मी पुणे ग्रामीण पोलीस दलात 37 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालों आनंदी जिवन जगत आहे प्रामाणिक काम कुटुंबातील प्रेम सबंधामुळेआनद आहे मुलगा सुनबाई मुली जाव ई नातवंडे सुखी परीवार आहे परमेश्वराची साथ आहे आपण चांगले विचार माडले धन्यवाद
मा. कळमकर सर...... तुम्ही खूप सुंदर बोलताय.... सम्रुध्द व विनोदी वाणी..... हे तुम्हांला...लाभलेल्या वरदानापैकी..... एक आहे...... आपण सर्वांना.... सकारात्मक होण्यासाठी..... सांगत असताय..... समाजातील दोषांवर.... विनोदी पद्धतीने.... सुहास्य वदनाने.... प्रहार करताय..... धन्यवाद मनस्वीआभार..... सुधाकर कडू, विश्वस्त... आनंदवन..... एकदा आनंदवन आला भेट द्यावी ही विनंती... नमस्कार..
निर्भयपणे जगता यावे. परिस्थिती बदलता येत नसेल तर स्वीकार करायची ताकद पाहिजे. आपल्या तत्वांशी तडजोड न करता मार्गक्रमण करा. जे होईल ते होवो. जगताना हाथ साथ न देणारं मेल्यावर खांदा देण्यासाठी नाही आलेले बरं. कुठलंही ओझं न घेता जगाचा निरोप सर्वात छान.
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
नमस्कार संजयजी धन्यवाद! सहज,सोप्या भाषेत विनोदनिर्मीती ! सर्वच रडवतात,तुम्ही तर हसवता, आनंद देता !असेच आनंद देत राहा ! शुभेच्छा ! सौ.स्नेहा टेंभे माणगांव
शैली छान आहे. विचार उत्तम आहेत. शेवटी प्रत्येकाचं आयुष्य एकसारखं कधीच नसतं. अनेक घटक आयुष्याला प्रभावित करतात. अभिनयाद्वारे, कलेद्वारे लोकांना पोट भरून हसवणारी व्यक्ती आयुष्याच्या संध्याकाळी खूप यातना आणि एकाकीपण भोगतांना पाहिलं आहे.
मी सुद्धा रिटायर शिक्षक आपले व्याख्यान अत्यंत सुंदर जीवन हे सकारात्मक असले पाहिजे नोकरी करत असताना सुद्धा आनंदाने उत्साहाने काम केले तर कोणताच त्रास होत नाही परंतु केव्हाही नकारात्मक किरकोळ काम करण्यामध्ये सुद्धा त्रागा करणे हे योग्य नाही म्हणून आपला आदर्श व्याख्यानातून घेत असतो
खरंच आहे!मी स्वतः ३४ वर्षे बँकेत नोकरी करत असताना चित्रकला व वाद्यवादन या माझ्या छंदांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. आता रिटायर झाल्यावर छंदांतुन आनंद मिळतो.👌👍
Nivrt zalyavar changli pratikrya dene ha sudhha ek changla gun aahe ani tatkal pratikriya dene ha sudhha avagunch aahe pan hamkhas 90 takke lokanmadhe hech gun asatat hhyachi savaysudhha tarunpanapasunch pahije pan aapan aaplya mulana sparmadhe tikanyasathi lahanpapasun tu kasa saglyapeksha vegala aahe tu khup hushar aahe sadharan mulanmdhe tysna misalu det nahi ani mag he gun ghevun je mhatare hotat te ase nako asanare mhatare hotat ji yakti chivis tas dolypudhe asali ki ti nantar nakoshi hotech mhanun aaple chand jopasave changle vachan karave ani kami bolave bharpur hasave aarogya changle rahate
खूपच छान शैली. आपण मुळाdaaym la sir होतात. तेव्हा मी तुमची sign vidyapith राहुरी la घेतली दोन हजार चार साल. तुम्ही म्हणालात... मी एवढा मोठा नाहीहो. मी म्हणाले होते.. तुम्ही एवढे मोठे होणार की तुमची सही मिळणार नाही. झालात की नाही मोठ्ठे व्याख्याते... मी नंदा काळे.. बोरावके कॉलेज. श्रीरामपूर.
