शेतकरी नेते मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @SanjayDeshmukh-f9e
    @SanjayDeshmukh-f9e День тому +42

    कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आपण सर्व एक जूट झाल्याशिवाय मार्ग निघणार नाही आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत🙏🙏

    • @sanketadsod6003
      @sanketadsod6003 День тому

      Barobar aahe bhau

    • @akashthorat6757
      @akashthorat6757 День тому

      1 dam right

    • @manishbhad6109
      @manishbhad6109 12 годин тому +2

      नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाहीत ही नेते

    • @poojadighade3698
      @poojadighade3698 12 годин тому +2

      Chala aapn aandoln kru lavkr

  • @PrafulChirde
    @PrafulChirde День тому +20

    खूप मोलाचे कार्य करीत आहेत भाऊ तूम्ही शेतकऱ्यांसाठी .

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 День тому +14

    खरात साहेब आता आपल्याला सर्व शेतकरयानी रस्त्यांवर उतल्याशिवाय पर्याय नाही साहेब तुम्हीं फफ्त आवाज दया आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने तुमचया सोबत त्याचया शिवाय सरकार वठनीवर येनार नाही आता वेळ नं घालवता होईल तितकया लवकर निर्णय घेने तुम्ही फफ्त आवाज दया

  • @GajananKhawle
    @GajananKhawle День тому +13

    जय जवान जय किसान. कर्जमाफी झाली पाहिजेत, नाही झाली तर रस्त्यावर उतरू

  • @vijaygaikwad2608
    @vijaygaikwad2608 16 годин тому +9

    शेतकरी हृदय सम्राट रविकांत भाऊ तुपकर

  • @TukaramMore-c8g
    @TukaramMore-c8g День тому +9

    बरोबर.आहे

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 День тому +8

    संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे.7/12कोरा.

  • @WamanMuley
    @WamanMuley 17 годин тому +3

    जय महाराष्ट्र जय किसान🎉

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 19 годин тому +9

    कर्ज माफी करा 😭😭

  • @kailaswadekar1409
    @kailaswadekar1409 11 годин тому

    बरोबर. कर्ज माफी ही झालीच पाहिजे. शेतकरी हित योजना सुरळीत चालू राहिल्या पाहिजेत. 👍🙏

  • @aslampatel2396
    @aslampatel2396 19 годин тому +5

    ❤❤❤aàpla kam lau bhari saheb

  • @madhavjangilwad2656
    @madhavjangilwad2656 19 годин тому +7

    कर्ज माफ करा साहेब

  • @pranjalkhadse309
    @pranjalkhadse309 16 годин тому +4

    माझा एकच नारा कर्ज माफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे.......
    शेतकर्यीचा मालाला भाव मिळालाच पाहिजे.......

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp День тому +30

    भाऊ तुम्ही भेट घ्या dm,cm चि आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे बाकी काही नको जय महाराष्ट्र

  • @ShaymGhate
    @ShaymGhate 17 годин тому +4

    हे खरोखरच आहे शेतकरी 7/12 देतात व्यापार्याला मुख आहेत

  • @NextGenFarming-withAmol
    @NextGenFarming-withAmol День тому +5

    Ek number 😊

  • @pandurangbhangale3820
    @pandurangbhangale3820 День тому +6

    तुपकर साहेबांनी आता शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरायला पाहिजे तरच शेतकरी वाचेल अन्यथा सरकार कर्जमाफी करणार नाही आणि कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा तरुण उपाय नाही

  • @mukeshpatil5336
    @mukeshpatil5336 День тому +7

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @pravinmore5895
    @pravinmore5895 7 годин тому

    जय किसान❤❤❤❤

  • @UlhasBharne
    @UlhasBharne День тому +3

    जर महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्ज माफ करायचे असेल तर.सत्तेत आलेले खासदार व विरोधी आमदार यानी मुख्यमंत्री व कृषी खात्याला दबाव टाकून रस्त्यावर उतरून आंदोलन करा तेव्हाच शेतकर्यांना न्याय मिळेल

  • @Mr.Chin666
    @Mr.Chin666 15 годин тому +1

    आता फक्त जय किसान

  • @dipakmagar8191
    @dipakmagar8191 День тому +5

    लोक प्रतिनिधि नी खाल्या मिठाला जागावे....

