हा video खूपच खतरनाक आणि सस्पेन्स होता,जस जसा पुढचा प्रवास करत होता तशी अजूनच उस्तुकता वाढत होती की पुढे काय मार्ग सापडेल की नाही,पण खरच भर पाऊसात, पुरातील पाण्यात रिस्क घेऊन शेवटी घरी पोहचलात.खूप मस्त video.
घरी आल्यावर घेऊन नाय गेला भाऊ तू? रस्त्यावर उभं केलंस हे मका नाय पटलं. 👍 खूप छान वाटलं 🙏 पुरामुळे इतर गावांना भेटी दिल्या खूप मस्त 👍 असाच पुढे नवीन vdo बघायला उत्सुक आहे 👍🙏
संचीत तु खूप छान व्हिडीओ पाठवतोस खूप छान वाटते आणि वेगवेगळ्या गावची माहिती सांगतोस खूप छान वाटते तु आणि शंशाक तुम्ही दाेघे आपल्या डांगमाेडे गाव दाखवता खूप छान वाटते मी पण डांगमाेडेची आहे आणि स्वताची काळजी घेऊन व्हिडीओ करीत जा 👍
संचित आजचा व्हिडिओत तुझा प्रवास खतरनाक, जबरदस्त होता का धोका पत्करून पावसाळ्यात पुर परिस्थितीत प्रवास करतोस? सगळ्यांना सांगतो घरात राहा आणि तु असे धाडस करून व्हिडिओ करतोस एक दिवस व्हिडिओ नाही आला तरी चालेल पण असे धाडस करू नकोस . घरची पण काळजी करत असतील काळजी घे
छान व्हिडिओ आहे दादा. ह्या व्हिडिओ मधून तू आम्हाला खूप अशी गाव दाखवली आणि पावसात किती कठीण असतं प्रवास करणं खूप रिक्स असते तरी तू या कठीण प्रवासमधून हा व्हिडीओ बनवला. दादा काळजी घेत जा अश्या कठीण प्रवासामधून अशी रिक्स नको घेऊ 🥰🙌💯
तु जो विडीओ दाखवून आम्हाला सुखावतो पण जे करशील ते स्वतः चा जीव संभाळून कर आपले आई वडील घरी वाट बघत असतात याचा विचार करत रहावा आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच आपल्या कोकणात मसाला डोसा काल बातम्या मध्ये कुडाळात दोन मुलं ं
खूप बर वाटल वीडोयो बघून अस वाटल की गावी जाऊन आलो कनकवली पारून ते आमच्या रामगड गावातून गेलास अस वाटल की मीच वीडोयो शूटींग करतोय गावात घरी गेल्या सारख तूझे खूप खूप धन्यवाद भावा
Superb.. Konkanatale tuzyasarkhe young hero itke chhan video banwtay he pahun garw vatto.....baki ya video baddal .. adventures video... 👍👍👍👍 Take care
Kas ast na aapn kontehi kaam mannapsun karto aaplya sobat aaivadilanche aashirvad asta.dev sobat asta.pani jast aahe.he kaam aapn karu shakto tar himmat yete an kaam aapoaap hota.tumchya sobat sagle aahet don't worry...kahi honar nay.ekdam chan video banva.
मित्रा, खूप खूप छान! आमच्या गावी आलास.नागेश्वर मंदिर चं शुटिंग घेतलंस.. Vdo आणि तुझं talking skill पण खुप छान आहे. मंदिराच्या बाजूलाच माझे घर आहे. Shoot छान केलंस.सो लाईक पण केलंय. उशिरा व्हिडिओ पाहिला.sorry for that.पण मित्रा खूप छान 👌
Khup chan video banavlas.evdhya pavsat Paribas karu naye.tu evdhya panatun sahusalamat pravas kelas.pan lavdya lamb pravas tu helmet nahi bharale ahe.helmet is must in travelling.
Kive vedii pahun jhoopach maza ali.ani amhi khoop jana na share kela .kmit kmi 100 vews tumhala milnar fakt majhya Kadun.Bandiwdy ani masury waly sagly sayyed tumhala pahatayat ya vedi.👍👍👍👍.
