भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" | PREM DHANDE 2020

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 2,8 тис.

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 2 роки тому +521

    साहेब जयभीम
    संपूर्ण पोवाडा एकल्यावर अंगार शहारे आणणारी दृश्य समक्ष वाटत होती. तेव्हा डोळे पाणावले होते.
    कोटी कोटी शुभेच्छा जयभीम

    • @NirmalaLandge
      @NirmalaLandge Рік тому +53

      I,am,praud,my,cast

    • @bharti3053
      @bharti3053 Рік тому

      ​@@vinodvende5496 😮😮😮😮p😅p😊 p. , 40:21. pl

    • @ashokthate9645
      @ashokthate9645 Рік тому

      औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौौौ

    • @ramdasshardul2146
      @ramdasshardul2146 Рік тому +25

      ​@@NirmalaLandge ट

    • @SunilKhillare-u7v
      @SunilKhillare-u7v Рік тому +14

      ​@@NirmalaLandgeग हे 90

  • @VikramKhare932
    @VikramKhare932 Рік тому +50

    महाराष्ट्राचे क्रांतिकारी भीम शाहीर कमी गायक प्रेम दादा धांदे दादासाहेब खूप छान पोवाडा गायलाय तुम्ही पहाडी आवाज लय भारी खूप छान
    क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम

  • @kalpanatembhurne4891
    @kalpanatembhurne4891 Рік тому +12

    क्रांतिकारी जयभीम dhanthe saheb अप्रतिम पोवाडा गायन केला 💙💙💙🙏🙏🙏

  • @r.n.thackaryethackarye9148
    @r.n.thackaryethackarye9148 Рік тому +9

    क्रांतिकारी,क्रांतीवीर ""भिम शाहीर"" ##"प्रेम भाऊ धांदे ""##❤🙏🙏🙏💙सप्रेम जयभीम 🌹🌹🌹 खरोखरचं अप्रतिम पोवाडा गायला शाहिराने व रचना कार तर फारच आहे $$सागरभाऊ $$ महाराष्ट्रात, भारतात, जगात ---असा पोवाडाच नाही ""शूरवीर महारा '''न बददल धांदे साहेब कोटी -कोटी धन्यवाद 💥💥💥💥💥💥💥💥💥💙💙💙💙💙💙💙💙💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎जयभीम!जय भारत !!जय संविधान!!!

  • @arvindruke1102
    @arvindruke1102 Рік тому +20

    अप्रतिम पोवाडा गायलात धांदे साहेब क्रांतिकारी जयभिम आणि शाहिरी मानाचा मुजरा 🙏🙏

  • @pundlikgotekar2199
    @pundlikgotekar2199 Рік тому +45

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून. जयभीम साहेब जयभीम माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे

  • @dattatraywaghmare2071
    @dattatraywaghmare2071 Рік тому +20

    क्रांतिकारी जय भिम खरचं खुप चांगला पोवाडा आहे अंगावर शहारे येतील असा हा पोवाडा आहे

  • @x-stan7125
    @x-stan7125 Рік тому +26

    महार असल्याचा अभिमान नाही ओ शेठ अहंकार आहे 💙 जय भीमा कोरेगांव जय भीम💙

  • @gunnilalraut8940
    @gunnilalraut8940 2 роки тому +25

    सुंदर अप्रतिम शब्दात गाण्याची मांडणी आणि गायलं खूप छान

  • @chandrakantjogdand7890
    @chandrakantjogdand7890 2 роки тому +20

    महार म्हणजे मागे कधी ना हारणारा
    धांदे साहेब पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले

  • @bajarangdubal8052
    @bajarangdubal8052 Рік тому +3

    शौर्य व अभिमान महार जातीचा ऐतिहासिक सत्य घटना कथित केली. धांदे साहेब आपण गायिलेला पोवाडा अंगावर शहारे उभे राहिले डोळे पाणावले. जयभीम कोटी कोटी प्रणाम!

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 3 місяці тому +5

    खुप खुप छान, अंगावर रोमांच येते असा ह्रदयस्पर्शी पोवाडा सादर केल्याबद्दल धन्यवाद सर. सत्य बाहेर पडत आहे.जयभीम, जय संविधान.

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi5462 4 роки тому +195

    धांदे साहेब मी आगरी आहे पण आपण जेव्हा राजेंना अग्नी देण्याचा ईतिहास सांगितलं तेव्हा डोळ्यातुन अश्रू आले . आपणांस मानाचा मुजरा.
    माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे .
    जय भिम जय शिवराय

    • @durgeshmahadik5832
      @durgeshmahadik5832 3 роки тому +1

      Kharch bhava mi pan agri ahe pan mala pan dolyatun ashru ale jevha tyani maharajan baddal bolle jay shivray jay bhim

    • @durgeshmahadik5832
      @durgeshmahadik5832 3 роки тому +2

      Sorry mi majhya mitrachya id varun bollo majha nav ketan mhatre ahe ani mala jati bhed karnaranchi khup chid ahe mhanun plzzz koni jati bhed naka karu 🙏🙏🙏

    • @gautampalve1884
      @gautampalve1884 Рік тому +1

      नमोबुध्दाय 🇪🇺जय 💖शिवराय जय💙भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sopanshinde338
      @sopanshinde338 Рік тому +1

      @@durgeshmahadik5832 to

    • @sopanshinde338
      @sopanshinde338 Рік тому

      @@durgeshmahadik5832 to.

