प्रकाश आंबेडकर खर बोलले पण प्रकाश आंबेडकर साहेबांचा पूर्ण सपोर्ट बीजेपीला आहे जिथे जिथे वंचित बहुजन आघाडी उमेदवार देतो तिथे तिथे काँग्रेस पडते याचा अर्थ असा वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सपोर्ट बीजेपी या पक्षाला आहे
खरात साहेब यांनी आपल्याला मूर्ख बनवलं आता आपण यांना मूर्ख बनउ शकतो . यांनी आपल्याला कर्ज माफीच आश्वासन दिलेच आहे त्यानुसार पिक कर्ज कोणीही भरू नये.आगपाखड करून काहीही होणार नाही
धर्माच्या आणि जातीच्या नावावर लोक फारच लवकर एकत्र येतात शेतकरी नेते जोशी साहेब आणि इतर शेतकरी नेते आयुष्यभर लढले पण शेतकरी लोक साथ देत नाहीत ही गोष्ट खरी आहे
खरोखर च मुरख आहे कारण माहाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांचे चेष्टा करत आहेत तरी शेतकरी शेतकऱ्यांचे लुट करत आहेत परंतू कधी एकत्रीत होउन सरकारच विरोध करत नाहीत?
शेतकऱ्या। विषयी कोणी अपमानस्पद बोलत असेल तर त्याला त्याच्या उमेदवाराला नगर परिषध महानगरलपालिका पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा मतदान् न करता त्याला नेहमी प्रमाणे डिपाझित् जप्त होईल असे मता पासून वंचित ठेवा
शेतकरी उमेदवार हा जनतेने उभा केलेला शेतकरीच पाहीजे तेव्हा त्याला सगळ्या अडचणी न सांगता लक्षात येतील सगळे आमदार fortuner वाले निवडून दिल्यावर असच सुरु राहणार
शेतकरी मुर्ख, नाही राजकारणी, मुर्ख, आहेत, इतके पक्ष; झाले की घराघरात राजकारणी तयार, झाले कोणास मतदान कराव, काही समजत नाही निवडून होण्याचे अगोदर सर्वच,पक्ष, आस्वासन,,
त्यांच्या वक्तव्यात तथ्य जरी असले तरी त्यांच्या अदृष्य सहकार्याने बऱ्याच मनुवाद्याच्या जगा निवडून आल्यात.शेतकरी मते सत्ता पक्षाला देतात विरोधी पक्षांनी का ओरडावे देवाने आम्हा शेतकऱ्यांनाही तोंड दिले त्याचा काय उपयोग.
एकदम बरोब्बर मर्दा 👍, कोणीतरी ह्याला सांगणे गरजेच आहे की हे सन्माननीय, विचारवंत, हुशार वगैरे काही नाही फक्त महान व्यक्ती चा वंशज असल्यामुळे उदो उदो सुरु आहे
दिड शाहाना रेकार्ड्स ११ वेडा लोकसभा निवडनुकीत हारतो शेतकर्याला मुर्ख मनतो पण जनता या वेड च्या लोकसभा निवडनुकीत तंबल ३ नंबर वर नेउन ठेवले हम अंग्रेज के जमानेके जैलर है
शेतकरी मूर्खच नाही तर महामूर्ख आहेत शेतकऱ्यांनी नाही पिकवल्या वर काय काय खाणार ते कळेल शेतकऱ्यांनी फक्त शेतकऱ्या पुरतेच पिकवली पाहिजे मग कळेल या लोकांना
खरात साहेब तुम्ही सांगता हे खर हे पंन आता शेतकरयानी एक चुक केली की हया सरकार वर विस्वास ठेउन मतदान केल पनं आता हे सरकार शेतकरयाचा विश्वास घात करारचया विचारात हे पन आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतरून धारेवर धरल्याशिवाय प्रर्याय नाही तुम्ही फफ्त आवाज दया आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने तुमचया सोबत आहोत जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद
आंबेडकर साहेबांमुळेच भाजप सत्तेत येते हे पण तितकच खर आहे.
भावा तुला अभ्यासाची गरज आहे
चुकीचं बोलत आहेस तू
100%
ते त्यांना माहीत आहे त्यांचे त्यांना माल मिळतात.