*🌹निवृत्त राहणे मुक्त होणे 🌹* *विचार🤔💭 जबाबदारी आणि कृती यांची निवृत्ती घडली की भविष्य निर्वाह प्रवाह प्राप्त होतो, हा प्रवाह पूर्ण स्थैर्य समृद्ध असतो. अशा प्रवाहात श्वास अतिशय थंड स्वरूपात प्रवाहित असतो, सर्व प्रकारच्या उष्णतेचा नाश करून निवृत्त झाल्यावर अविनाशी उर्जेचा गारवा सांभाळून लुप्त होणे म्हणजे सर्वस्व प्राप्ती साधने होय.* *🌹🙏पिंप्री कोलंदर 🙏🌹* अध्यात्म पध्दत
संजय कळमकर सरांनी खूप छान विश्लेषण केले आहे. माणसांचे शिक्षण व संस्कार यातील फरक वागण्यात दिसला पाहिजे, ते उत्तम प्रकारे मांडले,लक्षवेधी व प्रेरणादायी आहे.
Very well said sir after retirement I have started to learn mouth organ/harmonica and really I am very happy my old bollywood songs I can play on mouth organ you so much for this video...regards
जवळ जवळ सर्व मुख्य माणसं, (बॉस )तुमच्या भाषणातील सारांशाप्रमाणं वागत असतात. ते घरात, समाजात, ऑफिसात सर्व ठिकाणी नकोसे असतात. त्यांना कळत नाही आपल्याला मिळालेलं पद योगायोगाने मिळालेलं असत, ते खूप हुशार आहे हे ते सतत दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या असण्यानं किंवा नसण्याने, काही फरक पडत नाही हे त्यांना कळतच नाही. त्याच्यासाठी एक म्हन आहे "राम गेले कृष्ण गेले त्याविना का जग ओसच पडले. "पण एक निश्चित सगळी बॉस माणसं सारखीच नसतात. काहींची वैचारिक पातळी. चांगली असते. मृदू स्वभाव,, मनमिळाऊ, उच्च बुद्धिमत्ता असूनही ती साधेपणानं वागतात. अशानं निरिक्षर विवेकी, राजहंस म्हणावं. फार काय परखड बोलणाऱ्या तुमच्या सारख्या माणसाला भाषण करण्यासाठी बोलावतात हे नवल वाटत.
जो अधिकारी/कर्मचारी हा मानुष आणि मानुषकींने जगतो त्याला आपले प्रवचन ऐकण्याची गरज नाही. आपण कितीही प्रवचन द्या कोणीही ऐकत नाही.आजचा कर्मचारी स्व:ताला बादशाह म्हणून जगतो.आणि तिच सवय मरे पर्यत राहणार
मी पुणे ग्रामीण पोलीस दलात 37 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालों आनंदी जिवन जगत आहे प्रामाणिक काम कुटुंबातील प्रेम सबंधामुळेआनद आहे मुलगा सुनबाई मुली जाव ई नातवंडे सुखी परीवार आहे परमेश्वराची साथ आहे आपण चांगले विचार माडले धन्यवाद
आपले विचार आवडले. संगीत (गायन) मला आवडते. आजदेखील गाणी गातो. आनंदी राहतो व singing चॅनल देखील आहे.
मा. कळमकर सर...... तुम्ही खूप सुंदर बोलताय.... सम्रुध्द व विनोदी वाणी..... हे तुम्हांला...लाभलेल्या वरदानापैकी..... एक आहे...... आपण सर्वांना.... सकारात्मक होण्यासाठी..... सांगत असताय..... समाजातील दोषांवर.... विनोदी पद्धतीने.... सुहास्य वदनाने.... प्रहार करताय..... धन्यवाद मनस्वीआभार..... सुधाकर कडू, विश्वस्त... आनंदवन..... एकदा आनंदवन आला भेट द्यावी ही विनंती... नमस्कार..
