आठवा वेतन आयोग | स्वामिनाथन आयोग | कर्जमाफी | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 137

  • @DipakPatil-h5s
    @DipakPatil-h5s 13 днів тому +43

    कर्ज माफी होणार नाही.
    कारण आपण संघटित नाही.
    आपलं चांगलं झालेल आपल्या ला बरे वाटत नाही.

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 13 днів тому +42

    कर्ज माफी करा शेतकरी मेला 😢

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 13 днів тому +25

    मुख्यमंत्री साहेबांनी आमची सहनशक्ती पाहुणे जो शब्द दिला आहे तो पाळावा कर्जमाफी एवढीच विनंती आहे

  • @RahulKubade-q9z
    @RahulKubade-q9z 13 днів тому +14

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @JaydevBhoyar
    @JaydevBhoyar 12 днів тому +11

    कर्ज माफी झालीच पाहिजे पाटील साहेब 🙏

  • @dnyaneshwarraut6586
    @dnyaneshwarraut6586 13 днів тому +13

    सरकार ने आठवा काय आणखी वेतन आयोग लागू करावा त्याबद्दल आम्हाला आनंदच पण परंतु...... शेतकरी साठी स्वामिनाथन आयोग लागू करावा सरकारने.... कर्ज माफी करावी.... मागील वर्षी चार खरीप रब्बी हंगामातील पीक विमा द्यावा....शेती मालाला हमीभाव मिळावा....

  • @dipakash..9711
    @dipakash..9711 12 днів тому +4

    त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण एक ठिकाण ठरवू आणि सोशल मीडियावर माध्यमातून सर्वांना आव्हान करूया एकत्र येण्यासाठी. 10 दिवसाच्या अंतरावर दोन मीटिंगा ठेवू आणि तिसऱ्या मिटींगला आपण क्रांतिकारी आंदोलन करू शकतो . चक्का जाम. आणि आता युवा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे . आणि आपल्या सर्वांना एकत्र यावच लागणार.

  • @Abhimanyumhasrup
    @Abhimanyumhasrup 13 днів тому +15

    कर्ज माफी झाली शिवाय शेतकरी जगणणार नाही

  • @vishwasbhaware4332
    @vishwasbhaware4332 13 днів тому +6

    अगदी बरोबर साहेब

  • @ShnakaraoKadam
    @ShnakaraoKadam 11 днів тому +1

    ज्ञानेश्वर खरात साहेब आपण आम्हा शेतकर्यांचा व्यथा मांडली आहे त्या बद्दल धन्यवाद साहेब

  • @gorakshkhedkar4344
    @gorakshkhedkar4344 13 днів тому +14

    सरकारचे चुकीचे धोरण त्यात शेतकऱ्यांचे मरण शेतकऱ्यांचे कर्ज माफ मार्च एंड च्या आत झालंच पाहिजे

    • @orgaincfarming
      @orgaincfarming 13 днів тому

      मार्च आगोदर् झाले पाहिजे... पण फाशी घेणार नाही जर तस वाटल तर 1 मंत्री मारल्यावर फासावर् स्वत जाईल 🤨😩 एक बेरोजगार शेतकरी 🙏

  • @nagesh_suryawanshi_96k
    @nagesh_suryawanshi_96k 12 днів тому +9

    शेतकऱ्यांना फुकट कर्जमाफी पाहीजे,,, ना कुठले आंदोलन ना कुठली चळवळ😢😢😢

  • @shyamshukla5011
    @shyamshukla5011 13 днів тому +10

    1 nambar bhau ❤❤❤

  • @SanjayPatil-v5g
    @SanjayPatil-v5g 13 днів тому +11

    20 मार्च पर्यंत कर्ज माफी चा जीआर सरकार ने नाही काढला तर शेतकरी लाडका नाही तर महामार्ग बंद आंदोलन ने शेतकरी व विरोधी पक्षनेते नेते सर्व मिळून एकत्र यावं लागणार व कर्ज माफी करा नाही तर राजीनामा द्यावा

