भेट पानिपतची - ३ - पानिपत युद्धभूमी Panipat Travel Vlog 3 -Panipat Battlefield

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2023
  • पानिपतच्या या भटकंती मध्ये आज आम्ही पोहोचलो खुद्द पानिपतच्या समर भूमीत. काला आम स्मारकला. त्या समर भूमीत गेल्यावर आपल्या सारख्या मराठी माणसाला काय वाटते ते शब्दात वर्णन करता येण्यासारखे नाही.
    #MarathaHistory
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
    Join us on UA-cam - / @marathahistory
    Social Media Presence -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahistory
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpress.com
    Visit our website : www.marathahistory.com
    All images in the video are for representational purpose only.
    Disclaimer -
    All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

КОМЕНТАРІ • 74

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 Рік тому +14

    पानिपत नाव ऐकलं की ती एक दुर्दैवी संक्रांत महाराष्ट्रावर आलेली आठवते आणि मन भरून येत...कधीही भरून न येणारी जखम म्हणजे पानिपत..

    • @ArahanSarpatwar
      @ArahanSarpatwar Рік тому

      त्यावेळी संक्रांत १० जानेवारी ला होती

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 Рік тому +12

    🙏🙏 नमन त्या अगणित ज्ञात अज्ञात शुर विरांना. डोळे पानावले 🙏

  • @FreshLights
    @FreshLights Рік тому +1

    chan video aani mahiti

  • @prashantmmvlog5539
    @prashantmmvlog5539 Рік тому +6

    आयुष्यात एकदा तरी पानिपतच्या रणभूमीवर जाणारच

  • @Saj393
    @Saj393 Рік тому

    खूप छान प्रेरणादायी माहिती आहे धन्यवाद आभार

  • @subhashbangar2791
    @subhashbangar2791 Рік тому

    अतिशय उपयुक्त उपक्रम. जय महाराष्ट्र..

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому

    Sundar माहिती सादर। प्रणाम

  • @nitinkachare999
    @nitinkachare999 Рік тому

    अप्रतिम वेड लागते इतिहासाचे

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs1400 Рік тому +12

    I felt like crying when you were visiting kala Aamb Smarak.. Our ancestors were Great people. 🙏🙏🙏

  • @akshaydeshpande6248
    @akshaydeshpande6248 Рік тому +4

    अतिशय सुंदर उपक्रम आपला थोर इतिहास उलगडून दाखविल्या बद्दल मनापासून आभार

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Рік тому +3

    तुमच्या पानिपत प्रवासाच्या गोष्टीने मनास अगदीच खिळवुन ठेवले आहे.. पुढचा भाग येण्याची आणि तो बघण्याची ओढ मनास लागुन राहते.. खूप छान पध्दतीने आपण सगळा इतिहासउलगडून सांगता आहात... कौतुक करावे तेवढे थोडे च आहे..

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre4408 Рік тому

    पानिपत माझा आवडता विषय.. छान माहिती तुम्ही आम्हाला दिली

  • @AMVTUBEENTERTAINMENT
    @AMVTUBEENTERTAINMENT Рік тому +3

    khup sundar mahiti dili rao❤ Mi swata ithe alelo last year june la When i was on my Mumbai to ladakh solo bike trip

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Рік тому

    खरंच पानिपत चं नाव ऐकलं की मन आणि डोळे पाणावतात

  • @thefact969
    @thefact969 Рік тому +2

    सलाम तुमच्या कार्याला 👍🏻🙏🏻..
    महाराष्ट्र सरकारने सुद्धा काही प्रयत्न करून तिथल्या वास्तुंची जपणूक करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . 🙏🏻

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Рік тому +7

    धन्यवाद सर.... तुमच्या मुळे पानिपत ची युद्धभूमी पहाणे शक्य झाले..... शक्य झाल्यास रोड मराठे यांच्या बाबत काही माहिती मिळाल्यास कथन करावी..... धन्यवाद मनापासून...,. 🙏🙏🙏🙏

  • @ambrishwagh1980
    @ambrishwagh1980 4 місяці тому

    Jai Maharashtra Jai Bhavani✌🙏

  • @deadhand2619
    @deadhand2619 Рік тому

    👍

  • @dnyaneshwarhale5203
    @dnyaneshwarhale5203 Рік тому +2

    मला हा ईतिहास खुप आवडला. तुमचे मनापासून आभार.

