गाडीवाल्याने सांगितल्यावर मला समजला कि ती एक आत्मा होती | Aditya | Pune | Haunted Experience .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • Credits
    Interviewer :Virendra Mohite Patil
    Interviewee : Aditya
    DOP : Abhijeet Yadav
    Production : Abhijeet Yadav
    Editing : Sanmit Bhegade Patil
    Sound :Virendra Mohite Patil
    Thanks : Suraj Nanavare
  • Розваги

КОМЕНТАРІ • 280

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 3 місяці тому +108

    !!श्री स्वामी समर्थ!!

  • @Gauri774
    @Gauri774 3 місяці тому +117

    आज गुरुवार स्वामींचा वार कोण कोण स्वामींचे नामस्मरण करणार
    श्री स्वामी समर्थ 🌷🙏🏻🙏🏻

  • @ashishsurve9095
    @ashishsurve9095 2 місяці тому +25

    हा शुद्ध हलकटपणा आहे, हा टी शर्ट घालून स्टोरीची वाट लावली.....😂😂😂

    • @user-fj5ey9go7r
      @user-fj5ey9go7r 2 місяці тому +1

      😂😂😂

    • @shubhangiatram9980
      @shubhangiatram9980 Місяць тому +1

      मी पण तेच वाचत होते नक्की टी शर्ट वर काय लिहलंय 😂😂😂

    • @santoshingole5995
      @santoshingole5995 Місяць тому +1

      ते वाचूनच मी कमेंट वाचायला आलो

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 Місяць тому +4

    मसालेदार गोष्ट आहे. खरेपणा नाही असे वाटते. पण time पास साठी स्टोरी बरी आहे 👌

  • @alkakalambe4655
    @alkakalambe4655 3 місяці тому +15

    दादा तुमचे किस्से खूप रियल असतात... खरंच तुमचं चॅनेल एक नंबर आहे...

  • @vaishalikale8317
    @vaishalikale8317 2 місяці тому +16

    देवाचे प्रत्यक्ष आलेले अनुभव पण सांगा

    • @chandrakantkedari3373
      @chandrakantkedari3373 Місяць тому

      Dev hi aahe,bhut hi aahet.आजचा स्वार्थी माणूस भुतापेक्षाही वाईट वागत चालला आहे.

  • @Mymarathi32
    @Mymarathi32 3 місяці тому +8

    हा शुद्ध हलकटपणा आहे

  • @SAMYAK_INDIA
    @SAMYAK_INDIA 3 місяці тому +23

    ह्या दादांचा आवाज मुळशी पॅटर्न च्या गण्या सारखा आहे 😅😃
    One of the best story of Mystery Talks 🙌🏼🙌🏼🙌🏼💯
    असे किस्से घेत जावा sir 🙏🏻

  • @apekshashelar8843
    @apekshashelar8843 3 місяці тому +11

    खूप वाट पाहिली video ची सर आधीचा video पण खूप मस्त होता हा अनुभव पन छान होता भीती वाटली ह्या वेळी पण ऐकायला आवडते😊

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  3 місяці тому +3

      Khup khup dhanywad asach support karat raha 🙏🏻

    • @Vishwaagurav_6007
      @Vishwaagurav_6007 3 місяці тому +1

      खूप दिवसानी video आला वाट पहात होतो मी कारण तुमचे video चित्तथरारक असतात विशेषतः खरे सत्य घटनांबद्दल अधिक प्रमाणात असतात 👍🏻🙏🏻🚩​@@mysterytalksofficial

  • @bollywoodjourney9758
    @bollywoodjourney9758 3 місяці тому +7

    उशीरा जरी video आले पन खरे किसे असतात तुमचे खुप छान

  • @sairaj921
    @sairaj921 3 місяці тому +1

    दादा तुझे पण अनुभव सांग ना पुढचा व्हिडीओ तुझा आला पाहिजेन आता एक फैन आहे मी तुझा तुझ्या फैन साठी तर करशील ना नकी सांग पुढचा व्हिडिओ येईल का नाही तुझा बाकी सगळे व्हिडीओ एक.नंबर असतात💯🤩

  • @BlackDevil-jy3if
    @BlackDevil-jy3if 3 місяці тому +1

    भयानक अनुभव #मराठी Mistrey एक विनंती आहे video लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करा. तुमचे आणि तुमच्या सगळ्या टीम चे खूप आभार तुम्ही खूप चांगले काम करत आहात

  • @Ashwiniamolkadam1992
    @Ashwiniamolkadam1992 3 місяці тому +2

    Shree swami samrth 🙏 sir .

