दर १४ जानेवारीला Panipat च्या युद्धाची आठवण ठेवणारे Rod Maratha Haryana मध्ये कसे पोहोचले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #BolBhidu #Panipat #rodmaratha
    समजा तुम्ही हरियाणात गेलात आणि तुम्हाला रामराम करुन पुढं जाणाऱ्या, आपुलकीनं चौकशी करणाऱ्या आणि अगदी घरचं माणूस समजून जेऊ घालणाऱ्या लोकांची आडनावं आहेत, भोसले, पाटील, सावंत, शेलार, चोपडे. आता आडनावं तर मराठी, पण त्यांच्या भाषेत मोजके मराठी शब्द सोडले तर बाकी लहेजा हरियाणवी. सुरुवातीला नुसतं समजा म्हणलं असलो, तरी हे प्रत्यक्षात घडू शकतंय आणि हरियाणात तुमचा मराठमोळा पाहुणचार करणारी ही माणसं असतील, रोड मराठे. टोकियो ऑलिंपिक्समध्ये नीरज चोप्रानं भारतासाठी भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं, तेव्हाही रोड मराठे हा विषय चर्चेत आलेला.
    २०१६ मध्ये स्वतः नीरज चोप्रा 'मला रोड मराठा असल्याचा अभिमान आहे' असं म्हणल्याच्या बातम्याही तेव्हा आल्या होत्या. त्यावेळी रोड मराठ्यांचा विषय तेवढ्यापुरता चर्चेत आला आणि नंतर त्या चर्चा थांबल्याही. पण रोड मराठ्यांची हमखास आठवण यावी असा एक दिवस दरवर्षी येतो, १४ जानेवारी. अर्थात पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या योध्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा शौर्य दिन. रोड मराठे कोण आहेत ? त्यांचा इतिहास काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 430

  • @tanmayjadhavrao5822
    @tanmayjadhavrao5822 Рік тому +212

    हरियाणात पण झळकणारी भोसले , पाटील , सावंत , शेलार , चोपडे , ईत्यादी अस्सल 96 कुळी मराठा लोकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कर्नाटकात सुद्धा मराठा लोक आहेत.
    Proud to be 96 kuli Maratha.

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +5

      @ganeshsawale9227 कुर्मी /कुणबी आणि 96 कुळी मराठा यात फरक आहे. 96 कुळी मराठे कुणबी सोबत लग्न पण करत नाहीत.

    • @nikhilbhosale8279
      @nikhilbhosale8279 Рік тому

      @@tanmayjadhavrao5822 ka bare asa ?

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +1

      @@nikhilbhosale8279 अंतर जातीय विवाह नाही करत म्हणून

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Рік тому +1

      @@tanmayjadhavrao5822 mast joke maarat ahe

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +1

      @@शिवबाआमचामल्हारी जोक काय त्यात सत्य आहे . कुणबी आणि 96 कुळी मराठे वेग वेगळे आहे. तुम्ही किती स्वतः ला मराठा म्हना 96 कुळी वेगळे आहेत .

  • @vishaltaware690
    @vishaltaware690 Рік тому +81

    🚩 मराठा " बचेंगे तो और भी लढेंगे" 🚩

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 Рік тому +273

    मी मराठा नसलो तरी मराठा समाजाचा अभिमान आहे

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 Рік тому +31

      त्यावेळी मराठा म्हणजे सर्व मराठी लोक ती कोणत्याही जाती धर्माचे असो असं होती मराठा टर्म

    • @NEET25-U
      @NEET25-U Рік тому +15

      मराठा:::: मराठी भाषिक लोक

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +10

      @@sidheshwarshendge5846 नाही 96 कुळी मराठा तेव्हाचे अस्सल मराठा होती. शाहजी महाराजांनी पत्रात लिहिलेले आहे ( ते पात्र आता कोल्हापुरात आहे ) त्यात ते घोरपडे ना लीहता ना म्हणतात " आपण मराठा जातीचे लोक " .

