Shree Chaitanya Ram
Shree Chaitanya Ram
  • 45
  • 1 186 163
"रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी... उपक्रम सांगता"| वक्ता - श्री. विनीत जोशी
ॐ श्रीराम समर्थ
"श्री रामराया आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या असीम कृपेने वसुबारस ९ नोव्हेंबर २०२३ ला आपल्या "रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आज कार्तिकी एकादशी दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी या उपक्रमाची सांगता होत आहे... रोज १०८ मण्यांची एक माळ याप्रमाणे, १३ माळा जप म्हणजे उपास्य दैवताचे एकाच बैठकीत ४५ ते ५० मिनीटे नामस्मरण करणे आणि दिवसभर स्वत:चे अवलोकन करणे व अंत:करण शुद्धी आणि आचरण शुद्धी प्राप्त करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.... यासाठी संपूर्ण वर्षभर श्री महाराजांच्या कृपेने त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला....त्या अंतर्गत संपूर्ण वर्षभर चिंतन पुष्पे प्रसारित करण्यात आली.... हजारो लोक यात सहभागी झाले आणि त्यांनी आध्यात्मिक प्रगती साधली.. जरी चिंतन पुष्प प्रसारित होण्याची सांगता होत असली तरी आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाम घेत राहणे हेच श्री महाराजांच्या कृपेने साधायचे आहे....हाच "नाम हे साधन‌ आहे आणि साध्य ही आहे" याचा अनुभव आहे...
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न
जय जय रघुवीर समर्थ
श्री ब्रम्हानंद महाराज प्रसन्न
जय श्रीराम
Переглядів: 6 119