  • @pavan374
    @pavan374 2 місяці тому +7

    एकदा मी यवतमाळ ल गाडी passing ला गेलो होतो..आरटीओ उशीरा आला त्या मुळे रात्री उशिरा झाला होता...माझा गाव तेथून 110 km होता..तर माझा मित्र आणि मी रात्री j1 वगेरे करून 11 वाजता यवतमाळ वरून गाव कडे निघालो होतो...रात्र होती म्हणून गाडी आरामशीर चालवत आम्ही येत होतो....तर मध्येच जंगल जवळ एका बाई ने आम्हाला हाथ दाखवला,, आम्ही थांबलो आणि तिला विचारू लागलो काय झालं...पण ती काहीच बोलली नाही..तिचा डोक्यावर घुंगट होता....आम्ही तिला विचारात होतो पण ती काहीच बोलत नव्हती....मग त्या नंतर मला खूप भीती वाटली मी गाडी चालू केली आणि खूप स्पीड मधे तेथून निघून गेलो...आमची चांगलीच फाटली होती...तेवढ्या रात्री गाव आल तरी पण सर्व झोपून असतात...मग रात्री तसच भीत भीत आम्ही घरी आलो.....अजून पण माहिती नाही आम्हाला भूत होत की बाई 😢

    • @savagecineverse
      @savagecineverse Місяць тому

      परत एकदा जाऊन confirm karun sang भाऊ 😂😂😂

  • @RohitwithRadha20
    @RohitwithRadha20 3 місяці тому +23

    संभाजीनगर येथील स्टोरी कोण कोण मिस करतं आहे 😂

  • @RKale-tn4sx
    @RKale-tn4sx 3 місяці тому +3

    Aditya naav as sangtoy jas ki tyala sarv olkhtat....aadnav nahi ka tyala....tyachya shirt vr lihilya pramane goasht sangitli 👌👌

  • @abhishekugale7900
    @abhishekugale7900 3 місяці тому +2

    Bhau ata vlogs khoop saarre upload kr…. Khooop wait kela tujya vlogs Sathii ❤

  • @ShrikantPatil-ge6kp
    @ShrikantPatil-ge6kp 3 місяці тому

    खतरनाक video आहेत 🎉❤ वां

  • @humairasayyad9695
    @humairasayyad9695 3 місяці тому

    Mast story. Amhi daily story' s cha wait karto

  • @abhishekugale7900
    @abhishekugale7900 3 місяці тому +1

    Bhau finally the video is out 😊…. Happy to seee such vlogs again ❤

  • @AkkiRockz
    @AkkiRockz 3 місяці тому +1

    Waiting for new video 📹 😅 thanks new video sathi

  • @DipaliDaptaradar
    @DipaliDaptaradar 3 місяці тому +9

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏दादा खूप वाट पहिली 🙏🙏 nic मस्त च 🙏🙏💯💯

  • @shreyashnaik6242
    @shreyashnaik6242 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @shripadtamse8078
    @shripadtamse8078 3 місяці тому +2

    Shree Swami Samartha

  • @user-vl2xn5sg7u
    @user-vl2xn5sg7u 3 місяці тому +1

    Shree swami samarth 🌹🙏🌹

  • @balubhand7656
    @balubhand7656 2 місяці тому +2

    कुणालाही कुठल्याही बाहेरील अनैसर्गिक शक्ती त्रास देत आसतील तर त्यातुन बाहेर पडण्याचे योग्य मार्गदर्शन केल जाईल