    • @Good-Boy216
      @Good-Boy216 Рік тому +6

      भाऊ आपण महाराष्ट्रीयन सर्व मराठा आहोत.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Рік тому +4

      @@Good-Boy216 mast joke

  • @prashantkarle82
    @prashantkarle82 Рік тому +124

    आम्हाला चांगला अनुभव आहे रोड मराठयाचा.....
    कायम भेट होत असते त्यांची हरियाणा मध्ये ❤️🙏🏻

    • @Onkar-v1n
      @Onkar-v1n Рік тому +5

      मी दर वर्षी जातो...

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      तुम्ही काय करता आणि कुठे राहता.

  • @aaibhagwati8450
    @aaibhagwati8450 Рік тому +78

    १४ तारखेचा कार्यक्रम जोरात होणार आहे. मी जातो आहे Delhi वरून मराठा समजत मोठ्या संख्येने येता आहेत.

  • @SahilThorat04
    @SahilThorat04 Рік тому +152

    अभिमान आहे मी मराठा असल्याचा 🚩🚩

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +15

      असलाच पाहिजे !!! 🚩🚩🚩
      जयस्तू मराठा 🙏👑🚩

    • @llllllll859
      @llllllll859 Рік тому +7

      भावा अभिमान कसला, माज आला पाहिजे 🔥......आज देश आपल्या पूर्वजांमुळे आहे ! 🧡

    • @shubhamsutar3706
      @shubhamsutar3706 Рік тому +1

      18 pagad +12 balutedar = maratha... Ha abhimaan ahe.. Jay Maharashtra.. 🙏

    • @llllllll859
      @llllllll859 Рік тому +1

      @@shubhamsutar3706 पण भावा हे सगळ्यांना मान्य नाही ! खास करून जातीने मराठा नसलेल्यांना 🌚

    • @shubhamsutar3706
      @shubhamsutar3706 Рік тому

      @@llllllll859 mira tyancha kadun apeksha nahi kraychi aaplyach lokani maharaajana kiti traas dila ahe... Jr maharajan che vichaar tya kalat manya nahi kele tr.. Aaj cha jmana tr tula mahiti aahe.. Mahnun aapn shiv Vicharani badhun rhayche.. Karan kandhose upar chati nahi hoti ani dharm se badi jati nahi hoti.. Jay Maharashtra.. 🙏

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 Рік тому +14

    भाऊ मी आर्मीत आहे मी पण पानिपत,करनाल, सोनीपत, कुरूक्षेत्र,रोहतक, रेवाड़ी, झज्जर सारे फिरून आलोय रोड मराठा सर्वात जास्त करनाल आ्णि पानीपत मध्ये आहेत आणि ते गर्वाने सांगतात की मी मराठा आहे हरयाणवी आणि छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती पण चांगली साजरी करतात

  • @_GaikwadShubham
    @_GaikwadShubham Рік тому +133

    Proud to be a Maratha❤️

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Рік тому +211

    🚩गर्व आहे मला हिंदू मराठा असल्याचा 🚩

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 Рік тому +12

      मराठा हा कुणबी समाजातून आलेला आहे ज्याला उत्तर भारतात कुर्मी असं म्हणतात.

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Рік тому +24

      @@wickedmonk2250 हो माहिती आहे कुणबी म्हणजे मातील बी पेरणारा त्याला कुणबी म्हणतात जो 4 महिने नांगर आणी बैल ,कुऱ्हाड घेऊन शेत करतो आणी 8 महिनी तलवार् घेऊन देव ,देश,धर्माच राखण,रक्षण कारतो

