शक्य असेल तर जास्तीत जास्त पुढे share करा हे song. काल माझ्या वडिलांनी मला ऐकवलं खूप छान वडिलांनी खूप प्रशंसा केली दीदी तुझ्या आवाजाची जय शिवराय जय भीम छत्रपती संभाजीनगर❤
अप्रतिम गाणं अप्रतिम गाणं असंच गाणं गात गात गात पुढे जा बेटा आमचा आशीर्वाद आहे बागुल साहेब तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन मुलीला चांगल्यात चांगलं प्रशिक्षण देऊन मोठं करावं मोठी गायिका करावी हीच आमची इच्छा आहे जय भीम
दादा समताच्या गण्या मध्ये परिपक्वता आता येत आहे. काही दोन तीन वर्षांनीं समता धुमाकूळ घालणाऱ्या गायाईंकान मध्ये आघाडीवर असेल यात वाद नाही. समता आणि दुसरी नालंदा सांगवीकर या दोघींचा आवाज घुमेल हे तेवढेच खरे आहे. छान... दादा तुमची झलक दिसत आहे समता मध्ये. आणि कालावधीतच ती आपलं नाव कमावेल. तिच्या डोकीवर रजुबागुल सारख्या मातब्बर गायकाचे हात असेल तर ती पाठी राहूच शकत नाही.
नातबाई,तुझे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील तुझ्या उज्वल आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा.तू बागुल घराण्यासोबत नेतकर घराण्याचेही नाव उंचावर नेले.तुझ्या कौतुकासाठी शब्दसुद्धा अपुरे पडतात.पुन्हा एकदा धन्यवाद. तुझे बाबा: सुधाकर नेतकर,पारोळा.
खुप सुंदर शब्दरचना आणि तुमचा आवाज पण 01 ऑगस्ट 2025 पर्यंत ताई तुमच्या सुंदर आवाजात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक सुंदर गीत गावे ही नम्र विनंती 🙏😊 जय भीम - जय संविधान - जय शिवराय - जय महाराष्ट्र - जय अण्णाभाऊ साठे 💙🇮🇳🧡💛
Superrrrrrrrrrrrrrr kya bat hai samta khup khup cbyan gaile....... My dear sister tujjya awajat bagul siranchi chyap spasht disun ete.......... Proud of you
बागूल नाव खरोखर जगात गाजवणार भिमशाहीर मनसाराम जाधव वाडेकर यांच्याकडून मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙
शक्य असेल तर जास्तीत जास्त पुढे share करा हे song.
काल माझ्या वडिलांनी मला ऐकवलं खूप छान
वडिलांनी खूप प्रशंसा केली दीदी तुझ्या आवाजाची
जय शिवराय जय भीम
छत्रपती संभाजीनगर❤
भिम गिताची पुडील वारसदार खुप शुभेच्छा जय भिम 💙💙💙
Didi khup khup chan
Jai bhim
Me khup lokanna share kel he song.
खरच कलावंता मुळे,, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ उभी आहे,, जयभीम शाहीरांना
बागूल साहेब तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहून खूप छान वाटलं
समता बेटा तुझा खुप अभिमान वाटतो आंबेडकर चळवळी साठी वडिलांच्या माघे सक्षम उभी आहेस खुप कणखर अशा आवाजात गाते लय भारी जय भीम जय संविधान 🙏
फुल्ल viral
Chote Short banvun ajun viral karto song.. lok aale pahije tumchya channel search karayala.
बागुल घराण्याची शान खूप सुंदर गाणे जय भीम नमो बुद्धाय
समता बेटा तुझे मनपूर्वक अभिनंदन.. राजू बागुल साहेबांचं नाव राखलस..!🙏🏻🙏🏻
अप्रतिम गाणं अप्रतिम गाणं असंच गाणं गात गात गात पुढे जा बेटा आमचा आशीर्वाद आहे बागुल साहेब तुम्ही लवकरात लवकर बरे होऊन मुलीला चांगल्यात चांगलं प्रशिक्षण देऊन मोठं करावं मोठी गायिका करावी हीच आमची इच्छा आहे जय भीम
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. क्रांतिकारी जय भीम बेटा.
आणि अशुद्ध बीजा पोटी जन्मली अशी फळे भामटी 😂😂😂😂
😂😂
Jai bhim
अशुद्ध बिजा पोटी फळे कपाळ करंटी
बाजीराव चपलेशी उभा करायचा का तुम्हाला बाजीराव कापतायत बिनडोक
दादा समताच्या गण्या मध्ये परिपक्वता आता येत आहे. काही दोन तीन वर्षांनीं समता धुमाकूळ घालणाऱ्या गायाईंकान मध्ये आघाडीवर असेल यात वाद नाही. समता आणि दुसरी नालंदा सांगवीकर या दोघींचा आवाज घुमेल हे तेवढेच खरे आहे. छान... दादा तुमची झलक दिसत आहे समता मध्ये. आणि कालावधीतच ती आपलं नाव कमावेल. तिच्या डोकीवर रजुबागुल सारख्या मातब्बर गायकाचे हात असेल तर ती पाठी राहूच शकत नाही.
