#KonBhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2018
  • Hello Friends,
    Pune, Mumbai, Punekar, Mumbaikar fights just started now.
    Last time we asked Punekar's about what they think of Mumbai
    this time asked Mumbaikar about what they think of Pune
    when we are shooting this we met youtube stars Dhananjay Bhosale & Deeplife (Deepraj Vedpathak)
    then do watch this video till the end.... spread this to every Mumbaikar
    let us know whether you like this video or not.
    Marathi Kida Ram Ram Mandali T-Shirt
    bit.ly/kidatees
    #Mumbaikar #Punekar #Fight #Mumbai #Fun
    Camera
    Prashant Dandekar, Vinit Vaidya
    Editing
    Ajinkya Deshpande
    ---------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

КОМЕНТАРІ • 4,8 тис.

  • @prajaktashewale6877
    @prajaktashewale6877 2 роки тому +174

    मुंबई - मराठी लोक पण हिंदीत संभाषण करतात
    पुणे - परप्रांतीय पण मराठी शिकतात !
    शेवटी दोन्ही ही महाराष्ट्राचे !

    • @Bhakti_main_shakti1111
      @Bhakti_main_shakti1111 2 роки тому +11

      Yes aamhi punekar baherchyana pn marathi bolayla lavto

    • @tejasshinde6959
      @tejasshinde6959 Рік тому

      @@Bhakti_main_shakti1111 aamhal mg aata UP la jav lgl 😂

    • @_1_12_Bhosari
      @_1_12_Bhosari Рік тому +1

      जय श्री राम 🚩💪🏻❤️ पुणे कर

    • @kayayoga3161
      @kayayoga3161 Рік тому +1

      Chhan

    • @rohitbansode2212
      @rohitbansode2212 8 місяців тому

      ढेकल मी रोज सिटी मध्ये जातो किती तरी लोक ठेले वाले हिंदी मध्ये बोलतात

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir2666 Рік тому +32

    मुंबई हे लक्ष्मीचं शहर आहे...💯💯
    तर पुणे हे सरस्वतीचं.💞💞
    दोन्ही शहरं ग्रेटंच... आपल्या महाराष्ट्राची शान...💯💯✌️✌️✌️👍👍

  • @yogeshchaudhari1417
    @yogeshchaudhari1417 2 роки тому +274

    "ज्या गोष्टी तुमच्या तुळशी बागेत मिळतात , त्या वस्तू आमच्याकडे लोकल ट्रेन मध्ये विकल्या जातात " 😂😂😂😂😂😂 खतरनाक टोला हाणला भावा..😂😂😂😂😂

  • @rockypubg6323
    @rockypubg6323 3 роки тому +537

    पुणे महाराष्ट्र्राचा ह्रदय ❤️आहे तर मुंबई महाराष्ट्र्राचा श्र्वास 🗣️आहे... 🚩🚩🚩🚩

    • @rameshmohite4195
      @rameshmohite4195 3 роки тому

      Kadak bhava

    • @pratikbhingare8765
      @pratikbhingare8765 3 роки тому +13

      पुणे शिक्षणाचा माहर आहे भाऊ

    • @pratikbhingare8765
      @pratikbhingare8765 3 роки тому

      @Aditya5 GameR हो 😎😎😎✌🏻✌🏻😉😉

    • @pratikbhingare8765
      @pratikbhingare8765 3 роки тому

      @Aditya5 GameR हो भाऊ जबरदस्त आहे तू बरोबर बोललात 😉😉✌🏻✌🏻✌🏻😇😇😁😁

    • @pratikbhingare8765
      @pratikbhingare8765 3 роки тому

      @Aditya5 GameR भाऊ मी नाही खेळत

  • @ridertrekkerdeshu5155
    @ridertrekkerdeshu5155 5 років тому +364

    मुंबई असो किंवा पुणे अभिमान आहे मराठी माणसाचा शहर पूढे आहे...

  • @indiamyheart5340
    @indiamyheart5340 5 років тому +250

    संपूर्ण महाराष्ट्र सुंदर आहे

    • @roshanyuvrajjadhav5862
      @roshanyuvrajjadhav5862 3 роки тому

      Barobar bhava

    • @vijaymapari5736
      @vijaymapari5736 3 роки тому

      @@roshanyuvrajjadhav5862 या दोन गोष्टीचा फायदा होतो व तो मागुन तिच्या मनात दाटत आणि ते पण कळत नव्हतं की नाही याची दक्षता घेतली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पवारांची दांडी गुल ने मला वाटतं का होईना आयुष्य म्हणजे संवाद साधताना आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पवारांची दांडी गुल लाजून खाली घालून बसला आणि धन्यवाद देतो असे म्हणतात पण ते खरे तर हा माणूस सरळ रेषेत जाणारा हा प्रश्न पडतो आहे असे प्रतिपादन

    • @vijaymapari5736
      @vijaymapari5736 3 роки тому

      @@roshanyuvrajjadhav5862 या दोन गोष्टीचा फायदा होतो व तो मागुन तिच्या मनात दाटत आणि त्या बदल्यात त्यांना आपल्या या ज्ञानाचा वापर करावा लागला नाही असे वाटते पण आता ते तुमच्याविषयी व खातेदार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पवारांची दांडी गुल लाजून खाली घालून बसला आणि धन्यवाद देतो असे म्हणतात पण ते खरे तर हे बेस्ट फ्रेंड लिस्ट तयार केले आहेत असे मला वाटले होते आणि त्या बदल्यात त्यांना आपल्या घरी जाऊन त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार ते एक हजार कोटी रुपयांचे नुकसान होते ते मी खाईन जसा आहे तसाच हा पाऊसही आणि त्या बदल्यात त्यांना आपल्या घरी जाऊन त्या त्या भागातील शेतकरी संघटना व खातेदार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पवारांची दांडी गुल ने मला वाटतं का होईना आयुष्य म्हणजे संवाद साधताना आहे

