मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या काकांला मनापासून सलाम त्यांनी ती कातळ शिल्प जपून ठेवल्याबद्दल आणि अशीच कोकणातील ऐतिहासिक ठिकाण जपून ठेवली पाहिजेत
अशा ठिकाणी जाण्यापूर्वी काही खाण्या पिण्याचे साहित्य तसेच first aids ची औषधे बरोबर असणे गरजेचे आहे कारण काही वनस्पती किंवा किटक विषारी असू शकतात. Most important take care. Nice Video.👌👌👌👌👌👌
नमस्कार संचित दादा, मी मंगेश राऊत TCS मध्ये प्रोग्राम मॅनेजर आहे व कोकण विकास युवा मंचाचा active सदस्य आहे., मी तूमचे vlog पाहीले खुप छान असतात . तूमचे हल्ली सांड़वे ,बुधवळा ,कुवळे गावचे video पाहीले ह्या सर्व गावांच्या सिमा माझ्या निरोम गावाला लागून आहेत. माझ्या निरोम गावचे खास वैशिष्ठ म्हणजे सुरंगीची 19.5 एकर भागात पसरलेली दूर्मीळ देवराई. फेब्रूवारी महिन्यात सुरंगीची कळयांच्या सुगंधाने सर्व देवराई मोहरून जाते. श्री संदिप साळुंखे यांनी या आधी यावर खालील video केला आहे. ua-cam.com/video/La-KcTmGg8s/v-deo.html आपणही एकदा फेब्रूवारी महिन्यात देवराई फूललेली असते तेव्हा येऊन video करावा अशी समस्त निरोमकरांकडून आपणास नम्र विनंती. धन्यवाद, मंगेश राऊत
Khup mast.tumchya video madhye khup kahi rahasmy aahe.kalcha video pan pahila.pagad dada barobar.pan helmet ka nahi ghalt.aamhala khup video pahayche aahet.pls sef driving.
Please try to collaborate with Praveen Mohan archeological youtuber, you will definately discover something precious. आपला कोकण भारी असा रे.. फक्त कोण लक्ष दीना नाय... तुझो अभिमान वाटता 🙏. जगदंबा काली सातेरी भवानी तुझा भला करो भावाशी 🚩
Hey... Just as my feel to ur vlogs... U can start explorering all Temple's of Kokan with there stories..... Till now nobody did this topic......but need some one.... Just my suggestion
Mitra tu asach Sindhudurg explore kar... Tujhya hya kamat chotishi madat ata holi javal yet aahe tyamule tu saal hya gavat jaun yaav hi vinanti. Salatale Gade famous aahe.
मित्रा खूप छान माहिती देतोस. अशा कोकणातल्या गोष्टी जगा समोर ऐन गरजेचे आहे आणि ते तु करतोस त्या बद्दल तुझे अभिनंदन. मला तुला Join करता येईल का मला फक्त फिरायचे आहे Contact No. Plz.
VIDEO DATED: - 21/01/21. VIDEO SEEN: - 22/01/21 MUMBAI. SANCHIT THAKUR NAMASKAR. तुमच्या कठीण मेहनती बदल खुप खुप आभार . आपण मुंबई ला राहिले तर दमा काही ठीक होणार नाही. कारण इकड ची खारट हवा दमट आहेत. तुम्हाला राजस्थान सारखी कोरडी हवा SUIT होईल. तुम्ही जंगलात फिरत राहीले तर तुमच्या दमा ठीक होणार आणि तुम्ही ठणठणीत राहणार. आणि गावात असे लोकं असतात की ज्यांना जंगली वनस्पती माहित असते त्यांना विडयो बनवताना विचारत रहा आणि ती औषधी घेत रहा. मला मराठी भाषा आलि तसी लिहली आहे. भाउ समजुन घ्या प्लीज. आपला आभार.
खूप मस्त रे. शिलाहार कालीन दरवाजा असू शकतो. अखंड जांभ्या दगडात दरवाजा आणि त्यातून जाणारी वाट तयार केलेली आहे. अजून कोकणात खूप कातळशिल्प आणि लेण्या आहेत, त्या ही तू एक्सप्लोअर कराव्यास.
आमच्या बांदिवडे गावी सुध्धा कातळ शिल्प आहेत तरी बांदिवडे गावी जाऊन निसर्गप्रभा फार्म हाऊसचे मालक प्रफुल्ल वासुदेव प्रभू यांना भेटून माहिती घेणे फोन नंबर 9420822525
संचित अतिशय सुंदर विडीओ,अश्या रहस्यमय जागा दाखवून तू एक वेगळा ठसा ऊमटवलास
धन्यवाद
संचित खुप मस्त आपल्या कोकणात आशा किती रहस्यमय जागा असतील कुणाला ठाऊक नसतील छान
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या काकांला मनापासून सलाम त्यांनी ती कातळ शिल्प जपून ठेवल्याबद्दल आणि अशीच कोकणातील ऐतिहासिक ठिकाण जपून ठेवली पाहिजेत
Prapat dada ha ha mast karato
Great job..👍🏻👍🏻
संचित दादा खूप छान मला तुमचे ब्लॉग खूप आवडतात दादा किल्ल्यांचे ब्लॉग करा
🤷🙋😄😀Pragat &
Sanchit 👌
Must preserve
Khup chan video 👍👍👍
छान उपक्रम छान व्हिडिओ 👍.काट्याकुट्यातून डोंगर दर्यात आंम्ही बालपणी खूप फिरलोय.लय डेंजर असतं ते.