    • @peoplesnetwork4172
      @peoplesnetwork4172 Рік тому +3

      @@pranavdeshmukh7460 बरोबर पण हिंदू म्हणजे काय

    • @pranavdeshmukh7460
      @pranavdeshmukh7460 Рік тому +7

      @@peoplesnetwork4172 हिंदू मजा धर्म

    • @peoplesnetwork4172
      @peoplesnetwork4172 Рік тому +5

      @@pranavdeshmukh7460 हिंदू हा धर्म आहे हे कोणी सांगितले भाऊ, सनातन काय आहे

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Рік тому +36

    पाणिपत म्हणजे मराठ्यांच्या शोर्याचे प्रतिक
    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @Onkar-v1n
    @Onkar-v1n Рік тому +17

    मी जातो दर वर्षी माझे भरपूर मित्र आहेत. खूप चांगले आहेत लोक ते, मराठा वीरेंद्र वर्मा काम करतात मराठा समाजाचे ....HR -05 karnal, kurukshetra, kaithal , Sonipat, ambala,...🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💯

    • @akshaybuchade6880
      @akshaybuchade6880 Рік тому

      Kute jata bastada ki kala amb?
      Yudh jhale kala amb karykram bastada udya peshavar madhe karal

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +46

    जयोस्तु मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 Рік тому +49

    🚩गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩
    🙏🚩जय जिजाऊ 🙏🚩
    🚩🙏जय शिवराय🚩🙏
    🚩🙏जय शंभूराजे🚩🙏
    🚩🙏जय महाराष्ट्र🚩🙏

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Рік тому +47

    🙏🏻 🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @Harshya-21
    @Harshya-21 Рік тому +40

    ।। जयोस्तू मराठा ।।
    रक्तात शिवराय आहे आमच्या

  • @shrinivasjavalkar4750
    @shrinivasjavalkar4750 Рік тому +28

    पानिपत युद्धात लढलेल्या आणि भारतमाते च्या रक्षणासाठी मरण पावलेल्या आमच्या सर्व पूर्वजांना कोटी कोटी प्रणाम

  • @pratiknalawadepatil5715
    @pratiknalawadepatil5715 Рік тому +44

    Most waited video 👑👑 मराठा

  • @laxmanroman5061
    @laxmanroman5061 Рік тому +21

    या पानिपतच्या युद्धाला तुम्ही पराभव असं म्हणू नका हा मराठ्यांचा विजयच आहे गर्व आहे मला मराठ्याचा हर हर महादेव हर हर महादेव

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +2

      पेशव्यांचा पराभव होता पानीपत

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 Рік тому +3

      बरोबर आहे तथाकथित इतीहास कारानी जाणून बुजून मराठ्यांचे पानिपत हा शब्द वापरला आहे परंतु हा विजय च होता

  • @sushamachavan9203
    @sushamachavan9203 Рік тому +39

    जय मराठा लाख मराठा

  • @tvssajet
    @tvssajet Рік тому +29

    बुगती मराठा विषयी ही माहिती द्या जे आज बलोच-सिंध पाकिस्तान प्रांतात आहेत

  • @jdccbbhfd57
    @jdccbbhfd57 Рік тому +42

    Proud to be maratha ⚔️🙏

    • @vedantsawant10
      @vedantsawant10 Рік тому

      Bhai Ror Maratha che Kasle Proof ahet ka Tuzha kade book che ? Mazha page ahe tithe post karaicha ahe

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k. Рік тому +26

    Chhatrpati Shivaji Maharaj Ki Jay

  • @bhaveshhule8705
    @bhaveshhule8705 Рік тому +32

    जयोस्तुते मराठा 🚩🧡

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 Рік тому +4

    जो छत्रपतींना देवाप्रमाणे मानतो तो मराठा..!! ही सर्वमान्य व्याखा..!! मराठे मेले राष्ट्र मेले.. मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले..!! पानिपत वर पराक्रम गाजवत शहीद झालेल्या सर्व ज्ञात, अज्ञात वीरांना दंडवत..!! ही भारतभुमी आपली सदैव ऋणी राहिल..!!

