रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 сер 2022
  • नमस्कार मंडळी
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ. 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ. नक्की बघा!!
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
    • DP भाऊंच्या घरी नवीन स...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
    • बायको गेल्या माहेरी......
    बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
    • बायको आली माहेरहून || ...
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #rakshabandhan
  • Комедії

КОМЕНТАРІ • 147

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 роки тому +55

    मोठी ताई चेहऱ्यावरून खूप शांत स्वभावाची दिसते...

  • @sanjaygarad3109
    @sanjaygarad3109 11 місяців тому +6

    हासत खेळत रक्षाबंधन डिपी दादा असेच प्रेम राहुदया बहिणीवर 😊

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 роки тому +29

    खुप छान ताई तुम्ही खुप नशीबवान आहात कि धनादा तुमचा भाऊ आहे...😊☺👍👌👏🎊🎊so sweet and funny....

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 роки тому +74

    बाकीच्या बहिण भावांचं प्रेम बघून मला सख्खी बहीण नाही याचं खूप दुःख होतं सख्खी बहिण नसली की त्याची किंमत काय असते हे मला विचारा त्यामुळे बहिणींना जपा आई-बाबां आणि पत्नी नंतर सगळ्यात जास्त प्रेम करणारीतीच व्यक्ती तुमच्या जीवनात असतात

    • @diptipatil1121
      @diptipatil1121 Рік тому +3

      Bhava mala bhau nahi

    • @maheshhajare6320
      @maheshhajare6320 Рік тому +1

      खर आहे भाऊ

    • @sarthakawhale7523
      @sarthakawhale7523 Рік тому +1

      हवं राव मी पण आणि फ क्त राखी लाच वाटते असे

    • @shitalmohite4315
      @shitalmohite4315 Рік тому

      Mla pn bhau nhi

    • @omkarrajmane5341
      @omkarrajmane5341 Рік тому +1

      या पैकी माझे जीवन आत कोन पंन नाही मग मी काय फास लावून मरावं

  • @sudeshshivgan6434
    @sudeshshivgan6434 2 роки тому +8

    दादाच लय मस्ती मजाक करतोय दोन्ही ताई किती शांत स्वभावाची आहेत

  • @manishaPatil-ii5jt
    @manishaPatil-ii5jt 2 роки тому +16

    दादा आई किती खुश आहे तुमचं नात असच प्रेमळ आणि भक्कम राहो

  • @ashwiniraut7815
    @ashwiniraut7815 2 роки тому +25

    Dp दादा आमच्याकडे भाऊ बहिणीच्या पाया पडतो 🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +6

    खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👌👌मोठी ताई स्वभावाने समजूतदार व प्रेमळ शांत दिसते व छोटी ताई पे्मळ आहे पण लहान असल्याने हट्टी स्वभाव आहे आईच्या चेहर्‍यावर मुली आल्या असून जो आनंद आहे तो अनमोलच आहे 👌👌👌🙏🙏🙏

  • @balupanchal2761
    @balupanchal2761 2 роки тому +16

    मोठी tai लई, गरीब गाय आहे धनु भाऊ 🤗

  • @ashavinijadhav4435
    @ashavinijadhav4435 2 роки тому +11

    Dp dada tumhi tai kadn Paya padun gheta amchya ekade bahin kiti pn lahan asli tri tichya Paya padto bhau happy rakshabandhan 💐💐💐💐

  • @lakhanaiwale
    @lakhanaiwale Рік тому +6

    भावा सगळ्या भावांची परिस्थिती तुझ्या सारखी बिकट असावी....😂🙏👌

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 2 роки тому +31

    भावाने बहिणीच्या पाया पडायचे असते धना दादा 🌹

    • @sameerambekari3934
      @sameerambekari3934 Рік тому +1

      धणा दादा बहिणी पेक्ष्या मोठा आहे

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 2 роки тому +3

    दोन्ही बहीण खुप छान आहे नशीब आहे भाऊ

  • @umajadhav1925
    @umajadhav1925 Рік тому +4

    मुलींनो नशीब तुमचं असा भाऊ आहे 👌

  • @mindblowing3377
    @mindblowing3377 2 роки тому +56

    Dada mi Kashmir madhe aahe ek bahin aahe rakhi Kay aajun pochli nahi.
    You are so lucky man
    I am Indian soldier from kupwada(home sangli kadegaon)

    • @ketanshinde5229
      @ketanshinde5229 2 роки тому +8

      Tumhi border varun saglya Bhanich rakshan ch kartay..
      Jai Hind.. Bhava

    • @veenakudnekar1004
      @veenakudnekar1004 2 роки тому +6

      देव तुमची सर्वांची रक्षा करो, खूप सारे आशीर्वाद सर्वांना, खूप शुभेच्छा.

