संभाजी राज्याला अग्नी दिला रे महार लोकांनी | Manoj Raja Gosavi New Song | Vidarbha Qawwali | Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • संभाजी राज्याला अग्नी दिला रे महार लोकांनी | Manoj Raja Gosavi New Song | Vidarbha Qawwali | Live
    Song : संभाजी राज्याला अग्नी दिला रे महार लोकांनी
    Singer : Manoj Raja Gosavi
    Lyrics : Manoj Raja Gosavi
    Welcome to Vidarbha Qawwali channel
    Subscribe channel - / @vidarbhaqawwali.
    Facebook Page - / vidarbha-qawwali-10031...
    #VidarbhaQawwali
    #chhatrapatisambhajijayanti
    #manojrajagosavi
    #bhimramaisong
    #superhitbhimsong
    #bhimsong
    #JayBhim
    #buddhasong
    #prabodhan
    manoj raja gosavi bhim song
    manoj raja song
    Manoj Raja Gosavi Live Bhim Song
    Manoj Raja Gosavi Live stage Show
    Bhim Buddha Song
    Dr Ambedkar Song
    Bhim Song
    dr babasaheb ambedkar song
    Maratha
    motivational speaker
    Case Study
    Chhatrapati
    Chhatrapati Sambhaji Maharaj biography
    Case Study of Chhatrapati Sambhaji Maharaj
    Biography of sambhaji Maharaj
    Sambhaji Maharaj biography
    Sambhaji
    Shivaji
    Chattrapati Shivaji Maharaj
    chhatrapati sambhaji jayanti

КОМЕНТАРІ • 517

  • @ravikantjadhav8462
    @ravikantjadhav8462 Рік тому +47

    गणपत महार यांचे नाव अजरामर झाले राहील. 🙏🙏💐💐💐💐 जय भिम. जय शिवराय. 🙏🙏

  • @ShrikrishnaWarkad-y2b
    @ShrikrishnaWarkad-y2b Рік тому +25

    सर्व कुणबी मराठ्यांनी ध्यान धरून ऐकावी आणि लक्षात ठेवा घटना काय घडले महार लोकांनी किती संभाजी राजाचे मोठे सन्मान केला आहे

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 6 місяців тому +11

    गणपत महाराला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराव आंबेडकर

  • @BhauraoSonawane-h3r
    @BhauraoSonawane-h3r 9 місяців тому +10

    पहीला तुम्हाला कडक❤ जय भिम ❤‌ हे
    सर्व सत्य आहे १००१:/ खरं आहे ‌ सर !!!

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Рік тому +68

    मी मराठा कुटुंबात जन्माला आलो आहे पण मी कधीच जातिवाद करत नाही आपण एका नाण्याच्या दोन्ही बाजु आहे आपण एकत्र आल्यास आनंदच होईल जय संविधान जय शिवराय जय भिम 🚩💙

    • @prplasto2600
      @prplasto2600 9 місяців тому +4

      दादा तुम्ही चांगल्या विचारांचे आहात पण जो पर्यंत मराठा समाज ब्राम्हण निर्मित देव सोडत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा स्वतःचे वर्चस्व म्हणजे मी श्रेष्ठ हा पोकळ जातीय मोठेपणा गळून पडणार नाही.

    • @yashraj7570
      @yashraj7570 Місяць тому +1

      धन्यवाद तुमचं भाऊ, तुमच्या सारख्या माणसांची खरंच गरज आहे 🙏

  • @nikhilingole6172
    @nikhilingole6172 Рік тому +33

    हे शुराचे गीत लिहने गायने व इतिहास सांगने
    हे पन शुर्विरांचे काम आहे...जयभीम जय सन्विधान .....💪✍🎤🙏🙏

  • @morerakshita1165
    @morerakshita1165 Рік тому +31

    संभाजी महाराजयांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनोजराजा तुमचे योगदान अतुलनीय आहे.🌹🙏🙏
    गणपत गायकवाड शिवले यांना शतशः प्रणाम
    🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
    🙏जय भीम🙏जय शिवराय🙏
    🙏जय संभाजी महाराज🙏जय महाराष्ट्र 🙏
    🙏जय संविधान🙏 जय भारत🙏