    • @nandkishorkale4728
      @nandkishorkale4728 2 місяці тому

      तुम चा पता व मोबाईल नंबर द्या

  • @prashantmalvankar9779
    @prashantmalvankar9779 3 місяці тому +1

    Shree swami Samarth 🙏

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 3 місяці тому +3

    जय गुरुदेव दत्त

  • @manishajakhotiya
    @manishajakhotiya 2 місяці тому +1

    Shree Swami samrth🙏🙏

  • @user-zr5cp1gw6q
    @user-zr5cp1gw6q 2 місяці тому +3

    त्याने खरोखर ही कथा सांगून हलकटपणा kelay😂😝

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 2 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pshychom10
    @pshychom10 3 місяці тому

    Lai wait kel tumchya video sathi

  • @sanjayveer2534
    @sanjayveer2534 3 місяці тому +1

    Bhau...asa same...mazhya babtit suddha..ghadlel aahe....ekdum hore ble

  • @G-sama7778
    @G-sama7778 3 місяці тому +1

    Nice dada video chi vaths pahili

  • @lakhansurywanshi3743
    @lakhansurywanshi3743 3 місяці тому +1

    Bhau khup wait karayla lavla yrr

  • @mayuridangare5488
    @mayuridangare5488 3 місяці тому +1

    Shri Swami Samarth

  • @umeshmandavkar5770
    @umeshmandavkar5770 3 місяці тому

    ek no

  • @Msvisable333
    @Msvisable333 Місяць тому +1

    मला एक अनुभव आला होता
    मी लहान असताना अंगणात झोपायचो तेव्हा एक दिवस असच मी अन माझा मोठा भाऊ अंगणात झोपलो होतो. तरी रात्रीचे पण अंदाजे 2 वाजले होते. मला अचानक जाग आली तर मी एकदम जागा झालो. तर मला शेजरच्या घरातून आवाज येऊ लागला.त्या घरात कोणी राहत नव्हते त्यामुळे ते जीर्ण झाले होते. मला वाटलं मांजर वगैरे असेल म्हणून मी दुर्लक्षित करून पुन्हा झोपलो.तर पुन्हा आवाज आला बाई रडत असल्या सारखा मला भीती वाटली खूप तरीही मी हिम्मत करून त्या घराच्या दाराजवळ गेलो tr मला अचानक एक बाई उभी असलेली दिसली ते बघून माझी चांगलीच फाटली पण मी ओरडायच्या अगोदरच ती बाई जवळ आली अन माझ्या कानात बोलली कच्चा बदाम दादा कच्चा बदाम अमोगोची लैकू भाबा भाजा बदाम..... तुम्हाला ही घटना खोटी वाटत असेल पण खरी आहे विश्वास नसेल तर माझा प्रोफाइल बघा हा त्या बाईचाच फोटो आहे मी तेव्हा अचानक मोबाईल काढून काढला होता.😢

  • @eknathghate6505
    @eknathghate6505 2 місяці тому +1

    🙏!! श्री राम समर्थ !!🙏

  • @rajeshreenalawade-gurav8261
    @rajeshreenalawade-gurav8261 2 місяці тому +12

    हा शुद्ध हलकटपणा आहे. हा असा टी-शर्ट का बरं घातला आहे... समजत नाही..🤔🤔🤔

  • @VandanaBhandare-hy8rl
    @VandanaBhandare-hy8rl 3 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🚩

  • @purushotambahir
    @purushotambahir Місяць тому

    Shree swami samarth

  • @vaibhavdeshkar2444
    @vaibhavdeshkar2444 3 місяці тому +1

    Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉

  • @varun_0351
    @varun_0351 3 місяці тому +1

    भारी वाटत ऐकायला

  • @adv.chanchalrajemohite5537
    @adv.chanchalrajemohite5537 3 місяці тому

    Waiting for new video 😍😍😍

  • @rushikeshgalande3745
    @rushikeshgalande3745 3 місяці тому +5

    श्री स्वामी समर्थ 🚩🔱

  • @tusharsurtran167
    @tusharsurtran167 3 місяці тому +6

    खुप छान पण रात्री 2 नंतर प्रवासी ट्रॅक्स नसतात.

