नर्मदा परिक्रमा अनुभव कथन - श्री. दत्‍तात्रय अनंत भिडे, सातारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 734

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar5936 2 роки тому +9

    भिडे दादा! नमस्कार!तुम्ही किती छान परिक्रमा वर्णन सांगितले... अगदी किलोमिटर, नावे, आश्रमाची नावे, स्थळ माहिती... अगदी खुप छान सविस्तर सांगितले.... आम्ही बस ने केली oct २०२१... मधे.... १८दिवसाची..... सेवाभावी लोकं भेटले, तिकडच्या लोकांचे आदरातिथ्य खुप कौतुक करावे वाटते... भारती ठाकूर चा आश्रम पाहिला.... बरेच आश्रम पाहिले... नावे आठवत नाही... पण अनुभव छान होता... गुडघे दुखी असूनही अडचणीविना परिक्रमा करु शकले... हाच माझा नर्मदा मय्याचा अनुभव आहे...
    नर्मदे हर...
    तरुणांनी तरुण पणात परिक्रमा करावी... असे मी सांगेन... सौ. रोहिणी गंधेवार. अकोला.

  • @nandanpethe
    @nandanpethe 2 роки тому +24

    आदरणीय श्री.भिडे काका,
    खास तुमच्या स्वतःच्या शैलीत हे अनुभव ऐकायला मिळाले हे आमच्यासारख्यांचे भाग्यच. अतिशय सुंदर विवरण ! आपणास दंडवत 🙏
    नर्मदे हर !!

  • @kiransamant
    @kiransamant 2 роки тому +22

    नर्मदे हर
    फार सुंदर माहिती आणि अनुभव कथन काका. खूप बरं वाटलं. नर्मदा परिक्रमा करायचे मनात खूप आहेच. पुन्हा एकदा या विचाराला तुमच्या या अनुभवकथनामुळे बळकटी मिळाली.
    अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे श्रीमहाराजांचा आपल्याकडून होणारा उल्लेख. प्रत्येक उल्लेखातून गोंदवल्याची, तिथल्या वातावरणाची आठवण तीव्रतेने होत होती. हा आनंदानुभव आम्हाला दिलात, आपले खूप आभार.
    श्रीराम 🙏
    नर्मदे हर.

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 2 роки тому +2

      फारच सुंदर वर्णन.मी बसने परिक्रमा बरेच वर्षापूर्वी केली होती .
      आपण उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी आम्ही
      भेट दिली होती .
      भारती ठाकूर यांना भेटलो होतो .त्यांचे पुस्तक पण वाचले होते .
      अनुभव शेअर केल्यामुळे सर्व आठवले .धन्यवाद .

    • @janhavikulkarni6607
      @janhavikulkarni6607 2 роки тому

      Hari Om 🙏Bhidhe Kaka 🙏🌹 by hearings your experience I want to do Narmada Parikrama 🌹and do seva for the people 🙏 can you please send me your contact number 🕉️🚩🌹

  • @MJREELSMARATHIVLOGGER
    @MJREELSMARATHIVLOGGER 2 роки тому +6

    तुम्ही बोलत होतात आणि आम्ही तुमच्याबरोबर नर्मदा परिक्रमा करत होतो 🙏नर्मदे हर हर हर🚩

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 2 роки тому +25

    🙏 || नर्मदे हर नर्मदे हर ||
    श्री.दतात्रयकाका , आपल्याला शि.सा.नम स्कार.आपल्या नर्मदे परिक्रमेची ,आपण सांगितले ली अनुभूती फारच प्रेरणा देणारी आहे.आपली परिक्रमा जीवन प्रवास समृद्ध करणारी, मनाला आनंद देणारी अशीच आहे.तिथे परिक्रमेत येणारे अनुभव ऐकताना इतकं , खरंच वाटत कि आपली परिक्रमा आता सुरू आहे.मला इतक्या जवळच्या लोकांकडून मैयाच्या परिक्रमेच्या अद्भूत गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत.हे माझे भाग्य आहे असं वाटतं.इतकया सुंदर अनुभूती ऐकायला मिळाल्या आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐👏👏
    खूप छान अनुभव,आपण सांगितलेत.
    अजून अनुभव ऐकायला आवडतील.
    आपण धन्य आहात . चिकाटी जिद्द बरोबरीने परिक्रमेतल्या अनेक सुंदर गोष्टी आपण सांगितल्यात.ऐकून छान वाटलं. धन्यवाद.🌺
    आम्ही पण भिडे आहोत.

