तुमचं निवेदन आणि व्हिडिओ क्वालिटी नेहमीच चांगलं असतं, त्या मुळे ब्लॉग बघताना खुप मस्त वाटत, जसं काही आपण स्वतः डोळ्यांनी. बघत आहोत, अनुभव घेत आहोत आस वाटत
निसर्गाच्या सान्निध्यात राहून तु पक्की निसर्ग कन्या झाली असं वाटतं. वेगवेगळ्या ठिकणांची ओळख करून देताना त्या वातावरणातील निरागसता तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असते नेहमीच.😊तु करून देत असलेल्या निसर्ग दर्शना साठी तुझे खूप खूप आभार ताई.🙏🙏🙏
दोन वर्षानंतर हा व्ही. डी. ओ.बघण्याचा योग आला...तुम्ही जो धबधबा दाखवला तो रामणवाडीचा गायकडा धबधबा आहे...एक अप्रतिम ठिकाण आहे... ट्रेकिंग साठी सर्वोत्कृष्ट
खूप छान विडिओ बनवला तुम्ही. ताई तुझे निवेदन आणि बरीचशी माहिती घेऊन प्रेक्षकांपर्यंत कशी व्यवस्थित पोहचेल याची घेतलेली काळजी खूप खूप आवडली. प्रत्यक्षात आपण तिथं आहोत असं वाटायला लावणारा आणि निसर्गप्रेमींचा खास विडिओ आपण बनवलात त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.
तुमच्या ह्या व्हीडियो मधे दिसणारे सगळे दृश्य अत्यंत सुंदर होते. ती हिरवी गार झाडी जी आकाशा कडे झेप घ्यायचा प्रयत्न करत होती, पाऊसाच्या थंड पाण्यानी अक्षरशः भिजलेला तो रस्ता ज्या वर तुम्ही दुचाकी नी प्रवास करत होतात, ते अल्हादायक-मनमोहक ढग जे आकाशात काळ्या, निळ्या आणी पांढऱ्या वर्णाचे रंगछटा प्रदर्शित करत होते आणी त्यात तुमच्या भाषेचा गोडवा--हे सगळं बघून आणी ऐकून माझं मन, माझं हृदय आणी माझी आत्मा अत्यंत प्रसन्न झाली. तुमचा हा व्हीडियो खूप सुंदर आणी प्रेरणादायक होता. ह्या व्हीडियो साठी धन्यवाद. अशेच व्हीडियोस् अप्लोड करत राहा आणी प्रगती करत राहा. तुमचा हित-चिंतक 😊🙏.
मुक्ता ताई जी..तुमचे सगळेच विडिओ छान असतात तुमच्या आवाजाने ते अजून छान होतात..आमच्या रायगड जिल्ह्यातील पेन आणि पाली तालुक्याला एकदा भेट द्या..आणि त्यावर तुमच्या सुंदर आवाजने विडिओ बनवा..पुन्हा एकदा खूप छान
Khup chaan mukta majya office chi surwat tujya vlog ne keli khup chan tujha awaj ani tujhi surekh marathi ya saglya nisargala sajel asa ahe all the best
फारच सुंदर आणि अफलातून निसर्गसौंदर्य ! डोळ्यांना सुखावणारा ढगांचा निळा रंग , पावसाळ्यात बहरलेली हिरवीगार वनसंपदा अशा अद्भुत रंगमैफिलीचा आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मुक्ता .
