जवळ जवळ सर्व शंकांचे समाधान झालेले आहे दादा 🙏 फार सुंदर आणि Detail विवेचन. महाराजांची आणि श्रीरामाची कृपा प्राप्त झालेले विनित दादा आमच्या सहवासात आहेत हे आमचे अहो भाग्य! श्रीराम श्रीराम 🙏🌹
अत्यंत अर्थपूर्ण मार्गदर्शन. ताईंनी योग्य ते साधकांच्या मनातील प्रश्न विचारले आणि ताईंचे मराठी स्वच्छ शुद्ध आणि समजेल असं आहे. ताईंना एक विनंती करतो... विनीत दादा बोलत असताना दादांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधी किंवा दादांना जो मुद्दा समजावून सांगायचा आहे त्याबद्दल दादांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच ताई मध्येच बोलतात. आम्ही दादांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतो आणि त्यातून काय शिकता येईल ते पाहत असतो परंतु ताईंच्या मध्येच बोलण्यामुळे अडथळा उत्पन्न होतो त्यामुळे ताईंना नम्र विनंती केली आहे. विनीत दादांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर ताईंनी त्यांचे स्वतःचे विचार मांडले तर बरे होईल
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥
खूपखूप धन्यवाद खूप छान ऐकायला मिळालं समज मिळाली कुठे चुकतोय कस दुरुस्त करता येईल ती दिशा महाराजांनी तुमच्या मार्फत दाखविली. मिळालेली समज कृतीत येवो हिच श्री चरणी प्रार्थना🙏
श्रीराम कृपेने वसुबारस च्या बरोबर आदल्या दिवशी मी विडिओ बघितला आणि वसुबारसेपासून या उपक्रमात सहभागी ही झाले. आपल्या वॉटसप ग्रुप वर देखील जॉईन झाले आहे. सगळे विडिओ अत्यंत उपयुक्त असे आहेत. आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला आयुष्यभर उपयोग होणार आहे यात शंका नाही. खूप खूप धन्यवाद दादा.❤
आजच मी हा व्हिडिओ ऐकला व पाहिला त्यांच्या कृपेने व आशीर्वादाने आज योग आला.मी जप करते पण ४०ते५०मि.एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करेन श्री महाराजांची कृपा लाभो.🙏🌹🙏 श्री राम जयराम जय जय राम
जय श्रीराम प्रथम तर आपले खूप खूप आभार की राम नामाचे निरूपण अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि अनुसंधानाचे महत्व किती महान आहे ते समजले असो मीही अनुग्रह घेतला आहे आणि रोज १३ माळी जप शक्यतो न चुकता करतो यापुढे माझ्याकडून रामनामाची सेवा करून घेण्याची कृपा अपेक्षित आहे खूप खूप धन्यवाद
हे सद्गुरुराया सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
नामस्मरण हे देवासाठी करावे ते मोजुन करु नये ते सतत करावे क्षण क्षण नामस्मरणाने वेचावा महाराज तुम्हचे सर्व काही सुरळीत चांगले करतील हा विश्वास ठेवून नामस्मरण करावे श्री राम जय राम जय जय राम
मुझे मराठी समझ नही आती कृपया रोज प्रवचन हिंदी में भेजने की व्यवस्था हो सकती है क्या मैं रोज १३ माला का जप करके आप तक कैसे पहुचांउगी मूझए पूरी जानकारी दिजिए धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏👏🌱🌱🌱🌿🌿🏹🦚🌻🌻🥀🥥🥥🚩🚩
हा व्हिडिओ आज डिसेंबर नऊ तारीखला पाहीला.आणी आपण पण या जपाला सुरूवात सुरूवात करावी असे मनापासुन वाटायला लागले.पुढे महारांची इच्छे शिवाय काहीही शक्य नाही. ।।श्रीराम जय राम जय जय राम।। खुपच छान समजावुन सांगितले दादांनी धन्यवाद.
जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम
आज मी पहाटे जप केला खुप बरे वाटले.श्री राम जय राम जय जय राम रोज असाच करणार आहे.
नमस्कार जय जय रघुवीर समर्थ
Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.
🙏जय श्रीराम
विनीत दादा,खूपच सुंदर विवेचन, माझ्याही शंकांचे समाधान झाले,महाराजच प्रत्यक्ष आपल्या मुखातून मार्गदर्शन करतात.
।।श्रीराम जय राम जयजय राम ।।
माझ्याकडून ही रामनाम सेवा,श्री महाराज करवू घेत आहेत. खूप छान मार्गदर्शन मिळते आहे.
