मटण वडे | कोकणी झणझणीत बेत | गावरान मटण | टम्म फुगलेले वडे | Kokani Matan Vade/कृष्णाई गझने
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- साहित्य:
अर्धा किलो मटण, वाटणासाठी साहित्य-3 कांदे,1 छोटा सुका नारळ/खोबरं,1 मिरची, आलं,10/12 पाकळ्या लसूण, लाल मसाला-2 चमचे, हळद अर्धा चमचा,1चमचा मटण मसाला, गरम मसाले-धने, दालचिनी, लवंग, काळीमिरी, तमालपत्र, वेलची, फोडणीसाठी-लसूण, तमालपत्र, तेल, मीठ
भोपळ्याचे वडे-1 वाटी तांदुळाचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ,1 वाटी पाणी, अर्धी वाटी किसलेला भोपळा, मीठ, तळण्यासाठी तेल
कोंबडी वडे:
• कोंबडी वडे आणि सोलकडी ...
काकडी वडे/तवसाचे वडे:
• काकडीचे वडे | तवसाचे व...
काय गो बाबे लोकच्या मनातला वळखतस काय? ज्या ज्या वेळी जे जे खावेसे वाटते त्याचीच रेसिपी टाकतेस.मानलं पाहीजे तुला.खरंच छान पद्धतीने दखवले.तोंडाक पाणी सुटला नां बाबीचे आई.धन्यवाद तुम्हा तिघांनाही. ❤
ua-cam.com/video/Y_kwWVseQzQ/v-deo.html
धन्यवाद ❤️😊
तुम्ही चुलीवर जेवण बनवतात तर पाट्यावर मसाला का नाही वाटत त्याची चव आणखी चांगली लागेल.
अप्रतिम मटन वडे असं वाटतं की जेवायला येऊन बसावं खूप छान
धन्यवाद
आईने मटण आणि भोपळ्याचे वडे एक नंबर रेसिपी👌👌🙏🙏
धन्यवाद
मस्तच... चुलीवर मटण शिजताना रटरट आवाज इतका छान वाटतो ऐकताना की असं वाटतं लगेच स्क्रिनवरुन चुलीसमोर जाऊन बसावं आणि गरमा गरम वड्यांसोबत मटणाचा आस्वाद घ्यावा 😋👌👌👌
@rekhavaidya7784 खुप छान 👌
ua-cam.com/video/Y_kwWVseQzQ/v-deo.html
धन्यवाद
Saglya recepies mast ani sundar aahet
धन्यवाद सुगरण कृष्णाई आणि मावशी 👌👍🙏💅
Waa! काकू रेसिपी भारी जबरदस्त तोंडाला पाणी सुटलं
Tai mast zalay mutton recipe, yeu ka khaila? 😆😍👌
Taai tumacha sagalyach recipes yekadam zakas asatat
नमस्कार मावशी, मी तुमची मटण रेसिपी केली खूपच सुंदर झाली माझ्या घरच्यांना आवडली, धन्यवाद. 😊😊
मस्त रेसिपी👌👌
Chaan receipe. Vade mast.
खूप👌👌👌 दोघी बहिणी सुगरण आहात पण तुमच्या चुली वरच्या रेसिपी खूपच असतात.आणि बोलताही खूप छान आवडते मला❤
धन्यवाद
करायला हरकत नाही सोप्पी आहे आणि 👌👌👌👍👍😋😋😋😋😋
धन्यवाद
वडे ,मटण मस्त 👌👌😋
Sangnyachi padhat mast
आज केल मि मटण वडे सेम रेसिपी ने एकदम मस्तच झाला.... सगळे खूष
धन्यवाद
काकी खूप मस्त माझी मम्मी पण असच मटन बनवते......काकी तुम्ही खूप छान बोलता.....मी लांजा ची आहे पण आत्ता पुण्यात राहते.....तुमचे सगळे व्हिडिओ पाहते मी.....गावाला आल्या सारखा वाटत.....
धन्यवाद ❤️
Aunty amazing recipes, which company mutton and chicken masala is good. Thank u for your recipes ,.
Khup chchan recipe
Ek number ❤
Sagle padarth chan zale aahet
मटण/ चिकन मसाला (powder) बनवायची पद्धत सांगा in grams
Khupch chan.
Khupch chaan
Kaku mehi asech banvte pun mazz God hot mutton nehmi... Kay karu pls sanga.