राधानगरी व दाजीपुर हे आपल वैभव आहे आणी हे आपण जपल पाहीजे पुढच्या पिढीन ते आनुभल पाहीजे कारण निसर्ग म्हणजेच देव आहे
हो😊
मी बाजीराव भराडे तूमचे विडीवो खूप छान आहेत असेच विडीवो बनवत राहा आम्हाला आवडेल माहिती पण छान देता त्या मुळे आणखी छान वाटते
हो😀👍
धन्यवाद🙏😊
रामनवडी चा आहे तो ..🤗 जवळच आहे ,छान आहे खूप तिथले वातावरण
खूप कष्ट केलेत दोघांनी . आज फौरव्हीलर मधे जाता पण त्यापुढे कष्ट आहेत❤❤❤❤❤❤❤
तुमचं निवेदन आणि व्हिडिओ क्वालिटी नेहमीच चांगलं असतं, त्या मुळे ब्लॉग बघताना खुप मस्त वाटत, जसं काही आपण स्वतः डोळ्यांनी. बघत आहोत, अनुभव घेत आहोत आस वाटत
खूप छान mukta
छान बनवला व्लाग एडीटींग मस्त केलात
धन्यवाद🙏🏻
निसर्गाने सौंदर्याची केलेली मुक्त हस्ते उधळण मुक्ता च्या मुखातून ऐकायला छान वाटते
खुप दिवसानंतर आपला नवीन विडियो बघायाला मिळाला ,हा एपिसोड खुपच मन प्रसन्न करनारा होता ,आपले आसेच नवनविन विडियो बघायाला मिळतिल आशि इच्छा आहे, धन्यवाद
धन्यवाद🙏🏻😊
@@MuktaNarvekar धन्यवाद नार्वेकर
निसर्गाच्या सान्निध्यात राहून तु पक्की निसर्ग कन्या झाली असं वाटतं. वेगवेगळ्या ठिकणांची ओळख करून देताना त्या वातावरणातील निरागसता तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असते नेहमीच.😊तु करून देत असलेल्या निसर्ग दर्शना साठी तुझे खूप खूप आभार ताई.🙏🙏🙏
नेहमीप्रमाणेच सुंदर, उत्कृष्ठ
धन्यवाद😊🙏🏻
दोन वर्षानंतर हा व्ही. डी. ओ.बघण्याचा योग आला...तुम्ही जो धबधबा दाखवला तो रामणवाडीचा गायकडा धबधबा आहे...एक अप्रतिम ठिकाण आहे... ट्रेकिंग साठी सर्वोत्कृष्ट
खूप छान निसर्ग दर्शन घडवून आणले फोंडा घाटाचे 👌👌👌
Thank you 😊
मस्त.. मला ढगांचा कडकडाट, पाऊस आणि मातीचा सुगंध अनुभवायला मिळाला ... खूपच सुंदर आणि मनमोहक फुटेज , मुक्ता 👌👌👍👍🚩🚩
धन्यवाद😊🙏🏻
राधानगरी म्हणजे निसर्गाचा मुक्त अविष्कार.....
मुक्त वातावरण,गर्द झाडी,हजारो पक्षी आणि प्राणी
कोरोना मुळे आपलं निसर्गरम्य कोकण बघायचं राहिलं होत पण आजच्या या व्हिडिओ ने बघायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻.
👍👍👍👍👍🏻
Khupch chhaan keep it up
खूप छान आहे....मी नेहमी या रोडने up down करतो पण थांबून ह्या spot चा कधी आनंदच घेतला नाही....खूप छान माहिती दिलीत पुढे नककी ह्या सगळ्या spot वर थांबेन
खूप छान व्हिडिओ.निसर्गाचे खऱ्या अर्थाने दर्शन घडवले.आल्हाददायक असते ते हेच वातावरण..खरंच खूप छान व्हिडिओ.घरबसल्या आस्वाद घेतला❤❤❤❤❤❤
खूप छान विडिओ बनवला तुम्ही. ताई तुझे निवेदन आणि बरीचशी माहिती घेऊन प्रेक्षकांपर्यंत कशी व्यवस्थित पोहचेल याची घेतलेली काळजी खूप खूप आवडली. प्रत्यक्षात आपण तिथं आहोत असं वाटायला लावणारा आणि निसर्गप्रेमींचा खास विडिओ आपण बनवलात त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.
Khup chhan... Angavar Kata yeto nisarga baghatana... asa vatata amhi swataha te anubhavat ahot
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य,,
Nehami sarkhach khup chan video, Radhanagari is awesome.
धन्यवाद
या बंदीवासात तुझे हे निसर्गाच दर्शन छानच.
Khup chaan video aahai. Chaan nisarga aahai. Mann bharun aala aahai. Mast.
अप्रतिम निसर्गसौंदर्य टिपले.
धन्यवाद🙏😊
नेहमी प्रमाणे मोहक
धन्यवाद😊🙏🏻
मस्त होता व्हिडीओ पण खुप उशीराने आला तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो.
