खूप छान माहिती दादा 🙏 पूर्वी सर देसाई वाड्याच्या मागे सुद्धा होडी होती पलीकडील फणसवणे गावातील लोकांना ये जा करण्यासाठी. मी त्याच होडीवाल्यांचा घरातील असून महाराज होडी मार्गाने जाणार हिते पण तेवढ्यात घात झाला महाराजांना मदत केल्यामुळे गनिमांनि आमची घरे जाळली मी भोई परिवारातील असून आमचे पूर्वज महाराजांची पालखी खांद्यावरून नेण्याचे व होडी चालवण्याचे काम करत असत.
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे, कथा ऐकून स्फुरण चढते, वाईट वाटते आणि स्वराज्याच्या गद्दारांची चीड येते, आणि इतक्या वर्षांनी सुध्दा आपल्या राजकारण्यांनी यापासून धडा घेतलेला दिसत नाही , दोन्ही छत्रपतींच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात आहे
मित्रा खरच तुझ्यावरती जगाचे दैवत श्री शिवछत्रपती व धर्मवीर संभाजीराजे यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू खूप सुंदर पद्धतीने इतिहास सर्वांना सांगितलास तो ऐकून आमच्या अंगावर शहारे उभारले...... जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती संभाजी महाराजांना बत्तीस शिराळा मार्गे नेले गेले होते त्यावेळी त्यांना सोडवन्याचा एकमेव प्रयत्न बत्तीस शिराळा येथे झाला होता त्यात आमचे गावचे बरेच लोक कामी आले होते🚩🚩
मित्रा..👏👏 मागच्या महिन्यात सगळं पाहून आलो. आज अधिक माहिती मिळाली. आपल्या धर्मरक्षक शंभुराजांवर एकामागून एक खूप संकट आली.. तू ज्या तन्मयतेने आणि अभ्यासू वृत्तीने हे सगळे दाखवतो आहेस ते वाया जाणार नाही.. जय शिवराय, जय शंभुराजे..
खरच संभाजी महाराजांचा दुर्दैवी इतिहास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वाईट क्षण . मनाला भेदून काळजाचे पाणी करणारा इतिहास. आज सुध्दा प्रत्येक मावळ्याच्या मनावर तीक्ष्ण वर करणारा इतिहास . जय शंभूराजे. जय शिवराय
धन्यवाद सर अभिनंदन करतो तुमचे खुप छान माहिती सांगता. मी धर्मवीर गड या ठिकाणी राहतो कधी कोणीही आलें भेट देयला तर रहायचे असेल तर माझ्या संपक करा माझ्या घरीच काही ही चार्ज नाही. लोकं सेवा हीच ईश्वर सेवा गांवात विचारले नंतर कोणीही सांगेल माझे घर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र... गावाच्या काही अंतरावर सिद्धटेक मंदिर आहे, आणि श्री संत शेख महंमद महाराज काही अंतरावर आहे.
मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, इथे ओशाळला मृत्यू अशा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या नाटक आणि चित्रपटांतून भालजी पेंढारकर आणि इतर ब्राम्हण मंडळीनी छत्रपती संभाजी महाराजांची सर्वात मोठी बदनामी केली आहे.
तुम्ही इतिहास खुप छान सांगता ही व्हिडिओ तर खूप छान आहे. पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास तुमच्या कडून आयकायला आवडेल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
दादा आपण खूप छान माहिती सांगितली आम्ही रत्नागिरी त असून सुद्धा एवढी माहिती मला मिळाली नव्हती. सरदेसाई यांचा वाडा आणि शिवमंदिर मी पाहिलं होत. पण आपल्यामुळे पूर्ण इतिहास समजला. धन्यवाद. संभाजी महाराज की जय.
महामृत्यूजंय रणधुरंदर अजिंक्य योध्दा सिंहाचा छावा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे !!!