    • @pradipdesale6809
      @pradipdesale6809 13 днів тому +2

      काहीच होणार नाही त्यांना लाडक्या बहिणींचे मत मिळतील शेतकरी कुठेच नाही

  • @ganeshnandklshrmule2603
    @ganeshnandklshrmule2603 13 днів тому +9

    शिका संघटित व्हा संघर्ष करा🙏

  • @madhukarmuluk336
    @madhukarmuluk336 12 днів тому +4

    All farmer come together fight against BJP government.💯

  • @SachinShinde-uv1DV
    @SachinShinde-uv1DV 12 днів тому +2

    शेतकरी संघटित व्हा ❤❤❤❤

  • @santoshpalhad4649
    @santoshpalhad4649 9 днів тому

    सर्व शेतकरी एकजूट करा स्वामीनाथन आयोग लागू झाल्याशिवाय थांबू नये जय जवान जय किसान❤❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 13 днів тому +5

    Karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije

  • @आवडशेतीची-ड3त
    @आवडशेतीची-ड3त 13 днів тому +9

    कर्मचाऱ्यांना न मागता आठवा आयोग मिळतो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही असं का

  • @SandipPatil-fk6nb
    @SandipPatil-fk6nb 12 днів тому

    कर्ज माफ करा आधी

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 13 днів тому +7

    शेतकरी जात धर्म पंथ यात विभागतात पण नोकरदार एक होतात

  • @hanumantthorat8847
    @hanumantthorat8847 12 днів тому

    कर्जमाफी केली तरच अठवा
    वेतन आयोग लागू करा या धर्तीवर आपण शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे

  • @balajiengale1449
    @balajiengale1449 13 днів тому +5

    केंद्र सरकारला फक्त कर्मचाऱ्याचा भल करायचं आहे शेतकऱ्याच कुठ हित करायचं आहे जगाचा पोशिंदा मेला तरी चाललं

  • @nandubhagure3316
    @nandubhagure3316 12 днів тому +2

    सरसकट सातबारा कोरा झाला पाहिजे तरच शेतकर्याना दिलासा मिळेल अन्यथा शेतकरी लवकरच देशोधडिला जाईल

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 13 днів тому +3

    कर्ज माफी अगोदर व्हावं 8वा वेतन आयोग नंतर....

  • @sachinchavannaik1921
    @sachinchavannaik1921 12 днів тому +2

    जय जवान जय किसान है वाक्य नुसता मन्हण पूरता

  • @kundan.raut14
    @kundan.raut14 13 днів тому +6

    शेतकरी बसला आंदोलन, उपोषण वर तर काय होणार हे लक्षात ठेवा म्हणा सरकार ला?

  • @SuvarnaDesai-t7g
    @SuvarnaDesai-t7g 13 днів тому +2

    शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा तसेच निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे कर्जमाफी करावी ही विनंती आहे शेतकरी संघटित कसा होईल यासाठी शेतकऱ्यांनी विचार करावा

  • @AshishChodhary-j1o
    @AshishChodhary-j1o 12 днів тому

    शेतकरी संघटित व्हायला पाहिजे त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही

  • @SandipMagar-yg4un
    @SandipMagar-yg4un 12 днів тому

    Very nice 👍🏻

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 12 днів тому +1

    जोपर्यंत शेतकरी संघटीत होत नाही तोपर्यंत असेच चालू राहणार हे राजकीय पुढारी व अधिकारी शेतकरी बांधवांना कधीच एक होऊ देत नाही अजुनही वेळ गेलेली नाही