  • @ganeshnewase4242
    @ganeshnewase4242 День тому +4

    सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 День тому +5

    जालना जिल्हा अधिकारी कार्यालयावर सॉभीमनी संघटनेचा मोर्चा आयोजित केले आहे शक्य होईल याची यावे 11am . 31=1=2025

  • @eknathkhode.amchya.gavat.p6393
    @eknathkhode.amchya.gavat.p6393 День тому +7

    पाटील.एकदा.तुम्ही.भेटा.म्हणजे.खर.काय.खोटं.हे.कळेल.बाकी.सगळे. भाळ खाव.आहे.आमाला.तुमच्यावर.विश्वास.आहे

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 День тому +3

    Right ❤

  • @shamkhopde4782
    @shamkhopde4782 14 годин тому

    सत्य आहे दादा सत्य आहे दादा सत्य 100%

  • @mahendrasingRajput-x9t
    @mahendrasingRajput-x9t День тому +2

    आता यापुढे शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही सत्ताधारी आमदार बोलणार नाही शेतकऱ्याची संप पुकारला पाहिजे दूध बंद भाजीपाला बंद

  • @santoshshingare3000
    @santoshshingare3000 11 годин тому

    रवी भाऊ नंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उगवता तारा म्हणजे ज्ञानेश्वर खरात पाटील.

  • @vinodrokade3816
    @vinodrokade3816 7 годин тому

    बरोबरच आहे आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 День тому +1

    शेतकऱ्यांनी सुरुवात करण्यासाठी कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे शेतकरी नेता तयार झाला पाहिजे

  • @DattaRathod-p2u
    @DattaRathod-p2u 4 години тому

    भाऊ तुमी खरे बोलतेय

  • @mohanjadhav4796
    @mohanjadhav4796 15 годин тому +1

    भाऊ एका घरात आमदार खासदार मंत्री आहे त्यांना पण एकाला पेंशन द्यावी.हे काय लाडके जावंई आहे का भाऊ जो शेतकरी त्याला पिएम किसान योजना चालू ठेवावी.

  • @Maheshkarde-f5m
    @Maheshkarde-f5m 18 годин тому +1

    कर्जमाफी वर कोणीच काही बोलून का नाही राहिले सरकार स्पष्ट मत करायला पाहिजे

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 8 годин тому

    हे बघा पाटील साहेब, आम्ही सामान्य शेतकरी, बरं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत फडणवीस ने संपुर्ण कज॓ माफी करणार म्हणले, पण तो एक झुमला होता, मोदी पण 15 लाख देणार होते दिले ❓आता 5 वष्रे, मी तर म्हणतो पुढचे 50 वष्रे, कारण महाराष्ट्रातील जनता परेशान आहे, मत दिलं एकाला, अनं बहुमताने भलतच आलं, फार मोठा गोलमाल, जादू, म्हणावं लागेल, 🙏🏻

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv 13 годин тому

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे टाईम पडला तर रत्यावर उतरावे लागेल

  • @dnyaneshwarchede7393
    @dnyaneshwarchede7393 20 годин тому +2

    कर्ज माफ करावंच लागेल

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 17 годин тому +1

    आदिती तटकरे चे मंत्रीपद काढा.... मग कळेल तिला

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 10 годин тому

    कर्जमाफी साठी रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यासाठी बचू कडू ना नेते म्हणून निवडला पाहिजे

  • @DnyanobaKhupse
    @DnyanobaKhupse День тому

    Very nice sir

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 15 годин тому

    फार मोठी दुर्दैवी बाब म्हणजे शेतकरी संघटीत नाही . . एकमेकांचे तंगडे ओढण्यात पटाई त आहे आम्ही

  • @ShivshankarWadle
    @ShivshankarWadle День тому +1

    खरात साहेब पी एम किसान चे 6000 रुपये केंद्र सरकार देतो मग ते पैसे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेत का पकडत आहेत हे पण ठणकावून सांगा त्यांना. कर्जमाफी तर त्यांच्या बापाला बी करावा लागेल शेतकऱ्यांनी खूप पाहिले यांना . एक वेळ अशी येईल यांना घरातून सुद्धा बाहेर पडता येणार नाही.

  • @arvindpawar1988
    @arvindpawar1988 День тому

    Right bhau❤

  • @sachinkharade5537
    @sachinkharade5537 6 годин тому

    खऱ्या अर्थाने शेतकरी जागृत करत आहात दादा तुम्ही..
    फक्त वरून काही प्रेशर आलं तर मागे सरू नका

  • @sunilgadade466
    @sunilgadade466 День тому

    Super joob❤

  • @ashokrajput1725
    @ashokrajput1725 День тому

    भाऊ हे तुपकर साहेबांवर आमचा विश्वास नाही तुपकर मुळ मुद्दा कर्जमाफी भटकवतील , तुम्ही स्वतः भेट घ्या भाऊ

  • @anilcheke3734
    @anilcheke3734 День тому

    Barobar ❤

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 День тому

    शेतकरी तयार आहे फक्त वाट पाहत आहे

  • @asifhawaldar445
    @asifhawaldar445 День тому

    Tupkar saheba sarkhe sarv shetkari nete pudhe yave.aamhi sarvani tyana pathimba devu...ya🙏🙏matbhed visrun jomane shetkari hitasathi .janaandolan tivra karu.murkhpana sodun sharppana dakhvu ya.🙏🔥🔥🔥🙏🙏💪✋