  • @tanajidhimdhime4807
    @tanajidhimdhime4807 2 роки тому +42

    ग्रेट सॅल्युट प्रेम धांडे दादा सप्रेम जय भीम हा पोवाडा मी प्रथमतः ऐकलं खरच अंगातील रक्त सळसळत होत आणि डोकातुन मुंग्या येत होत्या असा शूर 500 महार वीरांचा पोवाडा आपण सादर केला 🙏 हा पोवाडा प्रत्येकाणे प्रत्येक कार्यक्रमात लावला पाहिजे ही विनंती आणि प्रत्येकाच्या घराघरात वाजला पाहिजे 🙏🗡️⚔️

  • @sagartayade5155
    @sagartayade5155 Рік тому +4

    सर तुम्ही हा पोहाडा लिहिलेला ऐकून रक्त एकदम सळसळ तय
    खोटं नाही बोलत सर मी जातीने महार आहे मला गर्व आहे मी जातीने महार आहे म्हणून
    मला आधी पण लाज वाटत नव्हती म्हणायला की मि जातीने महार आहे म्हणून
    परंतु आता हा पोहाडा ऐकून मी मनुवाद्याना गर्वाने सांगणार
    हो मी महार आहे
    खूप मस्त सर तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय 💙💙💙💙💙💙💙

  • @lakhandhawne5713
    @lakhandhawne5713 2 роки тому +31

    🌹 जय भिम🌹 मि सर्वत पहिले . प्रेम धंदे . यांना मनापासून🌹 जय भिंम🌹 असा पवाड़ा मी ऐकला नव्हता . मि हा पवाडा ऐकून खुप दंग झालो आहे . मि माझ्या पुर्वजनांचा किती ही अभार केले . तरी कमी आहे .
    🌹 जय भिंम🌹

  • @nitinbansode7967
    @nitinbansode7967 Рік тому +14

    खरंच अप्रतिम पोवाडा तुम्ही सादर केलात . आशा जातीत माझा जन्म झाला खरंच माझं भाग्य समजतो
    कराच सर तुम्हाला मानाचा भडक जय भीम कडाक 🙏🙏

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 Рік тому +94

    अंगावर काटा येतोय धांदे साहेब पोवाडा ऐकताना गर्व आहे महार असल्याचा जय💙🇪🇺💙भिम जय 🕺🏻शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 3 роки тому +80

    साहेब अगांवर शहारे आले खरच गर्व आहे मी महार जातीत जन्मोलो कडक मानाचा जयभिम आणि त्या पाचशे शुरविराना मानाचा मुजरा

    • @sanjaygethe3500
      @sanjaygethe3500 3 роки тому +2

      अप्रतिम पोवाडा 👌👌👌जयभीम साहेब 🙏🙏🙏

  • @bhauraokhandare3121
    @bhauraokhandare3121 Рік тому +4

    खुप छान पोवाडा आहे,ऐकताना अंगावर शहारे उभे राहतात आणि आमचा भाचा प्रेम धांडे ह्यांच्या आवाजाला तोड नाही 👌👌👌
    👍👍👍

  • @hanumantkasbe5300
    @hanumantkasbe5300 Рік тому +3

    खरंच आहे हा खरा इतिहास प्रेम धंदे शाहीर यांच्या सुमधुर आवाजआतील पोवड्याने उर भरून अंगावर शाहरे आलेत अन अभिमान वाटतो की आमच्या पूर्वज्यांनी मर्द महारानी या महाराष्ट्राला काय दिलंय हे सर्व बहुजनांना कानात तेल घालून ऐकावं हा खरा इतिहास.
    धन्यवाद दादा तुमचे कित्ती आभार मानावे ते कमीच आहे 🙏🙏🙏🙏

  • @sunandasuryawanshi2988
    @sunandasuryawanshi2988 Рік тому +36

    मला महार समाजात जलमल्याचा अभिमान आहे जयभीम 🙏🙏🙏💪💪💪👍👍🌹🌹🌹

  • @sakshikolhe8384
    @sakshikolhe8384 4 роки тому +244

    मी पुर्वी असा पोवाडा ऐकलाच नाही , भिमा कोरेगावचा इतिहास जगापुढे आपण छान मांडला आहे जय भीम

