सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- नमस्कार मंडळी
सकाळ सकाळी पप्पा आणि आईच्यात भांडणे लावली.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
• चक्क कल्याणी वाहिनी आज...
कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
• कल्याणी वाहिनीचा पनवेल...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #sasuvssun
धनंजयराव ,,, महाराष्ट्रतील प्रत्येक घरात आसच खेळीमेळीचे वातावरण राहो,,,हीच जोतिबा चरणी प्रार्थना,
लय भारी राव, असेच सर्व भारतातील कुटुंबांनी हसत खेळत जगणे गरजेचे आहे.👍👍👍🌹
आई तुमच्या हातात लक्ष्मी मुखात सरस्वती चेहरा नेहमी हासरा आई साठी 1लाईक
खरच एक सांगावस वाटत आवरजुन अस सुख प्रतेक घराघरात नांदो खूपच छान
आईना स्क्रिप ची गरजच नाही ते त्यांच्या मनात असेल तेच बोलतात पण परफेक्ट बोलतात तुमच्या फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच व्हिडिओ बनवत रहा
Aaj pahilyanda papach expertion must ahe yarr 😂😂😂😂 papa lok asech astat
सर्व कस छान आहे, तुमच, कुणाची नजर लागू नये, ही कुलस्वामिनी ला प्रार्थना 🌹🙏मस्त
आहो धनु भाऊ आईचा चष्मा नविन आनुन द्या हो तुम्ही लय नशीब वान आहेत तुम्हाला असे आई वङिल मिळालेत ङि पी. भिऊ
1no. Bhau 👍☺️☺️
Kaay comedy family aahe devaaaa🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🙏pot dukhastavar hasle gg bai 🤣🤣🤣🤣🤣
हॅपी फॅमिली खरच अस खेळी मेळीच वातावरण तुमच्या कुटूबात आहे काय. वीडीओ पाहून फार बरं वाटलं.तुझे पपा तर भारी आहेत.एवढा शांत माणूस . प्रसन्न चेहरा मला फार बरे वाटले. मला विडीओ सुद्धा फार आवडतात.
किती हॅप्पी फॅमिली आहे
Khoop.kahi...ghenya.sarkh.ahe...great.familly
Aai chi comedy bghun tr diwas ekdm happy happy zala .. 👌😀
D P च्या फॅमिली चा अगदी खरा खुरा अभिनय आज पर्यंत मी पाहिला नाही
खरच असे सासू सासरे .आई वडील सर्वांना मिळोत.
1 no dp दादा ❤️🎊🤣🤣सर्जेराव फायर 🤣🤣
Dada tumhi kup comedy chan karta mala kup avadte
Tandul kadha Khade nako 🤣🤣🤣🤣
Tumchi Aai Khup Masttt Actor Aahe .. 👍🏻
आई एक नंबर,सगळ्यांना पुरून उरते
खूप छान अभिनय 👌👌👌
Kaki khup bhari acting krta yekch no
Kay dada 😆🤣😂😆😆 danger comedy
Baba kiti bhari bsle...... 👌👌 Aai ekdm mst....
Dhanajay bhau Bhai Tula n aase video karayache suchate kase yaar salute bhava
Khup majja aali.. 😂
Aai best actor aahe with natural expression every video haaaa
खरंच आहे भाव डीपि परीवार सदस्यांची खूप छान कुटुंब आहे सर्वांच्याच घरात हे वातावरण असावे धन्यवाद 🌹♥️👍👌
Tumchya aae kshanat hastat lagech chidtat prt kytr vegle expressions kiti chan watty khup chan aahet aae tumchya
खूप छान आहे तुमचे परिवार
BABA ANI AAI SAHEB GREAT 😍👏
आई खूप कॉमेडी आहेत खूप छान
मस्त 👌👌👌👍👍👍
जबरदस्त 🤣😂😂
😂🤣🤣aai lay bhari
Cute ,,😍mom👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ये धन्या😂😂
नसीब लय छान dp तुमच्
1No.Dp dada👍👍👍👍😂😂😂
बाप तसा बेटा विषय हार्ड...... 🤣🤣🤣
Tumachi phamili khup sundar
Asech hasat khelat raha
Khush raha
Sweet and Happy Family.. 👍👍👍😂😂😂
Aaj Papani pan punch marleeee 😂😂😂😂😂
दादा मस्त कुटुंब आहे तुमचं 👌🏻
आई साहेबचं नादच करायच नाही....डायरेक्ट दणका
दादा एकच नंबर
सुखी कुटंब छान आहे
Hy te galingad kapu takin is favourite part 🤣🤣🤣🤣🤣 aii saheb great 👍👍👍👍👍
लई आघव आहे धनंजयराव तुम्ही
11.00 एक आनंदी क्षण
तुमच्या फॅमिलीला कोणाची najar na लागो 🙏🙏🙏
असेच videos post करत रहा
We like your videos
Salute to mother.
