शंका समाधानाच्या भागांपेक्षा महाराजांच्या तत्त्वज्ञानावर जास्त प्रवचन व्हावेत असे मनापासून वाटते. कारण शंका बर्याचदा त्याच त्या असतात . विनीत दादा तुमच्या प्रवचनाची आम्ही मनापासून वाट पहात असतो .
दादा.,खूप खूप धन्यवाद. 🙏🏻😊 तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी सांगता. आणि महत्वाचं म्हणजे त्या मनाला पटतात. त्यानुसार परमेश्वराकडून लगेच त्या करवून घेतल्या जातात. आपण योग्य मार्गावर आहोत याच एक वेगळच समाधान यातून मिळतं. मनापासून खूप खूप कृतज्ञता दादा.🌹🙏🏻😊 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
आदरणीय, विनित दादा, आपणांस विनम्र अभिवादन!आमच्या मनात, ज्या ज्या गोष्टी येतात, त्या त्या सर्व गोष्टींचे निराकरण होते. सद्गुरु यांना प्रार्थना करणे मात्र आवश्यक असते, हे खुप समजेल असे सांगत आहात. खरे पहाता, सर्वच संत एकरूप आहेत, त्या मुळे आपल्या सद्गुरुनी जे सांगितले आहे, त्या मध्ये सर्वच संतांचे विचार समाविष्ट असतात. खुप छान! जय श्रीराम!🌹🙏👌
दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम🙏🏻 तुमचे खूप खूप आभार किती सुंदर सांगितलेत मनातले विचार वेगवेगळ्या दिशेला विस्कटलेले असतात त्यामुळे मनाला दिशा सापडत नाही तुम्ही किती सहज सगळे शब्द एकत्र करून सगळं स्पष्ट केलं अगदी स्वच्छ दिसायला लागलं जसे एखादं कोडं विस्कटलेलं असतं आणि एकत्र झाल्यानंतर ते स्पष्ट दिसतं अगदी तसं मनात विचार असतात पण ते एकत्र गुंफता येत नाहीत तुम्ही किती सहज त्यांची सुंदर माळ तयार केली सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की हेच ते आहे जे मला हव आहे इतर वेळेस कळतही नाही नक्की काय विचार करावा आणि कसं वागावं खूप छान वाटलं तुमचे खूप खूप आभार तुमच्या रूपातल्या महाराजांचे खूप खूप आभार माझ्या रामाचे ही खूप खूप आभार 🪷श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम🪷
जय श्रीराम 🙏दादा ताई खूपच छान वाटल म्हणण्या पेक्षा खूप समाधान वाटले काही शंकाच निरसन तर नक्कीच झाल मध्येमध्ये माझी 18 वर्षाची मुलगी पण मनापासून ऐकत होती तेही मला खूप आनंद देणार होत वाटत होत कि मी आपल्या समोरच बसून ऐकते 🙏
माझे आई वडलांना सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी यांचा अनुग्रह घेतला होता.त्यांच्या नंतर मी आणि माझे पतीही नियमित नाना साहेबांच्या बैठकीत जाऊ लागलो,त्यांनी दिलेली उपासना सकाळ संध्याकाळ करतो.नंतर माझी मुलगी आणि मुलगा त्यांनीही तीच उपासना पुढे चालू ठेवली आहे. जय सद्गुरु
Mazy garat sadhy khupch tensan chlu aahe mazi sun va mulaga aamchashi nit vagat nahit sunela aami sasu sasre nako aahot guruji mala tar aktra rahayche aahe pan mulala va sunela aktr rahayche nahi mi kay karu mala haycha khupch tras hoto aata mazi sun 8 mahine zalet maheri geli aahe mulaga aamcha kade aahe ti doge baher bhetat mi kay karu mi anirudabbapuna guru manle aahe mala marg dakava plz riply sagli lok mala boltat ki tumi sunela phone kara pan guruji mi maze chulat dir varle teva mi gavi hoti teva ti garatun gele mi kay karu maza mulaga sudaa aamchyshi nit savnd sadat nahi krupay margdrsha karave hi vinati
जय श्री राम.विनितदादा,माझा प्रश्न असा आहे की मी श्रीराम महाराज (खेडीघाट)यांचा अनुग्रह ते देहात नसताना घेतलाय.पण आता मला गोंदवले ला आल्यावर परत अनुग्रह घ्यावासा वाटतोय.माझी नामसाधना सुरू आहेच आणि माझी श्रीराम महाजांवर पूर्ण श्रद्धा आहे,पण या भावनेचं काय करू? घेउ का अनुग्रह?
