आदर्श विवाह । विधवा वहिनीसोबत दिराने केले लग्न । widow-married-with-brother-in-law ।hpn marathi news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2022
  • #HPNMarathiNews #SolapurNews #PandharpurNews
    आदर्श विवाह । विधवा वहिनीसोबत दिराने केले लग्न । widow-married-with-brother-in-law
    अकोले: कोरोनाच्या महामारीत अनेक संसार उद्धवस्त झाले. कोरोनाच्या काळात मोठ्या भावाचे निधन झाले. त्यामुळे विधवा झालेल्या आपल्या वहिनी सोबत दिराने संसार थाटला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात दिराने वहिनी सोबत संसार थाटत सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. हा विवाह नुकताच संपन्न झाला आहे. दरम्यान कोरोना (Corona) एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार केला आहे.
    अकोले तालुक्यातील ढोकरी येथील निलेश शेटे यांचे मागील वर्षी कोरोनात निधन झाले. त्यांना ३ वर्षांची एक मुलगीही आहे. घरी तरुण पत्नी पुनम २४ वर्षांची असताना कोरोनाने पतीला हिरावले. त्यामुळे पुनमसमोर जिवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा होता. गावातील ज्येष्ठ व्यक्ती माधव तिटमे यांनी पुढाकार घेत लहान दिर समाधान याच्याशी विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वांशी चर्चा झाल्यानंतर समाजाची सर्व बंधने झुगारून अखेर दोघांचा विवाह पार पडला. या निर्णयामुळे जिवनातील आनंद गमावलेली पुनमही आनंदी झाल्याचे पाहिला मिळाले.
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews...
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071 वहिनीशी लग्न soshal network today news pandharpur news

КОМЕНТАРІ • 338

  • @hanumantjagdale5258
    @hanumantjagdale5258 2 роки тому +586

    पुढाकार घेऊन अणि लग्नास तयार होणाऱ्या ताई ,तसेच भावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणाऱ्या मर्दास या आर्मी जवान कडून सलुट आहे. 👍👍👍👍

    • @SHAIKH_SAAB_shorts
      @SHAIKH_SAAB_shorts 2 роки тому +5

      @Learner forever gyan mat pelo bha🥲
      Shadi dono ke razi hone se hue hai😉

    • @Officialpawan99999
      @Officialpawan99999 2 роки тому +1

      Good sar 🙏🙏🙏

    • @missshreyaff9506
      @missshreyaff9506 2 роки тому

      जाय सहरैराम

    • @criticalkeen8464
      @criticalkeen8464 2 роки тому +2

      Sundar hoti mhnun nitr kela asta k lagna

    • @shantasatpute6722
      @shantasatpute6722 2 роки тому

      Are kelay he mahtvache any tya jagi swatala theun imagin kr tu kele astes ka ? Apprisiet kar

  • @PS-nm2rs
    @PS-nm2rs 2 роки тому +180

    आजचा युवक हा चांगला विचार करून चांगले कामे करतो.फक्त कुटल्याही म्हाताऱ्या माणसाने या चांगल्या कामात कवड्ड टाकायचे काम करू नये

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 2 роки тому +206

    अ़से चांगले विचार केले तर देशाची प्रगती व्हायला खुप वेळ लागणार नाही.

    • @asifpathan1455
      @asifpathan1455 2 роки тому

      Z

    • @rohitbarve3338
      @rohitbarve3338 2 роки тому +3

      बरोबर बोल सर

    • @sachinnawale9898
      @sachinnawale9898 2 роки тому +1

      समाज सुधाराला की सगळे सुधारेल

    • @suraj3584
      @suraj3584 2 роки тому +5

      @Learner forever agodar to hepathota watey tychy wahnila aami tyacha bhau gela tr ajun hepnar to😂🤣😂😂🤣

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 Рік тому

      👍👍👌👌🤝🤝

  • @vinitpatil3790
    @vinitpatil3790 2 роки тому +60

    माझ्या घरात पण असाच प्रसंग घडला आहे माझा मोठ्या मामाचे निधन झाले तर माझ्या लहान मामा ने माझ्या विधवा मामीला पत्नीचा दर्जा दिला आज मला ही बातमी पाहून तो दिवस आठवला खरंच खूप मोठं मन लागत अशा वेळी निर्णय घ्यायला..... लव्ह यू मामा😘