Відео

सद्गुरूचरणी दृढ विश्वास | हाच परमार्थाचा मार्ग खास || | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 7 тис.Місяць тому
ोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... सद्गुरू कोणाला म्हणावे? सद्गुरूंची कामगिरी कोणती? साधकाने सद्गुरूंच्या चरणी दृढ विश्वास ठेवला तर त्याला परमार्थ कसा साधता येतो आणि एकदा का साधकाला सद्गुरूंचा अनुग्रह झाला की त्याच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत सद्गुरूंची सत्ता कशी काम करते ह्या संदर्भातील चिंतन पुष्प...
संतस्वरूप आणि सत्संगती | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 4,9 тис.Місяць тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प... परमार्थ मार्ग आचरित असताना, साधन चालू असताना एका विशिष्ट टप्प्यावर संतविभूतींचा प्रवेश आपल्या आयुष्यात होतो... संतांच्या संगतीत आपले साधन अधिक तीव्रतेने होऊ लागते...प्रस्तुत चिंतनात, संतस्वरूप कसे असते?, सत्संगतीच्या योगाने साधकाचा उद्धार कसा होतो इत्यादी अनेकविध गोष्टींच...
साधन आणि शंका-समाधान | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 6 тис.Місяць тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... साधन मार्गावर वाटचाल करीत असताना मनामध्ये स्वाभाविकपणे उत्पन्न होणाऱ्या शंकांचे श्री महाराजांच्या कृपेने निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे.
परमार्थ मार्ग आणि शंका-समाधान | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 5 тис.Місяць тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...परमार्थ मार्ग आचरित असताना साधकाच्या मनात अनेक प्रश्न, शंका उपस्थित होतात, त्यांचे श्री महाराजांच्या कृपेने समाधान करण्याचा प्रयत्न या भागात केला आहे
"साधकाने कसे वागावे?" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 9 тис.2 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प....प्रस्तुत चिंतनात साधकाने साधन मार्गावर वाटचाल करीत असताना कसे वागावे? साधन श्रद्धेने आणि आदराने कसे करावे? साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था शांतपणे कशा सोसल्या पाहिजेत इत्यादी अनेकविध गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे....
पवित्र मन, शुद्ध आचरण | हेच साधनातील साधन जाण || | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 7 тис.2 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... सदर चिंतनात साधकाने नामसाधना कशी करावी? साधन म्हणजे काय? गुरूआज्ञा प्रमाण मानून साधकाने उपासना कशी करावी? एकीकडे नामस्मरण करीत असताना दुसरीकडे मन पवित्र कसे ठेवावे? आचरण शुद्धी कशी साध्य करावी? साधन म्हणजे काय इत्यादी अनेकविध बाबींचा परामर्श घेतला आहे...
"प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा" | वक्ता - श्री. विनीत जोशी |
Переглядів 7 тис.2 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...प्रपंच आणि परमार्थ यांचा परस्परसंबंध कसा आहे? जन्माला आलो की प्रपंच आणि परमार्थ एकदमच कसे वाट्याला येतात, प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ कसा साधावा या विषयावरील चिंतन....
"साधक आणि साधकाचा परमार्थ " | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 4 тис.2 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... परमार्थ साधायला कठिण असला तरी नामाने तो सुसाध्य होतो... शुद्ध अंतःकरण, नीतिधर्माचे आचरण आणि नामस्मरण यावर परमार्थाची इमारत उभी करायची आहे.
"परमार्थ कसा साधावा?" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 4,1 тис.2 місяці тому
ोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प.... परमार्थ म्हणजे काय? परमार्थ कसा साधावा? अंत:करण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो....सगुणोपासना, नामस्मरण, भगवंत भक्ती, शुद्ध अंतःकरण आणि सदाचरण ठेवले तर परमार्थ साधला जातो या विषयावरील चिंतन
"प्रेमात राम रमतो" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 5 тис.2 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प... प्रेमात राम रमतो | प्रेमाला मोल ना जगामाजी|| हाचि निरोप गुरूंचा |गुरूरायाला तहान प्रेमाची || श्री महाराजांचे हे सांगणे आहे की आपण सगळ्यांशी निष्कपट प्रेमाने वागावे, आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे, बोलणे अगदी गोड असावे...म्हणजे कुटुंबात एकमेकांशी सलोख्याचे संबंध रा...
"आनंद आणि समाधान" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 7 тис.3 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...आनंदमय अशा भगवंताचे‌ नाम घेऊन अंतरंगात आनंद कसा उत्पन्न होतो, विषयावर किंवा कारणांवर अवलंबून असलेला आनंद चिरंतन टिकत नाही, खरा आनंद भगवंताच्या स्मरणात येतो व असा चिरंतन टिकणारा आनंद पुढे समाधानात परावर्तित होतो इत्यादी बाबींचा परामर्श या चिंतनात घेतलेला आहे