विनीत दादा आपण अध्यात्म मार्गावरील एक उत्तम मार्गदर्शक आहात आणि मानस सल्लागार प ही आहात, सध्या समाजातील सामान्य माणसाची मनस्थिती तुम्ही जाणली आहे,🙏
विनीत दादा नमस्कार धन्यवाद Khup.sunder निरुपण zale मन प्रसन्न zale श्रीराम Jay राम Jay Jay राम
वा!अत्यंत अभ्यासपुर्ण मार्गदर्शन!अत्यंत तळमळीने दादांनी या उपक्रमाचे टप्पे समजावुन सांगितले.
Khup chan guidance.
मी सुद्धा ह्या उपक्रमात सहभागी झाले आहे.खूप छान वाटते
जय श्रीराम
जवळ जवळ सर्व शंकांचे समाधान झालेले आहे दादा 🙏 फार सुंदर आणि Detail विवेचन. महाराजांची आणि श्रीरामाची कृपा प्राप्त झालेले विनित दादा आमच्या सहवासात आहेत हे आमचे अहो भाग्य! श्रीराम श्रीराम 🙏🌹
़सौ .
शीतल पांडे
जय राम जय राम जय राम
@@arvindpande5877. 😅
श्री राम जय राम जय जय राम
Sunder upkram. Shriram.dhanyavaad
तुमचा हा व्हिडिओ अणि खूप छान विचार मंथन श्री. महाराजांच्या कृपेने माझ्यापर्यंत पोचला. ऐकून खूप छान वाटलं धन्यवाद🙏🙏🙏
सगळ्यांना शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🌹💐
राम कृष्ण हरी,राम कृष्ण हरी,राम कृष्ण हरी.
अत्यंत अर्थपूर्ण मार्गदर्शन. ताईंनी योग्य ते साधकांच्या मनातील प्रश्न विचारले आणि ताईंचे मराठी स्वच्छ शुद्ध आणि समजेल असं आहे. ताईंना एक विनंती करतो... विनीत दादा बोलत असताना दादांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधी किंवा दादांना जो मुद्दा समजावून सांगायचा आहे त्याबद्दल दादांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच ताई मध्येच बोलतात. आम्ही दादांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतो आणि त्यातून काय शिकता येईल ते पाहत असतो परंतु ताईंच्या मध्येच बोलण्यामुळे अडथळा उत्पन्न होतो त्यामुळे ताईंना नम्र विनंती केली आहे. विनीत दादांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर ताईंनी त्यांचे स्वतःचे विचार मांडले तर बरे होईल
True I also felt that
मी योगायोगाने आजच हा भाग ऐकला,मी ह्या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिते
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
गुरुमंत्र दुसरा असेल तर काय करावे 🙏
नमस्कार दादा ताई ऐकून खूप आनंद वाटतो उपक्रम छान आहे धन्यवाद
सुंदर उपक्रम आहे.सर्व शंकांचे निरसन छान पद्धतीने समजावलेत,विवेचन आवडले.या उपक्रमात सहभागी होत आहे .श्रीराम जयराम जय जय राम ।
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
॥श्रीराम जयराम जय जय राम ॥॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥ ॥श्रीराम जयराम जय जय राम ॥
फार उत्तम रित्या केलेले मार्गदर्शन धन्यवाद🙏
उत्तम उपक्रम आणि मार्गदर्शन.धन्यवाद. मी आजच हा विडिओ पाहिला. श्रीराम जय राम जय जय राम.नमस्कार
मन:पूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद!! किती किती सोप्पं आणि सुटसूटीत मार्ग...❤❤❤जय श्रीराम!🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
❤
खूपखूप धन्यवाद खूप छान ऐकायला मिळालं समज मिळाली कुठे चुकतोय कस दुरुस्त करता येईल ती दिशा महाराजांनी तुमच्या मार्फत दाखविली. मिळालेली समज कृतीत येवो हिच श्री चरणी प्रार्थना🙏
खूपच छान उपक्रम महाराजांनी आपल्याला दिलेला प्रसाद आहे
श्रीराम जय राम जय जय राम
मी आजच पहिल्यांदा ऐकले.खूप छान माहिती मिळाली.आता मी नेहमी ऐकत जाईन.धन्यवाद
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय राम🌸 श्रीराम जयराम जय जय🌸
अतिशय सुंदर विचार
श्रीराम जय राम जय जय राम!!
