कोकणातले सुंदर कर्णेश्वर मंदिर | Karneshwar temple in Sangameshwar | Kokan Diary

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 478

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  4 роки тому +26

    तुमच्या गावात अशी कोणती पुरातन मंदिरं आहेत??

    • @marathifolkcoke7524
      @marathifolkcoke7524 4 роки тому +2

      विट्यापासून पाच सहा किलोमीटरवर रेवणसिध्द मंदीर आहे.

    • @marathifolkcoke7524
      @marathifolkcoke7524 4 роки тому +2

      निपाणीतून पुढे संकेश्वर गाव आहे. तिथे शंकराचे पुरातन मंदीर आहे.

    • @shraddhayadav8671
      @shraddhayadav8671 4 роки тому

      Nice

    • @shraddhayadav8671
      @shraddhayadav8671 4 роки тому

      Madir nice

    • @maharashtrapraneetyadavrao7464
      @maharashtrapraneetyadavrao7464 4 роки тому +1

      Amchya gavat aahe, kavlaru deol somjai Maha Lakshmi cha, but शिमगा उत्सवाला देव बसवतात..

  • @geometryworkspace9300
    @geometryworkspace9300 4 роки тому +2

    सुंदर निवेदन व अप्रतीम छायांकन

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому +1

    एक नंबर मंदिर सादरीकरण थोडक्यात
    पण सुटसुटीत वाठले. वाह व्वा

  • @Santosh.1123
    @Santosh.1123 4 роки тому +20

    कॅमेरा मॅन जबरदस्त आणि ऊत्तम आवाज आणि शब्दाची निवड ,कल्पकता या सगळ्यांचा मिश्रण!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻

    • @sangitagode2191
      @sangitagode2191 2 роки тому

      अगदी खरं आहे मुक्ता

  • @sanjaywanmali76
    @sanjaywanmali76 4 роки тому +2

    खूपच छान चित्रण आणि सोबतीला सुंदर वृत्तांकन, पक्ष्यांचे मंजुळ नाद, मजा आली,नक्की मंदिर पाहणार,धन्यवाद.

  • @rameshmahajan366
    @rameshmahajan366 3 роки тому +1

    तुमच्या भ्रमंतीतील प्रत्येक क्षण प्रत्ययकारी होता. पक्षांचा कलरव किती छान!मंदिरावरील काळी पुटे बुरशीमुळे आली आहेत. पाण्याच्या जोरदार स्प्रेने तो काढता येईल. मंदिर अजून देखणे दिसेल. कुणी तरी मनावर घ्यावे. तुमचे अभिनंदन आणि आशीर्वाद!

  • @santoshkadam1441
    @santoshkadam1441 Рік тому

    majha gaav aahe ha kasab. khup sundar aahe कर्णेश्वर मंदिर 🙏
    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 3 роки тому

    मुक्ता तुझे सगळे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो, आणि तुझे सगळे विडिओ खूप आवडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी करायचं नक्कीच असतं. आणि तू तुझं जीवन खूप चांगल्या प्रकारे जगतेय याचा मला अभिमान वाटतो.

  • @ruturajpilankar4255
    @ruturajpilankar4255 2 роки тому +1

    कालच मी या मंदिरात जाऊन आलो, खुपच सुंदर मंदिर आहे 👌👌👌👌

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav3080 4 роки тому +4

    खूपच स्वर्गीय...अशी आणखीन ठिकाणं पहायला मिळावी.

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 4 роки тому +1

    मुक्ता नार्वेकर सप्रेम नमस्कार.
    कोकणातले संगमेश्वर व कर्णेश्वर शिव मंदिरांचीसैर करविलीस. छान माहिती दिलीस.. एपिसोड बघताना प्रकर्षाने जाणवली ती शांतता. गांव आहे वस्ती आहे पण माणसांचा गजबजाट दिसला नाही यावरुनच शांत परीसर आहे, हे विशेषत्त्व आवडलं. चांगले स्थळदर्शन करविल्याबद्दल सखी वंदनीय धन्यवाद.!!!
    👍👍👌👌💐💐💐💐

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 4 роки тому +2

    मंदिर ऐकुन माहीत होतं या निमित्ताने पहायला मिळाले. टीव्ही वरचा भटकंती सारख वाटल. मस्तच शब्दांकन 😊👌

  • @ganeshbhagat8673
    @ganeshbhagat8673 4 роки тому +1

    khupach chaan vatla tumcha video aani presentation . Thanks a lot .Tumhala khup khup subheshcha.

