भेट पानिपतची - २ - कुंजपुरा मधूबन कोस मिनार | Panipat Travel Vlog 2- Kunjpura Madhuban Kos Minar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • पानिपत भेटीत आम्ही तरावडीहून कुंजपुऱ्याला आलो तिथून पुढे पानिपत कडे मार्गस्थ झालो. 2 दिवस जे कोसमिनार आम्ही शोधत होतो ते आम्हाला या प्रवासादरम्यान पाहण्यास मिळाले. आमच्या या प्रवासामध्ये आलेले अनुभव तुमच्या समोर मांडत आहोत. पानिपत भेट vlog भाग २
    #MarathaHistory
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
    Join us on UA-cam - / @marathahistory
    Social Media Presence -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.
    Disclaimer -
    All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

КОМЕНТАРІ • 84

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Рік тому +15

    तिथे राहणाऱ्या लोकांना जराही कल्पना नाही , की ते कुठल्या जागी रहात आहेत , तिथे काय रणसंग्राम घडलाय ते , असो शेवटी कालाय तसमें नमः 🙏🙏

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 Рік тому +14

    आपला इतिहास इतिहासातच जमा होत आहे निशब्द 🥺

  • @deepaksable6628
    @deepaksable6628 Рік тому +13

    आपल्या लोकांची इतिहासा विषयी किती अनास्था आहे हे बघून मन खूप विषण्ण होते..

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs1400 Рік тому +4

    कुंजपुराच्या किल्ल्याची पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक आहे..

  • @onsizegears5417
    @onsizegears5417 Рік тому +5

    आज याचा उलगडा झ़ाला. Team चे लाख लाख आभार. 2004 मधे या मिनारा बाबत आजूबाजूला चौकशी केली असता स्थानिकांनी "सुलतान की भट्टी होगी " एवढेच उत्तर मिळाले. ( आपल्याकडे एखाद्या लेण्यांचा संदर्भ लागला नाही तर स्थानिकांचे पांडव लेणी म्हणून गॅरंटेड उत्तर मिळते तसाच काहीसा प्रकार ). .. .. ..

  • @Doctalkin
    @Doctalkin Рік тому +1

    छान उपक्रम.
    बुऱ्हाडी घाट पाहण्याची उत्सुकता आहे.

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Рік тому +6

    *सुंदर... असेचं मार्गदर्शन व आपला इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवत रहा... 👌👌👌*
    *#मराठाहिस्ट्रि*
    *#MarathaHistory*
    *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
    *_""" जय मराठा """_*
    *_""" जय मराठी """_*
    *_""" जय महाराष्ट्र """_*
    *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
    🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @sandipgadhe3886
    @sandipgadhe3886 Рік тому +6

    आपल्या टीमला माझा नमस्कार आपला व्हिडिओ लय दिवसांनी आला व्हिडिओ बनवायला लई उशीर झाला लवकर लवकर व्हिडिओ बनवत आम्हाला तुमच्या आतुरता असते

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Рік тому +2

    तुम्ही फारच चांगला उपक्रम सुरू केला आहे त्या बद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.
    दादा त्या पानिपताच्या युद्धानंतर तेथेच स्थायिक झालेल्या मराठ्यांना (आताचे रोड मराठा ) भेटा ते चांगल्या प्रकारे माहिती देऊ
    शकतील.
    त्या वेळेस मराठ्यांना एका किल्ल्यात भरपुर
    धन धान्य भेटले होते. तो किल्ला हाच आहे का .
    श्री. विश्वास पाटील यांच्या पानीपत ह्या ऐतिहासिक पुस्तकात ऊल्लेख केलेला आहे
    कि मराठ्यांना जेव्हा धन धान्याची गरज होती
    नेमकी त्याच वेळी हि एक किल्ला जिंकून मिळाली होती , आता त्या किल्ल्याचे नाव
    आठवत नाही.

  • @meghanpetkar908
    @meghanpetkar908 Рік тому +1

    कुंजपुरा पाहून वाईट वाटले. किती करंटे आहेत आपली लोकं....

  • @Learnessay
    @Learnessay Рік тому +4

    You guys are fabulous. I also want to join in such a adventure in future. मी पुण्याला राहतो. शिवकालीन इतिहासात रस असलेले लोक भेटत नाहीत. अश्याच उलहासि माणसांचा कमीत कमी एक whatsapp ग्रुप तरी असलाच पाहिजे.

