#निसर्गोत्सव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • Connect with us on mail - Nisargotsav@gmail.com
    टीम बकुळ :- संहिता आणि कविता लेखन :- स्नेहा घाटे || अभिवाचन :- अपर्णा जोग || ऑडिओ मिक्सिंग :- मंजिरी सबनीस || व्हिडिओ संयोजन :- वैशाली आकोटकर || चित्रसंकल्पना आणि सुलेखन:- नीना वैशंपायन || चित्रांकन :- नीना वैशंपायन, अपर्णा चेरेकर, विप्रा मोहोरीकर, वैशाली आकोटकर आणि मंजिरी सबनीस || मुद्रित शोधन :- मानसी फडके || संकल्पना :- मंजिरी सबनीस आणि मानसी फडके
    विशेष आभार :-
    संगीत आणि गायन : - अजित अवधानी || ध्वनिमुद्रण आणि संगीत संयोजन :- समीर अवधानी || सतार :- उस्ताद रईस खान || बासरी :- शिरीष कठाळे
    ____________________________________________________________________
    टीम निसर्गोत्सव :---- मंजिरी सबनीस, मानसी फडके, स्नेहा घाटे, अपर्णा जोग, स्वप्ना कुलकर्णी, सुजाता अय्यर, नीना वैशंपायन, वैशाली आकोटकर, इंद्रायणी देशपांडे, अलका देशपांडे, अपर्णा चेरेकर आणि विप्रा मोहोरीकर

КОМЕНТАРІ • 268

  • @narayanalurkar5637
    @narayanalurkar5637 3 роки тому +6

    अतिशय सुरेख, मोहक आणि अभ्यास पूर्ण झाले आहे. अभिनंदन.

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 3 роки тому +4

    निसर्गात रमणारया मला गुप्त खजिना सापडल्याचा आनंद झाला. आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा
    धन्यवाद.

  • @shubhakulkarni5632
    @shubhakulkarni5632 3 роки тому +5

    खूप छान माहिती. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी कोंकणात माहेरी गेले की आवर्जून आणते व सुकलेली फुलं परत परत तोच गंध ताजा करतात. 👍👍👌👌🙏🙏

  • @sunilsawant9852
    @sunilsawant9852 24 дні тому +1

    Khupch Sundar upkram

  • @shripadghate8979
    @shripadghate8979 3 роки тому +5

    खूप छान. पूर्ण package. संहिता, कविता, अभिवाचन व गाणे सर्वच दर्जेदार. त्याबरोबरच चित्रातील कल्पकता खूप आवडली. उदा. बकुळीचे title, सर्व चित्रात भासणारा फुलांचा सडा, कवितेच्या ओळींना अलंकारित करणारी बकुळीची फुले. संथ लयीत कवितेला गाण्याचा भावपूर्ण साज व शब्दांना समर्पक चित्रे. आल्हाददायक. Keep up the good work

  • @chhayaacharya727
    @chhayaacharya727 4 роки тому +6

    नेहमीप्रमाणेच उत्तम सादरीकरण. या वेळी विशेष म्हणजे गीतलेखन व गायन अप्रतिम.
    आठवणी बकुळसुवासाने गंधल्या.

  • @dr.swatideshpande4273
    @dr.swatideshpande4273 3 роки тому +2

    व्वा ! खूपच सुंदर ! माहीती, निवेदन , गीत , सारेच मस्त !

  • @milindghate1762
    @milindghate1762 3 роки тому +6

    सुरवातीच्या निवेदना/माहितीपासून शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत सर्वच केवळ अप्रतिम."बकुळी"चा सुगंध शेवटपर्यंत जाणवत होता......
    असेच चालू ठेवा आणि आम्हाला "बकुळी"चा सुगंध देत जा.....

  • @dnyaneshwarbhise7086
    @dnyaneshwarbhise7086 4 роки тому +5

    "अत्तर शिंपीत सांगत आला
    बकुळ फुलांनी गंधित वारा "
    बकुळीचा घमघमाट... त्यात श्री अवधानी यांच्या आवाजाची सुमधूर सुरावट ... बस्स.. स्वर्गीय... फक्त स्वर्गीयच..
    अभिवाचन सुरेखच..
    आसमंत सुगंधित व्हायला एवढेच पुरेसे आहे... मनःपूर्वक धन्यवाद.