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 9 місяців тому +10

    शौर्य दिनाच्या निमित्ताने गणपत महार नाक यांना शतशः वंदन जय संभाजी महाराज जय शिवराय यांना मानाचा मुजरा 🌷🎉🥇🏅

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +28

    छञपती संभाजी महाराज यांचा खरा
    इतिहास लोकापयँत् पोहचायला पाहिजे 🎉 गणपत नाक महार यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज की जय 📢🎖🌈🥇🙏

  • @gajananraut3446
    @gajananraut3446 9 місяців тому +7

    धन्य ते संभाजी महाराज आणी धन्य दादा तुम्ही ज्यांनी तडफदार पणे हा पोवाडा गाईला

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Рік тому +19

    संभाजी राजांचा बदला महारांनी घेतला 💪⚔️🔥बहूजन प्रतिपालक संभाजी महाराजांचा विजय असो 💪🔥🔥🔥🔥🔥

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 10 місяців тому +11

    संभाजी महाराजांची माहिती आपल्या मुखातून ऐकायला मिळत आहे हे आमचे मोठे भाग्य आहे.

  • @devraolone5953
    @devraolone5953 Рік тому +31

    सुंदर अति सुंदर
    छत्रपती शिवरायांचा पराक्रमी युद्धा लाडके राजपुत्र शंभुराजे ज्ञांनाचे उच्च कोटींचे प्रतिक,या विश्वाचे संस्कृतचे महापंडित या थोर राजपुत्र शंभु राजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम,
    सप्रेम जयभीम नमोबुद्धाय

  • @bhiwrajghogre5325
    @bhiwrajghogre5325 9 місяців тому +6

    शाहीर दादा आपण संभाजी राजेचा हा ज्वलंत पोहाडा वास्तव सत्य जनतेसमोर आनलांत, मानाचा मुजरा, गणपत शिवणेना, दादा तुम्हाला देखील मानाचा मुजरा,
    🙏🙏

  • @DeepakWathore-kt2yk
    @DeepakWathore-kt2yk 9 місяців тому +7

    आदरणीय आंबेडकर चळवळीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार गायक मनोजराजा यांचे गायनाच्या रूपातून अभिनंदन

  • @nandkumarbansode2229
    @nandkumarbansode2229 9 місяців тому +11

    लाख मराठे म्हणतात त्यांनी इतिहास ऐकून घ्यायला हवा. वाचन करायला हवे.

  • @baisanerajendra4267
    @baisanerajendra4267 9 місяців тому +11

    मला गर्व आहे माझ्या जातीच्या गणपत बाबा गायकवाडावर की मी पण त्याच जातीत जन्मलो

    • @gautamwankhede9150
      @gautamwankhede9150 5 місяців тому

      गोविंद गोपाळ गायकवाड

  • @jaydewmoon3008
    @jaydewmoon3008 Рік тому +15

    खरंच,,, खरा,,,, इतिहास आहे भाऊ,,,, तुला सॅल्युट आहे,,, खऱ्या,,,,, इतिहासाची व प्रबोधनाची देशाला व समाजाला गरज आहे,,,,,,मी तर,,,, तुमचा ,,,, फॅन,,, आहे दादा,,,,, जयभीम,,,,,,👍👌👍👍👍👍👌👌💐💐💐

    • @RajDeepRd
      @RajDeepRd Рік тому

      Jay bhim saheb khup Chan mahiti milali Chan gaile Jay bhim namo bhudhay

  • @ambadasgaikwad7269
    @ambadasgaikwad7269 Рік тому +45

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी सत्य इतिहास समाज्यापर्यंत पोहोचविला सांगितल्या बद्दल मनापासून जय भिम 🙏🙏

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 3 місяці тому +2

      Bhushan, very nice to hear your song,I like you voice also your team members you help your song you give us a message to everyone for maratha , we mahar to work all samaj honestly, jaybhim thank you ❤

  • @wamanjogdande3767
    @wamanjogdande3767 10 місяців тому +50

    "महार रेजिमेंटला " कोटी कोटी सॅल्युट !! धन्यवाद बाबासाहेबांचे खरे अनुयायी गायक महोदय !!!

