विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार । widow-married-with-brother-in-law

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024
  • #HPNMarathiNews#Remarriage #Widomarriage
    #widow-married-with-brother-in-law
    विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार । widow-married-with-brother-in-law
    एक पाटील समाजात आदर्श
    चैताली, लावण्या कमलेश चिमुकल्या बाळाना पित्याचे छत्र
    जितेंद्रयांच्या मोठ्या भावाची 6 डिसेंबर 2016 रोजी त-हाडी येथे हृदयविकाराने दुर्दैवी निधनानंतर दिराने विधवा वहिनीशी लग्न करून तिला आधार देऊन समाजापुढे व इतरांपुढे आर्दश उभा केला आहे जितेंद्र सतोष कंरके असे या तरुणाचे नाव आहे शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील सामान्य कुंटुब सतोष भिला कंरके यांचा मोठा मुलगा सुधाकर सतोष कंरके यांच्याशी मनिषा हिचा विवाह दि.9 जुन 2009 मध्ये त-हाडी येथील सुधाकार कंरके याच्याशी विवाह झाला मात्र अवघ्या 8 वर्षापूर्वी 6 डिसेंबर 2016 रोजी सुधाकर कंरके याचे त-हाडी येथे हृदयविकाराने निधन झाले कुटुबाची जबाबदारी सतोष कंरके यांच्या वर आली घरातील कर्ता पुरुष गेल्याने विधवा सुनेसह लहान चैताली (वय 12 ) लावण्या (वय -5 ) कमलेश (वय 9)यांच्या भविष्याचे काय या चिंतेत घरातील वडीलधारी मंडळी असायची भाऊ धनराज कंरके त-हाडी यांनी जितेंद्रच्या वहिनी रत्नमाला कंरके त-हाडी व जितेंद्रचे शिक्षक स्टाप, प्रशात चौधरी महेंद्र माळी राहणार शिरपूर यांच्याशी बातचीत करुन लहान अविवाहित मुलगा जितेंद्र यांच्याशी करावा याबाबत चर्चा केली त्यास सुन मनिषा व मुलगा जितेंद्र याचा होकार मिळाला सुनेच्या माहेरी दहिवद तालुका शिरपूर येथील वडील अशोक दिनकर चव्हाण किशोर विश्वास चव्हाण व व इतराशी बोलणे झाले त्यांनी हि होकार दिला गुरुवारी दिनाक 22 जुलै 21 रोजी दुपारी 12 वाजता वैदिक पध्दतीने श्री क्षेत्र नागेश्वर येथे सोहळा संपन्न झाला जितेंद्र 12वर्षाची चैताली व 5ववर्षाची लावण्य, 9वर्षाचा कमलेश पुतण्याचा स्विकार करत सर्व साक्षीने मनिषाला जीवनसाथी म्हणून स्विकारले कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने व लाँकडाऊनमुळे अगदी साध्या पद्धतीने लोकांना माँस वाटप करण्यात आले विशेष म्हणजे दोघे उच्चशिक्षित आहेत त-हाडी (शिरपूर) येथे झालेल्या सोहळ्यात जितेंद्रने करत सर्व साक्षीने मनिषाला जीवनसाथी म्हणून स्वीकारले.
    Follow us for more latest updates :
    Website:-
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071

КОМЕНТАРІ •