त!विचार करा हे आत्ताच का सांगितलं जातंय?आणि हे का सांगितलं जात नाही की मनोहर जोशीं, त्यांचे जावई आणि राज ठाकरे हे बिझनेस पार्टनर होते. उद्धव आणि राज एकत्र आले असते तर व्यवसायात भरभराट झाली असती.म्हणून जोशींना दोघे एकत्र हवे होते.बाळासाहेबांना सुद्धा दोघे एकत्र असू नयेत असच वाटत होत!
काय वाईट झाल बाळासाहेब बोललेच होते कोन्ग्रेस बरोबर जायची वेळ आलीच तर माझ्या हाताने पक्ष विसर्जन करेन त्यान्चे विचार एका शिवसैनिकाने ह्रदयापासून जपले जे मुलाने करायला पाहिजे ते एका शिवसैनिकांना करून दाखवले .
एके काळी जो नाकारता आणि नालायक माणूस आपल्या वृद्ध बापाला सोडून हॉटेल मध्ये जाऊन राहून शकतो आज तोच आपल्या बापाच्या पुण्याई वर जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे..
@@aakashwaje2200 Mee kaay sadha shakha pramukh pad suddha मागितलं नाही, मागतही नाही... काहीही खस्ता नं खाता, हे तर थेट पक्षप्रमुख बनले... आयत्या बिळावर नागोबा... फरक लक्षात घे की रे कुऱ्हाडीच्या दांड्या... आपल्याच मराठी बांधवांच्या गोताचा सूड उगवण्यापूर्वी किमान विचार तरी करा...
पडद्याआड असलेलं भेसूर सत्य उजेडात आणल्याबद्दल आपलं मनस्वी अभिनंदन. मी स्वतः सन १९८२ पासूनचा स्व.मा.बाळासाहेबांना दैवत मानणारा शिवसैनिक. पण कार्याध्यक्ष पद चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेलं म्हणून शिवसेना त्याचवेळी सोडली...जय श्रीराम!!
जय महाराष्ट्र दादा , खरंच जोशी साहेबांचा हा अपमान आम्ही विसरू शकत नाही... आमचा गावी जोशी सर एकदा नगरपालिकेचा प्रचारासाठी आले होते... तेव्हा आम्ही त्यांचा कर्तृत्वा बद्दल जाणून नव्हतो... परंतु त्यांचा भाषणाने प्रभावित झालो... खरंच बाळासाहेबां सोबत यांनी खुप कष्ट घेतले होते पक्षा साठी..त्यांची उठा ने असा अपमान करून तळतळाट घेतला...
H'ble Joshi Sir is honest , sincere personality. Himself, Sudhir Joshi, Wamanrao Mahadik, Pramod Navalkar, Sarpotdar and others are original founder of Shiv sena
अख्खा महाराष्ट्र आभारी आहे ,,,,आदरणिय 🙏 शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांचे,.,,, ज्यांच्या मुळे शिवसेना 'सोनिया सेना' होण्यापासून वाचली. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.
तुमचे खरेच आभार मानतो, एक एक सत्य बाहेर पडत आहे. या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या काही सहज नाही घडल,त्या पाठीमागे सत्य दडल आहे,पण सर्व सामान्य माणसाला हे माहीत नाही,त्या मुळे ते भावनिक होतात आणि त्यांना एकनाथ शिंदे हे अपराधी वाटायला लागते पण तुम्ही ते सत्य बाहेर काढून सर्व सामान्य माणसा च्यानिदर्शनात आणून एक चांगल्या प्रकारचे विचार करून योग्य सांगतात त्या बद्दल खरेच तुमचे आभार
भाजपने शिंदे गटाला आपल्यात विलीन न केल्यामुळेच शिवसेना हे नाव व धनुष्यबाण ही निशाणी, दोनीही अबाधित राहीले.
होय. शिवसेना अबाधित राहीली फक्त सेनेचे नेतृत्व योग्य शिवसैनिकांच्या हाती आलं. पण शिवसेना संपली म्हणून बोंबलत बसलेल्यांना कोण सांगणार.
भाजपाला शिवसेना फोडायची किंवा आपल्यात सामावून घ्यायची नव्हतीच. कारण शिंदे गटातल्या सर्वांचे यावर एकमत झाले नसते आणि पुढील वाटचाल कठीण झाली असती
भाजपा चा सेना द्वेष कधीही नव्हता , हे तुमच्या भावना वाचून अशाप्रकारे सिद्ध झाले, धन्यवाद.
आरे उद्धव ने हाकलले पण मोदी आणी शाहा यांनी सगळा पक्ष निशान विकत आणी शिदेला मुख्यमंत्री गाजर दाखविले त्यांना कीती तळतळाट लागेल यांचा विचार करा भाजपचे काढू नका फक्त शिवसेचे काढा मग कोन चमचे
ua-cam.com/video/FBntntT8hgQ/v-deo.html
सत्ययुगात देखील साधूच्या श्रापाणे मोठी मोठी राज्य संपुष्टात येत होती. आणि आज कलियुगात देखील याच डोळ्याने पाहण्यात आले. साधूंचा श्राप आणखीन काय दाखवेल है बागवे लागेल याची देहा याची डोळा.