Swata ka jinkun yet nahi
शेतकऱ्यांची एकच जात असली पाहिजे ती म्हनजे “ शेतकरी “
विरोध करण्यासाठी विरोधीपक्ष नाही ,ठेवला शेतकऱ्यांनी मीपण शेतकरी आहे,
मुर्खच नाहीतर गाढवराजा पण आहे त्याला फक्त ओझे वाहणच माहीत आहे
कर्ज माफी झाले पाहिजे आंबेडकर साहेब बरोबर आहे
भाजप ला सत्तेत आणण्यासाठी वंचित चा खूप मोठा वाटा आहे
चुकीचं बोलू नका
तुमि डोकं गहाण ठेऊन विचार करता
तुमाला राजकारण समजलं नाही अजून 😂
नाही चुकीचे
सर्वच नेत्यांनी शेतकऱ्याला मुर्खात काढले आहे परंतु शेतकरी काय चीज आहे हे भविष्यात कळेल
भविष्यात कळेपर्यंत शेतकरी शील्लक राहो
आंबेडकर साहेबांचं म्हणने बरोबर आहे.जो प्रयतं शेतकरी एकीचे बळ दाखवत नाही तो पर्यंत कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांचा विचार करणार नाही.
प्रकाश आंबेडकर खर बोलले पण प्रकाश आंबेडकर साहेबांचा पूर्ण सपोर्ट बीजेपीला आहे जिथे जिथे वंचित बहुजन आघाडी उमेदवार देतो तिथे तिथे काँग्रेस पडते याचा अर्थ असा वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सपोर्ट बीजेपी या पक्षाला आहे
शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार पण 2027 साली तोपर्यंत कितीही आंदोलन करा रस्त्यावर उतरा काहीही होणार नाही
खर तेच बोलले आंबेडकर मी पण एक शेतकरी .
खरात साहेब यांनी आपल्याला मूर्ख बनवलं आता आपण यांना मूर्ख बनउ शकतो . यांनी आपल्याला कर्ज माफीच आश्वासन दिलेच आहे त्यानुसार पिक कर्ज कोणीही भरू नये.आगपाखड करून काहीही होणार नाही
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांनी बँकेलां पीक कर्ज भरू नये
बरोबर आहे पाटील तुमचं
बरोबर आहे ज्ञानेश्वर भाऊ प्रत्येकाची मानसिकता हिच आहे की तुम लढो हम कपडे संभालतेहै
बरोबर भाऊ
हो खरच शेतकरी मूर्ख आहेत, नुसत जात पाहून मतदान करतो
धर्माच्या आणि जातीच्या नावावर लोक फारच लवकर एकत्र येतात शेतकरी नेते जोशी साहेब आणि इतर शेतकरी नेते आयुष्यभर लढले पण शेतकरी लोक साथ देत नाहीत ही गोष्ट खरी आहे
अगदी बरोबर बोलताय साहेब🙏 👍🙏
शेती आणि शेतकरी संपला आंबेडकर साहेब 100% खरं बोलले .
शेतकरी मुर्ख नाही मजबुर आहे कोणतंही सरकार आले असते तरी अर्ज माफ झाले नसते
निरनिराळे पक्षाचे झेडे ऊचलणार्यामध्ये शेतकरीच जास्त प्रमाणात असतात त्यामुळे शेतककरी जास्तच रीकामचोट वाटतो
निडणुकीपूर्वीच अडीच वर्ष त्यांचं सरकार होत त्यांना जर कर्जमाफी करायची असती तर निवडणुकीपूर्वी कर्जमाफी झाली असती
आंबेडकर साहेब तुम्हाला चार शीट लोकसभेच्या दिल्या होत्या पण तुम्हाला भाजपा सत्तेवर पाहिजे होते हे आता आंबेडकरी जनतेने ओळखले आहे
अगदी योग्य उत्तर दिले त्यांनी बरोबर आहे प्रकाश आंबेडकरांचं शेतकरी आता भाजपला मतदान करून फसला
शेतकरी शेतकरी म्हणून मतदान करत नाही जात धर्म पंथ पाहून मतदान करतो त्या उलट सरकारी नोकर नोकरदार म्हणून मतदान करतो
शेतकरी आंदोलनात एका घरातील एक शेतकरी असलाच पाहिजे
आंबेडकर साहेब एकदम खरे बोलले आता शेतकऱ्यांनी भिकू बस आहे
दुसरे सरकार आले कि लगेच शेतकर्यांचा घरातुन सोन्याचा धूर निघतो
Hyaa anddhabhaktamule shetkaryanch vaatol zaal
शेतकरी वर्गाला कर्ज घ्यायला कोण भाग पाडते हे पण समजणे गरजेचे आहे
धन्यवाद पाटील गर्व आहे मला तुमच्या माहिती दि त्याबदल
आपण जे सांगितले ते येक येक shabdda खरा
कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल
खरोखर च मुरख आहे कारण माहाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांचे चेष्टा करत आहेत तरी शेतकरी शेतकऱ्यांचे लुट करत आहेत परंतू कधी एकत्रीत होउन सरकारच विरोध करत नाहीत?