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +17

    खास जुना इतिहास माहीत झाला दादा खुप खुप शुभेच्छा जयभिम जय गोविंद महार जय संभाजी 🎉🙏📢🏅🌈🥇🎖

    • @meenabharahata851
      @meenabharahata851 2 місяці тому

      Jey bhim🙏 bhau khub chanprBodhan kel tumi kotikoti 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @devichandthorat459
    @devichandthorat459 Рік тому +14

    आमचे पूर्वज प्रामाणिक शूर वीर धाडसी होते, कठीण प्रसंगी मदत करने अन्याय चे विरुद्ध उभे राहणे, हा विकला जानारा समाज नाही

  • @shidhappakanaje3268
    @shidhappakanaje3268 Рік тому +37

    सत्यमेव जयते।समय पर सब ठीक होगा।
    बाबासाहेब अंबेडकर चे इतिहास ला माझे मानवंदना समर्पित 💐👏👏👏जयशेंभूराजे,💐👏👏👏

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Рік тому +8

    सत्य स्वीकारण्याची टाकत ठेवा मनु वादी नो

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 Рік тому +41

    ,,,,, अगदी सत्य व खुप छान गीत गायले दादा आपण आपल्या प्रबोधनासाठी खुप खुप शुभेच्छा,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,🌹,,,,,,,,,,,

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 Рік тому +11

    सत्य ईतिहास. सलाम. खरा ईतिहास हे सच्चे भिम अनुयायी च सादर करू शकतात. शूर मर्दाना अनुयायी. जयभीम

  • @anilpudhare6654
    @anilpudhare6654 Рік тому +44

    दादा तुमचे गीत ऐकून धान्य झालो .आणि त्या गणपत महाराला मानाचा मुजरा

  • @jalindarjadhav9551
    @jalindarjadhav9551 Рік тому +21

    दादा एकदम संत्य आहे ऐकून मन धन्य झाले हाच खरा इतिहास

  • @sanjayugalmugle8416
    @sanjayugalmugle8416 11 місяців тому +3

    आम्हीं धन्य आहे महाराष्ट्रात जन्मलो आपण
    जय महाराष्ट्र जय भीम

  • @pstmppramod9184
    @pstmppramod9184 Рік тому +20

    एक पण पुढे नाही आला,फक्त मर्द महार पुढे आला.....कुणबी मराठा पाटील समोर आला नाही.....महार हा खरा शिव सैनिक आहे.....मराठा,कुणबी,पाटील कुणी नाही शिव सैनिक,शिव सैनिक म्हणजे फक्त मर्द महार.....
    जय भीम जय संविधान.....

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 Рік тому +4

    कटर माहार जय भिम राज नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय शंभु राजे

  • @hansarajtagade6434
    @hansarajtagade6434 6 місяців тому +5

    हरांचा इतिहास ऐका बहुजन समाजाला ऐकून घ्या .

  • @vijayshinde8814
    @vijayshinde8814 Рік тому +24

    खूपच सुंदर आपल्या वाणीला मंगलमय धम्म शुभेच्छा🙏
    जय शिवराय 🚩
    जय भिम🇪🇺

  • @ajaysarje1484
    @ajaysarje1484 Рік тому +5

    खूपच शब्दरचना व्यवस्थित जय शिवराय जय भीम जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +9

    दादा खरोखरच खरा इतिहास सांगितला खूप खूप धन्यवाद भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम जय संभाजी जय शिवराय 🏅🥇🌈🎖🙏🎉📢🎉

  • @sanjivwasnik
    @sanjivwasnik Рік тому +18

    सत्य सांगितला सर ❤❤❤कडक जय भीम

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 5 місяців тому +2

    खरा इतिहास हा समाजापयँत पोचवायला पाहिजे दादा खुप खुप शुभेच्छा दादा जय संभाजी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🏅🎖🙏🏅🎖

  • @sachinbagde1066
    @sachinbagde1066 Рік тому +11

    आदरणीय मनोजराजा गोसावी साहेब यांना क्रांतिकारी जय भीम
    आदरणीय श्री प्रकाशनाथ पाटणकर आदरणीय श्री साहेबराव येरेकर व आदरणीय श्री मनोजराजा गोसावी यांच्यासारखे निर्भिळ पणे गायन करणारे या महाराष्ट्रात तीनच गायक आहे जे कोणाच्या बापाला न घाबरता सत्य इतिहास गायनाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडत असतात
    धन्यवाद साहेब जय भीम नमो बुद्धlय

