Stage daring | Bhashan kase karawe | Public speaking tricks | Vaktrutv kala | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • In todays world everybody understand the importance of communication skill and public speaking. But challenge is how to overcome the stage fear? Listen to this episode by Voice Coach Dr. Preetam Ranjana
    अनेकदा सभांमध्ये , छोट्या समारंभामध्ये तुम्हाला कोणी अचानक बोलायला सांगितले आहे का ? ह्या अचानक आलेल्या संधीला कसे सामोरे जावे व तयारी शिवाय उत्तम कसे बोलावे असा प्रश्न आपल्याला पडतो का ? या ४-५ सोप्या गोष्टी तुमचा हा प्रश्न अतिशय सोपा करतील .. ऐकू यात
    मी उत्तम बोलू शकतो पण तरीदेखील मला लोकांशी सहज नाते जोडता येत नाही , असे का?
    इतर लोकाच नव्हे तर अगदी मला वर्षानुवर्षे ओळखणारे माझे कुटुंबीय, माझे मित्र , माझे सहकारी सुद्धा मला नीटसे समजून घेत नाहीत. हे असे का होते ?
    संवाद हा दोन व्यक्तीमध्ये होतो , अश्या वेळी उत्तम संवाद होण्यासाठी केवळ उत्तम बोलता येणे महत्वाचे नसून त्याही पेक्षा उत्तम ऐकणे महत्वाचे आहे. आपण खरेच समोरच्याचे ऐकतो का ? म्हणजे बोलण्या मागचा हेतू समजावून घेतो का , की नुसतेच शब्दात अडकून पडतो ? ऐकू यात *चला उत्तम वक्ते बनु यात , ही सिरीज खास मराठीतून
    ह्या मालिकेचे पुढचे भाग पाहण्यासाठी Subscribe करा प्रीतम रंजना (Preetam Ranjana) ह्या UA-cam चॅनेलला

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @aapkasathikalimshaikh8856
    @aapkasathikalimshaikh8856 5 років тому +394

    प्रश्न त्या प्रश्नाचे निराकरण व उदाहरणे देवून अचानक ओढावलेल्या प्रसंगावर कशी मात करावी याबद्दल उत्तम माहिती दिली, आपण यावरून व्यक्त होता आल पाहिजे मग प्रसंग कोणताही असो याचे स्पष्टिकरण दिले तसेच तुमचे प्रशिक्षण खुप उत्तम आहे धन्यवाद सर.
    आपला साथी--> कलिम शेख .

    • @PreetamRanjana
      @PreetamRanjana  5 років тому +23

      कालिम , तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुम्ही व्हिडीओ अभ्यासपूर्ण पद्धतीने ऐकता हे विशेष आहे

    • @santoshbhambal2904
      @santoshbhambal2904 5 років тому +4

      Kalim shaikh

    • @rajeshkalesirsir412
      @rajeshkalesirsir412 5 років тому +3

      You r right kalim shekh

    • @eknathbachchhe3522
      @eknathbachchhe3522 5 років тому +2

      as ka?

    • @shashikedar4781
      @shashikedar4781 5 років тому +2

      आपला साथी कलिम शेख

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 3 роки тому +24

    डॉ.प्रीतमजी नमस्कार🙏
    मी पहिल्यांदाच तुमचा हा एपिसोड पाहिला आपला स्वर बोलण्याची लकब शब्दांचे उच्चारण खूप छान अप्रतिम आहे, कधी कुठे कस आणि का बोलावं किंवा मध्येच आठवत नसल्याने थांबलो तर काय करावं ह्याबद्दल चांगले मार्गदर्शन केलंत आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏

  • @सनातनसत्य
    @सनातनसत्य 2 роки тому +5

    खरं तर मराठी मध्ये पोक्षे का असा कोणी तर एका अभिनेता आहे त्याच्यासारखा सेम तुमचा चेहराही आहे आणि आवाज आहे धन्यवाद सर

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 2 роки тому +13

    वा मन जाग्रूती .मनाची ताकत वाढवण्यास मदत करणारे ,न्युनगंड संपविन्यास मदत करनारे मार्गदर्शन .धन्यवाद सर🙏🏻🙏🏻

  • @sachinjadhav8634
    @sachinjadhav8634 5 років тому +126

    "जबरदस्त "एवढच बोलेन मी प्रथमच युट्युबवर माझी कमेंन्ट नोंदवत आहे. एवढा तुमचा विषय आवडला.