  • @ujjwalaphadnis4427
    @ujjwalaphadnis4427 2 роки тому +6

    नर्मदे हर खरचं खुप खुप श्रवणीय होते काका तुमच्या नर्मदा परिक्रमा चा अनुभव काही काळ आपण त्या त्या ठिकाणी गेल्याचा आनंद अनुभवला.
    "इच्छा तिथे मार्ग" या म्हणी प्रमाणे माझी नर्मदा परिक्रमा करायची खूप इच्छा आहे.आणी सद्गुरू नक्कीच पूर्ण करणार हा विश्वास आहे.🙏🌹

  • @gurunathdeshmukh9322
    @gurunathdeshmukh9322 2 роки тому +31

    अत्यंत सहज व सुंदर भाषा व शैलीत नर्मदा मातेच्या परीक्रमामधील अनुभव कथन करून प्रत्यक्ष नर्मदा मातेच्या दर्शनाची अनुभूती झाली
    नर्मदा मातेस व आजोबांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 2 роки тому +8

    अशा देव माणसांन सोबत उर्वरित आयुष्य घालवावं अशी तीव्र इच्छा होते. नर्मदा परीक्रमाची महती जाणवते.
    नर्मदे हर, नर्मदे हर.खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

  • @vikramakut5492
    @vikramakut5492 2 роки тому +11

    खूप छान, आनंद देणारी आई म्हणजे, नर्मदा आई. तोच, आनंद तुम्ही आम्हाला दिलात. तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार. तरुण पिढीला, तुमच्या या व्याख्यानाचा खूप उपयोग होणार आहे. खरे, ऐश्वर्य काय हे त्यांना समजेल. नर्मदे हर🙏💐

    • @parashrammagar5290
      @parashrammagar5290 2 роки тому +1

      जय योगेश्वर.... नर्मदे हर.... पांडूरंग शास्त्री दादांनी केलेले स्वाध्याय कार्य नर्मदा परिक्रमा करत अनुभवले... सरांनी सुंदर, गोड अनुभव कथन केले आहे... मनाला आनंद झाला आहे.... नर्मदे हर.....

  • @sunilkulkarni6378
    @sunilkulkarni6378 2 роки тому +24

    खरोखरच स्वतः चे अंतरंगात स्वतः ला तपासून पाहण्याची संधी या परिक्रमे मध्ये मिळते. सुंदर अनुभव कथन. नर्मदे हर हर!🙏🙏🙏

  • @varshagandre7691
    @varshagandre7691 2 роки тому +8

    नर्मदे हर..हर🙏नर्मदा परिक्रमा करण्याची खुपच इच्छा आहेच...,आपले सर्व अनुभव व वर्णन ऐकुन आणखीन दृढ झाला य विश्वास परिक्रमेचा....नर्मदे हर..नर्मदे हर...🙏🙏🙏

  • @RR_NN
    @RR_NN Рік тому +6

    तुमचे अनुभव ऐकले, अतिशय सुंदर आणी मन भरून आले. ह्या सगळ्या अनुभवांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचे परिक्रमेत असतानाचे असभ्य वर्तन उदा. संध्याकाळी मोबाइल वर बोलत बसणे, जणू काही आपलेच घर समजून आपल्याला हवे ते पदार्थ जेवायला मागणे वगैरे. त्यासाठी थोडे प्रबोधन करण्याची गरज आहे आणि आपल्या अनुभवव्यतिरिक्त परिक्रमावासीयांनी आपले अनुभव कथन करतांना बोललं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये समज येईल नाहीतर अशी वेळ येईल कि महाराष्ट्रीयन परिक्रमावासी म्हटलं की तेथील लोक टाळू लागतील, शेवटी प्रत्येकाच्या सहनशक्तीला अंत असतो.

    • @ashwinidiwekar2227
      @ashwinidiwekar2227 10 місяців тому

      खूप माहिती पूर्ण विवेचन केलें आहे धन्यवाद

  • @sunandapatki3421
    @sunandapatki3421 2 роки тому +9

    आदरणीय श्री दत्तात्रेय भिडे यांस विनयपूर्वक नमस्कार . आपल्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकता ऐकता डोळे कधी भरून वाहू लागले ....कळलेच नाही . भक्तीरसपूर्ण आध्यात्मिक दृष्टिकोन दृढ करणारे आपले निर्मळ निरूपण हृदयाला स्पर्शून गेले. ज्या पायांना ही दिव्य परिक्रमा घडली त्यांचे दर्शन मला झाले तर फार आनंद होईल. परमपूज्य महाराजांचे तत्व आचरणात आणून एवढी दिव्य अनुभूती घेणारे आपण. आपणास साष्टांग दंडवत.

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar3899 2 роки тому +6

    नर्मदे हर हर. फारच छान कथन.भक्तिरसाळ वाणी.नर्मदा मातेची परीक्रमा करायला स्फुर्ती देणारी.आपला देश खरोखर धन्य आहे आणि अशा देशात जन्म मिळाला म्हणजे आपण भाग्यवान आहोत.

  • @aditidamle6485
    @aditidamle6485 2 роки тому +4

    खूपच सुंदर वर्णन काका 🙏 तुमचे अनुभव फार हृदयस्पर्शी आणि प्रेरणा देणारे आणि संस्कार म्हणजे काय हे शिकवणारे. खूप खूप धन्यवाद. नर्मदे हर 🙏🙏

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Рік тому +2

    त्रिवार वंदन राम राम आपले निवेदन अप्रतिम, अनुभव अंगावर शहारे आणणारे.खरोखरच छान निस्वार्थी, निष्काम सेवा आणि कर्मयोग ईश्वरी लीला,हर हर नर्मदे मातेची किमया व ‌आशिर्वाद फारच छान श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो धन्यवाद.

