Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप छान अभिनय केला सर्वानी.खुप मज्जा आली. अगदी मनापसू न सर्वांना शुभेच्छा
भावा तुझी धन्य आहे रे...लय हणत्यात तुला...😊😊😊महिला मंडळ..😊☺️☺️👌👍👍पण लय भारी मनोरंजन करता तुम्ही...हॅट्स ऑफ भावा आणि वहिनी जी....कडक ऑल of u..😊👍👌
No.1 , सगळे घरातील कलाकार असल्यामुळे खुप Advantages आहे...एकदम मस्त...!!
खुप छान भाऊ... हसुन हसुन पोट दुखले... माझे माहेर इचलकरंजी आहे..आपली भाषा भारीच.. Superb family 👌
तुमची आई सगळ्यात Best आहे.... मी खास त्त्यांच्यासाठी बघते videos....
आई अगं तू माझी आई का नाय झालीस भारी आहेस तू 😂😂❤️🙏love you aai
अंकिता ताईंच्या भावी नवऱ्याला शुभेच्छा.
😂😂😂😂😂😂
😅😂😢
Ankita jar asa tond chalvat rahili tar tila koni changlya gharche lok sun mhanun karnar nahi🤣🤣🤣🤣
गरीब बिचारा मिळाला तर????
Jhalay lagn parvach😂
धनादा, घरातील भांडणातून विनोद, आनंद कसा शोधायचा याचे आदर्श उदाहरण म्हणजे आपले व्हिडिओ..
आईसाहेब ची अक्टिंग जोरात आहे. मस्त एकदम 👍
खूप गोड भांडण होते लय भारी असंच गोड राहा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💖💖💖💖💖
खरच डाव्या कानाला ऐकू येई ना का .. फार छान , ताईनं जोरातच लगावलं..
दादा अंकिता च्या नवऱ्याचं आणि सासूचं काय खरं नाही बाबा!! साक्षात देवालाच अवतार घ्यावा लागेल आता !! 😂😂😂🔥🔥🔥
Over react karte ti overacting vatte
Ha video bgunch por ghabarnar Ashi byko milali tar kay khar nay 😅 nako re baba🎉
😂
😂😂😂
आईसाहेब मस्त ॲक्टिंग करतात👍🏻
खूप भारी...... भांडणं केलं तरी सासू सुनेचं प्रेम लपत नाही दादा भांडणात पण.....
धनंजय , कल्याणी वहिनी आणि स्पेशली आईंची acting जबरदस्त असते.....
आई साहेब.. खरच मस्त अभिनय करतात 👍👍👍
आंकी नणंदेचा आवाज लय ठसकेबाज आहे राव धनु भाऊ. अवघड आहे बाबा ज्याच्या घरी जाईल त्याचे. 😜😜😜😜
आत्ती आणि भाच्या नाद खुळा नातं !mast, आई, लय भारी 😄😄
कोल्हापूर इथं विषय हार्ड च अस्तुया..! 😂😂😂😂
फाट्यावर मारतो कोल्ह्याना
अंकिताचा ठसकेबाज आवाज लय भारी,,,,nice अंकिता
Ekdam badhiya bhavu aai khup mst acting kartat n tumchya ata alelya bahinini pn ekdam bhari vahini khup chan bolatat
एकदम छान आणि युनिक संकल्पनाBest of luck
धनंजय भाऊ तुमचे व्हिडिओ म्हणजे टिव्हीवरच्या एका सिरीयल सारखे झालेत...येणार्या नवीन एपिसोडची वाट बघत असतो आम्ही...हेमंत गोताड ( सांगली )
100% right
👍
Excellent kolapuri bhandanath chaan chav aahe sagal testi zaal aahe😄😄😄🙏👌💐💐💐
घरात कोण कमी नाही... शेरास सव्वाशेर आहेत सगळे... एकबी पाव्हणं अॅक्टींग मध्ये कमी नाही...😂😂😂😂
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ , भाऊ कदम यांच्या नंतर महाराष्ट्राचा कॉमेडी किंग 😂 🤣 😂 🤣 😂 🤴 👑 D P . 7 👑🤴
Must video
भाऊ तुझा नांदच खुळा
खतरनाक भांडण जबरदस्त जमलंय
नंदचा आवाज खतरनाक आहे 🤣🤣🤣🤣🤣
Khup chaann aainnchi acting lay bhari.. Mumbai la yana ekda fiyla.. video banvaa tyaavr.. khupchan... Aturta next video chi..👍👍👍
हिरवी ड्रेस वाली ताईसाहेब लय अवघड आहे बाबा..
