विनीत दादा तुमच्या या मार्गदर्शना मुळे अनेकांची भैतिक व अध्यात्मिक प्रगती होणार आहे. तुमचे बोलणे खुप विचार पूर्वक व संयत आहे. व त्याचा मनावर खोल परिणाम होतो. नक्कीच तुमच्या बोलण्याला साधनेचा आधार (शक्ती)आहे. श्री राम समर्थ 🙏🙏🙏
जय श्रीराम... अतिशय सुरेख विवेचन विनीत दादा... अगदी सहज कानउघाडणी केली नक्कीच महाराजांनी तुमच्या रुपात. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली... शंकांचे समाधान झाले आहे. नामाची गिदी अजुन वाढली. नाम कसे घ्यावे याचे शास्त्रशुद्ध ज्ञान देत आहात तुम्ही.. सगळे दाखले उत्तम... खूप खूप धन्यवाद... तुम्ही सांगितलेल्या अनेक भावना मनात तयार होतात, येतात. त्यांचा अर्थ समजला.
आपणास सादर प्रणाम.श्री महाराजांनी सांगितलेय "नामाची कास घट्ट धरावी."हा संदेश भावला.आपला देह हा भगवंतकृपेनेच प्राप्त झालाय.त्याच्या साहाय्यानेच आपण साधन करतो हाच भाव सदैव दृढ रहावा.
🌷🙏श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷 विनीत दादा तुमचा मार्गदर्शन छान सद्गुरूंची कृपा कांतीलाल दशरथ जगताप पणदरे बारामती तुमची अशीच कृपा राहू द्या आणि मला प्रवचनाची माहिती मिळवून द्या
माझ्यासारख्या गोंधळलेल्यांना, बुद्धीचिकित्सेने देवावरच शंका घेणाऱ्यांना, आपण काम केलं नाही तर कुटुंबाचा निर्वाह चालणारच नाही अशी धास्ती असणाऱ्यांना तुम्ही किती सोप्या शब्दांत फार व्यावहारीक ज्ञान दिलं आहे. म्हणजे आजच्या काळात एखादी कृती करताना “मला यातून काय मिळेल?” हा प्रश्न येतोच अशा काळात हे विचारांना नामजपाच्या दिशेने नेणारं व्याख्यान 🙏🏻
दादा खरंच आपण खुप छान सांगता पुर्ण प्रश्नांची उत्तरे मिळतात मी तर नवीनच आहे मला काही समजत नाही तरी मला १३ माळी जप साधनेतून खुप बदल झाला आहे असे वाटते खरंच महाराज सांभाळत आहेत साष्टांग नमस्कार दादा आपली भेट कुठे होईल माहिती नाही महाराज आपल्या सोबत भेट घडोतील
विनित दादा आपल्या प्रवचनाने प्रभावित होऊन मी २१ नोव्हेंबर पासुन नामस्मरणास सुरवात केली. खरोखर समाधान वाटले, सद्गुरु चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचेहि विचार खूप भावले.प्रभु रामचंद्रांचे नामस्मरण मनाला खूप शांति देतं.श्री राम समर्थ, श्रीराम जयराम जय जय राम
जय श्रीराम दादा, नाम घेणाऱ्यांना विशेष सुंदर मार्गदर्शन केले आहे. श्री महाराजांचे कार्य आपण खूप चांगले पद्धतीने चालवीत आहात. नामाचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून चांगल्या चालू आहे.
Vineet sir in coming episode please explain how to do naamsmaran,how to get anugraha from Maharaj in gondavale.is there any procedure to follow to take anugraha.