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 4 роки тому

      तुमच्या प्रतिक्रियांनी हुरुप वाढला.मन:पूर्वक धन्यवाद.

    • @anunaadacademy196
      @anunaadacademy196 4 роки тому

      आपण मुक्त कंठाने केलेली ही प्रशंसा आमचा उत्साह वाढवणारी आहे!

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!

  • @prasadoak4493
    @prasadoak4493 4 роки тому +2

    खुप छान आणि प्रसन्न वाटले
    चित्रे आणि व्हिडिओ पण मस्त 👌🙏

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому +1

      अनेक धन्यवाद!

    • @mangalvaidya347
      @mangalvaidya347 3 роки тому

      बकुळ फुलांची छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @dr.sunildeshpande4416
    @dr.sunildeshpande4416 4 роки тому +2

    अत्तर शिंपीत सांगत आला, बकुळ फुलांनी गंधित वारा 👍👌👌🌼🏵️🌸🌺
    मन गाभारा सुगंधित झाला 👌👌👌

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 4 роки тому

      Thank you so much

    • @anunaadacademy196
      @anunaadacademy196 4 роки тому +1

      अशी भरभरून दाद मिळणं म्हणजे पर्वणीच! मन:पूर्वक धन्यवाद

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद डॉक्टर!

  • @smitadeodhar6390
    @smitadeodhar6390 3 роки тому +3

    खूप छान, वळवाचा पाऊस आणि बकुळ यांचं एक घट्ट नातं असावं, बकुळ म्हटलं की तेच वातावरण आठवतं. खूप छान माहिती, बारकावे कळले. लेखन, चित्रांकन, गीत - सर्वच खूप छान जमून आलं आहे.👍👌

  • @abhaybhalerao4187
    @abhaybhalerao4187 3 роки тому +3

    पाठोपाठ शुद्ध सात्विक आनंद देणाय्रा काव्यचित्रसुमनांजली साठी निसर्ग़ोत्सव टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 👍👍 पुढील अंजलीची वाट बघतोय 🙏

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 4 роки тому +2

    अत्यंत आनंददायी आणि परिपूर्ण उपक्रम....अगदी बकुळीच्या फुलांना साजेसा असाच !!🌼🌳👏🏼😇

  • @mamatabandivadekar8565
    @mamatabandivadekar8565 3 роки тому +5

    खुप छान माहिती .....कविता अप्रतिम........ लहानपणच्या आठवणी जाग्या zalya

  • @Anilkonkar1159
    @Anilkonkar1159 Місяць тому +1

    Khup chàngali mahiti

  • @sarajapuranik
    @sarajapuranik 3 роки тому +2

    खूप सुरेख माहिती व चित्रांकन सम्पूर्ण कल्पनाच अतिशय आवडली. खूप अभिनन्दन.

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 3 роки тому +2

    खुप चांगली माहिती व फोटो दिलेत. बकुळ वृक्षाचे महत्व व फुलांचे सौंदर्य छान समजले. मन:पूर्वक धन्यवाद. 🙏🌼🙏

  • @netrakhandekar2675
    @netrakhandekar2675 4 роки тому +1

    संहिता आणि कविता खूपच सुरेख. फुलाची सर्वांगीण माहिती चांगली संकलित केली आहे.ही सुरेल कविता,सकाळ सुगंधित करून गेली

  • @naturie9391
    @naturie9391 2 роки тому +2

    Va . Khup sundar. Amazing!!!

  • @milindkulkarni436
    @milindkulkarni436 4 роки тому +2

    वाह.. खुपचं छान.. अप्रतिम गाणे आणि सादरीकरण...!!

