Unique Wedding | शेतकरी नवरा नकोला शेतकरीपुत्राचे उत्तर ! अनोखा विवाहसोहळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • #HPNMarathiNews #अनोखा_विवाहसोहळा #Unique_Wedding
    संपर्क साई आश्रया अनाथालय 87 88 121 514 / 94 21 534 001
    Unique Wedding | शेतकरी नवरा नकोला शेतकरीपुत्राचे उत्तर ! अनोखा विवाहसोहळा
    आता बातमी एका अनोख्या (unique Wedding) विवाहाची. शेतकऱ्याच्या मुलानं एका अनाथ मुलीशी लग्नगाठ बांधून एक वेगळंच उदाहरण घालून दिलंय. साईनगरी शिर्डीमध्ये (Shirdi) झालेल्या या लग्नाला आपणही जायलाच हवं. साईनगरी शिर्डीतल्या साईआश्रय अनाथाश्रमातला हा जल्लोष. निमित्त होतं ते या आश्रमातल्या तरुणी चि सौ कां महेश्वरी दळवी हिच्या लग्नाचं. योगेश आहेर या होतकरू शेतकरी तरुणाशी तिचा विवाह झाला. (unique Wedding in sainagar shirdi orphan girl maheshwari dalvi marriage with farmer yogesh aher)
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:-
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @Aakash8739
    @Aakash8739 2 роки тому +141

    भावा तू जगाला नवीन आदर्श दिला आहे. तुझ्या कार्याचे खरच कौतुक आहे. ती मुलगी पण खूप नशीबवान आहे जिला आता स्वतःच घर आई वडीलांसारखे सासू सासरे भेटतील. खूप छान!!!👍👍

    • @vijaypathe1956
      @vijaypathe1956 2 роки тому +3

      किती कौतुक करावे तितके थोडे भाऊ आपण जगासमोर एक नवीन संदेश ठेवला आहे आपला हा लक्ष्मीनारायणाचा जोडा जन्मोजन्मी सुखात नांदत राहावे मी श्री साई चरणी प्रार्थना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वधू वर ताई व भाऊ आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @user-qb6wi3ec9x
    @user-qb6wi3ec9x 2 роки тому +534

    भाऊ तु ह्या जगाला एक आदर्श घालून दिला. तुमा दोघास माझ्या परिवारातील सदस्य कडून खूप खूप शुभेच्छापत्र. तुमा दोघांचा संसार सात जन्म फुलतच राहो हीच ईश्वर चरणी पार्थना 💐💐👌👌👍👍

  • @its_me8638
    @its_me8638 2 роки тому +654

    एकच नंबर आई वडील नसलेली मुलगी सासू सासर्याना खूप प्रेमानं सांभाळेल😍👍

    • @santoshnalawade9798
      @santoshnalawade9798 2 роки тому +16

      ही वेळ ठरवेल

    • @its_me8638
      @its_me8638 2 роки тому +19

      @@santoshnalawade9798 काय होईल ते होईल वो पण आपण चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवलं तर काय बिघडेल

    • @santoshnalawade9798
      @santoshnalawade9798 2 роки тому

      @@its_me8638 ओके

    • @kisaan_
      @kisaan_ 2 роки тому +3

      संस्कार ठरवतील ..

    • @parsnathghanwat5851
      @parsnathghanwat5851 2 роки тому +1

      @@santoshnalawade9798 khar he

  • @akshaydhage38
    @akshaydhage38 2 роки тому +22

    भाऊ तुझा सारखे जर सगळे लोक करायला लागले ना तर आपल्या जगात अनाथ मुली राहणार नाही
    God bless u bhau
    तुला तुझा पुढील वाटचालीस सुख समृद्धी लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो🙏🌺

  • @jyoti.kshitija.radhika8906
    @jyoti.kshitija.radhika8906 2 роки тому +8

    तुमच्या या कार्यामुळे अनाथ मुली साठी एक परिवार मिळाला आणि समाजात नवीन आदर्श तुम्ही घालून दिला ...नवीन पिढीला एक चांगली शिकवण मिळाली आहे...असे फार कमी लोक आहेत ..तुमच्या कार्याला सलाम...great work

  • @jyotsnashewale2114
    @jyotsnashewale2114 2 роки тому +697

    वावर आहे तर पावर आहे जय जवान जय किसान

  • @ishwarbhandepatil5790
    @ishwarbhandepatil5790 2 роки тому +11

    वा लय भारी निर्णय घेतला भाऊ बरं आहे अनाथ मुलीला आपुलकीची माणसं मिळाली
    अन् भविष्यात पण असेच घडावे
    जेणेकरुन त्यांना आक्कल घडेल त्या बापाला
    जो शेतकऱ्यांना मुलगी देत नाही

  • @viki220477
    @viki220477 2 роки тому +9

    पुढारलेल्या समाजात शेतकरी आणि त्याचा परिवार कुठे ही कमी पडत नाही... पण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे... हा विवाह सोहळा सामाजिक बदलाची नांदी ठरेल... 👍