विनीत दादा नामसरण कसे घ्यावे मालेवर घ्यावे की चालता बोलता मालेशीवाय मी आज पर्यंत नाम घेतो यावर मला मार्गदर्शन करावे ,श्री ब्रमहचैतन्य महाराज की जय, आपल्या चरणी माझे शिर साष्टांग नमस्कार
🌼🙏जय श्रीराम 🙏🌼सर मी अनुग्रह घेतला नाही पण दररोज नामस्मरण करतो पण नामाला बसल्यावर मन लागत नाही. फक्त तोंडाने नाम घेतो काय करावे सर? काहीतरी मार्गदर्शन करा. जय श्रीराम. जय श्री महाराज 🙏🙏🙏
नामस्मरणा साठी.अतिशय सुदंर प्रवचन.मनातील शंकाचे समाधान होत आहे.नमस्कार.गुरूमाऊलीस त्रिवार वंदन.
विनीत दादा तुमच्या या मार्गदर्शना मुळे अनेकांची भैतिक व अध्यात्मिक प्रगती होणार आहे. तुमचे बोलणे खुप विचार पूर्वक व संयत आहे. व त्याचा मनावर खोल परिणाम होतो. नक्कीच तुमच्या बोलण्याला साधनेचा आधार (शक्ती)आहे. श्री राम समर्थ 🙏🙏🙏
L
😊
Aifqwe till
🎉 श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम विनीत दादा. प्रेरणादायी विवेचन.तुमच्या विवेचनातून मनात येणाऱ्या सर्व प्रश्न,शंकाची उत्तरे आपोआप मिळतात.🙏
अप्रतिम,उत्कृष्ट, अद्भूत ज्ञान विनीत दादा तुमचं मार्गदर्शन भावी पिढी साठी खूप उपयोगी पडेल..💯👍🙏🖕👌👌
जय श्रीराम... अतिशय सुरेख विवेचन विनीत दादा... अगदी सहज कानउघाडणी केली नक्कीच महाराजांनी तुमच्या रुपात. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली... शंकांचे समाधान झाले आहे. नामाची गिदी अजुन वाढली. नाम कसे घ्यावे याचे शास्त्रशुद्ध ज्ञान देत आहात तुम्ही.. सगळे दाखले उत्तम... खूप खूप धन्यवाद... तुम्ही सांगितलेल्या अनेक भावना मनात तयार होतात, येतात. त्यांचा अर्थ समजला.
मनातील शंकाचे निरसन,नामस्मरणा अतिशय उपयूक्त.निरूपण.नमस्कार.।।जय श्रीराम।।
आपणास सादर प्रणाम.श्री महाराजांनी सांगितलेय "नामाची कास घट्ट धरावी."हा संदेश भावला.आपला देह हा भगवंतकृपेनेच प्राप्त झालाय.त्याच्या साहाय्यानेच आपण साधन करतो हाच भाव सदैव दृढ रहावा.
आपल्या आपल्या नामस्मरणामुळे आनंदमय जीवन मार्ग सापडतो आपल्या वचनात साष्टांग दंडवत
Khup chan sangitle .Khup upyukta mahiti. Namsmaran karnyachi ti pan satat karnyachi kruti hatun houdet hi Sadgurunchayakade vinanti.
नामाचे साधन भगवान करुन घेतात.हे सहज सोप्या निरुपणाने समजावून सांगीतले आहे. बरे वाटले.
