Це відео не доступне.
Перепрошуємо.

पिंकीला नवीन घड्याळ पाहिजे🤐🤐 | मग काय बायकोच्या पोटात दुखाय लागलं😤😤 | पिंकी समोर माझी अट😎😎

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 тра 2023
  • नमस्कार मंडळी
    पिंकीला नवीन घड्याळ पाहिजे🤐. मग काय बायकोच्या पोटात दुःखाचे लागलं😤. पिंकी समोर माझी अट😎.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #nanand

КОМЕНТАРІ • 149

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 Рік тому +51

    धनंजय राव कुटुंब असावं तर आपल्या घरातील लोकांसारखे खूप सुंदर अगदी देवासारखा आहे

  • @veerukituraay7532
    @veerukituraay7532 Рік тому +16

    पिंकी व आईसाहेब हि दोन पात्रे डी पी ला उर्जा देतात. पिंकीची dialog delivery ही खुप छान आहे ... Super

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 11 місяців тому +9

    He is really enjoying life.
    Love.
    Thanks.
    Thanks, philosopher.

  • @kailaschavhan176
    @kailaschavhan176 7 місяців тому +3

    Kay chemistry ahe bahin aani bhavachi. Fallen in love with this family.♥️👌👌👌😊

  • @A-k1875
    @A-k1875 Рік тому +8

    4:03 पींकीताई अस्सल कोल्हापूरची आठवण झाली!!

  • @ajharuddinsayyad7021
    @ajharuddinsayyad7021 Рік тому +30

    बिचारा DP दादा.....राव एकदाच घर दार, शेतीवाडी, बापाच दुकान, property सगळं एकदाच नावावर करून भावाला आणि त्यांच्या बायका पोरांना उघड्यावर आणा म्हणावं !!!! हातावर तुळशीपत्र द्या त्या भावाच्या... दर चार दिवसाला गाडी दे, मोबाईल दे, Laptop दे, घड्याळ दे, नाही दिला तर property त हिस्सा दे !!!! बिचाऱ्या आई बाबान लगीन लाऊन दिलंय की मागा की नवऱ्याला जाऊन.....!!!!

    • @rahul-qh8we
      @rahul-qh8we 5 місяців тому

      Tyanchya vadilana tharvu de te? Jyane kamavlay tyala kahi problem nai tar tuza kay?...

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 Рік тому +29

    मानलं बुवा पिंकी ताईला... भावाला हानून-मारून मागून घेतीया😂

    • @NivruttiKarad
      @NivruttiKarad Рік тому

      Pinki tai khup chan ho mazi tai pan tumcha sarkhich ahe maza tai sarkhi Tu tai

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 Рік тому +8

    Ya bahini cha navra hila kahi det nahi kay satat kay he de re de ...

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 Рік тому +9

    दादा एकदा वहीनीसाहेबांना बाहेरच्या देशात फीरायला नेवून पिंकीताईला जळवा😂😂😂

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 Рік тому +2

    सुपला शाॅट....! पिंकी ताईंचा
    🤜🤜

  • @avinashwaghulde910
    @avinashwaghulde910 Рік тому

    Business madhe laksha ghala
    Comedy tik ahe
    But up to certain limit

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk Місяць тому +7

    काय तरी कमी आहे पिंकी ला

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 Рік тому +7

    Most beautiful and talented lady one woman Army 🎉 what a smile 🎉❤ heroine material ❤️🎉 should join TV star prawah🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ashokohal5340
    @ashokohal5340 Рік тому

    1no natural acting

  • @dr.anandsapre1986
    @dr.anandsapre1986 Рік тому +5

    वहिनींच smile भारी आहे 👌

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 місяців тому +1

    पिंकी ताईं ला vdo चालू आहे ते लवकर समजलं नाही म्हणून फुल धमाल पाहायला मिळाली 😅😅😅😅😅😅😅

  • @vinayaksutar7886
    @vinayaksutar7886 Рік тому

    Khup chhan😂😂😂🤣

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Рік тому +51

    पिंकीच्या नवऱ्याला कसलाच त्रास नसेल खर्चाचा... सर्व बाबा काडून भेट्तय मागेल ते. 😄😉🤣