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 3 роки тому +51

    मुंबई ही मुबईच आहे कुण्या शहराशी तुलना होऊच शकत नाही.
    तरीही पुण्या बद्दल आम्हाला अभिमान आहे ,जीवनात पुणे ,शनिवारवाडा , हलवाई गणपती , ""मनाचा ""गणपती हे विशेषण , पेशवाई , पर्वती , अशी कितीतरी नवलाई ची गणती करण्यात मौज आहे, उगाच तुलना करून अहंकार बाळगू नये ,पुणेही आम्हाला प्रिय आहे आणि राहील .

    • @manishapotdar730
      @manishapotdar730 2 роки тому

      Please edit the comment there one mistake mubai

  • @WasimKhan-ln5dq
    @WasimKhan-ln5dq 3 роки тому +35

    Mumbai n Pune.... the best cities and proud of Maharashtra... love u both.. 😘👌

  • @akashnetke9501
    @akashnetke9501 5 років тому +324

    मुंबई ची लोक मुंबई ला सपोर्ट करणार आणि पुण्या ची लोकं पुणे ला सपोर्ट करणार
    पण दोन्ही गोष्ट महाराष्ट्रात च आहे
    त्यामुळे महाराष्ट्र एक आहे
    *एक प्रामाणिक ठाणेकर*

    • @krishnavii7529
      @krishnavii7529 5 років тому +4

      Ekdm brobar XD

    • @jaypore5143
      @jaypore5143 5 років тому +2

      tu pehele tha idhar.. ja na waha jake naach na chote...#giraftaar

    • @rakeshbhutekar4927
      @rakeshbhutekar4927 5 років тому +2

      Right

    • @mystery4691
      @mystery4691 5 років тому +1

      Thanekaran khup tochun boltat punekar ki thane Mumbai mde yet nhi... What should i reply them?

    • @dhruvsawant7141
      @dhruvsawant7141 4 роки тому +2

      Jay maharashtra 🚩😍

  • @kirangaikwad463
    @kirangaikwad463 4 роки тому +272

    पुण्यात अस्सल मराठीपणा आहे, पुण्यात पावसात घराघरात गटारीचे पाणी घुसत नाही. शिवाजी महाराजांचा बालपण पुण्यात. स्वराज्याची स्थापना पुण्यात झाली आहे.
    पण एक गोष्ट खरी दोन्ही शहरे ही महाराष्ट्राची , मराठी माणसाची .

  • @Looser05
    @Looser05 4 роки тому +9

    महत्वाचं म्हणजे हे की हे दोन्ही शहर मराठी लोकांचे आहे..जय महाराष्ट्र.🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rutujamahadik9662
    @rutujamahadik9662 4 роки тому +22

    That uncle...."punya chi loka bhamti aahet🤗🤣"

  • @ashwinik2828
    @ashwinik2828 5 років тому +149

    Two boys..... 😂😂 1 no..... Kay baju mandliye mumbaichi.... Jabrdast....

  • @vinayakpore2597
    @vinayakpore2597 4 роки тому +148

    Mumbai vs Pune asundel kinva Pune vs Mumbai asundel Marathi Mansss ek mekanaa tomne marnyatt 1no..👍🚩🚩✌✌💖

  • @tejasvineeshivadavkar3348
    @tejasvineeshivadavkar3348 3 роки тому +83

    I am from pune.. l love pune..❤️

  • @exoxygen3532
    @exoxygen3532 3 роки тому +101

    No one :
    Punekar and Mumbaikar : World War III

    • @prasadchature3010
      @prasadchature3010 3 роки тому +3

      Mumbai is best. ..not only in Maharashtra but also in India 👍👍❤️💙 10th number city in the world 👍👍👍

    • @shadowxbobby5174
      @shadowxbobby5174 2 роки тому +3

      @@prasadchature3010 Mhaun ch ata cosmopolitan zhali ahe मुंबई Marathi lok ahe ka mumbai t 😡 jy ghoshtichi laj vatyla pahigel ty ghoshti Abhimane sangtat

  • @kirantambe2798
    @kirantambe2798 4 роки тому +16

    लोणावळा ते पुणे जेवढ्या लोकल दिवसाला धावतात ,तेवढ्या लोकल कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला एका तासाला धावतात .त्यामुळे मुंबई हि ट्रान्सपोर्ट साठी बेस्ट तर आहेच +NMMT,TMT,KDMT,MONO,&Metro पण आहे 🙂🙂
    कितीही झालं तरी
    आपली मुंबई ,झकास मुंबई 😍😍

  • @DeepLife
    @DeepLife 5 років тому +627

    Toh mulga maja sarkha disto Rao 😂😂😂

    • @starsinthesky593
      @starsinthesky593 5 років тому +26

      मी ओळखले भावा तुला
      तुझा एक subscriber

    • @tusharpawar1663
      @tusharpawar1663 5 років тому +7

      Video scripted ahe

    • @MsLaukesh
      @MsLaukesh 5 років тому +9

      DeepLife .... Deelplife ahe mhantlyavr video scripted ahe... pn tula pahun chan vatla

