याला म्हणतात आहे त्या जिवनात समाधान किती महत्त्व चे असतं . आमच्या घरी आजही tv नाही पण रेडिओ आहे उपयुक्त आणि झगमटाला फाटा देत सुंदर सुंदर सुंदर मला माझ्या बाई दादांची हारबड तरी समाधान जिवनाची जगनुक आठवते . पर्यावरण विषयक माहितीपर मार्गदर्शन सुंदर.
तुम्ही माझ्या प्रेरणास्थान आहात .........माझे सौभाग्य मला तुमचे विचार ऐकायला मिळाले .टि व्हि फ्रिज ची गंमत मी अमलात आणणार .बेल फूल ,कुंती नामक फुलं .गुंजेच झाडं ..किती सुंदर बाग आहे तुमची ..वाचन आणि गाणि ऐकतं शिरफलं आणि श्रीफळ हि माहिती खुप छान ..निवळया .....पाणी स्वच्छ करतात ..किती छान ..मला तुमच्या दर्शनाची आस लागली आहे ..
नुसती माहिती देऊन पुरेसं नाही. पुरस्कारास पात्र आहेत हेमा ताई. टि व्ही चॅनल ने याचा पाठपुरावा करायला पाहिजे तरच भविष्यात निसर्ग टिकेल. हेमा ताईंना शतशः प्रणाम.
एक स्त्री असुन सुद्धा त्यां कुठल्या ही मोहाला बळी पडल्या नाहीत व अविरत ज्ञानार्जन करुन त्यांनी समाजातील स्त्रीयांपुढे आदर्श ठेवला नमस्कार अशा ज्ञान ज्योतीला
असं जीवन जगणं म्हणजे पूर्वीच्या अनेक जन्माची कठोर साधना असते. मोहाला बळी न पडणं नि 100% निसर्गशी समतोल साधणं ही छोटी गोष्ट नाही. 🙏🙏🙏 या माउलीला प्रणाम 🙏 अशा व्यक्ती कधीही पुरस्कारसाठी वाट बघत नसतात. त्यांना याची अपेक्षा नसते.
हेमा साने ह्या आम्हाला गरवारे कॉलेज मध्ये बॉटनी शिकवत... साधारण तीन एक वर्षांपूर्वी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो.... नूमविच्या मागे त्या राहतात... असं वाटतं की आपण एका छोट्याश्या जंगलातच आलो आहोत... खूपच छान वाटलं 🙏
काय कमालीचे ज्ञान आहे या डॉ. हेमा ताई ला आणि पुण्यात असे जिवन जगत आहेत. कल्पना सुद्धा नाही करू शकत प्रत्यक्ष कृती करता फक्त बोलत नाही. सलाम आहे आहे त्यांना
धन्यवाद Abp माझा ...नीसर्गाच्या सान्निध्यात मूलाखत घेतली आणि आम्हाला डॉ हेमलता साने यांच्या कार्या माहिती दिली...सरकारने त्यांचा लवकरात लवकर सत्कार करावा असे वाटते...
अशा निसर्ग प्रेमी माणसांची शासनाने दखल घेतली पाहिजे, व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करुन शाळेत पर्यावरण म्हणून काही च्यापटर् असायला हवेत. जेणेकरुन नविन पीढीला निसर्गाविषयी आवड निर्माण होईल 🙏
निर्मला भंडारी साने ताईंना मी समक्ष भेटले .निसग॔शी संबंधित त्यांचे जीवन आहे .परमेश्वराने बहाल केलेल्या अवयवांचा गैर वापर न केल्याने आज ही त्यांचा आवाज खणखणीत आहे .चश्मा नाही .उत्तम ऐकायला येते. वनस्पति, निसर्ग त्यांचा प्राण आहे .उच्चतम पुरस्कारासाठी पात्र आहेत. शुभेच्छा .
साने म्याडम माझ्या कालेजमधील बाटनिच्या एम ई एस च्या बाई मी त्यांच्या घरीजाऊन आले त्या स्वता वनस्पतींशास्रच्याकालेजमधील बाई सर्व अभ्यासक्रम तोंडावर अत्यंत साधी राहणी सर्व द्यानतोंडावर एव्हडीशी मूर्ती अफाट किर्ती
😌🙏खरं तर यांना हजारो साष्टांग नमस्कार घालावे एवढ्या महान आहेत 🙏😌 एवढं प्रचंड शिक्षण आणि आजच्या युगात एवढ्या निसर्गाशी एक - रूप ! या वयात,ला एकटे पणा एवढ्या सहज पणे घेतात. ही साधी गोष्ट नाही.