  • @MrSujit1971
    @MrSujit1971 4 роки тому

    खुप छान. ..पुरातन वास्तूंची खुप रंजक माहिती देतेस... आनंद मिळताे तुझे विडीयाेज पहायला. धन्यवाद ताई.

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 роки тому +1

    नमस्कार ताई
    मी आज या पुरातन कर्णेश्वर मंदिराला भेट दिली. मला हे मंदिर खूप आवडल. हे स्वयंभू पांडवकालीन मंदिर बघून मन शांत झाल. मंदिरातील नक्षी काम अप्रतिम आहे. मला तुमच्या Video ची आठवन झाली. तसेच बाजूच्या रसत्याने खाली गेल की संगमेश्वर मंदिर बघितल खूप सुंदर मंदिर आहे खूप छान वाटल. तुमचे असेच चांगले Video बघून नवीन माहिती मिळते. धन्यवाद 🙏

  • @ashokkshirsagar1887
    @ashokkshirsagar1887 4 роки тому +3

    अतिशय सुंदर असे वर्णन मुक्ताने केले आहे. परिसर निसर्ग रम्य पण दुर्लक्षित आहे असे दिसते.

  • @sureshmayekar4845
    @sureshmayekar4845 2 роки тому

    शब्द रचना आणि व्हिडिओ शुटींग खुपच अप्रतिम आहे

  • @abhaypatil2316
    @abhaypatil2316 4 роки тому +17

    ताई आपण कोल्हापुर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट द्या. याच बांधकाम शैलीतील हे मंदिर असून या मंदिराच्या मुख्य गाभार्याच्या चौकटीवर तत्कालीन शिल्पकारानी कोरीव नक्षीकाम करणेसाठी वापरलेली छिन्नि ठोकली आहे.
    तसेच याच काळात बांधलेले कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर असून येथे शिल्पकार यानी वापरलेले खोरे व इतर वस्तू असल्याचे समजते.

  • @prasadsumant7797
    @prasadsumant7797 4 роки тому +1

    अतिशय सुंदर मंदीर आणि परीसर 👌👌
    तुमचे निवेदनही शांत , संयत पद्धतीचे .. मस्त वाटतं ऐकताना.. छायाचित्रणंही छानंच..👍👍

  • @mangeshnewromantic3721
    @mangeshnewromantic3721 4 роки тому +1

    Sunder photo graph & mahiti denyachi uttam shaily aahe tumchya kade. Madhur Aawaj. Thanks again

  • @girishkalaskar4176
    @girishkalaskar4176 4 роки тому +3

    Wonderful place,Nice narration...khoop chhan boltes!

  • @cmsathe666
    @cmsathe666 3 роки тому +1

    व्हिडीओ आवडला. तुमच्या व्हिडीओ मधून जे बॅक ग्राउंड ला नॅचरल आवाज येत असतात पक्षांचे, वाऱ्याचे, रातकिड्यांचे, देवळातील घंटेचा आणि शांततेचा......असे अनेक आवाज ते सर्व ऐकून आम्ही पण तेथेच आहोत असे वाटते व त्या साठी मनापासून विनंती की बॅक ग्राउंड ला इतर कुठले संगीत टाकू नका (शक्य असेल तेव्हा). प्लिज 🙏

  • @shetkariandgraminjivan8854
    @shetkariandgraminjivan8854 4 роки тому +1

    खूप छान काम करताय.
    , Maharashtra cha lokana sanskruti dakhvtay..