तुझा व्हिडिओ खुप छान होता तु नक्की कोणत्या गावचा आहेस मी कणकवली ची आहे तुझा विडीओ पाहून खूप छान वाटलं आपलं माणूस कोणतरी प्रयत्न करतोय असं वाटलं असाच प्रयत्न कर तू नक्की सक्सेस होशील आणि भालचंद्र बाबांचा मंदिर देखील व्हिडिओ करून दाखव कणकवलीतील सगळी देवस्थान दाखव आम्हाला बघायला आवडेल
संचित आपली कोणीतरी वाट पाहत आहेत याची जाणीव असु दे हे व्हिडीओ आई बाबांनी पाहिले तर त्यांना किती काळजी वाटेल .असे सहास करु नकोस .व्हिडीओ छान च असतात तुझे बाकी काळजी घे.सुखरूप घरी जा .आई वाट पाहत असेल.
हा video खूपच खतरनाक आणि सस्पेन्स होता,जस जसा पुढचा प्रवास करत होता तशी अजूनच उस्तुकता वाढत होती की पुढे काय मार्ग सापडेल की नाही,पण खरच भर पाऊसात, पुरातील पाण्यात रिस्क घेऊन शेवटी घरी पोहचलात.खूप मस्त video.
संचित,
पावसात नागवे तुन निघालेला
तुझा घराकडचा परतीचा प्रवास आम्हाला पण भिजवुन गेला.
कोकणातील पावसातला निसर्ग
पाहताना खरोखरच भान हरपून जात.
संचित तुझा हा विडिओ सुध्दा नेहमीप्रमाणे सुंदर होता.पण
स्वताची काळजी घेत जा.
खुप खुप.... धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खुप छान आहे मित्रा धन्यवाद
घरी आल्यावर घेऊन नाय गेला भाऊ तू?
रस्त्यावर उभं केलंस हे मका नाय पटलं. 👍
खूप छान वाटलं 🙏 पुरामुळे इतर गावांना भेटी दिल्या
खूप मस्त 👍 असाच पुढे नवीन vdo बघायला उत्सुक आहे 👍🙏
अप्रतिम!!!
अप्रतिम, अतिशय सुंदर व्हिडिओ. Switzerland पण ह्या व्हिडिओ पुढे
फिका वाटेल. No words to explain how nice is this video. Speech less i am.
आम्हाला पण पावसात प्रवास करुन करुन दमल्यासारखे वाटले ☺️☺️ कित्ती पाणी असते पावसाळ्यात कोकणात,प्रथम पाहिले,मस्त च व्हिडीओ
Thank you☺️💐
खूपसारे मासे पकडले, हा व्हिडिओ नक्की बघा
ua-cam.com/video/Js6neUQEQ5k/v-deo.html
खुप सुंदर निसर्ग बघायला मिळाला तुमचया मुळे
Thank you☺️💐
कोकण म्हणजे स्वर्ग. आणि तिथे तु rahatos 1 no .aani mugus disan changal hot. भारी वाटलं. Nisarg pahun aapl कोकण aani पाऊस. Wa .
Thank you☺️☺️💐💐
एकूणच प्रवास छान झाला,आणि निसर्गाच्या रौद्र रूपाचा तुझ्या सोबत आम्हालाही अनुभव घेता आला ,व्हिडीओ छान झाला
Thank you☺️💐
खूपसारे मासे पकडले, हा व्हिडिओ नक्की बघा
ua-cam.com/video/Js6neUQEQ5k/v-deo.html
मस्त view
☺️☺️
संचीत तु खूप छान व्हिडीओ पाठवतोस खूप छान वाटते आणि वेगवेगळ्या गावची माहिती सांगतोस खूप छान वाटते तु आणि शंशाक तुम्ही दाेघे आपल्या डांगमाेडे गाव दाखवता खूप छान वाटते मी पण डांगमाेडेची आहे आणि स्वताची काळजी घेऊन व्हिडीओ करीत जा 👍
Thank you so much☺️💐
Bhava video 1 no. Jala 👍👍
☺️💐
संचित, तूझे विडीओ नेहमीच साहसी असतात पण ज़रा जपुन आम्हाला विडीओ बघताना पण खूप thrilling वाटते लहानपण आठवते धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!