  • @NandkishorNemade
    @NandkishorNemade 13 днів тому +7

    दादा अशक्य काहीच नाही शेतकरी पण सांगठीत होऊ शकतो आपल्या ला प्रामाणिक प्रयत्न करावे लागेल कुलाही नेता जर शेतकऱ्यांना हाती धरून मोठा होतो तर त्याला सरकार फोडते प्रस्नाचे उत्तर देत नाही 6000रु सोयाबीन 3800विकलं तूर 12000 रु वरून 7000रु झाले कॉटन 11000रु वरून 7000रु झालं पण शेतकरी सांगठीत नाही शेतकरी सन्मान निधी लडकी बहीण नमो शेतकरी पैसेदिले सांगता पण आमचे पैसेसरकार आमच्या जवळून काडुन घेते तरी शेतकरी पाहतच राहतो पण नोकरदार वेतन वाढ शेतकरी फासावर कुठल्याही वस्तू चे भाव कमी होत नाही पण शेतकऱ्याचे मात्र का कमी होता आज काय परिस्थितीआली शेतकऱ्यांचा मुलांवर त्यांचे लग्न पण होत नाही सरकार नोकर दा र टॅक्सभरतो शेतकऱ्यांना ही काहीच मोफत नको उत्पादन खर्चानुसार भाव पाहिजे हिच विनंती सरकार ला उठा जागे व्हा संघटीत व्हा जातीपातीत न राहता शेतकरी एक है तो सेफ है नारा द्या कुठल्याही सरकार विरुद्ध बुलंद आवाज उभे रहा

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 13 днів тому +2

    कर्जमाफी झालीच पाहिजे सरकारचा पैसा फक्त मंत्री लोकांना लुट करण्यासाठीच आहे का

  • @dnyaneshwarchede7393
    @dnyaneshwarchede7393 12 днів тому

    कर्ज माफ करावे सरकार ने

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 12 днів тому +2

    फडण20 ची शेट्ट घ्या....😮

  • @bhartshinde
    @bhartshinde 12 днів тому

    आपले हाल आपणच करून घेतले असघटित राहुन

  • @ravindrakowale7897
    @ravindrakowale7897 12 днів тому

    सरकार शेतकऱ्यांना फसवत नसुन तो धर्म,प़ंथ,पक्ष,जात पाहुन मतदान करतो.जो स्वःताची मदत स्वतः करतनाही त्याची मदत देवही करु शकत नाही.

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 12 днів тому

    कर्मचारी संघटित आहे.शेतकरी संघटित होणे गरजेचे

  • @prakashautomated9971
    @prakashautomated9971 13 днів тому +4

    शेतकर्‍यांचा मुलगा पण कर्मचारी आहे

  • @dnyaneshwarmirase7235
    @dnyaneshwarmirase7235 12 днів тому

    खरं बोलताय पाटील शेतकऱ्यांची एक जुट नाही

  • @SandipJadhav-l7s
    @SandipJadhav-l7s 12 днів тому

    सुंदर साहेब😢🙏🏻🙏🏻

  • @nishantnicesongkalaskar9805
    @nishantnicesongkalaskar9805 13 днів тому +2

    मुळात हे सरकार सतेवार आलेच नाही... हे EVM सरकार आहे

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 12 днів тому

    सध्या आताच्या घडीला सगळे शेतकरी नेते झोपी गेले आहेत फक्त एकटा शेतकरी योद्धा ज्ञानेश्वर खरात पाटील शेतकऱ्याची बाजू मांडत आहे पोटतिडकीने तुम्हाला जय मल्हार

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 13 днів тому +3

    1976 ला 3 टन ऊस विकला तर तर 10 ग्रॅम सोने येत होते आज 1 ग्रॅम तरी येते का सरकारी नोकर चे पगार 150 ते 200 पट वाढले या पटीत शेतीमालाचा भाव का वाढवत नाही कर्मचारी 8वा वेतन आयोग स्थापन केला शेतीसाठी काय ढेकळ यांना खायला काय विदेशा तून येत का

  • @mansingchaugle
    @mansingchaugle 12 днів тому

    शेतकर्यांना स्वामी नाथन आयोग लागू करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी द्यायला पाहिजे. केंद्र सरकारला ज्या सरकारी नोकरदारांना एक लाख रुपये जरी पगार असला तरी त्यांची काळजी सरकार ला आहे शेतकरी मेला तरी त्याचे काही च घेण नाही. म