गितकार शांताराम खैरे साहेब ना पुढच्या वाटचाली च्या हार्दिक शुभेच्छा 🙏..व बागुल परिवार ला क्रांती कारी जय भिय 🙏🙏
गीतकार शांताराम खैरे माझे बाबा आहे
Khupch Sundar Geet aahe aani gayan pan chan aahe...
Jay Bhim Namo Buddhay...💙💙💙
खूप छान शब्द रचना
खुप छान बाळा कडक जयभिम👌👌
समता बेटा आपल्या वडिलांचा वारसा चालवणार आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹
क्या बात है छोठी बागुल अप्रतिम जय भीम ❤
फार सुंदर आवाज आहे बेबी, गाणं देखील फार सुंदर आहे, पप्पांन सारखे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध करशील, तुला पुढील आयुष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
सर्व प्रथम राजू दादा बागुल यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम समता नावाच्या या वादळाला आता कोणी नाही रोकु शकत जय भीम
राजा बागुल चे नाव देशभरात गाजणार , चिमुकलीचा गोड आवाज
वा दिदी कडक सॉंग गायलं इतक्या वयात इतका मिटास आवाज काढजाला भिडला जय भिम 🙏💙⚔️
एक नंबर गाणं काढलंय सिद्ध नायक चं गाणं एक नंबर झालंय असं ऐकून अंगावर काटा येत आहे जय भीम दीदी तुला
खूप छान वाटलं शेवटी दादांची कन्या आहे त्याच्यामुळे वादच नाही वाजणार आणी गजानार😊👌👌👌🙏🙏
गिते आणि गायन अतीषय गोड बेटा पुढील आयुष्यातील गायकी साठी खुप खुप शुभेच्छा जयभिम जयवंचित आघाडी
एक नंबर बेटा ❤ जय शिवज्योति जय भीम
नातबाई,तुझे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यातील तुझ्या उज्वल आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा.तू बागुल घराण्यासोबत नेतकर घराण्याचेही नाव उंचावर नेले.तुझ्या कौतुकासाठी शब्दसुद्धा अपुरे पडतात.पुन्हा एकदा धन्यवाद.
तुझे बाबा: सुधाकर नेतकर,पारोळा.
खुपचं छान प्रतिसाद मिळाला या गाण्याला...❤❤खूप छान गायली बेटा
जय भीम खूप छान आवाज आहे 👌👌
दादाच नाव खूप मोठं करणार दीदी माझ्याकडे शब्द च नाहीत दीदी इतकं सुंदर गीत गायलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान गीत गायले समता बेटा
जसं माशाच्या पिल्लाला पाण्यात पोहायला शिकवायची गरज नसते त्याचं उत्तम उदाहरण समता.
जय भीम 🙏🇪🇺🙏 जय संविधान
खूप छान गीत संगीत आणि आवाज तर नादच कुणी nahi करायचा खूप खूप छान छान जयभिम 🙏🙏🙏
एकच नंबर गाणे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.❤🎉🎉
सुंदर गीत आणि खूप सुंदर गायले बेटा, अभिनंदन तुझे
वाह वाह क्या बात है...समता सलाम आहे गायकी ला तुझ्या खूप छान
भिम गितांची पुढील वारसदार हार्दिक शुभेच्छा गित अतीषय गोड गायलीस बेटा आणि कवी दादाने रचले खुप छान जयभिम
very Nice❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 wahh Beta khup mothi singer Ho sil khari Bhim kanya Ahes
खूप सुंदर गायल.
क्रांतिकारी जय भीम बेटा. तुही वडिलांच्या मागे चळवळ चालू ठेव.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 👌👌👌महाड, रायगड. कल्याण.
