Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
एक नंबर चिकण वडे❤❤❤
@@deepakratate धन्यवाद सर
खूप छान ताई 💫
आमचा पण गावठी कोंबड्या चा छोटासा फार्म आहे गावरान कोंबड एकच नंबर 👌🐓
Hoy😊
मस्त झाला
@@j_kokare2 Thank you
Nice home aditi 😍
Thank you😊
खूप छान विडिओ ताई
Thank you dada
माझी आवडती थाळी असेल तर चिकन वडे.ऐकून आणि बघून तोंडाला पाणी सुटत.
@@magrajthakare8141 Thanks
ताई एकदा कोंबड पकडताना पण व्हिडिओ बनवा मस्त होईल 👍👍
@@sonugawan2195 Hoy nakki dada 😊
Taste karayala yayala laganar😅SUNDER video
येवा आजोळ आपलाच आसा...😁
ताई pic मधला तुम्ही हातात पकडलेला कोंबडा दाखवला नाही या व्हिडिओ मधे
हो दादा नाही दाखवला..काहींना आवडलं नसतं. आधी जिवंत जीव दाखवायचा आणि नंतर त्याचीच रेसिपी, म्हणून नाही दाखवला.आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊
@@kokankanyaaditi8134 पण आम्हाला पहायल आवडत तर आमचं पण विचार करा
हा ताई दाखवायचं ना कोंबड व्हिडिओ मध्ये म्हणजे कोंबड कस सफ करतातात हे पण दिसलं असत 👍👍
@@sonugawan2195 pudhchya veli Nkki ek video banven dada
खूप छान व्हिडिओ 👌👌 ताई कोंबड घरचंच होत का आणी घरी कापलं का बाहेरून कापून आणलं ??
@@सत्यजितगावंडे घरचाच कोंबडा पण त्याला बाहेरून कापून आणलं
@@सत्यजितगावंडे खूप खूप धन्यवाद
Tai te komda kuth aahe to celebrity jhala motha 🎉
@@Anonymous_bagpacker 🤣🤣 Punyat aalyavar dakhvla jail
आदिती बघुनच तोंडाला पाणी सुटले...आम्हाला असा खमंग गावठी कोंबडी वडे साठी केव्हा तरी बोलवा ना.....
@@mangeshghag8916 येवा घर आपलाच आसा..खूप धन्यवाद मंगेश सर
Mast ankaring tai awaj god aahe mothya chanel la joint ho
@@JagannathSalve-w2k खूप खूप धन्यवाद दादा. तुमच्या कमेंट साठी, असाच सपोर्ट कायम राहुदे
ताई तुमचे चॕनल सबस्क्राईब केले. खुप सुंदर हेल्दी vedio केला. धन्यवाद ! ❤
@@akshayambre1850 खूप धन्यवाद, असाच सपोर्ट कायम राहूदे
Gav konta
@@Mr.foodigram कोळकेवाडी, चिपळूण
एक नंबर चिकण वडे❤❤❤
@@deepakratate धन्यवाद सर
खूप छान ताई 💫
आमचा पण गावठी कोंबड्या चा छोटासा फार्म आहे गावरान कोंबड एकच नंबर 👌🐓
Hoy😊
मस्त झाला
@@j_kokare2 Thank you
Nice home aditi 😍
Thank you😊
खूप छान विडिओ ताई
Thank you dada
माझी आवडती थाळी असेल तर चिकन वडे.ऐकून आणि बघून तोंडाला पाणी सुटत.
@@magrajthakare8141 Thanks
ताई एकदा कोंबड पकडताना पण व्हिडिओ बनवा मस्त होईल 👍👍
@@sonugawan2195 Hoy nakki dada 😊
Taste karayala yayala laganar😅SUNDER video
येवा आजोळ आपलाच आसा...😁
ताई pic मधला तुम्ही हातात पकडलेला कोंबडा दाखवला नाही या व्हिडिओ मधे
हो दादा नाही दाखवला..काहींना आवडलं नसतं. आधी जिवंत जीव दाखवायचा आणि नंतर त्याचीच रेसिपी, म्हणून नाही दाखवला.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊
@@kokankanyaaditi8134 पण आम्हाला पहायल आवडत तर आमचं पण विचार करा
हा ताई दाखवायचं ना कोंबड व्हिडिओ मध्ये म्हणजे कोंबड कस सफ करतातात हे पण दिसलं असत 👍👍
@@sonugawan2195 pudhchya veli Nkki ek video banven dada
खूप छान व्हिडिओ 👌👌 ताई कोंबड घरचंच होत का आणी घरी कापलं का बाहेरून कापून आणलं ??
@@सत्यजितगावंडे घरचाच कोंबडा पण त्याला बाहेरून कापून आणलं
@@सत्यजितगावंडे खूप खूप धन्यवाद
Tai te komda kuth aahe to celebrity jhala motha 🎉
@@Anonymous_bagpacker 🤣🤣 Punyat aalyavar dakhvla jail
आदिती बघुनच तोंडाला पाणी सुटले...
आम्हाला असा खमंग गावठी कोंबडी वडे साठी केव्हा तरी बोलवा ना.....