  • @prasadbhongal7659
    @prasadbhongal7659 2 роки тому +23

    मला पण खुप वेळ गेला लग्न जमायला शेतकरी ला डिमांड कमी आहे पण वेळ नक्की येणार शेतकरी च डॉन होणार
    Om sai ram🌹

  • @aniruddhkulkarni4813
    @aniruddhkulkarni4813 2 роки тому +28

    भावा, छान उत्तर दिलस बाकीच्या "माजलेल्या" मुलींना 👍🏻
    लई भारी 👍🏻👌🏻😊

    • @avinashthul4389
      @avinashthul4389 Рік тому +1

      Tr kay swatache eccha nasatana lgn kara as mat asel te vechar katu

    • @popatpawar4447
      @popatpawar4447 Рік тому

      Congatukaton❤ popat pawar😊

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 2 роки тому +74

    सलाम तुमाला योगेश राव तुमचं भावी आयुष्य खूप खूप सुखी असो खरंच खूप छान काम केल तुमी, आणि शहरातील मुलींना काय समजणार शेतकरी काय असतो ते छोटयाश्या पगारात जगायची सवय असते त्यांना बेडकाला ते डबक च जग वाटत आणि अश्या शहरातील मुली सौसार काय करणार तुमी अनाथ मुलीशी लग्न करून खरंच समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sanglesangle7642
      @sanglesangle7642 2 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @sachinwaman4436
      @sachinwaman4436 2 роки тому +1

      खूप खूप खूप भयानक परिस्थिती आहे सध्याची शेतकऱ्याच्या मुलांची . ७२ ला दुष्काळ पडून एवढी परिस्थिती आली नसेल जेवढी लग्नाला मुली न मिळून झाली आहे

    • @jaythorat5107
      @jaythorat5107 2 роки тому +2

      Bhau tas kahi nahi khar tar shartil jaundya gavatil mulich Nako mhantat tyana Mumbai Pune madhla mulga pahije ulat tyana savay aste shetachi gavachi tari nakar mg sharatil mulila hyatla tar kahi mahit nast te tari Kay kartil na

    • @swatilokhande3399
      @swatilokhande3399 2 роки тому

      Nice dada👍

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 2 роки тому +66

    अभिनंदन !!! ऐकुन अतिशय आनंद झाला.तुमचे भावी आयुष्यही आनंदाचे जावं,तुमचे हातुन अनेक सतकरम घडो.

    • @dhananjaydeshmukh3039
      @dhananjaydeshmukh3039 2 роки тому

      Congratulations bhau khup chhan kam kel tumhi Tila aai vdil aani yek svatahacha privar dila

    • @gorakhyewale3575
      @gorakhyewale3575 Рік тому

      @@dhananjaydeshmukh3039 श

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 роки тому +386

    अशा माजलेल्या बापाच्या मुली करण्यापेक्षा अनाथ मुलींना आधार देणे कधीही चांगले.

    • @kalpanapatil8650
      @kalpanapatil8650 2 роки тому +14

      एकदम बरोबर अनाथांना जास्त आपली गरज असते

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 2 роки тому +4

      @@kalpanapatil8650 correct

    • @Harshu674
      @Harshu674 2 роки тому +7

      Lakhat ek bol👌👌

    • @prfoodchannel9149
      @prfoodchannel9149 2 роки тому +17

      Pan tumhala bayako nako asate nokrani pahije asate gharala

    • @prashanthole2311
      @prashanthole2311 2 роки тому +4

      बरोबर

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke 2 роки тому +20

    शेतकरी आहेत म्हणून देश पोटभर खातो..गर्व आहे मला मी शेतकरी आहे..जय जवान जय किसान🙏🙏🙏🙏

  • @amolnimbalkar447
    @amolnimbalkar447 2 роки тому +87

    खूप छान आनंद झाला 😊😊
    Congratulations🎉🥳👏👏 😍😍🤗

  • @kisaan_
    @kisaan_ 2 роки тому +523

    मानसिकता खराब झालीय लोकांची ..
    त्यांना मालक नाही तर नोकर मुलगा जास्त आवडतो...
    .
    .
    . अन्नदाता सुखी भव..🙏🙏

    • @vst130dibappa9
      @vst130dibappa9 2 роки тому +4

      खरं आहे भाऊ

    • @dynamickiran427
      @dynamickiran427 2 роки тому +6

      @@vst130dibappa9 karan shetkari malkachi paristhithi khup kharab aahe shasan prashasan Nisarg dalal sarv tyanchya ch maghe lagle

    • @maheshdube5482
      @maheshdube5482 2 роки тому +9

      खर आहे भाऊ लोकांना गुलामगीरी ची सवय झाली आहे

    • @rahulshelar1306
      @rahulshelar1306 2 роки тому +2

      अगदी बरोबर👌👌

    • @rajkure2458
      @rajkure2458 2 роки тому +2

      Borbar

  • @mahadevmane6888
    @mahadevmane6888 2 роки тому +80

    खुप खुप अभिनंदन,
    भावी वाटचालीस शुभेच्छा.