  • @veenagore8397
    @veenagore8397 Рік тому +1

    आदरणीय भिडेकाका, आपल्या अनुभवात आपण श्वासाश्वासात नामस्मरण हवे असे सांगितले आहे .माझे वडील कैलासवासी आपटे गुरुजी हे देखील दत्तबावनी म्हणण्यापूर्वी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करून श्वासेश्वासे दत्त नामस्मरातनम असे म्हणून दत्त बावन्नी म्हणायला सुरुवात करीत असत. आपले अनुभव कथन ऐकताना समोर आपणच नर्मदा परिक्रमा करतो आहेत की काय असे वाटते. माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर!

  • @abhijitphatak2428
    @abhijitphatak2428 2 роки тому +6

    खुप सुंदर महिती.अजुन एक भाग रेकॉर्ड करवा हि विनंती. ऐकल्यावर परिक्रमा करावीशी वाटते. शेवटची 10 मिनिटे तर ​खुप सुंदर​ आत्मा आणि मन यांची सांगड अप्रतिम शब्दात सांगितली आहे. नर्मदे हर. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.....

    • @anusayakakade1798
      @anusayakakade1798 26 днів тому

      नमर्दा परिक्रमा करण्याची खुप इच्छा आहे नर्मदे हर

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 Рік тому +2

    🙏🙏🙏नर्मदे हर.तुमची ओघवती वाणी आणि प्रेमळ आवाज यामुळे अनुभव ऐकताना खरंच मंत्रमुग्ध झाले. महत्त्वाचं म्हणजे मला आवडलं की या परिक्रमेतून आपल्याला काय शिकता येईल हे तुम्ही सांगितलत ते खूपच उपयुक्त आहे.मैय्येची महती कळलीच त्या बरोबर पांडुरंग शास्त्रींनी सुरू केलेला योगेश्र्वर कृषी आणि योगेश्र्वर मत्सगंधा उपक्रम याविषयीची माहिती नव्यानेच मिळाली. शेवटीही आपण एका महंतांचे बोल सांगितले आहेत तेही आचरणात आणण्यासारखे आहेत.खूपच छान सांगितलंत संपूच नये असं वाटत होतं.मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. याचा अजून दुसरा भाग केलात तर ऐकायला जरूर आवडेल.

  • @aptiwari8412
    @aptiwari8412 Рік тому +2

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं 9:32 9:3

  • @vaishalikhole153
    @vaishalikhole153 2 роки тому +4

    खूप छान अनुभव कथन. प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेत आहोत असाच अनुभव आला.तुम्हाला साष्टांग दंडवत. थोडक्यात समर्पक शब्दात व्यक्त झालात अभिनंदन!👏 खूप शुभेच्छा 💐श्रीगुरूदेव दत्त नर्मदेहर जिंदगीभर 👏👏💐👌👍🙏

    • @alkadeotale4
      @alkadeotale4 2 роки тому

      खूप छान अनुभव सांगितले.. वाटलं की आपणही हा अनुभव घ्यावा...नर्मदे हर...

  • @pum426
    @pum426 2 роки тому +19

    🙏🙏 सादर प्रणाम. खूप सुंदर पद्धतीने आपण अनुभव कथन केले आहेत. ऐकताना ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. आपले अनेक अनेक आभार. 🙏🙏
    आपला अनुभव ऐकून आम्हाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण झाली.
    नर्मदे हर 🙏 नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏

    • @chandrakantbolke5719
      @chandrakantbolke5719 2 роки тому

      अमुल्य मार्गदर्शन, kaka तुम्हाला भेटायच आहे

  • @pharpude
    @pharpude 2 роки тому +4

    नर्मदे हर... धन्यवाद...काका...खूपच छान अनुभव शेअर केले आहेत आपण...आणि धन्यवाद ज्यांनी हे रेकॉर्डिंग करून सगळ्यां साठी available केले...

  • @sunitayeole5260
    @sunitayeole5260 2 роки тому +1

    नर्मदेच्या काठावरील प्रवासात भेटणारे संत,महात्मे, कुणाच्याही रूपात दर्शन घडवणारी नर्मदा maiya मनापासून niswarth पणे सेवा करणारे आणि मनाची खरी श्रीमंती असणारे , स्वतःला नर्मदा मातेचे सेवक समजणारे सेवाभावी माणसे, परिक्रमेत असणारे आश्रम आणी त्यांची महती, खूप सुंदर, मनाला परिक्रमा करण्याच मोह होईल इतकी छान
    माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद .
    नर्मदा मातेच्या कृपेने प्रतेक इच्छित माणसाची परिक्रमा पूर्ण होवो हीच प्रार्थना.
    नर्मदे हर. नर्मदे हर , नर्मदे हर.