  • @WeMake007
    @WeMake007 Рік тому +2

    व्हिडिओ पूर्ण बघितला ही नाही, पण कुंजपुरा किल्ल्याची दुरवस्था पाहून फार फार वाईट वाटल

  • @shubhjadhav2291
    @shubhjadhav2291 Рік тому +2

    Saheb tumchya karyala salam 🙏

  • @pranay5606
    @pranay5606 Рік тому +5

    Can't wait to see the Panipat battle ground ....🚩🚩

  • @shashwatjoshi7219
    @shashwatjoshi7219 Рік тому

    खूपच अप्रतिम पुढील video चि आतुरतेने वाट पाहत आहे

  • @AkshayJadhav-gz9qt
    @AkshayJadhav-gz9qt Рік тому +1

    अंगावर शहारे आले आणि अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा जय शिवराय

  • @nik9643
    @nik9643 Рік тому +1

    Proud on my ancestors From somvanshi gaikwad maratha participated in Panipat war

  • @ganeshpatil1249
    @ganeshpatil1249 Рік тому +1

    खूप महान कार्य करत आहात आपण

  • @akshay0071665
    @akshay0071665 Рік тому

    Waiting for more....

  • @siddhant4830
    @siddhant4830 Рік тому +2

    डोळ्यात पाणी येईल आणि छाती अभिमानाने फुगेल असा इतिहास आणि काळाने पाहायला लावलेली परिस्थिती पाहून अत्यंत दुःख झाले

  • @tanmaydesale
    @tanmaydesale Рік тому +1

    फाळणीमुळे बराच इतिहास पुसला गेलाय. पुन्हा हा इतिहास जिवंत करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने हरयाणा सरकार बरोबरीने ह्या दिशेनं पावलं उचलायला हवी.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 6 місяців тому

      सर्वात प्रथम कर्नाल मध्ये मराठी उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणे व नंतर हरयाणा सरकार सोबत करणार करणे व निधी उपलब्ध करून पानिपत चे स्मारक, कर्नाल किल्ला ह्याची डागडुजी करायला हवी.

  • @ramsgp684
    @ramsgp684 Рік тому

    Khoop Chaan documentary banavli ahe.

  • @kirannarvekar8538
    @kirannarvekar8538 Рік тому

    Khup khup chan mahiti sangta apan 👌 super

  • @pravinnavale7145
    @pravinnavale7145 Рік тому

    Khup chhn vlog..

  • @yogeshkatkekatke1875
    @yogeshkatkekatke1875 Рік тому +1

    भाऊ तुमचा video बगुन खूप भाऊक झालो मी डोळयांत पाणी आले काय दुरावस्था केली तिथल्या सरकारनी राज्य कोणते ही असो आपला इतिहास जपला पाहिजे

  • @siyaabodke8080
    @siyaabodke8080 6 місяців тому

    Thanku

  • @sj21978
    @sj21978 Рік тому

    खरंय इतिहासाविषयी ही अनास्था प्रत्येक भारतीयांनी दूर केली पाहिजे, आपल्या देशात इतिहासाला महत्वच दिलं गेलं नाहीये त्यामुळेच ही परिस्थिती आहे.
    आपण पुढच्या पिढीला तरी आपला जाज्वल्य इतिहास सांगितलाच पाहिजे.
    प्रणव, उमेश आणि मराठा हिस्टरी चॅनल, आपण खूपच चांगलं काम करत आहात, तुमच्या पूर्ण टीमला खूप शुभेच्छा.
    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 Рік тому

    खरंच, तुमच्याबरोबर या शोध मोहिमेला यावंस वाटू लागलं आहे

  • @siddharthg8801
    @siddharthg8801 Рік тому +1

    Lost glory days of the past

  • @onlinepandit2811
    @onlinepandit2811 Рік тому

    खुप खुप धन्यवाद आपले.

  • @ravindrasutar2253
    @ravindrasutar2253 Рік тому

    Sad reality but it is also applicable to our forts.

  • @vjj799
    @vjj799 Рік тому +1

    जय भवानी जय शिवराय, धन्यवाद.

  • @gokulkadi5166
    @gokulkadi5166 Рік тому

    👍👌🙏🚩

  • @prasadkakade6313
    @prasadkakade6313 Рік тому

    फार वाईट वाटलं ओ,
    खरच अनास्था की ओ
    तिथल्या लोकांना तर माहीत पण नसेल तिथला पराक्रम.
    काळ पुरुष बलवत्तर!

  • @thefact969
    @thefact969 Рік тому +2

    जो पर्यंत सरकारी प्रयत्न होतं नाही तो पर्यंत ऐतिहासिक वास्तू नामशेष चं होतं राहतील 🤧

  • @vikramshinde5739
    @vikramshinde5739 Рік тому +1

    खूप छान माहिती तुम्हाला एक request आहे video थोडा मोठा बनवा अणि तुमचा प्रवास अजून दाखवा पहिल्यांदा कोणी तरी असा काही करत आहे त्या साठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा थोडा मोठा video अणि अजून bold and describe Kara

  • @cdmuleys
    @cdmuleys Рік тому

    उत्तम उपक्रम. शुभेच्छा आणि धन्यवाद!!

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Рік тому

    खुप छान व्हिडीओ आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @samirtamboli8079
    @samirtamboli8079 Рік тому +1

    Good job 👌 sir

  • @shlok3566
    @shlok3566 Рік тому +2

    खरं सांगू हे बघून कोण जाणे का पण मला खूप रडु आलं 🥺

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Рік тому

    आमची इतिहासाविषयी प्रचंड अनास्था आहे इतिहास हा असा कोनाड्यात पडला आहे.