    • @PreetamRanjana
      @PreetamRanjana  5 років тому +9

      धन्यवाद सचिन , आमचे याच विषयावरील इतर व्हिडीओ सुद्धा जरूर पहा. आणि पुढचा भाग तर नक्की पहा तो ही तुम्हाला आवडेल अशी आशा आहे

    • @vishalmane709
      @vishalmane709 5 років тому +1

      Sachin Jadhav

    • @ashwinisadhu2946
      @ashwinisadhu2946 5 років тому

      Tumhala bhetaych hota Pritam sir...

    • @sanjaynagdekar1356
      @sanjaynagdekar1356 3 роки тому +2

      मला सुद्धा असे फार प्रसंग येतात, की मी स्टेजवर असतांना सूत्रसंचालक अचानक बोलायला लावतात, तर फार फजिती होते, मी एक नामांकित शिक्षण संस्थेचे चा संचालक आहे, तरी काही तरी सुचवा

    • @lalitadahake7658
      @lalitadahake7658 2 роки тому

      @@vishalmane709 6

  • @manojshettyyerawada8609
    @manojshettyyerawada8609 5 років тому +10

    छान अंत्यत सूंदर आणि सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे...
    पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा

    • @adv.sopangaidhani8480
      @adv.sopangaidhani8480 5 років тому

      छान अत्यंत सुंदर व सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे

  • @vinodsonavale4663
    @vinodsonavale4663 5 років тому +72

    डॉक्टर साहेब सध्या जे सांगितलं युवा पिढीसाठी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन आहे

  • @arvindjoshi2143
    @arvindjoshi2143 3 роки тому +16

    सुंदर मार्गदर्शन वक्तृत्व कलेविषयी.धन्यवाद.

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 5 місяців тому +1

    आपले मार्गदर्शन फारच योग्य आहे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी कसे सिद्ध झाले पाहिजे हे लक्षात घेऊन प्रकट झाले पाहिजे

  • @khushalkute1534
    @khushalkute1534 3 роки тому +8

    सेम माझ्यासोबत पण असं झालंय तरी मी जमेल तसे आपले भाषण पूर्ण केले आणि सरांचा व्हिडिओ बघितल्यावर अजून माझा उत्साह वाढला आहे मी नक्कीच प्रयत्न करेल खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @reyanshsahane7976
    @reyanshsahane7976 3 роки тому +19

    किती छान बोलता सर तुम्ही.. तुमच्या सारखे communication skills teacher मला college la असते तर खूप बरे झाले असते. 🙏

  • @mangalamene2322
    @mangalamene2322 Місяць тому +3

    मनात खुप बोलते पण स्टेजवर गेले की विसरते.काय कराव सुचत नाहि प्लीज सांगाल का.?

  • @deepakbondre8822
    @deepakbondre8822 3 роки тому +2

    Chaan. आपला संवाद जवळचा वाटला. अचानक हा व्हिडिओ नजरेस पडला, पहिला आणि भावला पण.
    खूप शांतपणे आणि अतिशय सहजगत्या विषयाची उकल केलीत.
    आता बाकीचे व्हिडिओ नक्की पाहणार.

  • @snehalkhobragade4405
    @snehalkhobragade4405 Рік тому +2

    सर तुमचा आवाज खुप छान आहे..! अगदी स्पष्ट ऐकु येतं आणि समजतं. तुमच्या बोलण्यावरून असं समजतं की तुम्हांला मराठी भाषेचे खुप ज्ञान आहे..!

  • @vinayaksawant6285
    @vinayaksawant6285 2 роки тому +29

    सर तुमची बोलण्याची कला प्रोत्साहन वाढवते. तुमच्या सारखे गुरूजी मिळाले असते तर हुशार विद्यार्थी निर्माण झाले असते. तुमचा आदर्श नक्की कामी येईल.