  • @ashapawar2946
    @ashapawar2946 11 місяців тому +2

    संभाजी राजेचां इतीहास आपले सुंदर गीतातुन पहाडी आवाजात गायला तुमचं हादि़क आभीनंदनमी महार जातीत जनमले व तथागत आणि बाबासाहेब गुरू मीलाले याचा मला साथँ अभिमान आहे

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 10 місяців тому +2

    जय शिवराय, जय गांपाती शिवले जय भीम खर् आहे खर् आहे भाऊ अपन विसर्ला नाही , जय शिवराय, जय भीम.

  • @shudhodhankamble8330
    @shudhodhankamble8330 Рік тому +5

    खरे शुर विर महार लोक देरींग बाज जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 5 місяців тому +3

    फारच छान आणि सत्य प्रस्तुति।।

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 Рік тому +13

    त्यांचे कार्य खूप अभिमानास्पद आहे. 🙏

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 9 місяців тому +1

    Jay shivray Jay Shambhu raje Jay bhim 💙🧡🚩

  • @subhashwakale8442
    @subhashwakale8442 Рік тому +22

    वास्तव इतिहास मांडला छान प्रबोधन समाजाला व देशाला तुमची नितांत गरज आहे 🙏🌹🙏

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 Рік тому +4

    गणपत महार या शूरवीर व सर्व महार शूरवीरांना सलाम.

  • @rajunavnage9746
    @rajunavnage9746 Рік тому +8

    क्रांतिकारी जयभीम..... जय जिजाऊ... जय शिवराय... जय महाराष्ट्र💪💪💪

  • @pratikshagawale107
    @pratikshagawale107 Рік тому +9

    अगदी सत्य... आहे हो दादा... असा इतिहास बोटावर मोजक्याच जणांना माहीत असेल... पण प्रसारित कोणी करतच नाहीत... बहुजनांना खरा इतिहास कळूच द्यायचा नाही... हे ही मोठ्ठे षडयंत्र च आहे. जय भीम 🙏🙏🙏

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 9 місяців тому

    नमोबुध्याय जयभीम सर धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐💙💙💙

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 10 місяців тому +2

    जय हिंद जय बाबासाहेब आंबेडकर जय भीम

  • @hiteshwalde2343
    @hiteshwalde2343 Рік тому +2

    गणपत महाराने तुकडे वेचले व गोविंद चांभाराने तुकडे शिवले

  • @m2indurkar
    @m2indurkar 5 місяців тому +1

    अतिसुंदर प्रस्तूती. छत्रपति शिवाजी महाराज व छत्रपति संभाजी महाराज हे खरे रयतेचे राजे होते व महारासह सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ते किती पुज्यणीय होते हे लक्षात घ्यावे. ते कधिच ब्राम्हण गो प्रतिपालक नव्हते. खरा इतिहास जपला पाहिजे. जयभिम ...जय शिवराय...!

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Рік тому +9

    बिलकुल सत्य इतिहास कथन केला आहे . अशाच प्रबोधनाची समाजाला गरज आहे .

  • @vijayawankhede5038
    @vijayawankhede5038 Рік тому +4

    क्रांतिकारी जय भीम जय संविधान ✨🙏💙 साहेब ✨🙏💙

  • @marutikamble7052
    @marutikamble7052 Рік тому +4

    खूप खूप धन्यवाद खरा इतिहास लोकांना कळला लोकांचे प्रबोधन व तुम्हाला ऐकण्याची संधी मिळाली खूप छान वाटलं

  • @indumagar2042
    @indumagar2042 Рік тому +7

    दादा तुमच्यासारख्या लोकांची खुप गरज आहे खरा ईतीहास समोर आणन्याची

  • @vikramkhare4871
    @vikramkhare4871 Рік тому +16

    🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
    🇸🇴 जय भीम जय संविधान 🇸🇴
    मनोज दादा खूप छान गीत गायले तुम्ही
    सत्य आहे चांगला प्रबोधन करता तुम्ही खूप छान
    🎉🎉🎉🎉💙🌹🌹🌹🌹💙

