हीच खरी आपली पध्दत.माशाच तिकला. डोकी आणि शेपटी ची कढी. त्रिफळा वाटून घातल्या नंतर चव येते. नवीन जेवण बनवायला सुरुवात करणार्यांना हे चॅनल उत्तम उदाहरण आहे.
खुप खुप धन्यवाद सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हॅलो krushnai, आईने बांगडा थाळी फार सुंदर करून दाखवली. आम्ही बांगडे सुके आणि सार करतो तेव्हा त्यात तेल न घालता तिर्फळ घालतो,तेही छान लागतं. आईने दोन्ही प्रकारचे फ्राय अप्रतिम करून दाखवले. स्वच्छ्ता वाखाणण्याजोगी आहे. आई म्हणते तसं इतकं सुंदर जेवण केल्यावर कोण हॉटेल la जाईल. आई जेवण वाढतेही घसघशीत. बघूनच पोट भरतं. खूप शुभेच्छा.
Mastaaaa 👌👌 yummyyyy delicious, tumchaa receipiesla kaay comment karaychi samjat nahi Karan always yummyyyy delicious easily explained and all ingredients mostly available at home 😄😄❤️❤️God Bless ur family, 🙏 SHREE SWAMI SAMARTH ❤️
कित्ती सुंदर समजावून सांगता तुम्ही 👍 मासे recipe शिकण्यासाठी खूप छान चॅनल आहे 👍मासे ताजे शिळे कसे ओळखायचे?? बाजारात गेल्यावर कसं ओळखायचं?? Plz व्हीडिओ बनवा ना ताई...
तुम्ही घरगुती जेवण द्यायला चालु करा, असही तुम्ही खूपच प्रसिद्ध झालाच आहात. या प्रसिद्धीला कल्पकतेची जोड देऊन व्यवसाय चालू करा. बघता बघता खुप प्रगती करू शकता.
😍😋wow Mastch. tumcha saglya recipes aprtim astat.aani banda masa tr maza favorite aahe me nkki karnar khup Sunday divsat hoti thali.serve kart Astana as vatat hot aatach as banvun khayla pahine😍😊kharch khup Chan astat tumcha recipes
हीच खरी आपली पध्दत.माशाच तिकला. डोकी आणि शेपटी ची कढी. त्रिफळा वाटून घातल्या नंतर चव येते. नवीन जेवण बनवायला सुरुवात करणार्यांना हे चॅनल उत्तम उदाहरण आहे.
Ho barobar bolat
Kiti chan samjaun sangta
Yesssss👍.. फक्त ताजे मासे कसे ओळखायचे तेच समजत नाही.. बाजारात फसवतात
@@jimmybttl594 माशांचे डोळे लाल असतील तर घेऊ नका
Very super
खुप खुप धन्यवाद सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रात्यक्षिक करून ,समजावून सांगण्याची पध्दत फारच छान. शिकाऊ मुली ,स्त्रियांना फारच उपयुक्त व्हिडीओ.
धन्यवाद
आई तुम्ही खुप सांगतात सुंदर किती भारी करताय आईचं माया खुप जगावेगळं आहे ❤❤❤❤❤❤
काकू थाळी खूपच भारी आहे. फक्त एकच request उकळी आली म्हना . कढ हे फक्त आपल्या कोकणातल्या लोकांना कळतं. मी पण रत्नागिरी ची आहे. 🙏
हॅलो krushnai,
आईने बांगडा थाळी फार सुंदर करून दाखवली.
आम्ही बांगडे सुके आणि सार करतो तेव्हा त्यात तेल न घालता तिर्फळ घालतो,तेही छान लागतं.