    • @sandip1944
      @sandip1944 2 роки тому +1

      खुप छान मामांचे विचार

    • @vinitpatil3790
      @vinitpatil3790 2 роки тому +1

      @@sandip1944 हो आठ वर्ष झाले त्या गोष्टीला आणि माझे मामा सद्या गावाचे लोकनियुक्त सरपंच देखील आहे

    • @mycity3636
      @mycity3636 2 роки тому +1

      Ky pan 🤣

  • @deepakkharat8816
    @deepakkharat8816 2 роки тому +66

    असच चांगले काम केले तर या समाजामध्ये नक्कीच बदल घडत जाईल..खुप छान काम केले..👏👏👌👌
    पुढील सुखी कौटुंबिक आयुष्यासाठी खुप खुप शूभेच्छा👏👏👍👍

  • @NDalvi
    @NDalvi 2 роки тому +12

    खूप चांगला निर्णय. या समाजात चांगल्या गोष्टीना समर्थन देणारे लोक सुद्धा आहेत. 👍🏻

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 2 роки тому +16

    काही वेळेला बंधने जुगारून आदर्ष घडवावा लागतो
    मनपुर्वक कार्यकरत्यांचे व दोघा विद्रोह्यांचे अभिनंदन
    संजय (कोल्हापूर )

  • @pandurangchavan5614
    @pandurangchavan5614 2 роки тому +45

    रुढी विरोधात नवीन पायंडा पाडला माझ्या मित्राचे अभीनंदन करतो.शाब्बास

  • @ps9238
    @ps9238 2 роки тому +40

    असंच ...राजीव व सपनाचही लग्न झालंय .
    खूपच छान केलत...हेच तर पुढारलेलपण ..

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 2 роки тому +36

    चांगला संसार करा

    • @okline3056
      @okline3056 2 роки тому +2

      @Learner forever
      तुझ्या वहिनीची हेपलतोस ते घरी समजलं तर
      😂😂😂😂😂😂

  • @swatiayachit3802
    @swatiayachit3802 2 роки тому +38

    खूप छान खुप खुप आशिर्वाद 🌹🙏

    • @amrut442989
      @amrut442989 2 роки тому

      @Prathamesh Adsul tu gap lavadya

  • @nitindawane9517
    @nitindawane9517 2 роки тому +43

    Koni kahi on bolel on right decisions ❤️👌💯

  • @vijayjogale3817
    @vijayjogale3817 2 роки тому +24

    लहान मुलीचा विचार करून आणि भावाच्या बायकोने फुढे कस जगाच हे सगळं लक्षात घेऊन चांगला निर्णय घेतला अभिनंदन

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 роки тому +14

    छानच विचार धारा आहे.

  • @Ravindrapawar390
    @Ravindrapawar390 2 роки тому +6

    खूप छान निर्णय घेतला सर्वाचे मन पुर्वक अभी नंदन

  • @vishwnathbhosale1887
    @vishwnathbhosale1887 2 роки тому +20

    दुसर लग्न करण योग्य आहे ' पण दिरा सोबत नको होत' वहिनी ही आई प्रमाने असते

    • @user-rd8dg4pq2b
      @user-rd8dg4pq2b 2 роки тому +4

      He khar aahe

    • @AkashJadhav-nc2tv
      @AkashJadhav-nc2tv 2 роки тому +4

      दुसरं कोण येत नाही वेड्या लग्न करायला

    • @user-no2zv2jv5p
      @user-no2zv2jv5p 2 роки тому

      बरोबर आहे . भाऊ

    • @amitmorabale1404
      @amitmorabale1404 2 роки тому +1

      Barobar aahe tumc bhau vahini he aai c dusar rup asaty tyani dirasobat Lang karayla nko pahije hot

