मी कालच तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले, ताई खरंच इतके अप्रतिम झाले की सर्वांना खूप आवडले 👍 आणि यात साखर नाही त्यामुळे डायबेटिस असणारे पण खाऊ शकतात. धन्यवाद ताई 🙏🙏, मी 2 likes केले आहेत तुम्हांला आणि subcribe पण 👍दिवाळी त पण हे लाडू नक्की करणारच धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🌹💐💐
@@shwetadeshpande1814 खूप छान 😍😍 नक्की बनवा दिवाळीत आणि इतर वेळी खावेसे वाटतील तेव्हासुद्धा ☺️😋😋 रेसिपी केल्यावर वेळात वेळ काढून रिप्लाय दिलात आणि सर्वांना आवडले लाडू ऐकून खूप छान वाटलं 🥰♥️🥰Thank You 🤗♥️
हो ताई, आता हे संपल्यावर पुन्हा करीन. करायला पण सोपी आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण काही चांगले शिकतो तर त्यांना reply करायलाच पाहिजे 🙏 असेच नवीन नवीन पौष्टिक रेसिपी चे आम्हांला मार्गदर्शन मिळत जाओ 🙏😊❤️
खूपच सुंदर आणि पौष्टिक आहार, लाडू छान दिसत आहेत, चविष्ट ही होणारच. धन्यवाद❤
खूप खूप धन्यवाद... 🥰🤗🙏☺️नक्की करून बघा खूप चविष्ट लागतात ☺️😋
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
@@mohinisavarkar8548 Thank You ☺️🥰🤗
Khup chan, thank you so much 🙏
Thank you ☺️🥰🤗
अप्रतिम झाले आहेत लाडू. प्रत्येक घटकाची माहीती सुध्दा छान सांगितली आहे. मीपण करुन बघणार आहे. ❤❤ रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰 नक्की करून बघा ☺️😋
Wa wa. कीती छान दिसत आहेत लाडू. नक्की बनाऊन बघते
Thank you ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
खूपच सुंदर छान अशी रेसिपी पौष्टिक लाडू मी नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद 🥰🤗☺️ नक्की करून बघा ☺️😋😋
खूपच सुंदर माहिती दिली ताई खूप धन्यवाद
Thank you ☺️🥰🤗
Your voice is very nice. I made this laddu 2 times. Very delicious!!
Thank You So Much ☺️🥰🤗 Very glad to hear 😍
खूपच छान पौष्टीक लाडू
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
खूप सुंदर लाडू आहेत मॅडम मि करून बघेल धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
Khup chan 😋😋healthy video 👌
Thank You 🥰🤗☺️
Khoop chaan🎉🎉🎉🎉
Thank you ☺️🥰🤗
ताई खुप छान पद्धतीने तुम्ही रेसिपी सांगितली प्रत्येक पदार्थ ची महत्व सांगुनच लाडू दाखवले मी पण नक्की करून बघेन शुभ रात्री ताई
@@bhartichandawarkar5507 Thank You So much 🥰🤗☺️ नक्की करून बघा लाडू ☺️😋 शुभ रात्री 🌃
Thank you tai Khup chhan
Thank you so much 🥰🤗☺️
Tai agadi mast ladu 😮
@@madanshah6774 Thank You 🥰🤗☺️
खुप छान आहे ताई
@@manglawayal5965 खूप खूप धन्यवाद ☺️🤗🥰
नक्की करणार.
Thank You ☺️🥰🤗 नक्की बनवून बघा ☺️😋😋
छान छान
Thank You 🥰🤗☺️
छान रेसीपी सांगितली मॅडम !
आरोग्यवर्धक आहेत सर्व घटक .
त्याचे फायदे देखील विषद केलात धन्यवाद .🌹🌹
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
ण
✅१ नंबर 👌🏻👍🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
फारच पौष्टिक लाडू ,करावेच लागतील😊 आणि छान समजवून सांगितलं आहे...
Thank you so much 🥰☺️🤗 नक्की करून बघा ☺️😋
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
@@rajendrakarale3595 खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
ताई,खूप सुंदर आणि शास्त्रोक्त पद्धतीने माहिती ,दिली..