"भक्तीने रघुपतीस आळवावे" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 6 тис.3 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प... साधकाने भोळी भाबडी भक्तीच करावी...विष्णोस्मरण या एक भक्तीत सर्व नवविधा भक्तींचा समावेश आहे...कर्म, ज्ञान, योग या मार्गाने भगवंत प्राप्ती होते परंतु भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती ही सहज साधना आहे..प्रस्तुत चिंतनात भगवंताची भक्ती कशी करावी, नामाचे प्रेम कसे उत्पन्न करावे, भ...
|| भगवंताच्या कृपेची खूण || | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 13 тис.3 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...भगवंताची कृपा होते म्हणजे नक्की काय घडते? भगवंताची कृपेची खूण कोणती? ती कशी ओळखावी? भगवंताच्या कृपेने त्याचे नाम आपल्या मुखात कसे येते? वृत्तीचे समाधान असणे हीच खरी भगवंताची कृपा आहे इत्यादी अनेकविध विचारांचा परामर्श या चिंतनात घेतलेला आहे.
"मन द्यावे भगवंताला | देह द्यावा प्रारब्धाला ||" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 10 тис.3 місяці тому
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प....प्रारब्धाची आणि ग्रहांची गती ही देहापर्यंतच आहे, मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही... म्हणून देह प्रारब्धावर टाकावा आणि मन भगवंताच्या चरणी चिकटवून ठेवावे...म्हणजे देहाचे भोग हे देहाच्या माथी मारून मन हे भगवंतापाशी स्वतंत्र राखता येते...असे श्री महाराजांचे सांगणे आहे
"प्रपंच सुखाचा कसा होईल?" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 9 тис.3 місяці тому
"प्रपंच सुखाचा कसा होईल?" | वक्ता - श्री. विनीत जोशी
" जेथे नाम | तेथे राम " | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 8 тис.4 місяці тому
" जेथे नाम | तेथे राम " | वक्ता - श्री. विनीत जोशी
"भगवंताच्या नामाचे प्रेम कसे येईल?" निरूपण क्रमांक १४ | वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 12 тис.4 місяці тому
"भगवंताच्या नामाचे प्रेम कसे येईल?" निरूपण क्रमांक १४ | वक्ता - श्री. विनीत जोशी
"देवाजवळ काय मागावे?" निरूपण क्रमांक १३ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 11 тис.5 місяців тому
"देवाजवळ काय मागावे?" निरूपण क्रमांक १३ - वक्ता - श्री. विनीत जोशी
उपासना मार्ग आणि शंका-समाधान | भाग ८ , वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 10 тис.5 місяців тому
उपासना मार्ग आणि शंका-समाधान | भाग ८ , वक्ता - श्री. विनीत जोशी
अनुसंधान आणि शंका-समाधान - भाग ७, वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 11 тис.5 місяців тому
अनुसंधान आणि शंका-समाधान - भाग ७, वक्ता - श्री. विनीत जोशी
"भगवंताचे अनुसंधान कसे टिकवावे"? निरूपण क्रमांक १२ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 19 тис.6 місяців тому
"भगवंताचे अनुसंधान कसे टिकवावे"? निरूपण क्रमांक १२ - वक्ता - श्री. विनीत जोशी
" सगुणोपासना आणि भगवंताचे अनुसंधान" निरूपण क्रमांक ११- वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 8 тис.6 місяців тому
" सगुणोपासना आणि भगवंताचे अनुसंधान" निरूपण क्रमांक ११- वक्ता - श्री. विनीत जोशी
"भगवंताचे अनुसंधान कसे राखावे?" निरूपण क्रमांक १० - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 18 тис.7 місяців тому
"भगवंताचे अनुसंधान कसे राखावे?" निरूपण क्रमांक १० - वक्ता - श्री. विनीत जोशी
"कर्तव्याची ठेवावी जागृती | त्यात भगवंताची राखावी स्मृती|| " निरूपण ९ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 14 тис.7 місяців тому
"कर्तव्याची ठेवावी जागृती | त्यात भगवंताची राखावी स्मृती|| " निरूपण ९ - वक्ता - श्री. विनीत जोशी
उपासना, साधना आणि साधनमार्ग - शंका- समाधान - भाग ६ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 11 тис.8 місяців тому
उपासना, साधना आणि साधनमार्ग - शंका- समाधान - भाग ६ - वक्ता - श्री. विनीत जोशी
साधनमार्ग आणि शंका-समाधान - भाग ५ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 13 тис.8 місяців тому
साधनमार्ग आणि शंका-समाधान - भाग ५ - वक्ता - श्री. विनीत जोशी
नामसाधना आणि शंका-समाधान - भाग ४ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 13 тис.9 місяців тому
नामसाधना आणि शंका-समाधान - भाग ४ - वक्ता - श्री. विनीत जोशी
नामस्मरण भक्ती अर्थात श्रीदासबोध चतुर्थ दशक तृतीय समासनिरूपण - निरूपण स्थळ - वाई
Переглядів 14 тис.9 місяців тому
नामस्मरण भक्ती अर्थात श्रीदासबोध चतुर्थ दशक तृतीय समासनिरूपण - निरूपण स्थळ - वाई
"विकारांचे नियमन,गुणांचे संवर्धन आणि नामसाधना" -‍ निरूपण क्रमांक ८ - वक्ता - श्री. विनीत जोशी
Переглядів 20 тис.9 місяців тому
"विकारांचे नियमन,गुणांचे संवर्धन आणि नामसाधना" -‍ निरूपण क्रमांक ८ - वक्ता - श्री. विनीत जोशी