लोक महणत आहे puraskar dya पुरस्कार देऊन काही होणार नाही, गेल्या वर्षी खूप पर्यावरण जागृत लोकांना पद्मा, भूषण दिले, गरीब लोक चपल घालून आले वृध्द किती लोकांनी आदर्श घेतला त्यांचा, एक forest man antarrashtriya puraskar भेटले, आजू बाजू चे ५लोकांनी तरी आदर्श घेतला नशीब. पर्यावरण जागृत लोकांना लोक हवी जोडणारी तोच खरा पुरस्कार / achievement आहे त्यांचा
Abp तसेच अँकर चे विशेष धन्यवाद , ज्यांनी अश्या गुमनाम जगा वेगळी लोकांचे ओळख करून दिली । अश्या वेड्या साठी काय लिहायचे व बोलायचे , जे आपण आत्मसात करू च शकत नाही किंवा हिम्मत करू शकणार नाही ।
आशा परिपूर्ण लोकांना विस ऐकविस मिनिटात गुंडाळून ठेवू नका.एकदया नेत्यांला किंवा राजकीय बातमीला दिवस दिवसभर दाखवण्या पेक्षा आशा लोक उपयोगि लोकांना किमान तासभर तरी व्यक्त होऊ द्याव हिच कळकळीची विनंती.
Apratim! Such an inspirational video. Hema Tai is indeed a great example to show how someone can live their life so Peacefully and Satisfied by having just basics around, in spite of watching others moving on with technology and also gain ample amount of knowledge having just minimal resources. Hands down!!! Thank you for sharing your outstanding thoughts Hema Tai 🙏🙏
मलासुद्धा आसे जीवन फार आवडते.मीसुद्धा लाहापणासून बिनालाईट जगले आहे.त्या वेळेला प्रत्येकाकडे नव्हती .पण आता ते दिवस आठवले की तेच दिवस चांगले होटेआसे वाटते. ताईंना माझा नमस्कार
मनुष्याव्यतिरिक्त इतर प्राणी निसगॆनियमांचे पालन करतात सुयॆ ऊगवल्यावर चार वाजता उठतात व सुयॆ मावळल्यावर झोपतात विजेची गरज कुणाला लागते आपल्यासारख्या दिखाव्याच आयुष्य जगणार्र्यासाठी. विजेचा शोध लागला आणि पृथ्वीच्या विनाशाला सुरूवात झाली पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे आता पृथ्वीचा अंत खूप जवळ आहे
मी मागिल ६ वर्षे संपूर्ण मुंबई मध्ये सायकल वरचं प्रवास करतोय. डॉ.साने यांच्या सारख्या स्वत:च्या concept "Make it Green" वरती विश्वास ठेऊन. जवळ जवळ ६ ते ९ हजार किमी प्रवास मी पुर्ण केलाय.
हेमा ताईंना माझा साष्टांग नमस्कार मी आश्चर्य चकित झालो ह्या कलियुगातील योगिनिना पाहून, कुठे गेले ते नालायक सरकार ज्यांनी यांची दखल घेतली की नाही, हेमा ताई पद्म पुरस्कारासाठी पात्र आहेत
मला न्याशनल जिऑग्राफि पहायला फार आवडायची तेंव्हा मला वाटायचं आपण ईथं राहून पारंपरिक गोष्टी जीवनात आनंद कसा देऊन जातात याचा विचार करायचे पण तुम्ही त्याला योग्य दिशा दिली ..धन्यवाद ..💐
please ajun motthi mulakhat ghya tyanchi, she is ocean of knowledge, Salute to her work..great lady.. real hero ..govt should recognize her life and should award her. 🙏🙏
साने आजी ना माजा नमस्कार त्याचे हे विजेशिवाय जगण्याची जीवन गाथा होइल तितके प्रसारित करनयाचा प्रयत्न केला पाहिजेत.सर्व मिडिया व् वर्तमान पेपर मध्ये त्याची माहिती आजच्या युवा पीढ़ीला खुप उपयोगी पडेल .