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Рік тому +4

    खुप सुंदर माहीती दिलीत धन्यवाद सर असे शिक्षक पाहिजेत म्हणजे देशाचे भले झाले असते .सभाधिटपणा आला असता .

  • @SnehanKurDeshing
    @SnehanKurDeshing 5 років тому +2

    खूपच छान, सर

  • @deoraotukaramrakhonde7714
    @deoraotukaramrakhonde7714 2 роки тому +4

    तुम्ही माझ्या मनातील किंवा मी अनुभव घेतलेले विचार व्यक्त करत आहात असे मला वाटले.
    खुप छान सर 🙏

  • @medhamohare1443
    @medhamohare1443 2 роки тому +1

    वाह विषयच एकदम वेगळा पण गरजेचा
    असा आपण घेतला आणि खूपच उपयुक्त माहिती दिलीत याबद्दल आपले आभार आपला स्वतः चा आवाजही जबरदस्त आहे .खूप छान!

  • @dagadukorde8790
    @dagadukorde8790 Рік тому +3

    सर तुम्ही शिक्षक झाला असता तर तुमच्या आता खालचे विद्यार्थी अगदी उच्चपदस्थ उपस्थित झाले असल्यास वाटतं खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती देतात धन्यवाद

  • @subhashkadam9322
    @subhashkadam9322 Рік тому +1

    खूप छान समजून सांगितलं, आता हाच प्रयत्न मी, एक आणि सहा नोव्हेंबर ला करतो. माझी ही पहिलीच वेळ असणार.

  • @arjunyenare3390
    @arjunyenare3390 3 роки тому +5

    सर,तुमचा व्हिडिओ खुप आवडला.स्टेजवर अचानक कसे बोलावे?या विषयावर खुप सुंदर मार्गदर्शन केले.

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 3 роки тому +5

    उत्तम
    सुरेख
    डॉक्टर आपला आवाज, शैली फारच परिणामकारक आहे,

    • @machindraaage8141
      @machindraaage8141 3 роки тому

      खुप छान माहिती मिळाली

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 Рік тому +3

    फारच छान मार्गदर्शन सर! मन:पूर्वक धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍

  • @ajaybb1
    @ajaybb1 Рік тому +1

    Sir
    You are a good orator.....
    तुमचा आवाज खूप उत्तम आहे आणि त्याचा वापर आपण खूप चागल्या पद्धतीने करता.
    धन्यवाद

    • @ajaybb1
      @ajaybb1 Рік тому

      Ajay Bidwe कडून खूप खूप shubhechyaa

  • @meerabagwe8302
    @meerabagwe8302 4 роки тому +382

    मनात खूप बोलते.परंतु स्टेजवर गेल्यावर लोकांना बघून शब्द तोंडातून बाहेर पडतच नाही।

  • @vilaskhaire7924
    @vilaskhaire7924 Рік тому +5

    आपण किती चांगले बोलता मी एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे कामे बरीच करतो पण मंचकावर गेल्यावर काय बोलू तेथे गडबड होते आणि काही विचार न करता बोलून जातो आणि बोलणं संपवतो. हया वर आपले फार सुंदर मार्गदर्शन हवे सर. 🙏

  • @vandanapuranik1238
    @vandanapuranik1238 3 роки тому +3

    उत्तम , फार महत्त्वाच्या , उपयोगी टीप्स दिल्या !! धन्यवाद

  • @jadhavsunada2422
    @jadhavsunada2422 2 роки тому +1

    सर खुप छान मार्गदर्शन केल अप्रतिम आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.. खुप सुटसुटीत सांगता नक्कीच प्रयत्न करिन मानावे तेवढे धन्यवाद कमिच आहे कारण असे सानगणारे सहसा कोणीण भेटत नाही

  • @AbhijeetShwetchandra
    @AbhijeetShwetchandra 3 роки тому +4

    Thank you very much
    योग्य मार्गदर्शन
    ठळक मुद्दे
    अजिबात लांबवलं नाही
    असे channels कमी आहेत👌👌👌

  • @amitasawant4512
    @amitasawant4512 2 роки тому +2

    खुपच सुंदर आणि माहितीपूर्ण विषय आहे

  • @simakale4399
    @simakale4399 4 роки тому +4

    धन्यवाद सर तुम्ही खुप चांगल मार्गदर्शन केल.