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 2 роки тому +315

    शेतकरी नवरा फक्त भाग्यवान मुलींनाच मिळणार आणि या पुढे शेतकरी नवराच मुलींनी करावा

    • @dynamickiran427
      @dynamickiran427 2 роки тому +21

      हो रात्री बेरात्री गहू हरभरा ला पाणी देणारा
      सारखं पावसाची वाट पाहणारा
      शेती ला लागलेला खर्च पण वसूल n करू शकणारा
      उन्हात तपणारा नवरा भेटन म्हणजे भाग्य च
      भाऊ मी पण शेतकरी आहे हतबल झालोय

    • @daivashalabjadhav3513
      @daivashalabjadhav3513 2 роки тому +4

      खरय शंभूराजे माझया ही चँनला भेट दया प्लीज

    • @poonamdahiphale5800
      @poonamdahiphale5800 2 роки тому +4

      Haa

    • @silentknightsp8889
      @silentknightsp8889 2 роки тому +2

      💯

    • @akkipatil3054
      @akkipatil3054 2 роки тому +6

      Shahar khed akahi nast jyachi tyachi iccha aste tu bhagywan bolnara kon ahes citytlya mulanni binlagnach marav ya vaktimatacha ahes ka tu ?

  • @yogeshingale3429
    @yogeshingale3429 2 роки тому +82

    अभिनंदन दोघांना खूपच छान ❤️❤️ दोघांसाठी खुप सारे प्रेम पुढील वाटचालीसाठी

  • @hitesh8828
    @hitesh8828 2 роки тому +17

    वाह रे भावा तुझे खूप खूप आभार कारण तू एका अनाथ मुलीशी विवाह केला आणि तिला एक परिवार दिलास 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shaikh1282
    @shaikh1282 2 роки тому +59

    नांदा सौख्य भरे‌‌ खूब छान खूब छान खूब छान

  • @user-cb2tz1lh3u
    @user-cb2tz1lh3u 2 роки тому +126

    थोडे थांबा शेतकरी तुमचा बाप आसेल
    कोरोना 🤩

    • @akkipatil3054
      @akkipatil3054 2 роки тому +1

      Agodar bhasa bolaych sikh baba nantar bap ho kobacha vaycha to

    • @user-cb2tz1lh3u
      @user-cb2tz1lh3u 2 роки тому +1

      @@akkipatil3054 ka g ky bhasha chukli mazhi
      Konti bhasya bolaychi aahe br

    • @user-cb2tz1lh3u
      @user-cb2tz1lh3u 2 роки тому

      @@akkipatil3054 tuch bg kobacha zale
      Aahe konacha kr

  • @ganeshvibhuti9288
    @ganeshvibhuti9288 2 роки тому +1

    खुपचं छान भाऊ तुमचे विचार प्रेरणादायी आणि आदर्श ठेवणारे आहेत. यामुळे अनाथ म्हणून कोणी या जगात उरणार नाहीत, जेथे आपली कदर नसेल तेथे कुटुंब असणारी मुलगी जीवनसाथी म्हणून कशाला हवी. ज्याचे कोणी नाही त्याचे आपण आहोत आणि त्या मुलींसाठी आपण सर्वकाही होऊन जातो अशा व्यक्तीशी लग्न केलं तर जीवनाचे सार्थक होईल आणि उद्धार सुद्धा.....👍
    तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा...💐

  • @bharatkathe6228
    @bharatkathe6228 2 роки тому +20

    छान भावा तुझा आदर्श हा सर्वांनी समजून घेऊन अनाथ अस्त्रमतील मुलींना वाटतं की आपल्या एक घर मिळतंय

  • @Sampradayik_chali
    @Sampradayik_chali 2 роки тому +4

    समाजातील ही दरी भरून निघायला पाहिजे भावा तू खरच आदर्श घालून दिला समाजाला तुला भावी आयुष्यासाठी खुप खूप शुभेच्छा

  • @maulimane7525
    @maulimane7525 2 роки тому +377

    शेतकरी ब्रँड आहे भावांनो 🙏🙏🥰🥰👌😆😘😆😂

  • @vivekdeokarpatil9798
    @vivekdeokarpatil9798 2 роки тому +48

    नोकरी करणारा ला 2 लाख जरी पगार असला तरी तो नोकर आहे मालक नाही.. स्वत: मालक म्हनुन जगण्यात जेवढा गर्व आहे तेवढा नोकर म्हणून जगन्यात नाही.

    • @sacing3512
      @sacing3512 2 роки тому +2

      प्रोफेशनल वा कलात्मक नौकरी, गुलामी नसते
      कलाकार, वकील, डॉक्टर, कुक बरेच काही

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 2 роки тому +1

      तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण हा विचार शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी नाही करत ,मुलगा शेतकरी आणि जावाय नोकरी वाला

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 роки тому +327

    शेतकरी नवरा नको बाई म्हणणारे शेतीमध्ये शेतकरी धान्य पिकवले नाही तर शेतकरी नवरा म्हणणारे रस्त्यावर पडलेल दगड माती खाणार काय

    • @shivdaschodankar1633
      @shivdaschodankar1633 2 роки тому +1

      Malgonda Nule sir, Looking at the present situation ,I think that day will come much earlier than we expect it.