लाॅकडाऊनच्या काळात आपण वाहनांशिवाय राहिलो आहोत. आणि 30 वर्षापूर्वी आमच्या घरी लाईट नव्हती. त्यामुळे हेमाताई म्हणतात त्याप्रमाणे जीवन व्यतीत करणं थोड्याफार प्रमाणात शक्य आहे . जमेल तेवढं करुयात.
या आज्जींनी माझा सासष्टांग नमस्कार . यांचा आदर्श आणि यांच्या विचारांती एक तरी विचार आपण अनुकरणात अनायला हवा.यांच्या कार्याला कुणीही तोड देऊ शकत नाही.यांच्या कार्याची दखल सरकारने घ्यायला हवी जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय श्री राम जय भारत माता जय हिंद
याला म्हणतात आहे त्या जिवनात समाधान किती महत्त्व चे असतं . आमच्या घरी आजही tv नाही पण रेडिओ आहे उपयुक्त आणि झगमटाला फाटा देत सुंदर सुंदर सुंदर मला माझ्या बाई दादांची हारबड तरी समाधान जिवनाची जगनुक आठवते . पर्यावरण विषयक माहितीपर मार्गदर्शन सुंदर.
तुम्ही माझ्या प्रेरणास्थान आहात .........माझे सौभाग्य मला तुमचे विचार ऐकायला मिळाले .टि व्हि फ्रिज ची गंमत मी अमलात आणणार .बेल फूल ,कुंती नामक फुलं .गुंजेच झाडं ..किती सुंदर बाग आहे तुमची ..वाचन आणि गाणि ऐकतं शिरफलं आणि श्रीफळ हि माहिती खुप छान ..निवळया .....पाणी स्वच्छ करतात ..किती छान ..मला तुमच्या दर्शनाची आस लागली आहे ..
हेमाताईंना पूरसकार मीळालाच पाहिजे
सर्वांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.
देव हेमाताईच रक्षण करो
Kharay❤️🙏🙏
नुसती माहिती देऊन पुरेसं नाही. पुरस्कारास पात्र आहेत हेमा ताई.
टि व्ही चॅनल ने याचा पाठपुरावा करायला पाहिजे तरच भविष्यात निसर्ग टिकेल.
हेमा ताईंना शतशः प्रणाम.
Sane tai kadun khup Kahi shiknay sarkhe ahe taynchay etke Karu Shakt nahi pan taynchay shikayla have Bodh ghayla pahij
Mn. I
Yyy
हेमाताईची जीवन पध्दती विचार करायला लावणारीआहे शतशा प्रणाम ताई
@@ushabansod1800 hvg
हेमा ताईंना जगा समोर आणल्या बद्दल
A b p माझा चे धन्यवाद सर्वांनी मिळून निसर्गावर प्रेम करावं ही हेमा ताईंची अपेक्षा
एक स्त्री असुन सुद्धा त्यां कुठल्या ही मोहाला बळी पडल्या नाहीत व अविरत ज्ञानार्जन करुन त्यांनी समाजातील स्त्रीयांपुढे आदर्श ठेवला नमस्कार अशा ज्ञान ज्योतीला
"एक स्त्री असुन सुद्धा !!!!"😒
निर्सगप्रॆमी आईला सलाम
मन भारावून गेले नमन करते..
@@nikhiltikekar3037 pp
खरंच एवढी विद्वान महीला निसर्गाच्या सान्निध्यात एक रूप होऊन जीवन जगणे म्हणजेच एक तप आहे
निसर्ग जपणारी 'माता', पर्यावरण प्रत्यक्ष जगणारी ऋषितुल्य आई. आपल्या स्वतः पासून सुरुवात करुन खरा त्याग कसा करायचा याचं जीवंत उदाहरण.
ताईंचा गोड संदेश.......
नका करु निसर्गाचा -हास
निसर्ग हाच आपला श्वास!
🌳 🍁 🌲 🍂 🌵 🌸 🌱 🌷 🌳
ताई शतश: प्रणाम!
धन्यवाद 🌺
असं जीवन जगणं म्हणजे पूर्वीच्या अनेक जन्माची कठोर साधना असते. मोहाला बळी न पडणं नि 100% निसर्गशी समतोल साधणं ही छोटी गोष्ट नाही. 🙏🙏🙏
या माउलीला प्रणाम 🙏
अशा व्यक्ती कधीही पुरस्कारसाठी वाट बघत नसतात. त्यांना याची अपेक्षा नसते.