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade5293 2 роки тому +137

    शंभर तोफाची सलामी तुम्हाला 💐💐खुपच सुंदर पोवाडा लिहला आहे 👌👌मर्दे आहेत महार 💪या मधुन इतिहास माहीत पडला किती शुर विर होते ते 🙏त्रिवार वंदना आहे तया 500 महारांना 🙏जय भिम

  • @sureshchim3040
    @sureshchim3040 10 місяців тому +3

    धांदे साहेब मी दर महिन्याला हा पोवाडा आयकतो अप्रतिम पोवाडा आहे एक ऊर्जा मिळाते खरा इतिहास सांगीतल्यावर जय भिम जय शिवराय

  • @shivajisable6072
    @shivajisable6072 Рік тому +3

    काळजाचा ठाव घेणारा अप्रतिम पोवाडा.ऐकतांना अंगावर शहारे येतात, अभिमान आहे आमच्या पुर्वजांचा. धण्यावाद भाऊ, अभ्यासपूर्ण लिखाण आणि सादरीकरणासाठी.मानाचा सप्रेम जयभीम.🙏🙏🙏

  • @aniketgaikwad...4912
    @aniketgaikwad...4912 2 роки тому +120

    मी दोन वर्षा नंतर हा अप्रतिम असा पोवाडा ऐकतो आहे ....खूप सुंदर अश्या आवाजात आणि स्पष्ट अशा भाषेत इतिहास सांगितल्या बद्दल Dhande साहेब तुमचे धन्यवाद...🙏 अशी सत्यता सांगणारे आणखी पोवाडे ऐकायला आवडतील साहेब...💯

    • @premdhande4955
      @premdhande4955  Рік тому +10

      Naakich aaplyapriant ankhi powadyancha abhyas suru aahe ter nakkich yetya kahi mahinyanmadhe powada yenaar aahe..

    • @puneemmanuel4092
      @puneemmanuel4092 Рік тому

      ​@@premdhande4955जय भीम साहेब तुम्ही खूप महान काम करत आहे ज्यांना हे इतिहास माहित नाही ज्यांना लिहता वाचता येत नाही त्यांच्या हृदयात खरा इतिहास संबोधित करत आहात हृदयाच्या तळापासू असा सप्रेम जय भीम जय भीम नमो बुद्दाय जय भीम

    • @swamisangharatanmeshram2391
      @swamisangharatanmeshram2391 3 місяці тому

      ​@@premdhande4955thankyou dada

  • @raosahebsalve3055
    @raosahebsalve3055 Рік тому +20

    अप्रतिम पोवाडा महा योद्ध्याचा, जय भीम, नमो बुद्धा या, जय संविधान, जय भारत, अखंड भारत.

  • @satyapalk9769
    @satyapalk9769 3 роки тому +13

    आपण मांडलेल्या वास्तववादी इतिहासातून जनता नक्कीच बोध घेईल व क्रांतीची ठिणगी पडले ,आपले मनस्वी अभिनंदन.

  • @govindsable3482
    @govindsable3482 Рік тому +3

    साहेब जय भिम
    किती छान आहे , मला हा पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले या पोवाडयात सर्व गोष्टी माहिती ‌दिलेली आहे
    जय भीम
    धांदे साहेब

  • @panditsurse9351
    @panditsurse9351 Рік тому +3

    खरा इतिहास पोवाड्याद्वारे मांडला. इतके छान सादरीकरण,इतका छान पोवाडा मी पहिल्यांदाच एकला.मी ओबीसी आहे आणी मला प्रामाणिकपणे.. वाटते,ब्राम्हण सोडून सर्व बहुजन समाजाने एक होण्याची गरज आहे,त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला आहे.

  • @sankalppadwal9808
    @sankalppadwal9808 3 роки тому +9

    दादा क्रांतीकारी जयभिम . दादा खरोखर पोवाड्याचे बोल ' वाक्य रचना , संगितांच्या ठेक्यावरती असलेले हात वारे इशारे . पोवाडा ऐकल्यानंतर असे वाटते . अंगावरती क्षंहारे येतात . हा पोवाडा वारंवार ऐकाव वाटतं . खुप खुप अभिमान वाटतो . प्राक्ट्रीकल स्वरूपामध्ये असे पोवाडे गायले पाहिजे . म्हणजे आपल्या मेंदु मध्ये घर करून बसते . तुमचे ते बोल आणि संगित ऐकुन आपोआप अंग डौलत असत . दादा पुन्हा एकदा कडक क्रांतीकारी जयभिम जयवंचित👍🙏

  • @raj.....347
    @raj.....347 3 роки тому +43

    पोवाडा osm सर.. आणि इम्पोर्टेन्ट गोष्ट ही आहे . हा पोवाडा रियल स्टोरी मध्ये मांडला. फक्त 500 शुरविर मर्द महार नी पेशवाई चिर चिर चिर चिर चिर्ली.. खुप खुप आभार &osm सर..शांतीदुत तथागत गौतम बुद्ध आणि लाखो करोडो लोकांच्या मध्ये राहूण आपल्या बुद्धी च्या जोरावर संघर्ष करनारया महामानव dr बाबासाहेब आंबेडकर आणि 500 शूरविराना शतशः कोटी कोटी प्रणाम....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimaraotaral
    @bhimaraotaral Рік тому +15

    हा इतिहास ऐकून खरोखरच अंगावर काटे उभे राहिले.. त्यांना जय भीम.....