    • @sac3610
      @sac3610 2 роки тому +4

      te sarv barobar ahe bhava..te tyanna samjat nhi ashi gosht nahi...samjun umjun madarchod pana kartat...he fkt Shen khaychya laykiche ch ahet..jasa hunda ghen aani den gunha ahe tashyach prakare shetkari navra n karne..jamin,property,city madhe rahnara,nokariwala pahije mag ha suddha ek parakarcha hunda ch ahe..tyamule ashanna jail madhe takal pahije

    • @shubham9301
      @shubham9301 2 роки тому +2

      Right bro,...

    • @gopipatil8798
      @gopipatil8798 2 роки тому +3

      खरं बोलला भाऊ तु

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 2 роки тому +2

      You are right 👍

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 роки тому +28

    प्रत्येक शेतकर्याच्या पोरांनी या नवरदेवाचा आदर्श घेत आनाथ मुलींनाच प्राधान्य देयचा नविन पायंडा पाडावा

  • @arbajtamboli6453
    @arbajtamboli6453 2 роки тому +8

    शेती करुन जगाला जगविणे खूप अवघड असते शहरी लोकांनो only sheti lover ❣️👌😍🤗🤔🤐

  • @vaibhavpatil7689
    @vaibhavpatil7689 2 роки тому

    भावा तू खरच आपल्या या कमी बुद्धीच्या समाज समोर एक चांगली संकल्पना ठेवली यातून खरच खूप काही गोष्टी शिकण्या सारख्या आहेत . तुझ्या या निर्णयावर सलाम करावं तुला अस वाटतंय भावा👏👏

  • @sunilgujar9227
    @sunilgujar9227 2 роки тому +2

    खरंच खूप छान दादा... दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...

  • @tanajitana8332
    @tanajitana8332 2 роки тому +21

    Congratulations both..!! Happy Married Life...!!

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 роки тому +20

    जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवाजी जय जिजाऊ जय शाहु महाराज छञपती कोल्हापूर महाराष्ट्रा

  • @devidasrajaramborse2158
    @devidasrajaramborse2158 2 роки тому

    एकच नंबर भावा दोन एकर शेतकरीला कोणिच देथ नाहि. तुमच आयुष्य उदंड आयुष्य लाभो हिच देव चरनि पाथॅना .जय जवान जयकिसान जय जयमहाराष्ट्र.

  • @manishashewale3209
    @manishashewale3209 2 роки тому

    शेतकरी हा खरा श्रीमंत आहे शहरात हिंडणे फिरणे हे चालते खरी प्रोपर्टी शेतकऱ्यांचा जवळ आहे तो स्वतः चा मालक आहे शहरात राहून अर्धा एकर घेवून दाखवायचे खूप छान भाऊ सुखी संसारासाठी शुभेच्छा

  • @amolchavan1545
    @amolchavan1545 2 роки тому +4

    शेती आहे शेतकरी आहे म्हणून जग आहे लक्षात ठेवा शेतकरी नसेल तर काय खाणार विटा आणि दगड मला अभिमान आहे शेतकरी असल्याचा 🌱🌱🌱🌱🌱

  • @dinkaratigre8388
    @dinkaratigre8388 2 роки тому +15

    भाऊ मी एक शेतकरी आहे पण शेतकरी शेतीवर जगू शकत नाही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने जो फक्त शेती करतो त्याच्या घरातील एका तरी व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे तरच शेतकरी जगेल नाहीतर शेतकरी कायमच कर्जाच्या ओझ्याखाली मरेल

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 роки тому

    अतिशय योग्य आणि आदर्श असा निर्णय घेतला आहे. आनाथ आश्रमात वाढलेल्या त्या मुलीला सुध्दा हक्काचे घर आणि सासू-सास-याच्या रूपाने आई-वडील मिळाले.! "आठ एकर बागायती शेती आणि दररोज शंभर लिटर दूध" म्हणजे हा एक प्रगतशील शेतकरी आहे.

  • @hindaviswaraj3714
    @hindaviswaraj3714 2 роки тому +1

    खूप आनंद झाला ही न्यूज बगून....आपण जे केलं ते अनेक लोकांसाठी प्रेरणा असेल.

  • @balasahebwagh8918
    @balasahebwagh8918 2 роки тому +7

    आमच्या कडे १०एकर बागायत जमीन आहे.एकच मुलगा सरकारी नौकरीला आहे.त्याचे लग्न कायचंय ,पण शेती करण्यासाठी मुलीचे आई वडील कायमचे माझे घरी राहिले तर त्यांना मी पगार देईल.

    • @sachinpatil5335
      @sachinpatil5335 2 роки тому +1

      Mulichya aai vadilanni ka rahaych tuzi sheti krayla tuzya gavat manse rahat nahit ka pahunyanna nokr krun thevnar hoy tu..

