एकरी 25 क्विंटल कापूस / संपूर्ण नियोजन माहिती / अशी माहिती कुणीच देणार नाही / कापूस संपूर्ण नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 66

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 Місяць тому

    सर खूप सुंदर माहिती दिली अनेक शेतकऱ्यांना कोणतं खंत कधी द्यावे हे माहीत नसते ते तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगितले.

  • @RamkishorDukare
    @RamkishorDukare 2 місяці тому

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @hanumaningale7496
    @hanumaningale7496 3 місяці тому

    Sir आपलं नियोजन खूप भारी आहे.

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 3 місяці тому

    चांगली माहिती देता भाऊ धन्यवाद जय बळीराजा

  • @rahulchaudhari174
    @rahulchaudhari174 3 місяці тому +1

    Great video with great knowledge 🎉🎉

  • @premanandkhandare6187
    @premanandkhandare6187 2 місяці тому

    खुप चांगल मार्गदर्शन आहे आपले मला तर पटले भाऊ

  • @AUM-sm4kh
    @AUM-sm4kh 3 місяці тому

    🌹useful information about cotton Corp. Thanks 👍🏾🌹

  • @जयजवानजयकिसान-र8घ

    सर खूप छान माहिती

  • @prajwalthakre8745
    @prajwalthakre8745 Місяць тому

    ❤ thanks 🙏

  • @vijaysawarkar-fc3mh
    @vijaysawarkar-fc3mh 3 місяці тому

    ❤ सुंदर माहिती

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 3 місяці тому

    Bhau good going❤

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 3 місяці тому

    खुप छान माहिती, तुमचे विडीओ, मी कमी पाहत होतो,हा विडीओ मला खुप छान माहिती पुर्ण वाटला धन्यवाद जी, जिंतूर परभणी जिल्हा,

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 місяці тому

      @@narayanDarade-g3r धन्यवाद

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 3 місяці тому +5

    जय हो (हत्ती) ची लागवड केली 4*2 थोडे श्रेत्र गळफांदी काढली पण परत गळ फांदी आली म्हणून दाटली बंधू

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 місяці тому +1

      तिचे पण शेंडे खुडून घ्या

  • @VilasMaharnar
    @VilasMaharnar 2 дні тому

    जात कोणती आहे दादा ते सागा

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 3 місяці тому

    छान माहिती

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 3 місяці тому +1

    कोरडवाहू कापुस शेती वर जास्त माहिती द्यावी धन्यवाद जी,

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 місяці тому

      @@narayanDarade-g3r नक्कीच

  • @nilesh12375
    @nilesh12375 3 місяці тому

    Jai Shree Ram bhaau

  • @maleshdurge5817
    @maleshdurge5817 Місяць тому

    कापूस बेड वर लावले का

  • @usermbmh431
    @usermbmh431 3 місяці тому

    तुम्ही खरच मधल्या जागेतून कसे उत्पंना काढले

  • @subodhtamgadge6439
    @subodhtamgadge6439 3 місяці тому

    Konta jilha ahe dada tumcha

  • @RaghunandanNagale
    @RaghunandanNagale 3 місяці тому +1

    Fungicide use naari Kela ka?

  • @deepakharishchandrekhadamb9159
    @deepakharishchandrekhadamb9159 3 місяці тому

    सर आता माझ्याकडे आशा आणि us agri seed चे 7067 असे दोन वान आहे माझी लागवड ही 12 जून नंतर ची आहे तरी आत्ता शेवटचा कोणता प्रे करावा (0.52.34 आणि चमत्कार) चालेल का तसेच शेंडा खुडणी करावी का मला मार्गदर्शन करावे अशी विनंती

  • @vaibhavkolhe4136
    @vaibhavkolhe4136 3 місяці тому

    kmb एकरी किती वापरावे दादा

  • @Rajvir-c9p
    @Rajvir-c9p 3 місяці тому

    सप्टेंबर मध्ये ताक अंडी ची फवारणी आद्रक पीका वर घेतली तर चालेन का

  • @pushpaawari4819
    @pushpaawari4819 2 місяці тому

    सर माझ्या कपाशी पिकावर पोळ्याच्या नंतर दोन-तीन दिवसांनी ताकाची फवारणी करण्यात आली आणि त्यानंतर प्लानोफिक्स ची फवारणी करण्यात आली तर आता दया रोगाचा प्रादुर्भाव आल्याचं आढळ ले तर आता कोणती फवारणी घ्यावी