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩
सूर्यवंशी साहेब,
खुप खुप धन्यवाद, आमचे डोळे उघडल्याबद्दल 🙏🙏
आता कधीही उबाठा गटाला मी तरी मत देणार नाही
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
उद्धव ठाकरे खूप अहंकारी माणूस आहे , एकदम कोत्या मनाचा ....त्याच्या बाबतीत जे घडलं आहे ते त्याच्या कर्माचे फळ आहे.....
He baki lokana nahi samjat aahe.Tumi barobar bolat
अजून बराच काही भोगायच बाकी आहे उध्दव ला
एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतोरे ईश्वरं ।
आणि ते लगेचच मिळते .
पहले पाप वरी फेडावे लागायचे,आत्ता खालीच फेडावे लागते,,,माझ्या गावात ऐकाने ऐकाला मारले,,व कोर्टात निर्दोष सुटला,,लगेच मारणार्याचा मुलाने गळपास घेतला तोही त्याच्या पुण्यतिथी दीवशी,,ऐकाला कैन्सर झाला होता म्हणुन ऐका कडुन पैसै घेतले आणि त्या पैशांत त्या रुग्णाचं शेत बळकावला, ,आज त्याला सुद्धा कव्हरं झाला आता तो सुद्धा शेत विकतोय,ह्या सर्व गोष्टीं ऐका वर्षात घडली
Khare aahe.
खरी परिस्थिती अशीच आम्हाला सांगत चला प्रभाकरजी. म्हणजे या माणसाचा नीचपणा जनते समोर येत जाईल.
बापरे हा उद्धव एवढा कपटी होता हे बर्याच वर्षानी कळल.मराठी जनता येडझग्यासारखी या कपटी माणसाच्या पक्षाला मत देत होती.
एकनाथ शिंदेंचे आभार.
Paisa mule ani vaat ani olak dakhavaila 🙏🏻🇮🇳
कद्रू मनाचा माणूस आयतोबा,
🙏🙏🙏🙏🙏
राणे, राज यांनी पक्ष सोडण्यामागेही उध्दवच कारणीभूत होता. त्याला आपल्या वरचढ कोणी खपत नाही.
म्हणूनच राज साहेब यांनी शिवसेना सोडली.
भाऊ तोरसेकर यांच्या नंतर फक्त तुम्हीच इतके स्पष्ट विश्लेषण करत आहेत... धन्यवाद
जोशी सरांना स्टेज सोडून जाताना पाहून मन भरून आले😢.
कितीतरी शिवसैनिकांचे शाप लागले आहेत.तुमचे विश्लेषण एकदम बरोबर आहे. 👍👍
अतिशय खतरूड मनाचा पक्षप्रमुख असल्यामुळेच उबाठा या पक्षाची अवस्था आता दयनीय झालीय.
दयनीय नाही झाली !! आत्ता पुढे पहाच ? सर्व च पडतील ! फक्त उद्घव बाळासाहेब ठाकरेंची सेनाच येईल !! बघत रहा ???
अहंकार, माज, धोकेबाजी, विश्वासघात, कुत्सित वृत्ती, अवसान घातकी, कर्तव्यशून्य . . .
शब्द कमी पडतील,
म्हणूनच पिडलेल्या लोकांचा हृदयापासून तळतळाट,
कधीही भलं होणार नाही !
Absolutely Correct 💯Universal Truth 💯👍
या पिता पुत्र जोडगळीला कोणी कसले किती संस्कार दिले हा अभ्यासाचा शोधाचा विषय आहे.
तुम्ही म्हणता तसा अजून बऱ्याच भोळसट शिवसैनिकांचा या पितापुत्र जोडगळीला पाठिंबा आहे.लाचार लोचट अस्तित्वहीन स्वाभिमान शून्य आहेत ते.
Barobar
*बिचारे उद्धव साहेब*
धन्यवाद ..खरं सत्य शिवसैनीकांपर्यंत पोहचवल्याबद्दल आता सर्वांचे डोळे उघडलेत मा. एकनाथ शिंदे साहेबांनी जो बदल घडवुन आणला तो १००% योग्यच होता
जय महाराष्ट्र
Khary
@@narsinghkulkarni328😅
Delet
Delet 10:12
M
मा.जोशी सर हे निष्ठावान शिवसैनिक आहे...ते शिवसेनेचे पहिले मुखमंत्री होते...हिंदू हृदय सम्राट मा.बाळासाहेबांचे अत्यंत निकट वर्तिय होते...त्यांचा असा अपमान हे फारच दुःखद आहे..