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 Рік тому +2

    सर साष्टांग दंडवत

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Рік тому

    Jai shree shivaji maharaj ki

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Рік тому +1

    खुप सुंदर व्हिडिओ आहे 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @milinddeodhar5068
    @milinddeodhar5068 Рік тому +3

    खूप छान माहिती, तुमचा मुळे प्रत्यक्ष बघतोय असे वाटत होते, प्रत्यक्ष जायची ओढ लागलेय
    काला आम, आणि प्रत्यक्ष लढाई ची जागा, बरोडी घाट, दत्ताजी पडले ती जागा दाखवा

  • @ramsgp684
    @ramsgp684 Рік тому +2

    Important and Significant in Hindusthaani Itihaas 🙏🏻

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 Рік тому +1

    🙏

  • @shlok3566
    @shlok3566 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @skimam3490
    @skimam3490 Рік тому +2

    "पानिपत " मराठी मानवर झालेली जखम अभिमानाने मिरवावी अशी आहे... 🚩

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 Рік тому +5

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत, दादा आता पानिपत चा किल्ला दाखवा,आणि दत्ताजी शिंदे नी पानिपतमध्ये ओढत आणले ली मोठी तोफ कोठे दिसते का ते बघा

  • @thefact969
    @thefact969 4 місяці тому

    तुमच्या व्हिडीओ कडून प्रेरणा घेत आम्ही पण या मराठ्यांच्या रनभूमी ला भेट द्यायला निघतोय लवकरच.... 🙏🏻

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 Рік тому +2

    खूप छान माहिती मिळाली, प्रत्येक वेळी अशाच नविन माहितीची अपेक्षा आहे.
    आपले खूप धन्यवाद.. अशी माहिती मिळविण्यासाठी शोधण्यासाठी एक "वेडच" लागते..

  • @viceieva
    @viceieva Рік тому +1

    Awesome video darling ❤❤❤❤❤

  • @ashishsharma-ox6fn
    @ashishsharma-ox6fn Рік тому +1

    धन्यवाद sir जी🙏 नमन त्या वीरांना 🚩

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Рік тому +2

    FANTASTIC WORK 👌

  • @priteshpawar1010
    @priteshpawar1010 Рік тому +1

    nice

  • @factsnfiguresad007
    @factsnfiguresad007 Рік тому +2

    Highly appreciated 👍👍

  • @rutikdoifode7557
    @rutikdoifode7557 Рік тому

    भुतलाव असे पर्यंत पानिपत चे युद्ध मराठ्यांचे शौर्य जगाला दाखवेल 🚩

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Рік тому +1

    👌🚩

  • @vijaypawar2514
    @vijaypawar2514 Рік тому +1

    tumachyamule panipat darshan ghadle navi mahiti samajli .atishay utkantha vardhak series ahe dhanyvad.

  • @shwetachimote
    @shwetachimote Рік тому +1

    Khup Chan vlog. 👌

  • @yatinchavan6416
    @yatinchavan6416 Рік тому

    लेखक :- विश्वास पाटील
    यांचं पानिपत ही कादंबरी वाचलेली..
    आणि
    पुन्हा एकदा वाचन चालू आहे..
    काला आम या ठिकाणी जो रणसंग्राम झालेला मी शब्दात नाही सांगू शकत..
    काला आम हे नावं युद्धापूर्वी पासूनच होत..
    वयाच्या 28 व्या वर्षी पन्नास हजारची सेनेचं नेतृत्व करणं हे खायची गोष्ट नव्हती..
    अगदी शेवटच्या वेळी मराठ्यांजवळ अन्नच नव्हतं झाडांच्या साली, नदीकाठची माती खाऊन लढले..
    खरंच वीर योद्धाना मनापासून नमन 🙏🏻

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Рік тому +1

    भाऊसाहेब

  • @shubhamshinde7793
    @shubhamshinde7793 Рік тому +1

    Great expedition

  • @kaustubhpande2837
    @kaustubhpande2837 Рік тому +1

    जबरदस्त ⛳⛳⛳⛳⛳

  • @padmanabhjoshi9414
    @padmanabhjoshi9414 Рік тому +1

    🙏🙏🙏

  • @rahulkadam1895
    @rahulkadam1895 Рік тому +1

    अप्रतिम माहिती दादांनो🙏धन्यवाद

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Рік тому +2

    Thanks for yet another awesome episode. Looking forward to the next episode.🙏🚩🙏

  • @siddharthg8801
    @siddharthg8801 Рік тому +4

    It makes you realise the chilling reality of such a huge and significant war.

  • @harshmahale898
    @harshmahale898 Рік тому +1

    तुमच्या या प्रयत्नाला मानाचा मुजरा

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 Рік тому +1

    👌👌👌👌👍👍👍

  • @samirsimba
    @samirsimba 5 місяців тому

    We also visited this place today on 14 Jan 2024.