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 місяці тому

      रसायनिक मध्य 2'-3 फवरण्या लागतील. त्या ऐवजी सुडोमोनास घ्या

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 3 місяці тому

    Kapus che paan laal hot aahe kay karave reply dene

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 місяці тому

      Lesenta स्प्रे करा. ४० ग्रॅम प्रति एकर

  • @BhashkarWagh
    @BhashkarWagh 3 місяці тому

    Antar kiti aahe

  • @Samadhanmanohare372
    @Samadhanmanohare372 2 місяці тому

    सर आतंर सागाव

  • @user-um2hz8fr5o
    @user-um2hz8fr5o 3 місяці тому

    भाऊ कापूस 4/2 लागवड आहे. व 5 फूट उंच कापूस आहे.शेंडे खुडणी झाली आहे. लागवड 1 जून ची आहे. जमीन मध्यम काळी ची आहे. झाडावर 30/40 बोंड आहेत.तर आता युरिया दिला तर चालेल का? कारण कापूस थोडा लाल पिवळा दिसत आहे.

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 місяці тому

    महिको ची एखादी चांगली जात सांगा भाऊ

  • @ChandrakantShingnapure
    @ChandrakantShingnapure 3 місяці тому

    भाऊ माझं शेत भारी काळी पाणी धरून ठेवणारी आहे चीबळ आहे त्यामध्ये 704हा वान चालेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 місяці тому

      चालेल. पण पाणी काढून द्यावं लागेल. चीबळ जमिनीसाठी gypsum किंवा फोस्पो gypsum pn मिळते ते वापरायचं

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 3 місяці тому

    आपल्या भागात बोंड अळीचा पादूर्भाव कमी असेल बोंडअळी पादूर्भाव भागात एकरी 25 क्विंटल होणे कठीण आहे

  • @sealiongamerz
    @sealiongamerz 3 місяці тому

    कोरडवाहू शेती आहे आपली त्याला कसे करायचे गड फांदी आणि शेंडा खुर्ची जमल का

  • @chandunimsarkar6260
    @chandunimsarkar6260 2 місяці тому

    Shende khuda lagle 5 footanantr

  • @shrikantartphotography7470
    @shrikantartphotography7470 2 місяці тому

    आत मध्ये vdo banva भाऊ

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 місяці тому

      @@shrikantartphotography7470 आता तर अवघड आहे. पाऊस खूप आहे

  • @dilipdangade5294
    @dilipdangade5294 3 місяці тому +1

    लागवड अंतर किती आहे,आणि कोणते वाण आहे.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 місяці тому +1

      @@dilipdangade5294 us 704, 4.5*2

  • @nivruttipawar7993
    @nivruttipawar7993 3 місяці тому

    Sir तुम्ही चमत्कार फावर्ता का घरडा च

  • @patilprakash6695
    @patilprakash6695 3 місяці тому

    सर ,लावणी अंतर किती

  • @Akash-lb6gg
    @Akash-lb6gg 3 місяці тому

    100 divas zale tar sgende khudle tar chalel ka

  • @prafulrathod1376
    @prafulrathod1376 2 місяці тому

    Bhau tumcha no.. send kara

  • @vinodsherki3940
    @vinodsherki3940 2 місяці тому

    Spray chi mahiti yachyat dili nahi ti pan avshyak ahe

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 місяці тому

      शेवट दिली आहे

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 3 місяці тому

    भाऊ गवत नको होऊ देऊ.. लय गवत झाले आहे.. साफ करत रहा

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Місяць тому

      तु सुद्धा तुझ गवत काप पहिले ब्लेड ने😂😂

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 Місяць тому

      @@sk-ue2mu तसं नाही 🤣

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 3 місяці тому

    Sir apala mo.no.pathava

  • @ryzen_Op.
    @ryzen_Op. 3 місяці тому

    Us chi konta seed aahe 🤔

  • @nivruttipawar7993
    @nivruttipawar7993 3 місяці тому

    तुमचं मोबाईल नंबर पाठवा बोलायचं तुम्हाला

  • @vishwambarharkal5028
    @vishwambarharkal5028 3 місяці тому +1

    खूप छान माहिती सर