धन्यवाद !
आनंदवनला भेट देण्याची खुप ईच्छा . आपणांस निश्चित कळवीन .
निर्भयपणे जगता यावे. परिस्थिती बदलता येत नसेल तर स्वीकार करायची ताकद पाहिजे. आपल्या तत्वांशी तडजोड न करता मार्गक्रमण करा. जे होईल ते होवो. जगताना हाथ साथ न देणारं मेल्यावर खांदा देण्यासाठी नाही आलेले बरं. कुठलंही ओझं न घेता जगाचा निरोप सर्वात छान.
सर सुप्रभात. आपले विचार हे आम्हा सेवानिवृत्त लोकांवर खोलवर राजु शकतात. मला मनापासून आपले विचार आवडले .धन्यवाद.
खुप छान भाषण . तुम्हाला ही रिटायरमेंट करिता शुभेच्छा सर . खुप सुंदर संकल्पना मांडल्यात .
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
खूप छान वास्तव जगण्याची कला सांगीतले धन्यवाद ❤❤❤❤❤❤
सर आपण खूप सुंदर विचार मांडले.आपले विचार जर चांगले असतील तर आपले कुठेही स्वागतच केले जाते.
नमस्कार संजयजी धन्यवाद!
सहज,सोप्या भाषेत विनोदनिर्मीती !
सर्वच रडवतात,तुम्ही तर हसवता,
आनंद देता !असेच आनंद देत राहा !
शुभेच्छा ! सौ.स्नेहा टेंभे माणगांव
खूप सुंदर साहेब
a😊😊😊😊😊
Wonderfull speech hundred salutes to u sir फार फार छान आणि प्रेरणा दायक आहे खुप खुप आनंद झाला हे वाचतांना काय अप्रतिम संदेश आहे वृद्धांना
शैली छान आहे. विचार उत्तम आहेत. शेवटी
प्रत्येकाचं आयुष्य एकसारखं कधीच नसतं.
अनेक घटक आयुष्याला प्रभावित करतात. अभिनयाद्वारे, कलेद्वारे लोकांना पोट भरून हसवणारी व्यक्ती आयुष्याच्या संध्याकाळी खूप यातना आणि एकाकीपण भोगतांना पाहिलं आहे.
Very good thoughts for all of us
वास्तववादी भाषण....खूपच सुंदर
तुमचं भाषण ऐकून फारच छान वाटल सर
बोलण्याची पद्धत खुप सुंदर आहे.अभ्यास व अनुभव दोन्ही व्याख्यानामधून जाणवले..🙏🙏
सहज, सोपे आणि मार्मिक.... संजय सरांनी बोलत रहावे आम्ही ऐकत रहावे
विनोदातुनही काही गंभीर गोष्टी लक्षात येतात. मस्तच...काका
सर, आपली बोलण्याची पद्धत फार सुंदर आहे. थोडक्या शब्दात आपण खूप काही देता. आभारी.