राणे साहेब सप्रेम नमस्कार, सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी यांना मानाचा मुजरा मी आपला विडिओ पूर्ण पाहिला आणि तो अगदी मनपूर्वक शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिला आणि ऐकला तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. तुमच्या कडे चांगले वक्तृत्व आहे असेच निरंतर ठेवा. खरा इतिहास सर्वांनां समाजावा ह्याची तळमळ पदोपदी दिसली मलाही आपले पुढील सर्व विडिओ पाहायला आवडेल मी आणि माझा मुलगा आपले विडिओ पाहातो. तुमचे शतशः आभार छत्रपतींबद्दल जेवढे ऐकतो नेहमीच त्याबद्दल आदर अजून वाढतच जातो. स्वाभिमान वाटतो या मातीत असे प्रेरणादायी आणि बरीच विशेषण दिली तरी कमी पडतील असे कीर्तिमान राजे झाले आपल्या मातीत झाले. अद्वितीय विडिओ 🙏🙏
धन्यवाद sir, खरा संभाजी महाराजांचा खरा इतिहास आज काही लोकांना माहीत नाही.. पण तूम्ही महाराजांचा इतिहास चांगल्या प्रकारे, प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन समोर आणलात. ज्यामुळे नक्कीच शिवप्रेमींच्या ज्ञानात भर पडेल.. जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩🙏
आपला शुर राजा पकडला गेला हि इतिसाची शोकांतिका आहे..... तरी पण मला वाटते की राजे साधारणपणे एक महिना कैद होते तर त्यावेळी सैन्याने एकत्रित करून जोरदार हल्ला मोगलांवर करण्यात येणे गरजेचे होते
हो पण तोपर्यंत सर्वांना आपल्या जातीचा आणि आपला स्वराज्याच्या उभारणीत असलेल्या योगदानाचा माज आला होता. महाराज शिवछत्रपती आणि संभाजी राजे हे सार्वभौमत्वादी आणि कसलाही भेदभाव न बाळगता स्वराज्य चालवत होते हे काहींना पटत नव्हते.
राणे साहेब, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी. तुम्हची जी महाराज व स्वराज्याचा इतिहास ह्या बाबतची जी उत्सुकता व अभ्यास आहे. त्याबद्दल् तुम्हाला आणि तुमच्या टीम ला मानाचा सलाम आहे. साहेब, या आधी अशा प्रकारची माहिती व अभ्यासपुर्वक विश्लेषण कोणी केले असेल ते मला निदर्शनास आले नाही. म्हणून खरच खूप छान काम करताय तुम्ही असच काम करत रहा, महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. खूप खूप शुभेच्छा व मनःपूर्वक धन्यवाद.
हिंदु नव्हे हिंदु म्हणजे मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेली पब्लिक कंपनी हिंदु जगाच्या इतिहासात हिंदु खुप बदनाम आहे आणि ज्यांच्या नावानेच दुष्मनाना घाम फुटत ते म्हणजे मराठा साम्राज्य
महाराज आणि त्यांच्या वंशांचा हिंदू शब्दाशी काही संबंध नाही. महाराजांनी नेहेमी सर्वांना समानतेची वागणूक दिली आणि त्यांच्या पिढ्यांनी तो सन्मान कायम ठेवला. हिंदवी स्वराज्याला हिंदू स्वराज्य ब्राह्मणी म्हणजे पेशवे शाहीने केले. त्यामुळे हिंदू नाही तर भारतीय म्हणा. ☝️
खूप छान माहिती दादा 🙏
पूर्वी सर देसाई वाड्याच्या मागे सुद्धा होडी होती पलीकडील फणसवणे गावातील लोकांना ये जा करण्यासाठी. मी त्याच होडीवाल्यांचा घरातील असून महाराज होडी मार्गाने जाणार हिते पण तेवढ्यात घात झाला महाराजांना मदत केल्यामुळे गनिमांनि आमची घरे जाळली मी भोई परिवारातील असून आमचे पूर्वज महाराजांची पालखी खांद्यावरून नेण्याचे व होडी चालवण्याचे काम करत असत.
खुप भाग्यवान आहात तुम्ही,, तुमचे पूर्वज महाराज्यांच्या, सोबतीला होते
मादरचोत गण्या शिर्के यांनी या सर्व गुप्त वाटा सांगून शंभूराजांना कुंडीत पकडलेले मूक रव्याच्या पोराला तिथे उभे केले होते
जय शिवराय 🙏💐
खुप वाईट वाटत जेव्हा आपले लोक पैसा, वतन यासाठी फितूर होतात.
