पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम खुप सुंदर होता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
    पारनेर तालुक्यात लंके साहेबांच्या घरी कोमलताईंनी, करण पाटोळे लिखित असं कुठवरी तिथं चाकरी त्या बानुच्या घरी हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे गायलं आहे.
    या गाण्यावर मुरळ्यांनी खुपच सुंदर डान्स केला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली.
    मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.मो.7499936253

КОМЕНТАРІ • 674

  • @anilnagare2665
    @anilnagare2665 2 роки тому +15

    जेथे मोठे लोग तिथं चालणारच आहे अस परपेक्त

  • @dnyanobamaske9845
    @dnyanobamaske9845 2 роки тому +15

    कोमलताई पाटोळे यांचे पार्टी चा
    नंबर पाठवा आसेल तर पाठवा खूप सुंदर आवडली खंडोबा ची गाणी
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @mangilalgangurde71
    @mangilalgangurde71 2 роки тому +22

    कोमल ताई खूपच छान आवाज आणि गाणेही
    पतीची खूपच छान साथ
    👌👌💐💐💐💐🌹🌹🚖🙏🙏

  • @vasudeothakur7914
    @vasudeothakur7914 2 роки тому +9

    ताईचा आवाज ,गायन,वाद्यच काय ताईची केशभूषा ,वेषभुषा,डान्स सर्वच वेळ लावणार आहे.
    व्वा कोमलताई सलाम आहे तुमच्या कलेला.

  • @PandrinathPansre
    @PandrinathPansre 3 місяці тому +2

    धन्यवाद ताई मराठी सस्क्ंती टिकवुन ठेवण्याचे काम आपण करतात त्याबददल आभिनंदन

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 2 роки тому +5

    खुप छान कार्यक्रम सादर .. धन्यवाद ताई💐💐👌

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Рік тому +1

    नाचून गाणं म्हणणं म्हणजे लय अवघड आहे की. मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 2 роки тому +3

    कोमलताई खूप दर्दी गायिका.खूपच छान गाते अभिनंदन.

  • @baluadagale2751
    @baluadagale2751 2 роки тому +2

    मी एवढेच एक गाणे डाउनलोड मारले आहे

  • @dipakj1992
    @dipakj1992 2 роки тому +3

    वा कोमल ताई 👌👌👌👌👌क्या बात हे 😊😊😊😊😊😊👍

  • @atilbhaugaikwad4366
    @atilbhaugaikwad4366 3 місяці тому +2

    छान आहे अप्रतिम ताई

  • @sandipgaikwad3038
    @sandipgaikwad3038 2 роки тому +1

    Video fakt komal taaincha banavu naka

  • @riteshkhose6388
    @riteshkhose6388 2 роки тому +1

    जागरण गोंधळाची किती आहे सुपारी

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 Рік тому +2

    Very nice beautiful singing mind blowing super komal tai 👌👌👌👌👌👌👌

  • @sandipgunjal5966
    @sandipgunjal5966 2 роки тому +69

    कोमल ताई च्या आवाज पेक्षा पार्टी वादन मस्त आहे. धन्यवाद पार्टी 👍👍

  • @trambakgaikwad6456
    @trambakgaikwad6456 3 місяці тому +1

    खंडेराव महाराज की जय, म्हाळसा बानू की जय हो यळकोट यळकोट जय मल्हार

  • @a.s..aditya1432
    @a.s..aditya1432 2 роки тому +1

    ,🐮🥊

  • @lalasahebpawar7698
    @lalasahebpawar7698 2 роки тому +4

    फारच छान

  • @sanjaybhingare3547
    @sanjaybhingare3547 2 роки тому +1

    Sanjay. Bhingare.. Tai. Tumchi. Supari. Garibitale. Sanjaa

  • @yashvlog6498
    @yashvlog6498 2 роки тому +1

    Purva Waybhat.

  • @mahendrapatil9382
    @mahendrapatil9382 2 роки тому +2

    काय आवाज आहे ताई अप्रतिम अभिनय,👌

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 2 роки тому +13

    कलाकारांची केमिस्ट्री आणि चालीचा अभ्यास खूप छान !

    • @nitinsambare7544
      @nitinsambare7544 2 роки тому +2

      कोमल ताई तुमचा आवाज जबरदस्त आहे
      तुम्ही ज्या कार्यक्रमाला असला त्या कार्यक्रमाला नक्कीच मज्जा येणारच.