  • @Akshay0211
    @Akshay0211 Рік тому +3

    जय भीम जय शिवराय म्हणनारे हे फक्त बौध्द च आहेत मराठी लोकं नाही म्हणत

  • @gautamshirke5548
    @gautamshirke5548 Рік тому +2

    जय भीम मनोज दादा गोसावी खूप सुंदर गीत सादर केले खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबोधन केले

  • @prakashwagh2111
    @prakashwagh2111 Рік тому +24

    दादा तुमचा लेखणीला तोड़ नाही अतिशय सुंदर प्रबोधन आहे आमचा सारखे छोटे कलावंत तुमचे गाणे ऐकुन आम्हाला भरपुर शिकायला मिळते तुमचे मनापासुन आभार मानतो जयभिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 Рік тому +9

    ☆ प्रिय धम्मबंधु मनोज राजाजी बहुतही सुंदर और दिलको छुनेवाला गीत है ये,मगर यह गीत अगर हिंदी भाषामे बनता है तो सारे भारतभुमीमे रहनेवाले करोडो, करोड, भीमसैनिकोतक और बहुजन समाजतक, सच्चा ईतिहास पहुच जाएगाऔर तभी देशका बहुजन समाज जाग ऊठेगा,
    जब सारा बहुजन जागेगा/तो चोर लुटेरा भागेगा•
    🔵 नमो बुद्धाय/जय सम्राट अशोक/जय शिवराय/जय शंभुराजे/जय ज्योतिबा/
    जय भीम/जय भारत/जय तिरंगा/जय संविधान•
    📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

  • @panjabkhade2643
    @panjabkhade2643 Рік тому +6

    खरोखरच राजा जी आपण इतिहासकार आहत

  • @thoratshivaji837
    @thoratshivaji837 Рік тому +7

    अशी महार जातीची ओरिजनल पहेजी तर हे समजणे कठीण नाहीं

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +4

    जय बुध्द भुषण जय संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र 📢🥇🙏🌈🎖🏅🎉📢

  • @DevmanChotmal-ox3je
    @DevmanChotmal-ox3je 2 місяці тому +1

    वा दादा काय अभ्यास आहे जय भिम दादा 🙏🏻

  • @jyotigaikwad1948
    @jyotigaikwad1948 Рік тому +4

    खूप छान सलाम तुम्हाला निडर हात तुम्ही.

  • @manojnannavare257
    @manojnannavare257 Рік тому +68

    महाराष्ट्राचा महार खरी शौर्याची तलवार.जय शिवशंभो जयभिम.

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 Рік тому +5

    दादा जवाब नही. आपका गाणा भी सुना था. लेकीन आपको गाते समय पहीली बार दे खरा हू.आपली मांडणी सादरीकरण अप्रतीम लाजवाब. जयभीम.

  • @dr.rajarambhosale3965
    @dr.rajarambhosale3965 10 місяців тому

    जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय लहुजी जय मुलनिवाशी तुमच्यासारखे निर्भीड शाहीराची गरज आहे

  • @surajkhode1818
    @surajkhode1818 9 місяців тому +2

    खूप छान गीत रचना जवाई जय शिवराय ..जय भीम ..जय शंभूराजे..

  • @gajumaske9997
    @gajumaske9997 Рік тому +1

    दादा मानाचा जय भीम जय भारत जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Рік тому +27

    श्री गणपत महारांणा मानाचा मुजरा 💪 🙏🔥⚔️💙

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +7

    खूप खूप शुभेच्छा दादा शाहिरी ला जयभिम 🙏🇮🇳🤹‍♀🌱🥀

  • @NirZhar441
    @NirZhar441 Рік тому +5

    Real Bhima Koregaon story our inspiration our pride Jai Shambhaji Maharaj Jai bhim namo buddhay V 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinodshelke3131
    @vinodshelke3131 Рік тому +3

    अगदी बरोबर सांगितलं तुम्हीं जयभीम, जयशिवराय

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 10 місяців тому

    अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिली.हि फारच संवेदनशील गोष्ट आहे.

