ताई अप्रतिम वडे व चिकन खूपच छान शांत पणे अजिबात घाई न करता काहीही राखून न ठेवता सांगितली रेसिपी अशाच नवनवीन रेसिपी दाखवत जा मला पहिल्यांदा च हिडीओ दिसला मला फार फार आवडली रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐
ua-cam.com/video/5IBKYzzV_5s/v-deo.html मसाला डोसा बनवण्याची योग्य पद्धत व अचूक प्रमाण त्याचबरोबर दक्षिणात्य पद्धतीची डोसा भाजी व चटणी , रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/Na5Ty9oEQNg/v-deo.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ua-cam.com/video/bbn3EgSjHoQ/v-deo.html अय्यंगर बेकरी सारखा मऊ लुसलुशीत हलका जाळीदार रवा केक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व अचूक प्रमाण!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ua-cam.com/video/ykdNS4OvbAY/v-deo.html घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई अप्रतिम वडे व चिकन खूपच छान शांत
पणे अजिबात घाई न करता काहीही राखून न ठेवता सांगितली रेसिपी अशाच नवनवीन रेसिपी दाखवत जा मला पहिल्यांदा च हिडीओ दिसला मला फार फार आवडली रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐
खूपच सोप्या पद्धतीने रेसिपी समजावून सांगितली आहे,धन्यवाद🙏
तुमच्या सगळ्याच रेसिपी सुंदर असताना, सांगण्याची पध्दत अतिशय उत्तम. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ढोकळा प्रिमिक्स रेसिपी दाखवाल,धन्यवाद.
ताई आज आम्ही वडे बनवले खुपचं छान 👌 झाले होते धन्यवाद ताई
खूपच छान बिना वाटपाचे चिकन अप्रतिम.
खुपच सुंदर वडे व चिकन केलेत सुगरण आहात.
खुप छान रेसिपी... नक्की try करू
खूप छान प्रियाताई मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात मी नेहमी तुमच्याच रेसिपी बघते आणि त्याप्रमाणे बनवते थँक्यू
खुप सुंदर झाले वडे 👍🏻या छान रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Khupch Apratim tumhi vade.banavalet❤❤❤
खुप छान tumcha सगळ्याच रेसिपी खूप msstch असतात मी नक्की करून बघेन
धन्यवाद
Atishay netakepanane keleli kombadi- vadyachi receipe. Uttam sangnyachi paddhat. Ek no. receipe 😋😋
U7p
M vegetarian... still m going to try kombadi vade...It looks superb👍👍
You can eat with any veg rassa bhaji
@@PriyasKitchen_ गुळ नाही घातला तर चालेल का?
@@vaishaliranadive8321 ho chalel
काळया वाटाण्याच्या उसळ सोबत हे वडे अप्रतिम लागतात.
@@PriyasKitchen_ l😊9⁹olo9 ❤
Wadyachi quality baghunach me sampurna video baghitla . loved a lot.
अतिशय सुंदर सादरीकरण, ताई
खुपच छान माहिती सांगि तलि अगदी एक एक बारकावे सह so Thanks
Thank you tai please share this recipe with your friends and family 🙏
Khupch chhan......Kami shbdat Kami velet uttam recipe 👍👍👌👌
ua-cam.com/video/XRAV370ciJk/v-deo.html
ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khoop chan pavshala sathi no1ndnu tnx
खूप छान एकदम सोपी पद्धत
Khoop sunder kombadivade recipe. Thank you❤🙏
खूप छान माहिती मिळाली मी नक्की करून बघेन
Wow khupach chhan . maze vade kadhich chhan.zale nahi. Tumhi sangitlya ptamane karun baghte thanku .
वड्यांची भाजणी थालिपीठाचं दळण आणतो तसं भरडसर दळून आणा ,, आणि वडे तळताना हाय टू मिडीयम आचे वर तळा गॅसची आच लहान केली तर वडे फूगत नाहीत.
Khup khup khupach chaaaan superb jabardast recipe 👌👌👌 me banvun nakki baghel
खूपच छान फार सुंदर explain करता तुम्ही मी नक्की करून बघीन
ua-cam.com/video/5IBKYzzV_5s/v-deo.html मसाला डोसा बनवण्याची योग्य पद्धत व अचूक प्रमाण त्याचबरोबर दक्षिणात्य पद्धतीची डोसा भाजी व चटणी ,
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tumhi dakhavalya pramane kal vade kele khup mast jhale ghari avadale saglyana Thanks❤
खूप छान माहिती दिली आणि रेसिपी पण खूप उत्तम मी नक्की ट्राय करेन
नक्की करून पहा
खूपच छान आणि कमी वेळेत सर्व माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chan mahiti sangitli tai tu
É. ..