Khup chaan video dada
☺️☺️💐
Mst working ♥️👍
☺️💐
👌👌,,,,,अतिशय सुंदर👍👍
Hii sanchit nice video. Asoch veg vegle jaga discover kr n amhka dakhav.. Great..👌
खुप छान आशे वाटते की या ठिकाणी उत्खनन केले पाहिजे भरपूर माहिती मिळू शकते जय महाराष्ट्र
खूपच सुंदर
Khupach khatrnakk 😎👌👍
Its very nice to see and it is said very ancient people were with less height.
Mast
Khup chhan video. Tu khup hard work karto aahes lokanparyant rahasya mayi jaga dakhavnya sathi.
Take care.
Thank you☺️☺️💐💐
खूप छान
Sanchit ji video banvaila tu khup mehanat ghetos tula non stop salam
Thank you☺️💐
अशा ठिकाणी जाण्यापूर्वी काही खाण्या पिण्याचे साहित्य तसेच first aids ची औषधे बरोबर असणे गरजेचे आहे कारण काही वनस्पती किंवा किटक विषारी असू शकतात. Most important take care. Nice Video.👌👌👌👌👌👌
Khup sundar.......👍🏻👍🏻👌👌👌
Khupch chan👌
Khupach mast!!! Te khadde ani to darvaja puratan vattayt. Tya khadyacha aspaas kivva aatmdhe Microliths (sukshma hatyare) sapadli tar nischit kalu shakel. Shivay lokhandi hatyarancha khunanvarun dekhil kalu shakel sadharan kiti junya ahet ya goshti.
खूप छान माहिती
Khup Chan mahiti
Great ajun navin kahitri pathva.....mastch
Hoo nakkich ata kahi na khi yetach rahil
Nice😍
Keep mast aia mal 1 eakar jamen pajae
👌👌👌 मस्त संचित असंच तुझे उपक्रम चालू राहू दे
Nice Video Sanchit, Tu Khup Hard Work Karun ashya rahastyamay goshti lokanparyant pochvto ahes.
Thank you☺️💐
Khup mehnat keliy ya vlog mde 👍👌nice vlog
Khup mast bhava tu khup pudhe janar👍
Thank you☺️☺️
Keep it up dude best ❤️🔥
Tumche videos bghun mla pn vattay ki maja janm kokanat jala asta tr kiti chan jal ast
☺️💐
Keep going.
संवर्धन करायला हवे...डॉ. दीपक तुपकर
hiii sanchit tumhi kadhi devgad vada madhe gela aher ka tikdepan pandav kalin vimlemshwar mandir ahet tidcha ekada video banva tumhi
Mi gelo nhi kadhi tikde pan nakki bhet dein...
Plz tya structure var protection dya
मसुरे ला कातळ शिल्प कुठे आहे
👌
Tumacha gav konata
Asac ek chitar ratnagiri gonkadi Guravwadi stop var aahe yenar ashil tar Sunday ye Mala sutti aste
Incredible India
SanatanDharm Culture Civilization 🙏🏼🔱🚩🕉️🌞🚩🕉️
Bhai tu form madhe ahes rahsyamay ase tuze topics astat ani jaga pan ani tya sathi khoop mehant ghetos. 👌👌🙏🙏🌾🌾🌴🌾keep it up. Jai kokan🙏
Thank you
Jai kokan 💐
नमस्कार संचित दादा,
मी मंगेश राऊत TCS मध्ये प्रोग्राम मॅनेजर आहे व कोकण विकास युवा मंचाचा active सदस्य आहे.,
मी तूमचे vlog पाहीले खुप छान असतात .
तूमचे हल्ली सांड़वे ,बुधवळा ,कुवळे गावचे video पाहीले ह्या सर्व गावांच्या सिमा माझ्या निरोम गावाला लागून आहेत.
माझ्या निरोम गावचे खास वैशिष्ठ म्हणजे
सुरंगीची 19.5 एकर भागात पसरलेली दूर्मीळ देवराई. फेब्रूवारी महिन्यात सुरंगीची कळयांच्या सुगंधाने सर्व देवराई मोहरून जाते.
श्री संदिप साळुंखे यांनी या आधी यावर खालील video केला आहे.
ua-cam.com/video/La-KcTmGg8s/v-deo.html
आपणही एकदा फेब्रूवारी महिन्यात देवराई फूललेली असते तेव्हा येऊन video करावा अशी समस्त निरोमकरांकडून आपणास नम्र विनंती.
धन्यवाद,
मंगेश राऊत
नक्कीच मला भेट द्यायला आवडेल ...
ह्यावर मी एक वलोग नक्कीच येईल..
@@SanchitThakurVlogs Thank you ...
