झणझणीत कोंबडी रस्सा आणि कोंबडी वडे | बिना भाजणीचे टम्म फुगलेले वडे व चिकन Chicken Curry Komabdi Vade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    झणझणीत कोंबडी रस्सा आणि कोंबडी वडे | बिना भाजणीचे टम्म फुगलेले वडे व चिकन Chicken Curry Komabdi Vade
    मालवणी चिकन व कोंबडी वडे ( बिना भाजणी )
    मालवणी चिकन व कोंबडी वडे रेसिपी | स्पेशल झणझणीत चिकन रस्सा रेसिपी | झटपट, मऊ, लुसलुशीत व टम्म फुगणारे बिना भाजणीचे कोंबडी वडे रेसिपी | गावरान स्टाईल चिकन रस्सा व कोंबडी वडे रेसिपी | कोकण स्पेशल रेसिपी | झणझणीत रस्सा व चमचमीत कोंबडी वडे रेसिपी | पारंपरिक पद्धतीने मालवणी चिकन व कोंबडी वडा रेसिपी | मांसाहारी थाळी | Malvani Chicken & Kombadi Vade Recipe | Special Spicy Chicken Curry Recipe | Quick, Soft & spongy without Bhajani Kombadi Vada Recipe | Gavran Style Chicken Rassa & Kombadi Vade Recipe | Konkan Special Recipe | Spicy Curry and Tasty Kombadi Vada Recipe | Traditional Malvani Style Chicken & Kombadi Vada |Non veg Thali |
    साहित्य | Ingredients
    वडे करिता | To make vada
    • तांदूळ पीठ २ वाटी | Rice Flour 2 cup
    • ज्वारी पीठ ½ वाटी | Jowar Flour ½ cup
    • गहू पीठ ½ वाटी | Wheat Flour ½ cup
    • बेसन ½ वाटी | Besan ½ cup
    • बारीक रवा ½ वाटी | Fine Semolina ½ cup
    • हळद ½ चमचा | Turmeric Powder ½ tsp
    • बडीशेप १ मोठा चमचा | Fennel 1 tbsp
    • धने १ मोठा चमचा | Coriander Seeds 1 tbsp
    • मेथी ½ चमचा | Fenugreek Seeds ½ tbsp
    • मिरी ½ चमचा | Black Pepper ½ tsp
    • मीठ १ चमचा | Salt 1 tsp
    • पाणी उकळते २ वाटी | Boil Water 2 cup
    चिकन करिता | To make Chicken
    वाटणासाठी | To make Vatan
    • उभा पातळ कांदा २ मोठे | Slices Onion 2 Big
    • सुके खोबरे 3/4 कप | Dry Coconut 3/4 cup
    • लसूण १० ते १२ | Garlic Cloves 10 to 12
    • आले २ इंच | Ginger 2 inch
    • हिरवी मिरची २ ते ३ | Green Chilly 2 to 3
    • कोथिंबीर 1/2 कप | Coriander 1/2 cup
    कोरडा मसाला करिता | To make Dry Masala
    • लवंग ५ ते ६ | Cloves 5 to 6
    • दालचिनी २ इंच | Cinnamon 2 inch
    • धने १ मोठा चमचा | Coriander Seeds 1 tbsp
    • तमाल पत्र २ | Bay Leaf 2
    • मिरी ७ ते ८ | Black Pepper 7 to 8
    • चक्रीफूल १ | Star Anise 1
    चिकन फोडणी करिता | To make Chicken Fodani
    • तेल ५ ते ६ मोठे चमचे | Oil 5 to 6 tbsp
    • ठेचलेला लसूण ५ ते ६ | Crushed Garlic 5 to 6
    • तमाल पत्र २ | Bay Leaf 2
    • हळद ½ चमचा | Turmeric Powder ½ tsp
    • मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1 tsp
    • मालवणी मसाला ३ मोठे चमचे | Malvani Masala 3 tbsp
    • तयार मसाला | Ready Masala
    • चिकन १ किलो | Chicken 1 Kilo
    • मीठ चवीनुसार | Salt as per taste
    • पाणी | Water
    • तयार वाटण | Ready Masala
    • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Coriander
    खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ्या वाटणातलं चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा Chicken Curry Recipe
    • खाल्ल्यानंतर चव विसरणा...
    2 पोळ्या जास्त खाल असा Tawa Chicken Masala Recipe | चमचमीत तवा चिकन मसाला रेसिपी | Sarita's Kitchen
    • 2 पोळ्या जास्त खाल असा...
    1 किलो सुक्कं मटण आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी।स्वतःचा फूड बिजनेस saritas kitchen recipe
    • 1 किलो सुक्कं मटण आणि ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही, वेगळ्या पद्धतीने बिना पाण्याचं झणझणीत 1 किलो सुक्क चिकन | Chicken Sukka
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    1000 रुपयाला मिळणारे KFC फ्राइड चिकन फक्त 200 रुपयांत, 100 टक्के कुरकुरीत वापरा 2 टिप्स KFC Chicken
    • 1000 रुपयाला मिळणारे K...
    रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|
    • रोजच्या जेवणात काय बनव...
    आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen
    • आषाढ बेत नॉनवेज थाळी |...
    1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, गावरान झणझणीत नगरी चिकन थाळी / Chicken Thali फूड बिझनेस माहिती
    • 1 किलो प्रमाणात काळं च...
    20 मिनिटात कुरकुरीत चिकन पॉपकॉर्न / क्रिस्पी चिकन पकोडे।Chicken Popcorn। KFC fried Chicken
    • 20 मिनिटात कुरकुरीत चि...
    #मालवणीचिकन #कोंबडीवडा #चिकनरस्सा #चिकनवडा #चिकन थाळी #सरितासकिचनमराठी #MalvaniChicken #KombadiVada #ChickenRassa #ChickenVada #Thali #SaritasKitchenMarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 415