  • @NarayanChaudhary-lz6ng
    @NarayanChaudhary-lz6ng 12 днів тому

    कर्ज माफी नाही झाली तरी चालेल शेतकरी मेला तरी चालेल स्वामी नाथन आयोग सडत ठेवा पण आठवा नाही पंधरावा वेतन आयोग पास करा सर सरळ दहा लाख पगार करा त्यांना कष्ट जातात r चार दिवसाचा आठवडा आणि तीन तासाचा दिवस करा साठ मिनीटाच्या लंच तला घोषीत करा अंधरे नगरी मे चौपट राजा

  • @vikassatpute5594
    @vikassatpute5594 12 днів тому

    शेतकरी एक जुट वह

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 13 днів тому +4

    हे पश्नं जनतेला विचारुन काय फायदा शेतकरी झोपलाय सरकार भयर झालय याला कारनिंभुत शेतकारी च आहे

  • @AS-fo6sd
    @AS-fo6sd 13 днів тому +5

    आम्ही शेती करन सोडलं भाऊ
    कारण खर्च खूप वाढला आहे मजुरी वाढली पण उत्पन्न कमी आणि भाव पण कमी

  • @balajiwanje1172
    @balajiwanje1172 12 днів тому

    सर एक संधी आहे हो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी महायुतीचा दारुण पराभव करावा म्हणजे यांना कळेल

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 6 днів тому

    आठवा वेतन लागू होणे भारता साठी धोक्याची बाब आहे कारण जेव्हा एक वर्ग खूप श्रीमंत होत असतो किंवा एक वर्गा कडे पैसा जास्त येतो तेव्हा महागाई वाढत असते याचा फटका गरिबाला नक्की बसणार ...म्हणून sarkar balanced approach घेतला पाहिजे

  • @pradeepnatkarnatkar1096
    @pradeepnatkarnatkar1096 11 днів тому

    एकच एक सरकार निवडून आणल तर असेच हाल होणार आहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 12 днів тому

    बरोबर आहे भाऊ शेतकरी मनातून मेला तो कंटाळला आहे. पण गावातील तुरून शेतकऱ्याने बदलणे गरजेचे आहे

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 13 днів тому +2

    हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे शब्द पाळणारे नाहीत आता हे सरकार कधी पडणार सर्व जण वाट पाहत आहेत

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 9 днів тому

    निवडून येणे साठी आश्वासने दिली
    ती पुर्ण करणेचे ठरत नाही,ती त्वरित करावी अन्यथा शेतकऱी आपल्याला धडा शिकवला शिवाय
    रहाणारं ,आपले पुरतेच अन्न धान्य पिकविल, शेतकरी उठाव करतील,

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 12 днів тому

    रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय सरकार चे डोळे उघडणार नाही, या करिता विरोधी पक्षाने पुढाकार घेऊन आंदोलन करावं पण विरोधी पक्ष सुद्धा झोपी गेलेला दिसते

  • @santoshaher3089
    @santoshaher3089 13 днів тому +4

    कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरू

  • @pandurangbite2302
    @pandurangbite2302 День тому

    Karjmafi zhalic pahije

  • @Hanmantbodke-pu2zw
    @Hanmantbodke-pu2zw 12 днів тому

    Good

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 13 днів тому +3

    कर्ज माफी झाली पहिजेत

  • @santoshjadhao4585
    @santoshjadhao4585 12 днів тому

    कृषीप्रधान देश आहे हे फक्त बोलायला आहे पण शेतकर्या ना मारण्यासाठी सगळेच उठतात . पण एक दिवस आमचाही येईल तेव्हा आम्हीही दाखवू . आता भाउ उठाव पाहीजे . कर्जमाफी पाहीजे

  • @chanduwagh7053
    @chanduwagh7053 13 днів тому

    कर्ज माफी हे सरकार करणार नाही मी पुन्हा सांगतो कर्ज माफी होणार नाही .कर्ज माफ देऊ हा फक्त निवडणूक होईस तोपर्यंत होत.शेतकर्यांना चॉकलेट दिली होती आता बघा वाट म्हणून महाराष्ट्राला माहाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर पाहिजे होत मग छाती ठोकून कर्ज माफ झाल असत