    • @chavansampat7921
      @chavansampat7921 2 роки тому

      कोमल ताई तुमचा आवाज पण छान आहे कार्यक्रम पण उत्साहात करता आणि ज्ञान प्रबोधन करतात याबद्दल अभिनंदन

  • @सुभाषमोहितेगोषेगाव-संततुकारामभ

    सांडू पाटील जाधव राहणार जवखेडा सिनखेडराजा जवळ यांना कोमल पाटोळे चा खूप कार्यक्रम आवडला आशिष कार्यक्रमावेळी पाठवा धन्यवाद माऊलीए

  • @ranjanshirgaonkar6785
    @ranjanshirgaonkar6785 2 роки тому +1

    Khadak tai khup chan gan ahe band pan khup chan vajato ani aavaj pan chan ahe tumcha

  • @rajendrabhoi1549
    @rajendrabhoi1549 2 роки тому +6

    कोमल ताई तूमचा आवाज खरच छान आहे

  • @AnkushPadalkar-yo4kk
    @AnkushPadalkar-yo4kk 6 місяців тому +1

    Jay malhar

  • @swapnilthombarepatil2097
    @swapnilthombarepatil2097 2 роки тому +1

    1 number tai hawach tumhi pan Kami nhi padat

  • @narendrapatil6556
    @narendrapatil6556 2 роки тому +1

    गाणे म्हणत म्हणत नृत्य करणं सोपं काम नाही, खूपच सुंदर

  • @vjj799
    @vjj799 2 роки тому +26

    अप्रतिम. लवकरच ताई आपण रुपेरी पडद्यावर येत आहात. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @kedarmd2067
    @kedarmd2067 2 роки тому +2

    मी खूप वेळा कॉल केला पण काही प्रति उत्तर येत नाही बीड जिल्हा

    • @garjebhaskar6578
      @garjebhaskar6578 2 роки тому +1

      त्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अंतरवाली गावातील आहे

  • @pravingavade2928
    @pravingavade2928 2 роки тому +4

    खुप छान कोमलताई कार्यक्रम आहे 👍👍
    जय महल्हार

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 роки тому +1

    Wa.....komal tai very nice video song and all sangeetkar No 1 kaddak aawaj jay Malhar

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 роки тому

    निघोजकर माशांचा पैसा असाच उडवा. तुमची नियत ठीक नाही जरा शुध्दीवर या

  • @sureshlahade8088
    @sureshlahade8088 2 роки тому +1

    तमाशा करणे चालू आहे देवाच्या नावावर....

  • @bharatbodade3270
    @bharatbodade3270 2 роки тому +1

    कोमल ताई तुमचे कार्यक्रम खूप च्यान असतात...👌 जय मल्हार

  • @rameshingole5441
    @rameshingole5441 2 роки тому +1

    👩‍🎤👌👌👌🌹🙏🌹वा ताई आपला आवाजतो शुभा लला

  • @kisanbhale9858
    @kisanbhale9858 Рік тому +1

    Only komal tai patole nice song

  • @dineshbhujbal8190
    @dineshbhujbal8190 2 роки тому +1

    खुप खुप सुंदर गाणे गायले छान आजुन नवीन गाणे काढा

  • @AadinathGiram
    @AadinathGiram 3 місяці тому +1

    खुपच छान ताई

  • @shivajijadhav4689
    @shivajijadhav4689 2 роки тому +8

    🚩🚩 जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे 🚩🚩धनी मल्हार कडेपठार महाराज की जय 🚩🙏🙏 ताई श्री मल्हारी म्हाळसाकांत यांच्या कृपाशीर्वादाने आपणास खुप छान आवाज व तुम्हाला कलाकार लाभलेलं आहे तुमचे वादक पण खुप छान सुंदर अप्रतिमच आहेत पण माफ करा तुम्हाला राग येणार नसेल तर आपणांस विनंती आहे देवाच्या जागरणात हिंदी गाणं तेवढं गात जाऊ नका तुम्ही श्री मल्हारी म्हाळसाकांत यांचे पद म्हटलं आहे ते खरंच खुप छान अप्रतिमच वाटलं देवाच्या कार्यक्रम म्हटलं की देवाचेच पद पाहिजे माफ करा मला वाटते म्हणून मी बोललो बाकी तुमची मर्जी 🚩🚩🙏🙏🚩🚩👍👍

  • @krishnawaghe606
    @krishnawaghe606 2 роки тому

    भावा मी पण प्रेंक व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे पण माझ्या व्हिडिओ व्ह्यूज येत नाही तरी काय करू नाही .ua-cam.com/video/Dn64TkZYCgU/v-deo.html