श्रीराम कृपेने वसुबारस च्या बरोबर आदल्या दिवशी मी विडिओ बघितला आणि वसुबारसेपासून या उपक्रमात सहभागी ही झाले. आपल्या वॉटसप ग्रुप वर देखील जॉईन झाले आहे. सगळे विडिओ अत्यंत उपयुक्त असे आहेत. आपल्या मार्गदर्शनाचा आम्हाला आयुष्यभर उपयोग होणार आहे यात शंका नाही. खूप खूप धन्यवाद दादा.❤
श्री राम जय राम जय जय राम श्री महाराज गोंदवलेकर मां साहिब को कोटी कोटी प्रणाम 🙏👏🌱🌱🌱🌿🌿🌿🌿🌱🌿🌻🥀🥥🚩🚩🚩🚩
a
@@rameshindalkar2715Shri Ram Jay Jay Ram 😊
खूप छान माहिती जय जय रघुवीर समर्थ
किती छान मार्गदर्शन विनीतदादा,मनाला टोचणी लागणार्या गोष्टींबद्दल, 🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
खूप छान माहिती दिलेली आहे धन्यवाद श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम
आजच मी हा व्हिडिओ ऐकला व पाहिला त्यांच्या कृपेने व आशीर्वादाने आज योग आला.मी जप करते पण ४०ते५०मि.एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करेन श्री महाराजांची कृपा लाभो.🙏🌹🙏 श्री राम जयराम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद, खूप सुंदर उपक्रम आणि विवेचन सुध्दा, श्रीराम जय राम जय जय राम
खूप खूप धन्यवाद
जय श्रीराम प्रथम तर आपले खूप खूप आभार की राम नामाचे निरूपण अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि अनुसंधानाचे महत्व किती महान आहे ते समजले असो मीही अनुग्रह घेतला आहे आणि रोज १३ माळी जप शक्यतो न चुकता करतो यापुढे माझ्याकडून रामनामाची सेवा करून घेण्याची कृपा अपेक्षित आहे खूप खूप धन्यवाद
महाराज आपला रोज तेरा माळा ,आत्मशुध्दी साठी हा उपक्रम खुप आवडला. मला या ग्रृपमध्ये सहभागी व्हायचे आहे . तरी यात मला सहभागी करून घ्यावे. हि विनंती.
श्री राम जयराम जय जय राम!!🎉
जय श्रीराम खूप सुंदर आहे हा उपक्रम मला देखील यात सहभागी व्हायच आहे
खूप छान उपक्रम मी आज पासून सुरुवात केली
जय सद्गुरू 🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🌺🙏
ll श्रीराम जय राम जय जय राम ll
❤🙏❤🙏❤🙏❤🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🌺🙏
श्री राम समर्थ 🙏🙏
हे सद्गुरुराया सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
Shreeram jai Ram jai jai Ram 🙏🙏
Shriram mala ya upkramat sahbhagi karave ashi manapasun vinanti 🙏🙏
जय श्रीराम 🙏🙏
तुम्ही सांगता लिहून काढा आणि तो कागद जाळून टाका असे आमचे गुरू सांगतात आणि तो अनुभव मी स्वतः घेतला आहे.
खूप हलके वाटते
श्रीराम जयराम जयजय राम 🙏🙏
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
माहित नाही आजच योग असेल महाराजा च्या कृपेने माला दिवाळी पाडव्याचा महाप्रसाद मिळाला.खूप खूप धन्यवाद दादा...महाराज्याच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏🙏
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🏻
करा रे मन प्रसन्न सर्व शिद्वीचे कारण
मन नामस्मरणाने प्रसन्न करा तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होतीलच
श्री राम जय राम जय जय राम कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹🌹 छान अतिशय सुंदर समजून सांगतात नाम जप साधने विषयी सांगितले 🙏🙏🙏💐🌹💐🌹
श्रीराम जयराम जय जय राम !
खूप खूप कळकळीने सांगत आहात ❤
Khoopchaan .....mahatvacha. mudda dhanyawad guruji
Jay Sadguru 🙏 Uttam Nirupan
श्रीराम जय राम जय जय राम 🙏 छान विवेचन.
🙏श्री स्वामी समर्थ 🙏छान मार्गदर्शन करताय समजावुन सागंताय 🙏🙏🙏
Shree Ram kripa
Khup chhan niyam ani shanka samadhan yehi aajchya divshi samaj le 🙏🏻🙏🏻shri maharajanchi krupa 🙏🏻🙏🏻 Shriram jai Ram jai jai ram
🌷🙏🌷श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🌷🙏🌷
मी हे आपले विचार आजच ऐकले .खूप भारा्वुन गेलो,मध्येच राम जपास सुरवात करु इच्छितो महाराजांचे आणि आपलेहि आणिर्वाद असावेत ,जय श्रीराम
Jay Sadhguru 🙏💐💐👌🚩
फारच सुंदर upkram आहे preyant प्रामाणिक पाहिजे
Jai shri Ram excellent
रोज तेरा माळा करते बरेच दिवस झाले फरक जाणवतो
धन्यवाद दादा. अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. श्री राम जय राम जय जय राम.