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 8 місяців тому +5

    1 नंबर चिकन. सरीता बेटा तुझा नाद कुणी करूच नये. सर्वच रेसिपीज १ नंबर असतात.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद आणि आभार.🙏👍

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 7 місяців тому +3

    सरिता बेटा परवा तुझी टीव्ही वरची मुलाखात पाहिली. कुठलाही नाटकीपणा नाही. किती छान बोललीस. खूप आवडलीस.नेहमीच आवडतेस.तुझ्या रेसिपीज तर नंबर १ असतातच. अशीच आणखी प्रगती होत जावो. मी पण सांगोला कडचीच आहे.😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी. मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙏

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 3 місяці тому

      कधी आणि कुठल्या चॅनलवर होता ताई सांग ना 👍😊

  • @rekhapradhan3648
    @rekhapradhan3648 6 місяців тому +2

    Mast tondala pani sutale 👌👌

  • @12salil96
    @12salil96 6 місяців тому +2

    Khup chhan recipe

  • @vanessadsouza5200
    @vanessadsouza5200 12 днів тому

    Tried the chicken curry today and it was so good such an easy recipe

  • @snehalnileshjadhav4047
    @snehalnileshjadhav4047 3 місяці тому +1

    Hi sarita ,saturday la मी tumchi wadyachi recipe try keli, mast zhalele wafe perfect ,authentic malwani wade ❤,thank you for sharing

  • @sairajtawdechannel5143
    @sairajtawdechannel5143 10 місяців тому +12

    आम्ही मालवणी लोक‌ असं वाटत नाही कोथिंबीर आले . लसूण मिरची पेस्ट आम्ही वेगळं वाटण‌ करतो नंतर सुखखोबरे ओल खोबर कांदा भाजुन वेग ळे एकत्रित करून वाटतो तुम्ही जी पद्धत दाखली‌ हे रत्नागिरी जिल्हा लोकं असं वाटणं करतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +1

      धन्यवाद माहिती बद्दल
      पुढील वेळेस तसे करुन पाहिन

  • @ashwinipatil9231
    @ashwinipatil9231 8 місяців тому +5

    खूप छान रेसिपी

  • @bhartisawant7581
    @bhartisawant7581 10 місяців тому +5

    मालवणी जेवण म्हटलं की ऒलऻ नारळ हवाच
    हे चिकन कोकणी पद्धती चे आहे
    तूमच्या रेसिपी मला खूप आवडतात ❤😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      माहितीकरिता धन्यवाद
      पुढील वेळेस तसे करुन बघेन 😊