  • @seemasane5615
    @seemasane5615 4 роки тому +2

    खुपच सुंदर आहे निसर्गोत्सव आणि बकुळीवरील कविता पण छान 👌निवेदन अप्रतिम👌

  • @rekhasalunke9321
    @rekhasalunke9321 3 роки тому +3

    खुपच सुंदर उपक्रम आहे 👌👌👌

  • @sunilsawant9852
    @sunilsawant9852 24 дні тому +1

    Khup chan upkrm

  • @anantjadhav7865
    @anantjadhav7865 4 роки тому +3

    Very nice script, poem & voice.
    Nice creations by Bakul team.

  • @ratnabhore6192
    @ratnabhore6192 3 роки тому +3

    खूप छान बकुळ फुले 👌👌

  • @veenaphatak9517
    @veenaphatak9517 4 роки тому +1

    फारच सुंदर. बकुळीचे वर्णन व कविता दोन्ही ही फारच छान.

  • @manalipowar8543
    @manalipowar8543 4 роки тому +1

    खुप छान उपक्रम...कल्पना खुपच सुंदर आहे...बकुळीसोबतचे नाते जुने आहे...अगदी बालपणीचे...त्या कवितेसोबत बालपणाच्या त्या आठवणी ताज्या झाल्या...कविता अगदी सुंदर अगदी बकुळीच्या मंदधुंद सुगंधासारखेच मनाला स्पर्शून गेली...

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 4 роки тому +2

    अत्यंत सुंदर, संहिता लेखन उत्कृष्ट असून , कवितेची चाल , आणि गायन संस्मरणीय व मनोवेधक आहे.
    संहिता वाचन अतिशय सुंदर आहे, स्पष्टोच्चार , भावपूर्ण आणि आरोह ,अवरोहासह केलेले वाचन रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे, या सर्वांचा एकत्रित असा खूप चांगला ,अमीट परिणाम साधण्यात सर्व टीम यशस्वी झाली आहे.
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन .

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 3 роки тому

      मन:पूर्वक धन्यवाद.

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद काका!

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 3 роки тому +1

    निसर्ग सुमनांची,🌹🌹🌹🌹ओंजली,🤲🌺🥀🌷🌻🌼💓👌👌👌👌👌👌💐अप्रतिम परिकल्पना काव्य चित्र सुमनांजली ,💐

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! आमचे २९ विडियो आहेत. सर्व पाहिले का?

    • @nishakalway3281
      @nishakalway3281 3 роки тому

      @@nisargotsav639 नाही🙏,पहिल्यांदाच पाहिला,🙏मोबाइल कमी बघायचा आहेत,तबीयत ची कुरकुर राहते😊

  • @dkgaurilko11
    @dkgaurilko11 8 місяців тому +2

    I like content you present is nice

  • @archanajoshi8241
    @archanajoshi8241 27 днів тому +1

    V nice information

  • @mangaldeshpande1109
    @mangaldeshpande1109 4 роки тому +1

    Khupach chan. Bakul khupach sundar.

  • @veenaambike7283
    @veenaambike7283 3 роки тому +2

    बकुळ सुगंधाने मन लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 3 роки тому +1

    सुंदर चित्रे गायन आणि निवेदन 👌👌👌👌

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 3 роки тому +1

    Kup sunder mahiti aani sunder git 👌

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! आमचे २९ विडियो आहेत. सर्व पाहिले का?

  • @varshapatwekar2589
    @varshapatwekar2589 3 роки тому +3

    खूप छान👌👌

  • @vinodbalighate4110
    @vinodbalighate4110 4 роки тому +1

    फारच छान मांडणी आणि संयोजन
    सर्वांनी जरूर वेळ काढून पाहावे

  • @sahiljadhav2394
    @sahiljadhav2394 3 роки тому +2

    Very important and miningful information and nice song

  • @shivdasrathi215
    @shivdasrathi215 3 роки тому +2

    खूप...च सु...रेख सु...गंधीत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼💮💮💮👍👍👏🏻🙏

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!! आमचे २९ विडियो आहेत. बाकीचेही जरूर पहा.

  • @anaghashrotri110
    @anaghashrotri110 4 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती,उत्कृष्ट निवेदन आणि सादरीकरण

  • @chaitanyaghate9173
    @chaitanyaghate9173 4 роки тому +1

    Ek no kavita.. khupch chan..