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण केले ahe श्री राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏अप्रतिम विवेचन 🙏शंकानाचे निरसन खूपच छान होते, सोप्पे होते. 🙏
दादा तुम्ही महाराजांचे तत्व ज्ञान खूप छान पद्धतीने समजून सांगता.आमच्या सर्व शंकांचे समाधान होत. श्री राम जय राम जय जय राम 🙏😊
Vinit dqda nqmaskar nirupan khup sunder zale jay shrram
🙏🌹🙏 राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
धन्य धन्य दादा आपलं नामस्मरण आनंदमय जीवन खंड का आनंद प्राप्त मार्ग सापडतो दादाच्या चरणी साष्टांग
🌷🙏श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌷 विनीत दादा तुमचा मार्गदर्शन छान सद्गुरूंची कृपा कांतीलाल दशरथ जगताप पणदरे बारामती तुमची अशीच कृपा राहू द्या आणि मला प्रवचनाची माहिती मिळवून द्या
श्रीराम समर्थ 👏👏
माझ्यासारख्या गोंधळलेल्यांना, बुद्धीचिकित्सेने देवावरच शंका घेणाऱ्यांना, आपण काम केलं नाही तर कुटुंबाचा निर्वाह चालणारच नाही अशी धास्ती असणाऱ्यांना तुम्ही किती सोप्या शब्दांत फार व्यावहारीक ज्ञान दिलं आहे. म्हणजे आजच्या काळात एखादी कृती करताना “मला यातून काय मिळेल?” हा प्रश्न येतोच अशा काळात हे विचारांना नामजपाच्या दिशेने नेणारं व्याख्यान 🙏🏻
विनीत दादा आपल्या मुखाने महाराजा बोलतात.
Uttar nirupan ati uttm hariom namaskar vinitji.❤🎉🎉🎉
🙏💐🙏श्रीराम जय राम जय जय 🙏💐🙏
नेहमी प्रमाणे खूप सोप्या पद्धतीने सांगता दादा सस्नेह 🙏🙏🙏
जय श्री राम जय जय राम 👌🙏👌🙏👌🙏
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
खूप छान विचार मांडले आहेत आपण
श्रीराम जयराम जय जय राम
दादा तुम्ही खूप छान सांगतात त्यामुळे साधकांना खूप उपयोगी पडते बर्याच प्रश्नाचे उत्तरे मिळतात
Shri Gurudev Datt
Namskar
Tumhi dada farach chha sangata
Man jasthch Namsmaran karu lagate
विनीत दादा खुपचं सुंदर प्रवचन
धन्यवाद
thanks dada.msza khupppppp prashna hotey answers milale.thanks dada.🙏🙏🙏🙏.
Sri ram jay ram jay jay ram ❤❤🙏🏻🙏🏻🌺🌺🌿📿📿🌝🕉🕉💐🚩👌🍏🌸☘☀️🌞👏🌷⚜🌟
दादा खरंच आपण खुप छान सांगता पुर्ण प्रश्नांची उत्तरे मिळतात मी तर नवीनच आहे मला काही समजत नाही तरी मला १३ माळी जप साधनेतून खुप बदल झाला आहे असे वाटते खरंच महाराज सांभाळत आहेत साष्टांग नमस्कार दादा आपली भेट कुठे होईल माहिती नाही महाराज आपल्या सोबत भेट घडोतील
खुप छान मार्गदर्शन!
🙏
अप्रतिम ऐकून फार समाधान झाले जय श्रीराम धन्यवाद.
🙏🙏 shreeram Jay ram jay Jay ram🙏🙏
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏Sadguru Nath Maharaj ki jai 🙏🌹🌹🌹
Jay shree Ram 🌺🌺🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ श्री सद्गुरू समर्थ जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏🙏
Shriram Jai Ram Jai Jai Ram!
Khup sundar margdarsham
श्रीरामजयरामजयजयराम
🌼🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌼
श्री गुरुदेव दत्त
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
!!श्रीराम जय राम जय जय राम!!
❤🙏🙏🙏❤
नमस्कार, विनीत दादा,
आजचे मार्गदर्शन खूपच सुंदर, शब्दात सांगता येत नाही, केवळ अनुभूती घ्यावी लागेल. ऐकून मनाचे समाधान झाले.