  • @alpanajoshi506
    @alpanajoshi506 2 роки тому +8

    खूप छान काका तुमचे अनुभव ऐकताना खूप आनंद झाला 🙏🙏🙏 तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @ramchandraadsule6247
    @ramchandraadsule6247 10 місяців тому +2

    प्रिय मित्रा आज पुन्हा एकदा नर्मदा परिक्रमाचा अनुभव घेतला ! तुला शतशः धन्यवाद ! एवढं सुंदर कथन व सादरीकरण मन प्रसन्न झाले 🙏❤️🙏🙏👍 51:31

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar1322 2 роки тому +1

    भिडेसाहेब, नर्मदा परिक्रमेचे तुमचे अनभवसमृद्ध कथन ऐकताना भारावून गेलो. मन भरून आले. आपण कृपासंपन्न आहात. ओघवती , सहज सुंदर सांगण्याची पद्धत ह्यामुळे ऐकताना समाधान होते. नर्मदा परिक्रमा घडली ही तुमची खरी श्रीमंती ! असेच सदैव वैभवसंपन्न असावे ही प्रार्थना .

    • @dattatrayabhide7244
      @dattatrayabhide7244 2 роки тому

      खूप धन्यवाद आदरणीय सदाशिवराव,आपल्यासारख्या अभ्यासू व प्रतिभासंपन्न सत्पुरूषाकडून कौतूक होणे जास्त महत्त्वाचे आहे

    • @meenakulkarni5272
      @meenakulkarni5272 Рік тому

      अतिशय छान.अनुभव.सांगितले.काका.तुमचे.अनुभव.ऐकून.नर्मदा.परिक्रमा.एकदा.तरी.करावी.अशी.ईच्छा.झाली

  • @manoharavhale6738
    @manoharavhale6738 2 роки тому +4

    भिडे महाराज आपणाला साष्टांग प्रणामआपण नर्मदा परिक्रमा वर खूप छान माहिती दिली ह्या माहितीचा आमच्यासारख्यांना भविष्यातपरिक्रमाकरताना खूप फायदा होईल खुप खुप धन्यवाद

  • @prashantbarve1930
    @prashantbarve1930 2 роки тому +3

    घरी बसल्याजागी अभूतपूर्व आनंद मिळाला आपल्या अनुभवातून, खूप बरे वाटले. धन्यवाद म्हणू शकत नाही, पण आभार मानतो की ह्यामधून शिकायला मिळाले,🙏🙏

  • @sandhyachiplunkar511
    @sandhyachiplunkar511 2 роки тому +8

    नर्मदा परिक्रमा ऐकून खूप बरे वाटले. अजूनही ऐकावे असे वाटते. 🙏🙏

  • @sheetaljadhav3073
    @sheetaljadhav3073 2 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🎉🎉 नर्मदे हर.. खूप मनापासून इचछा आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याची 🙏🙏🙏🙏.काका तुमचा आवाज खणखणीत आहे 🙏🙏🙏

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 Рік тому +2

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली ऐकताना परिक्रमा केल्यासारख वाटत होत धन्यवाद

  • @jayashribhide5616
    @jayashribhide5616 2 роки тому +2

    खूप सुंदर अनुभव कथन.. नर्मदा परिक्रमेची महती अगदी सोप्या शब्दात स्वतःच्या अनुभवातून आमच्या पर्यंत पोहचवली त्याबद्दल आभारी आहे.. नर्मदे हर 🙏🙏

  • @varshatare7844
    @varshatare7844 2 роки тому +1

    नर्मदे हर!!आनंद देणारे विडीयो! आपण फारच छान वर्णन केले!उत्सुकता आहे कधी आपण ही परिक्रमा करूया!!

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Рік тому +1

    भिडे.काका.नर्मदा.परिक्रमेचे.वर्णन.अतिशय.छान.सांगितले तुमच्या अनुभव ऐकून नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण झाली

  • @sonalijog7114
    @sonalijog7114 2 роки тому +39

    नर्मदे हर हर .. खूप छान माहिती 🙏🙏 परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे, बघू कधी जमेल ते पण ह्या एक तासात परक्रमा करण्याचा आनंद मिळाला🙏🙏

    • @chandrashekharkale7470
      @chandrashekharkale7470 2 роки тому +3

      नर्मदे हर आपल्या विवेचनातून आम्हाला प्रत्यक्ष नर्मदा मैय्या ची परीक्रमा केल्याचा आनंद मिळाला.धन्यवाद नर्मदे हर

    • @prakashruikar4056
      @prakashruikar4056 2 роки тому +2

      @@chandrashekharkale7470 नर्मदे हर, नर्मदा पराक्रमाची चांगली माहिती मिळाली.धन्यवाद, नर्मदे हर.🙏🙏🙏

    • @AvamGurudev1934
      @AvamGurudev1934 2 роки тому +1

      Uttam

    • @manjushajoshi2311
      @manjushajoshi2311 2 роки тому +2

      🙏🙏🙏

    • @vishnugaikwad9579
      @vishnugaikwad9579 2 роки тому

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Рік тому +1

    आदरणीय भिडे गुरुजींना नम्रतापूर्वक 🙏🙏अतिशय सुंदर भाषेत नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगितलेत. ऐकताना तल्लीन व्हायला होत. नर्मदा अष्टक ऐकताना खुप छान वाटल 🙏🙏🌹नर्मदा मैया 🙏🙏

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 2 роки тому +1

    नर्मदे हर!आपण खुपच छान पध्दतीने भरभरून अशी मौल्यवान माहिती दिली. मन प्रसन्न झाले. आपणाकडून ह्या विषयावर, नर्मदा परिक्रमेविषयी आणखी बरेच काही ऐकायची खूप इच्छा आहे.