    • @user-yq7sl1ld2f
      @user-yq7sl1ld2f 2 роки тому +1

      काहि लोक बावळट आहे

  • @sspp7040
    @sspp7040 2 роки тому +13

    खुप छान निर्णय 👍❤️

  • @ravindradhamale478
    @ravindradhamale478 2 роки тому +2

    हे आवडलं आपल्याला
    सगळं पुन्हा सावरलं भाऊने आणि साथ दिली ताईने

  • @vithalsabale7681
    @vithalsabale7681 2 роки тому +2

    बाळांनो खुप चांगला निर्णय घेतला
    सदैव सुखी भव

  • @liyak2002
    @liyak2002 2 роки тому +17

    Congratulations to both of you.
    God bless you

  • @arjunbante7974
    @arjunbante7974 2 роки тому +11

    अतिशय चांगले काम ❤️❤️
    मनपूर्वक अभिनंदन 💐🙏

  • @chandswt9142
    @chandswt9142 2 роки тому +25

    Excellent decision....Great thought in front of our society....This is real modern india....Jay hind....👌👌💐💐💐👌👌👌

  • @samadhanchavan572
    @samadhanchavan572 2 роки тому +4

    पुढील सांसारिक जीवनाच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं आयुष्य आनंदमय

  • @siddhakalainfrastructuresr8739
    @siddhakalainfrastructuresr8739 2 роки тому +1

    खूपच कौतुकास्पद निर्णय,
    समाजामध्ये हा आदर्श निर्माण झाला आहे.
    हेच खरे सुशिक्षित पणाचे लक्षण आहे

  • @lalitkadam9845
    @lalitkadam9845 2 роки тому +40

    Well done, congratulations, good thoughts

  • @tejasbajgire7284
    @tejasbajgire7284 2 роки тому +11

    छान आहे

  • @sachinkale3970
    @sachinkale3970 2 роки тому +12

    खूपच छान

  • @harisalunke4904
    @harisalunke4904 2 роки тому +8

    तुझ्या भावाची शान राखलीस भावा

  • @mane415
    @mane415 2 роки тому +1

    खरंच खुप छान विचार आहेत दोन जिवांना जगण्याची दाद दिली

  • @user-my2gj5en6l
    @user-my2gj5en6l 2 роки тому +9

    अतिशय सुंदर संकल्प विवाहास शुभेच्छा

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 2 роки тому +19

    सुंदर विचार समाजात

  • @sunilchaudhari150
    @sunilchaudhari150 2 роки тому +2

    अभिनंदन ! योग्य व समाजोपयोगी निर्णय .नांदा सौख्य भरे !

  • @4mindrepairingteam635
    @4mindrepairingteam635 2 роки тому +3

    महाराष्ट्राचा सलाम तुला भावा

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 2 роки тому +1

    खरे सुशिक्षित..... आदर्श विचार छान वाटलं.....

  • @ganeshshahapurkar1461
    @ganeshshahapurkar1461 2 роки тому +13

    Many congratulations 💐

  • @jotiramjadhav4402
    @jotiramjadhav4402 2 роки тому +6

    एकच नंबर काम केले आहे मित्राने 👍

  • @nsgcommandacademy8411
    @nsgcommandacademy8411 2 роки тому +13

    मोठी वायनी आई प्रमाणे असते .हे बोलणारे कुठे गेले.अशा वेळेस काय बोलणार नाही आणि. लफड केल की वाईट . वयनीला आई सारखा दर्जा दिला पाहिजे बायकोसरखा नाही

  • @rakeshgaikwad1892
    @rakeshgaikwad1892 2 роки тому +20

    Congratulations 👏👏

    • @tollywoodrocks5188
      @tollywoodrocks5188 2 роки тому

      " *आमची मुंबई "*
      प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा..👇👇😍👇👇
      ua-cam.com/video/_8hfODuXySw/v-deo.html

  • @vihantelecom787
    @vihantelecom787 Рік тому

    एकदाम योग्य निर्णय आहे 🌷🌷

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 2 роки тому +14

    शुभ भवतु शुभ आशिर्वाद नमस्कार धन्यवाद

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 2 роки тому +5

    मस्त 👌

  • @sandip1944
    @sandip1944 2 роки тому +1

    खूप छान सदैव जिवनात सुख आनंद वैभव मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ibrahimshaikh9354
    @ibrahimshaikh9354 2 роки тому +9