    • @himanshugaming4085
      @himanshugaming4085 5 років тому +8

      Only u were saying something logical nd comparable baki tar fakt UGACHHH kahitri fekat baslet😂😂😂😂😂😂😂😂

    • @mr.stuffster4081
      @mr.stuffster4081 5 років тому +3

      Deeplife olakhla tula❤❤

  • @MS-cn4dh
    @MS-cn4dh 3 роки тому +5

    Pune, Pune ani fakt Punech!!! जाज्वल्य अभिमान !!🤓😎😉😍💯❤️🙌🏻😍

  • @Shriramjairam2025
    @Shriramjairam2025 Рік тому

    एकदम झकास एकदम मस्त ~~ दोघां मध्ये भरपूर साम्य आहे.... एकदम सेम टु सेम आहे. #लोकल_ट्रेन आणि #तुळशीबाग... 😂😂
    दोन्हीकडे कचकुन गर्दी ; धक्काबुक्की ; पाकीट - मोबाईल चोऱ्या ; सांस्कृतिक राजधानी असुन Public Toilets वगैरे कुठेही नाही.... महिलांनाही त्या सुविधा उपलब्ध नसतात... ( आणि महिलाच जास्त जातात तुळशीबागेत यावर कुठेही कोणीही बोलत नाही कारण पुण्याबद्दल काहीही बोलायचे नाही 😯 हा विचित्र नियम... )
    तर असे :-- सर्व तुळशीबाग आणि लोकल ट्रेन मध्ये सेम टु सेम...
    [१] तिथे काहीही स्वस्त अजिबात मिळत नाही...
    {२} मरणाची गर्दी असताना ईतकी दमछाक करून कशाला त्या तुळशीबागेत जातात हे लोकं ?
    😕😕😯😯

  • @samadhankate1696
    @samadhankate1696 5 років тому +290

    पुण्यात
    मॉ जिजाऊ
    छत्रपती शिवाजी महाराज
    याच्यो वास्तव होते
    बस
    आजुन काय पाहिजे

    • @vishalkamble2667
      @vishalkamble2667 4 роки тому

      aamchya kade durgadi ahe

    • @siddpatil9715
      @siddpatil9715 4 роки тому +1

      त्याना का मधी अनु राहिली

    • @sandeepjagdale2863
      @sandeepjagdale2863 4 роки тому

      पुण्यात बसस्टॉपवर बसस्टॉपचं नावच नाही . . . !
      असं का ? 🧐

    • @poojalandage4723
      @poojalandage4723 4 роки тому

      Kadakkkk

    • @santoshsalunke4425
      @santoshsalunke4425 3 роки тому +1

      @Gaurav Chavan wait n watch same thing happened to pune also

  • @adishzen911
    @adishzen911 4 роки тому +45

    मुंबई असो वा पूणे both are best...
    "जय महाराष्ट्र".....

    • @ghostunderyourbed1045
      @ghostunderyourbed1045 2 роки тому

      'प' ला पहिला उकार रे!!!

    • @TheHalloween81
      @TheHalloween81 2 роки тому

      @@ghostunderyourbed1045
      'प' ला पहिली वेलांटी दिली तर 'पिणे' होईल रे राजा, 'उकार' बोलतात त्याला, 'प' ला पहिला 'उकार' हवा होता😂😂

    • @ghostunderyourbed1045
      @ghostunderyourbed1045 2 роки тому

      @@TheHalloween81 sorry chukun velanti bolle😂😂😂 samjun ghe bhava!

    • @ghostunderyourbed1045
      @ghostunderyourbed1045 2 роки тому

      @@TheHalloween81 thamb correct karte😂😂

  • @medhasathe6706
    @medhasathe6706 3 роки тому +1

    कार्यक्रम छान वाटला. परंतु आपल्या शहराबाबतचे मुद्दे योग्य रितीने मांडता यावेत यासाठी मुंबईच्या पात्रांची केलेली निवड अयोग्य वाटली. पुण्यासाठी उत्तम बोलू शकणा-या काही कलाकारांना निवडलं, तसं मुंबईतही करायला हवं होतं.

  • @swatimohite5876
    @swatimohite5876 4 роки тому +16

    That 2 boys really amazing 👍👍 mumbai my jaan ❤

  • @avanishyadav1602
    @avanishyadav1602 5 років тому +21

    Mumbaikar peoples are very much humble & loveing caring as compare to punekar

  • @sharmilamondkar8036
    @sharmilamondkar8036 5 років тому +61

    Hats off to Mumbaikar.... they really have big heart which Punekar don't have. Even if we are Mumbaikar, we respect Pune also. I think this absolutely lacks in Pune. Proud to be Mumbaikar 😎

    • @sbksbk4229
      @sbksbk4229 Рік тому

      मुंबई तुमची, आन भांडी घासा आमची,, असं का बरं म्हटले जाते रे बाबा,,, जिकडेतिकडे घाण तर मुंबईच आहे ना

    • @Shriramjairam2025
      @Shriramjairam2025 Рік тому

      ✔✔

    • @theparle-gboi6301
      @theparle-gboi6301 Рік тому

      पुण्यामधले लोक तुम्हाला लायकी नुसार वागवतात. कदाचित तुम्ही मुबंईचा माज घरी ठेऊन पुण्यात आला नसाल.