  • @rajawalkikar9709
    @rajawalkikar9709 8 місяців тому +2

    डॉ
    नमस्कार
    आपण भाषण करताना जी भिती मनात निर्माण होते ती तुम्ही सहजपणे घालून टाकली
    धन्यवाद

  • @archanatorne7750
    @archanatorne7750 4 роки тому +4

    धन्यवाद सर, तुम्ही जे सांगितल ते नक्कीच लक्षात ठेवून कृती करू.बोलायला सुरुवात केली की शब्द सुचतात हे माझे ही स्वानुभव आहे सर.

  • @kishoredethe401
    @kishoredethe401 7 місяців тому +1

    Sir Great 👍🏻 aapan सांगितल्या प्रमाणे नक्कीच प्रयत्न करेन.

  • @pritipatil3046
    @pritipatil3046 4 роки тому +4

    Chan consept aahe agadi manapasun aavadala . Aaj navin gosht shikayala milali dhanyavad. Bolatana Suravat kashi karavi , mag vishaya paryant kas jav nusatach var varch nahi tar prabhavi vaktrutv kas asav tya baddal chan mahiti dili t sir tumhi . Shabdatun vakyat aani vakyatun manavar honara prabhav chan samajavat tya baddal tumche khup aabhar. Pudhil vatchalisathi shubhechha 💐🎉🙏🏼👍

  • @prachimore7074
    @prachimore7074 3 роки тому +1

    Khupch chaan

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 3 роки тому +5

    सर समजून सांगण्याची श्यली इतकी उतम् आहे की मी तुम्हाला या विषयी गुरु मानेनं आणि आता पहिल्याच भाषणात लोकांना खुश करणार यात शंका नाही तुम्ही जर माहाविद्यालायात सिक्षक मिळाले आस्ते तर मी तर 100/च विद्यार्थी महणुं न शोभलो असतो सर

  • @girishkottawar5527
    @girishkottawar5527 Рік тому +1

    सर खरच खूप छान माहीती सांगीतली कारण आपण स्वता बद्दल सुरुवात केल्यानंतर आटोमॅटीक स्टेज डेरिंग येईल

  • @ashalaxmanmajmule6990
    @ashalaxmanmajmule6990 2 роки тому +3

    🙏 खूप छान सांगितले आहे सर 🙏 एक आत्मविश्वास वाढला आहे 🙏👍👍👍👍 Thak you 👍👍👍👍

  • @sushilapated8143
    @sushilapated8143 Рік тому +2

    खुप खुप चांगला माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @bharatichudasama1206
    @bharatichudasama1206 5 років тому +27

    आवडले बुवा,,,,,, भन्नाट कल्पना आहेत तुमच्या,,, मी जरुर आजमावून बघेन,,,, धन्यवाद

    • @PreetamRanjana
      @PreetamRanjana  5 років тому +4

      भारती जी जरूर आजमावा आणि तुमचा अनुभव सांगा आम्हाला

    • @aib1141
      @aib1141 4 роки тому

      Very nice...

  • @varshaapawar7017
    @varshaapawar7017 4 роки тому +2

    Wa! Khup chan1👌👌👌
    Stage vr bolaych mhatla ki mendu nusta ganjalyasarkha hoto, kahi suchatach nahi, purn badhir zalyasarkh hota
    Pn tumchi mahiti khup mahtwachi ahe yababtit.
    Khup chan👌👌👌

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 3 роки тому +5

    आपला आवाज हा खुप भारदस्त आणि स्पष्ट आहे.