खूप छान एक एक शब्द महत्त्वाचा प्रेरणादायी विचार मांडले धन्यवाद सर 💐🙏
सुदंर वक्तृत्व आहे 👍
मी सुद्धा रिटायर शिक्षक आपले व्याख्यान अत्यंत सुंदर जीवन हे सकारात्मक असले पाहिजे नोकरी करत असताना सुद्धा आनंदाने उत्साहाने काम केले तर कोणताच त्रास होत नाही परंतु केव्हाही नकारात्मक किरकोळ काम करण्यामध्ये सुद्धा त्रागा करणे हे योग्य नाही म्हणून आपला आदर्श व्याख्यानातून घेत असतो
खरंच आहे!मी स्वतः ३४ वर्षे बँकेत नोकरी करत असताना चित्रकला व वाद्यवादन या माझ्या छंदांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. आता रिटायर झाल्यावर छंदांतुन आनंद मिळतो.👌👍
Best luck Joshi saheb
@@sunilghadge2833 उ
Thank you Ghadge ji☺💐
Nivrt zalyavar changli pratikrya dene ha sudhha ek changla gun aahe ani tatkal pratikriya dene ha sudhha avagunch aahe pan hamkhas 90 takke lokanmadhe hech gun asatat hhyachi savaysudhha tarunpanapasunch pahije pan aapan aaplya mulana sparmadhe tikanyasathi lahanpapasun tu kasa saglyapeksha vegala aahe tu khup hushar aahe sadharan mulanmdhe tysna misalu det nahi ani mag he gun ghevun je mhatare hotat te ase nako asanare mhatare hotat ji yakti chivis tas dolypudhe asali ki ti nantar nakoshi hotech mhanun aaple chand jopasave changle vachan karave ani kami bolave bharpur hasave aarogya changle rahate
सकारात्मक ऊर्जा देणारा देवमाणूस, उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
खरेच आहे. सर एवढे स्वतःला समजावे कि आपण जे करतोय ते स्वतःसाठी करतोय प्रश्न सुटतो. आणि सुखी राहता येते.
सर सरकारी नोकरी से रिटायट जीवन पर आघारित वीडियो अत्यंत सुंदर है 👍
खुपच सुंदर सेवानिवृत्ती बाबतीत सविस्तर माहिती पर भाषण केले, या बाबत आपले अभिनंदन केले तेवढे कमीच आहे सर!
जीवन कसे जगावे तर आपण सांगितले प्रमाणे
तत्वज्ञान हे पुस्तकात आणि भाषणात चांगले वाटतात प्रत्यक्षांत आनूभव वेगळे.
अभ्यास पूर्ण व अमोघ वक्तृत्व शैली मनःपूर्वक धन्यवाद
खूपच छान शैली. आपण मुळाdaaym la sir होतात. तेव्हा मी तुमची sign vidyapith राहुरी la घेतली दोन हजार चार साल. तुम्ही म्हणालात... मी एवढा मोठा नाहीहो. मी म्हणाले होते.. तुम्ही एवढे मोठे होणार की तुमची सही मिळणार नाही. झालात की नाही मोठ्ठे व्याख्याते... मी नंदा काळे.. बोरावके कॉलेज. श्रीरामपूर.
मनापासून आभार साहेब मी पण जास्त आनंदी आणि समाधानी रहातो सेवानिवृत्त आहे
खरोखरच खूपच वास्तवदायी भाषण .
सर असं सगळ्यांना नहीं जमत प्रत्येकाने कला जोपसावी हें अगदी खरं आहे त्यात मन खरंच रमते
जिवनात पैशा पेक्षा माणसात कठली तरी कला असावी ,हे फार महत्त्वाचे आहे
लाख मोलाचा संदेश
अशोक चौधरी आपण कुठल्या गावाचे आहात
मी प्रकाश चौधरी दोंडाईचा जि धुळे.
अतिशय मौलिक वाक्य!!
एखादी तरी कला असलीच पाहिजे
*🌹निवृत्त राहणे मुक्त होणे 🌹*
*विचार🤔💭 जबाबदारी आणि कृती यांची निवृत्ती घडली की भविष्य निर्वाह प्रवाह प्राप्त होतो, हा प्रवाह पूर्ण स्थैर्य समृद्ध असतो. अशा प्रवाहात श्वास अतिशय थंड स्वरूपात प्रवाहित असतो, सर्व प्रकारच्या उष्णतेचा नाश करून निवृत्त झाल्यावर अविनाशी उर्जेचा गारवा सांभाळून लुप्त होणे म्हणजे सर्वस्व प्राप्ती साधने होय.*
*🌹🙏पिंप्री कोलंदर 🙏🌹* अध्यात्म पध्दत
सर आपण फार सुंदर बोलता. खरच खूप छान
छान भाषण. उपयुक्त व जगण्याची दिशा बदलणारे. सुंदर..