  • @truthseeker-ok2yh
    @truthseeker-ok2yh 2 роки тому +26

    7:10 correction, Misal is originally from Nashik and it's spread from there to other place with its local variation

  • @poojapandhare7571
    @poojapandhare7571 4 роки тому +15

    Best part of this video is I saw deeplife❤️

  • @rutik1384
    @rutik1384 5 років тому +221

    Punya madhe marathi la kimmat ahe😎

    • @aniketuttekar6447
      @aniketuttekar6447 5 років тому +5

      Mast bhai

    • @hrishikeshkadam5550
      @hrishikeshkadam5550 5 років тому +3

      Correct

    • @tukaramyadavpatil2062
      @tukaramyadavpatil2062 5 років тому +18

      पुण्यात बामन भटुडे लय झालेत मायघाले

    • @rutik1384
      @rutik1384 5 років тому +5

      Bhava elda yeun bagh punyat maratha jasta ahet tasech saglya jatice loka ahet tyat marathi manasala kimmat ahe
      Ekde jatiwad anu nako
      Jay shivray🚩🚩
      Jay shambhuraje🚩🚩

    • @rohansalvi7757
      @rohansalvi7757 5 років тому +2

      Jinklas Mitra

  • @sandipmhasrup_077
    @sandipmhasrup_077 4 роки тому +6

    आमच्या पुण्यात कोरोना आजारावर लस शोधली..ते पण जगात सर्वात प्रथम ...Only......आम्ही पुणेकर......

    • @nileshpatil7507
      @nileshpatil7507 11 місяців тому

      स्वाईन फ्लू पण पूण्यात आला

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 3 роки тому +30

    पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी 🚩
    शिवाय पुणेरी पाटीची बातच काही और 👌👌

  • @shubhadasolankar3889
    @shubhadasolankar3889 3 роки тому +32

    "Replacement varch jaga"... perfect😂😂

  • @hiramadavi1424
    @hiramadavi1424 4 роки тому +71

    काय राव मुंबई पुणे करताय
    एकदा या की आमच्या गडचिरोलीला सोबत
    सर्वांना घेऊन या येथील संस्कृती नि जंगल पहायला
    आणि बनवा एखादा झक्कास व्हिडिओ.
    😂 😂 😊 😍 😀 😀

    • @komaljumnake9381
      @komaljumnake9381 4 роки тому +2

      Agdi Brobr... 😊

    • @saching1758
      @saching1758 4 роки тому +2

      Gadchiroli..???? Naxalwadyan kadun maraych aahe ka..

    • @biologistanusesir
      @biologistanusesir 4 роки тому +1

      जमलं

    • @komaljumnake9381
      @komaljumnake9381 4 роки тому +1

      Bhau amich Gadchiroli vasi.. Ky amala mraychi bhiti 😊😊😊😊😊

    • @BhaijeeGraphics
      @BhaijeeGraphics 3 роки тому

      ua-cam.com/video/IbcQdpldGpQ/v-deo.html
      #BHAI SK GRAPHICS#
      👆👆👆
      *वरील_लिंक_वर_जाऊन* 👆
      ▶ *नवनवीन Status_पहा*👀
      ❣ *#Subscribe*_❣
      *#करा_आणि_**"🔔"_वाजवा*
      🇼 🇦 🇹 🇨 🇭
      👍🏻Like✔
      📲 Share✔
      📺 Subscribe✔
      😎 *असेच नवनवीन Status पाहण्यासाठी आताचं आमच्या Channel ला SUBSCRIBE करा .... धन्यवाद...🙏*

  • @_Uchlya_
    @_Uchlya_ 5 років тому +733

    पुणे बायकोसारखी आहे आणि मुंबई प्रेयसीसारखी. एकीची जागा दुसरी घेऊ शकत नाही.

  • @pratikshazambare6161
    @pratikshazambare6161 3 роки тому +10

    Always PUNE♥️

  • @niranjanadave8848
    @niranjanadave8848 3 роки тому +49

    I m mumbaikar and I love my Mumbai. Now I shifted to Pune but transportation facility is too good in Mumbai. Helpful people and safest place for ladies.

    • @ghostunderyourbed1045
      @ghostunderyourbed1045 2 роки тому +4

      The last line was for Pune or Mumbai? I don't think mumbai is anymore safe for girls due to people coming from other states

    • @sandhyadeshmukh9399
      @sandhyadeshmukh9399 2 роки тому +4

      Sir recently ek rape case zali ...Asa bhayanak krutya delhi nantar Mumbai madhe ghadalay...Mumbai is really not safe for girls

    • @gauravc23
      @gauravc23 2 роки тому +4

      मुंबई ची काय लायकी पुण्या समोर...जिथे छ्त्रपती महाराज, आणि तुकाराम महाराज यांचा जन्म आहे ❤️ महाराष्ट्र चे शान ✨

    • @nikhilchaudhari7593
      @nikhilchaudhari7593 2 роки тому +1

      @@gauravc23 asa ter bhagatsingh ani guru nanak cha janma pakistanat zala ter te changlay ka...kai logic ahe

    • @nikhilchaudhari7593
      @nikhilchaudhari7593 2 роки тому

      @@gauravc23 tuza logic basat naina bhava.te mntoy

  • @swatimohite5876
    @swatimohite5876 4 роки тому +57

    Ohhh god i just love that both mumbaikar they rocked yaar😍😍 really very impressive answers they have given. Proud to be a Mumbai

