. "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? संपूर्ण माहिती!"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025

КОМЕНТАРІ • 24

  • @VijayJundra
    @VijayJundra 20 днів тому +5

    जो पर्यंत शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा मुद्दा लाऊनच धरला पाहिजे शेवटपर्यंत लाऊन धरला पाहिजे

  • @Sayyad12527
    @Sayyad12527 19 днів тому +8

    कर्ज माफी करू म्हणून निवडून आले आणि आता पळ वाट कडतात 6 सले

  • @VijayUnde-b7f
    @VijayUnde-b7f 20 днів тому +2

    मध्यम मुदत अल्प मुदत चे कर्ज माफ करा फडणवीस साहेब विनंती

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 19 днів тому +1

    खरं देव आहे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिजे 🎉

  • @SandipRajput-sg4xk
    @SandipRajput-sg4xk 20 днів тому +1

    मुदा शेवट पर्यंत लाऊन ठेवा आपण आपलं काम करा दादा जनता आपल्या पाठेसी आहे

  • @sunilpatil126
    @sunilpatil126 10 днів тому

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @mtc77group
    @mtc77group 20 днів тому +1

    कर्ज माफी ला वेळ का लागत आहे...
    सर्वच पक्षांनी कर्ज माफीचे वादे केले होते, जनतेने आपल्या वर भरोसा केला.. आता सरकार आपलीच आहे, म्हणून कर्जमाफी झालीच पाहिजे....
    महाराष्ट्राचा शेतकरी वाट पाहत आहे...

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 13 днів тому

    कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट 🎉

  • @bramhadevchavan1378
    @bramhadevchavan1378 16 днів тому +2

    सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तरच शेतकरी आत्महात्या करणार नाही

  • @Indiawin14
    @Indiawin14 5 днів тому

    अजितदादा काकाचा नाही झाला आहे शेतकऱ्याचा होणार आहे

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 19 днів тому +3

    Bogasnko ❤❤❤

  • @SatishPatil-l1f
    @SatishPatil-l1f 19 днів тому +2

    रायगड जिल्ह्यातील अलिबाग शेतकरी कर्ज माफ करा

  • @wamanthombare6251
    @wamanthombare6251 19 днів тому +3

    Pan kewha .shetkari aatmahatya karan tewha ka

  • @panchamsonwane173
    @panchamsonwane173 8 днів тому +1

    Karishma ke Ganesh bhajan

  • @sachingargote-il7xu
    @sachingargote-il7xu 16 днів тому +2

    सरसकट कर्ज माफी करा 3 लाख रुपये

  • @dipakPatil-b4l
    @dipakPatil-b4l 18 днів тому +1

    Kadhi karnar shetkari aatmhatya kelya nater

  • @NarayanChaudhary-lz6ng
    @NarayanChaudhary-lz6ng 3 дні тому

    साप नाथ बोलतो नागनाथ ऐकतो सापनाथ चे जहर 20mg नागनाथ चे जहर 25mg दोन्हीनेही शेतकरी मरणारच

  • @balvantpatil2460
    @balvantpatil2460 11 днів тому

    ए सब जुमला है एक दिन भाजप का जुमला होणे वाला है

  • @sagarbankar6025
    @sagarbankar6025 20 днів тому

    कधी होणार

  • @sagarsonwalkar4279
    @sagarsonwalkar4279 16 днів тому

    कर्जमाफी कधी करणार एवढं सांगा

  • @RaviShingne
    @RaviShingne 19 днів тому +2

    फेका फेकि नका करू फक्त सरकार मधील लोक फक्त फेका फेकी करते निवडून आले आता काय राहील याच