विचार आपल्या जीवनाला आकार देत असतात.विचार अनिष्ट असतील तर शारीरिक असतील तर जीवनावर अनेक परिणाम.म्हणून नेहमी शुभ विचार करणे. चांगला विचार करण्याचं व्रत करणे. 🙏थँक्यू सद्गुरु 🙏💐💐💐
आपण झोपताना कोणता विचार केला पाहिजे ह्याचे उत्तर या मार्गदर्शनात सुंदर असे केले आहे तुम्ही ऐका आणि आपल्या प्रियजनांना ही ऐकवा आणि ऐकल्यावर आवडणारच तेंव्हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा 👍❣️👍 थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा 🙏🏻💐🙏🏻💝
hey ishwara sarvanna changli buddhi de arogya de sarvanna sukhat anandat aishwaryat thev sarvanch bhala kar kalyan kar rakshan kar ani tujhe goad naam mukhat akhand rahu de 🙏😊
काया, वाचे, मने, बुद्धे व धने म्हणजेच मला मिळालेल्या कोणत्याही शक्तीने माझ्या तर्फे कोणीही कधीही दुखावल्या जाऊ नये, भलेही आपल्याला कोणा बाबतीत वाईट अनुभव आला असला तरीही. हा झाला उन्नतीकडे नेणारा विचार याचा अर्थ हा नाही की अत्याचार्याचा प्रतिकारकरायचा नाही. करायचा पण तो ही सात्विक आणि तात्विक असायला हवा.
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
HE ISHWARA... SARVANA CHANGLI BUDDHI DE,AAROGYA DE. SARVANA SUKHAT,AANANDAT,AISHWARYAT THEV. SARVANCH BHAL KAR,KALYAN KAR,RAKSHAN KAR AANI TUZE GOD NAAM MUKHAT AKHAND RAHU DE 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det..🙏
जय सद्गुरू तुम्ही खूप सुंदर सांगत आहे तुमचे विचार आम्हाला पडले खूप छान वाटलं ऐकून रामदास स्वामी च्या बैठकीत सुद्धा हे सांगतात तुम्ही खूप छान समजावून सांगितलं आणि उदाहरणार्थ तर खूपच छान होते उदारणार्थ तांदळाचं
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 झोपताना सतत विश्वप्रार्थना म्हणत राहावे 🙏🙏
सद्गुरू अगदी समजायला लागलं तेव्हा तुमचं "तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हे पुस्तक पाहिलं होत माझ्या वडिलांकरवी. पण,म्हणतात ना रम्य ते बालपण. त्या काळात मी पण तसाचं. आज जाणवतयं की,कीती सोप्या,सहज भाषेत समज दिलीये तुम्ही आम्हा सर्वाना. शतश: नमन सद्गुरू.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
माऊली सांगतात विचार जीवनाला आकार देतात. तुम्ही अनिष्ट विचार केले तर तुमच्या जीवनात अनिष्ट घडते.इष्ट विचार केले तर इष्टच घडते. म्हणून आपल्या मनात नेहमी चांगलेच विचार येतील इथे लक्ष ठेवायचे.रात्री झोपताना जर आपण प्रार्थना म्हणत झोपलो तर उठताना पण आपल्या मनात प्रार्थना असते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
नेहमी चांगले विचार करेन विचार हा विश्वाचा सम्राट आहे जसे विचार तसेच जीवन थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏 अप्रतिम मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
#Amrutbol# jeevan Vidya philosophy दिव्य दिव्य ज्ञानाचा अमृत वर्षाव परमपुज्य माऊली तत्वज्ञ विश्वसंत सदगुरू श्री वामनराव पै करत आहेत 🙏🙇 आपल्या मनात कोणताही वाईट विचार येवू द्यायचा नाही हे व्रत करा🙏हृदयस्थ ईश्वरावर आपण सतत विचारांचा अभिषेक करत असतो thank u Satguru🙏🙏🙏 ले मन♥️ अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙏
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचं रक्षण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होवू देत 🙏 सर्वांची मुले टॉप ला जावू देत 🙏 राष्ट्राची उत्तम नागरिक होवू देत 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होवू देत 🙏🙏 जय सद्गुरु 🙏जय जीवनविद्या🙏
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
हे ईश्वरा !! सर्वांचं भलं कर कल्याण कर, रक्षण कर !! विचार हा आपल्या जीवनाचा अनभिषिक्त सम्राट आहे. प्रत्येक क्रिया करण्यापूर्वी तुम्ही प्रथम काय करता ? विचार. जीवनविद्येनं सांगितलं First there was a thought and the though was God. विचार हा ईश्वर आहे. आणि ईश्वर कुणावरही कृपा किंवा कोप करीत नाही तर आपणच आपल्या कर्मांनी आपल्या स्वत:वर कृपा वा कोप करवून घेतो. असो. आज जरूर जरूर ऐका सद्गुरूमुखातून विचार हा विश्वाचा सम्राट कसा आहे. धन्यवाद माऊली !!