    • @umeshdharammali1823
      @umeshdharammali1823 2 роки тому +1

      @@sachinpatil5335 😂😂😂

  • @kasimshaikh589
    @kasimshaikh589 2 роки тому +104

    Congratulations to both of them. May Allah bless both of them with the Great Blessings and healthy Successful life 🤲

  • @attachment3736
    @attachment3736 Рік тому

    खुपच छान उपक्रम. समाजपरिवर्तनाचं एक नवीन दालन. त्या मुलीच्या पायगुण त्या मुलाच्या घराण्याच्या आर्थिक सामाजिक उत्कर्ष होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    अशा त्रस्त मूलनो तुम्हीही असे वागा

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 2 роки тому +1

    अभिनंदन मित्रा तुझे पुरोगामी विचार जगाला आदर्ष ठरतिल यात शंका नाही. तुझ्या हिमतीला
    शतशः प्रणाम मित्रा.

  • @vasantgondkar7364
    @vasantgondkar7364 2 роки тому +4

    धाडसी निर्णय मित्रा,अभिनंदन ,वैवाहिक जिवनास खूप खूप शुभेच्छा.

  • @manishaghuge5171
    @manishaghuge5171 2 роки тому +7

    तुम्ही सागितल्या त्या विषयी प्रतेक व्यक्ती नी विचार केला पाहिजे म्हणजे सर्व गुण संपन्न झाल अस वाटल 🙏👍

  • @lateshgore6313
    @lateshgore6313 2 роки тому +2

    नवरा-बायको ना खूप हार्दिक शुभेच्छा, शेती ही खूपच चांगलं नोकरी करण्यापेक्षा, आणि मी स्वतः शेतकरी आहे, पहिली मानसिकताही बदलली पाहिजे की शेतकरी कोणत्याही कमी नसतो त्याच्याकडे सगळं काही अवलंबून असतो,

  • @7hleaderleader200
    @7hleaderleader200 Рік тому

    खूप सुंदर अप्रतिम निर्णय शेतकरी आहे म्हणून आज आपण सुखाने जगत आहोत आज घेत असलेले निर्णय चुकीचे आहेत बाकीच्या मुलींना चांगला धडा शिकवल्या जाईल खूप छान अप्रतिम

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 2 роки тому +7

    मला वाटतं प्रत्येक शेतकरी पुत्राने हेच केलं पाहिजे जस योगेश आहेर ने केलं मग बघूया ही सरकारी नौकारीवाला जावई पाहिजे म्हणणारी लोक आपल्या मुली कुणाला देतात...
    कारण सर्वाना सरकारी नौकरी मिळणं अश्यक आहे
    ही समस्या सर्वात जास्त मराठा समाजात आहे

  • @AJ-hp3te
    @AJ-hp3te 2 роки тому +89

    कडू आहे पण सत्य आहे.....शेतकरी त्याची स्वतःची मुलगी शेतकऱ्याला देत नाही....बाकीच्यांची काय अपेक्षा करता....तुमची स्वतःची बहिण देताल का शेतकऱ्याला

    • @vijayarajput9551
      @vijayarajput9551 2 роки тому +2

      Yes,,,, बहुत badhiya जवाब ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️😄😄

    • @radhabhoir9374
      @radhabhoir9374 2 роки тому

      Khara aahe majhe sasarche present udaharan aahe.

    • @GaneshJadhav-tw2dl
      @GaneshJadhav-tw2dl 2 роки тому +1

      आगदी योग्य उत्तर दिल आहे हे कटु सत्य आहे

    • @vijayarajput9551
      @vijayarajput9551 2 роки тому +1

      @@GaneshJadhav-tw2dl ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏😊

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq 2 роки тому

      Ka shetkri ky vait ahe ka

  • @nandakumarpatil8862
    @nandakumarpatil8862 Рік тому

    अतिशय चांगला विचार केला आहे अश्या च पुरोगामी विचारांची आवश्यकता आहे. धन्यवाद. .नांदा सौख्यभरे...

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 2 роки тому +68

    बरोबर आहे भाऊ शेतकरी शेतकऱ्याची मुलगी देत.. नोकरीवाला पाहिजे.. शेतकरी किंग मेकर...

    • @dynamickiran427
      @dynamickiran427 2 роки тому +2

      कारण त्या शेतकऱ्यानं शेतकरी असल्याचं दुःख भोगलं आहे आणि आपल्या लेकीन ते भोगू नाही म्हणून तो नोकरी वाला पाहतो

    • @dynamickiran427
      @dynamickiran427 2 роки тому

      मी पण एक शेतकरी आहे आणि एवढं मेहनत घेऊन उडीद मुंग पेरला पाऊस मुळे सर्व धिंगणा झाला आणि म्हणे शेतकरी किंग मेकर
      रास्त्या वर येण्याची वेळ आली आमची

    • @aheryogesh8915
      @aheryogesh8915 2 роки тому

      🤔🤔

    • @sandipkoli3269
      @sandipkoli3269 2 роки тому

      खुप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 роки тому +22

    Happy married life both of you🎉

  • @humhaina2990
    @humhaina2990 2 роки тому +3

    हे खरं आहे शेतकरी च लोक त्याच्या मुलींना शेतकरी करी मुलाना मुली देत नाही

  • @aanandi2161
    @aanandi2161 2 роки тому +2

    योगेश ने 100% योग्यच निर्णय घेतला,
    आज नोकरी मिळणे अशक्य, मिळालीच तर टिकणे अशक्य,
    तरीही नोकरीवालाच पाहिजे असा अट्टाहास मुलींपेक्षा पालकच जास्त करीत आहे.