  • @dipakk1542
    @dipakk1542 Рік тому +13

    Ek maratha lakh maratha ❤️

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Рік тому +30

    Maratha🚩👑

  • @samadhanburaje4600
    @samadhanburaje4600 Рік тому +4

    #पानिपत जखम नाही तर प्रेरणा आहे, महाराष्ट्राच्या शौर्याची साक्ष आहे.
    महाराष्ट्र पठारावरचा एकही उंबरा नव्हता ज्याच कुंकू पुसला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणत देशासाठी प्राणपणाने लढण्यार्या प्रत्येक रणधुरंदर योद्धयांना विनम्र अभिवादन 💐💐💐

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc Рік тому +18

    *😍 MARATHA 🇮🇳*

  • @saurabhtotre3448
    @saurabhtotre3448 Рік тому +8

    Ek maratha lakh maratha

  • @शिवराजजगताप-ब6द

    मराठा ना होते तो सुनता होती सबकी

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      तुझे पूर्वज कुठे होते.

  • @S.E.K1194
    @S.E.K1194 Рік тому +14

    मराठी माणूस 🧡✨

  • @ShireeshMy
    @ShireeshMy Рік тому +9

    जो लढ सका वही तो महान है.. जय मराठा

  • @roshan.patil_586
    @roshan.patil_586 Рік тому +8

    Ek maratha 🔥💯 Lakh maratha 🔥💯

  • @nickpop23
    @nickpop23 Рік тому +9

    Thanks To Maratha Seva Sangh for reuniting marathas

  • @Allinonexyz0096
    @Allinonexyz0096 Рік тому +21

    जय मराठा 🚩🚩

  • @swapnilshinde7634
    @swapnilshinde7634 Рік тому +24

    जर मराठे पानिपतावर लढले नसते तर आज देशाची अवस्था काय असती हे सांगायला नको

    • @pandukokate8582
      @pandukokate8582 Рік тому +5

      आणखीन एक पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाला असता
      जय शिवराय !!!!

  • @RAMNARAYAN-gp7jy
    @RAMNARAYAN-gp7jy Рік тому +2

    पानीपत के मराठा की तरफ मेरे सभी मराठा भाइयों और बहनों को प्रणाम मैं पानीपत का मराठा ।

  • @milindpatil495
    @milindpatil495 Рік тому +1

    पानिपत येथे सलग 22 वर्षे मराठा शौर्य दिवस समारोह सुरू आहे व त्याचे आयोजन हे मराठा जागृती मंच पानिपत ही संघटना करते ज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकाराने कार्यक्रम होतो

  • @deepakambare6092
    @deepakambare6092 Рік тому +8

    जय शिवराय
    पानिपतात मराठा सैनिक लढले
    मोठ्या दिला न त्यांनी शेवट पर्यंत लढा दिला
    पण जे युद्ध कैदी झाले त्यांचं काय
    कसा झाला बलू समाज तयार त्यावर पण एक सविस्तर व्हिडिओ बोल भिडू ने करावा

  • @swapnilshinde7634
    @swapnilshinde7634 Рік тому +18

    जयस्तु मराठा 🚩

  • @santoshumate9817
    @santoshumate9817 Рік тому +3

    गर्व से कहो हम मराठे है

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    20 हजार धनगर सैनिक पानिपत मंध्ये शहीद झाले अभिमान आहे या गोष्टीचा
    गर्व आहे हिंदू धनगर असल्याचा
    जय मल्हार जय अहिल्यादेवी जय महाराजा यशवंतराव होळकर

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому +1

      कुठून आला हा आकडा ?
      काहीही फेकू नका .

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Рік тому +10

    जय महाराष्ट्र

  • @marathifact7488
    @marathifact7488 Рік тому +6

    धनगर समाजाचा इतिहास सांगा 🚩

    • @jayshivray387
      @jayshivray387 Рік тому +6

      अरे दादा जो मराठा इतिहास आहे तो सर्व महाराष्ट्रीयन हिंदूचा आहे. जसे की धनगर जर म्हणशील तर मल्हारराव होळकर.. मी मराठा आहे व आपण एकञ लढलोय.. जय शिवराय🚩🚩

  • @ketanpatil9629
    @ketanpatil9629 Рік тому +6

    Proud to be Maratha

  • @shobhakunjir4690
    @shobhakunjir4690 Рік тому +4

    मस्त भावड्या,,, तू छान माहिती जमा करून ज्ञानाजऀन करत असतो, त्यासाठी तुला धन्यवाद.