  • @rayanshworld1055
    @rayanshworld1055 2 роки тому +17

    आपने जो अपने अनुभव हमारे साथ साझा किया बहोत बहोत शुक्रिया आपका। 🙏

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 Рік тому +3

    श्री दत्तात्रय काका 🙏🙏🙏
    आपण मैया चा अनुभव चांगला सांगितला आपल्या माझा🙏🙏🙏
    नर्मदे हर 🙏🙏🙏

    • @dattatrayapansare2865
      @dattatrayapansare2865 Рік тому

      श्री भिडे काका साष्टांग नमस्कार, आपण सांगितलेले मय्याचे अनुभव अतिशय सुंदर आहेत, श्री समर्थ रामदास स्वामींचे सत्संगामधे थोडासा सहवास आपला मिळाला परंतु त्यामधून बरेच शिकता आले. असो परत समक्ष भेट व्हावी हीच समर्थ चरणी मागणी. आपला दत्तात्रय पानसरे, अहमदनगर.

  • @manishanikam2160
    @manishanikam2160 Місяць тому

    नमस्कार काका.. मी आपली मनःपूर्वक आभारी आहे.. अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक मुलाखत..

  • @manishkondhekar298
    @manishkondhekar298 2 роки тому +2

    खूपच सुंदर वर्णन... माझी बरंच दिवसापासून ही परिक्रमा करण्याची इच्छा आहे...लवकरच हा योग घडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏

  • @anildandekar9108
    @anildandekar9108 2 роки тому +11

    अजोड, अविश्वसनीय. खरंच तुमच्या कष्टाने आणि अविचल निष्ठेमुळे भिडे साहेब तुमच्या जिवनाचा सार्थक झालं.

    • @nandakishorsoman7832
      @nandakishorsoman7832 2 роки тому +1

      अविचल निष्ठा हा शब्द आज दुसऱयांदा ऐकला, सकाळी बापूंच्या प्रवचनात आणि आत्ता. खरंच अविचल निष्ठा हवी, मी जरूर प्रयत्न करीन अविचल रहायचा.

  • @sureshgawande5474
    @sureshgawande5474 Рік тому

    नर्मदे हर. आपण केलेले अनुभव कथन ऐकून खूप छान वाटले व खुप महत्वाची माहिती मिळाली. माझा पण सपत्नीक नर्मदा परिक्रमा करण्याचा मानस आहे. धन्यवाद. नर्मदे हर.

  • @bijaymishra1
    @bijaymishra1 Рік тому +4

    First of all Namaskar to you
    for giving such vivid description of Ma Narmada yatra. This yatra is possible only to those who have earned some merit, either in this life or previous one. No where in the world such system is available, incredible. Our present generation must know this, the ancient civilization lying with in our reach. It's our duty to make them aware of this.
    Next best thing which you have rightly asked is, what we are giving back to this support system which we avail for four months. We owe them, particularly to Shulpani region.
    On a rough estimate a yatri avails free services worth one lakh of rupees minimum, in four months of meal, break fast, lodging etc. This is a debt., we must pay back, even in installments. We can carry clothes etc and hand them over to needy on the way.
    Once again Thx.
    Bijay Noida.

  • @mukundkulkarni8278
    @mukundkulkarni8278 Рік тому

    आदरणीय भिडे काका तुम्हाला सप्रेम नमस्कार.
    व्हिडीओ बघीतल्यावर परिक्रमेला चाललो आहे असे वाटते.
    खुप छान वर्णन.
    नर्मदे हर हर

  • @shailajoshi9757
    @shailajoshi9757 2 роки тому +1

    खूपच सुंदर सादरीकरण केले आहे. मी नर्मदा परिक्रमा केली आहे. खूपच छान वाटते.आणि आता मी आपले वर्णनं ऐकून मला फार म्हणजे फारच आनंद झाला. जय नर्मदा मैया.नर्मदे हर-नर्मदे हर

  • @sonalipatil9768
    @sonalipatil9768 5 місяців тому

    आदरणीय श्री भिडे काका यांचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना अत्यंत प्रसन्न वाटले. परमपूज्य बाबा बेलसरे यांचे प्रवचन ऐकताना जसा आनंद मिळतो तसेच हे अनुभव ऐकताना वाटले.🙏🙏

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 2 роки тому +5

    नर्मदा मैयेची परिक्रमा
    करण्याची स्फूर्ती मिळाली।
    धन्यवाद श्री भिडे सर 💐

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 роки тому +1

    Khup Khup dhanya vatle. Aikat rahave ase anubhav kathan zale. Tumchya mule Narmada mahatmya samjale. Khup Khup dhanyawad...aamhala pan nakki Narmada parikrama labhude. ....Narmade har 🙏..!!

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 2 роки тому +14

    खरंच खूप अप्रतिम, आपणास मनापासून विनंती आहे की आपण दुसरा भाग कृपया करावा.
    धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @deepapethe2871
      @deepapethe2871 2 роки тому

      फार सुंदर कथन केले आहे अजून ऐकावेसे वाटते अनी परिक्रमेला जावेसे वाटते .