धन्यवाद😊🙏🏻
कोव्हीडमुळे काळजी घेत करावं लागतंय..त्यामुळे जर वेळ लागतोय😊
खूप मस्त आहे निसर्ग..आणि पक्ष्यांचा आवाज खूप छान होता
आजचा हा एपिसोड इतका छान होता की असं वाटत होतं की हा प्रवास संपूच नये... आवडला आपणाला... मस्त
फारच छान सुंदर आपिसोड
धन्यवाद🙏🏻😊
तुमच्या ह्या व्हीडियो मधे दिसणारे सगळे दृश्य अत्यंत सुंदर होते. ती हिरवी गार झाडी जी आकाशा कडे झेप घ्यायचा प्रयत्न करत होती, पाऊसाच्या थंड पाण्यानी अक्षरशः भिजलेला तो रस्ता ज्या वर तुम्ही दुचाकी नी प्रवास करत होतात, ते अल्हादायक-मनमोहक ढग जे आकाशात काळ्या, निळ्या आणी पांढऱ्या वर्णाचे रंगछटा प्रदर्शित करत होते आणी त्यात तुमच्या भाषेचा गोडवा--हे सगळं बघून आणी ऐकून माझं मन, माझं हृदय आणी माझी आत्मा अत्यंत प्रसन्न झाली. तुमचा हा व्हीडियो खूप सुंदर आणी प्रेरणादायक होता. ह्या व्हीडियो साठी धन्यवाद. अशेच व्हीडियोस् अप्लोड करत राहा आणी प्रगती करत राहा. तुमचा हित-चिंतक 😊🙏.
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
छान अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे राधानगरी चे.
हो..अगदीच❤️
खूप छान!!!! वर्णन ही सुरेख!!!!
धन्यवाद😊🙏🏻
सादरीकरण अप्रतिम आहे तुमचं ....असेच छान छान व्हिडिओ सादर करत जावा 💐💐💐💐
धन्यवाद😊🙏
निसर्गरम्य वातावरण
हो😊
धन्यवाद.छान वाटलं
खूपच छान निसर्गात असलेल्या अनुभव आला
धन्यवाद😊🙏🏻
ताई..
छान समालोचन्ं केलस...आणी खुप विलोभनीय निसर्ग दाखवलात त्या बद्दल दोघांचेही मनंपुर्वक आभार ...शरद सानप बीड
मस्त, लय भारी
धन्यवाद😊🙏🏻
मस्तच मुक्ता..
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद😊🙏🏻
वा! खूप छान अनुभव दिलात , या व्हिडिओ तुन ! , Very pleasant
रामणवाडी धबधबा...👍
Khoop khoop mast vatavaran aahe
मुक्ता ताई जी..तुमचे सगळेच विडिओ छान असतात तुमच्या आवाजाने ते अजून छान होतात..आमच्या रायगड जिल्ह्यातील पेन आणि पाली तालुक्याला एकदा भेट द्या..आणि त्यावर तुमच्या सुंदर आवाजने विडिओ बनवा..पुन्हा एकदा खूप छान
Khup chan.. Video bagun man bharat nahi... Punha punha bagatoi... Beautiful
सुंदर....सफर...
ताई तुझे व्हिडिओ, निवेदनशैली छान आहे... व्हिडिओ एडिटिंग ही एकदम सही असते...
खूप छान
khup sundar nisarg aani tyacha varnan 👌
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान निसर्गाचे दर्शन झाले या एपिसोड मधून त्याबद्दल खूप धन्यवाद. मस्त.😀🌳🌿🍀
😊😊
धन्यवाद
Welcome waiting for next vlogs
सुंदर भटकंती....
धन्यवाद😊🙏🏻
👍💯👍nice shoot.....
अतिशय मनमोहक निसर्ग सौंदर्य...!! मुक्ता तू निसर्ग वर्णन खूप सुंदर करतेस
खुप छान वाटलं पाहून.