@@PriyasKitchen_🎉🎉
@@PriyasKitchen_îo😊
Nandkumar namaste 🙏 एकदम मस्त
Praman achuk sangitlay asch pratek recipe kartanA sangat jawa
छान रेसिपी पेजेच पाणी घालून पण छान चव येते.
Khup खूप धन्यवाद ..छान झाले
Kharach khupch Chan, shabd kotun anu
खूप मस्त रेसिपी आणि सोप्पी रेसिपी सांगितली थँक्स
Tai me aaj recipe try keli garatil sarvana khup aavdali thanks tai🙏
Superb I like it thank you for perfect recipe
प्रिया ताई खूपच भारी कोंबडी वडे 👍🏻
Khupach sunder chicken laibhari. Kobadi vade liaibhari.
Khupach Chan sangta tai. Apratim deste
Atishay sundar banavlet .
खूप छान माहिती दिली🙏
Khup chan.mouthwatering 🙏
खूप छान वडे.होतात
Mast zale wade. Thank you...everybody at home liked it
अप्रतीम रेसिपी पर्फेक्ट
खूप सुंदर मस्त रेसिपी छान आहे
ua-cam.com/video/Na5Ty9oEQNg/v-deo.html
पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
मी वडे करून पहिले खुप सुंदर झाले 👌🙏🏻
!❤अरे व्वा.खुपच !K❤!खास!कोंबडी वडे !❤!!!!
!❤आणि खुपच !!K❤!झक्कास!चिकन रस्सा!!!
!❤धन्यवाद❤धन्यवाद❤धन्यवाद❤धन्यवाद❤!
!❤धन्यवाद❤!खुपच❤!खास❤पोस्ट❤❤❤!!
Ek no. Tai
Khup chan ani sope pn
खूप छान uमाहिती
Amazing recipe....thank u so much
खूपच छान वडे झाले
Khups chan recipe pahun to dala pani sutel ashi
Khup chan recepie hoti naki try karnar.
Khup dhanyavaad
Khuuuup mast
Wow kiti chan
खूप खूप सुंदर दाखवली ताई तुम्ही रेसिपी❤🎉
खूप छान रेसिपी ❤❤
Khup chhan rec. aahe mam
खूप छान मी नक्की ट्राय करणार👍👍
You are expert in cooking. No doubt about it.
खूपच छान वडे बनवले आहे 👌👍
किती सुंदर हातात कला आहे,
Wah!!! Sundar😊
Chaan, khup chaan mahiti aani details madhe dili ahe, thank you tai😊
खूप छान रेसिपी बघायला मीळाली
Khupach shaan distai ❤
Khup Chan Recipe Dakhavali Ahe
Kharach Manapasun 🙏❤🎉
Khup chan recipe sangitli... 🥰🙏
खुप छान सांगितले आहे छान.
ua-cam.com/video/bbn3EgSjHoQ/v-deo.html
अय्यंगर बेकरी सारखा मऊ लुसलुशीत हलका जाळीदार रवा केक बनवण्याची सर्वात सोपी पद्धत व अचूक प्रमाण!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
एकदम मस्त आहे
Khup chan chicken vade
छानच झटपट रेसिपी
धन्यवाद
Chan information dilit
Sunder!!🎉
Waa mastch try karnar
Khup chan tai vadyachi recipe khup chan ahe
सुंदर मी कोकणातलि आहे गाव कुंबळे मंडणगड तालुका उल्हास मारला रहाते
Mi kele vade khup chaan zale tai
खूप छान रेसिपी मी नक्की try करेन
ua-cam.com/video/ykdNS4OvbAY/v-deo.html
घरात भाजीला काही नसेल किंवा डब्याला काय देऊ हे सुचत नसेल अशावेळी अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून पहा.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup ch mast
Happy birthday priyas kichen
Fantastic ❤
Thank you so much vahini
धन्यवाद ताई🙏💐❤️
Keep watching 👍🙏
Khup chan madam
एकदम झकास 👌👌👍
Khup khup chan ahe tumhi keli ti recipe tumchya padhatine me try Karen naki.
🙏
एक नंबर
Wa 👌
Masth I like 👍😊
Really nice recipe 👌
Khup chaan
Kup chan receipe mam thank you
Khup sundar
उत्तम👌
Khupppp ch chan mam 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Thank you ma'am 🙏pls share it with your friends and family 🙏 🙏🙏🙏
🙏 ताई खूप छान कोंबडी वडे लय आवडली रेसीपी❤
छान माहिती
Khoop. Chan. Sangta