खरोखरच हा त्यांचा तळतळाट होय..🙏🙏
उद्धव ठाकरे कुचक्या मनाचा आहे💯💯
इतकं स्पष्ट बोलताय, तुम्ही पण प्लिज काळजी घ्या
तुमचा शब्द न शब्द योग्य आहे.धन्यवाद .सरांना अपमानित केले होते ती फळें भोगत आहे सरांना स्टेज वरुन उतरवले तर उद्धवला पक्षावरून उतरवले
शिवसेनेची माळ तुटली
किंवा तोडली गेली त्याला कारणीभूत उद्धव आहे,राज बाहेर ,राणे बाहेर,भुजबळ बाहेर,आणि आता तर पूर्ण माळच ओघळली,दिसते तसे नसते,
आपल्या व्यतिरिक्त कोणीही पुढे जाता कामा नये, सगळे भाट भोवती जमा झाले,
आज त्यांनी ते आठवावे आणि आपला शब्द पाळावा,
खरच जे घडले ते चांगले झाले,
शिंदे साहेब खरोखर great mukhymantri aahet,
एकदम बरोब्बर,खऱ्या शिवसैनिकांना सोडून सटरफटर चमच्यांना घेऊन बसणारे कदृ वृत्तीचे उद्धवठाकरे. 👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩
सुर्यवंशी साहेब आपले आदरणीय वंदनीय आदर्श बाळासाहेब साहेब ठाकरे चे विचार याचे हे परिणाम. काय शिकवण दिली. हिंदू संस्कृती कुठे लुप्त झाली. स्वताला हिंदु हृदय सम्राट म्हणून घेणारे. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श? फक्त पुस्तकात . हे सर्व घडत असताना लाखो शिवसैनिक गुलामा सारखे बघे ठरले . इतरांनवर दगडफेक करणारे शिवसैनिक. ठाकरे नी मराठी माणसाचा भावनिक वापर केला. तोडफोड करा दहशत निर्माण करा. म्हणून मराठी माणूस उद्योजक बनू शकला नाही. शिववडा पाव हा एकमेव धंदा. मातोश्री गडगंज २५ पिढीला पुरेल इतका पैसा.महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र
Very true. मराठी तरुण वापरला गेला. त्याला कधीच व्यवसाय मार्गदर्शन , स्पर्धात्मक परीक्षा या विषयी 25 वर्षे महापालिकेवर असलेल्या सत्तेने कळू दिले नाही. गणेशोत्सव, दहीहंडी, मोर्चे, दहशत यासाठी आज साठीत असलेली पिढी सुध्दा वापरली गेली.
ही बॅक स्टेज स्टोरी ऐकून खूप हळहळ वाटली.प्रभाकरजी,तुम्ही सांगत रहा, आम्ही ऐकत राहू.सगळ्यांचे तळतळाट लागणारच.
😊
प्रभाकरजी, आज आपले विशेष आभार मानावे लागतील. हा विषय सर्वांच्याच मनात अनेक वर्षांपासून सलत होता. एका निष्ठावंत शिवसैनिकाला उन्मत्त उद्धवने निर्दयीपणे व्यासपीठावरून अक्षरशः हाकलून दिले होते.. आज तो आणि त्याचे माजोरडे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे तर त्यामागे हेच शाप कारणीभूत आहेत! नियती..
Aagdi Barobbar 👍
उन्मत्त. अगदी योग्य विशेषण
Nonsense ubt & his third class catboy
ua-cam.com/video/FBntntT8hgQ/v-deo.html
Qq1q
नारायण राणे, राज ठाकरे, अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, पालघर हत्याकांड, रिया चक्रवर्ती, सुशांतसिंग राजपूत, मनोहर जोशी या सर्वांचे किस्से या चर्चेमध्ये असावेत आणि असे कितीतरी लोक ज्यांचे करियर उबाठा मुळे संपुष्टात आले होते.
@manikmestry2532 राज ठाकरेनीं याला मदत करण २०१७ पासून सोडून दिल, कारणं याने खरा पाठीत खंजीर खुपसला ६ नगरसेवक चोरून. ( नगरसेवक अशा वेळी चोरले जेव्हा राज ठाकरे वैयक्तिक कारणामुळे खूप चिंताग्रस्त होते )
सापाला आता दुध कोणीही पाजु नये .
पालघर साधुओं की हत्या का पाप लगा है। साधुओं के श्राप से पुराने जमाने भी सत्ताएं जाति थी आज तो आंखो से देख लिया।
हे सगळे अडीच वर्षात झालं विचार करा हुकूमशाही कोण करत होत
@@aniketreddy1487 True
आपन शिवसैनिकांची तळमळ आमच्या सारख्या शिवसैनिकां समोर मांडली व जोशी सर्वांबद्दल एकुण अश्रू अनावर झाले...काय लिहावे सुचत नाही....