  • @sangitarangi3996
    @sangitarangi3996 11 місяців тому +1

    पन्नास हजार मराठी लोकांना शरण देणारे , व त्यांना सुरक्षित ग्वाल्हेर व महाराष्ट्र पर्यंत पोहचविणारे महाराजा सुरजमल जाट यांना विसरले भाऊ

  • @pradipgawade6771
    @pradipgawade6771 Рік тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kaus2005007
    @kaus2005007 Рік тому +6

    Proud मराठा

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +10

    महाराष्ट्र चे लोक, सर्व जाती मधील लोक होते.आता सर्व रोड मराठे ओळखले जातात

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +3

      नाही भोसले सावंत पाटील चोपडे शेलार ही सगळे 96 कुळी मराठा आडनावे आहेत.

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 Рік тому +1

      @@tanmayjadhavrao5822 , Ok

    • @scccc526
      @scccc526 Рік тому +3

      Chopade dhangar sardaar hote

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 Рік тому +4

    🙏धन्यवाद! चिन्मय ...आम्ही मराठी असून ज्या गोष्टी(इतिहास) माहीत नव्हता तो सांगितल्या बदल.🙏

  • @atharvkute1432
    @atharvkute1432 Рік тому +13

    Jay maharashtra 🚩🙏 1st comment ✌🏻

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Рік тому +4

    मराठा मरकेभी नही हाटा उसे कहते मराठा 🔥🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Рік тому +3

    अभिमान आहे मी हिंदू मराठा असल्याचा.

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 Рік тому +3

    Maratha 🚩🔥⚔️🔱

  • @deepakware8031
    @deepakware8031 Рік тому +5

    Great Maratha

  • @Aathvi-
    @Aathvi- Рік тому +5

    जयोस्तुते मराठा...🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @rajivgayakwad6996
    @rajivgayakwad6996 Рік тому +1

    माहिती खरोखरच खूप छान आणि सत्य होती....

  • @thehulk1015
    @thehulk1015 Рік тому +8

    मी पवार आहे आणी आम्ही मूळचे MP मधील धार गावाचे आहे

    • @llllllll859
      @llllllll859 Рік тому

      घरात मराठी बोलता की हिंदी ?
      फक्त एक उत्सुकता म्हणून विचारतोय !
      आणि आपले मराठी सण समारंभ साजरे करता का ?
      तुमचे वैवाहिक संबंध कसे असतात ? ( धर्मजातीच्या दृष्टीने )

    • @thehulk1015
      @thehulk1015 Рік тому +2

      @@llllllll859 भावा आम्ही सुद्धा 96 कुळी मराठा ch आहे 300 ते 400 वर्षा पूर्वी आले होते पूर्वज रे

    • @vikasghotekarpatil
      @vikasghotekarpatil Рік тому +1

      यशवंतराव पवार यांनी सुध्दा पानिपतच्या रणभूमीवर पराक्रम गाजवला होता ⚔️⚔️

  • @ramlad8803
    @ramlad8803 Рік тому +3

    मराठा जिंदाबाद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @damodarpawar8122
    @damodarpawar8122 Рік тому +15

    तुम्हाला माहित नसेल पण मी मराठा आहे पण माझा गाव कर्नाटक चा म्हैसूर झिल्लात आहे.