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 11 місяців тому

    😂 bhari acting

  • @sandippatil-wr5yx
    @sandippatil-wr5yx 9 місяців тому

    😂😂😂nice video

  • @amar_waingankar
    @amar_waingankar Рік тому

    भाऊ ताईने खरोखरच राग काढला का 🤣

  • @prashantbalsure1915
    @prashantbalsure1915 Рік тому +12

    दादा तुमचा टायमिंग खूप खतरनाक आहे 👌👌😄😄😄

  • @priyankashinde8852
    @priyankashinde8852 Рік тому +4

    Pinki tai na south cha heroine sarkhya distant

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Рік тому +1

    Mh ‌‌मधील सर्वात आनंदी सुखी कुटुंब

  • @AJ-pc5gg
    @AJ-pc5gg Рік тому +2

    OMG 😢😢😂😂👌👌

  • @pramodhande2294
    @pramodhande2294 Рік тому

    Mast family members 👌👍

  • @sakharamkubal9795
    @sakharamkubal9795 Рік тому +2

    डीपी दादा...एक नंबर। ❤❤

  • @user-bn4rw8zm8y
    @user-bn4rw8zm8y 11 місяців тому

    👌👌👌👌👌👌👌

  • @vaibhavsalunkhe1059
    @vaibhavsalunkhe1059 Рік тому +13

    पिंकीला एक थप्पड मार धना भाऊ .... तुला 1 lac रू देतो 😂😂😂😂

  • @NRR344
    @NRR344 Рік тому +4

    पिंकी सारखी काय ना काय मागते

  • @prakashkamble9656
    @prakashkamble9656 Рік тому

    Very very nice happy

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Рік тому

    😁😁😂😂

  • @archanaferreira3305
    @archanaferreira3305 8 місяців тому +1

    असा एक ही दिवस नसेल जेंव्हा याने मार खाल्ला नाही.

  • @wtnonee
    @wtnonee Рік тому +2

    Pinki Tai Also Needs To Start UA-cam channel and do prank videos on DP Dada

  • @harshwardhanrabade4056
    @harshwardhanrabade4056 10 місяців тому +1

    Episode bagun dolya tan pani kadal🥺

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 Рік тому +3

    लय आगावू वाटतेय

    • @bhushanpache7430
      @bhushanpache7430 3 місяці тому

      मग झोपून राय कशाला पाहतोय

  • @BhushanMadghe
    @BhushanMadghe 4 місяці тому

    Dada khup maja

  • @PariMom36
    @PariMom36 Рік тому

    तुमचे vlog Khup Chan astat

  • @user-ur8um8qc4t
    @user-ur8um8qc4t 4 місяці тому

    😮😮😮

  • @user-nv3iz6ln6s
    @user-nv3iz6ln6s 4 місяці тому +1

    Markhayche kiti payse ghetath धनंजय dada

  • @user-ye1qd2um8h
    @user-ye1qd2um8h 6 місяців тому

    🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @vaishalijadhav3890
    @vaishalijadhav3890 Рік тому

    Nadkhula family, lay bhari

  • @ashishmahadik1747
    @ashishmahadik1747 Рік тому

    Dhanu bhau amhala khup apeksha aahe tumhi eakhada comedy familly drama wala Marathi movie kadhava . 🙏👍👌

  • @PriyaK5894
    @PriyaK5894 4 місяці тому

    Last😂😂😂😂😂😂😂

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 Рік тому

    😂😂😂😂❤❤❤❤

  • @avadhuttodkar3475
    @avadhuttodkar3475 11 місяців тому

    ❤😊

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 Рік тому +1

    😂😂😂😂

  • @radhikakalekar1114
    @radhikakalekar1114 Рік тому

    😅😅

  • @GaneshShinde-bu1wh
    @GaneshShinde-bu1wh Рік тому +1

    बहिन अशिच असते

  • @user-yd1co1go9c
    @user-yd1co1go9c 9 місяців тому

    😊

  • @vinu8091
    @vinu8091 Рік тому +2

    कडूचा अर्थ माहीत आहे का ,ताईला 😂😂

  • @pavanfagare
    @pavanfagare 10 місяців тому

    Dp bhaunche ky khare nahi, ghadyal dyayalach pahije pinki tainat.😂😂😂😂

  • @satishgirade512
    @satishgirade512 7 місяців тому

    Mi library madhe basun tumcha ha video baghitl... Asla haslo... Na.. Sagle baght hote.... 🤣🤣🤣

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 7 місяців тому +1

    पिंकी ताई एक नंबर

  • @dhiru2__841
    @dhiru2__841 Рік тому

    😂😂😂😂😂😂😂dada lai maar khalla rao tumhi

  • @avinashkanade3396
    @avinashkanade3396 3 місяці тому

    Pinki tai la manla baba👍🏻👌🏻

  • @sandeepkarode6740
    @sandeepkarode6740 12 днів тому

    Pinki taiche Husband ekach Gavche ka DP. 😂

  • @user-fj4dx6zg6w
    @user-fj4dx6zg6w 7 місяців тому

    ❤❤,👌👌👌👌👌👌👌👌

  • @krishnawankhede8988
    @krishnawankhede8988 5 місяців тому

    1:06

  • @rushikeshjadhav1625
    @rushikeshjadhav1625 Рік тому +1

    सुपला डावा😂

  • @akshaysale3221
    @akshaysale3221 8 місяців тому

    वहिनीला तेच पाहिजे चा क्लू मस्त दिला

  • @mohsin999jamadar
    @mohsin999jamadar Рік тому +1

    Dp saheb voice vedio cha kami hai
    Vedio kartanah voice vadavah

  • @amitabhsangar3675
    @amitabhsangar3675 Рік тому +1

    Doghina pan ghya aani tencha salary madhun cut kara kiti ch pan ghya mg

  • @satishyadav-qb2uq
    @satishyadav-qb2uq Рік тому

    बहिणीला गिफ्ट द्यायला काय प्रॉब्लेम आहे बहिण ही बहीण असते

  • @samindian4662
    @samindian4662 5 місяців тому

    लै हसलो राव 😂

  • @sandippotdar5185
    @sandippotdar5185 5 місяців тому

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @swaroopchougule1
    @swaroopchougule1 11 місяців тому +1