राजसाहेब तुमचं नेतृत्व शिवसेना मुकली हे दुर्दैवी.. जय भवानी जय शिवराय ❤️🚩
बरं झालं एकनाथजींनी योग्य निर्णय घेतला,मराठी मनाच्या महाराष्ट्राचा विश्वासघात केला उदूद्दिने
उद्धवुद्दीन ठोकरे खान
पण अजून काही लोकांना कळत नाही आहे.. हा माणूस फक्त बाळासाहेबांचे नाव वापरून लोकांना भुरळ पडतोय. शिवसेना हा माणूस नाही सांभाळू शकत.
Pawar ani uddhav ekach swabawache ahet. Aditya pan chupa rustam ahe....
@@omkarbhosale2348 झालं आता पितळ उघडं हळूहळू शरद जोशी शरद शेट्टी किंवा कडकनाथ कोबडा होईल उध्दव चा
@@omkarbhosale2348 ठीक आहे, उद्धव बरे आहे चिवचेना साठी
ही माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवा... कळुदे सर्वांना पक्ष प्रमुख यांची काळी बाजू आणि खत्रू मन.
आपल्या सर्व मित्रांना सेंड करा.
@@rajendraparkar8887 जय श्री राम 💐💐🙏🙏
उध्दव ठाकरे यांच्यातील वाईट सवयी, दुर्गुण, अहंकार, दुसऱ्याचा द्वेष करणे या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे देवाने त्यांना दिलेली ही शिक्षा. अगदी . योग्य आणि योग्यच.... धन्यवाद.
ही सत्य परिस्थिती प्रत्येक शिवसैनिकां पर्यंत पोहचली पाहिजे...👍🏻👍🏻🚩
ज्या हरामी ने जोशी गुरुजीना हाकलेले त्यालाच इतरानी हाकळलं
बरोबर आहे साहेब ज्यानी शिवसेना वाढवली असे मनोहर जोशी साहेब साच्छा शिव सैनिक आहेत बाळा साहेब यांच्या नंतर फक्त मनोहर जोशी साहेब
प्रभाकरदादा
व्हिडीओ खूप भावपूर्ण होता, उध्दव ठाकरेना जोशी सरांसारख्या अनेक शिवसैनिक आणि सामान्य जनतेचे तळतळाट भोवले आहेत. इतकं झालं तरी अजून ते स्वतःला बदलू इच्छित नाहीत, त्यांचा अहं फार मोठा आहे
Janm Gun Marnant paryant Jat Naahee
Sir, तुम्ही निर्भीडपणे हे सत्य जनतेला सांगितलं, त्यासाठी तुम्हाला मनापासुन सलाम 🙏
अरे हा भाजप चा कुत्रा आहे म्हणून भुंकतोय
मन घायाळ होत आशा गोष्टी ऐकल्यावर सैनीका चा येवढा छळ अवघड
जय महाराष्ट्र प्रभाकर जी
सर खुप हिम्मत आहे, तुमच्यात असं सांगण्याची सलाम तुम्हाला
घंटा
अहो हा नीच माणूस नरकात जाणार
तुमचे खूप खूप आभार, या गोष्टी महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्यासाठी. कारण सत्य हे उशिरा का होईना बाहेर येणारच त्यासाठी तुम्ही आमचे माध्यम
जय श्री राम 💐🙏
ua-cam.com/video/FBntntT8hgQ/v-deo.html
@@parasnathyadav38693:50
आभारी आहोत सर आम्ही तरूण पिढीला सागितल्याबददल .नक्की आम्ही शिंदे सरकार कडे चांगल्या आशा ठेवू...😊🙏
प्रभाकर राव आमचा तुम्हाला सपोर्ट आहे . तुम्ही निर्भिड आहात , सत्य बोलत आहात .
बाळासाहेबांची इच्छा होती सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. उबाठांनी खूप जणांचे शिव्याशाप घेतलेत. त्यामुळे त्यांना आता कोणीही वाचवू शकत नाही. धन्यवाद प्रभाकर सर सगळ्या गोष्टी विस्तृत सांगितल्याबद्दल...
याला म्हणतात , भक्कम चौथा खांब ,योग्य दिशा देणार्या लोकशाहीचा. बहोत खूब.
या सर्व सत्य कथा ऐकता ,राज ठाकरे हे किती मोठ्या मनाचे आहेत हे जाहीर होते ,बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार तेच आहेत.
Pan balasahebanni andhalya dhrutrashtrasarkhe shivsena bindok uddhat chya jatat dili hi tyanchi chuka Ch ahe
@@ashoklohakare9295 putraprem
@@ashoklohakare9295 थकलेला बाप अडेलतट्टू मुलापुढे नेहमीच हतबल असतो.
शिवसेना आता राज ठाकरेंच्या हाती सोपवावी का? हिंदुत्वाचे एकीकरण व्हावे.
भाजप मवाळ, शिवसेना जहाल. हे महाराष्ट्रासाठी योग्य समीकरण राहील.
100 टक्के!!!!
प्रभाकरजी अत्यंत उत्तम विश्लेषण ...आणि हे कोणीतरी सांगणं आवश्यक होतं जे तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!!
