ज्ञात व अज्ञात पानिपत - मनोज दाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • पानीपत... आजही मराठी मनाचा मराठी जनाचा जिव्हाळ्याचा विषय. पानीपत बद्दल जितका अभ्यास करू तितके कमी, जेव्हा जेव्हा पानीपतचा नव्याने अभ्यास होतो, दर वेळी नवी नवी माहिती समोर येताना दिसते. इतिहास अभ्यासक मनोज दाणी यांनी केलेल्या संशोधनातून अनेक अज्ञात गोष्टी समोर आल्या. काही अप्रकाशित दस्तावेज मनोज यांनी प्रकाशात आणले.
    #marathahistory
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
    Join us on UA-cam - / @marathahistory
    Social Media Presence -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.
    Disclaimer -
    All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

КОМЕНТАРІ • 44

  • @neelkanthborgaonkar243
    @neelkanthborgaonkar243 Рік тому +29

    व्हिडीयो चा आवाज फार घुमतोय ( इको ) त्या मुळे ईयर फोन कानाला लाऊन सुद्धा शब्द स्पष्ट ऐकु येत नाही. अत्यंत आवडीचा विषय असून सुद्धा ही ऐतिहासिक माहीती पासुन वंचित रहावे लागतेय. विशेषत: सिनियर सिटीझन्स व्यक्तिंना.

    • @shaileshkharat8186
      @shaileshkharat8186 Рік тому

      हा पाहिले जे व्हिडिओ आहे त्या सारखा व्हाइस नाही त्या मुळे समजत नाही..

    • @aniketture5881
      @aniketture5881 Рік тому

      kahi samjat nhi eco muke

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Рік тому

      बरोबर... या समस्येकडे जाणकारांनी लक्ष द्यावे...
      *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
      *_""" जय मराठा """_*
      *_""" जय मराठी """_*
      *_""" जय महाराष्ट्र """_*
      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

    • @spstyle9620
      @spstyle9620 Рік тому

      Voice file download karun Equalizer kara vidmate app varun

  • @MankariVlogs4055
    @MankariVlogs4055 Рік тому +24

    धन्यवाद, आज मी पानिपत ल आलो आहे

    • @adityaalat6215
      @adityaalat6215 Рік тому +2

      मराठी शौर्याला शतशः अभिवादन🙏

  • @shrutambadge2599
    @shrutambadge2599 Рік тому +1

    मागच्यावरशी पासून लागलेली उत्कंठा आज संपली धन्यवाद दाणी साहेब

  • @prashantgite2938
    @prashantgite2938 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत दादा 🚩😇

  • @babanraobhadale2674
    @babanraobhadale2674 Рік тому +1

    श्री. बोरगावकरांशी मी सहमत आहे. इतकी महत्वाची

  • @onkarjoshi5581
    @onkarjoshi5581 Рік тому +2

    Mast ch asnaar!!!!

  • @ajayhajare5126
    @ajayhajare5126 Рік тому +1

    Part khup chan mahiti

  • @ravindraghorpade4078
    @ravindraghorpade4078 Рік тому +1

    आपण आपल्या लोकांचा घात केला हेच खरं.

  • @Sarcastic_suraj
    @Sarcastic_suraj Рік тому +3

    Me Marathi nahi superb Jay Shiva Maharaj ji

  • @ameyatanawade
    @ameyatanawade Рік тому +1

    Audio Quality is not good so Couldn't hear important information is getting missed.

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Рік тому +1

    Thanks for uploading the video. I was fortunate enough to attend this event LIVE.🙏🚩

    • @onkarjoshi5581
      @onkarjoshi5581 Рік тому

      Asale events che notifications kase milawataa apan?

  • @VS-od8ti
    @VS-od8ti Рік тому

    आवाज mixer मधून रेकॉर्ड न करता ऑडीअन्स मधे बसून केलं असल्याने आवाज घुमतोय.

  • @mpunekar
    @mpunekar Рік тому +2

    Please upload new video with improve audio, very difficult to understand!

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Рік тому +1

    सर्व छान आहे पण कंट्यूनेटी का नाही
    विडिओ पाहायला तरसाव लागते

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx Рік тому +1

    एक गोष्ट आपन मान्य करायला हवि आपलि युद्ध निति चुकलि व अनुभव हिनता ने आपला घात केला ......... पुरावे ऊपलब्ध आहेत .

  • @prasannajagtap5966
    @prasannajagtap5966 Рік тому

    Really nicely done. How to become member of your channel if I live in US ? I wasn't able to find it. Maybe I am missing something.

  • @madhavgole
    @madhavgole Рік тому

    sound echo

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Рік тому +1

    घुमणारा इरिटेटिंग साउंड

  • @vikramshinde5739
    @vikramshinde5739 Рік тому

    खूप दिवसापासून वाट पहात होते

  • @sagarsagarmaskar4336
    @sagarsagarmaskar4336 Рік тому +1

    आवाज बरोबर येत नाय

  • @vd.comrade
    @vd.comrade Рік тому

    Audio isn't clear

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar7007 Рік тому

    ✨🚩

  • @shubhampalghare1029
    @shubhampalghare1029 Рік тому

    video nit nahi zala sir

  • @aocaoc28473
    @aocaoc28473 Рік тому

    कृपया सूर्याजी पिसाळ वर पूर्ण व्हिडिओ बनवावा🙏

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 Рік тому +1

    आवाज घुमत आहे,

  • @amii1764
    @amii1764 11 місяців тому

    आवाज घुमत आहे, नीट ऐकू येत नाही

  • @shivamverma8036
    @shivamverma8036 7 місяців тому

    Bhai kam se kam english subtitles hi daal dete.

  • @akashyekondi9598
    @akashyekondi9598 Рік тому

    आवाजवर लक्ष्य द्या आवाज मुळीच स्वच्छ नाही

  • @rajatravi
    @rajatravi Рік тому

    Sound is very bad. Please correct the audio

  • @shubhampalghare1029
    @shubhampalghare1029 Рік тому

    ajun new videos animated series launche kara sir

  • @manojdani6337
    @manojdani6337 Рік тому +1

    हा कार्यक्रम संपादित, संक्षिप्त रुपात प्रसिद्ध केल्याबद्दल मराठा हिस्ट्री चॅनेलचे मी आभार मानतो. मूळ पाक्षिक सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंगजी बलकवडे, सूत्रसंचालक आणि सह-सादरकर्ते श्री. गुरुप्रसाद कानिटकर यांचेही आभार मानणे आवश्यक आहे. प्रश्नोत्तरे, अध्यक्षीय भाषण, गुरुप्रसाद कानिटकर यांचे सादरीकरण संपूर्ण पाहायचे असेल तर मूळ चित्रीकरण ua-cam.com/video/O46l__NaIwc/v-deo.html इथे पहाता येईल.

  • @rohanpatil_rp
    @rohanpatil_rp Рік тому

    audio clear yet nahi ahe , improve kara

  • @ASHUTOSHSANAS
    @ASHUTOSHSANAS 3 місяці тому

    1757 मध्ये मल्हारराव होळकरांना सुभेदार हा किताब दिला होता का?
    नानासाहेबांनी त्यांना सुभेदारी किताब दिला होता असे वाचनात आले की बरोबर आहे का?

  • @abhishekbhakre2327
    @abhishekbhakre2327 Рік тому +1

    Bad audio quality

  • @mayureshtattu8602
    @mayureshtattu8602 Рік тому

    Wat ata pudhchya pustakachi…

  • @kunalwaikar0414
    @kunalwaikar0414 Рік тому

    काहीही ऐकू येत नाही