घरात बसलो असताना अचानक सगळ्या काचेचा वस्तू फुटायला लागल्या || Gandharva || Goa || Mystery Talks ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    Disclaimer:- आपल्या सर्वांचे मनोरंजन हा आमचा एकमेव हेतू. तसेच, आमच्या व्हिडीओच्या माध्यमातून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. "Mystery Talks" UA-cam चॅनल मधील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असू शकतात. त्याचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    Credits
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Gandharva Kamble
    DOP:- Abhijeet Yadav
    Lights/Camera:- Vs Photography & Films
    Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Virendra Mohite Patil

    📸Follow Us On Instagram:
    📲 Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
    📲 Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
    📲 Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    📲 Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
    📲 Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
    📲 Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli

КОМЕНТАРІ • 333

  • @mysterytalksofficial
    @mysterytalksofficial  14 днів тому +61

    कोणा कोणाला त्या किल्याच नाव माहित आहे ?

  • @rajeshjogdand3138
    @rajeshjogdand3138 14 днів тому +83

    सध्याला कोण कोण हा व्हिडिओ बघत आहे commemet

  • @sagarkamble7755
    @sagarkamble7755 День тому +27

    पाटील साहेब, तुमच्या चॅनेलवर येणारे पाहुणे आहेत त्यांना कृपया बोलण्यातुन मान द्या.... सुरुवातीला अहो जावो... दादा- साहेब वगैरे बोलता आणि नंतर अरे तुरे वर येता.... हे बरोबर नाही.... त्यांच्यामुळेच तुमचे चॅनेल सुरु आहे हे लक्षात ठेवा.....

  • @kiranchavan2665
    @kiranchavan2665 День тому +21

    ३ जी, ४ जी आल्यापासून होळकर ब्रिज हॉंटेड झालेला आहे. या पुलावरून मी वर्षानुवर्षे भोसरीवरून येरवड्याला रात्री बेरात्री आलेलो आहे. त्या वेळी एकच पूल होता. कधीही कसलाही अनुभव आलेला नाही. एकदा रात्री पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत, पायाने रेटा देत आणली आहे. स्मशानभूमी तेव्हां पण होती आणि ब्रिजच्या दुसर्या एण्डला कोंबडं बकरं कापण्याचे विधी तेव्हां पण व्हायचे. हे इंटरनेटचे भूत आहे. एकाने अनुभव सांगितला कि सगळे सांगतात.

  • @vinayak1974
    @vinayak1974 14 днів тому +33

    पुणे महापालिकेने रस्ता सफाइला दोन रोबोट ठेवले होते, एकाचे पाय नित्क्रुष्ठ दर्जाचे होते म्हणून रांगत सफ़ाई करत होते. 😂😂

  • @satyawannaik5904
    @satyawannaik5904 14 днів тому +20

    किल्ल्याचं नाव आहे...Fort Aagwad... किनारी भागात रात्रीची अकरा बारा वाजे पर्यंत वर्दळ असते, आम्ही लहानाचे मोठे झालो.रात्रीचे कधीही समुद्रात मासे पकडायला जातात. पण असं कधी ऐकलं नाही आणि पाहिलं पाहिलं पण नाही.तुम्ही रात्रीचे फिरू नका

  • @TanishPawar-qr1nl
    @TanishPawar-qr1nl 14 днів тому +23

    Maza mitra ahe, ha scene amchya sobt zala hota Original story ahe khup bhiti vatli hoti🥶😱😨

  • @TinkuTH
    @TinkuTH 14 днів тому +4

    मी पण पुण्यात च राहतो पण होळकर ब्रीज ला माझा मित्र चं accident झाला होता ... खूप आठवण येती त्याची पण तो आज आपल्यात नाही आहे ❤️

  • @user-jf2lb6tk1f
    @user-jf2lb6tk1f День тому +11

    आवाजाच्या व लेझर लाईट अतिरेकी वापराने माझ्या एका मित्राच्या 🤯मेंदूवर परिणाम झाला व त्याला असेच भास होत होते सध्या तो मनोरुग्णालयात उपचार घेत आहे

  • @Vivekkadam13
    @Vivekkadam13 День тому +1

    हे तिथून घरी गेले म्हणजे त्यांना रस्ता ओळखीचा होता मग घरी आल्यावर कास समजल की ती स्मशान भूमी होती खूप फेक वाटली story

  • @pradeepkumarptd246
    @pradeepkumarptd246 16 годин тому

    माझ्या पाहण्यात असं आले आहे की बऱ्याचदा लोकांना या गोष्टी अतिरंजित किंवा खोट्या वाटतात पण ज्याला हा भयानक अनुभव येतो तोच या गोष्टी सांगू शकतो. पण दुर्दैवाने लोकांना हे अनुभव विश्वासार्ह वाटत नाहीत. असो.

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 14 днів тому +7

    Mast hotya aajchya story ...khup bhayanak pn hotya ...thank u mystery talks ❤

  • @gandharvakamble7696
    @gandharvakamble7696 День тому +4

    Thank you so much @mysterytalksofficial for letting me share my real and jinxed experience with you all❤

  • @ashwinibhosale539
    @ashwinibhosale539 14 днів тому +13

    Yes really experienced he is my younger brother

  • @geetanjalibhosale2563
    @geetanjalibhosale2563 14 днів тому +4

    Ek number story vatali..khup Chan..🧿✌️

  • @must604
    @must604 День тому +4

    शब्द वापरताना चुका करू नका.आत्मा अंगात येत नाही.आत्मा परमपवित्र असतो.आत्मा हाच ईश्वर आहे.ज्ञानेश्वर महाराजांनी ,ज्ञानेश्वरी ची सुरवातच ,आत्मरूपाला वंदन करून केली आहे.

  • @ArifKhan-dv3ie
    @ArifKhan-dv3ie 14 днів тому +13

    होळकर ब्रीज वर ऍक्टीविटी आहे आणि है खूब जनानी अनुभवलंय😊

  • @VrushaliBhosale-f1e
    @VrushaliBhosale-f1e 14 днів тому +4

    Khup chan story ahe...😊✌️👌

  • @shraddhakamble
    @shraddhakamble 14 днів тому +2

    MysteryTalks is the best platform to share your real life experiences. I'm a witness of Goa's incident. It was a horrible experience. 👍

  • @Akshaya.Salunke
    @Akshaya.Salunke 14 днів тому +3

    Bhari anubhav 👌🏻👍🏻