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 28 днів тому +1

    जय भीम सर माझ्या सुद्धा अंगावर असे काटे येतात मला सुद्धा मी जे बी बसल्याचा आणि महार असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो परंतु लेडीज असल्याचा ठसा आहे प्रत्येक गोष्टीच्या बंधनात अडकून पडावं लागतं दुसऱ्यावर अवलंबून जेवण जगाव सासू-सासरे दीर जावा नवरा मुलं बाळ नंतर नातवंडा पर्यंत बाईला या गोष्टीची बंधन सांभाळून जगावं लागतं

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Рік тому +3

    असा दणके बाज पोवाडा प्रथमच ऐक तो आहे . मर्दनगीचा हा पोवडा आहे .शाहिर तुमचे अभीनंदन . असेच पराक्रमाचे पोवाडे गात चला . जयभीम ! जयभीम !! जयभीम !!!

  • @vijaykamble6094
    @vijaykamble6094 Рік тому +11

    प्रेम दादा आपला इतिहास इतका महान आहे याची इतकी माहिती नव्हती
    तु दादा इतकी माहिती देवून खूप उपकार केलेस आमच्यावर अभिमान वाटतो दादा शुर विर जातीत जन्माला आलो ते
    पोवाडा ऐकून छाती भरून आली दादा
    दादा आजुन थोडा इतिहास माहीत असेल तर बनव ना पोवाडा
    जय शिवराय जय भीम

    • @babasahebajgar4878
      @babasahebajgar4878 Місяць тому

      Dr अंबेडकर ची पुस्तक वाचा,, सर्व इतिहास माहिती हो इल,,

  • @shubhamingale9924
    @shubhamingale9924 Рік тому +38

    क्रांतिकारी जय भीम धांदे साहेब 💙
    अप्रतिम पोवाडा गायन केला ❤️

  • @rhaulkadampune5763
    @rhaulkadampune5763 3 роки тому +53

    गर्व नाही तर माझ आहे महार असल्याचा
    क्रांति कारी जय भीम निला सलाम

  • @GaneshHariname-c2e
    @GaneshHariname-c2e 4 місяці тому +4

    गर्वच नाही तर माज पण आहे महार असल्याचा
    जय भिम जय शिवराय
    जय जिजाऊ जय शंभो राजे
    जय सिद्धनाक व सर्व नागवंशीय लढवये ५०० शुरविर महार⚔️⚔️⚔️⚔️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️⚔️⚔️⚔️⚔️

  • @user-ri5dg7t
    @user-ri5dg7t Рік тому +3

    मला महार जातीमध्ये जन्म झालेल्या लोकाचे अभिमान वाटतो जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🧡🧡🧡🧡🧡

  • @ravindrasalve944
    @ravindrasalve944 Рік тому +11

    अप्रतिम सुंदर पवाडा सादर केला जय भीम

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 3 роки тому +32

    🔵बहुत जबरदस्त:ऐसा पोवाडा ना कभी सुना था ना कभी सुनने को मिलेगा•हम ईसे "सरलष्कर, सरदार सिदनाक का पोवाडा कहेंगे•धम्मबंधु प्रेम धांडेजी भारतभुमीके करोडो करोड भीमसैनिकोंकी ओरसे आपको कोटि ,कोटी,प्रणाम * नमो बुध्दाय/जय सिदनाक/जय ज्योतिबा/जय भीम*

    • @premdhande4955
      @premdhande4955  3 роки тому +1

      धन्यवाद सर्जी.... जय भीम 🙏

  • @dnyaneshjogdande2959
    @dnyaneshjogdande2959 3 роки тому +26

    जय भीम सर ह्या पोवड्या मधून खूप सारा इतिहास आज तुम्ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला, आणि खरंच आज हा पोवाडा एकूण मी महार आहे याचा मला अभिमान वाटत आहे..... जय भीम जय शिवराय आणि तुमचे खूप खूप धन्यवाद.... 🙏💐🙏

  • @Ruturajsable
    @Ruturajsable 6 місяців тому +1

    कितीही ऐकलं तरीही मन भरत नाही ❤🙏💙jai bhim jai bhimakoregaon

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble1932 3 роки тому +75

    दादा आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायला झालं . आणी एक खरा इतिहास आपण या पोवाड्यातून मांडलात . तुम्हाला क्रांतीकारी जय भिम .

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi5462 4 роки тому +108

    जय भिम ! जय शिवराय !!
    माझ्या बहाद्दर महारांना मानाची मानवंदना
    पेशवाईनी वाट लावली होती या महाराष्ट्राची पण जर ५०० शुरविरांनी हा बदला घेतलाच .