    • @theengineer2426
      @theengineer2426 3 місяці тому

      Toh particular highway khup sarya devsthana la connected aahe narayanpur, mandharrevi, veer so most of trax ajun pan travel kartat

  • @amoltambe2500
    @amoltambe2500 2 місяці тому +1

    Jay hanuman

  • @cavarode
    @cavarode 3 місяці тому +2

    छान विडिओ,आमच्या सिंहगड रोड वरील बऱ्याच लोकांना हे अनुभव आहेत

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  3 місяці тому +1

      Ho sir khup lokanna ale ahet ase anubhav. Khup khup dhanywad video baghitlya baddal asach support karat raha.😊🙏🏻

  • @rohinijadhav1111
    @rohinijadhav1111 Місяць тому +1

    Shreeswami samarth aai

  • @malshettinelge645
    @malshettinelge645 2 місяці тому

    जय श्रीराम

  • @ketakimurade3144
    @ketakimurade3144 2 місяці тому +2

    Shri swami samarth

  • @user-vt5ok3df9w
    @user-vt5ok3df9w 2 місяці тому +1

    Jai shree ram ❤❤❤❤❤

  • @surajsutar2211
    @surajsutar2211 3 місяці тому +4

    खूप भयानक व्हिडिओ. असे आत्मे हे मुक्ती मिळत नाही किंवा त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तो पर्यंत असेच ते आपल्याला त्यांचा सहवास दाखवतात. नवीन व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. अजून नवीन व्हिडिओ म्हणजे अनिकेत चे अनुभव ऐकायला आवडतील. खूप प्रेम Mystery Talks ❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  3 місяці тому

      Khup khup dhanywad asach support kayam karat raha ani comment karun video tumhala kasa vatla hai hi nakki sangat ja. Nakkich amhi prayatna karu lavkarat lavkar videos upload karnyacha. 🙏🏻😊

    • @surajsutar2211
      @surajsutar2211 3 місяці тому

      @@mysterytalksofficial तुमचे प्रत्येक व्हिडिओ हे सत्य आणि वास्तव घटने वर असतात. उगाच ताणून किंवा खोटे काल्पनिक नसतात. त्यामुळे आपले Mystery Talks चॅनेल खूप वेगळे आहे इतर चॅनेल पेक्षा. आजचा व्हिडिओ मधील कथा पण खूप भयानक होती. अंगावर शहारे आले ऐकताना.

  • @bhaskarpatil1973
    @bhaskarpatil1973 3 місяці тому +2

    Jay gajanan mauli

  • @VedantLimkar-db4uw
    @VedantLimkar-db4uw 2 місяці тому +1

    jay shree ram🚩🚩

  • @PoonamZagade-xf7zj
    @PoonamZagade-xf7zj 3 місяці тому

    भयानक 😢😢😢😢 बापरे आणि तो त्याचा आवाज बापरे..........😢😢😢😢😢😢 डेंजर होता अनुभव...😢😢

  • @user-or8bc4ic3x
    @user-or8bc4ic3x 3 місяці тому

    Ho aaykayche ahet Sri

  • @Akshaya.Salunke
    @Akshaya.Salunke 3 місяці тому +1

    Nice episode

  • @samikshanaik6119
    @samikshanaik6119 3 місяці тому

    हो नक्की... मी वाट बघेन .....

  • @shreeramtech778
    @shreeramtech778 Місяць тому

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @saritabone4730
    @saritabone4730 Місяць тому +1

    Mast

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 3 місяці тому +8

    ह्या आठवडयात भाग खूप late बनवला सर आणि सॉरी पण तुम्ही एकाच स्टोरी चे खूप शॉर्ट टाकत असता त्या याईवजी नवीन स्टोरी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करा
    All the best ❤❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  3 місяці тому

      Nakkich prayatna karu sir. Thanks for watching asach support karat raha 🙏🏻

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 3 місяці тому +1

    अहो sir लवकर टाकत जावा की plz episode

  • @pshychom10
    @pshychom10 3 місяці тому

    Lai divsani bhau

  • @user-lr1qw8bm4z
    @user-lr1qw8bm4z 3 місяці тому +5

    हे एकदम खर आहे..करण दत्तनगर् चा राजमाता भुयारी मार्ग जो आहे तिथून डाव्या बाजूने हायवे रोड ला जातो तिथे माझ्या बायकोला आणी माला दिसलेली आहे एक विचित्रं चेहऱ्याची व्यक्ती..आज पण आम्ही दोघ जन खूप भितो..