कर्मयोगिनी,पर्यावरणप्रेमी,निसर्गकन्या,ज्ञानतपस्विनी,क्रियाशील तपस्वीनी...
...साष्टांग प्रणिपात।
अशी ब्रह्माचारिणी ज्या गार्गी आणि मैत्रेयी प्रमाणेच आहेत. त्यांना शत शत नमन
फार, ज्ञानी आहेत ताई . त्या ज्या पध्दतीने जीवन जगतायत ती फार मोठी गोष्ट आहे.
Very smart aahet tai
हेमा साने ह्या आम्हाला गरवारे कॉलेज मध्ये बॉटनी शिकवत... साधारण तीन एक वर्षांपूर्वी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो.... नूमविच्या मागे त्या राहतात... असं वाटतं की आपण एका छोट्याश्या जंगलातच आलो आहोत... खूपच छान वाटलं 🙏
काय कमालीचे ज्ञान आहे या डॉ. हेमा ताई ला आणि पुण्यात असे जिवन जगत आहेत. कल्पना सुद्धा नाही करू शकत प्रत्यक्ष कृती करता फक्त बोलत नाही. सलाम आहे आहे त्यांना
आयुष्यात पहिल्यांदा abp चा एखादा व्हिडीओ लाईक केला मी 😂😀
हेमा ताईकडून आपण एक चांगला आदर्श घेऊ शकतो.व त्याचे व्यक्तिमत्त्व खूप प्रेरणादायी असं आहे खूप छान.👌😊🤗
आपल्या गरजा मर्यादीत जीवन सुखी,निसर्गाशी जोडलेली व्यक्ती त्यामुळे आवाज कसा खणखणीत,ह्या ऋषिकण्या, वन देवी यांना पुरस्कार मिळायलाच हवा.
याना कोटी कोटी नमन खरोखर आदर्श थोडासा का होईना थोडक्यात का होईना आपण शिकल पाहिजे खरोखर च आदर्श आहे
Ho khrch 😔👌
धन्यवाद Abp माझा ...नीसर्गाच्या सान्निध्यात मूलाखत घेतली आणि आम्हाला डॉ हेमलता साने यांच्या कार्या माहिती दिली...सरकारने त्यांचा लवकरात लवकर सत्कार करावा असे वाटते...
खूप छान.. , खरंच खुप शिकायला मिळाले यांच्यामुळे... या खरंच पुरस्कारास पात्र आहेत... या माउलीला माझा हृदयस्थ नमस्कार..
धन्यवाद डॉ ताई खुप आभारी आहोत
अशा तर ताईंचा आदर्श घ्यावा तितका कमीच आहे ः
डॉ हेमा ताईचां खराखुरा आदर्श तरुणांनी घेण्याची १००टक्के आवश्यकता आहे
ताईंना शतशः प्रणाम ! नक्कीच पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला पाहिजे ताईंना 🙏
हेमाताई उच्च शिक्षित आहेत,त्यानी सगळ्यांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.
अशा निसर्ग प्रेमी माणसांची शासनाने दखल घेतली पाहिजे, व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करुन शाळेत पर्यावरण म्हणून काही च्यापटर् असायला हवेत. जेणेकरुन नविन पीढीला निसर्गाविषयी आवड निर्माण होईल 🙏
भारीय आज्जी. आम्हाला गर्व आहे आपला.. ('शिळं कपाट' ह्या शब्दावर लै हसले. अगदी परखड मते.) आपल्याला उदंड आयुष्य लाभो.
रेश्मा पणजी त्या ग्रेटच आहेत, थोडं तुम्ही पण शिका!
नमस्कार डाॅ साहेब आपली जिवण जगण्याची पद्धत मला खुपच आवडली आहे ही माहिती प्रथमच ऐकली अश्याच गोष्टीचा प्रसार व्हावा
आजी तुमचं जीवन मला खूप आवडलं , मी तुमचा नातू हवा होतो 👌👌👌👌👌👌👌👌👌
डाॅ हेमा साने यांनी आम्हाला त्यांचे विचार निसर्गाविषयी ऐकून फार छान वाटले
प्रथम धन्यवाद डाँक्टर हेमा ताईनां निसर्गाच्या सानिध्यात राहून पर्यावरण जपलं आहे खरचं आपले विचार आवडले शरीरात पेट्रोल आहे ते वापरा हा विचार पण पटला
निर्मला भंडारी
साने ताईंना मी समक्ष भेटले .निसग॔शी संबंधित त्यांचे जीवन आहे .परमेश्वराने बहाल केलेल्या अवयवांचा गैर वापर न केल्याने आज ही त्यांचा आवाज खणखणीत आहे .चश्मा नाही .उत्तम ऐकायला येते. वनस्पति, निसर्ग त्यांचा प्राण आहे .उच्चतम पुरस्कारासाठी पात्र आहेत. शुभेच्छा .