  • @funnymaster4356
    @funnymaster4356 3 роки тому +68

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून....💪.. निळा भडक जय भीम कडक 🙏

    • @nandawaghmare2629
      @nandawaghmare2629 2 роки тому

      Jay Bhim 💙💙💙💙💙

    • @dagdedalitanand2868
      @dagdedalitanand2868 Рік тому

      25डिसेंबर 1927 घडलच नाही कधी माहार महाराष्ट्र महारानी च आहे इतिहास सात आहे 💐🎉 जय भीम नमो बुधाय 🌷 दगडे दलितानंद बौद्ध

  • @sureshchim2230
    @sureshchim2230 3 роки тому +18

    अंगावर शहारे आनणारा पोवडा गाईला साहेब अभिमान आहे आमाला तुमचा .जय जिजाऊ जय शिवराय. जय भिम .नमो बुद्ध

  • @sonumeshram9477
    @sonumeshram9477 Рік тому +4

    जय भीम 🙏🙏🙏🙏साहेब तुमच्या आवाजात हा पोवाडा आणि संपुर्ण भिमकोरेगावाचा इतिहास यातून सांगितले, रक्त कस सळसळत ऐकलो तर.पण आपलेच काही आता आपल्याला आपल्याशी बेइमानी करतांना दिसतात त्यांनी हा पोवाडा ऐकावं . जय भीम जय संविधान

  • @BaburaoZende-b7d
    @BaburaoZende-b7d 10 місяців тому +3

    खरच सर महार आहे याचा सारथ अभिमान आहे मला मी महार असलयाचा जय भिम जय संवीधान

  • @umakantmanwatkar8635
    @umakantmanwatkar8635 3 роки тому +54

    रक्त सळसळून आलं साहेब पोवाडा ऐकून
    जय भिम

  • @karunagangawane1284
    @karunagangawane1284 3 роки тому +51

    मी माझ्या पूर्वजनाचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांच्याच मुळे माझा जन्म महार या जातीत झाला. जय जोती जय क्रांती जयभिम

  • @birhaderahul7346
    @birhaderahul7346 3 роки тому +26

    किती सुंदर प्रस्तुति केली आहे सर
    जय भीम जय भारत
    तुम्चा आवाज लई सुंदर आहे सर जी

  • @SandeshPawar-v8k
    @SandeshPawar-v8k Рік тому +2

    खुप छान प्रबोधन आणि इतिहास तुम्ही तुमच्या या पोवाडया च्या माध्यमातून मांडण्यात आला आहे तरी तुमचं अभिनंदन खुप छान पोवाडा ऐकून समाधान वाटले

  • @DipakIngle-k9c
    @DipakIngle-k9c Рік тому +2

    जयभीम दादा
    काय बोलावे ,काय लिहावे,काहीच समजत नाही
    फक्त ऐकावाच वाटते. ग्रेट दादा

  • @rggaming8889
    @rggaming8889 3 роки тому +69

    अप्रतिम,! नि:शब्द ,कान धन्य झाले छाती भरून आली.सविनय कडक जयभिम दादा . तुमचा खुप खुप अभिमान आहे आम्हाला

    • @nandudunable1333
      @nandudunable1333 3 роки тому

      Aasech powade gayan aaplaya kadun apekshit aahe sir yasathi anek shubhecha tiwari jay bhim

    • @kamblearjun2795
      @kamblearjun2795 3 роки тому

      जयभीम नमोबुदधाय जय भिमाकोरेगाव.अशा अतिसुंदर पोवाडयाचं जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लेखक,गायक सह गायक, वादक आणि संगीतकार या सर्वांच खूप खूप आभिनंदन. मला गर्व आहे मी या शूर वीरांनचय

    • @kamblearjun2795
      @kamblearjun2795 3 роки тому

      महार जातिमधे जन्माला आलो धन्य हो ह्या शूर वीर महारांचा ही महाराष्ट्राची भूमी असून सुद्धा हरामखोरांनी शूर वीरांना शूद्र बनवून शक्तिहीन बनवून गुलाम केले.जातिंचे वर्चस्व फक्त शक्तिहीन आणि शक्तिमान, अर्थात अमीरी आणि गरीबी मधे आहे.जो मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व मागासवर्गीयांना संविधान मार्फत अधिकार दिलेले आहेत ‌त्या संविधानाला बदलण्याची भाषा ते नीच प्रवृत्ती चे उंची जातिके सवर्ण करीत आहेत.आपले सर्व महार आणि मागासवर्गीय समाज जागे व्हा आणि संघर्ष असा करा की जसा भिमा कोरेगावातील शूरवीर महारांनी केला.