  • @pramodjsapkal8099
    @pramodjsapkal8099 Рік тому +4

    Maratha Empire in world 🌎🌍🌎🌎

  • @Woodartdentist
    @Woodartdentist Рік тому +1

    स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतर आम्हा मराठी माणसांना या रोड मराठ्यांबद्दल काहीच का माहिती नव्हतं?
    आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो....बलोच पण मराठेच आहेत असेही म्हणतात..... आम्हाला परत एकदा एकत्र यायला आवडेल.
    जय शिवराय 🔥

  • @riteshrormaratha-gl5pp
    @riteshrormaratha-gl5pp Рік тому +1

    Jai Bhavani Jai Shivaji Jai Shivray Jai Sambhuraje Jai Jijau

  • @user-od9ro4nr1f
    @user-od9ro4nr1f Рік тому +6

    malharrao holkar,dattaji shinde 🚩🚩🚩

  • @anirudhadeo5901
    @anirudhadeo5901 18 днів тому

    ❤ अतिशय सुंदर वर्णन

  • @dipakmore6252
    @dipakmore6252 Рік тому +11

    Kiti chan 18 pagad jatichya loknchi eakch olkh banli ..road maratha..Jay Maharashtra 🚩🚩🚩

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Рік тому

      Aarkashan aala ki nuste maratha, Ani Garvachi Goshta aali ki 18 pagad jati, Hypocrite tumhi kuthle

    • @shubhamsutar3706
      @shubhamsutar3706 Рік тому +1

      @@comedyworld6868 😂😂😂😂 4 napass gap re adani..

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill Рік тому +3

    Marathyan cha Vijay Aso! ✊⚔️

  • @avi9312
    @avi9312 Рік тому +5

    Bol bhidu please take vedio on maratha empire capached dehli

  • @overtaker3295
    @overtaker3295 Рік тому +27

    हरियाणा मधले हे सगळे १८ पगड जातीतील लोक आहेत ते फक्त मराठा नाहीत तर मराठे (मराठी) लोक आहेत...पानिपत मध्ये फक्त मराठा समाज गेला नव्हता तर सर्व १८ पगड , १२ बलुतेदार लोक गेलते

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому

      नाही भोसले सावंत पाटील चोपडे शेलार सगळे 96 कुळी मराठा आडनावे आहेत.

    • @VaibhaviW
      @VaibhaviW Рік тому

      Maratha mhanje ladhwayye.... Marel pan hatnar nahi.....yudhdhat kartavya bajavnara pratyekjan maratha ch....

    • @maheshaher8844
      @maheshaher8844 Рік тому +1

      Saglya jatinche nav sang mag Tyanna

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +5

      @@VaibhaviW 96 कुळी मराठा हे अस्सल maratha आहेत. बाकी 18 पगड jatiinche पण मावळे होते हे पण खर आहे

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी Рік тому +2

      Maratha te maratha ch rahanr
      Evhda same ahe tar kara reservations same

  • @ओमराजेजगतापपाटील

    जयोस्तू मराठा 🌞🚩

  • @sonalchandra8702
    @sonalchandra8702 Рік тому +2

    Khoop chaan mahiti ahe.

  • @ShriprasadWable
    @ShriprasadWable Рік тому

    पाणीपत युद्ध मे लढणेवाले विर योध्याओंको हमारा कोटी कोटी प्रणाम ,,

  • @NEET25-U
    @NEET25-U Рік тому +4

    Haryana मध्ये असं पण ऐक गाव आहे जिथं फक्त वंजारी समाज राहतो ते पण पानिपतच्या युध्दातली ऐक तुकडी होती....proud to be a hindu 🤙😈

  • @swapnilpatil5847
    @swapnilpatil5847 Рік тому +1

    मराठा साम्राज्य...⚔️🚩
    जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे...🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @krishnasarsekar7459
    @krishnasarsekar7459 Рік тому +4

    Khup chaan

  • @aaharne3199
    @aaharne3199 Рік тому +3

    Topic छान आहे पण आणखी थोडी जास्त माहिती गोळा करायला पाहिजे होती.