धन्यवाद..❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🤗
अप्रतिम.समजून सांगण्याची पद्धत उत्तम.अवश्य प्रयत्न करीन
Thank you ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
छान 👍
Thank you 🙏
Thank you ☺️🥰🤗
खूप सुंदर रेसिपी,आणि त्याचबरोबर प्रत्येक घटकाची परिपूर्ण माहिती धन्यवाद ताई ❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🤗
खूप छान आहे रेसिपी सांगण्याची पद्धत पण छान आहे धन्यवाद 👌❤️
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
मी असेच बनवते खूप छान होतात
😍😍 खूप छान ☺️😋😋👌
ताई खुप छान सांगण्याची पद्धत पण एकदम मस्त
Thank you so much 🥰☺️🤗
छान ताई
Thank you ☺️🥰🤗
खूप खूप छान सांगितलं आहे ,खूप माहिती पण दिलीत. 🙏
Thank you so much 🥰☺️🤗
👍 खूप छान आहेत लाडू आणि छान माहिती सांगता ताई
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Khup sunder tai 👌🏻👌🏻
Thank you ☺️🥰🤗
खुप छान ❤🎉🎉🎉🎉
Thank you ☺️🥰🤗
Khup chan sangitale recupi kaku mi nakkikarun pahin
Thank you ☺️🥰🤗 nakki krun bagh ☺️😋
एक नंबर👍👍
Thank you ☺️🥰🤗
खूप छान पद्धतीने माहिती सांगितली
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Khupech chaan Recipes ❤❤😊😊
Thank you ☺️🥰🤗
छान बनवले ताई लाडू
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Khup sunder tasty
Thank you ☺️🥰🤗
छान पद्धतीने शिकवतात.❤,🙏🙏👌👌
Thank you ☺️🥰🤗
Khup chan disat ahe ladu
Thank you ☺️🥰🤗 chavila pn khup chan lagtat ☺️😋😋
खूप छान 🎉🎉लाडु करायला हरकत नाही
Thank you ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
खूपच छान मी लगेच करणार❤
Thank you ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
ताई, खूपच छान...मी उद्याच करते..
Thank you ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
खुप छान मी करून बघेन👍
Thank you ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
Excellent❤ khup chan
Thank you ☺️🥰🤗
Thank you ☺️🥰🤗
Mast ladoo, mi karun baghnar❤
Thank you ☺️🥰🤗 nakki krun bagha ☺️😋
मस्त.. 👍👌
Thank you ☺️🥰🤗
मस्त आहेत लाडू. मी पण असेच लाडू बनवणार आहे आता ❤
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋
🎉🎉खुपच छान
Thank you ☺️🥰🤗
Kub chan ladu mam thank you
Thank you so much ☺️🥰🤗
खूप सुंदर लाडू बनवले ताई धन्यवाद ताई
Thank you ☺️🥰🤗
खूप छान माहिती
Thank you ☺️🥰 🤗
मी कालच तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले, ताई खरंच इतके अप्रतिम झाले की सर्वांना खूप आवडले 👍 आणि यात साखर नाही त्यामुळे डायबेटिस असणारे पण खाऊ शकतात. धन्यवाद ताई 🙏🙏, मी 2 likes केले आहेत तुम्हांला आणि subcribe पण 👍दिवाळी त पण हे लाडू नक्की करणारच धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🌹💐💐
@@shwetadeshpande1814 खूप छान 😍😍 नक्की बनवा दिवाळीत आणि इतर वेळी खावेसे वाटतील तेव्हासुद्धा ☺️😋😋 रेसिपी केल्यावर वेळात वेळ काढून रिप्लाय दिलात आणि सर्वांना आवडले लाडू ऐकून खूप छान वाटलं 🥰♥️🥰Thank You 🤗♥️
हो ताई, आता हे संपल्यावर पुन्हा करीन. करायला पण सोपी आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने
आपण काही चांगले शिकतो तर त्यांना reply
करायलाच पाहिजे 🙏 असेच नवीन नवीन
पौष्टिक रेसिपी चे आम्हांला मार्गदर्शन मिळत जाओ 🙏😊❤️
@@shwetadeshpande1814 नक्कीच 🥰☺️♥️
खूप छान माहिती आहे ❤❤❤❤
Thank you ☺️🥰🤗
उत्कृष्ट रेसिपी🎉🎉
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗
Superb🎉🎉
Thank you ☺️🥰🤗
अतिशय छान पद्धतीने सांगितले धन्यवाद माऊली ❤
Thank you so much 🥰☺️🤗
Khup chhan😊😊
Thank you ☺️🥰🤗
खूप छान आणि पौष्टिक लाडू आहेत मी नक्की करणार
Khup sunder ahet ladu
Thank you ☺️🥰🤗
@@SulbhaChavan-q1rThank You ☺️🥰🤗
लाडू बनवणार तेव्हा मला पण पाठवून द्या ताई 😄😀
कमी तुपातली असुन सुद्धा खुप छान रेसिपी आहे.