  • @rajuahivale9594
    @rajuahivale9594 2 роки тому +44

    रोज सकाळी एकदा पोवाडा ऐकायला आवडेल असं आहे रक्त सळसळत लढा याला जावं असं वाटतं प्रेम दादा छानच सादरीकरण केले जय भिम नमो बुद्धय

  • @sanjaysonawane2482
    @sanjaysonawane2482 3 роки тому +14

    जय भीम साहेब,आपण हा पोवाडा अप्रतिम सादर केला असून,त्याला तोड नाही.असा भिमा कोरेगाव चा सत्य इतिहास सादर करुन आपण सर्व थरांतील समाज बांधवांना ईतभुत खरी माहिती मिळाली.त्यामुळे विद्रोहींना सुतमात्र बदल करण्यास वाव मिळणार नाही.अशाच प्रकारे बाबासाहेबांच्या सर्व कर्तव्यांचा इतिहास सादर करावा,हि विनंती

  • @siddharthbhosle7560
    @siddharthbhosle7560 Рік тому +2

    खुप छान जयभीम अभिनंदन सहसंपादक सिद्धार्थ भोसले जयभीम

  • @sitaramsalve55
    @sitaramsalve55 2 роки тому +3

    क्रांतीकारी जयभीम धांदे साहेब खरा इतिहास सांगण्यास सुद्धा 56 ची छाती असावी लागते
    जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @harshwardhantajane3097
    @harshwardhantajane3097 Рік тому +8

    खूब महत्त्वपूर्ण इतिहास तुमि लता बदल तुमसे खूब धन्यवाद, गर्व आहे मला माझ्या महार समाजाचा जय भीम

  • @punamwani5673
    @punamwani5673 3 роки тому +79

    गर्वाने आणि मनापासून जय भीम..मला खरच अभिमान आहे मी महार जातीत जन्माला आले..

  • @amardipnaik705
    @amardipnaik705 3 роки тому +100

    अंगावर काटे अनारा असा हा pohada ....एक वेगळी तागद देतो 🙏 .. जय भीम नावा मध्ये काय ताकद आहे आहे हे जाणून देत .... वाघाच्या गळ्यात घंटी बधनारा 🔥..... असा माझा समाज 🔥मला गर्व आहे मी महार म्हणून जन्माला आलो.....🙏🙏

    • @neetugupta5177
      @neetugupta5177 3 роки тому +2

      Jaybhim, Jayshivray

    • @suresh.marutigaikwad2761
      @suresh.marutigaikwad2761 2 роки тому +2

      जय भिम जय शिवराय,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला ,महार ,मराठा समाज्याकरता खूप प्रेरणादायी आहे, म्हणून पुन्हा एकदा जय भिम जय शिवराय

    • @peatikkamble
      @peatikkamble Рік тому

      ​@@neetugupta5177hiu

    • @vijayanandnikalje2481
      @vijayanandnikalje2481 9 місяців тому

      अंगावर शहारा आणणारा पोवाडा मला गर्व आहे मी महार जातीत जन्म घेतला सर्व क्रांतिवीरांना मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय

  • @SureshKhankal-x2g
    @SureshKhankal-x2g Рік тому +2

    खूपच प्रभावी पोवाडा सादर केल्याबद्दल शाहिरसम्राट धान्डेन्चा आभारी आहे.

  • @rahulkumarbannakanavar3328
    @rahulkumarbannakanavar3328 Рік тому +2

    Saheb Tumchya sarkhya Vicharvant loka mula Ithihas jagrut ahe
    Karntikari JAY BHIM 🙏

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 Рік тому +30

    आपण कोणत्याही जातीचे असो पण बाबा तुमचा इतिहास वाचला सत्य परिस्थिती ऐकून रडू आले तुमच्या मुळे लोक खूप पुढे जातील

  • @shekhartayde2031
    @shekhartayde2031 Рік тому +16

    आज मला महार असल्याचा गर्व आहे सप्रेम आणि सविनय जय भीम जय

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb Рік тому +11

    धांदे शाहीर आपन खूप खूप खूपच छान सुंदर पोवाडा गायला पाहून आयकुन अंगावर काटा उभा राहिला मला अभिमान आहे की मी महार असल्याचा जय भीम सर जी भगत यवतमाळ तर्फे अभिनंदन धान्यवाद मंगलमय धम्म रात्री

  • @namdevs.phulpagar4291
    @namdevs.phulpagar4291 Місяць тому +2

    पोवाड्यातील रचना अगदी बरोबर आहे, हा पोवाडा ऐकून ऊर्जा आणि प्रेरणा मिळत आहे, पोवाडा गाणाराला. क्रांतिकारी जय भीम.! पोवाड्यातील रचनेला मानाचा मुजरा.!!