  • @jeevikapareshnikamjeevikap3707
    @jeevikapareshnikamjeevikap3707 10 місяців тому +1

    ❤ आम्ही कोकणी आहोत.... रत्नागिरी maz गाव....आमच्या कडे हे कोंबडी वडे आणि चिकन नेहमी असत..... आमच्या कडे कोणी पाहुणे आले की ह्याचाच बेत आखला जातो..... सरिता तू pn ye nkki आमच्या घरी.....तुझी वडे करण्याची पद्धत जरा वेगळी आहे.... आणि चिकन जरा पातळ झालं.... घट्ट पाहिजे..... 😅😊 बाकी recipe खूप छान आहे..... keep it up dear 💕

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +2

      धन्यवाद! मला ही यात आनंद आहे 👍

  • @neelalad9160
    @neelalad9160 10 місяців тому +15

    चिकन फोडणीला घालताना बारीक चिरलेला कांदा घ्यावा तसेच अर्धे ओले खोबरे व अर्धे सुके खोबरे घेणे आवश्यक आहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      माहितीकरिता धन्यवाद
      पुढील वेळेस तसे करुन बघेन

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 місяці тому

    वडे नक्की करून बघेन.सोपपी रेसिपी आहे धन्यवाद सरिता ❤

  • @nileshchaugule7517
    @nileshchaugule7517 8 місяців тому +3

    Nice khupach chaan me he aaj banvat ahe he receipee kombadi vade Che. Pradnya

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 10 місяців тому +5

    मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त

  • @ushagorde1611
    @ushagorde1611 2 місяці тому

    खूप छान आहे.

  • @ashalokhande2065
    @ashalokhande2065 10 місяців тому +1

    मी आज रेसिपी करून पाहिली, एकदम मस्त चव

  • @poonamsutar4155
    @poonamsutar4155 10 місяців тому

    सरिता ताई मी आज तुमची रेसिपी try केली खुप छान झालं होतं चिकन आणि मालवणी वडे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      अरे व्वा! मस्त 👌👍

  • @Sunita-sv4mz
    @Sunita-sv4mz 10 місяців тому +5

    दिवाळीच्या गोड चविनंतर हा झणझणीत पदार्थ 😋😋👌👌

  • @koli5699
    @koli5699 10 місяців тому +93

    मालवणी चिकन मधे ओला नारळ लागतोच, आणि चिकन रस्सा जरा घट्ट असतो पाणीकम नसतो तसेच वडया मध्ये अर्धी वाटी जिरे घालायला हवे होते बाकी फारच छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +18

      माहितीकरिता धन्यवाद
      पुढील वेळेस तसे करुन बघेन

    • @sunitashinde6815
      @sunitashinde6815 10 місяців тому +1

      बरोबर👍

    • @saritapanchal4654
      @saritapanchal4654 10 місяців тому

      ​@saritaskitchen

    • @manishadeshmukh7280
      @manishadeshmukh7280 10 місяців тому +5

      Recepi छान आहे पण मालवणी चिकन मध्ये ओला नारळच वापरतात आणि वाटण वरतून नाही घालत आम्ही कधीच...

    • @padminikhandare34
      @padminikhandare34 10 місяців тому +1

      😂❤🎉😢

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 10 місяців тому +1

    खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @suvarnamahadik9335
    @suvarnamahadik9335 2 місяці тому

    Khup Chan al recepies are very good ❤

  • @rupalinalawade52
    @rupalinalawade52 10 місяців тому +2

    खुप छान रेसिपी दाखवली आहे

  • @sangitasomwanshi9970
    @sangitasomwanshi9970 10 місяців тому +1

    छान दिवाळी चा गोड पदार्थ खाऊन झाले .आत्ता तोंडाची चव बदलेल . नॉनव्हेज सगळ्याच फेवरेट आहे.👌👌👌🙏