आईने दोन्ही प्रकारचे फ्राय अप्रतिम करून दाखवले. स्वच्छ्ता वाखाणण्याजोगी आहे. आई म्हणते तसं इतकं सुंदर जेवण केल्यावर कोण हॉटेल la जाईल. आई जेवण वाढतेही घसघशीत. बघूनच पोट भरतं. खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद
Bangadyache tinhi prakar khup chhan 👌👌 zale mast 😍. Purn thali mouthwatering 😋😋. Presentation sadhe, saral aani sutsutit 👍
Thank you
आई तुम्ही खूप छान समजून सांगता Love u आई😘 खूप छान रेसिपी सर्व 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप सुंदर रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Mastaaaa 👌👌 yummyyyy delicious, tumchaa receipiesla kaay comment karaychi samjat nahi Karan always yummyyyy delicious easily explained and all ingredients mostly available at home 😄😄❤️❤️God Bless ur family, 🙏 SHREE SWAMI SAMARTH ❤️
He)
P
Me aali
गझनेताई बांगड्यांची रेसिपि पाहून कराविशी वाटली आणि सुंदर
तुमचे सगळे पदार्थ छान असतात कांदाभजी सुरमई फ्राय बांगड्या च तिखल
Ekdum mast Recipe.Mouth Watering
सुंदर रेसपि ताई तोडाला पाणी सुटले आणि किती छान समजुन सांगाता मला फार आवडते
खूप खूप छान बागडा कालवण आई तु मोठी सुगरण आहेस अगदी माझ्या आई सारखी छान देव तुम्हाला सदैव यश देवो
धन्यवाद
खूप छान रेसिपी 😋😋😋👌
कित्ती सुंदर समजावून सांगता तुम्ही 👍 मासे recipe शिकण्यासाठी खूप छान चॅनल आहे 👍मासे ताजे शिळे कसे ओळखायचे?? बाजारात गेल्यावर कसं ओळखायचं?? Plz व्हीडिओ बनवा ना ताई...
तुम्ही घरगुती जेवण द्यायला चालु करा, असही तुम्ही खूपच प्रसिद्ध झालाच आहात. या प्रसिद्धीला कल्पकतेची जोड देऊन व्यवसाय चालू करा. बघता बघता खुप प्रगती करू शकता.
Thank you
Madam all recipe ar external I will try all yours recipes thank u
बांगड्या चे तिन्ही प्रकार छान 👌👌👌😋😋
ताई छान आहे रेसिपी आज मी सुद्धा बांगडे आणि सुरमई फ्राय आणि कालवण केले होते पुढच्या वेळी तुमच्या पद्धतीने नक्की करीन
धन्यवाद
नक्की बनवून बघा. आवडेल सर्वांना.
👍😘👌khupch chan bangda . Man bharun kava asa ...Thanks to resh epi ✌🌹🌹❣
Khup mast sangtat tumhi ..aani tumhi sangtat tas mi resipi karte ..aani aamhala aavdte khup
Mouth watering 😋 recipe 😋
आई रेसीपी किती छान समजावून सांगता
खूप छान भन्नाट रेसिपी 👌👌👍
खूप छान ताई...सहज समजवता तुम्ही...सोप्पी पद्धत
Thank You
Khuo Chan mast recipe kaku 👌👌 kaku surmai thali pn karun dhakhva na ekda
Khup Chan recipe ahe 👌👍😋😋
Khupch khupch Chan Recipe 💐💐🙏🙏
मावशी तुम्ही रेसिपी खूप छान बनवता बघून च पोट भरतं खूप प्रेमाने वढता मी नक्की बांगडे बनवणार 😋👍
नक्की बनवून बघा आवडेल सर्वांना.
Shikvanyachi padhat khup Chan Sony ahe thanks
Thank you
Mast mouthwatering recipe ekada suandale fishchi recipe dakhava
खूप मस्त बांगडा थाळी....आम्ही पण अशीच करतो...कोकम आपल्याकडे मासे मध्ये लागतच...खूप भारी होतात मासे.
धन्यवाद
Khupach sunder receipe
सुख कालवण माझी आई पण असच करते,खुप छान चव येते.
Lai bhari .. 👍👍 number one ☝️
Khup chan receip
Didi gobi manchurian chi recipe dakhav na
Tai receipe khupach chan aahe aamhi Bangadyala aale, mirachi ani lasanichi pest lavato, hingus vas janyasathi, tumhi khanawal kadha, mast chalel.
फारच खमंग बांगडा थाळी ❗कृपया सांगा की लाल मसाला म्हणजे लाल तिखट पावडर का ❓
खुप छान रेसिपी👌👌
Nice recipe mast sagtat maushi chan vatat aaikaila wow. 👌👌👌🙏👍💐❤️❤️
Akdam sahi recipe tai. 👌👍🙏
वाह..थाळी बघुन पाणी आलं तोंडाला...खर च अशी थाळी होटेल ला नाही मिळेलं...भारी थाळी.. 👌👌😋😋
Excellent recipe mastach
Khup chan, babe tu dakhvlya pramane mi paneer chi bhaji keli hoti kal, Apratim zali hoti,khup aawdli saglyana, thankq so much dear🥰❤
Thank you
कालच तुम्ही सांगितल्याप्रमाणे बांगडा करी बांगडा फ्राय करून खाल्ला .धन्यवाद.👍👌🙏🌹🙏
खुप छान... बघुनच पाणी सुटले... कोळंबी थाळी दाखवाना.. रिक्वेस्ट,🙏
धन्यवाद
हो नक्की लवकरच बनवून दाखवू
@@krushnaigazane921 ,🙏😊
Ek number recipe Tai 👌
Wah wah wah...correct ... hotel madhye pan nahi milnar .. superb bangda thali
Please start a hotel...