  • @BharatPadghan-b3u
    @BharatPadghan-b3u 2 місяці тому +5

    मला गर्व आहे महार असल्याचं जय भीम जय शिवराय

  • @shubhamsalve4390
    @shubhamsalve4390 Рік тому +31

    अंगावर शहारे आले पोवाडा ऐकून ,मला गर्व आहे मी महार आहे जयभीम💙

    • @RamraoSuryawanshi-sd4hk
      @RamraoSuryawanshi-sd4hk 5 місяців тому +1

      🎉🎉sadaar sapram jai bheem ❤namo budhaya ❤Jai savidan Jai bharat ❤Jai mulniwashi jai❤ bharatwashi ❤
      ❤❤laie 🎉bhare pouada dil se karatikari jai bheem ❤

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 3 роки тому +195

    अप्रतिम पोवाडा गायन,धांदे साहेब.
    इतिहास जीवंत केलात,तुम्हाला मानाचा जय भीम.

    • @krishnaahire7261
      @krishnaahire7261 2 роки тому

      Jay bhim 🇪🇺💙🙏. youtube.com/@manojgangurde7529

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Рік тому

      गायक यांस मनापासून जयभीम.

    • @yogeshkh17
      @yogeshkh17 11 місяців тому

      नरेश दादा जय सिध्द्नाक जय भीम्
      नरेश दादा आपल्या महारांचा कुलदैवत देवता सिद्धनाक महार कोणी मानो ना मानो पण मी मानतो कुलदैवत देवता म्हणून जय सिद्धनाक
      जय भीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @AbhayGamare
    @AbhayGamare Рік тому +7

    माज्या शुर विर बापाला मानाचा क्रांतिकारी जय भीम❤

  • @KailasSawane
    @KailasSawane Рік тому +2

    Abhitak. Aisa. Povada. Kabhi. Suna. Nahi. ❤❤❤❤jai. Bhim. Jai. Shivrai. Jai. Lahuji. Jai. Ahiyabai..

  • @sumankadam4605
    @sumankadam4605 2 роки тому +1

    आदराचा.मानाचा.सप्रेम.क्रांति कारी.जयभिम. खरा.इतिहास. समजला.पोवाडा.मघुन.

  • @ishwarjadhav4269
    @ishwarjadhav4269 2 роки тому +21

    जय भीम प्रेम धांडे दादा तुम्ही पोवाडा खूप सुंदर गाईला जय भीम जय भीम

  • @gopalrayane7612
    @gopalrayane7612 4 роки тому +919

    मी जातीने कुणबी असलो तरी आज पासून मला जयभीम म्हणायला संकोच वाटणार नाही उलट जयभीम म्हणायला अभीमान वाटेल.जय भीम जय भीम.

    • @kiranovhal7071
      @kiranovhal7071 4 роки тому +32

      Kdk Dada jaibhm

    • @nirmalakakade179
      @nirmalakakade179 4 роки тому +18

      Nice dada

    • @sonajeeingle4406
      @sonajeeingle4406 3 роки тому +8

      Jay bhim

    • @gautamsalve3028
      @gautamsalve3028 3 роки тому +15

      जाती लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी बाहेरच्या लोकांनी लादलेल्या आहेत

    • @shushi829
      @shushi829 3 роки тому +3

      @@sonajeeingle4406
      .. mm.,, km knob km on on OK opinion...,?

  • @krushnaghode4830
    @krushnaghode4830 4 роки тому +114

    जय भिम जय लहुजी.....💛💙🙏आपण केलेल्या कायॉबद्दल बद्दल समाज आपला खूप आभारी आहे साहेब👌💪👌💪

    • @shivajivairale7183
      @shivajivairale7183 4 роки тому +1

      Karan

    • @ng4392
      @ng4392 4 роки тому +1

      जय भिम🙏

    • @sanjaysantoshbhiamahire2515
      @sanjaysantoshbhiamahire2515 3 роки тому +1

      जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sanjaysantoshbhiamahire2515
      @sanjaysantoshbhiamahire2515 3 роки тому +2

      माहार मरदो के औलाद हु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🙏🥰🥰🙏🙏

    • @balukhare343
      @balukhare343 3 роки тому

      @@ng4392 Fri ftpy

  • @jayprakashbagde8261
    @jayprakashbagde8261 2 роки тому +2

    Satya etihasacha sangnara powada ahe. Asa. Parakram .karoon. Twenti thousand. Pesawyana thar. Marale .
    Jagamamadhe prathamch five hundred maharani peshwyanna. Marale .tya sarv huthyatmyas. Maza koti koti pranam.
    Powada che. Singer ko maza. Punha. Naman.
    Jaibhim. Jai samrat ashok.
    Namo buddhay.