अगदी बरोबर बोलता सर आपण ! योग्य विश्लेषण निःपक्षपातीपणे करता,
होय. आदल्या दिवशी सर्व जिल्हा प्रमुखांना कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करण्याचे आदेश होते.
जोशी सरांचा अपमान लोक विसरले नाहीत.बाळासाहेबांच्या प्रेमापोटी ते आजसुध्दा मनावर दगड ठेऊन उध्दव बरोबर रहाण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वयात गध्दार बोललेलं ऐकायला बरं दिसणार नाही म्हणून ही मजबुरी.
साधुंचा ही तळतळाट असू शकतो.....बिचारे हाकनाक मारले गेले......
साधूंचा तळतळाट एवढा साधा नाही ! पुढे अजून पिक्चर बाकी है !
Agdi barobar
पालघरच्या ख्रिस्ती मिशनरी लोकांवर कारवाई केली असती तर सोनिया सेना नाराज होउन सरकार कोसळले असते
राष्ट्रवादीही आता सुटणार नाही.
त्या साधूंचे भिरभिरणारे डोळे, मदतीला जीवाच्या आकांताने केलेल्या याचना, शेवटी हताश होऊन खाली बसले होते.. ती दृश्ये अजुन डोळ्यासमोर आहेत.. गरीब बिचारे
आदरणीय प्रभाकर सर तुमचे विश्लेषण एकदम अचूक व मार्मिक असते
सर तुमच तंतोतंत खरं तुम्हाला मनापासून धन्यवाद 🚩💯🙏
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांची इच्छा होती की माझा शिवसैनिकच मुख्यमंत्री व्हावा आणि ती इच्छा आता पुरी झाली आहे 🙏👍
बाळासाहेबांच्या तेव्हा लक्षात आले होते की, माझंच कार्ट माझी शिवसेना चोरणार ते.
@@ulhasguhagarkar6534आणि आपल्या ठाकरे नाव चे वाटोळे करणार.🙄
शिवसैनिक आणि पक्ष प्रमुख यात काही फरक आहे की नाही ?
ते उद्धवला cm करा बोलले नाही.
khara shivsainik gharghusha naahi
7776767677777676766777777777777777777777777777
दर वेळी तुमचं विश्लेषण हे खुपच उत्तम असतं, हा दसरा मेळावा मी TV वर LIVE पाहिला होता खुप वाईट वाटलं होतं,
तुमचा हा व्हिडिओ संपुर्ण महाराष्ट्राने बघावा,
निर्भीडपणे सत्याचं विश्लेषण केल्याने..तुमच्याकडून जोशीन्ना न्याय मिळाला सर.. 👌🏻👌🏻💐
सर आपण किती सत्य व परखडपणे बोलता.
खुप छान विश्लेषण,राज साहेब यांनी ते अगोदर च ओळखले होते. आणि तेच सत्य आहे
प्रभाकर सर आम्हाला तुमचे विचार बातम्या आमच्या पर्यंत पोहचवता.
धन्यवाद🙏
आयत सर्व मिळाले की किंमत राहत नाही.
उध्दव ठाकरेंचे १०० अपराध भरलेले आहेत. आणि जे होते ते चांगले आहे. महाराष्ट्राच्या हिताचेच आहे.
प्रभाकर जी तुमचे सगळे व्हिडिओ मी बघते. तुमच्या परखड मतांशी मी पण सहमत आहे....तुम्हाला मनापासून धन्यवाद!🙏
प्रभाकरजी नियती फार करारी असते ती कुणाही पुढे झुकत नाही त्याचाच हा विवेचनाचा विचार वाटतो /तुमच्या निर्भीड पत्रकारी साठी सलाम .
जोशी सर हे मुळतः शिक्षक हाडाचे शिक्षक, अत्यंत सज्जन,
बाळासाहेब यांचे सुहृद शिवसेनेचे भरभक्कम स्तंभ
फारच वाईट झाले होते
सर्व हकीकत तुम्ही सविस्तर मांडली आणि सत्य सांगितलं त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन 🙏
आता फक्त उबाठा चे चमचे शिल्लक राहिलेत ते शिवसैनिक नाहीत
जे त्याच्या जवळ आहेत. ते भ्रष्टवादी आणि सोनिया सैनिक
😊😊😊
जी परिस्थिती आ.जोशी सरांची केली त्याहीपेक्षा दयनीय अवस्था याची होणार हे नक्की.
एक नंबर हलकट माणूस आहे उठा.
Halkat nahi Mahahalkat dontondya nandi bail Bugu Bugu Raut ani Pawar nchya talavar nachanara.
Bichary Nandi cha kashala apaman kraych.
Jaisi karni. Vaisi. Bharni. Wait. Margane. Kamawlele. Asech. Kate.
1000% True 👍🏻
बाळासाहेबांना त्याची लायकी माहित होती,म्हणूनच त्यांनी त्याला बाजूला ठेवले होते,सत्तेपासून दूर!