धन्यवाद
ताईसाहेब आमची आई पण अशा पद्धतीची मच्छी बनवते मला खुप आवडते
खुप छान आहे.
खूप छान रेसिपी झाली ताई
tumi mase banvanyasthi kontya mirchixhe masala vaparta te sanga
Wow खुपच सुंदर छान!👌👍💕
Mavshi kup chan Recipe sagitali kup chan 👌👌👌
khup mhanje khupach chhan zal jevan,,, tumhi doghi pan khup chhaan aahat aani chhan bolta,,,
Man trupt zal bangda fray ani tikal pahun Aata tumchya recepi kaurn pahin mazya Aajichi paddht
Very delicious thali just yummy Mavashi
Khup sunder asech fish che prakar dakhvat ja ...ata fish khup astat koknat...amhi fish premi ahot aai khup chan ...nice
धन्यवाद
हो नक्कीच वेगवेगळे फिश चे प्रकार बनवून दाखवू
khup chhan bangada prakar dakhavile,nakki karun khanar.
नक्की बनवून बघा रेसिपी आवडेल सर्वांना.
लई भारी लगेच करुन बघते. थँक्स kaki🌹
Khup ch mst distiy tondala pani sutale... 😋😋
Chan ahe recipe 👌
Lala masala mahanje malvani masala ka
Please give recipe of pomfret thali,rawas thali and surma thali of your style
Itake sundar kokani jevan tumhi banavata. Va.tumhi restaurant suru kara na.👍🙏
खूपच छान
Lal masala mhanje kay te samnga na mhanje fakt lal mirchi pawder ka re ipi banvtana sanga krupya
Mase atiuttam ,mavshi tumhi babe mahantana te khup chan vataat eikayla
धन्यवाद
झकास बुवा ❤❤❤❤❤❤🥰😘😁🙏👍👌💐🌹
Dekh kar hi pet bhar gaya thank you
Vow super mouth watering receipe. Missing these Bangdas. Ek No.lai bhari.
Thank you
Masalyasathi suki mirchi konti vaparta? Masala vikata ka?
आता ताजे बांगडे मिळायला लागले. मस्तच छान व्हिडीओ
खुपच मस्त बनवल काकु, 👌👌👌
Chupch chan tai Javan 👌👌👌👌👌👌👌 super
Very nice recipe 👌👌
😍😋wow Mastch. tumcha saglya recipes aprtim astat.aani banda masa tr maza favorite aahe me nkki karnar khup Sunday divsat hoti thali.serve kart Astana as vatat hot aatach as banvun khayla pahine😍😊kharch khup Chan astat tumcha recipes
खूप खूप धन्यवाद
Lai bhari
Khup chhan ahe bangadathali tai
Thank You😊
Your mom is so sweet, see teaches very well. God bless her
Apratim thali.... 😊
Khupach chan.
Bangda fry krtana tutato tr kasa fry karaycha. Crispy hot nhi gas war. Reply 👍
Kaku lai bhari mala teen he prakar aavadlee mast tondala test aali thank you 🙏👌
धन्यवाद
खुपच छान रेसिपी घरगुती लाल मसाला आनि गरम मसाला विकत देताका
Khup khup mast fish thali tempting
Yummy thali😋😋🐟🐟🐠🐠
Very nice recipe
Mast thali tai ek number
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
खूप छान रेशीपी🙂
खूप. छान समजावून सांगता काकू तुम्ही थँक्स 🙏
धन्यवाद
Mati chi bhadi Kashi वापरावीत सांगा
chicken cthi konta masala vaparta te sanga
अप्रतिम
Lal masala means lal mirchi powder?
Maushi khub chan farai keli bangadaichi mala awar la
तुमच्या रेसीपी छान आहे तमी सगळ्या बघते आश