    Vidhwa ko new zindagi de kr bhai ne bahut punye ka kaam kiya.i like it bro... congratulations mubarak

  • @suvarnawakchaure414
    @suvarnawakchaure414 2 роки тому +44

    I am from akole 🔥 Ahmednagar 🙏 proud to be my taluka🔥❤️

  • @lakshmanthorat7045
    @lakshmanthorat7045 2 роки тому +1

    वा सलाम तुमच्या या कार्याला 👏🏻👏🏻

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 2 роки тому +7

    शुभेच्छा तुम्हाला

  • @deapamdharpam8948
    @deapamdharpam8948 2 роки тому +2

    Bold & Beautiful decision.Congratulations.

  • @shashikanttapase9776
    @shashikanttapase9776 2 роки тому

    खूपच छान निर्णय घेतला..

  • @_.teddy007_
    @_.teddy007_ 2 роки тому +3

    Match Fixing Asel 💯

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 2 роки тому +4

    Very good .... 💐 naanda saukhy bhare .... saamaajik jabaabdaari chi jaaniv thevali ... khoop chhaan bhaava !

  • @kokanibhajan2
    @kokanibhajan2 2 роки тому +7

    लग्न केल तर चांगलं आणि प्रेम केल तर लफडं वा रे दुनिया.

    • @ramachandramaske6749
      @ramachandramaske6749 2 роки тому

      लफड लय दिवस टिकत नाही मुलीचं भविष्य काय मग लफड करून

  • @bunnydongare5786
    @bunnydongare5786 2 роки тому +1

    समाज परिवर्तनाच्या दिशेने जात आहे छान वाटलं

  • @Xztb7930
    @Xztb7930 2 роки тому +8

    Thanks God he is unmarried and she accept his proposal if already he married with someone and happened this situation then what he have to do let her leave or plan again for second marriage with her

  • @janabaithigle1769
    @janabaithigle1769 2 роки тому +1

    अशेचचागलेविचार 🙏🙏

  • @njh5179
    @njh5179 2 роки тому +2

    Right decision 👌

  • @studywithgovernmentjobs...9068

    चांगली गोष्ट आहे वहिनीला आधार मिळाला

  • @bhushanrajkedar5261
    @bhushanrajkedar5261 2 роки тому

    Khup khup Dhanyavad ....Dada tula Tu khup moth paul uchal...tu Didi la .. navin Jivan dil.... Tumhi khup khup khup khush raha .. tumha doghana.. Mjhya kdun...Salute aahe .. God la ekch vinanti aahe ki hya doghana... Srv sukh milude .. tyanchya Aayushya .....kdhich dukh vatela nko yeu deu...

  • @djvishu3424
    @djvishu3424 2 роки тому +6

    मूलांच मण कीती मोठ आहे बघा मूलींनो

  • @Starvision5
    @Starvision5 2 роки тому +20

    वेस्टर्न संस्कृति हळू हळू स्वीकारली पाहिजे, तरच महिलावर अत्यच्यार कमी होतील

    • @amrut442989
      @amrut442989 2 роки тому +1

      @Learner forever jase tuzya aaila sagale hepalatat tasech na

    • @manojpatil4115
      @manojpatil4115 2 роки тому +2

      @@amrut442989 प्रतिउत्तर न देणारा रिप्लाय केलास भावा छान वाटल....

  • @mosamipatil9496
    @mosamipatil9496 2 роки тому +4

    Nice 👍👍

  • @ganeshshingare4208
    @ganeshshingare4208 2 роки тому +9

    आपले विचार आपल्या पासुन सुरुवात करावा लागेल तव्हा स्त्रियांना मोकळा श्वास घेता येईल निस्त कमेंट करून काही फायदा नाही आपला

  • @user-ic4ri8gv5l
    @user-ic4ri8gv5l 2 роки тому +1

    खुप छान भाऊ,

  • @kisaan_
    @kisaan_ 2 роки тому +3

    परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
    धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।

  • @shreyansh9930
    @shreyansh9930 2 роки тому +4

    God bless both of u😊

  • @prakashkurkute1790
    @prakashkurkute1790 2 роки тому

    फारच सुंदर विचार नंबर एकच

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 2 роки тому +4

    Very nice 👍 Dada

  • @PushprajBhoye
    @PushprajBhoye 2 роки тому +6

    Congratulations Bro💞💐

  • @sambhajijadhav2974
    @sambhajijadhav2974 2 роки тому

    खुप छान तुमच्या दोघास आशिर्वाद सुखी भव् यशस्वी भव्...