"" चांगल्या विचारांची शिडी ही नेहमीच उच्च पदापर्यंत नेतेच " आणि म्हणूनच चांगल्या विचारांची जोपासना ही परमेश्वराच्या उपासने एवढीच महत्त्वाची आहे, किंबहुना आवश्यक आहे ""
जसा विचार तसा जीवनाला आकार, हा निसर्गाचा नियम आहे. विचार हा तुमचे जीवन घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे काम करीत असतो. आपल्या मनात एकही विचार वाईट येणार नाही याचे व्रत करा. यासाठी विचार पाहायला शिकले पाहिजे. विचार मोठे करायचे की छोटे करायचे हे तू ठरव. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विचार करताना ते चांगलेच असले पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना. म्हणून रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत राहा. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै :- 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
विठ्ठल विठ्ठल जोपताना आपण मनात कोणता विचार करावा ते समजावून सांगतात परमपूज सद्गुरू श्री पै माऊली जीवाचं कान करून ऐका व प्रति किऱ्या द्या धन्यवाद माऊली धन्यवाद सद्गुरू 🙏🙏
Deva sarvana kast karnyachi Shakti de . Bharpur sheti piku de. Tahanlya Pani de bhukelyana ann de. Tasech loksankya kami karnyachi Samaja de. Sarvana shikshan milu de.vaidnyanikana tyanchya prayatnana Yash de. Vidnyacha vaper manvachya kalyana sati Hou de.sampurn jagala Santi kayam hou de.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या हे ईशवरा सर्वाना चांगली बुदधी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐशवर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर तुझें गोड नाव मुखात अखंड राहू दे
या प्रवचना मध्ये माऊलींनी विचार कसे करायचे हे खूप सोपे करून सांगितले आहे.सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना🙏🏻ऊदाहरण देत विचारांचे सामर्थ सांगितले म्हणून माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात तुमचे जीवन म्हणजे विचार आहे तुम्ही काय आहांत हे विचार काय करता यावर अवलंबुन आहे असंख्य विचार येतात आणि जातात विचार करताना सावध पाहिजे First There Was A Thought & Thought Was God विचार आपल्या बरोबर असतात जेथे जातो तेथे तू माझा ,सागाती विचार जीवन घडविते व बिघडविते प्रार्थना म्हणजे शुभ विचार आहे मनात वाईट विचार येणे आगोदर प्रार्थना म्हणा जय सद्गुरू जय जीवनविद्या
आधी मन घेई हाती मग गणराज गणपती म्हणजे मनाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नका मनावर आपण स्वार झालं पाहिजे मनाप्रमाणे न वागता आपल्या म्हणण्यानुसार मनाने ऐकले पाहिजे . विठ्ठल विठ्ठल सर्वांना जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन विचारांवर आपले जीवन अवलंबून आहे.विचार आपल्या जीवनाला आकार देतात.विचार आपले जीवन बिघडण्याची काम करतात पण सद्गुरुंनी विचारांना कसे पकडून ठेवायचे मनावर ताबा कसा ठेवायचा हे अतिशय सुंदर पध्दतीने वेगवेगळी उदाहरणे देवून आम्हांस सुखाची गुरूकिल्लीच दिली आहे.काय आमचे भाग्य चांगले म्हणून असे सद्गुरु लाभले.thank u sadguru God bless all 🙏🙏
विचारांच्या सामर्थ्याने माणसाच अख्खं जीवन बदलतं.जीवनविद्येत आले आणि श्री सद्गुरुंचे त्वज्ञान जगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जीवनात अक्षरशः: क्रांती झाली आहे. Thank you Satguru! Thank You Jeevanvidya! 🙏🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकररक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराटहोवु दे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा सौ वहिनी पै कुटुंब जय सद्गुरू जयजीवनविद्या