Ajun pan tech chalu aahe ki
औण
Khara ahai
Khar aahe aaple
Aaj pn tech chalu aahe ki 😢😡
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे,
कथा ऐकून स्फुरण चढते, वाईट वाटते आणि स्वराज्याच्या गद्दारांची चीड येते, आणि इतक्या वर्षांनी सुध्दा आपल्या राजकारण्यांनी यापासून धडा घेतलेला दिसत नाही , दोन्ही छत्रपतींच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात आहे
अतिशय सुंदर अर्थपूर्ण माहिती दिली आहे 🎉🎉🎉
मित्रा खरच तुझ्यावरती जगाचे दैवत श्री शिवछत्रपती व धर्मवीर संभाजीराजे यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू खूप सुंदर पद्धतीने इतिहास सर्वांना सांगितलास तो ऐकून आमच्या अंगावर शहारे उभारले......
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती संभाजी महाराजांना बत्तीस शिराळा मार्गे नेले गेले होते त्यावेळी त्यांना सोडवन्याचा एकमेव प्रयत्न बत्तीस शिराळा येथे झाला होता त्यात आमचे गावचे बरेच लोक कामी आले होते🚩🚩
Ni
Yes
अजिबात नाही
Barobar aahe
Khar ahe
मित्रा..👏👏
मागच्या महिन्यात सगळं पाहून आलो. आज अधिक माहिती मिळाली. आपल्या धर्मरक्षक शंभुराजांवर एकामागून एक खूप संकट आली..
तू ज्या तन्मयतेने आणि अभ्यासू वृत्तीने हे सगळे दाखवतो आहेस ते वाया जाणार नाही..
जय शिवराय, जय शंभुराजे..
खुप सुंदर व्हीडीओ आहे बघताना डोळ्यात पाणी आले
खरच संभाजी महाराजांचा दुर्दैवी इतिहास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वाईट क्षण . मनाला भेदून काळजाचे पाणी करणारा इतिहास. आज सुध्दा प्रत्येक मावळ्याच्या मनावर तीक्ष्ण वर करणारा इतिहास . जय शंभूराजे. जय शिवराय
शिवकालीन इतिहास शिक्षक आपल्या सारखे असावेत कारण महाराजांविषयी खूपच सखोल अभ्यास व संशोधन, विश्लेषण आणि इतंभूत माहिती देत आहात. खूप खूप धन्यवाद गुरूजी.
खूप छान माहिती दिलीत मित्रा, डोळ्यात पाणी आलं, ही लढाई धर्माचीच होती. जय शिवराय जय शंभू राजे
भाऊ अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन,साक्षात ऐतिहासिक प्रसंग डोळ्यसमोर उभा केलात, आपणास खुप खुप धन्यवाद. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फारच छान माहिती. ..वीडियो. ..धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय
जय शूर छत्रपती संभाजी राजे !
फारच छान आणि तपशीलवार माहिती दिली. धन्यवाद
दादा महाराजांविषयी लय वाईट घडलं बघा ऐकून काळजात आग लागली बघा जय शिवराय
खूप छान दादा अगदी इतिहास जवळून पहिला अस वाटलं
अतिशय सुंदर दादा सोळ्यातून पानी हनलास दादा
महाराजाना खुप वेदना सहन कराव्या लागल्या हसतील
जय भवानी
जय शिवराय
जय सभाजी राजे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
अप्रतिम माहिती भावा तू जे सांगितलंय ते प्रत्येक्ष डोळ्यासमोर उभं राहिलं...
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजे मुजरा 🚩🙏
इतिहास जिवंत केला मित्रा, डोळ्यात पाणी आले😢😢😢
प्रसंग ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतोय. त्यावेळी काय परिस्थिती असेल ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही... 🥺🥺🥺
😢😢😢
सर तुम्ही जे माहिती रियल स्टोरी आहे तुमचा आभारी आहे jay शिवराय
डोळ्यात पाणी आलं भाऊ. जय शिवराय.