  • @akpatil2241
    @akpatil2241 Рік тому +2

    Raod,kurmi,& kannada,marathi maratha belong to same origin.
    Jay jijau jay shiv ray

  • @indianlog12
    @indianlog12 Рік тому +2

    झोडगे गाव आहे नाशिक ,मालेगाव तालुक्यातील परिसरात तेथे जाट लोक उत्तर कडून येऊन बसलेलं आहेत . सूर्जमल जाट ने मराठा परिवार व मुल बाल यांना सौरक्षण देऊन त्यांना महाराष्ट्रात आणले होते आणि ते इथेच राहिले बरच शे गावात जाट लोक आहेत

    • @shubhamchopada8248
      @shubhamchopada8248 Рік тому +1

      बरोबर आहे भाऊ मी जळकु झोडगे गावातील आहे पानिपत युद्ध हरल्या नंतर संरक्षण देण्या साठी महाराजा सुरजमल यांनी सैन्याच्या तुकड्या पाठवल्या त्यातील जाट सैनिकांची आम्ही वंशज आहोत, आम्हाला अभिमान आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आलो

    • @indianlog12
      @indianlog12 Рік тому +1

      @@shubhamchopada8248 हो भावा मी त्यातला मराठा आहे . आमचे पूर्वज मालेगाव पासून उम्राना वांजगाव मालेगाव खर्डे या गावात येथे स्थळतरीत झालो जय मराठा जय जाट 🚩⚔️🙏

    • @indianlog12
      @indianlog12 Рік тому

      @@shubhamchopada8248 तसेच काही मराठा तिकडे हरयाणा मधे राहिले जाट सैनकणी सौरक्षण दिले फक्त उत्तर कडील हिंदू राज्यांनी मराठ्या न वर परत हल्ला नाही केला पाहिजे म्हणून सुर्जमल जाट यांनी मराठ्यांना सौरक्षन दिले

    • @shubhamchopada8248
      @shubhamchopada8248 Рік тому

      @@indianlog12 भाऊ शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र घेऊन स्वराज्य उभे केले आपण एक आहोत एक राहू.

    • @sage1857
      @sage1857 Рік тому

      @@shubhamchopada8248 ke got hai bhai tera

  • @himanshubagadade
    @himanshubagadade Рік тому +1

    Jay Maharashtra !!!!

  • @vijayshewale8358
    @vijayshewale8358 Рік тому +3

    Ho Maratha

  • @music.factory.7
    @music.factory.7 Рік тому +1

    Proud to be Hindu 🚩🚩🚩

  • @bhushandhangar97
    @bhushandhangar97 Рік тому +2

    Sir ek request aahe apnas ekda Dhangar samajacha etihasavr pn ek video bnva n ....mnje origin to recent demand of ST reservation

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Рік тому +3

    मराठी माणसाबद्दल सार्थ अभिमान आहे.

  • @ajaygirhe4645
    @ajaygirhe4645 Рік тому +5

    🔥🔥🔥

  • @swapnilsketchart7155
    @swapnilsketchart7155 Рік тому +3

    Baloch maratha vr pn video banva

  • @SamanScholar
    @SamanScholar Рік тому +16

    Jai Bhim 💪 Jai Bhima Koregaon 💪 Jai Maratha

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 Рік тому +6

      जय शिवराय जयोस्तू मराठा 👑🚩

    • @ganeshmore5317
      @ganeshmore5317 Рік тому +4

      जय शिवराय 🚩🚩❣️❣️

    • @SamanScholar
      @SamanScholar Рік тому

      @यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 what 😂😂 wtf nikal luvday pehli fursat me 😂 I'm maratha Budhist ☸️😇🙏

    • @SamanScholar
      @SamanScholar Рік тому

      @यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 tumha yedjhawya manuwadyanche daat me majhya bullyane 💪 ghasnar 🤣😂😁 br tondat ghet rha Brahmins cha 😂 irani hgni 💩 pujak hgodya 🤣🤣👌

    • @SamanScholar
      @SamanScholar Рік тому

      @यदुवंशी क्षत्रिय जाधवराव 👑😎 ye kdhi rational world channel vr tujhya hgodya gndit dam asel tr 😂 jo ahe nahi krn roj Brahmins maarat asel tujhi