विचाराचे महत्व फार आहे विचाराप्रमाणे जीवन चाललेले आहे हे लक्षात ठेवा तुम्ही विचारापलीकडे जाऊ शकत नाहीम्हणून चांगले की वाई ट विचार करायचे तू ठरव त्याप्रमाणे प्रतिसाद म्हणजे प्रसाद मिळणार जे विचार कराल त्याप्रमाणे मिळणार हे लक्षात ठेवा
विचार आपल्या जीवनाला आकार देत असतात.विचार अनिष्ट असतील तर शारीरिक असतील तर जीवनावर अनेक परिणाम.म्हणून नेहमी शुभ विचार करणे. चांगला विचार करण्याचं व्रत करणे. 🙏थँक्यू सद्गुरु 🙏💐💐💐
🙏
आपण झोपताना कोणता विचार केला पाहिजे ह्याचे उत्तर या मार्गदर्शनात सुंदर असे केले आहे
तुम्ही ऐका आणि आपल्या प्रियजनांना ही ऐकवा आणि ऐकल्यावर आवडणारच तेंव्हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा 👍❣️👍
थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू दादा 🙏🏻💐🙏🏻💝
खूप सुंदर विचार
आदरणीय महाराज आपणास कोटी कोटी वंदन,नमस्कार ❤❤❤
🎉🎉🎉Jai gurudeo , 🎉🎉🎉🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
🌸🏵️ Vittal Vittal 🌸🏵️ Thankyou 🏵️🌸 Satguru 🌸🏵️ Mai🏵️🌸 Dada 🌸🏵️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
hey ishwara sarvanna changli buddhi de arogya de sarvanna sukhat anandat aishwaryat thev sarvanch bhala kar kalyan kar rakshan kar ani tujhe goad naam mukhat akhand rahu de 🙏😊
काया, वाचे, मने, बुद्धे व धने म्हणजेच मला मिळालेल्या कोणत्याही शक्तीने माझ्या तर्फे कोणीही कधीही दुखावल्या जाऊ नये, भलेही आपल्याला कोणा बाबतीत वाईट अनुभव आला असला तरीही. हा झाला उन्नतीकडे नेणारा विचार याचा अर्थ हा नाही की अत्याचार्याचा प्रतिकारकरायचा नाही. करायचा पण तो ही सात्विक आणि तात्विक असायला हवा.
Me aata parynt barchya chuka kelya khup lokanchi maana dukhavli majhe sgle jawal che mitra maitrin mala sodun gele mazyasibt abola dharla pan mala mazya chukichi janiv aahe me tyanchi shama magte aani ya pudhe jeevan vidya mazya ayushyat badal ghadvnyacha jogdan khup jasta aahe ❤❤❤
🙏🙏vichaar sundar jevan vidya khup sunder vichaar jeevan madhe utarun ghete promise sir 🙏🙏
Khup chan
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद गुरुजी साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🙏🙏
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
He sadgiru raya sarvanch bhal kar sarvanch kalyan kar sarvanch a sansar sukhacha kar hee eshavar charani prathana Jay sadguru Jay jivan viddya 🙏🙏🙏🙏🙏
HE ISHWARA...
SARVANA CHANGLI BUDDHI DE,AAROGYA DE.
SARVANA SUKHAT,AANANDAT,AISHWARYAT THEV.
SARVANCH BHAL KAR,KALYAN KAR,RAKSHAN KAR AANI TUZE GOD NAAM MUKHAT AKHAND RAHU DE
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
khup chan margadarshan kela mauli khup khup krutadnyata vithal vithal 🙏🙏🙏🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det..🙏
जय सद्गुरू तुम्ही खूप सुंदर सांगत आहे तुमचे विचार आम्हाला पडले खूप छान वाटलं ऐकून रामदास स्वामी च्या बैठकीत सुद्धा हे सांगतात तुम्ही खूप छान समजावून सांगितलं आणि उदाहरणार्थ तर खूपच छान होते उदारणार्थ तांदळाचं
Jay jeevan vidya mishan Jay piano mauli 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
झोपताना सतत विश्वप्रार्थना म्हणत राहावे 🙏🙏
दिव्य ज्ञानाचे योग्य आणि अचूक मार्गदर्शन
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Very.very.gret.thanks.shri.satguru.wamnroa.pai.maulli.kutumb.yana,koti.koti.pranam.jay.hari.vittala
Satgurunath maharaj ki jay ❤🎉deva sarvancha sausar sukhacha kar ❤❤deva sarvanchi bharbharat hou de ❤❤❤
Excellent
सद्गुरू अगदी समजायला लागलं तेव्हा तुमचं "तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हे पुस्तक पाहिलं होत माझ्या वडिलांकरवी.