धन्यवाद प्रभाकरजी ठाकरे यांचे खरे रूप जनतेसमोर आणल्याबद्दल.
धन्यवाद प्रभाकरराव आम्हा सामान्य शिवसैनिकांना माहिती देता.शिवसेना दुभंगन्यास हिच खरी कारण आणखीही आहेत हे उद्धंवांच्य आजूनही लक्षात येत नाही काय म्हणायचे...
अत्यंत स्पष्टपणे विश्लेषण केलंत, प्रभाकर जी 🙏🏻
सर्वाना एकच विनंती कि हा व्हिडिओ like करा आणि भरपूर लोकांना share करा 🙏🏻 लोकांना सत्य कळू दे 👍🏻
प्रभाकर सर, पूर्वग्रह कसे टाळायचे व डोक्याला कसा न्याय्य समतोलपणा द्यायचा हे खरं तर आम्ही तुमच्या कडून शिकलं पाहिजे ...! तसं तर या समतोल विचारांच्या विद्यापीठाचे कुलगुरु आहेत आदरणीय भाऊ तोरसेकर सर...!!!
जय हिंदू राष्ट्र ...!!!🙏🙏🙏🚩
जय श्री राम 💐💐💐🙏🙏
Torasekar views are not based on reality. Its half truth and half imaginary story telling. Gol mol 😂
@@Indian_first Mr.Kuber & Mr.Rajdeep Sardesai are few examples of reporters who got legally embarrassed thro' litigation for imaginary reporting.If found similar golmal in Shri.Bhau Torsekar, why one should hesitate ?
अशा माणसाला हे ईश्वरा जास्तीत जास्त कड्क शिक्षा दे,, तरच मराठी माणूस वाचेल हि नम्र प्रार्थना.
.सुर्यवंशी साहेब अतिशय सुंदर व महत्वाची माहिती धन्यवाद. तळतळाट असाच भोवणार.
Undoubtedly this will be the most watched video of this channel 🔥
Joshi sir was real hard-working शिवसैनिक 🚩🚩❤️
नजरेत घमेंड असणारी व्यक्ती अजून काय करणार? सैनिक हो जागे व्हा, खोट्या वर पांघरून घालू नका? स्वच्छ मनाने आपले योगदान देत असताना ते सत्कर्मे लागले जावो यांची काळजी घ्या, आम्ही फार जवळून पाहिली साहेबांची शिवसेना।
हाsssssड..!! गद्दार भक्त आणि अंधभक्तांना 2024 मधे त्यांची जागा दाखवुन देणारं आम्ही मतदार!
इतका नीच हलकट अप्पलपोटा स्वार्थी सूडबुध्दिचा माणूस महाराष्ट्राच्या खुर्चीवर कधिही बसता कामा नये. आणि त्याचा मुलगा सुद्धा. त्याचीच प्रतिकृती आहे.
मुलगा एक पाऊल पुढेच आहे नीचपणात
अगदी बरोबर खर आहे
अगदी बरोबर बोललात तुम्ही, देशद्रोही हिंदुद्रोही लोक आहेत हे
सर really story सांगितले बद्दल विनम्र अभिवादन
आणि तु पक्का अंडाभक्त ☝️😂
आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा...
फक्त एकच वाक्य "आपल्या विचारांना सलाम " . शिवसेनेची अधोगती बघवत नाही.
जय महाराष्ट्र
Ya adhogatila Uddhav Thaakrech jababdar ahet jyana saccha shivsainik kallach nahi
कार्यकर्त्यांना हे कधी कळेल की वेळ पडली तर बळी हेच जाणार 😡😡😡श्री कारमुसे ह्यांचं धैर्य, संविधाना वरची निष्ठा व त्यांच्या गुरु म्हणजे माननीय श्री भिडे गुरुजी ह्यांच्या वरील निष्ठा कौतुकास्पद धन्य ते व त्यांचे परिवार सदस्य 👍
सर तुम्ही योग्य पद्धतीने सांगितले असं बरेच जुने लोक आहे ज्यांना डवलं आहे बाळासाहेब च्या एका हकेवर धावून येणारे आता नाही राहिले आता फक्त मि मला जे पाहिजे तेच असं राहिले आहे हा मि पणा नडला
Kahi nahi je hote te changlya sathi hote pn apan jhevha sankatat asto tevha kon sobat asto ani apli gadi chalti asli ki tevha kon aste te kalte karan apan swatah kahihi thampane nirnay ghet nahi jevha apn jevha trust madhe asto karan trust kivha aple kaamat daha lok astil jya maansache kam daha lokamule adat asel to manus kadhihi savatah direct nirnay ghet nahi evdha mothya pakshyacha mohrkya swatah nirnay nahi gheu shakat nahi karan paksha pekhsyaa pakshyache lokanchiane mate mahatvachi astat aplyasobatchi loka ky mhantayet he pn khup mahatvache ase jr udhhav sahebanni mujoripane jr lokanchychya manacha vichar kela nasel tr mg sagla thik ahe pn mala tr ase watat nahi ki udhhav saheb asle vichar kartil mhanun karan udhhav sahebannii kadhihi samanya mansacha vichar kelay.ani tya nusar kame pn kelait pn tarigu kahi sangta yet nahi exactly........ Ky ahe te atil rajkaran te mahit nahi
प्रभाकरजी, आज जे काही सांगितलंत ते खरंच खरं आहे? बापरे! एवढा ठरवून अपमान 😘शिव शिव शिव.....