  • @a.g.d.9928
    @a.g.d.9928 3 роки тому +2

    खुप छान दादा, मला ही अनुभव आला आहे. जेव्हा मी आमच्या वाहन चालक संघटनेच्या कार्यक्रमात गेलो असता मला अचानक स्टेजवर बोलण्यासाठी आमंत्रित केले आणि माझी धांदल उडाली. कारण स्टेजवर बोलण्याची माझी पहिली च वेळ होती.आता काय बोलणार?हा प्रश्न माझ्या मनात येउन गेला. आणि बोललोही
    पण अवघे 2 मिनिटे.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +8

    खुप छान छान माहिती दिलीत आपण, अशी माझी पंचाईत होते बऱ्याच वेळा, मला याचा नक्की होईल.
    धन्यवाद!
    💐💐💐💐💐

  • @kkoi3802
    @kkoi3802 3 місяці тому +1

    मला खूप आवडले,मी सर्व ईपीसोड वेळ काढून ऐकणार आहे

  • @moryaagrojamkhed4207
    @moryaagrojamkhed4207 5 років тому +16

    सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय उत्तम आहे आणि महत्वपूर्ण आहे पण आम्हाला मुळातच स्टेज वर बोलत येत नाही
    आम्ही काय करायचं
    त्याबद्दल मदत करा

  • @PrashantThakare
    @PrashantThakare 3 роки тому +1

    Khupach sundar....sir
    Tumhi maza bhashanawaril video pahu shakta...#prashantthakre

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 4 роки тому +16

    Amazing. Very nice guidance Preetam sir. Thanks for sharing the very issue. Regards.

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 4 роки тому +2

    अगदी बरोबर आहेत सर तुमचा युक्त्या

  • @vandanamahile739
    @vandanamahile739 3 роки тому +3

    सर, मला पण बोलावं असं वाटतं पण मी जास्त वेळ बोलली शरीर थरथरत असे का ?
    आपण खूप छान, आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद......!!!!

  • @chhayaranshur-li3iw
    @chhayaranshur-li3iw 8 місяців тому +1

    व्याख्यानासाठी दमदार आवाज....❤❤❤❤

  • @rohidasnagarkar3075
    @rohidasnagarkar3075 3 роки тому +3

    हे एकल्याने मला ज्यावेळी ४ शब्द बोलण्याची वेळ येईल तेव्हा तारांबळ उडणार नाही,धन्यवाद आणि खुप शुभेच्छा

  • @radhikamahankal9939
    @radhikamahankal9939 3 роки тому +2

    Tumcha aawaj Ani bolnyachi shaili apratim.aahey khup chan

  • @shraddhabkadam2478
    @shraddhabkadam2478 3 роки тому +4

    अप्रतिम मार्गदर्शन केलं धन्यवाद

  • @shrikantranade4798
    @shrikantranade4798 6 місяців тому +1

    खुपच सुंदर समजावून सांगितले आहे

  • @nitinsawant6305
    @nitinsawant6305 3 роки тому +3

    मस्त आणि जबरदस्त 👌👌👌

  • @pushpataijadhav2172
    @pushpataijadhav2172 2 місяці тому +1

    खूप छान. समजावून.सांगितल.धन्यवाद

  • @jyotisarvade3276
    @jyotisarvade3276 2 роки тому +5

    Superb excellent, thanks a lot sir for nice information 🌹🌹❤️🌹

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 роки тому +1

    तुमचे भाषाविषयक मार्गदर्शन फार आवडला आभारी.
    गोवर्धन मोतीराम जोशी मु.केवणीदिवा‌ भिवंडी ठाणे.

  • @raghunathpangam2911
    @raghunathpangam2911 5 років тому +6

    कधीतरी केंव्हातरी असा प्रसंग येतोच,खूप छान माहिती दिली.

  • @narendrabadgujar3020
    @narendrabadgujar3020 4 роки тому +2

    सरांनी केलेले मार्गदर्शन फार छान व उपयुक्त आहे...
    तसे स्टेज डेअरिंग साठी सुरवात ही विद्यार्थीदशेत झाले तर फार उत्तम कारण मोठेपणी आपणास चांगल्या नी वाईटची भिती मनात येते लोक काय म्हणतील हा विचार येतो लहानपणी आपले मन हे निगेटीव विचार करत नाही, चुक की बरोबर हे समजत नाही जे योग्य वाटले ते बोलते...
    मोठे झाल्यावर अचाणक बोलण्याची वेळ आलीच तर सरांनी दिलेल्या टिप्स घ्या व नियमित वाचन करा व विचारांची देवान घेवान लहान थोर व मित्रांशी करा, मुद्दे लक्षात ठेवण्याची गरजच नाही. हा फार बोलायचे तर एका कागदावर मुद्दे लिहा..