आतीच्या घरी डिजेल आणि पेट्रोल संगच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
04:10 ३६५ मधल ३६२ दिवस हितच असत्यात😂
आई 1 नंबर एक्टिंग
आई साहेब एकटिंग जबरदस्त करतात 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
नणंद चा आवाज लय भारी आहे धनंजय दादा जरा जपुन रहा 😁 (आम्ही बार्शीकर)
आम्ही पण
Aamhi pan
Areee waa👌👌👌😊😊😊khupch chaan wow mast majaaja aali soooo swt.
खुप छान आणि समजदार फॅमिली आहे. खुप छान असतात तुमचे व्हिडिओ. असच आम्हाला एन्टरटेन्मेंट करत रहा दादा.God bless you and your family.
सगळे एकदम भारी acting करतात dp खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर पूर्ण फॅमिली. 👌👌😄😄 पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते सर्जेराव चे विडिओ खूप हसण्यासारखे असतात.....👍🏻from मंगळवेढा
Waa... bhari talentलवकरच छोट्या पडद्यावर झळकणार भाऊ जय हिंद जय शिवराय
धनु भाऊ हिरव्या ड्रेसमध्ये असणारी पाहुणी ओरिजनल तुमच्यावर चिडून आहे...खदखद आहे बघा मनात त्यांच्या...
Comment madhye point aahe
Mehuni ahe na😂
@@bhagyashribapte517 tumhi olkhta vatat tyanna 🤣🤣
Mamachi Porgi
आई जबरदस्त नैसर्गिक अक्टिंग,..फुल्ल धमाका
सर्वांनी हात धुऊन घेतला धनंजय भाऊ वर 😁😆😆😅😁😄😃😃😄😁😆
भावा तुला घरचा चांगला सपोर्ट आहे आणि त्यातल्यात्यात मम्मी
Tai & Dada Superb . Green Duppata wali assal Bhandkor diste.
चर्चा नैसर्गिक वाटते.सर्व पात्र शेरास सव्वा शेर आहेत. लय भारी.😂
Pinky tai ...1kch punch.... khatrnaak 😁😁😁
१ family😂😅 khup chan sunder 👌 amhi sangilkar very nice 👌🙏
🙆♂️🙋♂️👌😜😜🤣🤣🤣🤣🤣 पाहुनी लय वांड हाय राव दादा 🤣🤣
या सगळ्या series मध्ये मला आई सगळ्यात जास्त आवडते
Delays, u r Show this Watching this Episode,Bro , very nice Act & to good, Specially ,u r, Sis is Osm Act, really i appreciate this all , Family 😍😍😍. Love to all😘
खूप छान dp sir 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sagali kahi natural watat ahe All of u superb acting
दादा खूप भारी मस्त जमवलं सगळंआस्सल ड्रामा
आरं आरं लय पेटलंय 🔥🔥🔥🔥🔥🔥
Aai tumhi khup cute ahat mst kartay keep it up 😘😘😘
दादा लय जोरात झालाय विडिओ 😂😂😂😂😂....नाद खुळा कोल्हापूरकर 💝💞
Kolhapuri bhasha ekdam Mast 👌👌👍👍lai bhari
भावा आपल्या बहीणी १ नं भांडत्यात विषय HARD आहे .
सूनबाई, आजी, नंणद, मुलगा, एक नंबर!
सासूबाई acting..🔥🔥(भावना मनातल्या.)😂😂
मला पण तसंच वाटतय
अंकिता च ओव्हर एकटीगं झाली बाकी सर्व एक नबंर 😍😍
After watching 7/8 videos I m subscribing ur channel, bring smile on faces U all family members r just crazy Love and best wishes
मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात.तुमची बोलण्याची पद्धत पण खूप छान आहे.सगळेच खूप छान आहात., तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
आरे मी अगदोर बघत नव्हती पण लय भारी राव तुमचा कार्यक्रम छान आहे की ऐक नंबर आई दादा वहिणा आता मि नेव्हनी पाहणार आहे
भावा अजून असेच video पाहीजेत खुप मस्त
You guy are on another level.... Made my day...🤣🤣🤣🤣
Sasu ani sun ekch nbr👌👌👌
ही सगळीकडे आहे पण ज्यावेळी आपण हे दुसऱ्या चे पाहतो ना किती मजा वाटते
Vahini chi acting ek no....