    • @ganeshtanpure9475
      @ganeshtanpure9475 3 місяці тому

      Katraj chya dishen pulachya davikadun chadhun jatana?

    • @pramodoza3258
      @pramodoza3258 3 місяці тому

      कधीची गोष्ट आहे ही.

  • @AK24-007
    @AK24-007 3 місяці тому

    वीडियो लवकर येऊ दया राव❤

  • @kishordhole4609
    @kishordhole4609 3 місяці тому +2

    स्टोरी सिलेक्ट करताना, बघणारे बोर होणार नाहीत याची काळजी घ्या 🙏🏻

  • @_Aditya._Ravindra_.Sonawane_
    @_Aditya._Ravindra_.Sonawane_ 3 місяці тому +1

    Dada kiti divsan ni video taklat, genuinely khup wait kela me 🥲🙌🏻

  • @worldtechnology2938
    @worldtechnology2938 3 місяці тому +4

    काय राव एक तर आपण व्हिडिओ आठवड्यातुन एखाद्या टाकता आणि जो टाकता तो फक्त १५ मिनिटे , असं करू नका व्हिडिओ चा कालावधी वाढवा

  • @Xavier_IND
    @Xavier_IND 3 місяці тому

    Bhava 8 divas zhale vat baghtoy ❤

  • @BachattipsbyMilton
    @BachattipsbyMilton 3 місяці тому

    Same experience, but with lift man. man disappeared

  • @JayashreeMotiwale
    @JayashreeMotiwale 16 днів тому

    😮😮

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 3 місяці тому +1

    Story छान होती आजची फक्त videos जरा लवकर लवकर upload करत जावा...😅

  • @swapnalidhengale5349
    @swapnalidhengale5349 3 місяці тому

    Nice story.....pn aami video chi khup vaat baghitli... Friday la story yenar ka 😊

  • @aaamu2686
    @aaamu2686 3 місяці тому

    Ho Yeykaychey Aahet

  • @AK24-007
    @AK24-007 3 місяці тому

    भौ youtube▶️ ला सीरीयस घ्या
    तुमचा content चांगला आहे लवकर ग्रो कराल बाकी नवीन वीडियो लवकर बनवा all the best❤

  • @nitinwaghmare3623
    @nitinwaghmare3623 2 місяці тому

    मी नितिन वाघमारे,हडपसर
    माझ्या बाबतीत सुध्दा अशीच तंतोतंत घटना 1987 साली हडपसर माळवाडी येथे घडली
    जिथे आज त्या जागेवर एस एम जोशी महाविद्यालय आहे
    तसेच 2001 मध्ये घटस्थापनेच्या दिवशी पणजी गोवा येथे या ही पेक्षा खुप भयंकर अनुभव आला.
    बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही,पण मी अनुभवलं आहे

  • @rakeshgaikwad5735
    @rakeshgaikwad5735 3 місяці тому

    Khupc Late Zal yayla tumcya new episode la

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 3 місяці тому

    ।।जय.श्री.राम.।।जगामधे.चांगली.शक्ती.आहेमग.वाईट.शक्तीही.आहे.जगामधे.देव.आहेत.मगभुतही.आहेत.माझा.वीश्वास.आहे.भुत.असल्याचा.देव.असल्याचा.

  • @devil2-0
    @devil2-0 Місяць тому

    Jyachi tyachi marji

  • @Beybladenewchannelfor
    @Beybladenewchannelfor 3 місяці тому +2

    लवकर एपिसोड सोडत जावा आम्ही वाट बघतो सर 🎉

  • @yogeshnavkar98
    @yogeshnavkar98 Місяць тому

    Real story ahe hi😢

  • @Doremis2k5
    @Doremis2k5 3 місяці тому +1

    Aaditya dada chi story part 2 plzz kar dada

  • @poojaprasad6382
    @poojaprasad6382 3 місяці тому

    Sir mjhysobat pan ek zalela anubhav 2008 madhye mi aurngbd la class lavlela teva ek hostel dile hote rahayala te khup old hote 7 8 days thik gele pan ekda ratri 1 2 chya sumaras mi bathroom Kade gl door open kel mla ek vichitr awaj aikun ala aeee aeew asa mi durlkh kel pan ekdmch to awaj barobr mjhya samorun jorat ala mi ghabrun palun room mdye gel ani te hostel 4 5 days nech sodal