सुंदर विचार आयुष्य सुंदर करण्यासाठी
बेस्ट संवाद साधत आहेत धन्यवाद ❤❤❤
खूप छान विचार वाटले सर धन्यवाद सर
True information & nice;good comedy. Dhannyawad sir.
खुपच छान संदेश दिला आहे, धन्यवाद सर.
खूपचं छान बोलले, मी पुढील वर्षी निवृत्त होणार आहे मला फार उपयोगी आहे हे मार्गदर्शन, खुप खुप धन्यवाद
🙏आपण उदा. देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलीत धन्यवाद!👌👍🙏👏💐
🎉 अतिशय उत्तम पद्धतीने विचार मांडले आहेत.🎉
सर आपले विचार अगदी वास्तवादी आहेत.खूप भाषण एकत राहावे असे वाटते.
सर खूपच छान बोललात.असेच मार्गदर्शन करत रहा. शुभेच्छा.
Karmlkar साहेब फारच सुंदर सेवा निवृत्त माहिती दिली धन्यवाद ❤
जबरदस्त....मस्तच...प्रत्येकासाठी....आत्मचिंतन 😊😊😊😊
संजय कळमकर सरांनी खूप छान विश्लेषण केले आहे. माणसांचे शिक्षण व संस्कार यातील फरक वागण्यात दिसला पाहिजे, ते उत्तम प्रकारे मांडले,लक्षवेधी व प्रेरणादायी आहे.
❤khup chan मार्गदर्शन मस्त
सुंदर समाधानकारक व्याख्यान .🙏
वास्तव व सकारात्मक विचार.
सुंदर ...अतिसुंदर विचार आणि शैलीसुद्धा.
उपजीविका आणि जीविका... मस्त !!!
उपजिविका जीविका फारछच कव्यतीम
कुछ लोग हैं जिनके बारे में हम लोग
खूप छान. धन्यवाद
तरुणांनी देखील या विचारांचे अनुकरण करावं
खुप छान सर 👍🏻👍🏻
अगदी बरोबर आहे
प्रेरणादायी विचार ....👌
कुठलीही कला रिटायर मेंट नंतरचा मोठा आधार आहे.
खूप च छान ❤
आपण सुंदर माहीती सांगीतली
Very informative.Thank you so much Sir.
फारच छान वाटलं तुमचं भाषण 👌👌
उमरगा येथील डॉ. दामोदर पतंगे यांच इंद्रधनु वृद्धाश्रम. खरोखर उल्लेखनीय कार्य आहे.
Please address or no send 9850045831-call
उमरगा कुठे आहे ?
@@nutanmankame6448 उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर - हैद्राबाद highway वर . सोलापूर पासून 85 कि. मी. अंतरावर आहे.
Very good guidance thanks dhanyad
Daiwa jat dukhe bharata dosh na konacha ,''''''**** thank you
छान मोलाचं वृद्धापकाळाचे मार्गदर्शन आपण केलं म्हातारपणी आपण हेकेखोर न रहाता सकारात्मक जीवन जगण्यासाठी मोलाचा सल्ला आपण दिला धन्यवाद सर
खूपच मार्मिक बोलता सर तुम्ही 🙏
🍫👍
va bahot khub
ना किसिके अभाव में जिओ
ना किसिके प्रभाव में जिओ
आपणी जिंदगी है यारो आ पणे स्वभाव से जिओ.यही निसर्गका नियम है.
Kalamkar saheb dhanyawad, sevanuruttansathi chan prabodhan
हे विचार जो आचरणात आणेल,तो सदैव सर्वांना हवाहवासा वाटेल व एक आनंद स्त्रोत बनून राहील.