कर्ज माफ झालीच पाहिजे दादा
अगदी बरोबर
कर्ज माफी करू नये
बटेंगे तो कटेंगे
अगदी बरोबर बोलले आंबेडकर
बरोबर बोललात मग आपणच निवडून दिले २०३० पर्यंत कर्ज माफी होणार नाही
सध्या तरी त्यांच्या बोलण्यात काही गैर दिसत नाही....
आबेडकर साहेब म्हणाले ते 100% टक्के बरोबर आहे फक्त मुखी लमुर्खपना चीजानीव नाही एवढेच
बरोबर बोलले साहेब
शेतकऱ्याला जर मूर्ख समजलं तर जग काय गाढव आहे का मुर्खाने कमी केले अन्न कशावर खाता तुम्ही पैसा खाऊन गजाळी खाऊन सोनू खाऊन पोट भरते का तुझं
400 वी लाईक ✌️✌️
Saheb खर बोलत आहेत
बरोबर बोलले आंबेडकर साहेब.काही खोट नाही शेतकर्यांना धोका देवून फसवणूक केली.विश्वास ठेवून महायूती फडणीस सत्तेत आले
एक दम बरोबर बोलले.
बरोबर आहे
बरोबर आहे खरात पाटील साहेब
हो शेतकरी मुर्ख आहे शेतकरी विरोधी सरकार आणले शेतकऱ्यांनी
प्रकाश आंबेडकर खरं बोलले.बघा ना. कर्मचारी एक होतात नेते एक होतात मरु द्या शेतकरी त्याचं लायकीचे आहेत 😢
प्रकाश आंबेडकर मुर्खात मूर्ख आहे. प्रकाश आंबेडकरांनी काय पेरले तेच त्यांच्या आयुष्यात उगवत आहे हे लक्षात असू द्या.
प्रकाश आंबेडकरचं मूर्ख आहे. प्रकाश आंबेडकरांनी आयुष्यभर जे पेरले तेच त्यांच्या आयुष्यात उगवत आहे.
बरोबर आहे साहेब,
प्रकाश आंबेडकर नी कागरेशसी युती का नाही केली
प्रकाश आंबेडकर बीजेपी कडून भरपूर पैसे खातो मग काँग्रेसची कशी युती करणार. येडा बनून पेढा खाण्याचे चालू आहे.
शेतकऱ्या। विषयी कोणी अपमानस्पद बोलत असेल तर त्याला त्याच्या उमेदवाराला नगर परिषध महानगरलपालिका पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा मतदान् न करता त्याला नेहमी प्रमाणे डिपाझित् जप्त होईल असे मता पासून वंचित ठेवा
Barobar aahe
शेतकऱ्याच्या दुर्दशेला ला शेतकरी जबाबदार आहे शरद जोशी शेतकऱ्यांना समजला नाही
शेतकरी उमेदवार हा जनतेने उभा केलेला शेतकरीच पाहीजे तेव्हा त्याला सगळ्या अडचणी न सांगता लक्षात येतील सगळे आमदार fortuner वाले निवडून दिल्यावर असच सुरु राहणार
शेतकरी मुर्ख, नाही राजकारणी, मुर्ख, आहेत, इतके पक्ष; झाले की घराघरात राजकारणी तयार, झाले कोणास मतदान कराव, काही समजत नाही निवडून होण्याचे अगोदर सर्वच,पक्ष, आस्वासन,,
💯💯💯💯
शेतकरी राजा फक्त म्हणायला आहे
शेतकरी हा जाती पाती च्या आंदोलनात ताकतीने सहभागी होतो पक्षाचे आंदोलनात पुर्ण ताकदीने उभा राहतो शेती विषयक आंदोलन असले की शेतकर्याला त्यात रस वाटत नाही
आता बस रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही खरात साहेब
त्यांच्या वक्तव्यात तथ्य जरी असले तरी त्यांच्या अदृष्य सहकार्याने बऱ्याच मनुवाद्याच्या जगा निवडून आल्यात.शेतकरी मते सत्ता पक्षाला देतात विरोधी पक्षांनी का ओरडावे देवाने आम्हा शेतकऱ्यांनाही तोंड दिले त्याचा काय उपयोग.
पटणार नाही पण कडू सत्य आहे.