☺️💐
ल्य भारी भावा
Thank you☺️💐
Bhava mast ha
Thank you☺️💐
Khup chaan. Paavasatil kokan phar divasani pahile.mast vatale.
☺️💐
वीडियो खूप सुंदर आहे
☺️☺️💐
Khup chan video aani mahiti dilya baddal 🙏
☺️💐
संचित आजचा व्हिडिओत तुझा प्रवास खतरनाक, जबरदस्त होता का धोका पत्करून पावसाळ्यात पुर परिस्थितीत प्रवास करतोस? सगळ्यांना सांगतो घरात राहा आणि तु असे धाडस करून व्हिडिओ करतोस एक दिवस व्हिडिओ नाही आला तरी चालेल पण असे धाडस करू नकोस . घरची पण काळजी करत असतील काळजी घे
मी निघालो तेव्हा पाऊस नाही होता...
नंतर खूप चालू झाला..
मी काळजी घेईन☺️💐
छान व्हिडिओ आहे दादा. ह्या व्हिडिओ मधून तू आम्हाला खूप अशी गाव दाखवली आणि पावसात किती कठीण असतं प्रवास करणं खूप रिक्स असते तरी तू या कठीण प्रवासमधून हा व्हिडीओ बनवला. दादा काळजी घेत जा अश्या कठीण प्रवासामधून अशी रिक्स नको घेऊ 🥰🙌💯
Waw masala dosa khoopach chan banwala aahy tyani👍👌👌👌👌
Hoo☺️
खुप छान विडिओ
☺️☺️💐
पाण्यातला प्रवास बघायला खूप मजा आली. पण भिती वाटली .कोकणातील पाऊस wow !
☺️☺️💐
Sundar ahe
☺️💐
Nice
खूपच छान झाला हा ब्लॉग 1नंबर
आणि तुझ्या सोबत पावसात आनंद घेत
नविन रस्ते पाण्यानी भरलेले बगायला मिळले.
Thank you☺️💐
खूपसारे मासे पकडले, हा व्हिडिओ नक्की बघा
ua-cam.com/video/Js6neUQEQ5k/v-deo.html
Masat 😁
❤️
Khup chan video aasatat
Thank you☺️💐
❤mast bhaava...1 no❤
Mast!
बाकी व्हिडिओ मस्त झालाय , बगून छान वाटले पण ते नदी चा जास्त प्रवाह असलेल्या रोड वरून बाईक क्रॉस चा धोका पत्करून जीव धोक्यात घालू नका !!!!
हो मी काळजी घेईन☺️💐
खूपसारे मासे पकडले, हा व्हिडिओ नक्की बघा
ua-cam.com/video/Js6neUQEQ5k/v-deo.html
Wow khup sunder
☺️💐
पाणी पाहून कलजाचा ठोका चुकला अशा वेळी बाहेर जाने चुकीचे आहे 👍👍👍
हो ☺️💐
काळजी घेईन मी..
तु जो विडीओ दाखवून आम्हाला सुखावतो
पण जे करशील ते स्वतः चा जीव संभाळून कर
आपले आई वडील घरी वाट बघत असतात याचा विचार करत रहावा
आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच
आपल्या कोकणात मसाला डोसा
काल बातम्या मध्ये कुडाळात दोन मुलं ं
Thank you ☺️☺️💐💐
Khupch chan video
☺️💐
खूप बर वाटल वीडोयो बघून अस वाटल की गावी जाऊन आलो कनकवली पारून ते आमच्या रामगड गावातून गेलास अस वाटल की मीच वीडोयो शूटींग करतोय गावात घरी गेल्या सारख तूझे खूप खूप धन्यवाद भावा
Thank you☺️💐
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला
☺️💐
Super video bhai
Thank you☺️💐
Superb..