👌👌
Khup mast.tumchya video madhye khup kahi rahasmy aahe.kalcha video pan pahila.pagad dada barobar.pan helmet ka nahi ghalt.aamhala khup video pahayche aahet.pls sef driving.
Hoo nakkich ☺️☺️
Safe drive
Nakkich follow karu amhi..
Devache Gothane mdhehi ek Mansacha katalshilpa ahe. Tithe hokayantra ultepalte hote, tase ithehi hote ka??
Hoo real ahe te
Mi janar ahe tidke lockdown nantr
कुवळे गाव कुठे आहे
Please try to collaborate with Praveen Mohan archeological youtuber, you will definately discover something precious. आपला कोकण भारी असा रे.. फक्त कोण लक्ष दीना नाय... तुझो अभिमान वाटता 🙏. जगदंबा काली सातेरी भवानी तुझा भला करो भावाशी 🚩
Yes☺️💐
Hey... Just as my feel to ur vlogs...
U can start explorering all Temple's of Kokan with there stories..... Till now nobody did this topic......but need some one.... Just my suggestion
Nakkich ☺️
Thank you☺️💐
Rajapur madhil devache gothene tithe hi pand kalin Bhargovramache prachin mandir tasech sadya var pandv kalin katal shilp hi ahe.
Lavkarch tikde bhet denar ahe...
Govt should take initiative
Excavation work 🙏🏼
PMO 🙏🏼
Mitra hya jaganchi location save karun thev , bhanat video👍👍👍👍
Hoo☺️☺️
Always Waiting⏳for your hidden place search🔍....
किती त्रास घेतोस रे दादा
Thank you..
Trass zala tri chalel pan kahitri new explore zal pahije ..
Mitra tu asach Sindhudurg explore kar...
Tujhya hya kamat chotishi madat ata holi javal yet aahe tyamule tu saal hya gavat jaun yaav hi vinanti. Salatale Gade famous aahe.
Kuthe aal he saal gav?
@@SanchitThakurVlogs he gaav dodamarg chya javal aahe tula bandya varun jaav lagel
मित्रा खूप छान माहिती देतोस. अशा कोकणातल्या गोष्टी जगा समोर ऐन गरजेचे आहे आणि ते तु करतोस त्या बद्दल तुझे अभिनंदन. मला तुला Join करता येईल का मला फक्त फिरायचे आहे Contact No. Plz.
9420202881
Maza gav Kudopi, tithe sadyavar petroglyphs aahet... Do visit..
Yes☺️☺️💐
Mast Bhai......mazha pan channel la taku shakto Ka vlog about this
Hoo chalel☺️☺️
Hech content asel tr
Mla title madhe Mentioned karayala visaru naka☺️😂
@@SanchitThakurVlogs ho nakki mala location taku shaktos Ka Tu....spot cha...? This is my whtsaap no. 9011113324
To manus ahe te katalshilp tycha mage ky itihas ani ky rahsya ahe te samjyla hav तज्ञ mandali ni yavr abhyas krun samjyla hav..
VIDEO DATED: - 21/01/21.
VIDEO SEEN: - 22/01/21 MUMBAI.
SANCHIT THAKUR NAMASKAR.
तुमच्या कठीण मेहनती बदल खुप खुप आभार .
आपण मुंबई ला राहिले तर दमा काही ठीक होणार नाही. कारण इकड ची खारट हवा दमट आहेत. तुम्हाला राजस्थान सारखी कोरडी हवा SUIT होईल. तुम्ही जंगलात फिरत राहीले तर तुमच्या दमा ठीक होणार आणि तुम्ही ठणठणीत राहणार. आणि गावात असे लोकं असतात की ज्यांना जंगली वनस्पती माहित असते त्यांना विडयो बनवताना विचारत रहा आणि ती औषधी घेत रहा. मला मराठी भाषा आलि तसी लिहली आहे. भाउ समजुन घ्या प्लीज. आपला आभार.
Thank you☺️☺️💐💐
एवढे वैभव असताना गावकरी आळशी
कुवळे गांव कुठे आहे... कोणता तालुका.....
संचित तुझे व्हिडीओ छान असतात... Keep it up 👍
तालुका - देवगड
भाग 1 पहा
Devgad sindhudurg 8976567722
खूप मस्त रे.
शिलाहार कालीन दरवाजा असू शकतो.
अखंड जांभ्या दगडात दरवाजा आणि त्यातून जाणारी वाट तयार केलेली आहे.
अजून कोकणात खूप कातळशिल्प आणि लेण्या आहेत, त्या ही तू एक्सप्लोअर कराव्यास.
नक्कीच
हळू हळू सर्व एक्सप्लोर करणार...
Thank you bhushan dada...
साळशी मध्ये दादा कातळ शिल्प आहे
☺️💐
आमच्या बांदिवडे गावी सुध्धा कातळ शिल्प आहेत तरी बांदिवडे गावी जाऊन निसर्गप्रभा फार्म हाऊसचे मालक प्रफुल्ल वासुदेव प्रभू यांना भेटून माहिती घेणे फोन नंबर 9420822525
नक्कीच भेट देईन ...
खूप सुंदर
Thank you☺️💐