    • @harshanapawar8102
      @harshanapawar8102 2 роки тому +4

      Me pan kadegaon sangli chi ch aahe.. Happy Rakshabandhan to u 😊

    • @ved418
      @ved418 2 роки тому +2

      jai hind sir

    • @anitapatil8704
      @anitapatil8704 2 роки тому +2

      Tumhi aamchi raksha karta dev tumchi raksha. Karo

  • @sanketshinde5143
    @sanketshinde5143 2 роки тому +7

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunitapawar8079
    @sunitapawar8079 3 місяці тому

    Tu khup great ahes bhava
    Tula aai martya
    Bahin martya
    Bayko martya
    Tu kahich bolat nahis
    Tu far laki man
    God is the gift ahes
    🎉😂❤😊😊

  • @pubgnoob3738
    @pubgnoob3738 2 роки тому +1

    Khup bhari bhau asach asava💕❤️♥️

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 2 роки тому +4

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🙏

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 2 роки тому +7

    मी काय म्हणते दोन्ही भनी एवढ्या गोऱ्या गोऱ्या अन भाऊ तूच का असा आईने खजूर ,काळे मनुके जास्त खाल्ले वाटत तुझ्या वेळी ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @akshatabhosale3809
    @akshatabhosale3809 2 роки тому +2

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @shivajimane4514
    @shivajimane4514 Рік тому

    Dp भाऊ भावाने बहिणीचा आशिर्वाद घेतला पाहिजे बहीण लहान असली तरी

  • @pradeepgawale9261
    @pradeepgawale9261 2 роки тому

    धनंजय दादा खूप छान व्हिडिओ आहे आजचा

  • @sandipchhallare3908
    @sandipchhallare3908 2 роки тому +5

    Happy rakshabandhan dp Dada

  • @baburavjedhe9505
    @baburavjedhe9505 2 роки тому +1

    एक नंबर दादा

  • @CA_shree
    @CA_shree 2 роки тому +8

    ❤️🙌🏻🔥

  • @rajshridesai947
    @rajshridesai947 2 роки тому +1

    Happy rakhashya bandan dada

  • @kapilajadhav4784
    @kapilajadhav4784 2 роки тому +1

    Happy rakshabandhan dp dada😘😘😘

  • @samsam-jz5wl
    @samsam-jz5wl 2 роки тому

    Congratulations to both sister

  • @lalasosul1093
    @lalasosul1093 2 роки тому +6

    one an only dp dada love dada

  • @user-ge1ly4hh9x
    @user-ge1ly4hh9x 2 роки тому

    हॅप्पी रक्षाबंधन धन्या

  • @dinkarjadhav2459
    @dinkarjadhav2459 2 роки тому +2

    Mothi tai khupach shant ahe tumhala pinky taich urun purte aai sarkhich parfect

  • @deepakbhujade
    @deepakbhujade Рік тому +2

    आमच्या कडे बहिण भावापेक्षा कितीही लहान असली तरी भावाच्या पाया पडत नाही . हा ..... . . . भाऊ लहान असल्यास मोठ्या बहिणीच्या पाया पडतो !

  • @amolkshirsagar5773
    @amolkshirsagar5773 2 роки тому +1

    Happy rakshabandhan Dada

  • @yuvrajranage3068
    @yuvrajranage3068 2 роки тому +1

    Dadya me tuza khup motha fan ahe...