Konkanatale tuzyasarkhe young hero itke chhan video banwtay he pahun garw vatto.....baki ya video baddal
.. adventures video... 👍👍👍👍 Take care
Thank you so much ☺️☺️💐
1 no. Pravas
☺️💐
Lay bhari daring bhava sanchit God bless you
Thank you☺️💐
Nice व्हिडीओ 👌👌👌👍
☺️💐
खूपसारे मासे पकडले, हा व्हिडिओ नक्की बघा
ua-cam.com/video/Js6neUQEQ5k/v-deo.html
लय भारी
☺️💐
Amazing video bro....
Video mast . Take care
☺️💐
ठाकूर आमचे नातेवाईक आहेत मित्रा..
म्हापण मध्ये 😊😊😊👍
Okk☺️
Very nice to see roads and water nisarg nisarg.
☺️💐
कीती निसर्ग छान वाटतो पावसामधे
Yess
Bandiwady bridge sanptach masury yetach khalchy ghar Aamchy.dangmodeychy ghansham dada na volkhta ka tumhi.??
Hoo olakhto...
लय भारी व्हिडिओ ❤️
Thank you☺️💐
Superb......superb.....superb...
☺️💐
Aare dada tu ter jam daringbaz aahe re... Pan bhari zala vedio.. 👍👍👍 adventurous vedio..
Thank you☺️💐
Take care sanchit
Yes☺️💐
छान.. 👌❤️❤️
☺️💐
Kas ast na aapn kontehi kaam mannapsun karto aaplya sobat aaivadilanche aashirvad asta.dev sobat asta.pani jast aahe.he kaam aapn karu shakto tar himmat yete an kaam aapoaap hota.tumchya sobat sagle aahet don't worry...kahi honar nay.ekdam chan video banva.
☺️💐👍
Thanks Sanchit
☺️💐
आमच्या बांदिवड्यात काय परिस्थिती आहे
सर्व ठीक आहे..
Dada take care pan video 1 number 👍👌❤❤
Thank you☺️💐
Pl. Pl. don't take the risk. Vlog can wait for a day or two. Family is important . Stay safe.
Yes correct...
Thank you☺️💐
Bapare .pan video yekadam bhari ❤️ ❤️❤️❤️
Thank you☺️💐
भाई आरामात जा रे, व्हिडीओच्या नादात जीव धोक्यात नको घालुस.. बाकी व्हिडीओ एकदम adventurous 😍
☺️☺️💐💐
Thank you ☺️💐
विडीयो खूप छान पण पावसापाण्यात संभाळून गाडी घेऊन जा घराकडे आपली माणसा वाट बघतत काळजी घे
हो मी काळजी घेईन☺️☺️💐
Ek no bhava👍
☺️☺️💐
Thank you bhava☺️💐
areee kitti risk taking kartalai!!!!
Ho mi kalji ghein..
Mstch 👍👌
Thank you☺️💐
Hello sanchit mast ha vlog Khup avdla
Thank you☺️💐
कोकणात पावसाचे धुमशान...
Hoo khar ahe he...
BAKI VIDIO MAST ZALA TUZAYMULY MUMBITUN VIDIO BGAYLA MILALA THANKS BETA PEN PERT ASA KHUP PAUS ASLA TER BAHER PDU NKO
Hoo mi kalji ghein☺️
आता बर वाटत य तु घरी पोहोचला आई बाबा पण भेटल्याच तु सांगितले .
Ha☺️💐
Sanchit hyala aagaupana mhantat
👌👍that was one thrilling adventure
Thank you..
Waw Thank you Sanchit sahab.Beautiful Nature.👌👌👌👌👍👍👍👍Tumhi Amhala khoop warsha nantr gawcha pur dakhwala.Mala Masury dangmodey pemwady khoop athawan yety.Ani kgas karun Gawacha paus.
Thank you ☺️☺️💐
Plz bhava asa pravas karu naka jiv dhokyat ghalun bapre kiti pani ahe
Ho mi kalji ghein☺️
sukhrup pohchnar.
Hoo
Pohchlo mi ghari...
👍
लय पाणी लय पाणी हा 😀
हो
पावसा मध्ये निसर्ग खूप सुंदर मसाला डोसा पण मस्त नेहमी विडियो करताना काळजी घे
Thank you☺️☺️💐
मित्रा,
खूप खूप छान!