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +2

    खुप छान अप्रतीम नक्षीकाम खुप सुंदर मंदीर 🏚️🌳 होत तसेच आजुबाजुचा परीसर सुद्धा शांत होता चिमण्यांचा चिवचिवाट आणि निरव शांतता ताई आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापुर मंदीराला सुद्धा नक्की भेट द्या ते मंदिर खुप सुंदर आहे हे मंदिर पाहील्या मला त्या मंदीराची आठवन आली ....................... 🙏🙏👌👌👍👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
      माझं आवडतं मंदिर आहे खिद्रापूरचं

    • @nisargpreminitin.1800
      @nisargpreminitin.1800 4 роки тому +1

      @@MuktaNarvekar त्या मंदीराचे सुद्धा व्हिडीओ बनवा 🙏🙏

  • @vikasshinde2626
    @vikasshinde2626 3 роки тому +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @jagdishmalvankar9160
    @jagdishmalvankar9160 4 роки тому

    आज आपला हा अप्रतिम व्हिडिओ पहिला. खूप छान व्हिडिओ आपण चित्रबद्ध केलाय. कोकणात श्री क्षेत्र संगमेश्वर येथे श्री देव कर्णेश्वराचे इतके प्राचीन मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही. स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार म्हणून मंदिराचे वर्णन करावे लागेल. आणि मंदिराची समग्र माहितीही आपणाकडून मिळाली. आणि ती ही आपल्या सहज सुंदर आणि आवश्यक ते पॉज घेऊन केलेल्या निवेदनाने.
    खूप छान व्हिडिओ आणि अप्रतिम picturisation. धन्यवाद.- जगदीश मालवणकर.

  • @pandurangpatil5261
    @pandurangpatil5261 5 місяців тому

    Khup chan varnan keley .Dhanyavad Tai 🌹

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 роки тому +1

    कर्णेश्वर मंदिर दर्शन मस्त

  • @bhushanmali8148
    @bhushanmali8148 4 роки тому +1

    Good josh beta nice work tai 👍👌👌🏻👌👌🏻👌🙏🙏🇮🇳 Jay Hind 🇮🇳

  • @omkarjoshi6943
    @omkarjoshi6943 2 роки тому

    मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे, तितकचं तुमचं सादरीकरण आणि आवाज सुद्धा सुंदर आहे, हे मंदिर पाहून मला बदामी जवळील महाकुटेश्वर शिवमंदिराची आठवण झाली. धन्यवाद.

  • @bhalchandrajoshi1383
    @bhalchandrajoshi1383 4 роки тому +1

    Khoop Chan mahiti ani kautukaspad. Tumche niwedan pan khoop chan

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @shrikantghadge2939
    @shrikantghadge2939 4 роки тому +2

    कर्णेश्वर मंदिरावरती बनविलेला तुझा व्हिडीओ मी आजपर्यंत बघितलेला सर्वात सुंदर व्हिडीओ आहे .
    १) सुंदर शूटिंग २) मधाळ वाणीत सांगितलेली माहिती ३) बॅकग्राउंड कोणतेही संगीत न ठेवता ऐकवलेला पक्षांचा आवाज आणि निरव शांतता त्या आवाज साठी मी हा व्हिडीओ दोन तीन वेळा बघितला आहे . 👍👍👍
    कॅमेराच्या मागे असलेले तुझ्या ह्यांना सांग कि शूटिंग आणि एडिटिंग झकास करतो . 👌👌👌

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      सांगते सांगते😃😃😃
      धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल😊🙏🏻

  • @goshtadevgadchi210
    @goshtadevgadchi210 2 роки тому

    आवाज किती छान .आणी शब्दरचना पण सुंदर .

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte3626 4 роки тому +2

    खूपच छान माहिती मिळाली आणि तिथला निसर्गरम्य वातावरण असे वाटते की तिथे जाऊन राहायचे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @mohanmahamuni9831
    @mohanmahamuni9831 4 роки тому

    Wah kiti chan boltez ase vatte aikatach basave.

  • @yogeshhotekar9077
    @yogeshhotekar9077 4 роки тому +1

    आवाज खूप चांगला आहे. निवेदन जबरदस्त.

  • @chetanparab6191
    @chetanparab6191 3 роки тому

    1 Nober ताई तुझ्यामुळे आम्हाला देऊळ चे दर्शन तरी होते🙏🙏🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +1

    खूप खूप छान

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Місяць тому

    Very nice video😊

  • @frankfernandes1282
    @frankfernandes1282 4 роки тому +1

    Ek dam chaan

  • @akshaysubhashrajgure
    @akshaysubhashrajgure 4 роки тому +1

    मुक्ता नक्कीच हे काम तू मनापासून करते आहेस. तुझा व्लोग खरंच खूप छान आहे 👌👌

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 4 роки тому

    खुप छान वाटलं. नदीकाठचा मंदिर परिसर खुप शांत आणि छान होता.