  • @RajeshGadekar-o2k
    @RajeshGadekar-o2k 3 місяці тому

    देवाच्या जगरणात aase फालतू गाणे गातात का देवा चे काहीतरी लावा .... जय मल्हार

  • @yadneshkale261
    @yadneshkale261 2 роки тому +1

    असा जागरणाचा प्रकार पहिल्यांदाच पहिला

  • @ganeshbadkhal3551
    @ganeshbadkhal3551 2 роки тому +1

    Komaltai dance khup great aani chal aani music

  • @amolmarkalpatil5662
    @amolmarkalpatil5662 2 роки тому +1

    वावा खूपच सूदंर

  • @gopalrathod1836
    @gopalrathod1836 Рік тому +2

    ताई अतीशय सुंदर

  • @singeramolmaske
    @singeramolmaske 2 роки тому +1

    Super komal Tai 👌

  • @sunitachavan1773
    @sunitachavan1773 2 роки тому +1

    ताई खूप आवाज छान आहे आणि ताई मला खूप गाणं आवडतं

  • @bharatkhilare8896
    @bharatkhilare8896 Рік тому +1

    Sunder Aawaj Sunder Dance

  • @ramdaspawar4970
    @ramdaspawar4970 Рік тому +1

    लंके साहेब तुम्ही देव मानूस आहेत

  • @roshanubale5186
    @roshanubale5186 2 роки тому +1

    Gitache bol apratim lhala ahe khup sunder

    • @marathichannel1531
      @marathichannel1531 2 роки тому

      ua-cam.com/video/av7n6YtIB2w/v-deo.html
      विडीओ नक्की बघा प्लिज 🙏🙏🙏

  • @ramraobhorgir8468
    @ramraobhorgir8468 2 роки тому

    आपला मोबाइल नंबर लागत नाही,जागरण गोंधळ करायचा आहे

  • @gudakantghumrepatil
    @gudakantghumrepatil 2 роки тому +1

    बीडची कन्या कुठे पण चमकणारा ताऱ्या सारख्या असतात, ग्रेट ताई

  • @devanandkotwal9314
    @devanandkotwal9314 2 роки тому +1

    अतिशय गोड आवाज हे वा बरेच दिवसांनी असा आवाज आईकलयाने बरे वाटले आसेच गात रहा

  • @सावितासाबळे
    @सावितासाबळे 2 роки тому +11

    ऐक्षण खूपच जबरदस्त आहे कोमल ताई खूप छान

  • @gopalsalunkhe9901
    @gopalsalunkhe9901 2 роки тому +1

    कोमल ताई तुमचा आवाज मला खूपच आवडतो

  • @madhukarkapadi9047
    @madhukarkapadi9047 2 роки тому +4

    मल्हारी मार्तंडाची कृपा

  • @chetanfartade5511
    @chetanfartade5511 2 роки тому +1

    आमच्या गावात दोनदा झाले कार्यक्रम

  • @uttambagul8046
    @uttambagul8046 2 роки тому +6

    ताई मला हे गाणं खूपच आवडते.👌👌👌👌

  • @VishalJadhav-lo2nv
    @VishalJadhav-lo2nv 2 роки тому +1

    अप्रतीम आवाज आहे कोमल ताई

  • @popatgandhade1863
    @popatgandhade1863 2 роки тому +13

    आमच्या तालुक्यात प्रथमच कार्यक्रम केल्यामुळ कोमल पाटोळे आपले आभि नंदन

  • @tusharmurbade2165
    @tusharmurbade2165 2 роки тому +1

    कोमल ताई खूप चांगलं या आवाज आहे तुमचा

  • @mahadevwaghmare9546
    @mahadevwaghmare9546 2 роки тому +4

    कोमलताई .आवाज व गाणे एकच नंबर. निंबोडी ताई

  • @ashamotekar
    @ashamotekar Рік тому +2

    खूप खूप छान

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 2 роки тому +5

    Nice expression of komal Tai.

  • @somnathadake6860
    @somnathadake6860 2 роки тому +2

    गायन चांगलं आहे पण डान्स बरोबर होत नाही कारण कोमल ताई सारखं नाचावं लागत त्यांना त्यामुळे कार्यक्रम चांगला होत नाही.

  • @vishnugorhe526
    @vishnugorhe526 2 роки тому +5

    खुप छान आवाज कोमल ताई

  • @adhikraoshedage2744
    @adhikraoshedage2744 2 роки тому +2

    धन्यवाद माऊली

  • @kalpanarokade6307
    @kalpanarokade6307 2 роки тому +1

    ताई तुमचा आवाज खुप खुप छान आहे

  • @shobhasonawane390
    @shobhasonawane390 4 місяці тому +1

    खूपच छान ताई

  • @samirkarankar2068
    @samirkarankar2068 2 роки тому +1

    Jabarjast tai Saheb ji

  • @mohandagaleofficial9668
    @mohandagaleofficial9668 2 роки тому +1

    1 no कार्य क्रम

  • @pravinhire3794
    @pravinhire3794 2 роки тому +1

    ।। जय मल्हार। । येलकोट येलकोट जय मल्हार ।

  • @maulibalsaraf175
    @maulibalsaraf175 2 роки тому +1

    कार्यक्रम खुपच छान वाटला.