काकू जबरदस्त acting करतात 😊 हिरव्या ओढणी ची ताई बघून उषा नाडकर्णी/ललित पवार आठवते😅🤣
Khar aahe😃
😂😂😂😂
खूप खूप हसलोय मी...डीपी भाऊ एक नंबर 👌👌
Too good acting 😉 every1..specially DP
Ek no dada
अंकिता रोल ओव्हर अॅक्टिंग.आवाज खुप त्रासदायक वाटतोय.धनूभाऊ वहिनी, आई साहेब,खुप छान
!❤!खुप च खास खुप च लाजवाब व्हिडिओ!❤!
The whole video is shooted on one shot ..hats offff
खूपच. सुंदर. आहें स्टोरी
Ek dam mast acting 👌🏻👌🏻👌🏻Best luck next episode all tem.
Really Tumi IchLakaranjiche ahath nice sir tumchi jodi khupch Chan ahe sir really me tumche saglle vd bagthe superb family'👌👌👌🥰🥰🥰
काही पण म्हणा धनंजय सर आई मारतात ते भारी वाटतंय.....😊☺️☺️😁😁😁😁😁😁
आई मारता मारता ताई पण हात धुवायला लागल्या
एक नंबर भावा
खूप छान व्हिडीओ, आणि खूप छान कुटुंब
Aai tumhi 1no. Aahat❣️
भाषा खूप भारी आहे आणि सगळे जण खूप भारी प्रकारे बोलतात..😂😂👍
कोल्हापूरची आहे
Aaj pinki ne tond Nahi dakhvl n lgech geli....missing.... BT lai bhari bhari bhawa
जबरदस्त 😂😂😂😂🙏🙏👍👍👍👍😘😘
लयभारी भाषा आहे बर का एक नंबर जय महाराष्ट्र
कोल्हापुरी आहे
लयच जबरदस्त आहे काॅमेडी
इकडेच ऐकायला येत नाही इकडच येत 🤣🤣🤣🤣 मस्तच धनंजय भाऊ 👍
आईचं acting एक नंबर
जरा जपून व्हिडिओ बनवत जा दादा...एखाद्या दिवशी जोक जोक मध्ये खरचं भांडण लागेल🤣😂
😂 😂
Aainchi acting baapre ek number
Aaichi acting khoopchy kdk❤️✅
धनूभाऊ एक नंबर एकदम ओरिजिनल...😂😂😂😂 ती ताई एकदम कडक....
Lai bhari acting Rao😂😂😂😂😂
😂😂😂👌ek number bhah
Nanandbai Ankita avdli amhala mastch ekdam 😂😂🔥🔥🔥🔥
Tu ashich asavi mhanun avadali
sun karun aana mag
Dp.. Bhau...... . Aanki......didiche... Video khup mast asatat........ ..tyana ghya...... Partek video.. Madhe.. Tyachi.. Bhasha.. Khup.. Sundhar.. Ahe........
आयला लय दिवस झालं... आज हसलो मनापासून...
Khup bhari bhandan hote doni nanada mast acting mast enjoyment
धनंजयराव राव I am big fan of u ,how to control family both the side ,very good messege u are giving.
Aai ek number❤❤❤
खुप छान अभिनय केला सर्वानी.
खुप मज्जा आली. अगदी मनापसू न सर्वांना शुभेच्छा
भावा तुझी धन्य आहे रे...लय हणत्यात तुला...😊😊😊महिला मंडळ..😊☺️☺️👌👍👍पण लय भारी मनोरंजन करता तुम्ही...हॅट्स ऑफ भावा आणि वहिनी जी....कडक ऑल of u..😊👍👌
No.1 , सगळे घरातील कलाकार असल्यामुळे खुप Advantages आहे...एकदम मस्त...!!
खुप छान भाऊ... हसुन हसुन पोट दुखले... माझे माहेर इचलकरंजी आहे..आपली भाषा भारीच.. Superb family 👌
तुमची आई सगळ्यात Best आहे.... मी खास त्त्यांच्यासाठी बघते videos....
आई अगं तू माझी आई का नाय झालीस भारी आहेस तू 😂😂❤️🙏love you aai
अंकिता ताईंच्या भावी नवऱ्याला शुभेच्छा.