  • @parvatichatse5833
    @parvatichatse5833 4 роки тому +1

    तुझा आवाज खूप उत्कृष्ट आहे, आणि मराठी बोलण्याचा लहेजा पण छान आहे

  • @kiranbambawale3007
    @kiranbambawale3007 4 роки тому

    Khub Sundet
    Jai mahadev karneshwar

  • @vandukarande7871
    @vandukarande7871 3 роки тому

    Hi मुक्ता, सुंदर ब्लॉग ...सांगण्याची कौशल्ल्य awesome...पन एक goast खटकली .संगमेश्वर ची अलिकडची ओळख छत्रपती संभाजी महाराज याना कसबा मधे जिथ पकडले तो सरदेसाई चा vada...आपल्या महाराष्ट्राचे kuldevat आपण मानतो..तो आपण आमच्या पर्यंत pohchvla नाही....आमची अपेक्षा हौति तुम्ही कवर कराल...आपणच जर सांभाळ नाही केला ह्या ऐतिहासिक goastincha कसे होणार...मन नाराज jale...असो thanku

  • @SurajPatil-qn9go
    @SurajPatil-qn9go 4 роки тому +1

    या मंदिराला "कर्णेश्वर"असं नाव का आहे?ताई याबद्दल सांगितलं तर खूपच छान.कोकणातल्या हर एक गोष्टीतून निसर्गसौंदर्य वलयांकित होत.पण हा ठेवा तिथल्या लोकांनी जपला आहे हे ही विशेष.कोकण संस्कृतीच दर्शन आम्हाला घरबसल्या होत तुमच्या व्हिडिओमधून.पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा... व आभार.🙏

  • @naren2087
    @naren2087 4 роки тому +2

    Ahaha mast ahe parisar and mandir... Tks...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 місяців тому

    Apratim. Khoop. Sundar. Mandir 💓 💓 💓

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 4 роки тому

    खूप छान vlog होता, खूप छान माहिती collect केली आहे। narration आणि प्रेसेंटशन, कॅमेरा work superb,

  • @tmd4923
    @tmd4923 4 роки тому +1

    मुक्ता तुझा आवाज अप्रतिम आहे खुप ऐकावसा वाटतो.....

  • @UnadKokani
    @UnadKokani 4 роки тому +1

    खुप सुंदर.. आमचं संगमेश्वर ♥️🙏

  • @s.k.parashar2175
    @s.k.parashar2175 4 роки тому +2

    Thanks for your efforts in making nice n informative video. My good wishes to you. Make more such videos for us.

  • @nightfox263
    @nightfox263 3 роки тому +1

    Mukta khup sunder vlog....tuzha narration khup mast ahey...fan zalo...asech sundar contents gheun ye👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @mansisvlogs7425
    @mansisvlogs7425 3 роки тому +1

    I like your every video.. Very nice and detail working on any topic.. Send above video to government... Maintenance is important otherwise it will vanished

  • @karanshitole9095
    @karanshitole9095 4 роки тому +31

    तुम्ही मंदिर नीट पाहीलच नाही मंदिराचे अजून एक खासियत आहे मंदिराच्या मागच्या साईडला बरोबर मध्यात उभे राहून फोटो काढला तर त्याचा आकार अगदी कमळासारखा दिसतो

    • @SurajPatil-qn9go
      @SurajPatil-qn9go 4 роки тому +1

      बरोबर आहे अगदी.

    • @sharadsanap8708
      @sharadsanap8708 3 роки тому

      वा....मला पन महीत नव्हते...

  • @anisramani5271
    @anisramani5271 2 роки тому

    wonders of nature always amaze us...this is one of it.
    thanks dear for sharing it.

  • @madhurapatole6842
    @madhurapatole6842 4 роки тому

    मस्तच व्हिडीओ आणि तू छान माहिती देतेस

  • @Remoneel
    @Remoneel 3 роки тому

    Such a beautifull scenario and you...makes my day.

  • @KiranMengale
    @KiranMengale 4 роки тому +1

    खूपच सुंदर मंदिर आहे... मस्त वाटले पुन्हा पाहून... संभाजी महाराज जिथे पकडले गेले अस सांगितले जाते.. त्या वाड्याच्या पुढे.... नदीच्या दिशेने खूप भारी, सुंदर मंदिरे आहेत....