Tae khub Chan
Bhokacha vada khup mast ☺aahe
मस्तच रेसिपी 👌👌👌
काकी आजपर्यंत मी तुमच्या सगळ्या सगळ्या रेसिपी बघितल्या आहेत. तुम्हीं त्या छान पणे समजावून दाखवता. तुमची बोलण्याची पद्धत खूपच छान आहे आणि त्यामुळे तुम्हीं आम्हा सर्व प्रेक्षकांना आवडता. मी सावंत आहे, आम्ही सगळे सावंत कोंबडी किंवा मटण खाताना भातावर रस्साच घेऊन खातो डाळ नाहीच पण, या वडे मटण रेसिपी मध्ये वडे करताना त्यात भोपळा किसून त्याचे पाणी टाकून ते वडे बनवलेत ते आम्हाला नाही आवडतं. तुमची वडे करण्याची पद्धत तुम्ही छान दाखवलीत पण ते गोड वडे मला बिलकुल नाही आवडत. मलाच काय माझ्या घरात कुणालाच ते तिखट झणझणीत चिकन मटण सोबत गोड वडे मुलीचं नाही आवडतं. माफ करा मी माझं मत व्यक्त केलं, दुसऱ्यांचा विचार नाही केला. ज्यांना ज्यांना चिकन मटण सोबत गोड वडे आवडतात त्यांनी मस्त खावेत, मी कोण तुमच्यावर माझं मत लादणारा 😊
Khup ach tasty and 😋😋
Khup mast ❤
Ek number
Very.very.teasti.recipi.mouth.watering.GBU
Kaki s recipes are phenomenal🎉
ua-cam.com/video/Y_kwWVseQzQ/v-deo.html
Khupch bhari 👌
वा मस्तच आहे भोपळ्याच्या वड्यांचा रंग किती सुंदर दिसत आहे, मी स्वतः नॉनव्हेज पदार्थ खात नाही, पण नवरा आणि मुलगा यांच्या साठी नक्की बनवेल.
आणि तुम्ही किती छान बोलता . मला तुमचे बोलणे फार आवडते एकदम शांत आणि गोड....😊
धन्यवाद ❤️🤩
Mastt recipe ❤
Sooooooooo.yummy
Mutton vademast recipe ra tnagiricha znaznit mutton rassa
ताई, खूप 👌👌रेसिपी सांगितली. धन्यवाद😘💕
धन्यवाद
Tai, Mutton Jhakaaaass Ahe. Wade Suddha. In Andhra, We get This Wadas With Gaothi Chicken Curry. Gatari Cha ZabaaarDaaaast Programme:)))
मटण वडे आवडले आहेत घरी करणार आहे गजनेताईंना साशटांग नमस्कार ओमश्री सप्रे नमस्कार कात्रज पुणे आपल बोलन सुंदर आहे
धन्यवाद
Mouthwatering mutton vade recipe
अप्रतीम ❤
मटण व वडे छानच आहेत.👌👌👍👍❤️
एकच नंबर झाली आहे रेसिपी
धन्यवाद
खूप सुंदर
Ek number tai
Hello khup divas tumache vlog nahi pahu shakale maze bhaoji nahi rahile 49 eag hote aaj vlog pahila sunder recipi dakhavalit vadepan chanach
Must recipe tai
#gujarrasoi
Mutton masala konta gheta
मस्तच ऐकनंबर झालय 👌👍🌺
धन्यवाद
Apratim🎉🎉
Chan mastach
very very good news
Sunder👌🏼
Very nice 👍
घरगुती मसाला चे प्रमाण ह्याचा video बनवा ना
Yummy testy mutton ani vade
खूप छान रेसिपी❤
Mast receipe
👌👌 रेसीपी
मस्त रेसिपी
Mutton madhe tomato nahi ghalat ka
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️😋
Aamhi asech karato muttan 👌👌
Nice recipe,what were the two red dry masalas you used plz tell me,your food is really very good.
Mutton masala and red chilli masala
Yummy👌
ताई,कोळसा नसेल तर काय करायच.पयाॆय सांगाना.
मस्त आषाढ साजरा झाला रेसिपी बघुन.
🤩❤️
खूप छान रेसिपी बनवता, तुमचे घर कुठे आहे, आम्हाला एकदा तुमच्या कडे मेजवानी साठी यायचे आहे,
OMG this looks incredible! Greetings from New York :D
Masta 👌👌
ताई खूप मस्त.
Mast😅
Mast 👌👌👌
खूप छान जेवण तोंडाला पाणी सुटले
🤩❤️
mast❤
Wa
Mast
Yummy❤❤
Aaj aaichi आठवण आली .chulivar matan fodanila takale ki aale lasun kothimbir olimerchi che वाटण pest fodni takale ki 5 minitani gharbhar mast sugndha sutaycha .Ani आम्ही bhavnd aaila vicharayacho ,aai झाले काय matan bhuk lagayachi .aani matan vade झाले ki aai aamhala garm गरम jevayala adhaychi .v aamhi aavdine khalle kiaaichya cheharyavar samadha disayache .आता aai नाही aahe .
धन्यवाद ❤️
Do you sell the homemade masala?
No
बेत एकदम मस्तच आहे. फक्त आम्हाला चव घेता येत नाही.
धन्यवाद
१नंबर झालेत वडे आणि मटण.
धन्यवाद
😋👌👌
😋😋😋😋
Jabardast recipe 👌👌😋😋
धन्यवाद
तुम्ही मटणाला मॅरीनेट करून फोडणीत द्या.अजून मटण चवदार होते.
दही, लसूण आले वाटण,हळद लावून अर्धा तास ठेवा.
बघा तुम्हाला पटतंय का ॽ
Very Nice 👌👌♥️ Full ⏱️⏱️👌💯💯✅
Krushnai tumhi je masale vaparta te vidharbat milat nahi ,sadhe chicken masale jasakahi(everst chicken masale, Suhana masale ) ase vaprun karun dakhav mhanje amhalahi karta yeil .amachyakade kokani masale milat nahi
हो नक्की
धन्यवाद
Khup 😋😋
Tumhi garam panya cha vapar karat ja.. baki receipe uttam.
.