  • @anilakulkarni2591
    @anilakulkarni2591 Рік тому

    सादर प्रणाम
    खूप सुंदर रीतीने अनुभव कथन केलेत.
    व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. तुमच्या चरणी सादर प्रणाम करते.

  • @sujatakshirsagar9394
    @sujatakshirsagar9394 2 роки тому +3

    नर्मदे हर्र 🙏🙏🙏 नर्मदा मैया आम्हाला परिक्रमेला केव्हा नेणार काय माहित . काका खूप छान प्रकारे कथन केले आहे 🙏🙏🙏

  • @promadpatil8116
    @promadpatil8116 2 роки тому +4

    काय वानु आता न पुरे हे वाणी ।
    मस्तक चरणी ठेवितसे ॥🙏🙏🙏🙏🙏

  • @ramhariwagh6039
    @ramhariwagh6039 2 роки тому +9

    नर्मदे हर! श्रीमान दत्तात्रेय भिडेसर , आपल्या नर्मदा परिक्रमेतील अनुभवांतुन खुपच शिकायला मिळाले व माझ्या नर्मदा परिक्रमेतील आठवनी जाग्या झाल्या, धन्यवाद, नर्मदे हर !!

    • @raghunathbanne3801
      @raghunathbanne3801 2 роки тому +2

      लॉट ऑफ थँक्स सर
      Sir l experince narmada parikrama. All must read 7 chiranjiv stotra.& panchkanya stotra. Everyday.
      .

    • @ramhariwagh6039
      @ramhariwagh6039 2 роки тому

      @@raghunathbanne3801 सर, ईश्वराची कृपा असल्यावरच या सर्व गोष्टी अपणाकडुन होतात .

    • @siddhiburde9867
      @siddhiburde9867 2 роки тому

      7

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 2 роки тому +7

    भिडे काका प्रणाम किती छान शांत आणि ओघवती भाषेत परिक्रमेचे वर्णन डोळ्यासमोर उभ केलत
    जय नर्मदे हर हर हर

  • @ihaveforgottenmyname..
    @ihaveforgottenmyname.. 2 роки тому +6

    काय सुंदर अनुभव आहेत. नर्मदा परिक्रमा एक तपश्चर्या आहे हे अतिशय खरं आहे.
    नर्मदे हर

    • @pradeepbhide5139
      @pradeepbhide5139 2 роки тому +1

      अतिशय सुरेख माहिती,श्री भिडे काकांचे खूप कौतुक

  • @aptiwari8412
    @aptiwari8412 Рік тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव ओम नमः शिवाय नमस्तुभ्यं

  • @anantkeskar779
    @anantkeskar779 2 роки тому +13

    अतिशय सुंदर आवाज, रेकॉर्डींग छान,श्री. गोदवलेकर महाराज यांच्या आठवणी आणि इतरही गोष्टी ऐकून समाधान झाले जय श्रीराम 🙏

  • @sunitapachpute9238
    @sunitapachpute9238 2 роки тому +1

    खूप छान माहिती..
    सगळे बारकावे समजवून सांगितलेत
    खूप खूप आभार
    श्रीराम जय राम जय जय राम
    नर्मदे हर

  • @mahendrakumarmore5002
    @mahendrakumarmore5002 10 місяців тому

    अतिशय उत्तम अनुभव सांगितले आहे.नामस्मरण,दान, सेवाभाव वृत्ती यातून प्रेरणा मिळते.

  • @deelippandit3068
    @deelippandit3068 2 роки тому +10

    Dear friend Datta I am very much inspired with your experience about NARAMDA Parikrama,I feel I am traveling with you in this Narmada Parikrama,Your experiences are inspiring,educating and initiative to to go for Parikrama

  • @shalinisurve2702
    @shalinisurve2702 2 роки тому +2

    नर्मदे माता की जय वा खूप सुंदर माहिती सांगितले अगदी स्वतः परिक्रमा केली असा आनंद मिळाला खूप खूप थँक्स

    • @shubhdalakhe303
      @shubhdalakhe303 2 роки тому

      काका,तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटल व प्रेरणा मिळाली.आमची खूप ईच्छा आहे,मइया नी लवकर योग आणाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना.नर्मदे हर 🙏🙏

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 2 місяці тому +1

    अलभ्य लाभ🎉आपल्याला कोटी कोटी
    प्रणाम 🎉

  • @anilhonrao1101
    @anilhonrao1101 Рік тому +4

    Very clear sound, beautiful voice, explanation style is very nice, I have listened it with total attention from beginning to end, I don't have words to tell it's greatness, Mata narmada really takes care of Parikramavasi and of those who listens experiences of Parikramavasi, My salutations to Mr. Bhide and satsang Dandvat to mata har har, narmade har, har, Narmada maiyya ki jay.

  • @ambadasshelar4112
    @ambadasshelar4112 2 роки тому +1

    🙏 Narmde her jindgi bhar 🎉 kaka khup chan mayyche anubhav sangitli.