She deserves Padma Bhushan ...she is an inspiration. ..Sarkar ne hya kade laksh dyayla hava ...👏👏👏💐hema Tai u are great
जबरदस्त नैसर्गिक वातावरणात रमणा-या या डाॅ. हेमा साने ताईंना माझा नमस्कार, खूप छान मुलाखत..!!
खूप खूप छान ताई मस्त जिवन जगतात , मला एक गोष्ट फार आवडली त्याच्या कडे काहीही नाही ये तरी त्या दुःखी नाही ये
त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे.. विलक्षण व्यक्तीमत्व, साष्टांग दंडवत...🙏🙏🙏🙏
*कमी पैशात, कमी सुखसोयी मध्ये सुद्धा सुखी राहु शकतो* 💓
ऋषीतुल्य प्राध्यापक ताईंना साष्टांग नमस्कार
हेच खरे जीवन असते ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे
डॉ हेमाताई या निसर्गप्रेमींना माझा लाख मोलाचा सलाम
साने म्याडम माझ्या कालेजमधील बाटनिच्या एम ई एस च्या बाई मी त्यांच्या घरीजाऊन आले त्या स्वता वनस्पतींशास्रच्याकालेजमधील बाई सर्व अभ्यासक्रम तोंडावर अत्यंत साधी राहणी सर्व द्यानतोंडावर एव्हडीशी मूर्ती अफाट किर्ती
हेमा साने याना त्यांच्या आशा प्रकारे जीवन जगण्याचा नवीन पायंडा पाडला आहे, त्याना शतशा प्रणाम।
खंरच खुप छान वाटले या ताईंना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
😌🙏खरं तर यांना हजारो साष्टांग नमस्कार घालावे एवढ्या महान आहेत 🙏😌
एवढं प्रचंड शिक्षण आणि आजच्या युगात एवढ्या निसर्गाशी एक - रूप ! या वयात,ला एकटे पणा एवढ्या सहज पणे घेतात. ही साधी गोष्ट नाही.
लोक महणत आहे puraskar dya पुरस्कार देऊन काही होणार नाही, गेल्या वर्षी खूप पर्यावरण जागृत लोकांना पद्मा, भूषण दिले, गरीब लोक चपल घालून आले वृध्द किती लोकांनी आदर्श घेतला त्यांचा, एक forest man antarrashtriya puraskar भेटले, आजू बाजू चे ५लोकांनी तरी आदर्श घेतला नशीब. पर्यावरण जागृत लोकांना लोक हवी जोडणारी तोच खरा पुरस्कार / achievement आहे त्यांचा
Abp तसेच अँकर चे विशेष धन्यवाद , ज्यांनी अश्या गुमनाम जगा वेगळी लोकांचे ओळख करून दिली । अश्या वेड्या साठी काय लिहायचे व बोलायचे , जे आपण आत्मसात करू च शकत नाही किंवा हिम्मत करू शकणार नाही ।
डॉ.हेमाताई साने यांचे राहनिमान व आतील घर कसे आहे.याबाबत माहिती दिल्यास आनखी बरे वाटेल.खरोखरच त्या रत्नास पात्रआहे.
आशा परिपूर्ण लोकांना विस ऐकविस मिनिटात गुंडाळून ठेवू नका.एकदया नेत्यांला किंवा राजकीय बातमीला दिवस दिवसभर दाखवण्या पेक्षा आशा लोक उपयोगि लोकांना किमान तासभर तरी व्यक्त होऊ द्याव हिच कळकळीची विनंती.
Really feel very proud Dr Sane mam.....Thanks ABP maza 🙍♂️🙏🙏
I wanna hug this lady....such a sweet true nature lover
...
