काकडीचे वडे| तवशाचे वडे| कमी साहित्यात होणारे घरगुती काकडीचे वडे| गणेशोत्सव स्पेशल वडे| मालवणी वडे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 сер 2024
  • नमस्कार रसिकहो अमेझिंग किचन या आमच्या youtube चैनल वर तुमचे स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला काकडीचे वडे कसे करायचे हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर या रेसिपीसाठी साहित्य पुढील प्रमाणे.
    1. तीन वाटी तांदळाचे पीठ
    2.एक वाटी गव्हाचे पीठ
    3. एक मिडीयम साईज काकडी
    4.एक छोटा चमचा गुळ
    5.चवीनुसार मीठ
    6. एक लिटर तेल
    #kakdichevade
    #malvaniwade
    #amazingkitchen
    #ganpatispecialfood
    #malvanifood
    #malvanispecial

КОМЕНТАРІ • 84

  • @palakaman8517
    @palakaman8517 Рік тому +10

    V nice new recipe good 👍

  • @mayakamble1493
    @mayakamble1493 Рік тому +4

    Khubs jhan

  • @dadarane5693
    @dadarane5693 Рік тому +1

    खूपच सुंदर

  • @samruddhigawas8138
    @samruddhigawas8138 Рік тому +2

    Chan mast nakkich try karen😋😋

    • @amazingkitchenpuretestofin6950
      @amazingkitchenpuretestofin6950  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद असेच आशीर्वाद आमच्या चॅनलच्या मागे असू द्या आणि चैनल सबस्क्राईब नक्की करा..

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 9 місяців тому

    काकडीचे वडे छानच रेसिपी आहे नक्की करून बघू

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Рік тому

    Khupch chan mast

  • @vinitasalvi2908
    @vinitasalvi2908 Рік тому

    खूप छान 👌👍

  • @satyawanrane6345
    @satyawanrane6345 Рік тому +3

    👌👌

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 10 місяців тому

    वामस्त खूप छान रेसिपी सांगितली

  • @nilimakap6518
    @nilimakap6518 Рік тому +4

    Pani n ghlata gul ghalun shijvl ki paani sutat aani tyat pith bhijvaych without Pani koakanat krto
    Gul ghalun mith velachi powder

  • @shubhangisatardekar6699
    @shubhangisatardekar6699 5 місяців тому

    खुप छान 👌👌

  • @nirmalamohite5548
    @nirmalamohite5548 11 місяців тому

    रेसिपी. छानच आहे .

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 10 місяців тому

    खूप छान!

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Рік тому +1

    Apratim ade 👌👌👌

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 9 місяців тому +1

    आमच्याकडे असेच बनवतात काकडीचे वडे

  • @ujwalajoshi391
    @ujwalajoshi391 Рік тому +1

    Kitti chan shant pane sangata vav

  • @VirShri
    @VirShri Рік тому +1

    धन्यवाद ताई

  • @kartika2800
    @kartika2800 Рік тому

    very nice

  • @user-sk2yw9hr5t
    @user-sk2yw9hr5t Рік тому +2

    👌👌👌👌

  • @anaghasathe1725
    @anaghasathe1725 Рік тому

    Sundar

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 11 місяців тому

    मस्त वडे

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 10 місяців тому

    छान 🎉

  • @SharadaDhadak
    @SharadaDhadak Місяць тому

    Mast

  • @NiK-li8qi
    @NiK-li8qi Рік тому +17

    हे जणू काही वेगळीच रेसिपी आहे.. असे वडे न कधी पाहिले न कधी खाले ??? बघून खूपच छान आणि चविष्ट अशी ही वेगळी अशी रेसिपी... खूपच छान हयला म्हणतात वेगळी मेजवानी आणि अश्या पावसाळ्यात खूप च आनंद घेत ह्या रेसिपी चा आनंद घेत ही रेसिपी बनवत... असेच नवीन पद्धतीने मेजवानी बनवत राहा आणि व्हिडिओ बनवत राहा..👍👍👍👍

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 10 місяців тому

    खूप छान

  • @manasimukhare3345
    @manasimukhare3345 Рік тому

    Gm wow

  • @sayaliruke6354
    @sayaliruke6354 Рік тому +1

    Nice recipe 👍👌❤️❤️

  • @supriyanagvekar6228
    @supriyanagvekar6228 11 місяців тому

    Very nice

  • @marathikitchenwithmanisha788
    @marathikitchenwithmanisha788 Рік тому +1

    Very nice tai tumi return nahi kel tai ya tumi please take care

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Рік тому

    Kshabarobar khanar Gul pn nai jyast .chahabarobar.chhan.mla pahile wataych he god purisarkhe kiwa tikhatpurisarkhe bnwatat.pn chhan.

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 4 місяці тому

    Mast xslet vade❤❤

  • @shravaninaik9661
    @shravaninaik9661 Рік тому +2

    ❤️❤️

  • @mrudulamarathe126
    @mrudulamarathe126 День тому

    छान सांगितलं.मी करून पाहिन.

  • @meenaxighosalkar5604
    @meenaxighosalkar5604 Рік тому +4

    Gul should be more for sweet taste

  • @ShraddhaGallery12
    @ShraddhaGallery12 Рік тому +3

    Mast aahe...vade मी new friend aahe tumchi...

