समरांगण : बहादुरांचा पाडाव - अमझेरा : १७२८ - चिमाजी अप्पांचा दिग्विजय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025
  • #MarathaHistory #चिमाजी_अप्पा #अमझेरा
    वर्ष १७२८ मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाच्या वर्षांमधील एक. १७२८ च्या सुरवातीला निजामासारख्या बलाढ्य शत्रूला पालखेडच्या रणांगणात चारी मुंड्या चीत केल्यानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला. या पराक्रमी वर्षाखेर मुघलांचे दोन बलाढ्य सरदार बाजीरावांचे धाकटे बंधु चिमाजी अप्पा यांनी गर्दीस मिळवले. माळव्याचा सुभेदार गिरीधर बहादूर आणि दयाबहादूर यांना लढाईत पराभूत करून मराठ्यांनी माळव्यात पुन्हा एकदा प्रवेश केला, तो कायमस्वरूपी स्थैर्य येण्याच्या दृष्टीने. समरांगण मालिकेत आज आपण पाहणार आहोत चिमाजी अप्पांनी मुघलशाहीला माळव्यात दिलेला धक्का. रणभूमी आमझेरा. मराठ्यांच्या माळव्यातील शौर्याची यशोगाथा.
    आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
    चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
    १) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on UA-cam - / @marathahistory
    २) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
    Please subscribe to our channels -
    मराठी चॅनल : / marathahistory
    हिन्दी चॅनल - / virasat
    English Channel - / historiography
    Instagram : / maratha.history
    Facebook : / marathahistory
    Telegram : t.me/marathahi...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Visit our website : www.marathahist...
    All images in the video are for representational purpose only.

КОМЕНТАРІ • 95