522 dislike करणाऱ्या ज्ञानी लोकांना भारत रत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा 😂😂
येथे मूर्ख लोकांची कमी नाही,अती शहाणे लोक आहेत ते
डाॅ. हेमा ताईंची अर्धवट मुलाखत घेतली. त्यांना अजून बरेच काही बोलायच होत...!!
Agdi. Barobr
पद्म पुरस्कारास पात्र... आहात आपण...
हेमाताईना खूप खूप धन्यवाद सलाम त्यांच्या कार्याला
अप्रतिम ज्ञानाचा खजिना असलेल्या आजी 👌👌👌👍👍👍👍
महा विकास सर्व भकास एकदम बरोबर ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ्
निसर्ग जीवन म्हणजे एक निरंतर वाहणारा अनुभवाचा प्रवाह. डॉक्टर हेमा सानेंना सलाम.
Om Shanti. Khupch Chan . aatmvishvash baghun mala khup Chan aavtle. Salut Madam.
Apratim! Such an inspirational video. Hema Tai is indeed a great example to show how someone can live their life so Peacefully and Satisfied by having just basics around, in spite of watching others moving on with technology and also gain ample amount of knowledge having just minimal resources. Hands down!!! Thank you for sharing your outstanding thoughts Hema Tai 🙏🙏
डॉ सानेंना मी लाख लाख दंडवत घालून मी त्यांचा आभारी आहे
1 avismrniy mulakhat,yamadhe khup sar ghenysarkh ahe.
Jjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj
@@shirishshinde3566ङंसमाज उपलब्ध बडगा छ
अशा ह्या निसर्गप्रेमी स्त्री ला माझा सलाम
Khup chan
Mast khup chan
@@latadeshmukh1070 sarvani ek aadrsh gyala pahije aaji kdun
chan
Khup chan
या ज्ञानसम्राज्ञी ला साष्टांग नमस्कार .
मलासुद्धा आसे जीवन फार आवडते.मीसुद्धा लाहापणासून बिनालाईट जगले आहे.त्या वेळेला प्रत्येकाकडे नव्हती .पण आता ते दिवस आठवले की तेच दिवस चांगले होटेआसे वाटते. ताईंना माझा नमस्कार
डॉक्टर सानें यांना बघा आणि की ज्यांनी कधींच वीज वापर केला नाहीं, आणि या न्युज ऑफिस मधील ताम जाम बघा फुल्ल lighting लख्ख प्रकाश 🙏✍️😑
Khoopch. Great aah at tumhi aaji. Hat's of.f proud of you ❤god bless you.
हेमा ताई खुप सुंदर वातावर आहे तुम्हा ला माझा शत शहा प्रणाम
Amazing young lady👍💐I inspired really to give her thought penetrate our life😊
डॉ . हेमाताईंना माझा कोटी कोटी प्रणाम 🤗🙏🙏
मनुष्याव्यतिरिक्त इतर प्राणी निसगॆनियमांचे पालन करतात सुयॆ ऊगवल्यावर चार वाजता उठतात व सुयॆ मावळल्यावर झोपतात विजेची गरज कुणाला लागते आपल्यासारख्या दिखाव्याच आयुष्य जगणार्र्यासाठी. विजेचा शोध लागला आणि पृथ्वीच्या विनाशाला सुरूवात झाली पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे आता पृथ्वीचा अंत खूप जवळ आहे
Great, khupach Inspirational ahey hey
एक साध्वी ईतिहास घडवितात. आपण शहाणे त्याला वाचतात....खरच वनदेवी.......
To understand her we have to have such depth of scientific knowledge .This is Austerity.
मी मागिल ६ वर्षे संपूर्ण मुंबई मध्ये सायकल वरचं प्रवास करतोय. डॉ.साने यांच्या सारख्या स्वत:च्या concept "Make it Green" वरती विश्वास ठेऊन. जवळ जवळ ६ ते ९ हजार किमी प्रवास मी पुर्ण केलाय.
टीवी मालिका बघणाऱ्या लोकांना या डॉक्टर ताईचे विचार आवडले नसेल
मागे कोकिळेचा कर्णसुखद मधुर आवाज येत आहे.अल्हाददायक निसर्ग.
ABP यांना विनंती की हेमा आईची माहिती उद्धव ठाकरे साहेब व मोदी साहेब यांच्या कडे पद्म पुरस्कार साठी शिफारस करण्यात यावी हि विनंती
अहो आमच्या कडे तर अशी भरपूर घरे आहेत जीथे अजुनही स्वतंत्र काळा पासुन तीथे वीज पोहचली नाही ते लोक देखील असेच जगतात
Aapn khup mahan aahat
Aapl karyachi pavti shabdat vykt krn kathin....