Barobar bole Kahi chukich nahi bole
बाळासाहेब खरे बोलतात.
शेतकरी मुर्ख आहे हे जरी खरे असल तरी सरकार बदलवल नाही म्हणून मुर्ख आहे हा नीकश मला योग्य वाटत नाही
खरं बोलले आंबेडकर साहेब शेतकरी एक होत नाही तोपर्यंत असच होणार
बरोबर आहे फसवे सरकार निवडून दिले चोरांना अक्कल नाही शेतकरी लोकांस लुटारू लोकांस निवडून दिले आहे
सर तुमचं म्हणणं खरं आहे पण बीजेपीला थोडीफार लाज वाटली पाहिजे शेतकरी तर खूप हाल-अपेष्टा सहन करत आहेत
ज्यांची एक ही जागा येत नाही..त्यांना शेतकर्यांना मूर्ख म्हणण्याचा अधिकार नाही..
एकदम बरोब्बर मर्दा 👍, कोणीतरी ह्याला सांगणे गरजेच आहे की हे सन्माननीय, विचारवंत, हुशार वगैरे काही नाही फक्त महान व्यक्ती चा वंशज असल्यामुळे उदो उदो सुरु आहे
आज काल चे लोक फक्त घरी बसुन बोलतील,
एकदम बरोबर बोललेत अंबेकर, मतदान करताना कळालं नाही का
दिड शाहाना रेकार्ड्स ११ वेडा लोकसभा निवडनुकीत हारतो शेतकर्याला मुर्ख मनतो पण जनता या वेड च्या लोकसभा निवडनुकीत तंबल ३ नंबर वर नेउन ठेवले हम अंग्रेज के जमानेके जैलर है
गडावपुढे. वाचली. गीता. रातचा. गोधळ. बरा. होता. अशी. शेतकऱ्याची. गोष्ट. आहे.
जशी प्रकाश आंबेडकरांची स्थिती आहे तशीच शेतकऱ्यांची स्थिती आहे. पक्का भाऊंना पण कोणी विचारत नाही म्हणून तरी बरे आहे.
@@shivajipathare2519पक्का नाही पक्या म्हणतात आमच्या भागात त्यांना 😂
Right
शेतकरी मूर्खच नाही तर महामूर्ख आहेत शेतकऱ्यांनी नाही पिकवल्या वर काय काय खाणार ते कळेल शेतकऱ्यांनी फक्त शेतकऱ्या पुरतेच पिकवली पाहिजे मग कळेल या लोकांना
खर बोले तर कर्ज माफी केली पाहिजे
Are aambya sheti karun pay tule samjte tu mark aahe
Barobar bolle te
खरात साहेब तुम्ही सांगता हे खर हे पंन आता शेतकरयानी एक चुक केली की हया सरकार वर विस्वास ठेउन मतदान केल पनं आता हे सरकार शेतकरयाचा विश्वास घात करारचया विचारात हे पन आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतरून धारेवर धरल्याशिवाय प्रर्याय नाही तुम्ही फफ्त आवाज दया आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने तुमचया सोबत आहोत जय जवान जय किसान शेतकरी एकता जिंदाबाद
खर बोलत ते
💯 khar bolale te rag manu nye kuni, tyamule vichar krunch vote kra
मित्रा Hats off to you 🫡
राज्य करणारे पण शेतकरीच तरीदेखील मालाला भाव मिळना
भाजप कधीच शेकऱ्याच बाजूनं निर्णय घेऊ शकत नाही
शेतकरी सुध्दा जाती जातीत वाटल्या गेले..
अजिबात नाही
Brobar ahe 💯
शेतकरयांना आयत मिळाला पाहिजे
शेतकरी नैसर्गिक आपत्तीत आहे त्याला आधार द्या आमच्या नुकसानीचा पीक विमा द्या 😢
Barobar sangitle tyane
शेतकरी विश्वास ठेवतो
Hi
हा BJP ची B टीम आहे, हेच आता सिद्ध झाल आहे...
कोणीही यावर विश्वास ठेवत नाही..
Sar aapala mo . Nambhar dya
Adrees kaun sa hai
शेतकऱ्यांना मूर्ख म्हणजे शेतकरी मुर्ख आहे का ऊगाच खोट्या बातम्या पसरवू नका धन्यवाद 🍁
BJP चे पैसे घेऊन मत केले मग कशी करणार कर्ज माफी
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
आंबेडकर योग्य बोलले 🙏🏻
Prakash Ambedkar 💯 barobar
तोंडात घे पक्याच..😅😂
सुपारीबाज पक्या...😅