जय श्रीराम!🌹🙏👌
खूप सुंदर समजावून दिले आहे. महाराज जप करून घेणार. हे अगदी खर..आणि ही त्यांचीच इच्छा आहे..
श्री राम जय राम जय जय राम
जानकी जीवन स्मरण जय जय राम🙏
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏आजच मी हा व्हिडीयो ऐकला आणि मला तो आवडला. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दादा व ताई तुम्हाला 🙏🙏🙏जय श्री राग 🙏🙏🙏♥️♥️♥️
उद्या दिवाळीचा पाडवा आहे प्रत्येक्ष महाराजाच्या प्रेरणेने अनुभव ऐकायला मिळाले खूप च सुंदर मला सहभागी करून घ्या जय श्रीराम! नमस्कार
श्री राम जय राम जय जय राम.आपण नामाविषयी जे सांगितले ते मनाला खूप भावले.
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
यासाठी group असेल तर माहिती द्याल का
Shri Ram jay ram jay jay ram om shri bramhachaitanya namah
माला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचय तर कृपया कराल का🙏
मला या ग्रुप मध्ये जाॅईन व्हायचे आहे, कराल का?
खुपच छान माहिती मिळाली आहे.
सर्व शंकांचे निरसन झाले.
श्री राम जय राम जय जय राम 30:26
Shreeram jayram Jay jay ram
मला या गृपमध्ये सहभागी करावे हि विनंती .उद्या पासून सुरूवात करते.(वसुबारसला).
मला या ग्रुप मध्ये सहभागी होण्याचीइश्चा आहे. कसे सहभागी होता येईल.
Very nice good
Mi tumhala jodle Jate
१०८ची एक माळ अशा १३ माळा का
मला ग्रुप मध्ये जॉईन करावे हि विनंती
Yogesh anant joshi
जय श्री राम
माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली.खुप समाधान मिळाले.
खूपच छान मार्गदर्शन आदरणीय विनीत दादा 🙏
मला ही या ग्रुप ला सहभागी करून घ्याल का
विनंती आहे.
नामस्मरण हे देवासाठी करावे ते मोजुन करु नये ते सतत करावे क्षण क्षण नामस्मरणाने वेचावा महाराज तुम्हचे सर्व काही सुरळीत चांगले करतील हा विश्वास ठेवून नामस्मरण करावे
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम खूप च सुंदर विवेचन सोप्या पद्धतीने समजावून सांगितले मला सहभागी करा
मुझे मराठी समझ नही आती कृपया रोज प्रवचन हिंदी में भेजने की व्यवस्था हो सकती है क्या मैं रोज १३ माला का जप करके आप तक कैसे पहुचांउगी मूझए पूरी जानकारी दिजिए धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏👏🌱🌱🌱🌿🌿🏹🦚🌻🌻🥀🥥🥥🚩🚩
श्री सद्गुरू कृपा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू
खूप छान उपक्रम
Om shree swami samarth God is great
श्रीराम प्रसन्न जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम
खूप धन्यवाद. आज आपले विचार ऐकायला मिळाले. मी प्रयत्न करेन.
जय जय रघुवीर समर्थ.जय श्रीराम.
श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
खुप खुप सुंदर संवाद श्री महाराजांच्या कृपेमुळे ऐकायला मिळाला धन्यवाद जोशी सर
हा व्हिडिओ आज डिसेंबर नऊ तारीखला पाहीला.आणी आपण पण या जपाला सुरूवात सुरूवात करावी असे मनापासुन वाटायला लागले.पुढे महारांची इच्छे शिवाय काहीही शक्य नाही. ।।श्रीराम जय राम जय जय राम।। खुपच छान समजावुन सांगितले दादांनी धन्यवाद.
मनापासून धन्यवाद 🙏खूपच छान उपक्रम आहे.
नामाची नामाबद्दल झालेली चर्चा अपेक्षित परिणाम साधणारी झाली आहे.
ऐकून खूप छान वाटलं.आणि आदरपूर्वक, आनंदाने उपक्रमात या एकादशीपासून सहभागी होणार.