सुंदर मांडणी , सुंदर विश्लेषन👏👏
Khup chhan🎉
बदलत्या पिढी पासून कसे वागायचे याचे योग्य मार्गदर्शन 👍👍
किती सकारात्मक आहे सर तुमचं बोलणं 👌
सुंदर विचार ..पटवून देण्याची हातोटी उत्तम ..
वास्तविक सत्य नमस्कार सर बरोबर आहे
फार चांगली माहिती सांगीतले आहे.
फार महत्वाची माहिती आणि विनोद पण।
🙏🙏
ग्रेट, प्रेरणादायी विचार 🙏🙏🌹🌹
Very good information sir . best wishes for your good information in this video.
Very well said sir after retirement I have started to learn mouth organ/harmonica and really I am very happy my old bollywood songs I can play on mouth organ you so much for this video...regards
Nice
आपलं वक्तृत्व व शब्द संग्रह खूप खूप खूप छान
@@vilasghosalkar9916 फार सुंदर मांडणी केली सर
फारच सुंदर, अप्रतिम. कमी शब्दात वर्णन करणे. मनाला स्पर्श करणारी भाषा आहे.
अतिशय सुंरपणे आयुष्याचे गुपीत जाहीर करण्यात तुमचा हातखंडा आहे. खूप छान.
.अप्रतिम वर्णन
सुंदर भाषण ! ऐकून छान वाटले
खुपच छान आवढले बर का!!
Khup Sundar Chan video.❤ behatareen.mulkhat.❤ for our life ❤
सर khup chan bhashn kele 👍🏻👍🏻
*खूप सुंदर व्याख्यान दिली आहे सर.
खूप उपयुक्त असे विचार मांडले आहेत. धन्यवाद सर
अतिशय छान वक्तृतत्व
Dhanyavaad bhaiya sir
Khup sundar
फार छान संदेश दिला . धन्यवाद !
अतिशय सुंदर व्याख्यान आहे 🙏🙏
जवळ जवळ सर्व मुख्य माणसं, (बॉस )तुमच्या भाषणातील सारांशाप्रमाणं वागत असतात. ते घरात, समाजात, ऑफिसात सर्व ठिकाणी नकोसे असतात. त्यांना कळत नाही आपल्याला मिळालेलं पद योगायोगाने मिळालेलं असत, ते खूप हुशार आहे हे ते सतत दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या असण्यानं किंवा नसण्याने, काही फरक पडत नाही हे त्यांना कळतच नाही. त्याच्यासाठी एक म्हन आहे "राम गेले कृष्ण गेले त्याविना का जग ओसच पडले. "पण एक निश्चित सगळी बॉस माणसं सारखीच नसतात. काहींची वैचारिक पातळी. चांगली असते. मृदू स्वभाव,, मनमिळाऊ, उच्च बुद्धिमत्ता असूनही ती साधेपणानं वागतात. अशानं निरिक्षर विवेकी, राजहंस म्हणावं. फार काय परखड बोलणाऱ्या तुमच्या सारख्या माणसाला भाषण करण्यासाठी बोलावतात हे नवल वाटत.
😊😊😊😊
खुप सुंदर
जो अधिकारी/कर्मचारी हा मानुष आणि मानुषकींने जगतो त्याला आपले प्रवचन ऐकण्याची गरज नाही. आपण कितीही प्रवचन द्या कोणीही ऐकत नाही.आजचा कर्मचारी स्व:ताला बादशाह म्हणून जगतो.आणि तिच सवय मरे पर्यत राहणार
bilkul barobor.
ha bevkhup manus ahe
Khup chhan sir Satya aahe
खुप छानप्रेरणादायी विचार🎉🎉
फारच सुंदर विचार सर
खूपच छान .मस्त वाटले.
खूप छान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर🙏🙏
Tumacha abhash farr Ani Farr ahhe sir 👏👏👏
अतिशय.योग्य.मार्गदर्शन