पण,म्हणतात ना रम्य ते बालपण.
त्या काळात मी पण तसाचं.
आज जाणवतयं की,कीती सोप्या,सहज भाषेत समज दिलीये तुम्ही आम्हा सर्वाना.
शतश: नमन सद्गुरू.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
Many many thanks satguru,for giving mankind,such a good prayer which is full of positivity
@@meenamanjarekar1306 आहेत
Fine
Mast
God bless to everyone
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली,मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Deava sarvana vithal vithal
Deava sarvanche bharbhart hovo he sadguru charane prathana 🙏💐👍👍
सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली #सद्गुरु श्री वामनराव पै माऊली 🙏🏻🙏🏻
👍
Dava sarvachya bhale ker sarvachi mule topla jau de 🙏🌹 🌹🙏
Great great sadguru ajche margdarshan 👌👌👌💐💐💐 कृतज्ञतापूर्वक प्रणाम माऊली 🙏🙏🙏
Apratim margdarshan Thank you Satguru Mauli #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal deva sadguru pai mauli thanks
माऊली सांगतात विचार जीवनाला आकार देतात. तुम्ही अनिष्ट विचार केले तर तुमच्या जीवनात अनिष्ट घडते.इष्ट विचार केले तर इष्टच घडते. म्हणून आपल्या मनात नेहमी चांगलेच विचार येतील इथे लक्ष ठेवायचे.रात्री झोपताना जर आपण प्रार्थना म्हणत झोपलो तर उठताना पण आपल्या मनात प्रार्थना असते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
नेहमी चांगले विचार करेन विचार हा विश्वाचा सम्राट आहे जसे विचार तसेच जीवन थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏 अप्रतिम मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
#Amrutbol# jeevan Vidya philosophy दिव्य दिव्य ज्ञानाचा अमृत वर्षाव परमपुज्य माऊली तत्वज्ञ विश्वसंत सदगुरू श्री वामनराव पै करत आहेत 🙏🙇 आपल्या मनात कोणताही वाईट विचार येवू द्यायचा नाही हे व्रत करा🙏हृदयस्थ ईश्वरावर आपण सतत विचारांचा अभिषेक करत असतो thank u Satguru🙏🙏🙏 ले मन♥️ अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक वंदन🙏
Thought is God
Heartily Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.कोटी कोटी प्रणाम.
देवा सर्वाच भलं कर 🌹
देवा सर्वाच कल्याण कर 🌹
देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹
देवा सर्वांची मुले टॉप ला जाऊ दे 🌹
सद्गुरु नाथ महाराज की जय 🌹
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचं रक्षण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होवू देत 🙏 सर्वांची मुले टॉप ला जावू देत 🙏 राष्ट्राची उत्तम नागरिक होवू देत 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होवू देत 🙏🙏
जय सद्गुरु 🙏जय जीवनविद्या🙏
कार्यक्रम चांगला आहे परंतु ऍड जास्त आहेत🙏🙏🙏
🙏*सुप्रभात* 🙏
*. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
सुंदर विचारांची जोपासना हीच खरी उपासना.
Hello Sir good morning world's best motivation dhanyawaad 🙏🙏🙏🙏🙏
Mazha Ganu Bhiya, & Aaimatevar. Khup. Vishwas Aahe.🌷🌹🕉️👏👏👏
Khupch chan margrshan Thank you satguru deva 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.