तेव्हा टीव्हीवर बातम्यात हे दृश्य पाहिलं होतं. उध्दवच्या हाती शिवसेना टिकणार नाही हे तेव्हा सर्वांना कळून चुकले होते.
अरे अरे इतकं घाण. बरं झालं ही घाण पायउतार झाली. खुप छान केलं हे पडद्यामागचे 80 टक्के समाजकारण उघडे पडले. नाहीतर आम्हाला उध्दव ठाकरेंबद्दल जे होतंय ते उगाच वाईट वाटत होते.
He really deserve it
अहो ही कांगावाखोर लोक आहेत.मोदी कात कमी अहंकारी आहेत?पण भक्त स्टोऱ्या रचणार,कारण उध्दव ठाकरेंकडे लोकांची प्रचंड सहानुभूती आहे.३००० कोटी खर्च करून १ लाख कोटी ची मुंबई नगरपालिका गुजरात्यांना खिशात घालायची आहे!इतकी कारस्थानं करूनही ठाकरे जिंकतील ह्या भीतीने आता ह्या नवीन भाकडकथा रचतील भक्त!विचार करा हे आत्ताच का सांगितलं जातंय?आणि हे का सांगितलं जात नाही की मनोहर जोशीं, त्यांचे जावई आणि राज ठाकरे हे बिझनेस पार्टनर होते. उद्धव आणि राज एकत्र आले असते तर व्यवसायात भरभराट झाली असती.म्हणून जोशींना दोघे एकत्र हवे होते.बाळासाहेबांना सुद्धा दोघे एकत्र असू नयेत असच वाटत होत!
त्यांना जुने जाणते शिवसैनिक नको होते,त्यांना वाजे, राऊत, शर्मा हवे होते.
काय वाईट झाल बाळासाहेब बोललेच होते कोन्ग्रेस बरोबर जायची वेळ आलीच तर माझ्या हाताने पक्ष विसर्जन करेन त्यान्चे विचार एका शिवसैनिकाने ह्रदयापासून जपले जे मुलाने करायला पाहिजे ते एका शिवसैनिकांना करून दाखवले .
एके काळी जो नाकारता आणि नालायक माणूस आपल्या वृद्ध बापाला सोडून हॉटेल मध्ये जाऊन राहून शकतो आज तोच आपल्या बापाच्या पुण्याई वर जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे..
किती हा कोतेपणा... किती हा हलकटपणा.... अरेरे... या माणसाची खरंच लायकी नाही शिवसेना पक्षप्रमुख होण्याची... अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण...
Ct
@@aakashwaje2200 Mee kaay sadha shakha pramukh pad suddha मागितलं नाही, मागतही नाही... काहीही खस्ता नं खाता, हे तर थेट पक्षप्रमुख बनले... आयत्या बिळावर नागोबा... फरक लक्षात घे की रे कुऱ्हाडीच्या दांड्या... आपल्याच मराठी बांधवांच्या गोताचा सूड उगवण्यापूर्वी किमान विचार तरी करा...
@@drkalasaya1669 l lp
@@aakashwaje2200 hoo krtoys ka
@@aakashwaje2200 tu ky dongar fodles ky 🤣
मनोहरजी जोशीनी आता बी जे पी त जावे हिंदू रक्षकासाठी फार फार गरज आहे जय बी जे पी
खूप छान अंतर्गत माहिती दिली दादा तुम्ही त्याचा परिणाम मराठी जनतेवर झाला पाहिजे आणि राज साहेबांचा विचार सर्वांनीच केला पाहिजे जय महाराष्ट्र
प्रभाकरदादा
व्हिडिओ संपल्यावर जे संगीत आज वाजलं ते खूप छान वाटलं. बदल केलात त्याबद्दल आभारी आहे
कुदरत का कानुन.. 👍🙏
अतिशय कोत्या मनोवृत्तीचा आहे उद्धव.
सूर्यवंशी साहेब धन्यवाद खुप चांगली माहिती सांगितली. हे सर्वसामान्य जनतेला माहिती झालं.
सरांच्या सहंनशिलतेला सलाम
पडद्याआड असलेलं भेसूर सत्य उजेडात आणल्याबद्दल आपलं मनस्वी अभिनंदन. मी स्वतः सन १९८२ पासूनचा स्व.मा.बाळासाहेबांना दैवत मानणारा शिवसैनिक. पण कार्याध्यक्ष पद चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेलं म्हणून शिवसेना त्याचवेळी सोडली...जय श्रीराम!!