    Dp व्हीडिओ च्या निमित्तानं लै मार खाताय😂😂😂😂😂

  • @pankajkaldate9163
    @pankajkaldate9163 Рік тому

    Kay blogs ahe raja bhawa tuze lay maholl

  • @spmohite6761
    @spmohite6761 5 місяців тому

    तेच पाहिजे मस्त बोला दादा

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 Рік тому +1

    दादा... तुम्हाला राहू केतू आहे😂

  • @rupeshbirajdar9907
    @rupeshbirajdar9907 Рік тому +2

    भाऊ बारीक व्हायला आमचा पुरुष आत्याचार विरोधी संघटने चे आध्यक्ष कराव लागतय 😂😂😂

  • @deegroup525
    @deegroup525 Рік тому

    ❤❤😅😅😅

  • @rohitbro-el3zl
    @rohitbro-el3zl Рік тому +1

    Pinki didi cha nadach nahi bhandayla

  • @samarthdeshmukh6789
    @samarthdeshmukh6789 Рік тому +1

    धनू भाऊ मला वाटते ती घर फोडायला आली आहे भो

  • @shubhadadalvi663
    @shubhadadalvi663 Рік тому

    Dp da la tumhi sarv khupch marta as nka kru bichara dp da

  • @priyankashinde8852
    @priyankashinde8852 Рік тому

    Jyothika pottru

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Рік тому

    अहो, बहिणीला घड्याळ घेऊन द्या dp

  • @umeshmotagi
    @umeshmotagi 2 місяці тому

    Me pan laee Shana jhaloy ata

  • @ranijagtap5626
    @ranijagtap5626 20 днів тому

    Bhau asav tr asa🥰👌

  • @sunildange5217
    @sunildange5217 Рік тому

    डी पी बाळा एखादं जॅकेट बनवून घे. ते जॅकेट घालून बसायचे पिंकीच्या समोर.मग मार म्हणायचं तिला. पार सुजवला डीपीला.

  • @deepakarekar1895
    @deepakarekar1895 Рік тому +2

    doghinna 1500 - 1500 deun taka...

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Рік тому +1

    Pinkye is very cute👌👌👌...

  • @varshashevde3516
    @varshashevde3516 Рік тому +2

    पुष्कळ विडिओ मध्ये स्पष्ट आवाज नाही.

  • @VinalDeshmukh
    @VinalDeshmukh 8 місяців тому

    Love you dada

  • @kiranjadhav2240
    @kiranjadhav2240 Рік тому +11

    दादा घड्याळ जाऊद्या सरळ कविताच्या पत्त्यावर

  • @rupeshp5014
    @rupeshp5014 Рік тому +1

    दादा ताई खुप मारते आहे आई पेक्षा पन😅

  • @saigaikwad2169
    @saigaikwad2169 Рік тому +7

    आवाज नीट ऐकू येत नाही दादा

  • @golumatpalwar111
    @golumatpalwar111 Рік тому

    Ek divs fkt shant rahu ,apl kam krt sglya na ignore kraya ch prank kra ,sgle shock hotil😂😂😂

  • @omkardeshpande9640
    @omkardeshpande9640 7 місяців тому +1

    Pinky ni haat swaach karun ghetley 😮

  • @ganeshshinde3060
    @ganeshshinde3060 Рік тому +1

    Audio Quality is very low bro

  • @think9920
    @think9920 Рік тому +1

    Vahini la ek laptop gheun dya Ani work from home Karu dya 😅...
    Tumhalq maar khayla lagnar nahi😂😂...

  • @DakuxUltroNYT
    @DakuxUltroNYT 10 місяців тому

    ताई 🙏मारत होती तशी वहिनी का मारत नाहीये 🤣😂🤣😂😂

  • @kalpeshsapte4324
    @kalpeshsapte4324 11 місяців тому

    कविताला घ्या...

  • @anuvitz4675
    @anuvitz4675 Рік тому

    Why she is always ask to you PPL instead of asking her husband

  • @OnlyTruth.111
    @OnlyTruth.111 10 місяців тому

    व्हिडिवो करणारे पण यडे आणि बघणारीपण यडे.

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 3 місяці тому +1

    Ase timepass video khup popular hotat mhanje lokachi like kay asel vichar kara.

  • @shubhadadalvi663
    @shubhadadalvi663 Рік тому +1

    Pinki tai seam aai saheba sarkhya ch ahet😊

  • @DakuxUltroNYT
    @DakuxUltroNYT 10 місяців тому

    नवऱ्याने सांगावं कि स्वतः च्या पैशाचं घ्या.....

  • @umeshpatil750
    @umeshpatil750 Рік тому

    भावा मला हातातलं घड्याळ नको, किमान भिंती वरच तर दे घड्याळ

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 7 місяців тому

    ❤❤lovable familly Members allnof us DP Daada.. Ani pinki Tai tar lay Hanteyy tula... 😂😂😂😂😂but zkaaaasssss vidio..