मखाण्यांचा छान उपयोग केला आहे.
खुप धन्यवाद
Thank you so much 🥰🤗☺️
. very nice racipe thanks you God bless you
Thank you so much 🥰☺️🤗
वाह वाह खूप छान बनवून दाखवलात धन्यवाद Delicious n tasty 👌👌
Thank you so much 🥰☺️🤗
खूप छान उत्कृष्ट लाडू रेसिपी …👌👌😋😋
Thank you ☺️🥰🤗
खूप छान 🎉
Thank you ☺️🥰🤗
खुप छान सांगितले आहे
@@patilvaishu19 Thank You ☺️🥰🤗
याची रेसिपी छान आहे
Thank you ☺️🥰🤗
Khup chan recipe tai
Thank you ☺️🥰🤗
Khup Chhan 🙏🌹🍫🚩
Thank You ☺️🥰🤗
खूप छान पद्धत आहे
Thank you ☺️🥰🤗
Khup chan 🎉🎉
Thank you ☺️🥰🤗
Jabardast Very Very Nice ❤🎉🎉
Thank you ☺️🥰🤗
फारच छान रेसिपी
Thank you ☺️🥰🤗
फारच छान
Thank you ☺️🥰🤗
खुप छान 👌🏻
Thank you ☺️🥰🤗
ताई एक नंबर लाडू खूप छान
खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗☺️
छान 👌👌👍👍
Thank you ☺️🥰🤗
Number 1 recipe
Thank you ☺️🥰🤗
Mouthwatering and delicious laado❤😊
Thank you ☺️🥰🤗
Khupch chan recipe
Thank you ☺️🥰🤗
Chan👌👌
Thank you ☺️🥰🤗
ताई तुम्ही फक्त रेसीपी नाही तर त्याचे फायदे सुध्दा खुपचं छान पद्धतीने सांगितले खुपचं छान 👍👍👌👌
Thank you so much 🥰☺️🤗
खुप छान माहिती मिळाली
Thank you ☺️🥰🤗
Khupch chan no 1
Thank you ☺️🥰🤗
ताई तुम्ही फक्त रेसीपी नाही तर त्याचे फायदे सुध्दा खुपचं छान पद्धतीने सांगितले खुपचं छान
खूप खूप धन्यवाद 🥰🤗☺️
Khup chaan recipe
Thank you ☺️🥰🤗
खूप छान लाडू आहेत
Thank you ☺️🥰🤗
Koop मस्तं. सोपी padhat.
Thank you ☺️🥰🤗
छान आहे
Thank you ☺️🥰🤗
छान रेसिपी सांगितली.
खूप धन्यवाद ☺️🥰🤗
खूप छान रेसपी 🎉
Thank you ☺️🥰🤗
खुप छान रेसिपी मस्तच
Thank you ☺️🥰🤗
खुप छान रेसीपी दाखवली धन्यवाद ताई
Thank you ☺️🥰🤗
Sangnyachi paddat pan khup chhan.
Thank you ☺️🥰🤗
Mast 👌👌👌👌
Thank you ☺️🥰🤗
खूप छान,नक्की करून बघते... तीळ नाही घातले तर उपवासा la pn चालेल ❤
Thank you ☺️🥰🤗 हो नक्कीच चालेल उपवासाला पण 😋 नक्की करून बघा ☺️🤗😋
छान ❤
Thank you ☺️🥰♥️
खूप छान लाडू
Thank you ☺️🥰🤗
Khup mast ladu
Thank you ☺️🥰🤗
मस्त recipi
Thank you Tai 🥰🤗☺️