  • @taarakmehatakaooltahchasha6102
    @taarakmehatakaooltahchasha6102 2 роки тому

    खुपच छान......शेतकर्यांना खरचच खुपच वाईट दिवस आलेले आहेत...मुलांची लग्न होईनात...शेतीमालाला भाव मिळेनाय...मुलांना पैशाअभावी ईच्छा असुन शिक्षनासाठी शहरात जाता येईना ...ना जाने कब अच्छे दिन येनार आहेत मोदिजींचे....ज्याच्ये आईवडिल नोकरीला आहेत अश्यांना नोकरी देन्यापेक्षा ज्यांच जीवन फक्त शेतीवर आहे त्याचा 1 ..तरी मुलगा कामाला घेतला तरच शेतकरी वाचेल...आणी देशहि....

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 2 роки тому +110

    पुढील येणारा काळ हा शेतीचा असेल

    • @dnyaneshwarlende401
      @dnyaneshwarlende401 2 роки тому

      100%

    • @user-bk9bi9my5m
      @user-bk9bi9my5m 2 роки тому

      खर आहे

    • @बअबकद
      @बअबकद 2 роки тому

      ❤da

    • @rahulgarad8756
      @rahulgarad8756 2 роки тому

      100% जे नोकरी असणारा अख्या आयुष्यात जेवढे कमवू शकत नाही त्याच्या दुपट्ट शेतकरी कमवू शकतो तेही एकदम रुबाबात 😎😎

    • @dnyaneshwarlende401
      @dnyaneshwarlende401 2 роки тому

      @@sarlaawarimohitkar4823 kay mhntlya madam

  • @lintadarneadkine5195
    @lintadarneadkine5195 2 роки тому +4

    🌺🌺🌻🌻नोकरी काय केव्हाही जाऊ शकते त्या पेक्षा शेती चांगली किमान नवरा वेळेवर घरी तरी येतो व घराला वेळ पण देतो जय जवान जय किसान वावर आहे तर पावर आहे 🌺🌺🌺🌻🌳🌳🌳मस्त भावा

  • @ashoksangavkar3247
    @ashoksangavkar3247 2 роки тому

    खरोखर मुलानं मुलगी फार विचार पूर्वक निवडली आहे मुलीचे सासर आणि माहेर एकच असल्यामुळे मुलाला आणि मुलगीला आपल्या संसाराकडे आणि शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देता येईल आणि आपल्या माणसामध्ये समाधानी राहता येईल
    नवीन नवं वधू वर यांना भावी आयुष्या सुखाचे आणि समाधानी जावो ही परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Рік тому

    अतीशय सुंदर विचार प्रणाली योगेश भैय्या आपणास आणी माहेश्वरी बेटी आपणास आरोग्यदायी शतायुषी आयुष्या साठी लाख लाख शुभेच्छा

  • @rahuldevanti
    @rahuldevanti 2 роки тому +3

    Khup chna nirny gheta 👏👏 congratulations

  • @sachinlovepooja5651
    @sachinlovepooja5651 2 роки тому +6

    शेतकरी हा राजा आहे आणि नोकरी करणारे गुलाम

  • @user-cn9iy6fr5k
    @user-cn9iy6fr5k 2 роки тому

    हे शब्द धर्मगुरु ना हवाएं पन आइबी असो एकदम झकास या जोड़ प्याला कोटि-कोटि आशीर्वाद✋ आयुष्यमान भव

  • @शितलआजिनाथखेडकर

    शेतकरी आहेच अनाथांचा बाप म्हणूनच जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो जय जवान जय किसान अनाथ असले म्हणून काय झालं मुलगीच आहे ती पण कोणाची तिचा संसार सुखाचा होवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @actionjactiongamerz861
    @actionjactiongamerz861 2 роки тому +27

    Khup chhan example dila mitra. Mulgi anath nahi tichya mage tu khambirpane ubha aahes.....

  • @didisabale3423
    @didisabale3423 2 роки тому +6

    खर तर मुलींच्या मानसिकते पेक्षा त्यांच्या आई वडीलांची बदली पाहिजे शेतकरी च शेतकरीमुलगा नको बोलतात. पण मुली /मुल पळून जावून लग्न करतात तेव्हा तर काहीच पाहत नहीं आणि मुलाच्या घरची परिस्थिती चांगली असली तर मग मुलींच्या घरच्यांनकडून खूप अपेक्षा असतात. खर पाहता तर कुणाचीच मानसिकता चांगली नाही त्यामुळे हा आपल्यातला बदलच आणी शेतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदला यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही... Mh 17...