  • @NandanHonawar
    @NandanHonawar 4 роки тому +2

    Waah! फार छान माहिती. 💐🙏

  • @user-ch6vq7xr7m
    @user-ch6vq7xr7m 3 роки тому +2

    अतिशय सुरेख माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🇮🇱🇮🇳

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! आमचे बाकीचे विडियो जरूर पहा आणि सुहृदांना पाठवा.

  • @deshpandearvind4464
    @deshpandearvind4464 4 роки тому +1

    निसर्गोत्सव मला नेहमीच भावतो ! बकुळ ! कार्यक्रम नेहमी प्रमाणे सुंदर ! हळुवार बकुळी प्रमाणे कवितेतील हळुवार शब्द योजना ! शब्द योजनेत बकुळीचे सौंदर्य हळुवारपणे फुलतय अस मला वाटते ! बकुळीचे समग्र दर्शन संहितेच्या माध्यमातून सुंदर रेखाटल आहे ! उचित स्वरांनी सजवल्याने बकुळी सुगंधीत झाली ! सादरीकरण खूप सुंदर ! सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक !

  • @swativaidya1817
    @swativaidya1817 2 роки тому +8

    "या बाई या बकुळी च्या झाडाखाली फुले वेचु या" हे शालेत शिकवलेले बालगीत आठवले

  • @neelaavadhani3339
    @neelaavadhani3339 4 роки тому +1

    खूप छान सादरीकरण आणि माहिती.... निसर्गातील अतिशय दुर्मिळ अशा फुलांविषयी माहिती देवून आपण चांगला उपक्रम राबवत आहात.. अभिनंदन 👏👍

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 4 роки тому

      मनापासून धन्यवाद

    • @anunaadacademy196
      @anunaadacademy196 4 роки тому

      Thanks 😊 चोखंदळ श्रोत्यांची दाद मिळणं सर्वात महत्त्वाचं

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!

  • @manoharshinde9369
    @manoharshinde9369 3 роки тому +2

    खूप छान उत्तम माहिती

  • @deepakdatar6296
    @deepakdatar6296 3 роки тому +3

    Very nice and informative. Well researched.

  • @vaishaligurav9977
    @vaishaligurav9977 3 роки тому +4

    beautiful song, because of this poem i remembered my childhood days

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      मनापासून धन्यवाद!

  • @veenaphatak9517
    @veenaphatak9517 4 роки тому +1

    खुपच छान. फार छान वाटले

  • @veenakulkarani2170
    @veenakulkarani2170 3 роки тому +1

    खूप सुंदर अप्रतिम

  • @MsLeenaB
    @MsLeenaB 4 роки тому +2

    खुप सुंदर ..👌👌👌सगळ छान जमलय. आजोळी असलेल्या बकुळीच्या झाडाच्या आठवणीत रमून गेले ...😊

  • @padmajalaad1355
    @padmajalaad1355 11 місяців тому

    खरच खूप छान वर्णन

  • @rashmighatpande8436
    @rashmighatpande8436 4 роки тому +1

    Khup chan, aiktana bakulicha sugandh ch janvto

  • @parimalparmar5705
    @parimalparmar5705 3 роки тому +2

    Very nice information and song !!!

  • @sanjaymahale4212
    @sanjaymahale4212 3 роки тому +3

    I like it good

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! आमचे बाकीचे विडियो जरूर पहा आणि सुहृदांना पाठवा.

  • @arundathisawant9146
    @arundathisawant9146 3 роки тому +2

    केवळ अप्रतिम

  • @shashikalasurana903
    @shashikalasurana903 4 роки тому +1

    अप्रतिम कलाकृती

  • @nigartamboli8950
    @nigartamboli8950 3 роки тому +2

    Khup chaan mahiti Gana

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 3 роки тому +1

    मन बकुळ फुलासारखे हलक फुलक झाले गंधित झाले !!

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! आमचे २९ विडियो आहेत. सर्व पाहिले का?