  • @सर्वोदयसामाजिकसंस्था

    चांगलं मार्गदर्शन लाभले धन्यवाद

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 3 роки тому

    फारच सुंदर निराकरण आणि सहज सुंदर टिप्स दिलेले आहेत . एकदम महत्वाचे सूचना दिलेले

  • @anandm6552
    @anandm6552 5 років тому +3

    सर ,,खूप छान सांगितलं,, तुम्ही ,,मला नेहमी या प्रसंगाला समोर जावं लागतं,,,कारण माझं व्यक्तिमत्व बघून कोणाला ही वाटत,,की मी किती बोलेल आणि मग गोंधळ हितो,,तुमचा आवाज खूप प्रभावी आहे सर ,,खूप छान माहिती देताय,,धन्यवाद

    • @PreetamRanjana
      @PreetamRanjana  5 років тому

      आनंद जी धन्यवाद, आवाज हा सरावाने श्रवणीय करता येतो , या विषयी बोलेन लवकरच

    • @archanapattankudi196
      @archanapattankudi196 Рік тому

      माझ ही असाच गोंधळ होत

  • @kakakurle8830
    @kakakurle8830 2 роки тому +2

    खुपच क्षान माहिती दिली आपले अभिनंदन

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 5 років тому +5

    सुंदर:बहोत खुब!!

  • @swatiramteke7425
    @swatiramteke7425 3 роки тому +2

    Khup chan sangitale aapan

  • @sudarshannikalaje6702
    @sudarshannikalaje6702 5 років тому +5

    खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @vinodmore9049
    @vinodmore9049 2 роки тому +1

    Khupach Chhan! Dhanyavad.

  • @manishavishe5815
    @manishavishe5815 4 роки тому +7

    Khup chan samjaun sangta.. tumhi👌👌

  • @yashwantmestry650
    @yashwantmestry650 3 роки тому +1

    खूप छान सर. आपलं मार्गदर्शन आवडलं. एक विनंती आहे की एखाद्या व्यक्तीच्या सेवा निव्रुत्ती च्या प्रसंगी कसं बोलावं याविषयी एखादा विडिओ अपलोड करावा.

  • @kailasshinde5089
    @kailasshinde5089 5 років тому +31

    मला अस वाटत..सुरुवातीला आपण 4 मित्रात नंतर 8 मित्रात धाडशी होऊन बोलावे.... जिथे संधी मिळाली तिथे बोलावे.. मग ते घर असो, हॉटेल असो, ऑफिस असो. किंव्वा मग एक टवाळी करणारी एक जागा असो.... बिनधास्त बोला.... पण त्या गोष्टीचा अभ्यास असेल तरच.... स्टेज डेअरिंग atomatik वाढत जाते..... अणि अनुभव घेत चला...

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 3 роки тому +2

    खुपच छान सर धन्यवाद

  • @anitarengade1041
    @anitarengade1041 4 роки тому +3

    खूप च छान टीप्स दिल्या सर धन्यवाद

  • @chandrakantiswalkar592
    @chandrakantiswalkar592 3 роки тому +1

    Mast khoopach chhan upyukt mahiti milali .dhanyawad sir

  • @nirmalagire5634
    @nirmalagire5634 4 роки тому +3

    Sar khup chan aani agdi barobar 👌👍👍💐

  • @bsabnis7747
    @bsabnis7747 3 місяці тому +1

    खूपच छान माहिती

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 2 роки тому +3

    खूप छान सर

  • @dhananjaydhandare8620
    @dhananjaydhandare8620 Рік тому +1

    खुपच सुंदर , उपयुक्त माहिती दिली सर . आपला व्हिडीओ पाहिल्यादाच पाहतोय. आत्ताच ८ दिवसापुर्वी शाळा व्यवस्थापन समिती चा अध्यक्ष झालोय 26 जानेवारीला कसे आणि काय भाषण देऊ असा प्रश्न पडलाय .