😂😂😂😂😂😂
😅😂😢
Ankita jar asa tond chalvat rahili tar tila koni changlya gharche lok sun mhanun karnar nahi🤣🤣🤣🤣
गरीब बिचारा मिळाला तर????
Jhalay lagn parvach😂
धनादा, घरातील भांडणातून विनोद, आनंद कसा शोधायचा याचे आदर्श उदाहरण म्हणजे आपले व्हिडिओ..
आईसाहेब ची अक्टिंग जोरात आहे. मस्त एकदम 👍
खूप गोड भांडण होते लय भारी असंच गोड राहा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💖💖💖💖💖
खरच डाव्या कानाला ऐकू येई ना का .. फार छान , ताईनं जोरातच लगावलं..
दादा अंकिता च्या नवऱ्याचं आणि सासूचं काय खरं नाही बाबा!! साक्षात देवालाच अवतार घ्यावा लागेल आता !! 😂😂😂🔥🔥🔥
Over react karte ti overacting vatte
Ha video bgunch por ghabarnar Ashi byko milali tar kay khar nay 😅 nako re baba🎉
😂
😂😂😂
आईसाहेब मस्त ॲक्टिंग करतात👍🏻
खूप भारी...... भांडणं केलं तरी सासू सुनेचं प्रेम लपत नाही दादा भांडणात पण.....
धनंजय , कल्याणी वहिनी आणि स्पेशली आईंची acting जबरदस्त असते.....
आई साहेब.. खरच मस्त अभिनय करतात 👍👍👍
आंकी नणंदेचा आवाज लय ठसकेबाज आहे राव धनु भाऊ. अवघड आहे बाबा ज्याच्या घरी जाईल त्याचे. 😜😜😜😜
आत्ती आणि भाच्या नाद खुळा नातं !mast, आई, लय भारी 😄😄
कोल्हापूर इथं विषय हार्ड च अस्तुया..! 😂😂😂😂
फाट्यावर मारतो कोल्ह्याना
अंकिताचा ठसकेबाज आवाज लय भारी,,,,nice अंकिता
Ekdam badhiya bhavu aai khup mst acting kartat n tumchya ata alelya bahinini pn ekdam bhari vahini khup chan bolatat
एकदम छान आणि युनिक संकल्पना
Best of luck
धनंजय भाऊ तुमचे व्हिडिओ म्हणजे टिव्हीवरच्या एका सिरीयल सारखे झालेत...येणार्या नवीन एपिसोडची वाट बघत असतो आम्ही...
हेमंत गोताड ( सांगली )
100% right
👍
Excellent kolapuri bhandanath chaan chav aahe sagal testi zaal aahe😄😄😄🙏👌💐💐💐
घरात कोण कमी नाही... शेरास सव्वाशेर आहेत सगळे... एकबी पाव्हणं अॅक्टींग मध्ये कमी नाही...😂😂😂😂
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ , भाऊ कदम यांच्या नंतर महाराष्ट्राचा कॉमेडी किंग 😂 🤣 😂 🤣 😂
🤴 👑 D P . 7 👑🤴
Must video
भाऊ तुझा नांदच खुळा
खतरनाक भांडण
जबरदस्त जमलंय
नंदचा आवाज खतरनाक आहे 🤣🤣🤣🤣🤣
Khup chaann aainnchi acting lay bhari
.. Mumbai la yana ekda fiyla.. video banvaa tyaavr.. khupchan... Aturta next video chi..👍👍👍
हिरवी ड्रेस वाली ताईसाहेब लय अवघड आहे बाबा..
आतीच्या घरी डिजेल आणि पेट्रोल संगच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
04:10 ३६५ मधल ३६२ दिवस हितच असत्यात😂
आई 1 नंबर एक्टिंग
आई साहेब एकटिंग जबरदस्त करतात 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
नणंद चा आवाज लय भारी आहे धनंजय दादा जरा जपुन रहा 😁 (आम्ही बार्शीकर)
आम्ही पण
Aamhi pan
Areee waa👌👌👌😊😊😊khupch chaan wow mast majaaja aali soooo swt.
खुप छान आणि समजदार फॅमिली आहे. खुप छान असतात तुमचे व्हिडिओ. असच आम्हाला एन्टरटेन्मेंट करत रहा दादा.God bless you and your family.