  • @santoshbirajdar9229
    @santoshbirajdar9229 Рік тому +2

    बहिण भावाच्या पाया कसे पडते आपण बहिणीच्या पाया पडायला पाहिजे कारण बहिण ही आईच्या जागी असते असा माझं मत आहे

  • @ganeshpawar1169
    @ganeshpawar1169 Рік тому +1

    हा दिवस आमच्यासाठी नाहीच आहे असं वाटतं...... कळत नव्हते तेव्हा शॉप मधील आवडलेली राखी विकत घेऊन मित्राला बांधायला लावायचो आता ते पण करता येत नाही.....आम्ही एकुलते एक .. सगळे बोलतात तू एकुलता एक आहे खूप भारी आहे पण या दिवशी कळते एकुलता एक काय आहे ते.....😞

  • @harsharajbagul3686
    @harsharajbagul3686 2 роки тому +4

    😍

  • @mayurgurav6908
    @mayurgurav6908 2 роки тому +7

    दादा तो तुमचा ओरिजनल आवज जच भारी वातो.... की हा अस की नको ❤️ ओरिजनल is ओरिजनल 🤞✨🔰🙏❤️

  • @mangeshjagdhane7992
    @mangeshjagdhane7992 Рік тому

    Majja ali,mast video.

  • @jagdishkorde4099
    @jagdishkorde4099 2 роки тому +2

    👌👌🙏🙏👌👌

  • @pravingadhave9557
    @pravingadhave9557 7 місяців тому

    Nice dada

  • @tukaramjadhale586
    @tukaramjadhale586 2 роки тому +1

    आपण पाया पडायचे असतं धनूभाऊ ताईचे

  • @ramdethe4888
    @ramdethe4888 2 роки тому +2

    😍🥰

  • @nisargshetianilkhairnar9033
    @nisargshetianilkhairnar9033 2 роки тому +3

    लै भारी डी पी दादा
    Im UA-camr

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 2 роки тому

    रक्षाबंधन च्या हार्दीक शुभेच्छा

  • @vaishnavbhise4505
    @vaishnavbhise4505 2 роки тому +17

    रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤

  • @rohinipawar6733
    @rohinipawar6733 2 роки тому

    👌😘

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 роки тому

    👍👌☺

  • @ravibiradar470
    @ravibiradar470 Рік тому +1

    Tumcha video avadla pan hamchya kade bhanichi paya padto iam from Karnataka

  • @sachingaikwad3863
    @sachingaikwad3863 11 місяців тому

    भाऊ बहिणी पेक्षा कितीही मोठा असला तर आपल्या लहान बहिणीकडून पाया पडून घेऊन बहिणींना लक्ष्मी ‌

  • @AK-cp8is
    @AK-cp8is 2 роки тому

    Mast ❤️❤️

  • @prashantrandive8477
    @prashantrandive8477 2 роки тому

    Super dp dada

  • @muktapathak4964
    @muktapathak4964 2 роки тому

    Your sisters are so lucky

  • @amitkamble4678
    @amitkamble4678 2 роки тому +3

    🥰

  • @abhayss57
    @abhayss57 Рік тому +2

    तुम्ही सगळीच नाती उत्तम जपता... हसत खेळत आयुष्य जगण्यातच खरी श्रीमंती आहे

  • @ganeshvanvale6492
    @ganeshvanvale6492 2 роки тому +1

    Nter barobar alaa

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 Рік тому

    Mast

  • @GuruSaitravelvloginpune1141
    @GuruSaitravelvloginpune1141 2 роки тому

    शुभेच्छा

  • @devidasmoholkarkumbhar6817
    @devidasmoholkarkumbhar6817 2 роки тому

    खुप छान विडिओ बनवला आहे धनु दादा

  • @nikhilpatil8194
    @nikhilpatil8194 2 роки тому +3

    Dp bhau khup chan sarje rao kuthe ahet dada

  • @rajashreepol5410
    @rajashreepol5410 2 роки тому

    तुमची लहान बहीण माझ्या वर्गात होती गंगामाई ला

  • @deepakmane6066
    @deepakmane6066 Рік тому

    😃😂😂😂🤣

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Рік тому

    ❤️🙌🏻

  • @apa3153
    @apa3153 2 роки тому +6

    दादा लहान बहिणी रक्षाबंधन करायला आल्या नाहीत ?