    • @amazingkitchenpuretestofin6950
      @amazingkitchenpuretestofin6950  Рік тому

      धन्यवाद असंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या मागे राहू द्या....

  • @geetakarade409
    @geetakarade409 Рік тому +1

    Nikhara ka thevla mhanje kay vishesh ahe. Test mdhe frk pdto ka tyane.

    • @amazingkitchenpuretestofin6950
      @amazingkitchenpuretestofin6950  Рік тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आमच्या चॅनलवर राहू द्या. निखारा पिठात टाकल्याने आपण जे वडे बनवण्यासाठी पीठ तयार करतो ते पीठ खूप सॉफ्ट होतं आणि वडे बनवण्यासाठी उपयुक्त ठरतं त्यामुळे वड्यांना आकार देताना ते फुटत नाहीत ते चांगले फुगतात तसेच निखारे टाकल्याने एक वेगळीच टेस्ट वड्यांना येते. आणि कोकणामध्ये पीठ येण्यासाठी निखारा टाकण्याची पारंपरिक प्रथा आहे.

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 3 дні тому

    आमच्या सांगली जिल्ह्या मध्ये हळदीच्या पानावर कींवा फणसाच्या पानावर थापून उघडता आणि काकडीचे उंडे बोलतात 😊

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 11 місяців тому

    Shan banvale

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 7 місяців тому

    आम्ही अशीच थालिपिट करतो कचे कीसून त्यात तांदूपीठी जीरे मीरची कोथि़बीर मीठ खूपच छान होतात तुम्ही वडे म्हणता तर तीखट काही घातले नाही व गोड म्हटले तर गूळहि एवढासा टाकला..गैडही नाही तिखट नाही तर हे वडे म्हणता येणार नाही या पुर्या झाल्या....असे वाटते...

  • @sudhabhagwat4604
    @sudhabhagwat4604 11 місяців тому

    यात २ चमचे रवा घालतात त्यामुळे वडा खुसखुशित होतो

  • @padaleanuja11
    @padaleanuja11 Рік тому +1

    W

  • @sureshlatahiwarkar5540
    @sureshlatahiwarkar5540 Рік тому +1

    Mala tye wade nahi puri watle.
    Tye belan ni pan latta yeil.

    • @amazingkitchenpuretestofin6950
      @amazingkitchenpuretestofin6950  Рік тому

      हे वडेच आहेत ही तळ कोकणातील एक पारंपरिक रेसिपी आहे. रत्नागिरी ते महाड पर्यंत जो कोकणपट्टा आहे तिथे वड्यांना मध्यभागी होल पाडला जातो ,पण तळ कोकणात हे वडे पुऱ्यांप्रमाणेच बनवले जातात आणि तुम्ही जे बोललात की लाटण्याने लाटून बनवले तरी होतील तर तसं तुम्ही बनवू शकता पण हातावर आकार देऊन वडे बनवण्याची ही पारंपारिक पद्धत आमच्या तळ कोकणात आहे, आणि ही पूर्वपरंपरागत संस्कृती आम्ही जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे..

    • @sureshlatahiwarkar5540
      @sureshlatahiwarkar5540 Рік тому

      @@amazingkitchenpuretestofin6950 जी परंपरा आहे ती जपाविच लागते.
      पण लाटले तर काही बिघडणार नाही.
      होऊ शकते त्याला कोकणा मधे वडेच म्हणत असेल.
      महाराष्ट्रीयन वडे थोडे जाड असतात. त्याला छिद्र असतात. पण श्राद्धा मधे जे वडे करतात त्याला छिद्र राहात नाही.
      पण वड्याची डाळ पाट्यावरच वाटावि ही परंपरा आहे. पण आजकाल ची जनरेशन मिक्सर मधे बारीक करतात.
      शेवटी आपआपली परंपरा आहे , त्याला कोणत्याही भाषेत काही ही म्हणा पण ती करता आली पाहीजे.

  • @mahadeojadhav6031
    @mahadeojadhav6031 11 місяців тому

    आम्ही तांदळाचे पीठच वापरतो

  • @meghaparab8667
    @meghaparab8667 Рік тому +2

    काकडी थंड झाल्यावरच पिठात मिक्स करायची नाहीतर वडे तळताना तेल खूप शोषून घेतात आणि लवकर मऊ पडतात

  • @padmadeshmukh5429
    @padmadeshmukh5429 Рік тому +2

    आमच्या कडे घारया बोलतात

    • @amazingkitchenpuretestofin6950
      @amazingkitchenpuretestofin6950  Рік тому

      धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल असेच प्रेम आमच्या चॅनलवर असू द्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा

  • @abigailgonsalves288
    @abigailgonsalves288 Рік тому +1

    Cooking ka kida

  • @jayshreebhusari3074
    @jayshreebhusari3074 9 місяців тому

    फक्त काकडीच्या पाण्यातत शिजवतात पाणी नाही टाकायचं

  • @vijaylaxmidalvi8571
    @vijaylaxmidalvi8571 Рік тому +2

    👌👌

  • @sushamashewale8609
    @sushamashewale8609 Рік тому +1

    खुप छान

  • @sunitarane3665
    @sunitarane3665 Рік тому +1

    👌👌