  • @Gaikwad9191
    @Gaikwad9191 2 роки тому +1

    हो खरंच आहे सद्य परिस्थिती.मी ही माझ्या शेती करणाऱ्या भावासाठी मुलगी शोधतेय....पण शेतकरी म्हणले की नकारच देतात...काय करू कुठे शोधू,खूप चिंता,विचार येतात.माझ्या भावाचा संसार कधी होईल...खूप गोड स्वभावाचा आहे माझा भाऊ... कष्ट इमानदारी आहे ...वेसण नाही कसलेही....त्याचा गुन्हा तो शेतकरी आहे ....

  • @rohanbachkar9037
    @rohanbachkar9037 2 роки тому +2

    वावर आहे तर पावर आहे ओन्ली शेतकरी .जय जवान जय किसान

  • @bhagwankotwal8096
    @bhagwankotwal8096 2 роки тому +11

    याला जबाबदार शेतकरीच आहेच कारण शेतकरी हा स्वतःच्या मुलीचे लग्न करताना
    तो भामटा शेतीवाल्याला देत नाही नौकरीवाला बघतो आणि जो देतो तो नौकरी आणि शेती बघतो आणि म्हणतो मुलगी शेती करणार नाही मग का नुसती जेवायला आणायची मग तुम्ही फक्त नौकरीवाल्यालाच द्या मग बघा कशी धान्य पुरवतो😭😭😭😭😭😭😭

  • @surekhapawar3462
    @surekhapawar3462 2 роки тому +11

    खरोखर शेतकरयांनी पिकवल नाही तर काय खातील एकतर मजुर मिळत नाही लग्नाला मुली पेक्षा आई-वडीलचया अपेक्षा जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे ह्या पुढे सर्व शेतकऱ्यांनी स्वतापुरते पिकावावे मग पाहू हे काय खातात

    • @user-qv2xk1ck8q
      @user-qv2xk1ck8q 2 роки тому +1

      तु जाशील का ढेकळात कामाला ?? शेतकरी कितीही मालकाच्या आणि यंत्रसामग्रीच्या रूबाबात असला तरी त्याला फॅमिली सहित वेळेकाळेला ढेकळात,चिखलात,गाळात हे उतरावं म्हणजे उतरावच लागतं 😀😀

    • @arunsarjine8079
      @arunsarjine8079 2 роки тому +3

      मुली फक्त बोलतात
      पण त्यांना शेतकरी मुलगा नकोय

    • @chrisjwins
      @chrisjwins 2 роки тому +1

      amhi ladies na kalt konashi lagn karave. Maza husband monthly salary 5 lakh ahe Hinjewadi la flats ahet. Mazi cousin 2 ekar sheti asun kahi nahi, radat basli ahe lagn karun.

    • @arunsarjine8079
      @arunsarjine8079 2 роки тому

      @@chrisjwins ho tumcha bolna agdi khare ahe mg ji mule sheti kartat tychi tr lagn ch hou shakat nahi.
      As mala tumchya bolnyatun vatate

    • @chrisjwins
      @chrisjwins 2 роки тому +1

      To tumcha look out ahe. Amhi muli na ghar pan ani mulanch future baghaych aste. Swatah barobar mulanche life ch vatole nahi lavu shakat.

  • @namdevparit14
    @namdevparit14 2 роки тому

    चांगल वाटल भाऊ तु आम्हांला खुप आदर्श घडवीला

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 2 роки тому

    मित्रा खरच ग्रेट आहेत तु, तुझा अभिमान आहेत मला, या वरून मी एकच म्हणेल की शेतकरी मुलगा असेल तर त्यांनी लग्न करायचेच नाही का खरे तर ते जगाचे पोशिंदे आहेत पण त्यांनाच उपेक्षित वंचित राहावे लागतेय व शिकलेल्या मुली दुसर्याच्या 10-15 च्या ऑफिसात 15-20 हजाराचीनौकरी करतात पण त्यांना करोडपती शेतकरी नवरा नको , धिक्कार करतो अश्या विचारांचा

  • @amolghodake2437
    @amolghodake2437 2 роки тому +29

    2 एकर जमीन 50 लीटर दूध बास झाल

  • @vijayambhore837
    @vijayambhore837 2 роки тому +20

    खूप अभिनंदन भाऊ... 💐ग्रेट 🙏🏻

  • @user-qj5du7jv7j
    @user-qj5du7jv7j 2 роки тому

    भाऊ तुला नाकारणाऱ्या मुलीवर आणि त्यांच्या बापाच्या तोंडावर पिशाब करुन हे लग्न केलं. एक अनाथ मुलीला तु स्वीकारलं . ज्या व्यक्तीला आधाराची गरज आहे तिला तू अर्धांगिनी बनवलं.भाग्यवान आहेस.अभिनंदन.💐💐💐

  • @kirannikam2154
    @kirannikam2154 2 роки тому

    माझा मित्र आणि मी दोघेही शेतकरी कुटुंबातील 2019 ला IT मध्ये इंजिनीरिंग ची डिग्री घेतली आणि कंपनीत कामाला लागलो पण कॅरोना काळात वर्षाला जितका पगार भेटतो त्याच्या दुप्पट शेतीत कमावलं,
    येत्या काळात तरुण शेतकरी शेतीची व्याख्याच बदलून टाकणार आहेत,
    ""नववधु आणि वरास मनपूर्वक खूप खूप सुभेच्छा'' 💐💐💐🙏

  • @manishaghode5457
    @manishaghode5457 2 роки тому +15

    छान झाले लग्न . खुप शुभेच्छा .शेतकऱ्यांनी पिकवले तर तुम्ही खाणार ना .