😊😊
खूपच सुंदर विडिओ बऱ्याच दिवसांनी विडिओ आला
Mst...vedio hota
धन्यवाद😊🙏🏻
मूक्ताबाई किती छान विडीओ बनवलाय बाई बाई! मस्त ! अप्रतिम छान 👍👍👍👍
मुव्ता राधानगरी मध्ये मुव्त वावरताना. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम छान सादरीकरण 👍
मुक्ता हा एपिसोड मला खूप आवडला
धन्यवाद😊🙏🏻
Khup bhariiii
Khup chan cinematography is very nice
Nice khup sundar asech video takat ja
Mukta taai khup khup chan sundar apratim sukhi raha
एकदम मस्त
धन्यवाद😊🙏🏻
Nisargachya javal gel ki kiti anand hoto... Ani ha anand dusarya kuthalyach goshtini milu nahi shakat... Love you mukta...
Thank you 😊
मस्तच.......लई भारी....
Khup chaan mukta majya office chi surwat tujya vlog ne keli khup chan tujha awaj ani tujhi surekh marathi ya saglya nisargala sajel asa ahe all the best
Khup sunder masttt
खूप छान episode बनविला आहे. प्रत्यक्ष आम्ही पाहतोय असे वाटले. धन्यवाद
😊😊
Thank you 🌼
अप्रतिम
धन्यवाद😊🙏🏻
फारच सुंदर आणि अफलातून निसर्गसौंदर्य ! डोळ्यांना सुखावणारा ढगांचा निळा रंग , पावसाळ्यात बहरलेली हिरवीगार वनसंपदा अशा अद्भुत रंगमैफिलीचा आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मुक्ता .
धन्यवाद🌼🌼😊
मस्त बोलतेस good
Documentry mast
Thank you 😊
अतिशय सुंदर अनुभव....।
😊😊
यार आम्हाला सुद्धा फिरवून आणतेस गं तू 😄 किती रम्य वातावरणाचा तुला स्वच्छदी अनुभव घेता येतो. खरचं अदभुत आहे हा 🌿🍃 निसर्ग.....
धन्यवाद😊🙏🏻
मुक्ता नावाप्रमाणेच आहेस. तेथील शांतता व पक्ष्यांचा आवाज आणि या सर्वांचा तू घेत असलेला आनंद तुझ्या चेह-यावर दिसत होता. आभार.
मला कमेंट वाचल्यावर स्वच्छंदी असल्यासारखं वाटलं..😃❤️
आयुष्य असंच मनसोक्त जगलं पाहिजे 👌👍
खतरनाक खुपच सुंदर व्हिडिओ, लय। भारी वाटलं। Clg चे Frd's सोबतच्या पावसाळी ट्रिप आठवल्या👍👌👏
स्वसंरक्षासाठी कायदेशीर वेपन ठेवत रहा best luck
khup sundar,sabhovtalcha nisarg,tuze khalkhalun hasne....chan.
खुप छान ट्रीप होती.🤩
धन्यवाद😊🙏🏻
शबद्ध संपत्ती छान आहे तुमची
धन्यवाद😊🙏🏻
, असेच नवीन व्हिडिओ बनवत जावा खूप मस्त होता व्हिडिओ पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा
ज्योतिबा एक व्हिडिओ बनवावा
धन्यवाद🙏🏻
खुप छान...
धन्यवाद😊🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
हिरवे हिरवे गार गालिचे .. वा मुक्ता फारच छान निसर्ग दर्शन ..... मुक्ता म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व .... J N Deshmukh ..nanded
धन्यवाद😊🙏🏻
आवाज खूप छान व मधुर आहे
धन्यवाद😊🙏🏻
Khupach god
😊😊
Khupch bhari ....
एकदम छान ताई.........🙏👌🥰💕🤗😀✌✌🚩
Khup chaan didi
छान
छान.....
धन्यवाद😊🙏🏻
Mastch Awadla ani Subscribe Hi Kela
धन्यवाद🙏🏻🙏🏻
रामनवाडी धबधबा आहे हा🙏🏻
अतिशय सुंदर
ग्रेट job
Khup chhan
Tai haa apisod super...tumcha all video made haa video awesome tai
खूप मस्त...
धन्यवाद😊🙏🏻
Wow.....
Chhan Mukta....!!
Aamachya Radhanagari Talukyat tujhe Swagat aahe.
सुंदर आहे राधानगरी..❤️
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻
Mst विडिओ ताई खूपच छान
घरात बसून फिरायला मस्त वाटलं😊😊😊💜👌
😊😊
गायकडा धबधबा