    • @sarthakwaghmare3434
      @sarthakwaghmare3434 4 роки тому +1

      Punyacha pan part dila ahe tyani bagh jara tumchya mumbaichi tingal😂😂😂🤣🤣

    • @swatimohite5876
      @swatimohite5876 4 роки тому +3

      @@sarthakwaghmare3434 so what mi fakt tya mulani jya prakare mumbai la describe kela tyachi tarif keli baki mala mumbai aani pune donhi javalche aahet karan pune majha aajol aahe. Aani majha janm pan punyacha aahe. But mi mumbaila rahte manum mumbai majhya sathi khup important aahe aani khup awdte. Aani mumbai kar asnyacha nehmich sarv mumbaikarana abhiman aahe aani nehmi asnar.

    • @sarthakwaghmare3434
      @sarthakwaghmare3434 4 роки тому +1

      @@swatimohite5876 बघा तुम्ही मुंबईकर स्वतःला खूप भारी समजता तू सुद्धा मराठी आहेस आणि तू इंग्लिश बोलते ही तुमची मुंबई ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेची संस्कृती दिली आणि पुण्यात येऊन बघ जरा मराठी भाषेची संस्कृती मग कळेल कळलं का परत इंग्लीश बोलू नको मराठी बोल 🚩🚩जय भवानी जय शिवाजी🚩🚩

    • @swatimohite5876
      @swatimohite5876 4 роки тому +2

      @@sarthakwaghmare3434 haha marathi madhe ch boli aahe second msg madhe. Marathi asnyacha abhiman pratek marathi mansala aahe. Mala hi aahe but ekmekana kahihi bolna chukich aahe. Mi tumhala kahi ulat boli nahi aahe tumhi hi tasa ulat nahi bolnar ashi aashaa aahe mala. Ek godhta nakki bolel punekar hajirbabi astat aani tomne konala kuthe marayche tyana khup chhan jamta he mi fakt tumhala nahi bolat majhe relatives pan aahet punekar. Pan te tomne aikayla khup chhan vatta tyat pan ek majja aahe. Baki mi punela aali ki mi puneri patya shodhat aste tya patya read krnayt pan khup majja yete. Pune majhya sathi pan tevdach important aahe jevda tumchya sathi aahe. Baki mi swataha bhari samjat nahi he tumhala aavarjun sangavasa vatat aahe. Karan mi fakt mumbai kiva punech nahi majha sampurna maharashtra majha aahe. Mi ek maharashtrian aahe.

    • @sarthakwaghmare3434
      @sarthakwaghmare3434 4 роки тому

      @@swatimohite5876 he bagh tuze relatives rahtat tyanchyashi maza kahi sambandh nahi pn ek gosht nakki sangel punekarana tomne dyayla nahi jamat kay asel te tondavar boltyat ani tu boli ki tu maharashtriyan ahe mi pn ahe tomne amhala nahi tumhala jam tyat kall ka ani ho tu boli ki tu punekar ahe tu jar punekar asti tar tomne dile naste mi tula kahi ulta bolat nahi pn sangtoy

  • @sambitmallick7597
    @sambitmallick7597 5 років тому +5

    Sanika you are here ....
    Lots of love..
    From Odisha..😘😘😘🤗🤗🤗

  • @manusalunkhe8043
    @manusalunkhe8043 3 роки тому +28

    Those two boy's are really smart and knowledgeable they now are thing's about mumbai that I also don't know
    😂😂

  • @aparnarannaware9295
    @aparnarannaware9295 3 роки тому +16

    Aamhi Puneri❤

    • @ojasdixit70
      @ojasdixit70 3 роки тому

      @@prajotsatardekar9624 puneri pan asta

  • @shreyagawade1999
    @shreyagawade1999 5 років тому +44

    Pune's literacy and language 💪💪

    • @Ssonawane890
      @Ssonawane890 4 роки тому

      Right abhiman asla pn

    • @thorfin487
      @thorfin487 3 роки тому +1

      Language gavthi ahe

    • @jiteshsawardekar453
      @jiteshsawardekar453 2 роки тому +1

      Are u kidding? so all these top business are been run by illiterate ppls?🤣🤣 the mumbais gdp of around 369 billions is been compared with punes 69 billions.

    • @shubhamkurade4501
      @shubhamkurade4501 Рік тому

      All rich people stays in Mumbai... 🔥 Businessman as well as Bollywood stars...

  • @shubhamyewale5116
    @shubhamyewale5116 5 років тому +302

    नको मुंबई नको पुणे शहर गावालाच बर आहे भाऊ👍👍

  • @sushmitakhole5198
    @sushmitakhole5198 3 роки тому +12

    8:58 So true bhava, ty for finally expressing this!!!🤣🤣🤣

  • @ashutoshpawar7639
    @ashutoshpawar7639 4 роки тому +57

    Pune is India's 2nd IT hub

    • @26aditya50
      @26aditya50 3 роки тому +5

      मुंबई देशाची financial , commercial , fashion , entertainment , capital ahe

    • @adityanagare9700
      @adityanagare9700 3 роки тому +7

      @@26aditya50 list kadhli tar punyat khup kahi aahe mumbai peksha

    • @ghostunderyourbed1045
      @ghostunderyourbed1045 2 роки тому

      @@26aditya50 पहिली एक शांतपणे झोप काढा. दिवसरात्र पाळतात रे तुम्ही!

