वारे गुरुजींचे पुढे काय झाले ? गाव म्हणते, एकूण व्यवस्थेला कोपरापासून नमस्कार !संजय कळमकर ८८८८२२९९४४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 чер 2023
  • #sanjay kalamkar
    अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 18

  • @nalinishinde7984
    @nalinishinde7984 Рік тому +1

    सगळे पदाधिकारी , अधिकारी , शिक्षक, ग्राम स्थ यांच्या साठी उपयुक्त व्हिडीओ
    धन्यवाद सर🙏

  • @sanjaybhosle2970
    @sanjaybhosle2970 8 місяців тому

    वारे गुरुजी एक महान व्यक्ती मतत्व

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 10 місяців тому

    राजकीय लोकांची मुजोरी...सुरु आहे.

  • @maheshvinayakbhatavadekar9906
    @maheshvinayakbhatavadekar9906 Рік тому +2

    या समस्येवर एकच उपाय सुचतो.तो असा,
    सर्व लोकप्रतिनिधी, अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून खासदारांपर्यंत ,सर्व सरकारी नोकर,पदाधिकारी यांनी आपल्या मुलांना कम्पल्सरी सरकारी शाळा काँलेजातच शिक्षण द्यावे असा कायदा करावा. आपोआप सगळी व्यवस्था वठणीवर येईल.

  • @kailaskhadake6410
    @kailaskhadake6410 Рік тому

    Very nice sir

  • @kailaspadekar2211
    @kailaspadekar2211 Рік тому

    सर खूप छान ❤

  • @vidyapagar
    @vidyapagar Рік тому

    Salute to Ware Guruji

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 Рік тому

    स्थानिक स्वराज्य संस्थेला काहीही देणे घेणे नाही. फक्त कमिशन घेणे, आपल्या संस्था चालवणे. तुमचे विश्लेषण योग्य आहे.

  • @SJ-mr2rc
    @SJ-mr2rc Рік тому

    विचार करायला लावणारा व्हिडिओ....
    धन्यवाद सर.

  • @subhashbhogade4575
    @subhashbhogade4575 Рік тому

    पदाधिकारी आपल्या देशात विकास कामाऐवजी स्वार्थासाठी आर्थिक लाभासाठी स्वतःचे प्रस्थ राखण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतात हे या घटनेतून सिद्ध होतंय
    लोकशाही राज्यपद्धती म्हणायचे पण लोकांचे हातात काहीच नाही आधिकाऱ्यांचं बहुल करून पदाधिकार्यांनी मनमानी कारभार करायचा असे चालू आहे
    आपण यावर प्रकाश टाकण्याचे उत्तम काम केले

  • @madhukarkatkar2736
    @madhukarkatkar2736 Рік тому

    आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य यावरील शासकीय खर्च अनुत्पादक खर्च समाजाला जातो तसेच शासकीय नोकर चाकोरीबाहेर काही करू लागल्यास एक तर निलंबन, बदली किंवा वेडा ठरवला जातो. यामुळेच खाजगी अती खर्चिक शाळांचे पेव फुटलय ...

  • @manoharpatki7117
    @manoharpatki7117 Рік тому

    चांगल्या माणसाच्या विचारांचे आणि कार्याचे खच्चीकरण करणे हेच राज्यकर्त्यांचे काम आहे. वाबळे वाडीच्या गावकऱ्यांनी आपली स्वतंत्र शाळा काढावी आणि वारे गुरुजींना मुख्याध्यापक नेमा. सरकारी अनुदानावर अवलंबून राहू नका. जनता आपणास नक्कीच सहकार्य करेल.

    • @jaydeshpande7138
      @jaydeshpande7138 8 місяців тому

      ग्रामीण भागात fees देऊन उत्तम शाळा चालणे शक्य नाही. ग्रामीण लोक चांगल्या माणसाच्या मागे उभे राहत नाही.

  • @MrAvinashmahajan
    @MrAvinashmahajan 10 місяців тому

    तो ठराव कुणी मांडला त्यांची नावे का सांगितली जात नाहीत?

  • @arvind2706
    @arvind2706 Рік тому

    सरकारी शाळा का बंद होत आहेत हे यातून लक्षात येतं

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 Рік тому

    ????????

  • @nareshmahajan653
    @nareshmahajan653 Рік тому +1

    शासनाकडून निधी घेत नसला तरी शासनाने या प्रकरणी योग्य तपास करायला हवा

  • @9594261373
    @9594261373 Рік тому

    सोनं ते सोनंच असते