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      होय..तू केला आहेस एपिसोड वाड्यावर??बघायला आवडेल.😊

    • @KiranMengale
      @KiranMengale 4 роки тому

      @@MuktaNarvekar
      नाही ना... त्यावेळी जमले नाही करायला... वेळ कमी होता...

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 4 роки тому +1

    खूप आवडला

  • @pareshshinde5547
    @pareshshinde5547 4 роки тому

    Tuzya muley mahiti padal sundar mandir

  • @prashantgothankar8744
    @prashantgothankar8744 3 роки тому +1

    Suberbbbb

  • @deepakkamble1817
    @deepakkamble1817 4 роки тому +1

    मस्त

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 3 роки тому

    खूप छान...नेहमी प्रमाणे खूप शांत वाटतं तुझे vlogs पाहून 🙏😇

  • @swapnilvichare8886
    @swapnilvichare8886 2 роки тому

    मुक्ता तुझे फार आभार तुझ्यामुळे आमचाच भाग आम्हाला सुंदर दिसू लागलाय .

  • @vaibhavmhatre2361
    @vaibhavmhatre2361 2 роки тому

    beutyfull presentation

  • @g.rupesh5043
    @g.rupesh5043 4 роки тому

    Khupch chhan explain kelet... ....khupch chhan bolta.... 👍

  • @akshayborkar3793
    @akshayborkar3793 4 роки тому +1

    Best.. video

  • @mithilmania1308
    @mithilmania1308 4 роки тому +3

    You Narration As Beautiful As This Old Beautiful Temple ... 👌👌👌
    Feeling Very Calm While Watching This Video.
    Thanks!

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 4 роки тому +1

    सुंदर! भाषाशैली छान.

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 4 роки тому +1

    काल कर्णेश्वर मंदिरला जाऊन आलो. अतिशय सुंदर मंदिर. कलाकुसर छान. तुझे खूप आभार. तुझ्या मुळे चांगली सहल झाली.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻🙏🏻 तुम्ही जाऊन आलात छान वाटलं मला😊

  • @nandkishorkhadsen.k.agrote945
    @nandkishorkhadsen.k.agrote945 4 роки тому

    Mukta tumhi khup chaan sangtaa. Khupach sunder chaan ,keep it up.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 4 роки тому

    खूप छान.रम्य परिसर मला अतिशय आवडले.संगमेश्वरावर अजून एपिसोड करावा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      नक्कीच😊👍🏻
      धन्यवाद🙏🏻🙏🏻😊

  • @prachik5664
    @prachik5664 4 роки тому

    खूप छान वाटलं मुक्ता. कालच मी गगनबावडा चा व्हिडिओ पाहिला. आणि आज तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून संगमेश्वर म्हणजेच माझे माहेर सुद्धा बघायला मिळाले. खूप खूप धन्यवाद. माझं सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणचे दर्शन घेता आले.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      अरे वा!!
      खूप सुंदर ठिकाणी राहताय तुम्ही❤️❤️
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @sagarambolkar8710
    @sagarambolkar8710 4 роки тому +1

    Karneshwar Shiv mandir khup sunder aahe 🙏 aani khup prachin mandir aahe. Mandiracha video pahun khup samadhan vatle.Tnx Mukta.

  • @paragsagwekar9493
    @paragsagwekar9493 Рік тому

    1 no video.

  • @rajshrinaik4531
    @rajshrinaik4531 4 роки тому +1

    मुक्ता छान माहिती

  • @rakeshware7586
    @rakeshware7586 4 роки тому

    छान माहिती आणि छान आवाजातून👌👍

  • @sandeeppatil4853
    @sandeeppatil4853 4 роки тому

    खुपच छान...

  • @nandkishorkhadsen.k.agrote945
    @nandkishorkhadsen.k.agrote945 4 роки тому

    Khup chaan ..Mandir.

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 роки тому

    Chhan description great location rather gifted great architecture very developed at the time of construction of Temples.Pl keep it up

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge 4 роки тому +3

    खुपच सुंदर 👌🙏👍

  • @chetangore5998
    @chetangore5998 3 роки тому

    Mast mukta tai

  • @smitishpawar6506
    @smitishpawar6506 2 роки тому

    परत एकदा गावी जायची इच्छा झाली तुमची व्हिडिओ पाहून. जेव्हा पण गावी येतो तेव्हा नक्की मंदिराला भेट देऊन येत असतो.