    • @prajaktaindulkar1912
      @prajaktaindulkar1912 2 роки тому +1

      @@adityanagare9700 LOL.. everyone knows Mumbai is best and Mumbai will always be best ❤️ amchi mumbai 😍

  • @chatakshinde
    @chatakshinde 5 років тому +65

    सुरज तुझे हावभाव खुप विनोदी असतात. खुप हसलो जेव्हा तो तुळशीबाग ला garden बोलतो आणि तुझा चेहरा हाहाहा

  • @Ssonawane890
    @Ssonawane890 4 роки тому +35

    I like pune.relaxation is also very important.

  • @me_gulmohar
    @me_gulmohar 3 роки тому +18

    This two boys are lit 🔥🔥🔥🔥

  • @sonalmalekar1578
    @sonalmalekar1578 4 роки тому

    Khup Maja aali... thank you bhava

  • @happyx6834
    @happyx6834 4 роки тому +33

    The 2 bros at the last were just lit...😋😂
    Love from PUNE..💜

  • @kaustubhbhoir0507
    @kaustubhbhoir0507 5 років тому +152

    Mi local madhe jat ny
    Tu kashya ne jate
    Chalt😂🤣🤣

  • @AmberrCas
    @AmberrCas 2 роки тому +6

    मी दोन्ही ठिकाणी राहिलीये पण मुंबईपेक्षा पुणेच भारी आहे.. 👌😊

    • @tejasshinde6959
      @tejasshinde6959 Рік тому

      Prt yeu pn nko Mumbai mde mg

    • @AmberrCas
      @AmberrCas Рік тому

      @@tejasshinde6959 नाहीच येणार आहे.. ती मुंबई तुम्हालाच मुबारक.. तू पण येऊ नको पुण्यात कधी.. राहा निवांत त्या गर्दीत..

    • @tejasshinde6959
      @tejasshinde6959 Рік тому

      @@AmberrCas me 10 vela Jaun Alo 😂

  • @shwetaredkar734
    @shwetaredkar734 3 роки тому +150

    Those two guys are lit. "Je tulshibaaget milta, tey amchyakade train madhye milta".. hahaha

    • @srushti839
      @srushti839 3 роки тому +15

      Are Mumbai kde jaageche vande aahet mhanun train madhe vastu viktat ka..??

    • @sayalivaidya3929
      @sayalivaidya3929 3 роки тому

      Avdalay shweta

    • @sayalivaidya3929
      @sayalivaidya3929 3 роки тому +9

      Punyamadhle gmap pan chukicha rasta dakhvte... Jagat vegle

    • @anamik4870
      @anamik4870 3 роки тому +4

      @@srushti839 nahi... aamchyakade jhopa kadhnyacha vel nasto.. so train madhe yeta jata shopping karavi lagte

    • @srushti839
      @srushti839 3 роки тому +4

      @@anamik4870 kasal faltu life jagata row tumhi....swata sathi time nahi....zopa kadha as nahi bolte te fakt punerii ch kru shaktat but ek divs kadhun karat ja shopping fakt local madhe nahi avhdch😊😂

  • @rutujanimbalkar1810
    @rutujanimbalkar1810 4 роки тому +88

    These 2 boys are lit,😂

  • @rohtkurangale3475
    @rohtkurangale3475 5 років тому +5

    Dhananjay Tech.
    Thunder on road.
    Deeplife.
    Marathi kida.
    Mast watla ekdum 🔥❤

  • @charanbhegade5725
    @charanbhegade5725 3 роки тому +17

    मी पुणेकर आहे .......पण
    फॅन मुंबई इंडियन्स चा आहे ..😎

  • @omtaskar223
    @omtaskar223 3 роки тому +23

    मिसळ मला खुब आवळतो😂😂
    पुणे महाराष्ट्रराचा ह्रदय आहे🔥

  • @Smart-Tanu
    @Smart-Tanu 5 років тому +58

    Nko ti fast mumbai.. Nko te royal pune.. Best ahe aple he premal nashik...... Proud to be nashik kar. Indian..Maharashtrian.. ....hit Like

  • @akshayveer3652
    @akshayveer3652 4 роки тому +7

    भावा तुझ सुत्रसंचालन आवडल आपल्याला

  • @ArtistDhirajSathvilkar
    @ArtistDhirajSathvilkar 2 роки тому

    महाराष्ट्रातील प्रत्येक शहर हे आपलं आहे कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र हा प्रत्येक मराठी माणसांचा आहे..जय महाराष्ट्र

  • @seeitall5644
    @seeitall5644 3 роки тому +2

    Ommgggggg @Deeplife....woowww dis video is super spcl now😂❤️

  • @Jadhavneha11
    @Jadhavneha11 5 років тому +15

    That two boys😂😂😂😂💯💯

  • @swapnilborse3150
    @swapnilborse3150 4 роки тому +14

    4:54 the middle girl has her own utube channel cookie way😂

  • @Shreyas_Kumbhar
    @Shreyas_Kumbhar 3 роки тому +4

    Love from Kolhapur ❤️🙌👍❤️🙌

  • @Machindra91
    @Machindra91 2 роки тому +5

    both cities belongs to Maharashtra 🚩 🚩 i love both...