तुम्ही खूप चांगली माहिती सांगतात 👍👌👌अजून अश्या माहिती जास्तीत जास्त टाका अजून ही खरा इतिहास लोकांना माहिती नाही
खूप छान संगमेश्वर वरील पूर्ण माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खुपच सुंदर माहीती दिली आहे..जय शिवराय..जय भवानी..🙏🙏
माहीती पट फारच रंजक असुन श्रीमंत शिवाजी महाराज वश्रीमंत संभाजीयांचा जीवनपट उलडला, एकंदर माहीती लय भारी!
धन्यवाद सर अभिनंदन करतो तुमचे खुप छान माहिती सांगता.
मी धर्मवीर गड या ठिकाणी राहतो कधी कोणीही आलें भेट देयला तर रहायचे असेल तर माझ्या संपक करा माझ्या घरीच काही ही चार्ज नाही. लोकं सेवा हीच ईश्वर सेवा गांवात विचारले नंतर कोणीही सांगेल माझे घर जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र... गावाच्या काही अंतरावर सिद्धटेक मंदिर आहे, आणि श्री संत शेख महंमद महाराज काही अंतरावर आहे.
मो नंबर सांगा तुमचा..
अतिशय सुंदर प्रमाणे सादरीकरण साध्या सोप्या भाषेत समजेल असे 🙏🏻🚩🚩🚩
जय शुभूराजे 🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, इथे ओशाळला मृत्यू अशा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या नाटक आणि चित्रपटांतून भालजी पेंढारकर आणि इतर ब्राम्हण मंडळीनी छत्रपती संभाजी महाराजांची सर्वात मोठी बदनामी केली आहे.
अतिशय सुंदर माहिती.. खूप खूप शुभेच्छा शिव भक्तान कडुन.. जय शिवराय जय शंभुराजे
खूप खूप धन्यवाद भाऊ माहिती बद्दल परमेश्वर तुला असच प्रोसचाइत करत राहो जय भवानी शिवराय जय🚩🚩🚩🚩🚩🚩
Dada खूप छान विस्तृत माहिती दिलीत. तुम्हाला साष्टांग दंडवत.
खूपच छान मांडणी, ऐकताना पश्चाताप होतो आमच्या फितूर मानसिकतेचा
तुम्ही इतिहास खुप छान सांगता ही व्हिडिओ तर खूप छान आहे. पण शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा इतिहास तुमच्या कडून आयकायला आवडेल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली... जय शिवराय, जय शंभुराजे ❤
सरदेसाई वाडा पुन्हा व्यवस्थित जतन करायला पाहिजे.... 💐💐💐
भावा खूप चांगले काम तू करत आहेस आपला इतिहास सर्वाना माहित होईल इतकी चांगली माहिती दिलेली तू सर्व चित्र डोळ्या समोर येते किती शूरवीर होता माझा राजा 🚩🚩🚩
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🚩🚩
खूप खूप सुंदर भाऊ. ऐतिहासिक माहिती ऐकून, पाहून बरं वाटलं.
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🫡🙇
खूप खूप धन्यवाद! अत्यंत सुंदर संकलन आणि प्रस्तुती!
खूप छान व्हिडिओ आहे सर तुम्हाला खूप नॉलेज आहे❤
दादा आपण खूप छान माहिती सांगितली आम्ही रत्नागिरी त असून सुद्धा एवढी माहिती मला मिळाली नव्हती. सरदेसाई यांचा वाडा आणि शिवमंदिर मी पाहिलं होत. पण आपल्यामुळे पूर्ण इतिहास समजला. धन्यवाद. संभाजी महाराज की जय.
🙏🏻🙏🏻
#Niashish जगावे तर शिवरायसारखे आणि मरावे तर शंभूराजांन सारखे 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
छान माहिती पोहोचविली सर,,जय भवानी जय शिवाजी जय संभाजी
महामृत्यूजंय रणधुरंदर अजिंक्य योध्दा सिंहाचा छावा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे !!!