  • @shobhawadile133
    @shobhawadile133 10 місяців тому +1

    खूपच टेस्टी

  • @padmakolhe5567
    @padmakolhe5567 10 місяців тому +1

    Tai receipe khup mastt ahe mi tumchya saglya receipe bghte n malvani masala kuthe milel tumhi konta use kela plz masala link asel tr sanga

  • @shwetabhusare9989
    @shwetabhusare9989 10 місяців тому +1

    Khup mast malvani chicken ani kombadi wade dakhwales tu Sarita
    Thank you so much ❤

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk 10 місяців тому

    आम्ही पंधरा वर्ष रत्नागिरी येथे वास्तव्यास होतो त्या मुळे आम्हाला कोंबडी वडे खूप आवडतात 😊तू बनवलेले कोंबडी वडे पण खूपच छान 👌👌👌

  • @Soniyawarkhade3947
    @Soniyawarkhade3947 10 місяців тому +2

    Diwali khaun khaun bour zalet tr khup chan tasty recipe milali mast 😋😋 yum recipe

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 10 місяців тому +3

    खूप सुंदर

  • @umajaveri22
    @umajaveri22 9 місяців тому

    Sarita madam tumhchi sagnyachi padhat khup ch chhan aahe.

  • @meenakshijagtap7690
    @meenakshijagtap7690 5 місяців тому +2

    Madam. Tumhi. Singer. Pahije. Hotat. Kity. Awaj. God ahe. Khup ch❤

  • @poojagadhave3933
    @poojagadhave3933 4 місяці тому +2

    खुपच छान

  • @archanabhilare6796
    @archanabhilare6796 10 місяців тому +2

    Khupch chan

  • @gayatrisawant2101
    @gayatrisawant2101 10 місяців тому +2

    Mast 👌👌👌मी पण मालवणी आहे
    काकडी किसून टाकले तर अजून छान लागतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद, पुढच्या वेळी नक्की अश्या प्रकारे करून बघेन

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 7 місяців тому +1

    Chan

  • @LataPadage-mj6wc
    @LataPadage-mj6wc 2 місяці тому

    खूप छान सरिता ताई

  • @shailalande4150
    @shailalande4150 10 місяців тому +1

    खूप छान 👌 धन्यवाद ताई नमस्कार 🙏

  • @namitakulkarni9910
    @namitakulkarni9910 3 місяці тому +1

    मस्त चिकन वडे

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 10 місяців тому

    Wow mast ttt khup Chan recipe dakhavli Sunday special food mast instant vadyachi recipe mast dakhavli thanku ani malvani lokan madhe ola naral pahile pahije tya shivay Jevan banatch nahi veg aso Kiva nonveg naral pahijech

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc 6 місяців тому

    खुपभारी कलर आला मला आसच करायला आवडत

  • @JayashreeAdhalage-ri3mh
    @JayashreeAdhalage-ri3mh 10 місяців тому

    Ya recipechi mi khup vat pahat hote thank you so much ❤

  • @PoonamPhadtare-lv1ty
    @PoonamPhadtare-lv1ty 10 місяців тому

    Khupp vat bght hote ya recipe sthi tai khupp chan keles😊

  • @rupalitapase-ke4py
    @rupalitapase-ke4py 10 місяців тому +4

    खूपच छान 👌👌👌👌

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 2 місяці тому

    खूपच छान दिसतात वडे👌🙏

  • @SamiraBhagvat-ft5mk
    @SamiraBhagvat-ft5mk 10 місяців тому +2

    Chan,aamche favourite ,Tai kheema Unde recipe dakhava na tumchya style ne

  • @sangitabirajdar1224
    @sangitabirajdar1224 10 місяців тому +1

    मस्त रेसिपी

  • @priyabudge8380
    @priyabudge8380 10 місяців тому

    नमस्कार सरीता ताई, मी तुझी instant कोंबडी वडे ची recipe पाहिली खूप छान वाटली.मला एक गोष्ट विचारायची होती ती म्हणजे हे वडे पीठ रात्रीच भिजवुन ठेवले तर चालेल का? तुझ्या same recipe nusar.Thank you 😊🙏