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 19 годин тому

    कर्ज माफी होणार असेल लवकर द्या नाहीतर कर्ज माफीचा विषय काढून टाका

  • @prakashbadkhal3613
    @prakashbadkhal3613 День тому

    Patil saheb setkari karj mafi karayla sanga

  • @GorakhnathPawse
    @GorakhnathPawse 9 годин тому +1

    Jalna ambad sbi shetkryache renuwal karte ahe

  • @satarchaganeshfan8515
    @satarchaganeshfan8515 15 годин тому

    संपुर्ण कर्जमाफी करा कोरा कोरा 7 / 1 2 कोरा

  • @manishbhad6109
    @manishbhad6109 День тому +2

    शेतकऱ्यांच्या नावावर बोगस व्हिडिओ टाकणाऱ्या यु टूबर
    वर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना नक्की सुचवा पाटिल साहेब

  • @abdulgaffarabduljabbar3434
    @abdulgaffarabduljabbar3434 6 годин тому

    Matdan zale Aata Sarkar kareltar hoil Nahi tar Kahi Nahi

  • @sunildakhoredadham2257
    @sunildakhoredadham2257 19 годин тому

    बाळापुर तालुकेत कज भरला लावत आहेत बक वाले घरी येत आहे 2हजार भरा म्हणतात नव जुन करु देऊ म्हणतात

  • @narayanbele482
    @narayanbele482 9 годин тому

    Karz mafi zali pahije

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 День тому

    Karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije

  • @yogeshbahadare4204
    @yogeshbahadare4204 21 годину тому

    सेटलमेंट बादशहा बद्दल न बोललेलं बरं

  • @SamadhanWagh-f6n
    @SamadhanWagh-f6n День тому

    आमचे तुषार सिंचनाचे आनुदान दोन वर्षापासून रखडलेल आहे

  • @GajananBridale-ou2ci
    @GajananBridale-ou2ci 13 годин тому +1

    अरे बाबा तु शेतीचा विषय माहिती देणे सोडून दिले असे तुला वाटत नाही का

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 День тому

    भेट का बरं घेतली जाते. निवडून मध्ये घोषणा केली होती ना.

  • @PrabhuChavhan-e5m
    @PrabhuChavhan-e5m День тому

    मग काय करणार शेतकरी व्यापारी कडून पहिलेच पैसे घेते न

  • @ranjantalele808
    @ranjantalele808 19 годин тому

    भाऊ आमच्या गावाकडे एका घरात एका सातबारावर पाच - पाच जण आहे त्यांना लाभ मिळतो हे चुकीचे आहे

    • @prashantkedar2928
      @prashantkedar2928 9 годин тому

      गाव कोणते आपले कळवा

  • @pandurangbite2302
    @pandurangbite2302 8 годин тому

    Karjmafi zhalic pahije

  • @NilJadhav-y4y
    @NilJadhav-y4y 11 годин тому

    तू तडपता रहेगा चीखता रहेगा ये दुनिया वाले देखते रहेगा लेकीन कर्ज माफ नही करेगा

  • @mahadevharakud5564
    @mahadevharakud5564 14 годин тому

    Pach varsh jhale punjabrao desmukh vyaj savalat milage nahi national byankeche

  • @UdayRajput-e1d
    @UdayRajput-e1d День тому

    पिगलार ची स्पसिदी 2024बाकी आहे

  • @chaitanyathakare6402
    @chaitanyathakare6402 День тому

    Karz mafi war bola ????

  • @mangeshpathak8736
    @mangeshpathak8736 7 годин тому

    Tupkar saheb Tur, kapus var ka bol le nahi.

  • @gajananpathode5571
    @gajananpathode5571 19 годин тому

    Salyale Jordan Marle pahije karj magična virodat boltl tar

  • @shamkurhade9015
    @shamkurhade9015 День тому

    50 काम सोडून येतो भाऊ

  • @DnyaneshwarBedage
    @DnyaneshwarBedage День тому +1

    Sarkarla bakiche kutane karayala paise aahet mag karj mafi ka kart nahi

  • @vinodpise4074
    @vinodpise4074 19 годин тому

    Setkri. Nete. Mandila. Mandi. Aatun. Lavtat

  • @ShriramMore1221
    @ShriramMore1221 День тому

    आदुल काड

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g День тому

    Tumhi bheta tupkar bogas ahe Ani Cm DCM jumlebaaz ahe

  • @UdayRajput-e1d
    @UdayRajput-e1d День тому

    दोगी सोबत आ

  • @shekharjagdale279
    @shekharjagdale279 10 годин тому

    Punjab made jaun baga shetkaryanchi ekjut

  • @vishnughuge7450
    @vishnughuge7450 8 годин тому +1

    बाकि चे आमदार झोपले का. विदर्भातले

  • @Sphdjsjjsjsgdjsjja
    @Sphdjsjjsjsgdjsjja День тому

    Bhau tu pudhakar ghe shtekari pathimba detil

  • @PradipJaybhaye-g8x
    @PradipJaybhaye-g8x 14 годин тому

    कर्ज माफी झाली पाहिजे