राणे साहेब सप्रेम नमस्कार,
सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी यांना मानाचा मुजरा
मी आपला विडिओ पूर्ण पाहिला आणि तो अगदी मनपूर्वक शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिला आणि ऐकला तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. तुमच्या कडे चांगले वक्तृत्व आहे असेच निरंतर ठेवा. खरा इतिहास सर्वांनां समाजावा ह्याची तळमळ पदोपदी दिसली मलाही आपले पुढील सर्व विडिओ पाहायला आवडेल मी आणि माझा मुलगा आपले विडिओ पाहातो. तुमचे शतशः आभार छत्रपतींबद्दल जेवढे ऐकतो नेहमीच त्याबद्दल आदर अजून वाढतच जातो. स्वाभिमान वाटतो या मातीत असे प्रेरणादायी आणि बरीच विशेषण दिली तरी कमी पडतील असे कीर्तिमान राजे झाले आपल्या मातीत झाले.
अद्वितीय विडिओ 🙏🙏
एकट्या सिंहाच्या छाव्या ला पकडायला 80 हजार लांडगे आले होते
नियतीने एकदा संधी द्यायला पाहिजे होती माझ्या राज्याला
नमन त्या देवाला🚩🙏🥺
खूप छान सविस्तर माहिती दिलीत. अशीच इतर गड किल्ले यांची माहिती द्या 🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩
धन्यवाद sir, खरा संभाजी महाराजांचा खरा इतिहास आज काही लोकांना माहीत नाही.. पण तूम्ही महाराजांचा इतिहास चांगल्या प्रकारे, प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन समोर आणलात. ज्यामुळे नक्कीच शिवप्रेमींच्या ज्ञानात भर पडेल..
जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩🙏
सर, खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद मानाचा मुजरा 😢😢
दादा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपण खूप छान माहिती दिलीत। जय शिवराय जय शंभू राजे
कसब्यातून साधारण तीन चार किलोमीटर वर कारभाटले गावात मालोजी बाबा घोरपडे यांचे समाधीस्थळ आहे...
राणे साहेब खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले आभार ❤❤❤❤
खूप छान माहिती दिली भावा...🚩🚩🚩🚩🚩🚩
Sir, Khupach Nemaki Mahiti Sangitalit, Fakt Ekach Aaj hi Mazya Chaati madhil Rakt Bhalabhalate Ahe, Shambhurajanchya Veer Balidaanachi, Jai Shamhuraje, Jai Chhatrapati Shivaji Maharaj
जय शभूराजे,किती यातना सहन केली असतील माझ्या राजेंनी
मित्रा, खूप छान पद्धतीने माहिती दिलास , आभारी आहे......पूर्ण मराठा, स्वराज्य, महाराष्ट्र तुझा आभारी आहे.....
आईकुन अंगावर काटा उभा झाला 😢😢 माझा राजा 🚩🙏 मुजरा राजे तुम्हाला 😢🙏🥹🚩
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभु राजे
जय महाराष्ट्र
खरेच खूप सुदंर रित्या इतिहास उभा केलात तरी असो अंग अंग रोमांचित झाले.
अस वाटत आपण त्यावेळीं पाहिजे होतो
तुम्ही महाराजांचे व्हिडिओ करत जा
महाराजांना. मानाचा मुजरा ❤
Good information About Darmveer Chatrapati Sambhaji Maharaj
धर्मवीर संभाजी महाराज याना मनाचा मुजरा 🚩
सुंदर आणि खरी माहिती धन्यवाद भावा
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राणे जी मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो ,खूप छान❤❤
Bhava vyavsthit mahiti dili . Dhanyawad
खुप छान माहिती मिळाली दादा जय शिवराय जय शंभुराजे
आपण हे जे कार्य करत आहात त्याला आमच्या कडून खूप शुभे्छा
Great भाऊ... असेच video बनव आणि आपल्या मराठी इतिहासाला जिवंत ठेव...
आपल्याच अवलादी फितूर निघाल्या नाही तर दाट जंगलात गनीम आलाच नसता 🙏
धन्यवाद भावा जुन्या त्या काळात नेण्याचं प्रयत्न केला.