  • @dhodiram5157
    @dhodiram5157 2 роки тому +17

    मला तर वाटतय कि येनार्या टायमात त्यांचा सौंसार सुखाचा चालेल कि त्याची शेती आठ येकर बागायत आहे कुटल्याही नोकर दाराना जर पन्नास हजार पगार आसेल तरी तो आठ येकर जमीन घेऊ शकत नाही कदीपन शतकरी वजनात वावर आहे तर पावर

  • @sitaramgaikwad3205
    @sitaramgaikwad3205 2 роки тому

    अति उत्कृष्ट 👌👌

  • @nandukharsikar1059
    @nandukharsikar1059 2 роки тому +2

    खुबच छान! दोघांना पुढील वाटचाली खुब खूब शुभेच्छा! 👋 💐🇮🇳

    • @sureshkamble8305
      @sureshkamble8305 Рік тому

      Suresh.kamble. उदड.आयुषय.लाभो.मा..कडून.आपणास.आशिवाद.

  • @acupuncturistdivya....9063
    @acupuncturistdivya....9063 2 роки тому +39

    Happy Married Life Both Of You!!! 💐💐💐

  • @manu6483
    @manu6483 2 роки тому +20

    God blessing you both of u.... ♥️ happy married life

  • @sadhanakale1486
    @sadhanakale1486 2 роки тому +2

    आई वडील नसल्याने मुलींना समाज नाकारतो .. स्वानुभव आहे. ....ग्रेट भावा

  • @kisaan_
    @kisaan_ 2 роки тому +2

    शेतकरी वाचेल तरच ..❣️
    जग जगेल...❣️

  • @snehalpabrekar3182
    @snehalpabrekar3182 2 роки тому +13

    Many many congratulations to both of u 💐💐and may ur life fulfil with so many happiness god bless you

  • @sonalidhaygude2823
    @sonalidhaygude2823 2 роки тому +3

    Chan वाटल खूप ऐकून...
    Congratulations

  • @vijaykalaskar1969
    @vijaykalaskar1969 2 роки тому

    खूप शुभेच्छा व छान आदर्श निर्माण केला असे विचार सर्वांनी केला पाहिजे

  • @pritibadre4421
    @pritibadre4421 2 роки тому

    खूप खूप छान आहे😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰

  • @mangeshvibhute20
    @mangeshvibhute20 2 роки тому +7

    मुलींनो लई नखरे करू नका नाहीतर परत म्हणू नका मला योच नवरा असता तर फार बरं झालं असतं

  • @vinayakparkar974
    @vinayakparkar974 2 роки тому +4

    मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद 🙏❤

  • @happyjourney5439
    @happyjourney5439 2 роки тому

    अभिनंदन भावा चांगल निर्णय घेतला
    आता मुलीच्या वडीलाची अपेक्षा खूप वाढल्या त्याना व्यावसायिक किवा शेतकरी नको पुणे मुंबई त ₹7000~८००० हजारावर नोकरी करणारा पाहिजे म्हणून नोकर जन्माला यायले मालक नाही

  • @jamirkhonde9784
    @jamirkhonde9784 2 роки тому +1

    Bhahu aani tai tumala
    Manapasun dhanywad
    Ijjat rakli aamchi tumi

  • @vilasjadhav3437
    @vilasjadhav3437 2 роки тому +11

    जय जवान जय किसान

  • @kuldeeppatil9290
    @kuldeeppatil9290 2 роки тому +4

    Khup chhan bhava , Proud of you.

  • @amittongale6687
    @amittongale6687 2 роки тому +1

    अभिनंदन,पुढील वाटचालीस शुभेच्छा भाऊ.

  • @ramkrushnaaute3150
    @ramkrushnaaute3150 Рік тому

    समाजासाठी खूप चांगला आदर्श उभयतांचे आयुष्य सुखाचे जावो

  • @sheetalthakur9064
    @sheetalthakur9064 2 роки тому +11

    Khup changla kela dada tu

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 2 роки тому +5

    या जगाला अजूनही कळलेले नाही शेतकरीच
    उभ्या जगाचा पोशिंदा आहे .

  • @rekhapagar4913
    @rekhapagar4913 4 місяці тому +1

    अभिनंदन दादा सदा खुश रहो दूवा है रबसे

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 2 роки тому +1

    नौकरी नौकरी काय करता नौकरदारांचे सहा सहा महिने पगार होत नाही तरी लोकांची नौकरदार जावई हवा हा भ्रम कधी दुर होणार देवालाच माहित