  • @gayatrisutar930
    @gayatrisutar930 Рік тому

    🤣🤣

  • @FactCharger944
    @FactCharger944 2 роки тому +1

    बहीन नाही भाऊ पाया पडतो डी पी दादा

  • @harsharajbagul3686
    @harsharajbagul3686 2 роки тому +3

    First comment

  • @omkarrajmane5341
    @omkarrajmane5341 Рік тому

    बासरी फटटया

  • @porunil6232
    @porunil6232 2 роки тому

    भाऊ बहिणीच्या पाया पडतो दादा

  • @mayamehasare6836
    @mayamehasare6836 2 роки тому

    Dada tumchya bahini khupch gorya ahe

  • @Jyoti-vj3bw
    @Jyoti-vj3bw Рік тому

    Chiknya bahini ahet dhanu daji

  • @takleshwarkamatkar9181
    @takleshwarkamatkar9181 2 роки тому +6

    आवाजा मधे बदल करुण का बोलता राव

  • @ravindraadawade1801
    @ravindraadawade1801 Рік тому

    ग्रेट फॅमेली

  • @ashokshirsat2687
    @ashokshirsat2687 Рік тому

    हाय

  • @kirankadam9786
    @kirankadam9786 Рік тому

    भावाने बहिणीच्या पाया पडायच असत

  • @abhijeetpatil7924
    @abhijeetpatil7924 11 місяців тому

    2023..la 1. tola sonye dya..lakshat ahe ka...

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 роки тому +1

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शिवशुभेच्छा

  • @ranjanaadsul4153
    @ranjanaadsul4153 Рік тому

    Donhi bahini zerox copy ahet , chyan !! 👌👌

  • @sushamajadhav7343
    @sushamajadhav7343 2 роки тому +1

    Nice 👌👌

  • @nileshshirsath65
    @nileshshirsath65 2 роки тому

    Starting sound only

  • @Shetkari96
    @Shetkari96 2 роки тому

    😂🤣🤣🤣🤣🤣

  • @dnyaneshwarkale5318
    @dnyaneshwarkale5318 Рік тому

    आमच्याकडे बहीण भावाच्या पाया पडत नाही भाऊ बहीनीत्या पाया पडतो

  • @riddhigailwad2514
    @riddhigailwad2514 Рік тому

    पिंकी tai sarkhi maherchya property var dola ठेऊन aste

  • @sujatabirajdar6356
    @sujatabirajdar6356 2 роки тому

    Shop kuthe ahe dada tumcha

  • @nilambhogade2223
    @nilambhogade2223 2 роки тому

    Dada bahini kadhi bhavachya Paya nahi padat kadhi

  • @manohardhangar6597
    @manohardhangar6597 Рік тому

    भावाने बहिनेचे पाय पडायचे असत...🤔

  • @abhirahinj9606
    @abhirahinj9606 Рік тому

    Are kadhala video banwat asto dhanu

  • @SamadhanGadade-dw6hj
    @SamadhanGadade-dw6hj Рік тому

    Feeling bad for sandip... 😕

  • @rb6733
    @rb6733 2 роки тому +1

    तुमचे गाव कोणते दादा आणी वहीनी चे माहेर कोणते गाव

  • @panduranggurav8241
    @panduranggurav8241 Рік тому

    Bro Are you Brand ambassador of Puma company??

  • @aatishsawant933
    @aatishsawant933 Рік тому

    Dhanjay bhau tumhi donhi bahini paiki konavar jast prem karta buddy tai var ka pinki tai var

  • @indianpm-pravinimore792
    @indianpm-pravinimore792 2 роки тому +2

    Aamchyakade bahinila Paya padu det nahi

  • @prachimankar3540
    @prachimankar3540 2 роки тому +1

    Bahu amchayt Bahu bahinichya paya padto bahin kitihi lahan asli tari... Tumchya videos me nehmi pahate... Khup chhan astat.. Hi video pahun fakt hi gosht suggest karavi vatali bhava bahini baddal

    • @Rajendra.dure88
      @Rajendra.dure88 2 роки тому +1

      Amhchyakade kon mote ahe tyachya paya padatat..

  • @nileshshirsath65
    @nileshshirsath65 2 роки тому

    Bhvaa this is tuning very boring ,
    Original Sounds pahije mast

  • @subhsutar8298
    @subhsutar8298 2 роки тому +3

    किती किती दिलात ओवाळणी,dp दादा

  • @VishuAyare
    @VishuAyare 2 роки тому

    Dabal bed 5-6ci kimat kiti

  • @jagadishpatil4720
    @jagadishpatil4720 2 роки тому +1

    दादा आयुष्यात पैसे सर्व काही नाही नाती महत्वाचे असतात

  • @rajubisale9136
    @rajubisale9136 2 роки тому

    DP सर्जेराव कुठं दिसत नाहीत

  • @tanajiingolesir2817
    @tanajiingolesir2817 2 роки тому

    Hi