  • @Kaushik712
    @Kaushik712 Рік тому

    Afrateem!!

  • @sameerkaginkar3323
    @sameerkaginkar3323 Рік тому +2

    Kunjpura marathyanch shaurya chinh.

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 Рік тому

    खुप छान

  • @akshay0071665
    @akshay0071665 Рік тому

    Shahi Marg milestone

  • @tusharmb
    @tusharmb Рік тому

    Like before watching it. Saheb Tumche khup khup abhar 🙏🏻

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Рік тому +4

    Thanks for yet another interesting episode. Sad to the sorry state of our heritage structures.
    P.S.: Never knew that there were Punjabi Mehta’s as well.😊

  • @abhijeetmalgave6679
    @abhijeetmalgave6679 Рік тому +1

    पुढचा व्हिडिओ लवकर बनवा

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 Рік тому

    तुमच्या बरोबर पानिपत पहायला आवडेल.

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Рік тому

    👌🚩

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar Рік тому

    धन्यवाद् 🙏

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 Рік тому

    Nice 👍🏻🌹🙏🏻

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Рік тому

    Jya inch inch jage sathi marthyanni aapl rakt panya sarkh sandhl Aaj tyach jagechi vastuvhi ashi avstha pahun khup vait vat aplya deshatle lok kadhi sudhrtil kay mahit🙏

  • @Adivasitvindia
    @Adivasitvindia Рік тому +2

    Sir episode motha vadva please 😭

  • @kdpatil18april
    @kdpatil18april Рік тому

    Amazing work

  • @chetanmahawar4990
    @chetanmahawar4990 Рік тому

    please do it in hindi on virasat channel .noth people cant understand much marathi

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx Рік тому +1

    स्तानिक लोक सांगतात कि बाजुस असलेल्या दरवाज्यातुन भाऊ चा घोडा आत आला .

  • @anandgaigavali
    @anandgaigavali Рік тому +1

    जूनी इमारत हे धार्मिक स्थळ आहेत काय..?

  • @sagarpawar2666
    @sagarpawar2666 Рік тому

    🙏🙏🙏

  • @rahuldaghale8585
    @rahuldaghale8585 Рік тому

    कालाय तस्मै नमः अर्थ सांगावा

  • @rajpatilshinde5030
    @rajpatilshinde5030 Рік тому +2

    KUNJUPURA 🙏🏻😔

  • @borntobake3672
    @borntobake3672 Рік тому

    चॅनेल ला अजून एक विनंती आहे की " छत्रपती संभाजी महाराज " यांनी रामसिंग कचुवा यांना लिहिलेले संस्कृत पत्र आपल्या पेज वर पाहिले कृपया त्या पत्रा वर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल .

  • @rajpatilshinde5030
    @rajpatilshinde5030 Рік тому

    JAY BHAVANI JAY SHIVRAY JAY MAHADJI SHINDE 🙏🏻💝✨

  • @pralhadchaudhari926
    @pralhadchaudhari926 6 місяців тому

    The one who doesn't remember history, history too doesn't remember him

  • @jethalalbhai
    @jethalalbhai Рік тому

    Dada Radayla Yetey Ho 🥺🥺🥺🥺

  • @dateaniruddha
    @dateaniruddha Рік тому

    Sad to see the current state of historic monuments

  • @shubhamshinde7793
    @shubhamshinde7793 Рік тому

    Panipat madhye ror maratha samjala pan bheta ...tyachyakadun barich mahiti bhetel

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 Рік тому +1

    स्थानिक नगर निगम काय करत आहे. पुरातन खातं कास काय गप्प बसल आहे कसं सर्व काही आलबेल आहे

  • @onkarjoshi5581
    @onkarjoshi5581 Рік тому

    Kos minar madhe hindu chi mundki lawleli hoti ka?

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Рік тому

    कोस मिनार म्हणजे काय ? ते का बांधले होते ? त्यांच्या बांधणीविषयी काही माहिती उपलब्ध आहे का ? मिळू शकेल का ? आश्चर्य म्हणजे कुंजपु-यासारख्या मोठ्या किल्ल्याची एवढी दारुण अवस्था असताना हे मिनार एवढे चांगले कसे राहिले ? त्यांच्या आत काय आहे ? ह्या टीमनं ह्या वास्तूंच्या उद्ध्वस्तावस्थेचं दु:ख व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या समग्र इतिहासाची थोडक्यात माहिती दिली असती तर बरं वाटलं
    असतं. इतिहासाकडं नेहमी सकारात्मकतेनं पाहायला हवं.

  • @sandeep90166
    @sandeep90166 Рік тому

    कुतुबशहा याचा कुंजपुर्याला वध केला हे विसरलात सांगायला, ज्याने जयाप्पा शिंदे यांना मारले होते