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng 3 місяці тому +1

    त्यात धनगर पण असतील ....🚩

  • @gajananjadhav4564
    @gajananjadhav4564 6 місяців тому

    मी 21 ऑगस्ट2019 ला भेट दिली मराठा दिल्ली पर्यंत पोहचले याचा अभिमान आहे

  • @prabhakarbhosale3431
    @prabhakarbhosale3431 9 місяців тому

    माहिती खूपच छान आहे. आणखी माहिती हवी असेल तर काय करावे लागेल. 14 जानेवारी च्या शौर्य दिनामध्ये आम्हाला सहभागी होता येईल का? त्यासाठी काय तयारी करावी लागेल.

  • @BHAUFREE
    @BHAUFREE Рік тому +7

    *नीरज चोपरा*

  • @vijaysurywanshi5556
    @vijaysurywanshi5556 Рік тому

    मस्त एकच नंबर

  • @parikshitpatil9490
    @parikshitpatil9490 Рік тому +1

    Ek no information

  • @hrs8772
    @hrs8772 Рік тому +1

    बलुचिस्तान मधे असणाऱ्या लोकांबद्दल पण कृपया माहिती द्या

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 Рік тому

    Proud to be Maratha Community

  • @mrudulapawar5972
    @mrudulapawar5972 Рік тому +7

    Chatrapati shivaji maharaj ani dharmvir sambhaji maharaj hyani je kamavale te pudhe chukichya mansanchya hatat karbhar gele n sagale gamavun baslo, marathanchya jivavr ithale kahi lok aaramat basun gul amti khat hote, mastani firavat hote aso abhiman nahi maaj aahe maratha asalyacha karan amchya purvajanche rakte sandley tya panipat chya matit

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      ताई तुम्हाला बुद्धी कमी आहे. पानिपतच्या वेळी पहिले बाजीराव पेशवे निधन पावले होते.नानासाहेब पेशवे पेशवाई चालवत होते. मस्तानी ही बाजीराव पेशव्यांची स्त्री होती ती पानिपतच्या युद्धाच्या वेळी जिवंत नव्हती ती 1736 साली मृत झाली होती. तिला बाजीराव पेशव्यांपासून झालेला मुलगा कृष्णसिंग उर्फ समशेर बहाद्दर पानिपतच्या युद्धात लढाईला होता . तुमचे आडनाव पवार आहे तर त्याची हकीकत सांगतो. धारच्या पवार घराण्याच्या पूर्वज उदाजी पवार हा बाजीराव पेशव्यांचा जोडा सांभाळायला होता.त्याला बाजीराव पेशव्यांनी सरदार केले .
      पानिपतच्या युद्धाचे नेतृत्व सदाशिव राव भाऊ आणि विश्वासराव यांनी केले. विश्वासराव फक्त 17 वर्षांचे होते आणि युद्धातील सर्वात कमी वयाचे योद्धे होते.
      तुमच्या मनातील गटार काढून टाका कारण त्याचा वास खूप घाणेरडा येतोय.
      दुसरी गोष्ट मी ब्राह्मण नाही त्यामुळे मी भट असल्याचा आरोप माझ्यावर करू नका.

  • @prasannagodbole2489
    @prasannagodbole2489 Рік тому

    Very Good Researcher i appreciate

  • @dineshpatil__96k
    @dineshpatil__96k Рік тому

    जय भवानी जय शिवराय

  • @balasahebasalak8828
    @balasahebasalak8828 8 місяців тому

    एक मराठा कोटि मराठा मस्त छान माहित दिली

  • @tanhajikale6480
    @tanhajikale6480 Рік тому +2

    मला अभिमान आहे मराठा असल्याचा

    • @santoshsontakke4103
      @santoshsontakke4103 Рік тому +1

      अशीच शासकीय योजनांची माहिती दिली तरी शेतकरी विषयक माहिती फार चांगले होईल