  • @nikhilbagade920
    @nikhilbagade920 Рік тому +1

    Chatit gadgadun ala jevha tumhi smarakache darshan ghadavle jai bhavani jai shivrai har har mahadev

  • @ajitraosavantdeshmukh223
    @ajitraosavantdeshmukh223 Рік тому +2

    🪔🌟💐🙏🏼🤺⛳️🏇🏹 your work is and love for history is amazing. Feels proud.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Рік тому +1

    पानिपत याठिकाणी भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारक, प्रेरणास्थान व्हावे.यासाठी महाराष्ट्रातील व देशातिल शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पवार, शितोळे, मोहिते-पाटील यासारखे संस्थानिकांनी व इतिहास प्रेमीनी पुढाकार घेऊन हे काम करावं,संगममाहुली येथील छत्रपती राणीचे स्मारक पाहुन मन व्याकूळ झाले, राज्यातिल व देशभरातील मराठेशाहीतिल ऐतिहासिक स्मारके, किल्ले. यांचें जिर्णोद्धार व संरक्षण व्हावे, नविन पिढीचे प्रेरणास्थान आहे.

  • @rbjagdhane
    @rbjagdhane Рік тому +2

    डोळे भरुण येतात.

  • @jotiramdhane590
    @jotiramdhane590 Рік тому

    रोड मराठे भेट video

  • @ganeshdhangar8721
    @ganeshdhangar8721 Рік тому +1

    Jay Hindurashtra🚩

  • @shubhamshinde7793
    @shubhamshinde7793 Рік тому

    GRE

  • @jhoos123
    @jhoos123 Рік тому +1

    Great Work Guys. In any of your videos pls share your views on Why the dependants in Maratha Camp could not escape from Panipat before the war. Since it seems like open vast land. Was it possible for them to escape in those 2 months prior to 14th Jan

  • @abhijeetmalgave6679
    @abhijeetmalgave6679 Рік тому +2

    युद्धाची नेमकी जागा कोणती आहे

  • @navnathkarpe2494
    @navnathkarpe2494 Рік тому

    पानिपत पराभवाची बातमी नानासाहेबांना किती दिवसांनी कळली...याबद्दल काही माहिती आहे का ??

  • @divakarsavant1630
    @divakarsavant1630 Рік тому

    हुंडूक दाटून आला....

  • @anuraglavekar2126
    @anuraglavekar2126 Рік тому

    अत्यंत स्तुत्य उपक्रम. मराठ्यांच्या इतिहासाची अभ्यासपूर्ण माहिती सार्वत्रिक करण्यासाठी तुमची तळमळ आणि चालवलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत.अभिनिवेशविरहीत वस्तुस्थितीला धरून इतिहास मांडणे सद्य परिस्थितीत अवघड झाले आहे. पण तुम्ही नेटाने ते करत आहात. युनान डॅाक्टरला बाबराबद्दल आत्मीयता आहे पण आपले लोक मराठ्यांच्या इतिहासात आपापल्या जातींच्या लोकांना शोधताना दिसतात.महाराष्ट्रातल्या लोकांना अनास्था दाखवली तर महाराष्ट्राबाहेरच्यांनी त्याकाळी मदत केली नाही म्हणून बोटे मोडण्यात काय हशील?

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 Рік тому

    सर काला आंब झाडाचं पुढे काय झालं ते सांगितलं नाही

    • @kishorwaghmare6376
      @kishorwaghmare6376 Рік тому

      काला आम या झाडाखाली अक्षरच्या मराठा वीराचा मृत्युमुखी पडलेल्या खचखच भरलेला ढेक पडलेला होता.
      मराठा वीरांचा जमिनीत झाडाच्या मुळात रक्त मिसळून त्या झाडाला काळे आंबे आले होते,झाडाची लाकडंही देखील काळी झाली होती.
      काही वर्षांनी झाड वाळवून गेल्याने मंग तेथील एका स्थानिक व्यक्तींनी झाड तोडून त्या झाडाची एक चौकट तयार केली.
      इंग्लंडचा जॉर्ज pancham करनाल आला होता तेव्हा त्याला ती भेट देण्यात आली होती. आज ती चौकट पानिपत संग्रहालयात आहे.
      त्या झाडाचे एक प्रतीक म्हणून स्मारक च्या बाजूला एक आंब्याचे झाड लावण्यात आलेला आहे.

  • @jaydeepbadekar6327
    @jaydeepbadekar6327 Рік тому

    🙏

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Рік тому +1

    धन्यवाद सर.... तुमच्या मुळे पानिपत ची युद्धभूमी पहाणे शक्य झाले..... शक्य झाल्यास रोड मराठे यांच्या बाबत काही माहिती मिळाल्यास कथन करावी..... धन्यवाद मनापासून...,. 🙏🙏🙏🙏