आमच्या गावी आलास.नागेश्वर मंदिर चं शुटिंग घेतलंस..
Vdo आणि तुझं talking skill पण खुप छान आहे.
मंदिराच्या बाजूलाच माझे घर आहे. Shoot छान केलंस.सो लाईक पण केलंय.
उशिरा व्हिडिओ पाहिला.sorry for that.पण मित्रा खूप छान 👌
☺️💐
6.12 kay road ahe kiti sunder.
☺️☺️💐
Kalji ghe
☺️💐
Bapare kiti dengar ahe😱😱kevada pani ahe samhala pahun bhiti vatatye
Khup pani hot...
Pan alo ghari..
सचित खुप सुदंर सबालुन घरी जा 👌👌👌👌🙏🙏🌹🌹
Hoo☺️☺️
संचित तुझे विडीओच भारी असतात
Thank you☺️💐
Khup chan video banavlas.evdhya pavsat Paribas karu naye.tu evdhya panatun sahusalamat pravas kelas.pan lavdya lamb pravas tu helmet nahi bharale ahe.helmet is must in travelling.
U r too much talkative. Non stop talking. We family members always enjoy Ur videos. God bless u.
Thank you☺️💐
2.34 swargiya road.
☺️☺️💐
Dada kalaji ghya
Hoo☺️💐
zhilgya ja kai karshil ta sambhaloon karat ja, gharatna nighuchya agodar akar kulachar aani aakarmaryadecha smaran karat ja
Hoo☺️☺️💐💐
19.46 mungus aani pingala pakshi vatate.
Hoo
Vlog sathi evadhi dhadpad wedepana ahe jeeva shi khel ahe ha
Ho mi kalji ghein..
Sanchit video khup chan aahe pan kalji pan gheta ja🙏👌👍
Hoo☺️☺️
Oh god, good you reached safely ..
☺️💐
Kive vedii pahun jhoopach maza ali.ani amhi khoop jana na share kela .kmit kmi 100 vews tumhala milnar fakt majhya Kadun.Bandiwdy ani masury waly sagly sayyed tumhala pahatayat ya vedi.👍👍👍👍.
Thank you so much☺️☺️💐💐
संचित तुझा व्हिडीओ पाहिला खुप छान आहे जरा जपून बाईक चालवत जा
हो मी काळजी घेईन☺️💐
चांगला बनवलास video...aani bike chalu jhali te ek bare jhale नाहीतर हाल होते भावा
हो bike चालू नाही झाली असती तर खूप प्रोब्लोम होणार होते..
Baki vlog bhari banvto ahes keep it up 🙌👍
Thank you☺️☺️💐💐
Maza bhau pan video banavto ... Life art nav ahe channel ch ... Tyala ekta firatana baghun kalji vatte..
Aaj tula pahun tsech vatle ... Uhach risk nko ghevus ... Kalji ghe.
Ho mi kalji ghein☺️☺️💐💐
First view
☺️☺️💐
Tanku
घरी पोचला बराझाले
तुझा व्हिडिओ खुप छान होता तु नक्की कोणत्या गावचा आहेस मी कणकवली ची आहे तुझा विडीओ पाहून खूप छान वाटलं आपलं माणूस कोणतरी प्रयत्न करतोय असं वाटलं असाच प्रयत्न कर तू नक्की सक्सेस होशील आणि भालचंद्र बाबांचा मंदिर देखील व्हिडिओ करून दाखव कणकवलीतील सगळी देवस्थान दाखव आम्हाला बघायला आवडेल
मसुरे डांगमोडे
Take care 🌊
☺️💐
संचित आपली कोणीतरी वाट पाहत आहेत याची जाणीव असु दे हे व्हिडीओ आई बाबांनी पाहिले तर त्यांना किती काळजी वाटेल .असे सहास करु नकोस .व्हिडीओ छान च असतात तुझे बाकी काळजी घे.सुखरूप घरी जा .आई वाट पाहत असेल.
हो मी काळजी घेईन..
Ky re baba tuz adventure,aamchya kaljache thoke chukvles ,vlog mast .
☺️☺️💐