  • @ravimogal407
    @ravimogal407 Рік тому +6

    #एकदम_कडक_प्रबोधन
    जय शंभुराजे , जय भीम

  • @SunliIngle
    @SunliIngle 6 місяців тому

    गणपत, राजेला,कोटि कोटी नमन जयभिम जयसविधान ऐएसपि ❤❤❤

  • @shilanandsasane948
    @shilanandsasane948 8 місяців тому

    छञपती शिवाजी महाराज छत्रपतीसंभाजी महाराज यांच्या विषयावर व्याख्यान व इतिहास समाजापर्यंत पोहोचत आहे सांगितल्याबद्दल धन्यवाद मनापासुन आभार.....जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र राज्य..........मानव अधिकार महाराष्ट्र राज्य शिलानंद ससाने

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 Рік тому +2

    मनोजराजा गोस्वामी मानाचा जयभिम जय शिवाजी जय सविधान

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 Рік тому +3

    जय भीम साहेब अभिवादन गीताला

  • @NirZhar441
    @NirZhar441 Рік тому +5

    Hamare pujniy chhatrapati shambhaji Maharaj we're proud of you Jai bhim namo buddhay V🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @6a34shreyasigawali4
    @6a34shreyasigawali4 11 місяців тому +1

    सप्रेम क्रांतीकारी जयभिम ...अप्रतिम रचना आणि शायरी ही......खूपच जबरदस्त ..!!

  • @punjaramnikam5332
    @punjaramnikam5332 Рік тому +4

    अतिशय उत्तम व वास्तव वादी इतिहास साक्षी गायन केली. ऐकणारे सुखावले व इतिहास माहिती ही झाली. अभिनंदन

  • @babasahebchopade6702
    @babasahebchopade6702 Рік тому +7

    कौतुक करावे तेवढे कमीच पडते तुमच्या शायरीला खूप च सुंदर जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय साहेब

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 9 місяців тому

    गोसावी सर मनापासून खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जयभिम जय संभाजी महाराज जय शिवराय जय जिजाऊ ⭐🏅🥇☀🎉🌷

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Рік тому +1

    आदरणीय श्री गणपतराव तुम्हाला मानाचा मुजरा

  • @dulichandkhobragade6643
    @dulichandkhobragade6643 9 місяців тому +1

    जय भीम जय भारत जय संविधान

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 Рік тому +75

    अगदी सत्य गीत गायले दादा आपल्याला खुप खुप धन्यवाद मनापासून क्रांतिकारी जयभीम 👌🏻👌🏻🙏🙏🙏🌹🌹🌹✌🏻✌🏻

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 11 місяців тому

    जयभिम 🙏🌹सॅल्यूट शाहीर साहेब. आमच्या महार शूर विरांना त्रिवार अभिवादन 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @nishantbhagat158
    @nishantbhagat158 Рік тому +8

    Bahot badiya jay bhim

  • @अरुणमोरे-ल4र

    खूप सुंदर सत्य इतिहास
    जय शिवराय जय जिजावू जयभीम🙏
    यौद्धा गनपत महार यांना विनम्र अभिवादन 🙏

  • @sahilshaikh-kr5to
    @sahilshaikh-kr5to 10 місяців тому +1

    Jay Bheem 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 Рік тому +1

    सर आपणास क्रांतिकारक जय भिम जय जय संविधान🙏🙏🙏

  • @Mangeshsardar-j1s
    @Mangeshsardar-j1s 10 місяців тому

    अतिशय सुंदर आणि सत्य मांडले आहे, जबरदस्त लीखाण आणि गायन.

  • @vishalsonwane3084
    @vishalsonwane3084 Рік тому +3

    Jay bhim Saheb

  • @dhanajaydake8920
    @dhanajaydake8920 Рік тому +9

    सलाम तुमच्या शायरीला

  • @prakashgawai4517
    @prakashgawai4517 9 місяців тому +1

    जय भीम खूप छान माहिती दिली शाहीर काका जय संविधान 🙏🙏🙏

  • @gautamkamble2597
    @gautamkamble2597 10 місяців тому +11

    खुप छान गीत आहे साहेब🙏🙏🙏 💙💙💙💪💪💪💪🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 9 місяців тому

    जय गणपत महार नाक जय संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय 🎉☀🥇🏅⭐🎇