जसा विचार तसा जीवनाला आकार जय रघुवीर जय सदगुरू ❤❤😂😂
हे ईश्वरा !! सर्वांचं भलं कर कल्याण कर, रक्षण कर !! विचार हा आपल्या जीवनाचा अनभिषिक्त सम्राट आहे. प्रत्येक क्रिया करण्यापूर्वी तुम्ही प्रथम काय करता ? विचार. जीवनविद्येनं सांगितलं First there was a thought and the though was God. विचार हा ईश्वर आहे. आणि ईश्वर कुणावरही कृपा किंवा कोप करीत नाही तर आपणच आपल्या कर्मांनी आपल्या स्वत:वर कृपा वा कोप करवून घेतो. असो. आज जरूर जरूर ऐका सद्गुरूमुखातून विचार हा विश्वाचा सम्राट कसा आहे. धन्यवाद माऊली !!
Dhanywad sadguru aani koti koti pranam
"" चांगल्या विचारांची शिडी ही नेहमीच उच्च पदापर्यंत नेतेच " आणि म्हणूनच चांगल्या विचारांची जोपासना ही
परमेश्वराच्या उपासने एवढीच महत्त्वाची आहे, किंबहुना
आवश्यक आहे ""
🙏
थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सद्गुरू तुमच्या मार्गदर्शनाने सर्वांचे संसार सुखाचे होत आहेत खूप खूप खूप कृतज्ञता 🙏🙇🙏💐
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे। सर्वांना चांगलं आरोग्य दे। सर्वाना नेहमी सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर ,रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे....😊
👌👍⭐🙏🌹धन्यवाद🌹 सद्गुरू 🙏🌹
जसा विचार तसा जीवनाला आकार, हा निसर्गाचा नियम आहे. विचार हा तुमचे जीवन घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे काम करीत असतो. आपल्या मनात एकही विचार वाईट येणार नाही याचे व्रत करा. यासाठी विचार पाहायला शिकले पाहिजे. विचार मोठे करायचे की छोटे करायचे हे तू ठरव. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विचार करताना ते चांगलेच असले पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. सुंदर विचारांची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना. म्हणून रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत राहा.
🙏 हे ईश्वरा 🙏
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
-: सद्गुरू श्री वामनराव पै :-
🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
विठ्ठल विठ्ठल जोपताना आपण मनात कोणता विचार करावा ते समजावून सांगतात परमपूज सद्गुरू श्री पै माऊली जीवाचं कान करून ऐका व प्रति किऱ्या द्या धन्यवाद माऊली धन्यवाद सद्गुरू 🙏🙏
तुम्ही कुठेही जा तुमचे विचार तुमच्या बरोबर असतात .आपण विचार चांगला करतो की वाईट .हेच आपल्या लक्षात येत नाही. त्याचे परिणाम शरीरावर व मनावर होतात🙏🌹🙏🌹🙏🌹
Deva sarvana kast karnyachi Shakti de . Bharpur sheti piku de. Tahanlya Pani de bhukelyana ann de. Tasech loksankya kami karnyachi Samaja de. Sarvana shikshan milu de.vaidnyanikana tyanchya prayatnana Yash de. Vidnyacha vaper manvachya kalyana sati Hou de.sampurn jagala Santi kayam hou de.
Satguru tumhi dhilelya gyanamule vichar kase karayche te samjle apan je kahi vichar karto tase jeevan aplya vatayla yete
Vicharanprapane jeevan chalte apratim knowledge🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Satgururaya amhi satat aplya smaranatach ahont .Thanku Deva Anantkoti.Pranam n Manaspurvak krutadnyata 🙏🙏
Very nice so Thanku 🙏🙏
खूप सुदंर विचार
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या हे ईशवरा सर्वाना चांगली बुदधी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐशवर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर तुझें गोड नाव मुखात अखंड राहू दे
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
Hey eshavar dhanyawad,
Very very nice gidunce 👌👌🙏🙏🌹
Ram.krishan.hari.jay.jay.ram.krishan.hari
सदगुरू सांगतात तुमचे जीवन मंजे तुमचे विचार🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
सदगुरू वामनराव पै महाराज की जय 👌👌👍👍🙏🙏🌹🌹🙏🙏👏🙏👏🙏🙏👍👍
Sadguruna maza namskar❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏vitthal vitthal mauli Vithoba Rakumai pandurang🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷😊
या प्रवचना मध्ये माऊलींनी विचार कसे करायचे हे खूप सोपे करून सांगितले आहे.सुंदर विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना🙏🏻ऊदाहरण देत विचारांचे सामर्थ सांगितले म्हणून माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात तुमचे जीवन म्हणजे विचार आहे तुम्ही काय आहांत हे विचार काय करता यावर अवलंबुन आहे असंख्य विचार येतात आणि जातात विचार करताना सावध पाहिजे First There Was A Thought & Thought Was God विचार आपल्या बरोबर असतात जेथे जातो तेथे तू माझा ,सागाती विचार जीवन घडविते व बिघडविते प्रार्थना म्हणजे शुभ विचार आहे मनात वाईट विचार येणे आगोदर प्रार्थना म्हणा जय सद्गुरू जय जीवनविद्या
चांगल्या विचारांची जोपासना हिच परमेश्वराची उपासना. सदोदित चांगले विचार करावेत असे सद्गुरुंनी यात मार्गदर्शन केले आहे.🙏
आधी मन घेई
हाती मग गणराज गणपती म्हणजे मनाला आपल्यावर स्वार होऊ देऊ नका मनावर आपण स्वार झालं पाहिजे मनाप्रमाणे न वागता आपल्या म्हणण्यानुसार मनाने ऐकले पाहिजे . विठ्ठल विठ्ठल सर्वांना जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏
Vichar kartana changlech vichar satat karavet.Sundarrr vicharanchi jopasana hich Devachi upasana.