  • @user-lb7su7rd7g
    @user-lb7su7rd7g 15 днів тому

    Khup chan

  • @mrunalghate9026
    @mrunalghate9026 3 роки тому +1

    Mahiti ani kavita khupach sundar

  • @veenagokhale3041
    @veenagokhale3041 4 роки тому +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. सगळ्यांचा सुरेख मेळ जमलाय. बकुळ ची उत्कृष्ट माहिती, खूप छान आहे. पण ती माहिती कुठेही रूक्ष न होता, उत्कंठावर्धक झाली आहे. गंधवती माती हा शब्दप्रयोग खूप भावला. संहिता लेखन आणि त्याचे वाचन खूप छान. आणि माहिती देतांना त्याला साजेशी समर्पक चित्र रेखाटन एकदम भारी. कविता एकदम भारी. जणू काही शब्दफुलांचे चांदणे अंगावर बरसतंय. आणि त्या चाल किती भावपूर्ण लावली आहे. कविता त्यामुळे आणखीच मनापर्यंत पोहोचते. एकूणच एक सुंदर काव्य ऐकायला मिळाले. गायन आणि त्याला मिळालेली बासरीची उत्तम जोड. सुरेख सुरेख सुरेख . स्नेहा, अशीच लिहीत रहा. तुला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला माझ्या भरभरून शुभेच्छा आहेत.

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 4 роки тому

      मनापासून धन्यवाद.

    • @sulabhapishawikar3495
      @sulabhapishawikar3495 4 роки тому +1

      जमलेली अशी गंधित बकुलमैफल

    • @anunaadacademy196
      @anunaadacademy196 4 роки тому +1

      आपले रसिक खरोखर किती रसिक आहेत याची प्रचिती येत आहे त्यांच्या प्रतिक्रियांवरून! धन्यवाद

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! अनेक धन्यवाद! अनेक धन्यवाद! :)

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!

  • @geetanjalibodas9675
    @geetanjalibodas9675 4 роки тому +1

    Khupch Sundar 👌👌👌

  • @SriShridhar
    @SriShridhar 4 роки тому +1

    वाह वाह सुंदर.

  • @muktush
    @muktush 4 роки тому +1

    संहिता, संकलन, चित्ररेखाटन, पार्श्वसंगीत, निवेदन या सर्वच बाबतीत अतिशय सुंदर video! बकुळीची शास्त्रीय माहितीसुद्धा इतकी काव्यात्म रीतीने सांगितली आहे!!! तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा!!!

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 4 роки тому

      मन:पूर्वक धन्यवाद

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!

  • @user-je1ty8zh6t
    @user-je1ty8zh6t 3 роки тому +2

    ऐकूण वेडा झालो रे.
    बकुळ होऊनी गेलो रे..... 🌹

  • @arunbulakh2220
    @arunbulakh2220 4 роки тому +1

    बकुळीची फुलं 👍👍👍

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 3 роки тому +2

    अप्रतिम।

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! आमचे बाकीचे विडियो जरूर पहा आणि सुहृदांना पाठवा.

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 Рік тому

    नमस्कार,
    आज प्रथमच तुमचा चॅनेल बघितल्यावर प्रसन्न वाटले. उत्कृष्ट माहितीपूर्ण व्हिडिओ आणि तितकाच सुंदर उत्कट. अप्रतिम सादरीकरण, लेखन, संगित आणि सर्व काही.
    अनेकानेक शुभेच्छा. धन्यवाद.

  • @johnnytest6726
    @johnnytest6726 Рік тому +1

    SUPER

  • @snehavirgaonkar
    @snehavirgaonkar 4 роки тому +1

    खुप छान

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! स्नेहा

  • @janhavighate6684
    @janhavighate6684 4 роки тому +1

    Ekdum Sunder 👌👌

  • @vishnuchakrawar3577
    @vishnuchakrawar3577 4 роки тому +1

    खुपच सुंदर ऊप,कम आहे.अभिनंदन

  • @ramaparadkar8702
    @ramaparadkar8702 4 роки тому +1

    Pharaoh sunder kavita ani Ajitchya awajane va chaline vegalyach level la neli ahe.Apratim.

  • @nirbhayjain9067
    @nirbhayjain9067 3 роки тому +1

    खुप सुंदर

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद! आमचे २९ विडियो आहेत. सर्व पाहिले का?