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
🙏🙏Sadguru shree Brahma Chaitanya maharaj ki jai 🙏🙏
शंका समाधानाच्या भागांपेक्षा महाराजांच्या तत्त्वज्ञानावर जास्त प्रवचन व्हावेत असे मनापासून वाटते. कारण शंका बर्याचदा त्याच त्या असतात .
विनीत दादा तुमच्या प्रवचनाची आम्ही मनापासून वाट पहात असतो .
खूपच छान
श्रीराम जय राम जय जय राम
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
मनःपूर्वक धन्यवाद महाराज 🙏🏻जय जय श्रीराम 🙏🏻🌸
नमस्कार veenit दादा Khup.sunder निरुपण zale समाधान zale jay जय रघुवीर समर्थ
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 👌Nirupan Jay Sadguru Mauli 🙏🙏🙏
जय श्रीराम🙏
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर मार्गदर्शन केलेत.
दादा.,खूप खूप धन्यवाद. 🙏🏻😊
तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी सांगता. आणि महत्वाचं म्हणजे त्या मनाला पटतात. त्यानुसार परमेश्वराकडून लगेच त्या करवून घेतल्या जातात. आपण योग्य मार्गावर आहोत याच एक वेगळच समाधान यातून मिळतं. मनापासून खूप खूप कृतज्ञता दादा.🌹🙏🏻😊
🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
विनम्र अभिवादन दादा.
फार स्पष्ट गोष्टी सांगितल्या आहेत.
समर्था हेच दान देगा देवा तुझा विसरणा व्हावा शेवट्च्या श्वासापर्यत उपासना घड ऊन घ्या जय सदगुरू🙏🏻🙏🏻🌹
आदरणीय विनीत दादा ,मनापासून दंडवत
माझ्या मनातल्या आणि किंचित संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर अगदी छान डिटेल मधे मिळाले.
जय श्रीराम दादा 🙏🙏🙏
खूपच छान विनीत दादा.मनातील शंकानिरसन करून मन शांत केल्याबद्दल 🎉
आदरणीय, विनित दादा, आपणांस विनम्र अभिवादन!आमच्या मनात, ज्या ज्या गोष्टी येतात, त्या त्या सर्व गोष्टींचे निराकरण होते. सद्गुरु यांना प्रार्थना करणे मात्र आवश्यक असते, हे खुप समजेल असे सांगत आहात. खरे पहाता, सर्वच संत एकरूप आहेत, त्या मुळे आपल्या सद्गुरुनी जे सांगितले आहे, त्या मध्ये सर्वच संतांचे विचार समाविष्ट असतात. खुप छान! जय श्रीराम!🌹🙏👌
श्रीराम .आजचा भाग पण खूप छान झाला.श्री विनीत दादाच्या मार्फत आमच्या शंका दूर हो ऊन समाधान मिळत आहे.Thank You Maharaj.श्रीराम जय राम जय जय राम.
जय श्रीराम,😊😊
Aadarniya Vineet Dada khup khup dhanyawad apan dilele margadarshan majhya karita khup yogya samadhan zale.❤
Koti koti vandan pranam.
आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगाच्छीती जय सदगुरू
दादा खुप छान विवेचन,विविध प्रकारच्या प्रश्नांना आपण समर्पक उत्तरे दिलीत त्याबद्दल आपले खुप आभार. जय राम श्री राम जय जय राम.
‼️श्रीराम जय राम जय जय राम‼️
🙏🏻📿🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
खुप अप्रतिम,ऐकावस वाटते.
दादा खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.खूपच सुंदर अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम🙏🏻 तुमचे खूप खूप आभार किती सुंदर सांगितलेत मनातले विचार वेगवेगळ्या दिशेला विस्कटलेले असतात त्यामुळे मनाला दिशा सापडत नाही तुम्ही किती सहज सगळे शब्द एकत्र करून सगळं स्पष्ट केलं अगदी स्वच्छ दिसायला लागलं जसे एखादं कोडं विस्कटलेलं असतं आणि एकत्र झाल्यानंतर ते स्पष्ट दिसतं अगदी तसं मनात विचार असतात पण ते एकत्र गुंफता येत नाहीत तुम्ही किती सहज त्यांची सुंदर माळ तयार केली सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की हेच ते आहे जे मला हव आहे इतर वेळेस कळतही नाही नक्की काय विचार करावा आणि कसं वागावं खूप छान वाटलं तुमचे खूप खूप आभार तुमच्या रूपातल्या महाराजांचे खूप खूप आभार माझ्या रामाचे ही खूप खूप आभार 🪷श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम🪷
जय श्रीराम 🙏दादा ताई खूपच छान वाटल म्हणण्या पेक्षा खूप समाधान वाटले काही शंकाच निरसन तर नक्कीच झाल मध्येमध्ये माझी 18 वर्षाची मुलगी पण मनापासून ऐकत होती तेही मला खूप आनंद देणार होत वाटत होत कि मी आपल्या समोरच बसून ऐकते 🙏
अतिशय सुंदर विचारांनी मनाला निशंक करून मनाचे समाधान केले आहे मनापासून तुम्हाला नमस्कार दादा
श्री राम जय राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏खूप छान शंका निरसन जय श्रीराम ❤❤
खूप खूप सुरेख चर्चा. दंडवत अणि धन्यवाद.
