Eknath Shinde Supporter | एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, शिंदे समर्थकांची घोषणाबाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @rajeshsarnaik
    @rajeshsarnaik 3 дні тому +8

    जैसी करनी वैसी भरणी की दाबून

  • @bhushanshinde4110
    @bhushanshinde4110 3 дні тому +15

    गप्प बसा नाहीतर ईडी येणार 😂😂

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 3 дні тому +11

    घ्या आता....

  • @Gajananwakade-j6p
    @Gajananwakade-j6p 3 дні тому +13

    केळ घ्या केळ

    • @vikramfasale379
      @vikramfasale379 3 дні тому

      देशी केलं घ्या

    • @KarbhariKhandagale-z2q
      @KarbhariKhandagale-z2q 3 дні тому

      राहू द्या घरच्यांच्या कामी येतील

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 3 дні тому +13

    शिंदे साहेब आगे बढे हम तुम्हारे साथ है

  • @SAMIDHAMORE-ft8no
    @SAMIDHAMORE-ft8no 3 дні тому +12

    संपूर्ण शिवसेना नाही होणार नाराज, आमची शिवसेना खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लक्षात ठेवा

  • @महाकाल-ह4च
    @महाकाल-ह4च 3 дні тому +2

    एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे आई तुळजाभवानी देवीच्या कृपेने आशीर्वाद मिळू दे अशी प्रार्थना करतो आहे

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 3 дні тому +11

    एकनाथ शिंदे साहेब दिलदार व्यक्तिमत्त्व आहे 🇮🇳✌️🏹🔥🚩🚩एकनाथ शिंदे साहेब दिलदार व्यक्तिमत्त्व आहे 🇮🇳✌️🏹🔥🚩🚩एकनाथ शिंदे साहेब दिलदार व्यक्तिमत्त्व आहे 🇮🇳✌️🏹🔥🚩🚩

  • @Jai_maharashtra_007
    @Jai_maharashtra_007 3 дні тому +2

    आता ED , CBI येणार

  • @krishna05050
    @krishna05050 3 дні тому +3

    Only shinde Saheb 🔥🚩

  • @RajenderaKhandzode
    @RajenderaKhandzode 2 дні тому +1

    शिंदे साहेब तुम्ही परत मुख्य मंत्री झाले पाहिजे

  • @gajananpawar3506
    @gajananpawar3506 3 дні тому +2

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @rajarammagadum4041
    @rajarammagadum4041 3 дні тому +6

    Eknath shinde ji punha mukhyamantri

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre 3 дні тому +7

    भावपूर्ण श्रध्दांजली 🎉🎉

    • @rsrecipeblogs3807
      @rsrecipeblogs3807 3 дні тому

      लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @kcr3377
      @kcr3377 3 дні тому

      शिंदे खतम झाला आज

  • @kamalpatole1586
    @kamalpatole1586 3 дні тому +2

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे

  • @SAMIDHAMORE-ft8no
    @SAMIDHAMORE-ft8no 3 дні тому +7

    जैसी करणी वैसी भरणे, गर्वाचे घर खाली झाले हो, कोरोनाच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे होते हे लक्षात ठेवायचं

  • @vijaysonaje6880
    @vijaysonaje6880 3 дні тому +6

    जो मोठेपणा फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री करताना दाखवला, तोच मोठेपणा आज शिंदेंनी दाखविला..खूप खूप अभिनंदन..हीच नियत पुढे तुम्हाला मोठा नेता बनवणार...

  • @rakeshgore1354
    @rakeshgore1354 3 дні тому

    वाटच बघत रहा

  • @vinayaksonavale6022
    @vinayaksonavale6022 3 дні тому +4

    गप्प बसा

  • @rsrecipeblogs3807
    @rsrecipeblogs3807 3 дні тому +1

    महायुतीचा जाहीर निषेध
    लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Golden_Rod4545
      @Golden_Rod4545 3 дні тому

      *२८८ पैकी मामू मियांला फक्त २० जागा .. ते सुद्धा काँग्रेस, फरद फवार आणि हिरवी एकगठ्ठा मते घेऊन !! मियां उद्धवोद्दिन.. हाड हाड ..* 😃

  • @padmakarpawar2948
    @padmakarpawar2948 3 дні тому +1

    थोडक्यात काय तर ते पुन्हा येणार...😂

  • @sandeepsormare5259
    @sandeepsormare5259 3 дні тому +1

    Only shinde saheb

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 3 дні тому

    सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे 🔥❤️🙏🚩

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 3 дні тому +2

    होतं नाही बिजेपीचा होते 😂😂

  • @ShankarJinde-v8z
    @ShankarJinde-v8z 3 дні тому

    आम्ही शिंदे साहेबांचा तोंड बघून आम्ही मतदान केलं आहे

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 3 дні тому +4

    तेढ वाढवू नका, विरोधी पक्षा च्या हातात जळते कोलित देऊ नका. समजूतदारपणा दाखवा. अश्या वागण्याने शिवसेनेचे नुकसान होईल . एकनाथ शिंदे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा .

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 дні тому

    एकनाथ शिंदे साहेब व्हायला पाहिजे नाही तर परत भारतीय जनता पार्टी ला यश नाही भेटणार

  • @विठठलवडघणे
    @विठठलवडघणे 3 дні тому +1

    शिदे सरकार

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 3 дні тому

    आम्ही तर एकनाथ शिंदे यांच्याकडून बगून मतदान केले भाजपला ...साहेब तुमची पाहिजे

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 День тому

    भाजप बोलले गप्पबस नाही तर ईडी आऐंगी

  • @jitendrapalkar7928
    @jitendrapalkar7928 3 дні тому +1

    हो काय

  • @ShankarJinde-v8z
    @ShankarJinde-v8z 3 дні тому

    आम्हाला शिंदे साहेबच पाहिजे मुख्यमंत्री सगळ्यांना सांगा ओरडून सांगा पण मुख्यमंत्री म्हणजे शिंदे साहेब

  • @SAMIDHAMORE-ft8no
    @SAMIDHAMORE-ft8no 3 дні тому +1

    मराठी माणसांची काळजी असते ना एकनाथ शिंदे साहेबांना गुवाहाटीला गेले नसते हे पण लक्षात ठेवा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जाती धर्म काही बघत नाही, एक प्रार्थना आहे मराठीत आपले, काय सांगते हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, हे लक्षात असू द्या माणुसकी पाहिजे

    • @naganathgodase6752
      @naganathgodase6752 3 дні тому

      2019 ला तुम्ही कोणाला मतदान केले, आणि सत्तेसाठी कोण कोणासोबत गेले याचं काय

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 3 дні тому

    Evm वर बोल आम्हाला हा निकाल पटत नाही आहे

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 День тому

    पन्नास खोके एकदम ओके

  • @varshashinde4893
    @varshashinde4893 3 дні тому +3

    Game kela shinde cha

    • @kcr3377
      @kcr3377 3 дні тому

      वर्षा कुठून आहेस❤

  • @sameershinde6470
    @sameershinde6470 3 дні тому +1

    Khup udya marlyat udhav saheb ugach baher gele nahit ghya aata.

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am 3 дні тому

    फडणवीस बिनकामाचा आहे त्याला मुख्यमंत्री करू नका......
    एकनाथ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत.

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 3 дні тому

    ऐकनाथ शिंदे जिंदाबाद

  • @padmakarpawar2948
    @padmakarpawar2948 3 дні тому

    2019 चा बदला घेतला वाटतं...🤣

  • @AmbikaKamble-b8e
    @AmbikaKamble-b8e 2 дні тому

    Eknath Shinde Sahib mukhymantri jhale pahije

  • @treadingvideos3829
    @treadingvideos3829 3 дні тому

    नाही हो नाराज फक्त फडणवीस

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 дні тому

    Adhunik Maharashtra che shilpakar devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan nete samajapudhe adarsh ahet jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

  • @varshashinde4893
    @varshashinde4893 3 дні тому

    Marat basa bomba game kelach na

  • @Ajsonone
    @Ajsonone 2 дні тому

    Ghabrala gujrati la

  • @pradipshivle3824
    @pradipshivle3824 3 дні тому

    😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sameershinde6470
    @sameershinde6470 3 дні тому

    😂

  • @dasharathchoudhari3343
    @dasharathchoudhari3343 3 дні тому +4

    लायकीचे नाहीत मुख्यमंत्री पदावर बसायचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील

    • @AshwiniKudre
      @AshwiniKudre 3 дні тому

      खरचं लायकी नाहीये गद्दार खोके सम्राट 🎉🎉

  • @AshwiniKudre
    @AshwiniKudre 3 дні тому

    😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @kcr3377
      @kcr3377 3 дні тому

      😂😂😂