  • @subhashmangaonkar7008
    @subhashmangaonkar7008 4 роки тому +7

    Very nice. Public speaking made simple. Great

  • @AmbadasBhosle...333
    @AmbadasBhosle...333 5 років тому +10

    Khup Chan sir ekdm perfect mahiti dilit👌👍🙏

  • @shrikanttathe41
    @shrikanttathe41 Рік тому +1

    निसर्गानै तुम्हाला फार मोठें वरदान दिलय ते म्हणजे तुमचा आवाज .ऐक वेळेस माझे मत तुम्हाला आवडेल कि नाही हे माहीत नाही. तुम्ही अभिनय क्षेत्रात नक्कीच प्रयत्न करावे कारण तुमचा आ्वाज हि तुम्हाला फार मिळालेली देणगी आहे

  • @SYCHINDU8888
    @SYCHINDU8888 5 років тому +15

    अप्रतिम मार्ग.
    हार्दिक हार्दिक शुभेच्या.

  • @VanitaShelar24923
    @VanitaShelar24923 6 місяців тому +1

    सर आपण जी काही माहिती सांगितली ती अतिशय उत्तम आहे असे प्रसंग खूप वेळा येतात स्टेजवर गेल्यावर काय बोलायचे ते सुचतच नाही.

  • @suniljoshi2416
    @suniljoshi2416 5 років тому +19

    मस्त आवाज डायरेक्ट डोक्यात जातो👌

  • @drsuryavanshi1811
    @drsuryavanshi1811 4 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @माऊलीकृपा-छ6व
    @माऊलीकृपा-छ6व 3 роки тому +5

    खुप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @viraswhistle6524
    @viraswhistle6524 5 років тому +13

    'गोष्टीमागची गोष्ट'....हे मी नेहमीच म्हणत असते नव्हे बघते...शेअर करते....त्याविषयी विचार करते आणि समोरच्याला करायला ही लावते.
    खूप छान सांगितलेत. खरं म्हणजे आम्ही हेच फंडे वापरतो,पण तरीही सहकार्याच्या सेंड आॕफ ला आमची बोबडी वळतेच!!!

  • @Sheela0412
    @Sheela0412 Рік тому +1

    Thank you 😊 itaran peksha khup vegla vishay .

  • @sudhirkale7927
    @sudhirkale7927 5 років тому +6

    Khup chan tips sir, tumcha voice jabrdast.

  • @swarachan562
    @swarachan562 2 роки тому +1

    Khup chaan ✅

  • @sudhirsalunkhe7240
    @sudhirsalunkhe7240 3 роки тому +3

    सर खुप छान मार्गदर्शन आहे,यातुन स्टेशनवर मिळालेल्या बोलण्याच्या संधीचं सोनं करता येईल!

  • @sandeepdevgharkar5802
    @sandeepdevgharkar5802 3 роки тому +1

    खूपच सुंदर...आवाज सर..आणि अतिशय उत्तम वक्तृत्व.🙏

  • @suvarnajoshiofficial7157
    @suvarnajoshiofficial7157 2 роки тому +4

    खुप छान माहिती दिली सर👍

  • @jagadambagruhudyog1965
    @jagadambagruhudyog1965 Рік тому +2

    खूपच सुंदर...

  • @ajaydongare9690
    @ajaydongare9690 3 роки тому +2

    अतीशय सुंदर मार्गदर्शन केलेले आहे... धन्यवाद..! सर

  • @dhuldeokolekar1029
    @dhuldeokolekar1029 5 років тому +26

    अतिशय सुंदर मार्गदर्शन 👌🏻
    सर , वक्तृत्वासाठी एखादे चांगले पुस्तक असेल तर सुचवा.

    • @sujitpawar1921
      @sujitpawar1921 4 роки тому

      ठीक आहे

    • @b.s.onlinecentre9689
      @b.s.onlinecentre9689 4 роки тому

      सर अवश्य सांगा. वक्तृव शिकण्यासाठी एखाद पुस्तक असेल तर सुचवा प्लीज. माझा मोबाइल नं:- 8888797909

    • @priteshkadam1936
      @priteshkadam1936 4 роки тому

      @@b.s.onlinecentre9689 वकृत

  • @anitagawai1146
    @anitagawai1146 Рік тому +1

    खूपच छान माहिती मिळाली सर असे वाटले की मी खरच बोलू शकेल