КОМЕНТАРІ

  • @veenachari9266
    @veenachari9266 12 годин тому

    Dada mala health sathi kahi upasana sanga please

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 День тому

    Jia Shira rama

  • @laxamihuddare5903
    @laxamihuddare5903 7 днів тому

    खुपच छान

  • @laxamihuddare5903
    @laxamihuddare5903 7 днів тому

    खुपचं ‌छान

  • @snehaldeshmukh3999
    @snehaldeshmukh3999 7 днів тому

    मनातील शंकाचे निरसन,नामस्मरणा अतिशय उपयूक्त.निरूपण.नमस्कार.।।जय श्रीराम।।

  • @pratibhadeo8759
    @pratibhadeo8759 9 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @ashakulkarni91
    @ashakulkarni91 9 днів тому

    समजून सांगितले तरी पुन्हा केली जाते kiwa sangu त्याच्या विरुध्द वागते त्यावेळी काय करायचे😊

  • @padmapai9930
    @padmapai9930 9 днів тому

    खूपच छान श्रीराम जय राम जय जय राम

  • @dattadidwagh
    @dattadidwagh 14 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @rashmidharmadhikari5757
    @rashmidharmadhikari5757 16 днів тому

    खूप सुंदर छान समजून सांगितले विनितदादा नमस्कार

  • @padmapai9930
    @padmapai9930 19 днів тому

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 19 днів тому

    Khup sunder nirupan ahe

  • @SwatiIthape-m8m
    @SwatiIthape-m8m 20 днів тому

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏💐💐

  • @vaijayantipatwardhan8682
    @vaijayantipatwardhan8682 21 день тому

    खूपच आनंद झाला मनाच्या श्लोकवर पुढील उपक्रम आहे। खूप खूप धन्यवाद।।कोटी कोटी प्रणाम।।

  • @vaijayantipatwardhan8682
    @vaijayantipatwardhan8682 21 день тому

    विनीत दादा नि ताईंना मनापासून नमस्कार ।जय श्रीराम।।

  • @vaijayantipatwardhan8682
    @vaijayantipatwardhan8682 21 день тому

    जय श्रीराम। भक्ती दृढ होण्यासाठी ह्या उपक्रमाचा खूप फायदा झाला। यापुढे ही असेच मार्गदर्शन व्हावे ही मनापासून प्रार्थना । जय श्रीराम ।।

  • @ashakulkarni91
    @ashakulkarni91 21 день тому

    दुसऱ्याला सवलत द्या म्हणजे काय हे समजले नाही दादा

  • @padmapai9930
    @padmapai9930 23 дні тому

    दररोज न चुकता प्रवचन ऐकते.

  • @jyoti4550
    @jyoti4550 24 дні тому

    Sri ram jay ram jay jay ram 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺⚘⚘⚘⚘⚘☘☘☘☘☘🕉🔱🕉🔱📿👌🥀💐🌹🙏🏼🥀💐🌹🌹🙏🏼🍧💛❤💐🧡❤💛🧡❤☘☘☘☘☘☘☘🌺🌺☘☘🌺☘☘☘

  • @dattadidwagh
    @dattadidwagh 25 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @SG-dq8of
    @SG-dq8of 25 днів тому

    गोंदवलेकर महाराजांची देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी लहान मुर्ती मुंबईत कुठे मिळेल ? सद्गुरूंची मुर्ती असू नये , फोटाेची पुजा/ स्थापना करावी असे मी ऐकले आहे यात कितपत तथ्य आहे.

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 26 днів тому

    सद्गुरू नाथ दादा मी धन्य झाले ज्ञानाने तुमच्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👌👌👌

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 26 днів тому

    किती वो शिकवाल मज वेळोवेळी🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @SwatiIthape-m8m
    @SwatiIthape-m8m 28 днів тому

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏Sadguru shree Brahma Chaitanya maharaj ki jai 🙏🙏

  • @ashakulkarni91
    @ashakulkarni91 28 днів тому

    नमस्कार,मी आत्ता शेवटी या ग्रुपला जॉईन झाले त्यामुळे चुकले परंतु जसे मिळतील तसे आपले महाराजांचे बहुमोल विचार आईकेन,पुढील उपक्रमात मला सहभागी करून घ्यावे ही विनंती🙏🙏||श्रीराम जय राम जय जय राम|| ,🙏🌹🙏

  • @manjiriphatak612
    @manjiriphatak612 28 днів тому

    🙏🙏

  • @dattatrayshinde8206
    @dattatrayshinde8206 29 днів тому

    Il श्री राम जय राम जय जय राम ll विनित दादा, तुमचे निरूपण प्रेरणादायी व प्रचंड मार्गदर्शक आहे. महाराजांचे तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत पटवून देण्याचे कौशल्य तुमच्याकडे जबरदस्त आहे. तुमचे मार्गदर्शन असेच एकायला मिळो, पुन्हा असाच एखादा उपक्रम सुरू करावा, ही विनंती. श्रीराम...

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 29 днів тому

    खूप छान वाटले आपले उपक्रम भरपूर नामस्मरण घडते धन्यवाद विनीत दादा आणि ताई कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹💐💐🌹💐🥛🌹🥛🌹🥛🌹💐🌹💐🌹🎇🎆🎇🎆🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

  • @sonalishinde698
    @sonalishinde698 Місяць тому

    दादा.,तुमच्याकडून मनाच्या श्लोकांवर निरूपण ऐकायला मिळणार हे ऐकून खूप छान वाटलं. एक खूप छान पर्वणी यनिमित्ताने आम्हाला मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद. 🌹🙏🏻 गेल्या वर्षभरापासून तुमची सगळी निरूपण महाराजांच्या कृपेने श्रवण करायला मिळाली. आता त्याप्रमाणे आचरण होणं महत्वाचं आहे.,ते व्हावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🌹🙇🏻‍♀️ 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻

  • @archana533
    @archana533 Місяць тому

    विनोद दादा नमस्कार

  • @archana533
    @archana533 Місяць тому

    जय श्रीराम

  • @madanjoshi1039
    @madanjoshi1039 Місяць тому

    दादा आपण उपासने चे मार्ग चिंतन आणि स्वतःला तपासून, पार खून मग नाम स्मरण एक चित्ताने ने करायला जिजोरा दिला हे फार लाभकारी आहे असे समझले मनःपासून साष्टांग नमस्कार जयश्रीराम 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @manashreedekhane5178
    @manashreedekhane5178 Місяць тому

    नमस्कार विनीत दादा या उपक्रमात सहभागी झाल्या मुळे मनाला समाधान मिळाले. असा पुढे अजून आपले विचार ऐकायला मिळावे ही अपेक्षा आपले खूप धन्यवाद. जय श्रीराम 🎉

  • @ChandrakantDate
    @ChandrakantDate Місяць тому

    गण गण गणात बोते

  • @vandanapundlik5080
    @vandanapundlik5080 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय जय

  • @prafullgole4631
    @prafullgole4631 Місяць тому

    आपणच आता आम्हाला महाराज प्रमाणे वाटत आहे खरंच महाराज मला स्वप्नात श्री राम जय राम जय जय राम हे म्हणून घेतलं मग आपले पत्रीका 13 माळ जपाची गृपवर आली मग मी तसा सुरू केला ❤

  • @ChandrakantDate
    @ChandrakantDate Місяць тому

    अहंकार अहंकार नाहीसा होण्यासाठी काय काय करावे

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Місяць тому

    धन्यवाद 🙏

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Місяць тому

    सुंदर उपक्रम 🙏🙏🙏

  • @vaijayantipatwardhan8682
    @vaijayantipatwardhan8682 Місяць тому

    जय श्रीराम । मार्गदर्शन असेच चालू राहावे।जय श्रीराम।

  • @jayawantprabhu4781
    @jayawantprabhu4781 Місяць тому

    Jay. Gurumauli

  • @anjalijoshi4907
    @anjalijoshi4907 Місяць тому

    नमस्कार विनीत दादा. आमच्या परिवारात वर्षानुवर्षे स्वामी समर्थांची भक्ती आहे. तुमचा तितका अधिकार आहे म्हणून मला तुम्हाला असे विचारायचे आहे की नामजपात आपण केवळ राम राम असा जप करू शकतो का, की त्याच्या आधी श्री लावणे गरजेचेच आहे, जसे की श्रीराम. मी गेले वर्षभर मनानीच राम राम असा जप करत आहे. चालेल का की १३ अक्षरी करणे गरजेचे आहे?

    • @ShreeChaitanyaRam
      @ShreeChaitanyaRam 16 днів тому

      पूर्ण श्रीराम जयराम जय जय राम असा त्रयोदशाक्षरी जप करावा

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @ashashinde2481
    @ashashinde2481 Місяць тому

    जय श्रीराम.❤❤❤❤

  • @Tanee121
    @Tanee121 Місяць тому

    तिन्ही मान्यवरांना मनापासून आभार 🙏 मी या channel वरचा एकही video कधी miss केला नाही. खूप काही शिकायला मिळाले, मला येत असलेल्या आध्यात्मिक अनुभुती विषयी अनेक प्रश्न पडत होते, त्यांची उत्तरे यातून मिळाली. असे उपक्रम तुमच्या कडून नेहमी घडो ही माझ्या गुरू चरणी प्रार्थना. अरविंद काका आठल्ये यांच्या channel वर एकदा विनीत दादांना ऐकल, आणि त्यांच्या मुखातून सदैव असे आध्यात्मिक प्रवचने ऐकायला मिळावे असे मनोमन वाटले. या channel मुळे ती इच्छा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pratibhadeshmukh2030
    @pratibhadeshmukh2030 Місяць тому

    🙏🏻🙏🏻

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 Місяць тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹😢😢😢

  • @UmaVengurlekar
    @UmaVengurlekar Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 Місяць тому

    राम नवमी ची आतुरतेने वाट पहात आहोत.

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 Місяць тому

    कोणता विकार प्रबळ हे कसे ओळखायचे त्यावर काम कसे करायचे हे कृपया आम्हाला शिकवा,दादा.