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 2 роки тому +1

    🙏🙏🌹नर्मदे हर 🌹🙏🙏काका 🙏आपण कधी केली परिक्रमा ,🙏🙏मी श्री गोंदवले महाराजांचे शिष्य श्री श्रीराम महाराज, खेडीघाट,बडवाह ची शिष्या सौं निशा कालवे,भोपाल,माझे आजोल सदाशिव भिडे,धार व उज्जैनला होते,खूप आंनद जाहला नर्मदा वृतांत ऐकून,आभार व अभिनंदन, सादर नमस्कार 🙏प्रत्येक कथन सत्यं पुन: सत्यं 🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar2567 2 роки тому +3

    भारतीताईंचे काम अतिशय प्रेरणादायी त्यांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद

  • @prakashdalal1833
    @prakashdalal1833 Рік тому

    नर्मदा हर नर्मदा हर,भिडे काकांना साष्टांग नमस्कार, मला खुप खुप प्रेरणा मिळाली. आपले खुप खुप आभार मानतो. मला पराक्रमा करण्याची व्यक्ती मिळो ही प्रमाद आई चरणी प्रार्थना.

  • @anushreekarmarkar184
    @anushreekarmarkar184 2 роки тому +1

    खूप छान अनुभव काका ऐकून खूप बरे वाटले कधी योग येतो ते पाहू नर्मदे हर 🙏🙏🌹🌹

  • @sanjaykatdare4081
    @sanjaykatdare4081 2 роки тому +3

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर..🌺🌺
    नर्मदा परिक्रमा अनुभवी कथन हे अतिशय रसाळ भाषेत आणि प्रेरणा देणारे आहे..

  • @JyotiMore1
    @JyotiMore1 2 роки тому +32

    काकांच्या खणखणीत आवाजात त्यांचे अनुभव ऐकणे खूप आनददायी होत..नर्मदे हर हर.

    • @jkadam6970
      @jkadam6970 Рік тому

      Very nice tanks to sir

    • @parasramsawade5498
      @parasramsawade5498 Рік тому +1

      नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

    • @sheetaljamsandekar6780
      @sheetaljamsandekar6780 Рік тому

      अतिशय सुंदर अनुभव कथन. ती.काकाना सप्रेम नमस्कार. नर्मदे हर हर.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 2 роки тому +3

    किती छान सांगितलं तुम्ही नर्मदा परिक्रमेबद्दल 🙏🙏

  • @kavitaborkar8309
    @kavitaborkar8309 2 роки тому +1

    Khup sunder Anubhav sakshat narmadeche darshan zhale Narmada har 👍🙏🌺🙏🌺

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 2 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती दिली आहे, माहिती मुळे मनानेच नर्मदा मैयाची परिक्रमा झाली.

  • @dilipshinde1696
    @dilipshinde1696 9 місяців тому

    काका खुप सुंदर अनुभव सांगितले आहेत.. आम्हाला ही नर्मदा परिक्रमेला जाण्याची प्रेरणा मिळाली... काका खुप खुप धन्यवाद.. नमस्कार

  • @shubhangidhane7377
    @shubhangidhane7377 2 роки тому

    Khup sunder video 🙏🙏🙏🙏tumchy ajun video baghayla avdtil 🙏🌹🙏🌹shree gurudev datta 🙏🙏🙏💐💐

  • @hareshvyas1556
    @hareshvyas1556 Рік тому +1

    Narmade Har,Har Har Mahadev Har, Thank you Very Much for Ma Narmade har ,

  • @SandhyaJoshi-Mumbai
    @SandhyaJoshi-Mumbai 2 роки тому +3

    खूप दिवसांनी खूप चांगले नर्मदेवरचे, सरळ ,साधे अनुभव कथन ऐकता आले.धन्यवाद.

  • @dineshshingare9170
    @dineshshingare9170 2 роки тому +5

    🚩🙏🌼 नर्मदे हर हर 🌺🙏🚩आपन खुपच छान माहिती दिली . आपले मनापासून आभार🙏अनघोर याठिकाणी जे श्री ऊन्मेशानंद महाराज आहेत ते कोल्हापूरचे आहेत .🚩🙏

  • @bhimraomohite9541
    @bhimraomohite9541 2 роки тому +1

    नर्मदे हर,अतिशय उत्तम, परीक्रमेचे वर्णन मातेने माझ्याकडून नर्मदा परिक्रमा करून घेतली,2014च्या सुमारास बसने अठरा दिवसात परीक्रमा झाली, छान अनुभव.

  • @raghunathsarang151
    @raghunathsarang151 2 місяці тому

    नर्मदे हर हर
    फार च छान👏✊👍
    अनुभव कथन केले
    नमस्कार काका

  • @awesomechildhood5744
    @awesomechildhood5744 8 місяців тому

    Very nice speach & information given on self experience of Narmada Parikrama . I have also done Narmada Parikrama of 18 days in Nov.2019 visiting 13 Ghats. Experience was thrilling. Wish to do parikrama once again 🙏🙏

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 2 роки тому +3

    ललिता प्रकाश धसे नमस्कार दादा खरेच खूप छान अनुभव सांगितले असेच आयकत रहावे वाटत होते दुसरा भाग केल्यास चांगले होईल धन्यवाद दादा नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🌺🌺💐

  • @suchetakotwal1516
    @suchetakotwal1516 Рік тому +1

    अतिशय उत्तम ऐकून वेगळीच अनुभूती होते, नर्मदे हर🙏🙏

  • @rashmigokhale696
    @rashmigokhale696 10 місяців тому

    अतिशय ओघवती वाणी त्यामुळें मला झालेलं नर्मदेच्या स्वरूपाचे अलौकिक दर्शन पाहून डोळे पाणावले 🙏🙏🙏

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 2 роки тому +3

    आपल्या नर्मदा मय्यच्या परिक्रमाअनुभवातून छान प्रेरणा मिळाली .खुप छान .धन्यवाद भिडे काका
    प्रकाश व्यंकटपुरवार नांदेड.