नमस्कार दादा खूप छान शंका समाधान झाले
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम!🌹🙏🌹
दादा अतिशय सोप्या भाषेत आमचे शंका निरसन केले खूप खूप मस्त व अभ्यासपूर्ण
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
🙏जय श्रीराम 🙏
जय श्रीराम नमस्कार महाराज खूप छान अनुभव येत असतात
🙏🌹🚩श्रीराम जय राम जय जय राम🙏🌹🚩
श्री राम 🚩
आभार दादा आमच्या शंकानच समाधान केल्याबद्दल. नमस्कार. श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
खूपच छान वाटल
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जयराम जय जय राम!
श्रीरामजयरामजयजयराम
जय जय श्रीराम
जय जय राम कृष्ण साई 🙏जय श्री राम
Gajanan maharaj yanchya granthatil ol aiklyavar chan vatle ya aadhichya vdo t. Jay gajanan
श्री राम जय राम जय जय राम
माझे आई वडलांना सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी यांचा अनुग्रह घेतला होता.त्यांच्या नंतर मी आणि माझे पतीही नियमित नाना साहेबांच्या बैठकीत जाऊ लागलो,त्यांनी दिलेली उपासना सकाळ संध्याकाळ करतो.नंतर माझी मुलगी आणि मुलगा त्यांनीही तीच उपासना पुढे चालू ठेवली आहे.
जय सद्गुरु
jay Shri Ram
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
दादा मी खूप नामस्मरण करते तरी पण माझं मन खंबीर होत नाही कधीकधी भीती
🙏🙏🙏
नमस्कार विनित दादा मला वाटते की आपण महाराजांचे तत्वज्ञान व ग्रंथ व दासबोध यावर श्लोक नुसार विवेचन करायला हवे त्याचा साधकांना खुप फायदा होईल
बघू या महाराज जसं घडवतील तसं करूया
Mazy garat sadhy khupch tensan chlu aahe mazi sun va mulaga aamchashi nit vagat nahit sunela aami sasu sasre nako aahot guruji mala tar aktra rahayche aahe pan mulala va sunela aktr rahayche nahi mi kay karu mala haycha khupch tras hoto aata mazi sun 8 mahine zalet maheri geli aahe mulaga aamcha kade aahe ti doge baher bhetat mi kay karu mi anirudabbapuna guru manle aahe mala marg dakava plz riply sagli lok mala boltat ki tumi sunela phone kara pan guruji mi maze chulat dir varle teva mi gavi hoti teva ti garatun gele mi kay karu maza mulaga sudaa aamchyshi nit savnd sadat nahi krupay margdrsha karave hi vinati
जय श्रीराम, ह्या ग्रुप मधे सहभागी होता येईल का
जय श्री राम.विनितदादा,माझा प्रश्न असा आहे की मी श्रीराम महाराज (खेडीघाट)यांचा अनुग्रह ते देहात नसताना घेतलाय.पण आता मला गोंदवले ला आल्यावर परत अनुग्रह घ्यावासा वाटतोय.माझी नामसाधना सुरू आहेच आणि माझी श्रीराम महाजांवर पूर्ण श्रद्धा आहे,पण या भावनेचं काय करू? घेउ का अनुग्रह?
Vinit dadana bhetaych aasel tar kuthe bhetata yeil.pls add.kiva mob.no milel ka
🙏जय श्रीराम 🙏
श्री राम जय राम जय जय राम 👃👃👃
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम
🙏🙏
जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम❤❤
श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏🙏
श्रीराम जयराम जयजयराम
🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏
जय श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्री राम जय राम जय जय राम.
श्रीराम जयराम जय जय राम