महाराष्ट्रातील सुखी कुटुंब 🙏❤️
DP, u r mother is versatile actor. Pls to give opportunity u r mother in film industry.
Pappa pan khup cchan
तुमच्या घरातील हे खेळीमेळीचे वातावरण हिच तुमची सगळ्यात मोठी दौलत आहे खरच खूप छान व सुंदर व्हिडिओ पण आवाज नीट ऐकू येत नाही तुमच्या व्हिडिओ मध्ये 👌👌👌😂😂😂
भाऊंच .बोलणं आणि आईंच उत्तर .तसेच आमचे साहेब त्यांचं स्मित हास्य छान मन पूर्ण टेन्शन मुक्त होत..
आईसाहेब छान आहे
Masttt Boltat 😆😆
छान कुटुंब आहे ही माझी पहिली कमेंट आहे
आई साक्षात लक्ष्मी आहे ❤
Dada match video v all comments very nice really
Mast bole bhau Jo dusrya vaeit bagto tyacha to bhogto
आहो आई तुम्ही लय नशीब वान आहेत तुमची फॅमिली लय भारी आहे
माझा मुलगा हि धना दादा सारखाच आहे असाच आग लावतो तो आमच्या मध्ये 😂😂🤣🤣🤣 सासु सुन जवळ बसलो की लगेच सुरु पडतो तो हि 🤣🤣🤣
भावा मी तुझे खूप व्हिडिओ बघतो आई-वडिलांना कायम हसवत ठेवतोस खूप बरं वाटतं तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही
स्वीट फॅमिली
family khup aavdat mala 😊
Ek number
'आपण लक्ष्य द्यायचं नसतंय' पप्पाच वाक्य 13.12
Dp bhau tumhi lucky aahe!
Dp दादा खरच आई सोबत एक prank करा , पपा अणि एखाद्या व्यक्तिचा......
मस्त फॅमिली.. आई म्हणजे ग्रेटच.. तुम्ही एक वेगळच रसायन आहात राव... keep it up...
धनु भाऊ तुमच्या कुटुंबाचा आदर्श सर्व कुटुंबाने घ्यावा
Tumcha video pahun Aai -vadiladhi athvan yete .
❤family 😂
Dada aai saheb ek no.
आग लाव्या ओन्ली DP दादा
Aai kuthe kay krte .? Bsun aste tv bght.... 😂😂😂😂😂.aai ekdm hjarjvabi aahe.... 👌👌👌👌
Camera quality is superb
पूर्ण विडिओ बघा रे लय भारी ❤️❤️😂😂😂😂😂
Masahiba astill pappa Tumi ani sarjeRav
Mala Tum saglyala bhetyachay
DP you are awesome...
ह्यो विडिओ आवडला 100% काय कारण माहिती रिअल अकटिंग वाहिनी सारखी लिहून दिलेल पाताणंर नाहि
खूप कमी कुटुंब असे असतात❤
चष्म्याच्या दुकानात तपासून नकाशा आमच्याकडे या तुम्हाला खरोखर चांगला नंबर काढून मिळेल आणि स्वस्तात कोल्हापूर दृश्यम आयकर सेंटर डॉक्टर सायली गुळवणी
12:41 आईच्या मायेचे काळजीचे 2 शब्द आमच्या माग तुझं कसं होणार
Aai 1, number
Mala khupach aavdla ha video
तुमचे व्हिङीयो बगून मन प्रसन्न होते .....
Barobar dada damvnare thakale pahijet100%
Aai asavi tar ashi
😍U and your Family is really Oosome👌👌Lovely Videos
नमस्कार डीपी भाऊ तुम्ही तर नारद मुनी ला पण मागे टाकलं राव
आई एक नंबर
Super
धनंजय दादा मला तुमच्या फॅमेली मधल एकमेकांब रोबर जे बाॅंडींग आहे ते मला खुप आवडत
त्याचबरोबर खुप काही शिकायला मीळते घरातील वातावरण आनंदी कस ठेवाव हे फक्त तुमच्या व्हीडीयोमधून शिकायला मिळतं
👌👌👍😂
Pappa lai bhari
Happy family 👌👌👌👌👍😂😂😂😂
😀😀👍
👌👌👌👌👌👌
Toofan ah tumchi mummy mahit nhi kalyani vahini ks kay sambhadte 😂