मनोहर जोशी सर खरंच खूप खूप चांगले व्यक्तीमत्व आहेतच, फक्त मराठी माणूस आहे मग तो भले ही आपल्या विभागातील नाही तरीही तत्परतेने मदत करीत 🚩🚩
जय महाराष्ट्र दादा ,
खरंच जोशी साहेबांचा हा अपमान आम्ही विसरू शकत नाही... आमचा गावी जोशी सर एकदा नगरपालिकेचा प्रचारासाठी आले होते... तेव्हा आम्ही त्यांचा कर्तृत्वा बद्दल जाणून नव्हतो... परंतु त्यांचा भाषणाने प्रभावित झालो... खरंच बाळासाहेबां सोबत यांनी खुप कष्ट घेतले होते पक्षा साठी..त्यांची उठा ने असा अपमान करून तळतळाट घेतला...
H'ble Joshi Sir is honest , sincere personality. Himself, Sudhir Joshi, Wamanrao Mahadik, Pramod Navalkar, Sarpotdar and others are original founder of Shiv sena
निष्ठावंत शिवसैनिकांची उद्धटाच्या शिवसेनेत कसे हाल केले जातात हे साऱ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर अख्या देशाने बघितले.
बापा कडून जमीन, पैसा, घर सर्व काही मिळते पण बुद्धी ही वंश परंपरेने येत नसते।
वंश परंपरेने ती बुद्धी फक्त राज ठाकरेंना मिळाली.
@@jayshreewaingankar3204 तोही शरद पवारचे तळवे चाटतो स्वार्थासाठी
Bapakadun sagale kahi milate , pan buddhi nasali tari sath sangat changalyanchi keli tar duppat fayada hoto .
Lokanna fasawanare , chor , chiltyanchya sangatit gelyawar aayatech kolit milate , jo paryant hyachya kade aahe to paryant ha tyanchya sathi Gopal sheth banato .
Jya divashi hyachi tali wajena zali ki ha tyanchya sathi gadha banato .
Hyala sampawanyat te tallin aasatat , ha hyachya karmane aat gela mhanayala sathidar mokale .
अशाहालकट टोमणेबाज लाचार उध्दव लापरत निवडणु देयच नाही आता फिरतोय सहानुभूतीसाठी भिक मागत कोबडा🎉😢😢
Dhanyawad mere pyare dost
एका मुलाने कमेंट्स केली आहे...
प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री नसला तरी चालेल...
पण प्रत्येक राज्यात राज ठाकरे सारखा नेता पाहिजे..... जय महाराष्ट्र 🚩🚩
१००% खरे आहे ❤
जय महाराष्ट्र 🚩
One more Car Achiever Lucknow police commissioner ☝️ Congratulations sir
अख्खा महाराष्ट्र आभारी आहे ,,,,आदरणिय 🙏 शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांचे,.,,, ज्यांच्या मुळे शिवसेना 'सोनिया सेना' होण्यापासून वाचली. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.
1 no o dada.
अगदि खरय…. सरांचा श्राप लागला एका उद्धृटाला 🔥
प्रभाकर जी एकदम बरोबर विवेचन ....मनाला पटलं...
100 पापे भरली की असच होत
करावं तसं भरावं
हेच खरं
आपण बघतो आहे
खोटं बोललो कि तोंड सडवतो देव
हे लोक कधी सुधारणार नाही
विस्तृत विश्लेषण...सत्य परेशान हो सकता है पराजित नही...
मला तुमचं आवडलेल वाक्य कोत्या मनाचा👍👍
तुमचे खरेच आभार मानतो,
एक एक सत्य बाहेर पडत आहे.
या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या काही सहज नाही घडल,त्या पाठीमागे सत्य दडल आहे,पण सर्व सामान्य माणसाला हे माहीत नाही,त्या मुळे ते भावनिक होतात आणि त्यांना एकनाथ शिंदे हे अपराधी वाटायला लागते पण तुम्ही ते सत्य बाहेर काढून सर्व सामान्य माणसा च्यानिदर्शनात आणून एक चांगल्या प्रकारचे विचार करून योग्य सांगतात
त्या बद्दल खरेच तुमचे आभार
जय श्री कृष्ण 💐🙏
हा लबाड माणूस आहे,या बद्दल साऱ्या महाराष्ट्राची खात्री झाली आहे.बंद से गई ओ हौद से नाही आती,इथे तर्सरा हौद च फुटला आहे.कितीही आपट काहीही होणार नाही.
Thanks देवेन्द्र ज़ी शिवसेनेचे हिंदुत्वाला जिवंत ठेवण्यासाठी
बालासाहेब ठाकरे यांचा वारसा आता एकनाथ जी शिंदे हेच पूढ़े नेतील