  • @anitaparab2549
    @anitaparab2549 5 місяців тому +1

    recipe khupch chan ❤❤❤

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 10 місяців тому +1

    Kay znznit rsa ahe 😋😋😋😋😋khup khup Chan bnvl ahe Tai saheb

  • @priynkakalekar524
    @priynkakalekar524 10 місяців тому

    Chikan mdhe maji Aai nehami ola naral vaprte mst lagt 👌😍 recipe Chan aahe ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद! पुढच्या वेळी मी नक्की तुमच्या आई प्रमाणे करुन बघेन. 👍

  • @swatisubhedar4846
    @swatisubhedar4846 8 місяців тому

    Vade receipe masta ahe.Me karun pahile mastach zhale.saglyana avdle.Thank you so much.

  • @tanayakhande635
    @tanayakhande635 10 місяців тому +1

    अप्रतिम❤

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 10 місяців тому +5

    आम्ही नॉनव्हेज खात नाही पण व्हीडीओला लाईक नक्की करू शकते

  • @veenarawool9341
    @veenarawool9341 2 місяці тому

    Aamhi SAVNTWADI kokanche sukha, ola khobar ghaltoh trh datsar hote chikan ani fodanit hamkhas barik cherun kanda vaprtoh baki aone recipe👍 me Roj aktre recipe hamkhas pahateh danyvad🙏👌 tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 місяці тому

      धन्यवाद information share केल्या बद्दल

  • @shobhadongare4654
    @shobhadongare4654 10 місяців тому +2

    अप्रतिम ,सुंदर .....😊

  • @Chavanpooja.0801
    @Chavanpooja.0801 3 місяці тому

    Sarita tai ,he kokani padhatich chicken aahe,pan ha rassa zala,ajun thide daat aste.aani maalvani chocken madhe ola naral vapartat.
    Tasech wade kartana tyat gul aani kanda ghaltat.
    Baki chan👌

  • @savitamajalikar7969
    @savitamajalikar7969 8 місяців тому

    You are simply great

  • @namratagalinde8533
    @namratagalinde8533 10 місяців тому +2

    खूप छान ❤❤

  • @TejaswiniShedge-lu7rt
    @TejaswiniShedge-lu7rt 10 місяців тому

    Malvani vaatap mhantal ki fresh naaral dekhil bhajun taaktaat, vade tandul jwari pithachi ukad kadhun mostly kartaat aani chana daal udid daal pratyeki paav vati bhijvun aani mag vaatun add kartaat.baaki receipe uttam ❤❤❤!!!

  • @ashajadhav8756
    @ashajadhav8756 3 місяці тому

    मी आज बनवल कोंमडी वडै मस्त झालं 😋 थँक्यू सरीता ❤

  • @sharayupatil2899
    @sharayupatil2899 3 місяці тому

    Tai mi ase aikle aahe ki vade pith mdhe pani komat ghaltat , pani jast garam ghatle ki vade telkat hotat.
    He Khre aahe ka?