  • @dnyaneshwartribhuwan1479
    @dnyaneshwartribhuwan1479 Рік тому +2

    *सप्रेम जयभिम नमोबुध्दाय*
    *🙏1जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य 🙏*
    *🙏दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏*
    *🙏जय भिम जय भिमा कोरेगाव 🙏*

  • @ujwalachabukswar4660
    @ujwalachabukswar4660 4 роки тому +55

    खूप खूप छान आणि सुंदर पोवाडा आहे.
    एकदम कडक जय भीम
    👍👌👌👌🌹🙏💙🙏💙🙏🌹

    • @ratan.r.nadagam5832
      @ratan.r.nadagam5832 3 роки тому +2

      Jay bhim

    • @ratandawane9
      @ratandawane9 3 роки тому

      खूप खूप छान आणि सुंदर पोवडा आहे

  • @ratankshirsagar3584
    @ratankshirsagar3584 3 роки тому +187

    ⚔️जेन्हा कोणी हरवू शकत नाही त्याना ⚔️महार ⚔️हरवतो⚔️

  • @moralenglishguru9533
    @moralenglishguru9533 3 роки тому +51

    खुपच प्रेरणादायी माहीती सांगीतली सर
    जय भिम जय शिवराय

  • @Kharama60
    @Kharama60 Рік тому +2

    प्रेम धांदे साहेब❤
    ख र माळवे यांचा प्रथम मानाचा मुजरा होय काळ जस जसा पुढे जाईल तस तसा पोवाडा ला उजाळा मिळेल इतिहासात नाव करून ठेवतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे

  • @annapradhan1376
    @annapradhan1376 Рік тому +3

    मला गर्व आहे की मी महार आहे…💙 आणि सेलुट त्या ५०० शूरवीरान ❤

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 Рік тому +16

    अगावर् काटा आलाय् आणी डोळ्यात पाणी। आलंय.सप्रेम जय भीम...

  • @somlalgavali814
    @somlalgavali814 2 роки тому +44

    जय भीम
    जय शिवराय
    जय संविधान
    जय बिरसा
    जय आदिवासी

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 3 роки тому +29

    सच्च्या बाबाच्या योद्ध्या तूम्हांस मनपूर्वक सप्रेम जय भिम ! नमो बूद्धाय ! जय संविधान ! जय भारत.

    • @rameshrode7893
      @rameshrode7893 3 роки тому +1

      खूप छान पवाडा आहे

  • @swaramusicalart7049
    @swaramusicalart7049 Рік тому +3

    धांडे साहेब सर्वप्रथम तुम्हाला गाण्यासाठी स्याल्युट..तुम्ही संपूर्ण भिमाकोरेगावचा इतिहास अशा प्रकारे उभा केलात..की ऐकताना प्रत्यक्ष क्षणाची चित्र डोळ्यासमोर उभी राहतात..अंगावर काटा उभा राहतो.
    तुम्हाला मानाचा अभिमानाचा जयभिम...तुमच्याबद्दल मंगलमैत्री व्यक्त करतो.. मंगल हो. ❤❤❤

  • @shitalmotghare554
    @shitalmotghare554 Рік тому +2

    Ya pohalya made jo etihas sangitle tyamule dole bharun ale aaj mla abhiman ahe mahar aslyacha jaybhim jay savidhan namo buddha ani dande saheb tumcha khup khup abhar❤❤❤

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare6084 3 роки тому +39

    कडक जय भीम जय शिवराय सर्व एकत्र या रे भावांनो 😘😘😘😘❤️

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 роки тому +10

    खुप सुंदर.....पल्लेदार आवाज.... ओघवता लाघवी कोरस.....उत्तम पोवाडा.....योगी आणि योद्धा यानां स्वर्गाची दारं कायम उघडी असतात...फुलांनी स्वागत होत योद्ध्यांचं......

  • @chandrkantgaikwad9436
    @chandrkantgaikwad9436 4 роки тому +28

    अप्रतिम पोवाडा सर कारण भिमा कोरे गांवचाच नाही तर माझ्या जातीचा माझ्या रक्ताचा इतिहास या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले सप्रेम जय भीम नमो बुध्दाय

  • @gurudeomurar6056
    @gurudeomurar6056 8 місяців тому +3

    jaybhim saheb
    satya itihas sangitla
    ani chhan prabhodhan kelat
    thanks
    🙏🙏🙏

  • @Professorrajeshbosspattern5913

    🙏🙏🙏🙏🙏 महार बल योद्धा च इतिहास संगीतल्य बद्धल आभारी साहेब 🙏🙏
    जय भीम जय संविधान ❤

  • @sandeep.tukaramchautmal3462
    @sandeep.tukaramchautmal3462 3 роки тому +11

    खूप छान पोवाडा गायला आहे साहेब अगदी मनापासून आभार व धन्यवाद देतो जय लहुजी जय शिवराय जय भिम

  • @vishalmate2555
    @vishalmate2555 2 роки тому +20

    🙏कडक जयभिम 🙏 अभिमान आहे महार असल्याचा 💪💪🙏🙏

  • @sarojinitakpire746
    @sarojinitakpire746 Рік тому +12

    खरा ईतिहास ऐकून डोले पानावले जय भिम सर

  • @anilbhaisare129
    @anilbhaisare129 Рік тому +2

    🙏 खूप सुंदर पोवाडा साहेब 🙏 धन्यवाद 🙏