जय शिवराय
खूप अप्रतिम माहिती दादा धन्यवाद 🚩
धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे 🚩🚩
लाख मोलाची माहिती दिली भाऊ तुम्ही लाख लाख धन्यवाद भाऊ
आपला शुर राजा पकडला गेला हि इतिसाची शोकांतिका आहे..... तरी पण मला वाटते की राजे साधारणपणे एक महिना कैद होते तर त्यावेळी सैन्याने एकत्रित करून जोरदार हल्ला मोगलांवर करण्यात येणे गरजेचे होते
हो पण तोपर्यंत सर्वांना आपल्या जातीचा आणि आपला स्वराज्याच्या उभारणीत असलेल्या योगदानाचा माज आला होता. महाराज शिवछत्रपती आणि संभाजी राजे हे सार्वभौमत्वादी आणि कसलाही भेदभाव न बाळगता स्वराज्य चालवत होते हे काहींना पटत नव्हते.
हे अगदी बरोबर आहे.
Swarajyache tevha 5 shatru hote, Shivay Tithprynt 5 jaun maharajana shakya navhte, So swarajyacha vichr krycha karnane he kela navhte, ashi mazhi mahiti
राणे साहेब,
तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी.
तुम्हची जी महाराज व स्वराज्याचा इतिहास ह्या बाबतची जी उत्सुकता व अभ्यास आहे. त्याबद्दल् तुम्हाला आणि तुमच्या टीम ला मानाचा सलाम आहे.
साहेब,
या आधी अशा प्रकारची माहिती व अभ्यासपुर्वक विश्लेषण कोणी केले असेल ते मला निदर्शनास आले नाही. म्हणून खरच खूप छान काम करताय तुम्ही असच काम करत रहा, महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.
खूप खूप शुभेच्छा व मनःपूर्वक धन्यवाद.
मनापासून आभार!❤
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय!🔥
छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻❤️ छ्त्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏻🚩❤️ जय भवानी जय शिवाजी जय शिवराय, हर हर महादेव ❤🙏🏻🙏🏻🔥
आपण खूप छान समजावून सांगितले खूप छान अभ्यास आहे आपला 🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Dada khup chan etihas sangta tumhi sangat aastanna aas vatat aapan sakshat tya divas aanubhavtoy salute dada tumhala
माझ्या शंभु राजांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समावेश करावा.जेने करुन नवीन पिढी ला माझ्या राजांबददल महिती मिळेल.
जय श्री छत्रपती संभाजी महाराज
कधी कधी वाटत संभाजी महाराजानच हेर खात कमी पडल आसाव
संभाजी महाराजांची कैद हा विषय च अस्वथ करणारा आहे
Dada kharch Tu khup bhari sangto. Direct asa reality feel hote aani angavr shahare yetat
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩⚔️💐🙏
मनापासून धन्यवाद खूप सविस्तर माहिती दिली, अभ्यास खूप केलाय.
माझा राजा त्यावेळी हिथे वाचला असता तर"""
आमचा आजचा इतिहास वेगळाच असता....
अतिशय सुंदर अस विश्लेषण
हिंदू सर्वजण ऐक व्हा परत हिंदू धर्मात टिकवण्यासाठी सज्ज रहा
हिंदु नव्हे हिंदु म्हणजे मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेली पब्लिक कंपनी हिंदु जगाच्या इतिहासात हिंदु खुप बदनाम आहे आणि ज्यांच्या नावानेच दुष्मनाना घाम फुटत ते म्हणजे मराठा साम्राज्य
Yes ❤❤
महाराज आणि त्यांच्या वंशांचा हिंदू शब्दाशी काही संबंध नाही. महाराजांनी नेहेमी सर्वांना समानतेची वागणूक दिली आणि त्यांच्या पिढ्यांनी तो सन्मान कायम ठेवला. हिंदवी स्वराज्याला हिंदू स्वराज्य ब्राह्मणी म्हणजे पेशवे शाहीने केले. त्यामुळे हिंदू नाही तर भारतीय म्हणा. ☝️
आता कोणा सग युध् करत एक होऊन आता त सविधान आहे
आधी महाराज वाचा, खरच वाचा....
फारच छान माहिती दिलीत.....धन्यवाद
मित्रा सगळा इतिहास डोळ्या देखत उभा केला.....❤
छान माहिती दिलीत दादा,
शंभूराजे... 😢🚩
छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩🙇🌎
खूप छान विश्लेषण केले... जय शिवराय जय शंभुराजे..
खूप चांगली माहिती मिळाली
खुप सुंदर संकलन व प्रस्तुती