  • @pramilagaikwad5159
    @pramilagaikwad5159 10 місяців тому +1

    Kuph chan

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 10 місяців тому

    छान छान छान छान छान

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 10 місяців тому +1

    मस्त खूप छान कोंबडी वडे धन्यवाद जी😊❤

  • @geetathakare5797
    @geetathakare5797 10 місяців тому +1

    मस्त

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 2 місяці тому

    Nice

  • @r88334
    @r88334 10 місяців тому

    Nice receipe

  • @rajeshwarimore5603
    @rajeshwarimore5603 10 місяців тому

    मी चिकन करून बघितले . अतिशय सुंदर रेसिपी . Thanks Sarita❤

  • @supriyajadhav6964
    @supriyajadhav6964 4 місяці тому +1

    Mastach 👌 mouth watering recipe

  • @sjrecipe9266
    @sjrecipe9266 10 місяців тому +2

    Khoob Sophie recipe 👌 khoob khoob❤

  • @pritamjathar4849
    @pritamjathar4849 10 місяців тому +3

    Mastach zalay rassa😋
    ❤from kokan

  • @uniquerecipe844
    @uniquerecipe844 7 місяців тому

    Nice recipe

  • @anujakardile9974
    @anujakardile9974 10 місяців тому

    khup mast tai

  • @bhagyashreebhosale1149
    @bhagyashreebhosale1149 10 місяців тому +1

    Khup mast ♥️🎉

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 10 місяців тому +2

    झकास 👍😋

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 10 місяців тому +1

    Khup khup chan sarita mi pan karin

  • @sujatashinde5785
    @sujatashinde5785 10 місяців тому +1

    Wow kay baat hai

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 3 місяці тому

    Pineapple chicken recipes

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 10 місяців тому +2

    YUMMY TASTY nice tai recipe thanks 😋😋😋😋🙏👌❤

  • @madhurilokhande4988
    @madhurilokhande4988 10 місяців тому +1

    Khup chaan

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 10 місяців тому +4

    आमच्या कोकणात ओले खोबरे च वापरतात

  • @rituwagh461
    @rituwagh461 6 місяців тому

    Tya mdhe tumhi udidachi dal aani methi ka nahi takli tai .

  • @sheelatawade5071
    @sheelatawade5071 10 місяців тому +8

    असे मालवणी चिकन नसते ओले खोबरे अत्यावशक पातळ पाणी नसते ऐवढे तेल नसते वाटण चिकन शिजल्यावर लावतात आणि ऐक कढ काढतात सर्व मालवण्याशी डिसकस करून रेसीपि दाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद माहिती बद्दल, पुढच्या वेळी नक्की तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन बघेन.

  • @vandanaraut7058
    @vandanaraut7058 10 місяців тому +2

    Mast ch.

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 10 місяців тому +2

    खूप मस्त झणझणीत चिकन रस्सा

  • @VrushaliPatil-h6z
    @VrushaliPatil-h6z 10 місяців тому +1

    Mast 😍👌🏻रेसीपी

  • @smitakhule4394
    @smitakhule4394 7 місяців тому

    Very nice 👌🏻

  • @Poonamkadam-hz8uf
    @Poonamkadam-hz8uf 10 місяців тому

    Wadyachya pithamadhe kanda kisun ghatal tar test chan yete

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому

      धन्यवाद माहिती बद्दल
      पुढच्या वेळी नक्की तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन बघेन.

  • @sohamarts2315
    @sohamarts2315 10 місяців тому +2

    Mast

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 10 місяців тому +1

    Khupch mast 😋😋👌👌

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 10 місяців тому +1

    कोल्हापूरी स्पेशल रेसिपि दाखवा

  • @shabanavahidshaikh4489
    @shabanavahidshaikh4489 2 місяці тому

    Do you have malvani masala in your kitchen

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 місяці тому

      No. Only कांदा लसूण मासला

  • @sumanlad3178
    @sumanlad3178 10 місяців тому +9

    छान। पण मालवणी चिकन ओल्या नारळाशिवाय अपूर्ण आहे।

  • @MayuriKhandagale-ry3ik
    @MayuriKhandagale-ry3ik 10 місяців тому

    Ardha kilo chiken la khobara aani Kanda kiti gheyacha

  • @sujatashinde5785
    @sujatashinde5785 10 місяців тому +1

    Khoop chaan

  • @Mhatreyashasvi
    @Mhatreyashasvi 7 місяців тому

    Jwariche pith nasel tr ky kru

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 10 місяців тому +1

    खूप छान रेसिपी बनवली आहे ताई 👌👌😋😋

  • @sanjanajawal4728
    @sanjanajawal4728 10 місяців тому

    खुप छान बणवल्या रेसिपी ❤

  • @vgpowerxyvgamer3177
    @vgpowerxyvgamer3177 5 місяців тому

    Malvani chickan Malvani changal karu shakatat

  • @54-bhavikasakpal64
    @54-bhavikasakpal64 10 місяців тому

    Mi proper kokani aahe
    Wade madhe amhi kakadi kisun takato......
    Tumhi ekda try kara kharach khup chhan kakadicha swad yeto
    Sunday la mummy ne kele hote