  • @surajpal3799
    @surajpal3799 2 роки тому +5

    खूप छान केले आज चा हा समाज आहे असे करताना विचार करते पण असे करणे हे खूप च छान झाले असे प्रतेक सिटी मधे गाव मध्ये झाले पाहिजे

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 2 роки тому +2

    Khup chan bhau sukhi raha doge pan 🙏🙏

  • @Aakash8739
    @Aakash8739 2 роки тому +1

    खुप छान... 🙏🙏💐💐💯👍👍

  • @tahershaikh6028
    @tahershaikh6028 2 роки тому

    खूप छान डिसिजन भावा

  • @firojkhanpathan8097
    @firojkhanpathan8097 2 роки тому

    खरंच कौतुकास्पध आहे...

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 2 роки тому +2

    Good gesture good thought congratulations

  • @rajuyewale5553
    @rajuyewale5553 2 роки тому +2

    Good job 👍👍👏👏

  • @v.v.s.hindustani5393
    @v.v.s.hindustani5393 2 роки тому

    बरोबर निर्णय आहे भाऊंचा आणि ताईंचा

  • @umitabhosale4856
    @umitabhosale4856 2 роки тому +1

    Abhinandan hardiksubhecha

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 2 роки тому +1

    खुप वाईट गोष्ट आहे. आईच्या जागेवर असते मोठीवहीनी.

  • @amolsanap5927
    @amolsanap5927 2 роки тому

    चांगला विचार केला

  • @sharadsuryavanshi9360
    @sharadsuryavanshi9360 2 роки тому

    चांगली गोष्ट आहे

  • @DJ4SG
    @DJ4SG 2 роки тому

    सलाम तुझ्या कार्याला भाऊ

  • @swapnilbhaskar6179
    @swapnilbhaskar6179 2 роки тому

    खरंच खूप छान 👌🏻👌🏻

  • @nkumarshinde5270
    @nkumarshinde5270 2 роки тому

    Khup chan vichar kela bhai ne

  • @shivamsomatkar5359
    @shivamsomatkar5359 2 роки тому +1

    मुबारक हो शादी

  • @niteshnannaware907
    @niteshnannaware907 2 роки тому +2

    Congratulations

  • @msarkar946
    @msarkar946 2 роки тому

    खुप चांगले काम केले भावा.....

  • @akmarathirapmusic
    @akmarathirapmusic 2 роки тому

    1no bhai ..... duniya geli udat

  • @rudrpatil3425
    @rudrpatil3425 2 роки тому

    Khup changal udaharan ahe...
    🙏

  • @dattadudhate4775
    @dattadudhate4775 2 роки тому +1

    Nice

  • @ganeshdeshmukh4042
    @ganeshdeshmukh4042 2 роки тому +4

    बढ़िया किया

  • @sachinjadhao8159
    @sachinjadhao8159 2 роки тому

    Khup changl bhava

  • @pallavikalbande9401
    @pallavikalbande9401 2 роки тому +2

    Congratulations💐💐💐💐💐

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 2 роки тому

    खूप छान 👍👍

  • @priyayadav6223
    @priyayadav6223 2 роки тому +3

    👌👌

  • @user-tq7cd9di9y
    @user-tq7cd9di9y 2 роки тому

    Khup chan kaam kla Bhau ne

  • @sapanagawade7982
    @sapanagawade7982 2 роки тому

    खुप छान 👍

  • @dattasatpute2426
    @dattasatpute2426 2 роки тому

    Excelent thought

  • @vkeditorz206
    @vkeditorz206 Рік тому

    Good....

  • @rubinashaikh6074
    @rubinashaikh6074 2 роки тому +2

    👌👌🙏🙏

  • @amoldangat3711
    @amoldangat3711 2 роки тому

    धाडसी निर्णय दादा