विनित दादा आपल्या प्रवचनाने प्रभावित होऊन मी २१ नोव्हेंबर पासुन नामस्मरणास सुरवात केली. खरोखर समाधान वाटले, सद्गुरु चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचेहि विचार खूप भावले.प्रभु रामचंद्रांचे नामस्मरण मनाला खूप शांति देतं.श्री राम समर्थ, श्रीराम जयराम जय जय राम
आपल्या चरणि माझें कोटि कोटि प्रणाम श्रीराम जय राम जय जय राम
दादा मी नामजपास सुरुवात केली, याच्या आधीपासुनहि परमेश्वराचे स्मरण रुधयात आहे,पण अजुनपर्यंत सद्गुरुंचा अनुग्रह मिळाला नाही, मार्ग सांगा
🙏 श्रीराम समर्थ🙏
Jai jai raghuveer samarth❤
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
जय श्री राम 🙏🙏🙏🌹🌹🌹...
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
आपल्या मुखाने महाराज आमच्या. प्रश्नची उत्तर देतात असं वाटतं. नमस्कार दादा 🙏🙏
जय श्रीराम जय श्रीराम 👏👏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻मनःपूर्वक धन्यवाद दादाश्री 🙏🏻जय गुरुदेव 🙏🏻
श्रीराम जय राम जय जय राम
नमस्कार दादा जय श्रीराम खूप खूप धन्यवाद
जय श्रीराम!🌹🙏🌹
श्रीराम जय राम जय जय राम.. 🙏🏻
जय श्रीराम 🙏🙏
जय श्रीराम
दादा ,खूपच छान प्रवचन.
🙏💐जय श्री राम 💐🙏
जय श्रीराम
🙏🙏🙏
jai shree ram
जय श्री राम
जय श्रीराम दादा 🙏
जय श्रीराम दादा,
नाम घेणाऱ्यांना विशेष सुंदर मार्गदर्शन केले आहे.
श्री महाराजांचे कार्य आपण खूप चांगले पद्धतीने चालवीत आहात.
नामाचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून चांगल्या चालू आहे.
श्री राम समर्थ
जय श्रीराम मला ही सामील करून घ्या
!! जय श्री राम !!🙏 🚩🚩
जय श्री राम 🙏
जय श्री राम जय जय राम
आपल्या मुळे बैठक बसयाल लागली.
जय श्री राम❤❤
अंबज्ञ
🙏
Vineet sir in coming episode please explain how to do naamsmaran,how to get anugraha from Maharaj in gondavale.is there any procedure to follow to take anugraha.
प्रवचन भक्तीला पोषक आहे. नामाशिवाय पर्याय नाही.
कृपया दादासाहेब ह्यां चे पूर्ण नाव कळवावे धन्यवाद 🙏
दादा आपणा नमस्कार
Thank you very much I got answers to most of my questions "shree Gurudev Dutta "
विनीत दादा नामसरण कसे घ्यावे मालेवर घ्यावे की चालता बोलता मालेशीवाय मी आज पर्यंत नाम घेतो यावर मला मार्गदर्शन करावे ,श्री ब्रमहचैतन्य महाराज की जय, आपल्या चरणी माझे शिर साष्टांग नमस्कार
श्री राम
आज या युगात जीवित पूर्ण सद्गुरू प्रगट आहे का?
असेल तर त्या कडून हे नाम घ्यावे का?
🌼🙏जय श्रीराम 🙏🌼सर मी अनुग्रह घेतला नाही पण दररोज नामस्मरण करतो पण नामाला बसल्यावर मन लागत नाही. फक्त तोंडाने नाम घेतो काय करावे सर? काहीतरी मार्गदर्शन करा. जय श्रीराम. जय श्री महाराज 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम
Sir me shree Swami Samarth ha jap satat karte 1 mal Shriram jayram karte tr akhand kuthale jap karava thoda confuse ahe guide kars
Jai Shriram
मी रोज 13 माळी करतो.
श्री राम जय राम जय जय राम.🙏🏻🙏🏻
🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏
श्री राम जय राम जय जय राम।
🎉❤🎉
Shree Ram jai ram jai jai ram
Shriram Jai Ram Jai Jai Ram!
श्री राम जय राम जय जय राम ,🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