  • @Mustak_Shk
    @Mustak_Shk 5 років тому +14

    Aamchya kaday Shanivar Wada ahee
    Amhi punekar😎

  • @SwamimaySoul
    @SwamimaySoul 5 років тому +16

    4:35 hats off😂😂

  • @vidyagawade3758
    @vidyagawade3758 4 роки тому +1

    Kadakkkk😍😘

  • @sumeghagawade5321
    @sumeghagawade5321 4 роки тому +5

    Omg....i laughed lyk hell....awsm video❤️❤️but Mumbai is the best😜😅

  • @ganeshpatil9752
    @ganeshpatil9752 5 років тому +4

    I Love both Pune and Mumbai❤😍😍😍🚩😙

  • @prasadnaik1709
    @prasadnaik1709 5 років тому +4

    With love... From "GOA"

  • @33navankurishivale3
    @33navankurishivale3 3 роки тому +1

    लंय भारी !

  • @vrishalijadhav7123
    @vrishalijadhav7123 4 роки тому +5

    Khup important!! Mumbai chi lok helpful ahet at least navin mansala proper address tri sangtatch👍

  • @omkhedekar1762
    @omkhedekar1762 4 роки тому +43

    ये भावा तू म्हणतोय पुणे छोटा आहे.. अरे मुंबई येवडा तर आमचा मुळशी तालुका आहे 👑👑💯

    • @user-wq3bt3oe4e
      @user-wq3bt3oe4e 4 роки тому +7

      मग घे घालून...

    • @dheerajkumbhar5076
      @dheerajkumbhar5076 4 роки тому +1

      भाऊ कडकक्क

    • @mangeshkakade5426
      @mangeshkakade5426 4 роки тому +1

      @@user-wq3bt3oe4e bhai jay maharashtra

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 4 роки тому +1

      बरोबर

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 4 роки тому +1

      @@user-wq3bt3oe4e
      कशाला शिव्या देतोस भावा, दोन्ही शहरे आपलीच आहेत.

  • @nitin-dg6gs
    @nitin-dg6gs 5 років тому +26

    अतिशहाने मराठी लोक फावल्या वेळेत ही चर्चा करतात , ते भैय्ये बघा जिकडेतिकडे पाय पसरतात, शिकायला हवं त्यांच्या कडून

  • @yvnlakshmi7855
    @yvnlakshmi7855 2 роки тому +5

    Proud to bePunekar

  • @durvaalhat4681
    @durvaalhat4681 Рік тому +3

    3:21 😂😂🔥

  • @Vijayposture
    @Vijayposture 5 років тому +33

    बीच आमच्या कोंकणात पण आहे. पण पुणे झक्कास आहे आणि मुंबई एकदम झक्कास आहे.

    • @g.rupesh5043
      @g.rupesh5043 5 років тому +1

      mumbai pan kokanchach bhaag aahe......raigad,ratnagiri sindhudurg,thane,palghar aani mumbai mhanje kokan..........

    • @sumeetagale6117
      @sumeetagale6117 5 років тому

      @@g.rupesh5043 there is debate about cities not raigad , sindhudurg and all 😂

    • @truptidoddwad5477
      @truptidoddwad5477 5 років тому

      Bhava pune bhakaas aahe ani mumbai ekdam zakkas aahe bol.

    • @abhijeet__patil_641
      @abhijeet__patil_641 4 роки тому

      Tula ky vatte bhava koknatil lok kuthe aahet jast ? Mumbai ki pune

  • @ganeshghuge887
    @ganeshghuge887 5 років тому +19

    Two men's friends answer is awasome 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aniketsuryawanshi8921
    @aniketsuryawanshi8921 3 роки тому +9

    Perfect word 7:22

  • @deepakpawar2765
    @deepakpawar2765 3 роки тому +1

    थॅक्स भाऊ पुण्या च्या फेवर बद्दल.

  • @hs6325
    @hs6325 4 роки тому +50

    2:39 दग्दगीचा जीवण आवडता आम्हाला...well said kaka....Aamchi Mumbai 🚩

    • @dhruvsawant7141
      @dhruvsawant7141 4 роки тому +1

      🚩🚩🚩

    • @sarthakwaghmare3434
      @sarthakwaghmare3434 4 роки тому

      Ani amhala sanskrtich jivan avdat jai bhavani jay shivaji only punekar😘😘😎💯🚩🚩

  • @saurabhpatil8312
    @saurabhpatil8312 4 роки тому +12

    Pani Puri madhe वरण 😄.... सही बोलला भावा..