  • @nandadeep111
    @nandadeep111 4 роки тому +2

    Amazing ...Felt so close to nature...and song was cherry on the cake...🍒

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 4 роки тому +1

      Thank you.

    • @anunaadacademy196
      @anunaadacademy196 3 роки тому +1

      Thanks Nandadeep

    • @anunaadacademy196
      @anunaadacademy196 3 роки тому +1

      It's really heartening that your generation is appreciative of this kind of music ... music rooted in a different period of time!

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому +1

      अनेक धन्यवाद!

  • @narendranesarikar1829
    @narendranesarikar1829 4 роки тому +4

    Good poem!

  • @netradipapatil7145
    @netradipapatil7145 Рік тому +1

    खूप च डी सुंदर ..छान माहिती

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j 2 місяці тому +1

    Khupch sundar fule ahet 👌👌

  • @bhargavee8726
    @bhargavee8726 Рік тому +1

    अप्रतिम...खूपच सुंदर

  • @manjitsinghshikh762
    @manjitsinghshikh762 Місяць тому +1

    खुप छान प्रस्तुती आहे.

  • @praveenchavan5878
    @praveenchavan5878 4 роки тому +1

    Khoop Chaan

  • @madhurisane415
    @madhurisane415 4 роки тому +1

    निसर्गोत्तसव मुले प्रत्येक फुलांकडे बघण्याची आस्वाद घेण्याची दृष्टी बदलली आहे

  • @dhanashreebarve773
    @dhanashreebarve773 4 роки тому +1

    अप्रतिम

  • @naturie9391
    @naturie9391 2 роки тому +1

    Apratim . Ati Sundar .

  • @prasadoak4493
    @prasadoak4493 4 роки тому +1

    सुंदर 👌

  • @madmutalik-marathikavita-m7343
    @madmutalik-marathikavita-m7343 4 роки тому +2

    Beautiful. Different. Delicate. Full of research. Congratulations.😂😂🙏

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 Рік тому +1

    mala hi kavita hoti mala khup chan vatat ahe

  • @sanjeevanijoshi973
    @sanjeevanijoshi973 4 роки тому +1

    सुश्राव्य वाचनातून सुगंध मनापर्यंत पोचला .

  • @thebestsiblings1116
    @thebestsiblings1116 2 місяці тому

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 2 роки тому +2

    दुसरी किंवा तीसरीत कवीता होती मला हि लहानपन आठवले

  • @aparnajamdade6012
    @aparnajamdade6012 4 роки тому +1

    अप्रतिम
    कशाकशाचं कौतुक करावं!!सारंच छान जुळून आलंय
    सारंच सुगंधित झालं. प्रसन्न झाली सकाळ.

    • @snehaghate3940
      @snehaghate3940 4 роки тому

      धन्यवाद

    • @supriyamandake8819
      @supriyamandake8819 3 роки тому +1

      अप्रतिम, खुप सुंदर. ,बकुळीच्या सुगंधा बरोबर बासरीचा सुर, खुप छान

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!

    • @nisargotsav639
      @nisargotsav639  3 роки тому

      अनेक धन्यवाद!

  • @RameshSangamnerkar
    @RameshSangamnerkar 4 роки тому +1

    मला एकदम पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर असलेल्या बकुळ वृक्षाची आठवण झाली.. छोटी मुलं ही फुलं गोळा करून त्याचे गजरे विकतात आणि आपल्या कडून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असतात..

  • @sulekhaparanjpe4153
    @sulekhaparanjpe4153 3 роки тому +1

    खूप छान.बालपण आठवले.फुलं वेचायची चढाओढ

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 2 роки тому +1

    Kiti sundar varnan kele aahe...khup khup dhanywad... Tai buchachya fulanchi mahiti milel ka?aani tyach rop kuthe milel?

  • @sushamaraut6320
    @sushamaraut6320 Рік тому +1

    सुंदर माहीती

  • @jagrutipatel2210
    @jagrutipatel2210 2 роки тому +1

    Very nice
    Please give your information in hindi

  • @bakuldeshpande4393
    @bakuldeshpande4393 Рік тому +1

    Thank you so much