गाणं रिलीज असं करायला बागुल दादांच्या हातून शिकायचं हे गाणं खूप trending ला असणार दादा खुप खुप अभिनंदन
खुप सुंदर शब्दरचना आणि तुमचा आवाज पण
01 ऑगस्ट 2025 पर्यंत ताई तुमच्या सुंदर आवाजात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एक सुंदर गीत गावे ही नम्र विनंती 🙏😊
जय भीम - जय संविधान - जय शिवराय - जय महाराष्ट्र - जय अण्णाभाऊ साठे 💙🇮🇳🧡💛
Ek number khubchand Jay Bheem
जयभीम 🙏🙏🔥🔥
जबरदस्त 🔥👍 छान गायलं आहे दिदीने 👌👌👍💙💙
Khup chan 🎉🎉🎉💙💙
Kya baat hai....bahut badhiya❤❤❤❤❤
Khup Chan didi 😊❤
WAAH EK NUMBER 🙏🏼💙💙
NAMO BUDDHAY JAY BHIM🙏🏼💙🎉🎉
जय भीम साहेब आपली पुढची पिढी अतिशय नाव गाजवणारा ह्या नाण्याला मना पासून जय भीम जय संविधान
🙏 Jay Bhim 🙏 Namo Buddhay 🙏 Jay Sanvidhan 🙏 khup sunder beta
खूप छान आणी सुरेल आवाज पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
जय भिम खूप छान 💙👌👌👌👌👌👍
खुप छान सुंदर गीत आहे बेटा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप मोठी सिंगर बन
१ च नंबर गाणं आणी आवाज ही खूप खूप छान अंगावर शहारा आला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻एकदम कडक
छान रचना ✌💐
निर्भीड जेष्ठ पत्रकार प्रा अर्जुन ओवाळ पुरंदावडे ता माळशिरस जि सोलापूर महाराष्ट्र
एकच नंबर बाळा ❤❤🎉🎉
Khup chan aatishy sundr aavaj aahe jay bhim jay samvidhan 💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙🇪🇺
क्या बात है शाब्बास दिदी 👍👍👌👌
खुप खुप छान बाला अप्रतिम सविनय जय भीम
खुप छान गित सादरीकरण केले बाळा तुला खुप खुप शुभेच्छा
Jay bhim kadak ❤
Superrrrrrrrrrrrrrr kya bat hai samta khup khup cbyan gaile....... My dear sister tujjya awajat bagul siranchi chyap spasht disun ete.......... Proud of you
खुप छान बाळा अभिनंदन 🌹🌹
खुप छान बाळा वडिलांची खरी वारसदार म्हणून नाव केलस.
खूप सुंदर गीत, जयभीम, नमोबुध्दाय.
लेखणी खूप छान आहे आवाजही उत्तम आहे खूप छान गाणं गायला आहे
अर्रर्रर्र........ क्या बात है राजु दादाची पोरगी शोभतेस बेटा ...🙏🙏🙏💙
एकदम जोरदार गाणं राजु दादा 🔥🔥🔥
Bahot agge jayegii betaa. Salut ahe 1 fouji chaa❤🎉
अप्रतिम दीदी 💙🙏
सुपरहिट गाणे माणसाच्या अंगातील रक्त सळसळणारे आपल्या या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळू
सुपर से भी उपर ❤
शाहीर घनघाव चा क्रांतीकारी जयभीम ताई
खूप छान सॉंग क्रांतिकारी जय भीम 💙💙💙
अती सुंदर बाळा,छान बागूल साहेब. 👌👌👍🌹🌹
Khup chan song
💙Jay ☸️bhim 💙
Very nice performance Jay Bheem Jay Bheema Koregaon 🎉🎉🎉
वाह वाह समता मस्त कडक भारी सोलीड ❤❤❤❤❤❤❤❤
जय भीम ताई💙💙
वा बेटा जबरदस्त
खूपच छान गायलं
सुंदर गीत 💙💙💙 जय भिम
दिदी खुप खूप छान गायलं लय भारी मला खुप खूप आवडलं सलाम आहे 👍👍🌹🌹 जयभिम 🙏
ATI Sundar❤❤❤❤❤
Ek nambar saheb khup chan shikvn dili taila🙏🙏💙💙
छोटी बागुल खूप छान बेटा❤ खूप पुढे जा जय भीम नमो बुद्धाय
ताई अतिशय सुंदर सादरीकरण ❤
दीदी जबरदस्त गीत 👌👌👌
खुप छान ❤❤❤❤...माही राऊत...
उद्या ची सुपरस्टार ❤
एक नंबर ❤
जयभिम नमो बुद्धाय
ऐकदम कडक जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयभारत
👍👍👍💖💖👍👍♥️♥️👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
खूप छान दीदी गीत कडक जय भीम तुला.
खूप सुंदर दीदी भीम चळवळीच पुढील भविष्य🎉
जयभीम बाळा❤❤❤❤❤
Jay bhim 💙 Jay bhimakoregav 🔥💪
खुप छान दि दि जयभिम
Yak dam best song aahe Raju sir yak no aahe super sir nice vico madam...nila Jay bhim karto tumhla...
❤jay Raju bhai
भीम क्रांतीची भविष्यातील ज्योत...
भीमकन्या
खूप खूप छान गित प्रबोधन जय भीम जय भारत जय संविधान नमो बूधाय
खूप छान ताई पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा
वीरगीत गाणारी शूरवीर दीदी, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
शब्दच नाहीत!!!
फक्त सलाम
Kupach Sundar Geet...Jay Bhim Namo Buddhay...💙💙💙
Wa... खूप सुंदर आवाज राजू दादा 🙏💐🥰🍫🍫🍫🍫 जयभिम जय खान्देश
Wa ख़ुशी kya बात hai🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌
छान दिदि.🎉🎉