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन विचारांवर आपले जीवन अवलंबून आहे.विचार आपल्या जीवनाला आकार देतात.विचार आपले जीवन बिघडण्याची काम करतात पण सद्गुरुंनी विचारांना कसे पकडून ठेवायचे मनावर ताबा कसा ठेवायचा हे अतिशय सुंदर पध्दतीने वेगवेगळी उदाहरणे देवून आम्हांस सुखाची गुरूकिल्लीच दिली आहे.काय आमचे भाग्य चांगले म्हणून असे सद्गुरु लाभले.thank u sadguru God bless all 🙏🙏
आपले आपले जीवन चालेल आहे ते सर्व विचारावर झालेला आहे म्हणून चांगले विचार करणे माणसाच्या हिताचे असते विठ्ठल विठ्ठल सुंदर अप्रतिम मार्गदर्शन
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
Great inspiring working
चांगल्या विचाराची जोपासना हिच
खरी उपासना
Jai Sadguru🎊🙏🌻🎊🎉🎆🌺🌺👌
Thank you universe and gurudav
II श्री राम जय राम जय जय राम ll
खुप खुप धन्यवाद माऊली
विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल सर्व जग सुखी राहुदै
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
विचारांच्या सामर्थ्याने माणसाच अख्खं जीवन बदलतं.जीवनविद्येत आले आणि श्री सद्गुरुंचे त्वज्ञान जगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जीवनात अक्षरशः: क्रांती झाली आहे.
Thank you Satguru! Thank You Jeevanvidya! 🙏🙏🙏🙏🙏🙏
मानवांच्या मनात येणार विचार हे सद्गुरू वामनराव पै सांगतात त्या प्रमाणेच चांगले व वाईट विचार रात्रंदिवस येतात त्या प्रमाणेच चांगलेच विचार पाहिजेत
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकररक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराटहोवु दे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा सौ वहिनी पै कुटुंब जय सद्गुरू जयजीवनविद्या
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
Vitthal Vitthal thank you satguru
महाराज तुम्हाला सा नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏
अतिशय सुंदर विचार आहेत. जय सद्गुरू
विचाराचे महत्व फार आहे विचाराप्रमाणे जीवन चाललेले आहे हे लक्षात ठेवा तुम्ही विचारापलीकडे जाऊ शकत नाहीम्हणून चांगले की वाई ट विचार करायचे तू ठरव त्याप्रमाणे प्रतिसाद म्हणजे प्रसाद मिळणार
जे विचार कराल त्याप्रमाणे मिळणार हे लक्षात ठेवा
Very.very.gret.thanks.satguru.shri.wamnroa.pai.maulli.kutumb
Shudha Parmatma Mhanaje Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Mauli koti koti Vandan Dhanyvad Satguru Mauli 🙏🙏
Vittal vittal
Thanku sadguru mavuli 🙏 Ashi chhan pravachan sarvana aikayla milunde
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Sunder vicharanchi jopasana hich parmeswarachi upasana
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा,दादा🙏🙏💐💐