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 6 днів тому

    राजकारनी लोकांना काय चिंता नाही कारण धर्म, जात नावचा तुकडा भेकायच आले शेतकरी लगेच😂😂😂

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 13 днів тому

    भाऊ शेतकरी एक नाही आपण फक्त पैसे घेऊन मतदान करतो म्हणून शेतकरी आमदार निवडून येत नाही जर ह्या आमदारांनी राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे

  • @rahullahore5446
    @rahullahore5446 12 днів тому

    शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे

    • @sanjaymohalkar4106
      @sanjaymohalkar4106 12 днів тому

      शेतकरी कजमाफी झालीच पाहिजे

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 6 днів тому

    शेतकरी ची लायकी दाखवली सरकार ने पगार 2025 नुसार पण शेतीला भाव 2010 नुसार😂😂

  • @dadasahebpagare2665
    @dadasahebpagare2665 12 днів тому

    Dneshoer bhau khar bolta apan

  • @ashokJamdhade-lt8lw
    @ashokJamdhade-lt8lw 11 днів тому

    फडणविस आधी कर्ज माफी करा

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 13 днів тому +2

    हया सरकार ला शेतकरयाच काही घेन देन नाही कारण मुळातच शेतकरी विरोधी आहे म्हणून आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतल्याशिवाय हे सरकार शेतकरयाला काहीच दयायचया मनस्तीत दिसत नाही लबाडाच आवतन जेवल्यावशिवाय खर नाही

  • @prathmeshmalipatil8943
    @prathmeshmalipatil8943 12 днів тому

    उत्तर भारतात ल शेतकरी जेव्हा आंदोलनाला उतरतो तेव्हा पण आणि कधी पण आपला शेतकरी झोपलेला असतो

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 12 днів тому

    एक तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्या नाहीतर शेतीला सरकारी नियमांच्या पाशातुन मुक्त करा
    अर्थात ज्यांना जे मनाला वाटेल ते करू द्या भिकार योजना नको वाटेल ते शेतात पिकवायला स्वंतत्र द्या आम्ही आमच्या शेतीत काहिही लावु मग कसे सरकार ताळ्यावर येते ते पहा

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 11 днів тому

    Karj maf kara

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 13 днів тому

    Good information sir

  • @asifhawaldar445
    @asifhawaldar445 13 днів тому

    Swaminathan aayogacya shifarshi lagu kara.rajkaran Karu naka re sarv rajkiy partyano .🙏🙏 8 va vetan .udyoganch karj mafi.karta.aamcha konachahi aakas nahi.fakt aamchi karj mafi kara.karan aamchyavarch tumha sarvanch pot bharto.tumcha sharir Kam karta.he lakshat.theva.🔥🔥🔥🔥🔥

  • @SunilJadhav-e3w
    @SunilJadhav-e3w 12 днів тому

    भाऊ तुम्ही बरोबर बोलता शेतकऱ्यांचे चांगले दिवस कधी येतील हो

  • @arvindpawar1988
    @arvindpawar1988 12 днів тому

    भाऊ आपण संघटीत कसे होईल... मार्ग दर्शन करावे.

  • @SunilJadhav-e3w
    @SunilJadhav-e3w 12 днів тому

    भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोलता पण शेतकऱ्याची एकी होणे शक्य नाही आणि हेच बरं सरकार कर्जमाफी करत नाही आणि सोयाबीनला 6000 रुपये भाव सुद्धा देत नाही

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 12 днів тому

    Ho

  • @DATTADANDALE-f2u
    @DATTADANDALE-f2u 12 днів тому +1

    कर्ज माफी

  • @GorakhKapre
    @GorakhKapre 11 днів тому

    Swami natan lagu kara

  • @KakaPatil-b8p
    @KakaPatil-b8p 13 днів тому

    खरात साहेब तुम्ही शेतकऱ्याची बाजू मांडता स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू केल्यावर जे शेतकऱ्यांना सन्मान निधी 6000 देतात ती शेतकरी पंतप्रधानांना 6000 देतील या देशात शेतकऱ्याची लाड कमी नोकरदारांची जास्त आहेत

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 13 днів тому +2

    शेतकऱ्या चा कोन्हीही विचार करत नाही

  • @navanatbudhale82
    @navanatbudhale82 13 днів тому

    शेतकरी शेतमाल स्वतःसाठी पिकवावे.शेतमाल विक्री करू नये.