    • @Avin868
      @Avin868 3 місяці тому

      Hostel मधली पोरंच असतील ती तीच असे धंदे करू शकतात😂

  • @mixbuddy8825
    @mixbuddy8825 3 місяці тому +1

    दादा एक मोठा अनुभव सांगायचा आहे जो आमच्या सोबत भयानक झालं होता प्लीज भेटून सांगायचं होत.. 🙏🏼

  • @shivbhaktonly
    @shivbhaktonly Місяць тому

    Tumche broadcast khup chap Asta bro..fakt ek gosht suggest krel ki.. tumchya kade kahi trusted source astil ya goshtin madhun Baher Padnyasathi tr te pn sangt ja.. Jene karun je problem madhe ahe tyana help hoil.. baki broadcast 1 no and real madhe real😅

  • @rujutananawarwe1829
    @rujutananawarwe1829 3 місяці тому

    evdha horror nvta dada

  • @shourya_mehtre
    @shourya_mehtre 3 місяці тому +1

    😱🥶😰😨

  • @snehalghorpade2734
    @snehalghorpade2734 3 місяці тому +1

    कित्ती वाट पाहिली 😅... रोज टाकत जा यार विकी 🎉 😅

  • @Dkd865
    @Dkd865 3 місяці тому

    Sahi kaha koy kuch bhi kahe science ki kitni bhi baate kare teesari duniya hai jo aisa abhi chal raha hai

  • @Tri_vlog809
    @Tri_vlog809 3 місяці тому

    Aditya sir ch 2005-6 mde age ky hot?

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 2 місяці тому

    ते म्हातार्‍या बाबांचे भूत लोकांना दिसत असले तरी ते कोणाचे वाईट करणारे नसावे.

  • @akshaybedarkar6720
    @akshaybedarkar6720 2 місяці тому

    Mi highway la ratri gadi chalwat astana mazya mage 1 SUV hoti, ti kahi antaraver gayab zali. Ajubajula konte gaav kiwa rasta navta. Kadachit mala ekhad chota rasta disla nasel.

  • @G-sama7778
    @G-sama7778 3 місяці тому

    🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢

  • @sheetalgaur4349
    @sheetalgaur4349 2 місяці тому

    Pune madhe kiti kisse ahait

  • @tusharrathivadekar3745
    @tusharrathivadekar3745 3 місяці тому

    हा अजून आदित्य सरांचे अनुभव ऐकायला आवडतील

  • @surajgurav7360
    @surajgurav7360 3 місяці тому +3

    Lav kar taka next video

    • @jackchitte
      @jackchitte 3 місяці тому

      Story tar bhetu de

  • @avinashbhekare
    @avinashbhekare 2 місяці тому

    Mumbai goa la pan as ast same Kasedi ghat var

  • @VandanaBhandare-hy8rl
    @VandanaBhandare-hy8rl 3 місяці тому

    नशीबवान आहेस दादा देवाची कृपा पन हया स्टोरीतून आपल्याला हे समझते काळजी कशी घ्यावी ते. माझे मि राज्य उत्पादन शुल्क पोलिस आहेत आनी त्यांना सतत रात्रि अपरात्री प्रवास करावा लागतो . पर्वाची च गोष्ट आहे ते बापदेव घटातून रात्रिचा प्रवास करत होते. आनी त्यांच्या ड्राइवर ला ई मरजेंसी आली. हे म्हणाले अजीबात इथ थांबू नकोस. कारण रात्रिचे 2: 30 वाजले होते आनी मि त्याना कसारा घाटाची स्टोरी संगितली होती.... पोलिस असुन सुध्धा घा बरले. कारण वेळेला सगळ्यांनी च घाबरले पाहिजे.घरी आल्यावर खुप हसलो....

  • @Renuka_sable
    @Renuka_sable 3 місяці тому +1

    👍👍