सगळे एकदम भारी acting करतात dp खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर पूर्ण फॅमिली. 👌👌😄😄 पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते सर्जेराव चे विडिओ खूप हसण्यासारखे असतात.....👍🏻from मंगळवेढा
Waa... bhari talent
लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार भाऊ
जय हिंद जय शिवराय
धनु भाऊ हिरव्या ड्रेसमध्ये असणारी पाहुणी ओरिजनल तुमच्यावर चिडून आहे...
खदखद आहे बघा मनात त्यांच्या...
Comment madhye point aahe
Mehuni ahe na😂
@@bhagyashribapte517 tumhi olkhta vatat tyanna 🤣🤣
😂😂😂
Mamachi Porgi
आई जबरदस्त नैसर्गिक अक्टिंग,..फुल्ल धमाका
सर्वांनी हात धुऊन घेतला धनंजय भाऊ वर 😁😆😆😅😁😄😃😃😄😁😆
भावा तुला घरचा चांगला सपोर्ट आहे आणि त्यातल्यात्यात मम्मी
Tai & Dada Superb . Green Duppata wali assal Bhandkor diste.
चर्चा नैसर्गिक वाटते.सर्व पात्र शेरास सव्वा शेर आहेत. लय भारी.😂
Pinky tai ...1kch punch.... khatrnaak 😁😁😁
१ family😂😅 khup chan sunder 👌 amhi sangilkar very nice 👌🙏
🙆♂️🙋♂️👌😜😜🤣🤣🤣🤣🤣 पाहुनी लय वांड हाय राव दादा 🤣🤣
या सगळ्या series मध्ये मला आई सगळ्यात जास्त आवडते
Delays, u r Show this Watching this Episode,Bro , very nice Act & to good, Specially ,u r, Sis is Osm Act, really i appreciate this all , Family 😍😍😍. Love to all😘
खूप छान dp sir 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sagali kahi natural watat ahe
All of u superb acting
दादा खूप भारी मस्त जमवलं सगळं
आस्सल ड्रामा
आरं आरं लय पेटलंय 🔥🔥🔥🔥🔥🔥
Aai tumhi khup cute ahat mst kartay keep it up 😘😘😘
दादा लय जोरात झालाय विडिओ 😂😂😂😂😂....नाद खुळा कोल्हापूरकर 💝💞
Kolhapuri bhasha ekdam Mast 👌👌👍👍lai bhari
भावा आपल्या बहीणी १ नं भांडत्यात विषय HARD आहे .
सूनबाई, आजी, नंणद, मुलगा, एक नंबर!
सासूबाई acting..🔥🔥(भावना मनातल्या.)😂😂
मला पण तसंच वाटतय
अंकिता च ओव्हर एकटीगं झाली बाकी सर्व एक नबंर 😍😍
After watching 7/8 videos I m subscribing ur channel,
bring smile on faces
U all family members r just crazy
Love and best wishes
मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात.तुमची बोलण्याची पद्धत पण खूप छान आहे.सगळेच खूप छान आहात., तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
आरे मी अगदोर बघत नव्हती पण लय भारी राव तुमचा कार्यक्रम छान आहे की ऐक नंबर आई दादा वहिणा आता मि नेव्हनी पाहणार आहे
भावा अजून असेच video पाहीजेत
खुप मस्त
You guy are on another level.... Made my day...🤣🤣🤣🤣
Sasu ani sun ekch nbr👌👌👌
ही सगळीकडे आहे पण ज्यावेळी आपण हे दुसऱ्या चे पाहतो ना किती मजा वाटते
Vahini chi acting ek no....
काकू जबरदस्त acting करतात 😊 हिरव्या ओढणी ची ताई बघून उषा नाडकर्णी/ललित पवार आठवते😅🤣
Khar aahe😃
😂😂😂😂
😂😂😂😂
खूप खूप हसलोय मी...डीपी भाऊ एक नंबर 👌👌
Too good acting 😉 every1..specially DP
Ek no dada
अंकिता रोल ओव्हर अॅक्टिंग.आवाज खुप त्रासदायक वाटतोय.
धनूभाऊ वहिनी, आई साहेब,खुप छान
!❤!खुप च खास खुप च लाजवाब व्हिडिओ!❤!
The whole video is shooted on one shot ..hats offff
खूपच. सुंदर. आहें स्टोरी
Ek dam mast acting 👌🏻👌🏻👌🏻
Best luck next episode all tem.