Aaplyal kontyahi purskarachi garaj nahi sarv purskar aaplya samor tokde aahet...
हेमा ताईंना माझा साष्टांग नमस्कार मी आश्चर्य चकित झालो ह्या कलियुगातील योगिनिना पाहून, कुठे गेले ते नालायक सरकार ज्यांनी यांची दखल घेतली की नाही, हेमा ताई पद्म पुरस्कारासाठी पात्र आहेत
किती अद्भूत " खरच तरूणांनी हा अनुभवी ठेवा जतन करावा 🍀🌷👌👍
मला न्याशनल जिऑग्राफि पहायला फार आवडायची तेंव्हा मला वाटायचं आपण ईथं राहून पारंपरिक गोष्टी जीवनात आनंद कसा देऊन जातात याचा विचार करायचे पण तुम्ही त्याला योग्य दिशा दिली ..धन्यवाद ..💐
i proud of u.......dear grandmother good job ..... best journey for u ....god bless you love you so much
डाँ.हेमा साने यांच्या तागाबददल खुप कौतुक .
Proud of you Dr. Sane madam..
And ABP Maza ... Aasa ky tari dakhavat ja...
Nisargapremi taina Namaskar🙏 Aaj tumchasarkhya vyaktinchi khup jast Aawashyakta Aahe.
She might have isolated from politics, otherwise she would have a garland of prizes and publicity. A Grand Salute to her.
please ajun motthi mulakhat ghya tyanchi, she is ocean of knowledge, Salute to her work..great lady.. real hero ..govt should recognize her life and should award her. 🙏🙏
सिमेंटच्या जंगलातली वनदेवी...🙏🙏
It's happened in Maharashtra nowadays no will be believe we cannot stay without light means electricity namskar hon dr hema sane and
kiti sundar shabdanchi rachna krun saglyanni comment kele aahe ya comment chya vr jutke comment aahet kharch khup suder .
@@anujabal4797 a
unique personality. true nature lover
What a personality...I am beyond the rich🙏🙏
साने आजी ना माजा नमस्कार त्याचे हे विजेशिवाय जगण्याची जीवन गाथा होइल तितके प्रसारित करनयाचा प्रयत्न केला पाहिजेत.सर्व मिडिया व् वर्तमान पेपर मध्ये त्याची माहिती आजच्या युवा पीढ़ीला खुप उपयोगी पडेल .
जिवण म्हणजे धाडसाने जगणे हे फकत वाचल होत, आज दर्शन झाल.
खूप भारी माहिती दिली आहे ही पुन्हा इंटरबीएव घ्या ,please
Dr. Hema SaneJi , God may Bless U All with Healthy & Wealthy Life ; I prays for it !
माऊली🇮🇳
माई मरो माऊशि जगो जय जय श्री राम🙏
बापरे ........खूपच बूध्दिमान आहेत.ञिवार वंदन
Truly great lady......
She has to be honoured....
I love you aaji....Dr.hema madam ...I am Dr ishika from Pune 👍
लाॅकडाऊनच्या काळात आपण वाहनांशिवाय राहिलो आहोत. आणि 30 वर्षापूर्वी आमच्या घरी लाईट नव्हती. त्यामुळे हेमाताई म्हणतात त्याप्रमाणे जीवन व्यतीत करणं थोड्याफार प्रमाणात शक्य आहे . जमेल तेवढं करुयात.
या आज्जींनी माझा सासष्टांग नमस्कार . यांचा आदर्श आणि यांच्या विचारांती एक तरी विचार आपण अनुकरणात अनायला हवा.यांच्या कार्याला कुणीही तोड देऊ शकत नाही.यांच्या कार्याची दखल सरकारने घ्यायला हवी जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय श्री राम जय भारत माता जय हिंद
निसर्गप्रेमी डाॅ. हेमा साने ताईंना वंदन
खरच त्याच्याकडुन खुप शिकण्यासारख आहे.
खुप सुंदर वातावरण ठेवलय सीटी मधे मस्त् वाटल
अभ्यासू आणि ऋषीतुल्य जिवशास्त्रज्ञ डॉ.हेमा ताई साने यांना सलाम 🙏🏻