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t 13 днів тому

    कर्ज माफ़ी करत नाही त कोणीच 100%

  • @shekharjagdale279
    @shekharjagdale279 12 днів тому

    Aaj shetkari ch tyanchya parithi sathi jababdar ahe

  • @Sona-nc4jw
    @Sona-nc4jw 12 днів тому

    Farming is not joke
    There are scientists for par day

  • @PrakashKabadagi-l3p
    @PrakashKabadagi-l3p 12 днів тому

    Dada apan sarv shetkaryana sheti maal vikri band andolan karnyach avahan karave

  • @SushantBabar-l2v
    @SushantBabar-l2v 12 днів тому

    Sir aamhi nafed la soyabean vikun 1 mahina zala ajun payment aale nahit 21 December la vikle aamhi Kay karave

  • @bajiraosavle5514
    @bajiraosavle5514 13 днів тому

    कर्जमाफी होणार नाही

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    ज्ञानेश्वर भाऊ मोदी फक्त नोकरी करणाऱ्या लोकांसाठी काम करता सातवा वेतन आयोग लागू केला आता आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिली दुसऱ्या बाजूला स्वामी नाथन आयोग लागू करायला लाज वाटते मोदिला हे कसलं हिंदुत्व मोदी च

  • @ShankarChawale
    @ShankarChawale 12 днів тому

    Kharat Saheb desh swatantra zala parantu setakari kadhich swatantra zala nahit yala ekach paryay sampurn deshat ek todfod andolan karanyachi garaj aahe

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 12 днів тому

    तुम्ही म्हणालात की शेतकरी प्रश्नासाठी शेतकरी नेत्याच्या पाठीमागे शेतकरी येत नाही.हे सत्य आहे पण का??
    येत नाही,शेतकरी प्रश्नांमुळे या राज्यातच काय देशात अनेक शेतकरी नेते मोठे झाले अन् सत्तेच्या मुख्य प्रवाहात जाऊन त्यांनी शेतकर्यांच्या मुख्य प्रश्नाला न्याय दिलाच नाही त्यामुळे शेतकरी वर्गाचा गैरसमज वाढत गेला आहे आणि त्यामुळे शेतकरी एकत्रित येऊन कोणत्याच नेत्यांवर विश्वास ठेवायला तयार नाही

  • @sunilmure5003
    @sunilmure5003 12 днів тому

    शेतकरी संघटीत नाही

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 12 днів тому

    शेतकर्यालाच.जास्त.खुजली.आहे.सारे.जातीत.वाटलेच.2021.ला.7्ते.10.हजार.भाव.2025.ला.4200.भाव.फक्त.मागे.कन्हायच.ना.विरोध.ना.आंदोलन.राजकीय.सभेला.मोठया.संखेनी.झक.मारायची.शेतकरी.संपाला.घरीच.बसायच.शेतकरी.आज.संपल्यात.जमा.आहे.पुढे.भीकालाच.लागणार

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 13 днів тому +1

    Sir yana आयात करायची आहे bhav wadh नाही mag शेती कार् kraychi

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 12 днів тому

    Karamafi 7/12kora.Andolan.karave.lagel.ghari.basun.nahi

  • @1234MR4
    @1234MR4 13 днів тому

    Karj mafi hoyla pahije

  • @PravinGunjkar-p4p
    @PravinGunjkar-p4p 13 днів тому

    भाऊ शेतकरी एकजूट व्हायला पाहीजेत ना

  • @make_it_big_platform
    @make_it_big_platform 13 днів тому

    हे सरकार शेतकरी केव्हा खूष करेल