  • @apurvalimaye7611
    @apurvalimaye7611 2 роки тому +1

    खूप छान अनुभवकथन. आम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्यासारखे वाटले.🙏🙏

  • @smitamokashi1974
    @smitamokashi1974 2 роки тому +2

    खूप छान. त्या परिसरांत गेल्यासारखे वाटले.
    मी अमेरिकेतून ऐकले. तुम्हाला सविनय नमस्कार🙏🙏.

  • @lalitdhadiwal9724
    @lalitdhadiwal9724 2 роки тому

    नर्मदे हर ,,,
    दत्ता काका,
    सप्रेम नमस्कार,,
    मी दिपावली नंतर नर्मदा परिक्रमा साटी जाण्याचे निश्चित केले आहे,,
    आपले परिक्रमा चे अनुभव ऐकून फार आनंद झाला
    मी कधी एकदा परिक्रमेला जातो व हा आत्मानंद मला पण कधी मिळतो अशी उत्सुकता मला लागलीय
    पुनश्च धन्यवाद,, फार सुंदर अनुभव

    • @suprabhamoghe6725
      @suprabhamoghe6725 10 місяців тому

      भिडे गुरुजी आपले नर्मदा परिक्रमेचे वर्णन आणि अनुभव ऐकून खूप मानसिक समाधान मिळाले.आपल्याला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही आम्हा दोघांची स्वामी चरणी प्रार्थना आहे.आणि नर्मदआमऐय्यआलआ सुद्धा प्रार्थना करतो.नर्मदे हर,नर्मदे हर, नर्मदे हर.

    • @suprabhamoghe6725
      @suprabhamoghe6725 10 місяців тому

      नर्मदा मऐय्यला .

    • @suprabhamoghe6725
      @suprabhamoghe6725 10 місяців тому

      नर्मदा मैय्याला

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 4 місяці тому

    खूप छान अनुभव सांगितले.छान वाटले🎉धन्यवाद भाऊ🎉🎉

  • @dvp322
    @dvp322 2 роки тому +2

    🙏 नर्मद हर 🙏 आपण नर्मदा परिक्रमेतील आपले अनुभव कथन केले त्याबद्दल धन्यवाद. खूप छान - मनाला भिडणारे होते.

  • @vandananaik6493
    @vandananaik6493 2 роки тому +8

    Beautiful, inspiring. Jo prapt wohi paryaapt. Simple messages that Chan change lives.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 10 місяців тому

    Namaskar, Shri Bhide kaka I saw the clip and was so much engrossed hearing ur different experiences ! My eyes were full of tears of joy ! Really God always says that u come 4 steps towards me and i will come 2 steps ahead for u ! It is very nice that young generation is talking intrerst in this project ! Jai Namarda Mata !

  • @padmajakelkar5918
    @padmajakelkar5918 2 роки тому +1

    नर्मदे हर आम्ही नर्मदा तीरावर मंडलेश्वर येथे राहतो .हा परिसर अलौकिक अद्भुत दिव्य आहे. वासुदेव नंद सरस्वती महाराजांनी माझ्या मामंजीना गुरुमंत्र दिला होता. आम्ही खूप भाग्यवान आहोत.नर्मदे हर

  • @vinodamendon2469
    @vinodamendon2469 10 місяців тому

    🙏Jai Gurudev 🙏🌹very beautiful bhaiya koti koti pranam bhaiya 🙏👏Namami Devi Narmadhe 🙏🌹🙏Narmadhe Har Narmadhe Har 🙏🌹🌺🌸🪷💐

  • @sandhyapatil7140
    @sandhyapatil7140 2 роки тому +3

    हर हर नर्मदे।। खूप श्रवणीय अनुभव. चित्तशुद्धी झाली. 👏👏👏

  • @madhurigharote1316
    @madhurigharote1316 2 роки тому +2

    नर्मदे हर,मी राजेश्वर घरोटे,आपले अनुभव ऐकुन खुप प्रेरणा मिळाली.नमस्कार,🙏🙏🙏🙏

  • @navnitnaik77
    @navnitnaik77 2 роки тому +2

    खूपच छान ,ऐकताना परिक्रमेत असल्यासारखं वाटलं 🙏🙏

  • @sheelapadhye802
    @sheelapadhye802 2 роки тому

    खुप छान माहिती, ऐकताना आनंद मिळाला. खूप इच्छा आहे ,नर्मदमाई कृपा करेल तेव्हाच हा योग येईल