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 4 роки тому +3

    खुप छान माहिती.
    पन मंदिरातील मूर्ति कोणी विद्रूप केल्या हे तुम्ही सांगितल नाही?

  • @satishshengalephotography5153
    @satishshengalephotography5153 4 роки тому

    खुप छान प्रकारे माहिती मांडली आहे,
    आणि शूटिंग ही छान केले आहे👌👌

  • @RajendraPrasad-pc8lj
    @RajendraPrasad-pc8lj 4 роки тому +1

    Chalukya. (Badami.Kalyana.Vengi.)Rashtrakoota. Kadamba. Shathavahana. Ratta. Yadava. Hoysala. Ganga. Vijayanagara. Mysuru. Nolamba. Sena. Alupa.
    Ballala. Kalachurya.kitturu. Belavadi.
    Ullala. Keladi. Ikkeri. Ummatturu.
    Sonda. Surapura. Chitradurga.Outtareya. Magadi. Poorva Ganga. Madhure Nayaka. Kasaragodu. Hadinadu.
    Are many Empires &Kings in Karnataka. &Kannadigas...

  • @Sundar_Maze_Kokan
    @Sundar_Maze_Kokan 4 роки тому

    खूपच छान माहिती दिली.. माहिती एकदम सोप्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या पद्धतीने मांडलीत.
    तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!

  • @rajendrasudhakarvaishampay2980
    @rajendrasudhakarvaishampay2980 4 роки тому

    very nice photography , supportive and clear narration, good video

  • @bhavinbhadankar4700
    @bhavinbhadankar4700 3 роки тому

    अप्रतिम👌👌👌

  • @sanjayshitole362
    @sanjayshitole362 4 роки тому

    Very nice information and very good representation

  • @stubborntraveller2144
    @stubborntraveller2144 4 роки тому +2

    Nice video, nicely presented

  • @kavitakatrut3353
    @kavitakatrut3353 3 роки тому +1

    Nice voice 👌, every video good

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Awesome..

  • @amolchavan9661
    @amolchavan9661 4 роки тому +3

    आमच्या गावात असंच पुरातन नागनाथ मंदिर आहे... नरंदे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 4 роки тому +6

    सर्व पौराणिक मंदिरांचे जिर्णोद्धार करायला हवे. आपण सगळे दान देऊन शकु अशी प्रणाली आँनलाईन सारखी असावी. गडचिरोली मध्ये पण मार्कंडा मंदिर आहे, सरकार लक्ष देत नाही. आपण पुढाकार घेऊ शकतो सगळे शिव भक्त.

  • @akshaydeshpande554
    @akshaydeshpande554 4 роки тому

    खुप छान. ज्याप्रकारे तुम्ही माहिती उलगडता खरंच छान वाटतं. Keep exploring. कोंकण मला खुप जास्त आवडतो. तिथली माणसं, त्यांचं राहणीमान, तिथल्या वाडी, सारं काही एक वेगळच विश्व असल्यासारखं वाटतं.
    जमलं तर कुणकेश्वर मंदिराला पण भेट देउन एक छोटा episode कराल.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому

      हो..करणार आहे..😊👍🏻
      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

    • @akshaydeshpande554
      @akshaydeshpande554 4 роки тому

      @@MuktaNarvekar Thanks for responding so quickly. कुणकेश्वर episode ची आतुरतेने वाट पाहत आहे आता.

  • @rakeshparchulkarvlogs4306
    @rakeshparchulkarvlogs4306 4 роки тому

    मी पण कोकणावर जीवापाड प्रेम करणारा एक सामान्य माणूस. पहिल्यांदा तुमचा राजवाडी चा vlog पाहिला फेसबूक वर. त्यानंतर youtube वर subscribe केलं. तुमचं सादरीकरण आणि एकूणच माहोल...खूप खूप आवडलं. तुमची ठिकाणाची निवड तर अचूकच आहे. अजून अशाच काही अनवट पायवाटांची अनुभूती देत रहाल हि खात्री आहे. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा!!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 роки тому +1

      मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻😊😊

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 4 роки тому

    mukta very nice video

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 4 роки тому +1

    Khup sunder ahe...