  • @mh1416
    @mh1416 2 роки тому +1

    *1.मराठ्यांचे पहिले वंशज सातवाहन राज्याची उपराजधानी ( जुन्नर, पुणे )*
    *2. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी -किल्ले शिवनेरी जुन्नर, पुणे 🚩*
    *3. छत्रपती संभाजी महाराज - किल्ले पुरंदर, पुणे*
    *4. छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे*
    *5. येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर जन्मभूमी पुणे 🚩*
    *6. संत तुकाराम महाराज - देहू, पुणे*
    *संत ज्ञानेश्वर कर्मभूमी आणि समाधी- आळंदी, पुणे*
    *7.भारतातील मुलींची पहिली शाळा - भिडे वाडा, पुणे*
    *8. थोरले पेशवे बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक,गोखले, आगरकर, आंबेडकर, सावरकर, हु. बाबू गेनू, शहिद राजगुरू तसेच असंख्य आणि अगणित समाजसुधारक व क्रांतिकारकांची जन्मभूमी व कर्मभूमी पुणे 💯*
    *9.स्वराज्याची स्थापना - पुणे🚩*
    *10. 8 पैकी 5 अष्टविनायक, जेजुरी, भीमाशंकर, एकविरा देवी, यासारखी अनेक जगप्रसिद्ध मंदिरे*
    *11. मिसळ, ढोलताशा, सार्वजनिक गणेशोत्सव, बैलगाडा शर्यत, शिवजयंती ह्या अप्रतिम देणग्या पुणे जिल्ह्याने जगाला दिल्या आहेत ज्याचं अनुकरून संपूर्ण महाराष्ट्रासहित जग करत आहे 🚩*
    *12. शिक्षणाचे माहेरघर*
    *13. IT hub*
    *14. शुद्ध मराठी बोली सोबत पुणे ग्रामीण बोली 🚩*
    *15. जगातील एकमेव जिल्हा ज्याच्या नावासमोर अभिमानाने भगवा 🚩 फडकतो😎🙏... अजून काय हवयं...*
    *🚩🚩गर्वच नाही, माज आहे पुणेकर असल्याचा 💯..* *PROUD BE पुणेकर 🚩MH 12, MH14, MH 42🚩*

  • @monul8816
    @monul8816 3 роки тому +20

    08:07 DeepLife❣️

  • @jayeshnasar3313
    @jayeshnasar3313 5 років тому +7

    Both the cities are right on there place😘

  • @thenatrajavatar5154
    @thenatrajavatar5154 4 роки тому +6

    Please try Mumbai and Goa... It Will be great episode.. Please 😍

  • @shruti2862
    @shruti2862 2 роки тому +2

    Bhava, literally "varan pani purit nahi takat"I felt it,vidharbian

  • @pushkar.kalhapure
    @pushkar.kalhapure 4 роки тому +4

    Deep life is in the video❤👍🇮🇳

  • @sumitgpatil
    @sumitgpatil 4 роки тому +48

    आम्ही पुणे आणि मुंबई च्या मधले...खोपोली वाले...पण हल्ली मुंबई आवडायला लागली आहे...😂😂😂🎯

  • @DeepLife
    @DeepLife 5 років тому +219

    MUMBAI MADHE DEEPLIFE AHE 😍😎🌟🌟🌟🌟🌟❤️

    • @starsinthesky593
      @starsinthesky593 5 років тому +6

      अरे तूच का तो video मधला, तरी म्हटलं याच्या आयला याला कुठ तरी पहिल्या वणी का वाटू राहिल

    • @maheshubale4763
      @maheshubale4763 5 років тому +2

      Ajun ek video yenar ahe na deeplife

    • @ruturajsurve267
      @ruturajsurve267 5 років тому +3

      Yr mumbai marathi kami north indian jast...vrtun ek climite garami...punyet climite best ahe...vrtun pune khp moti history ahe shivaji n tukaram birth place...mumbai ky ahe marathi lokan ch pratik..garami...vasss

    • @pratikm7068
      @pratikm7068 5 років тому +3

      Punyat Marathi kida😀😀

    • @chiragrupwate
      @chiragrupwate 5 років тому

      Haha yeah ✌️ #Rangin

  • @manojshinde3026
    @manojshinde3026 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @dishaangre9234
    @dishaangre9234 2 роки тому +2

    Love from pune 💛

  • @sidjadhav516
    @sidjadhav516 5 років тому +51

    😉 मुंबईकऱ : मी MH 01 चा
    😏पुणेकर ( तावाऩे ): मग मी MH बाराचा...
    .
    .
    .
    समजुतदारांऩो समजुऩ जा...😂

    • @saurabhpawar5184
      @saurabhpawar5184 4 роки тому +5

      @Gaurav Chavan bhava tu ka fakt punyacha ahes?? lok melit 26/11 la ti aplya maharashtra chi
      Hotit aplya deshachi hotit lajj vatte ki tu marathi ahes 🤬🤬🤬

    • @thorfin487
      @thorfin487 3 роки тому +1

      @@saurabhpawar5184 punyatle bhamte asech😂

    • @saurabhpawar5184
      @saurabhpawar5184 3 роки тому +1

      @@thorfin487 hyana kaudichi akkal ny mitra

  • @swapnalimantri6535
    @swapnalimantri6535 5 років тому +6

    These 2 Mumbai guys rocked it 🤘

  • @subhashjamdade5912
    @subhashjamdade5912 4 роки тому

    This was best

  • @surajpujari440
    @surajpujari440 3 роки тому

    Good going..bhava

  • @AbhijeetKengar16
    @AbhijeetKengar16 5 років тому +193

    #Mumbai विरुद्ध किती बघा आता.!
    Mumbai vs Pune , Mumbai vs Delhi , Mumbai vs Chennai , Mumbai vs Bangalore , Mumbai vs Dubai ..!
    आरे जळणार्यांची कमीच नाय..😂😂
    #EktiMumbai.

  • @sushantbhovad3352
    @sushantbhovad3352 4 роки тому +7

    Class reaction given by you

  • @sanjeev.limbore.3383
    @sanjeev.limbore.3383 3 роки тому

    I like this chanel for knowledge

  • @commenterop
    @commenterop 3 роки тому

    विडिओ खूप छान आहे .....👌👌👑