  • @indirabhimani4621
    @indirabhimani4621 2 роки тому +1

    खुपच छानं कोमलताई तुमचा आवाज आहे

  • @agriinfo3265
    @agriinfo3265 2 роки тому

    ua-cam.com/video/VhrCg7y4jY4/v-deo.html जागरण गोंधळ माहिती

  • @manishaashokbaravkar2194
    @manishaashokbaravkar2194 2 роки тому +1

    खुपच छान गाण कोमलताई म्हणालात

  • @dashrathnikam7830
    @dashrathnikam7830 2 роки тому +1

    १नं गाण मला खुप आवडले

  • @rameshingole5441
    @rameshingole5441 2 роки тому +1

    👩‍🎤👌👌👌🌹🙏🌹वाछान ताई लय भारी

  • @cricket-world3535
    @cricket-world3535 Рік тому +1

    खरंच ताई तुमचा आवाज खूप छान आहे.

  • @पितांबरचौधरी-झ1ब

    नाचून गाणं गाळण सोपं नाही, आवाज एक नंबर ताई, गाण्याला तोड नाही

  • @gajyeyhjgshj3097
    @gajyeyhjgshj3097 2 роки тому +1

    ताई खुपच छान आवाज आणि तर्ज

  • @sandhyapanchal8483
    @sandhyapanchal8483 2 роки тому +9

    ताई खुप छान गीत आणी तुमचा आवाज
    खुप सुंदर आहे.👌👌

  • @prashantawate9074
    @prashantawate9074 2 роки тому +6

    एकच नंबर अप्रतिम सादरीकरण सुंदर देखणा आणी भक्तिमय वातावरण उत्साही कार्यक्रम कोमल ताई आणी पार्टी सलाम तुमच्या पार्टीला तुमच्या पार्टीची भरभराट होवो हिच खंडेराया चरणी मनापासून प्रार्थना
    🟡येळकोट येळकोट जय मल्हार 🟡🙏🏻🔱🚩

  • @anandindasrao3049
    @anandindasrao3049 2 роки тому +1

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा

  • @ganeshgorpade3561
    @ganeshgorpade3561 2 роки тому +1

    ताई खूप छान आहे गीत जय मल्हार

  • @swapnilthite6168
    @swapnilthite6168 2 роки тому

    भराड-गोंधळ-जागरण या कुळधर्म - कुळाचाराच्या धार्मिक विधी कार्याचा facebook - you tube - instagram च्या माध्यमातून चुकीचा प्रकारे होणाऱ्या प्रसिद्धीचा जाहीर निषेध!

    • @balasahebyadav9787
      @balasahebyadav9787 2 роки тому

      तमाशा सोडून जागरण गोंधळ चालू केला का

  • @anilumdale7926
    @anilumdale7926 2 роки тому

    Wwwwwwoooooooowwwwww

  • @vijayjondhale3700
    @vijayjondhale3700 2 роки тому +1

    अतिसुंदर रचना आणि मस्तच आवाज

  • @hirakantwaghmare7446
    @hirakantwaghmare7446 2 роки тому +1

    Challenge नाही ताई तुम्हाला खप सुंदर मनोरंजन केलं 🙏🏻🙏🏻

  • @uttambagul8046
    @uttambagul8046 2 роки тому +1

    खूपच छान कोमलताई

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 2 роки тому +1

    आती छान जागरण.

  • @rameshwarshinde5942
    @rameshwarshinde5942 2 роки тому +1

    लय भारी

  • @baluadagale2751
    @baluadagale2751 2 роки тому +1

    आवाज खुप छान आहे ताई तुमचा

  • @geetamahala1432
    @geetamahala1432 2 роки тому +3

    लोककला जपल्या पाहिजेत.💐👌👌☺️

  • @shravanchapale4094
    @shravanchapale4094 2 роки тому +1

    Khup. Chhan .tai .👌😘😍🥰👌

  • @amolmane2560
    @amolmane2560 2 роки тому +6

    लय भारी 💐

  • @navanathshirke1244
    @navanathshirke1244 Рік тому +3

    कोमल ताई खूप छान खंडेरायाच्या जागरणाची सेवा करताय सर्व माता-भगिनींना देखील बघायला छान वाटते असंच सुरू ठेवा

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 роки тому +44

    खुप छान डान्स आवाज पण छान येळकोट येळकोट जय मल्हार 💐🙏💐

  • @bapusahebraut8655
    @bapusahebraut8655 2 роки тому +1

    खुप खुप छान जय मल्हार